जे होऊ नये ते झाले.🌍 Marathi Vlog: Maharashtrians Abroad 🌏 | Dealing with Challenges | Awareness 🎗️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 758

  • @ravindramhatre3596
    @ravindramhatre3596 ปีที่แล้ว +25

    जगातील सगळ्यात चांगला मुलगा
    म्हणजे शामु दादा,
    तू खरच great आहेस...

  • @deepakshelar2500
    @deepakshelar2500 ปีที่แล้ว +15

    मी कधी देव पहिला नाही. पण तुम्हाला आणि तुमच्या माउलीला पाहून मला अगदी देवासारखी व्हील पॉवर मिळाली. तुमची माऊली अगदी दहा वर्षे आपल्या सर्वाना दिसत राहणार यात तिळमात्र शंका नाही. ईश्वर शक्ती आपल्या पाठीशी आहे.

  • @yogeshmankar1546
    @yogeshmankar1546 ปีที่แล้ว +114

    आईनं लवकर बरी होणार लवकर तुम्ही काळ्जी करू नका लवकर आई बरी होणार श्री स्वामी समर्थ पाठीशी आहेत 🙏👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  ปีที่แล้ว +9

      आपल्या प्रार्थनेबद्दल अनेक धन्यवाद.

    • @sforbhosale
      @sforbhosale ปีที่แล้ว +9

      होय नक्कीच बरोबर बोलत आहे श्री स्वामी समर्थ मी पण प्रार्थना करतो लवकरच आई च्या तब्येत बरी झाली आहे आणि आम्ही आपल्या दोघांना नवीन देशात भटकंती बघत आहे.जीवनात आजार पणं हेंच सर्घशात जिंकून बाहेर निघून आलं आहे हे यशस्वी होण्यासाठी आपण आईला मानसिक शक्ती देतं आहे हे चांगलं मेसेज दिला आहे या अशा प्ररस्थीत न घाबरता शांत आई समजून सांगितले आई आत्मविश्वास खूप खूप छान आहे महाराष्ट्र ची कुलस्वामिनी तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो लवकर आई तब्येत बरी झाली आहे

    • @padminirandive1140
      @padminirandive1140 ปีที่แล้ว +1

      God bless. U love u aai

    • @shaileshgaonkar1174
      @shaileshgaonkar1174 ปีที่แล้ว

      होय 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 बरे होणार आहेत आई

    • @sagarbhau2112
      @sagarbhau2112 ปีที่แล้ว +2

      "||🙏🌹_श्री स्वामी समर्थ_🌹🙏||"

  • @Virendrajoshi-z7y
    @Virendrajoshi-z7y ปีที่แล้ว +87

    तुमची आणि तुमच्या आईची will power आणि संयम पाहता,आई नक्की बऱ्या होणार...यात शंका नाही....💐🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  ปีที่แล้ว

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @pallavikadamkadam2176
    @pallavikadamkadam2176 ปีที่แล้ว +29

    आई बिनधास्त रहा...लवकरच बऱ्या व्हाल. स्वामी समर्थ आहेतच पाठीशी🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  ปีที่แล้ว +2

      पहिल्यापासून बिनधास्त आहेत त्या 🕺 अनेक धन्यवाद आपले.

  • @virenpednekar70
    @virenpednekar70 ปีที่แล้ว +4

    आई लवकर बऱ्या होणार खूप चांगली व्हील पावर आहे आईची देव आहे तुमच्यासोबत🙏

  • @paragnerkar7659
    @paragnerkar7659 หลายเดือนก่อน +2

    Waa waa waa tuzhya sarkha mulga dev sagdya aai naa midawa❤❤❤

  • @kunalshinde9175
    @kunalshinde9175 2 หลายเดือนก่อน +3

    God bless you aai❤

  • @pankajahire1861
    @pankajahire1861 2 หลายเดือนก่อน +1

    अत्यंत वाईट वाटले ऐकून.सगळ चांगले होईल.आईची तब्येतीची काळजी घ्यावी सर..
    श्री स्वामी समर्थ..
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @amazingrecipes5496
    @amazingrecipes5496 ปีที่แล้ว +23

    आई ल लवकर बरे वाटू दे आणि सहनशक्ती वाढू दे हीच ईश्रचरणी प्रार्थना

  • @dogslover3666
    @dogslover3666 ปีที่แล้ว +16

    आई नक्की बरी होणार एवढ्या लोकांच्या शुभेच्छा आहेत तुमच्या पाठीशी .देवा लवकर बरी कर आईला. आणि खूप हिमत्तीच्या आहेत आई.

  • @jagtap1680
    @jagtap1680 ปีที่แล้ว +10

    तुमचा सारखा मुलगा मिळण्यासाठी काकूंनी आसे कोणते व्रत केले होते😍 हो आणि काकु लवकरात लवकर बर्‍याहोणारच 🙏🏼🙏🏼

  • @vidyagalinde3422
    @vidyagalinde3422 ปีที่แล้ว +2

    शामू दादा🙏🏻... आई आणि तुम्ही म्हणजे तुमच्या दोघातील सुसंवाद भारीच .. दोघेही सकारात्मक आहात... तुम्ही किती छान आईला सर्व बाबी समजावून सांगितल्या... मुख्य म्हणजे आई झालेल्या आजाराबद्दल स्वतःही घाबरली नाही आणि तुम्हालाही काळजीत टाकले नाही... आई तर म्हणाल्या देखील कॅन्सरचे आभार... शामू दादा, तुम्ही आधुनिक काळातील श्रावण बाळ आहात हे मात्र सांगणे न लगे.... तुम्हा दोघांनाही, आनंदी व आरोग्यमय आयुष्य लाभो ही प्रार्थना 🙏🏻

  • @Swamisamrath2427
    @Swamisamrath2427 ปีที่แล้ว +2

    Itke kse positive. Ahat tumhi really good 👍😊

    • @AplaShamu
      @AplaShamu  ปีที่แล้ว +1

      Thank you very much 🙏🌹

  • @suhassavant421
    @suhassavant421 26 วันที่ผ่านมา

    किती शांतपणे सहन करत आहेत शामराव तुमच्या आई. खरंच याला जीवन ऐसे नाव. आपल्या भारतात अशाप्रसंगी किती गोंधळ किती रडारड आणि दुःख . शामराव प्रमाणे यांच्या आई पण मनाला भावतात

  • @sujatajoshi5540
    @sujatajoshi5540 ปีที่แล้ว +2

    ही वाईट बातमी ऐकून फारच वाईट वाटले.पण तुमच्या आई खूप धाडसी आहेत.चांगल्या माणसांचे कायम चांगलेच होते.देव आहे.त्या नक्कीच बऱ्या होतील हीच सदिच्छा आहे.❤

  • @AMXYZ3796
    @AMXYZ3796 3 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही खरचं ग्रेट आहात, तुम्ही अश्या परिस्थितीत सुद्धा खूप धैर्याने आईना खूप motivate करत आहात
    आईची तब्बेत नक्की बरी होईल

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🙏🌹🌹

  • @bhartiya777
    @bhartiya777 ปีที่แล้ว +2

    आपल्या कडे कॅन्सर म्हणाले तर लोक घाबरून जातात पण तुम्ही एव्हढ्या सहज पणे घेता खरंच खुप स्ट्राँग आहात तुम्ही अशा व्यक्ती लवकर बरे होतात

  • @sarikajadhav4327
    @sarikajadhav4327 ปีที่แล้ว +1

    व्हिडीओ नेहमीप्रमाणे उत्तम आणि माहितीपर आहे.
    माणसाने असेच नेहमी सकारात्मक असावे चांगले त्याकडे पाहावे ह्याचाच प्रत्यय आला. आम्हीही भारतात असलो तरीही असेच आहोत. आमच्यासारखेच वाटलात तुम्ही आम्हाला कुठल्याच गोष्टीचा बाऊ करू नये, सारे सहज घेतले तर आनंदी जगता येते. असेच नॉर्मल रहा त्यामुळे खूप लोकांना शिकता येईल.
    सर्व वाटचालीसाठी शुभेच्छा.💐

  • @anitaparit9142
    @anitaparit9142 ปีที่แล้ว +2

    बावु नाही करायचा, किती सहज बोलता yevhdha मोठा आजार पन तुम्ही माय लेक अजिबात घबरत नाही सलाम आहे तुमहा दोघांना,, आईला खुप धीर देता आहात, आई लवकर brya होतील

    • @AplaShamu
      @AplaShamu  ปีที่แล้ว

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @Hitgoojtumchyshi
    @Hitgoojtumchyshi ปีที่แล้ว +2

    तुम्ही खरच ग्रेट आहात. मी व्हिडिओ पाहताना सुद्धा माझ्या छातीत धडकी भरली. तुम्ही कसं हे सामोरं जाताय. धन्य आहात तुम्ही. तुमच्याकडे असलेली ही सकारात्मकता अशीच राहू दे . आई नक्की बऱ्या होतील.

  • @nehavichare347
    @nehavichare347 ปีที่แล้ว +4

    तुमची आई इतकी गोड आहे,...you are very lucky. तुमच्या आईची personality, तिचे छान लांब केस , सगळच सुंदर. आई ला लवकर बर वाटेल.

  • @atulsonar578
    @atulsonar578 4 หลายเดือนก่อน +2

    तुमचा हा व्हिडिओ पाहताना अगदी भावना अनावर झाल्या. कितीदा डोळ्यात अश्रू आलेत. धन्य ती माऊली जिने तुमच्या सारख्या मुलाला जन्म दिला शामु दादा. 👏👏 आई लवकर बऱ्या होतील. स्वामी समर्थ कृपेने.
    धन्य आहात आपण दोघे 🙏🙏

  • @mayavairal4711
    @mayavairal4711 ปีที่แล้ว +5

    कँसर म्हटलं तरी किती भीती वाटते, लगेच मरण डोळ्यासमोर दिसतं ,पण तुम्ही इतकं positively घेऊन आईला जे काही हसून आणि गंमतीशीरपणे समजावले ना, खरंच Hat's of to you शामु दादा, get well soon Aai 🤗All is well ✌👍❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Yogisab20
    @Yogisab20 ปีที่แล้ว +1

    Tumchi positive energy bghta aai nkki ch barya hotin te hi lovkrat lovkr. ..... positivity mansala bare krte ho ..😊

  • @OrangeBuggy
    @OrangeBuggy ปีที่แล้ว +3

    एवढे चांगले आई आणि मुलावर असे संकट ऐकून वाईट वाटले नेहमी चांगली लोकांनाच असे संकट का येते देवालाच ठाऊक . आर्थिक आणि मानसिक त्रास होतो cancer madhe. Cancer मधून तुमच्या आई नक्की बरी होईल .तुमची will power पाहिजे. . आई बऱ्या होणार नक्कीच. प्रतिकार शक्ती आणि इच्छाशक्ती यावर अवलंबून आहे आजारपण बरे होऊ शकते. 😊

  • @justsketch2501
    @justsketch2501 ปีที่แล้ว +1

    Kaku ekdum thanthanit barya honar. Tyana maza nirop dya. Aamhi sagle aani aamche best wishes aahe mhanun sagla vyavasthith honarach.

  • @KartikPawar-wd6vi
    @KartikPawar-wd6vi วันที่ผ่านมา

    खरंच दादा..तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्ही इस्राइल मध्ये राहता..जिथे औषध उपचार पूर्ण पणे मोफत आहे,..आणि इस्राइल मध्ये खरे देश भक्त आहेत...नाहीतर भारतात सर्व राजकीय नेते मंडळी आणि सरकारी कर्मचारी सामान्य माणसाला लुटायला बसलेली आहेत

    • @AplaShamu
      @AplaShamu  วันที่ผ่านมา

      🌹🌹

    • @KartikPawar-wd6vi
      @KartikPawar-wd6vi วันที่ผ่านมา

      @AplaShamu दादा..आम्हाला शक्य झालं तर आम्ही इस्राइल ला नक्की येवू

  • @darshanazagade9456
    @darshanazagade9456 ปีที่แล้ว +2

    Shree Swami Samarth 📿🙏 aai lovkar thik hotill .

  • @mayank443
    @mayank443 ปีที่แล้ว +4

    आई लवकर बऱ्या होतील, देव त्यांच्या आणि तुमच्या पाठीशी आहे...तुम्ही आधुनिक श्रावणबाळ आहात, ज्या पद्धतीने तुम्ही आईची काळजी घेता, नवीन पिढी साठी एक आदर्श आहे.. कॅन्सर सारख्या आजारात पण, स्वतःच दुःख बाजूला देवून,तुम्ही उपचारासाठी माहिती देत आहात, तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन फार positive आहे..

  • @swami.369
    @swami.369 ปีที่แล้ว +3

    तुमची आई लवकरात लवकर पूर्वव्रत धडधाकट होऊन पुन्हा घरी येऊन सदैव आम्हाला व्हिडिओ मार्फत आनंद देवो हीच स्वामिंचरणी प्रार्थना
    तुमच्या अथक प्रयत्नांना नक्की यश येईल
    तुमच्या जिद्दीला सलाम

  • @ranjanabarhate3082
    @ranjanabarhate3082 ปีที่แล้ว +1

    लवकर बऱ्या व्ह्या आई मुलाची छान जोडी❤❤

  • @mukul111ful
    @mukul111ful ปีที่แล้ว +11

    मला आयुष्यात तुमच्या एवढं सकारात्मक पणे जगायचंय बस एवढंच देवाकडे मागणं आहे ❤

  • @sayli3727
    @sayli3727 ปีที่แล้ว +8

    आई तशी हिम्मतीची आहे पण तरीही तिची काळजी आटते तुम्ही मात्र खूप छान सांभळून घेता असेच हसत रहा दोघ पण.

  • @abdulmajidshaikh7103
    @abdulmajidshaikh7103 ปีที่แล้ว +1

    Shyamu.....Ha vedio pahun..mi kiti nalayak mulga aahe...hyachi Jaan zali....thanks yaar

  • @SonaliAwachar-f4w
    @SonaliAwachar-f4w ปีที่แล้ว +1

    Hello sir tuhmi aani tumchi mom kiti bindas aahat 👍🥰 asa manus havay .maze dad pan agadi tumcha sarke hote bindas sarv goshiti che knowledge kahi pan vichara aani tuhmi ase cha aahat tumhala bugun dad chi aatavan yete mala khup 🥰 khup aatvdla mala tuhmi aani kay tumcha doganchi will power aahe great yaar 🥰🙏🙏 aai lavkar barya honar he tayncha kade baguncha kaltey 🥰🥰🙏 aani mala tumche videos khup aavdtat 🥰🇮🇳

  • @mukeshpawar7430
    @mukeshpawar7430 3 หลายเดือนก่อน +1

    Doghehi Apratim manasa aahat...tumache video pahun haranara manus jinkel asa tumacha vagana, bolana, rahana aahe... AAI 100% barya hotil aani khup aayushya jagatil. doghanahi shubhechya!!!

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @chhayashinde3551
    @chhayashinde3551 ปีที่แล้ว +1

    किती छान समजावून सांगितले डॉक्टर पेक्षा सुद्धा छान समजावून सांगितले ❤❤

  • @jyotiborkar2746
    @jyotiborkar2746 ปีที่แล้ว +6

    आज काय बोलावं काही कळतच नाहिये दादा.आजचा v log आवडला असही म्हणता येत नाही.
    ऐकून फार वाईट वाटलं पण आपण वैद्यकीय सेवा उत्तम असणार्या देशात आहात हिच आनंदाची गोष्ट आहे.
    आपण दोघेही खूपच पॉझिटिव्ह एनर्जीने आनंदी जीवन जगणारे आहात.आई लवकरच बरी होईल.
    जीवनात असे परिक्षेचे क्षण येतात.
    आईचा हसरा चेहरा नेहमीच तुम्हाला बळ देणार आहे.

    • @AplaShamu
      @AplaShamu  ปีที่แล้ว +1

      वाईट बातमी सुद्धा आवडून घ्यावी. त्यातला वाईट पणा निघून जातो.🥳 आपणास एवढी सहानुभूती वाटली हे वाचून फार जवळीक वाटली. अनेक धन्यवाद आपले.

  • @d.t.patade9853
    @d.t.patade9853 ปีที่แล้ว +6

    आई लवकरच ब-या होणार.
    तुम्हा दोघांच्या विल power ला सलाम

  • @अमिनेश
    @अमिनेश ปีที่แล้ว +1

    ह्या वयात आयुष्याकडे बघण्याचा आपला व आपल्या आईसाहेबांचा दृष्टीकोन वाखाणण्यासारखा आहे.

  • @samikshavicharevichare3675
    @samikshavicharevichare3675 ปีที่แล้ว +1

    Mi aaz 1st time tumcha video pahila ....bolnyasathi shabdch nahit....don't worry....everything will be all right....shree Swami samarth

  • @AshishSawant-mt5bv
    @AshishSawant-mt5bv ปีที่แล้ว +1

    Khup vait vatale aashe batami ikun. Tumchya Aai na lavkar bara vatava aashi Devakade prathana. 🙏

  • @aditisavrekar3657
    @aditisavrekar3657 ปีที่แล้ว +2

    संयम म्हणजे काय आणि आनंद हा आपला आपणच शोधायचा आणि घ्यायचा असतो हे तुमच्या बोलण्यातून लोकान पर्यन्त पोहोचेल आणि कॅन्सर ची भीती निदान इथल्या लोकांची तरी कमी होईल ही हा व्हिडिओ पाहून तरी अपेक्षा आहे, शामु जी.😊

    • @AplaShamu
      @AplaShamu  ปีที่แล้ว

      छान वाटले वाचून.

  • @observer7454
    @observer7454 ปีที่แล้ว +14

    श्री शाम ज्या पद्धतीने तुम्ही आईला तिच्या आजाराबद्दल शांतपणे अतिशय व्यवस्थित आणि धीर व विश्वासाने समजावून सांगितले आहे ते खरोखर कौतुकास्पद! आई पण खूप धीराच्या आहेत. सर्व व्यवस्थित होईल. अतिशय खेळीमेळीच्या पद्धतीने तुम्ही जो आईशी व्यवस्थित संवाद करतात त्यासाठी salute!
    God is great! Doctors treat he cures!!

  • @harshadamore8360
    @harshadamore8360 ปีที่แล้ว +1

    Aai khup strong ahet lawkr barya hotil. Jai Sadguru

  • @rev.dn.a.j.amolik7118
    @rev.dn.a.j.amolik7118 4 หลายเดือนก่อน +1

    I was also a patient of cancer n too in two body parts. My God ur God healed me completely. Don't worry ur mom bn is like my sis. God is great n bm He will heal her. God. Bless.
    17:58

  • @aarzom5749
    @aarzom5749 ปีที่แล้ว +1

    तुमच्या आई उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @swatinaik2105
    @swatinaik2105 ปีที่แล้ว +2

    सकारात्मकतेमुळे मावशी यातून सुखरुप बाहेर येतील.

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 ปีที่แล้ว +2

    Tumchya Aai aani tumhi khupach positive aahat. Tumchya doghanchya ekmekavaril prema mule Aai lavkar barya hotil. Aamhi sagle tyasathi Prarthana karu. ❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  ปีที่แล้ว

      आपल्या प्रार्थनेसाठी अनेक धन्यवाद.

  • @sharmishtha9403
    @sharmishtha9403 ปีที่แล้ว +2

    प्रार्थनेत प्रचंड ताकद आहे, चमत्कार होतात नक्कीच होतात, स्वानुभव आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏 आई तुम्ही नक्कीच पूर्णपणे बर्या होणारच आहात तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो👍🌿🙌 चिंता नसावी❤

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 ปีที่แล้ว +13

    आई छान बरी होणार ❤ परमेश्वर आहे आपल्या पाठीशी
    मी पण बरी झाले

  • @prasadmhaiskar3582
    @prasadmhaiskar3582 ปีที่แล้ว +3

    Aai chya pathishi bharatiyanche aashirvad aahet🙏🙏📿🚩🇮🇳

  • @paulomi9351
    @paulomi9351 ปีที่แล้ว +3

    May God bless your mother with strength and long life. Your positive attitude and spirit is truly inspiring.

  • @guruparivar
    @guruparivar ปีที่แล้ว +1

    स्वामींच्या कृपेने सर्व ठीक होईल.. तुम्ही भारतात येऊन अक्कलकोटी स्वामींचे दर्शन घ्यावे 🙏

  • @shubhapradhan1827
    @shubhapradhan1827 ปีที่แล้ว +2

    किती काळजी घेतं सरकार तुमचं पेशन्ट्ची. एवढ्या महागड्या ट्रीटमेन्टचा खर्च सरकार करणार...आईंना तुमच्या लवकर बरं वाटू देत. चांगल्या हिंडत्या फिरत्या होवू देत.

  • @ujjwalapansare9786
    @ujjwalapansare9786 ปีที่แล้ว +2

    असा मुलगा आणि अशी आई बघितले नाही कुठे किती पाॅझिटीव .खरच किती प्रेम आहे आईवर शामुदादा खुप बरं वाटतय बघुन .

    • @AplaShamu
      @AplaShamu  ปีที่แล้ว

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

    • @AplaShamu
      @AplaShamu  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🌹

  • @ravindragholap4707
    @ravindragholap4707 29 วันที่ผ่านมา

    परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे.काळजी करु नये.मातोश्री नक्की बर्या होतील.महाराष्ट्राच्या शुभकामना आहेत.

  • @sulekhatayshetye3922
    @sulekhatayshetye3922 ปีที่แล้ว +7

    हसत खेळत सामोरे... 💪🌹🙏

  • @Suraj_Babar.
    @Suraj_Babar. ปีที่แล้ว +1

    तुमच्या आवाजात खुप दम आहे.... कानाला आईकाव असा आवाज आहे.

  • @Maxgaming-fp3hx
    @Maxgaming-fp3hx ปีที่แล้ว +2

    कोणताही आजार होऊ दे आपल्या बोलण्यामुळे सर्व आजार

  • @MarathiMitra
    @MarathiMitra ปีที่แล้ว +1

    शामू दादा तुमच्यापासून खूप शिकणयासारखे आहे, कितीही वाईट परिस्थिती असली तरी आपण मात्र हसत मुखाने त्याला सामोरे जाण्याची जिद्द खूप महत्त्वाची. आई लवकर बरे व्हा

  • @enjoyandenjoy5478
    @enjoyandenjoy5478 ปีที่แล้ว +1

    ऐकून फार दुःख झालं, लवकरच बरी होईल आजी
    कॅन्सर चे उपचार झेलण्याची शक्ती ईश्वर आजीस देवो
    माझ्या बाबांना पण कॅन्सर होता, आता 6 महिने झाले ट्रीटमेंट घेऊन
    इजराईल ने हमास चा पूर्ण नायनाट करावा आणि आजी ने कॅन्सर चा

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 ปีที่แล้ว +1

    शामला दादा मम्मी च्या प्रकृतीच्या चाचण्या चालू आहेत, औषध, उपचार ही चालू आहेत. मम्मीला लवकरचं बरं वाटेल, आई इच्छाशक्ती खूप दांडगी आहे, तिची काळजी, औषध उपचार घेऊन बरी होईल. आईचं गोडहसणं, आणि लांब वेणी..... खूप गोड❤❤
    आता वेळेत आजार कळला तर औषध उपचाराने बरं वाटेल. सर्व सबस्कांयबर आणि देवांच्या साथीने बरं वाटू दे. 👏👏शामू दादा मम्मीला आजारांच दडपण येऊ नये.... खूप हसवतात.👌👌👍❤❤

  • @rohinijoshi8699
    @rohinijoshi8699 ปีที่แล้ว +4

    खरोखरच धन्य आहे तुमची किती धीराने घेता सगळे ,गव्हर्नमेंट पण सगळा खर्च देतो म्हणजे नवलच

    • @AplaShamu
      @AplaShamu  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🌹

  • @abhijeetkulkarni983
    @abhijeetkulkarni983 ปีที่แล้ว +4

    Wishing Aie a speedy recovery. Always learn about positivity from Aie and you. 🙏

  • @hemlatajagtap2117
    @hemlatajagtap2117 ปีที่แล้ว +12

    तुम्ही खूप चांगला मुलगा आहात . आईला लवकर बर वाटेल स्वतः ची पण काळजी घ्या

  • @deshbhakt3592
    @deshbhakt3592 ปีที่แล้ว +1

    शामु धीर ठेव सर्व देव ठीक करेल..चागल्या माणसांचे चांगले होतेच..माझा विश्वास ठाम आहे

  • @vijaybrahme4213
    @vijaybrahme4213 ปีที่แล้ว +1

    तुम्ही दोघेही महान आहात. भारतात कॅन्सर झाला असे कळल्यावर लोकं किती घाबरतात हे बघितले आहे.

  • @jayprakashbaban3294
    @jayprakashbaban3294 ปีที่แล้ว +1

    प्रिय शामु बंधु,तुमच्या मातोश्री नक्कीच बर्या होणार परमेश्वरा ची कृपा तुम्हा माय लेकरांवर आहे आणि आम्हासर्वाच्या शुभेच्छा!

  • @sneharaut4068
    @sneharaut4068 ปีที่แล้ว +1

    शामू, तुमचीआई लवकर बरी व्हावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना🙏 आणि तिने तुमच्या बरोबर व्हिडिओत दिसावे हिच ईच्छा. तुम्ही ज्या पद्धतीने आईच्या आजारपणा बद्दल सर्व माहिती व्यवस्थित उलगडून सांगितली त्याबद्दल तुमचेही खूप कौतुक. आईची काळजी घ्या. ईश्वर तुम्हास ताकद देवो

  • @meghanajoglekar2606
    @meghanajoglekar2606 ปีที่แล้ว +1

    You both are very strong and I pray to god that mummy is completely recovered ….God is with you

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 9 วันที่ผ่านมา +1

    Get well soon🎉

    • @AplaShamu
      @AplaShamu  9 วันที่ผ่านมา

      🙏🌹

  • @VidaansWorld
    @VidaansWorld ปีที่แล้ว +1

    Shyamu dada, you r great, किती positively घेता, v etranahi धीर देता, आई बरी होणार, तुमच्या सारखा मुलगा असताना...देव तुम्हाला शक्ति देवो

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 ปีที่แล้ว

    Sir Tumchya Bolnay Khupp Chan Aahe Tya Muly
    Aai Lovkar Bari Hoil
    God Bless You nur Mummy
    Take care

  • @asmitakale573
    @asmitakale573 ปีที่แล้ว +2

    तुम्ही आईची एवढी काळजी घेताय आणि वातावरण पण किती हलकं-फुलकं ठेवताय...आईला आनंद देण्याचा तुमचा प्रयत्न नक्कीच यशस्वी होणार आणि तुमची आई ही कँन्सर विरूद्धची लढाई नक्कीच जिंकणार...
    आमच्या शुभेच्छा तुम्हाला आणि ईश्वरकडे प्रार्थना 😊

    • @AplaShamu
      @AplaShamu  ปีที่แล้ว

      आपल्या प्रार्थनेबद्दल अनेक धन्यवाद आपले.

  • @shrikantparwade9803
    @shrikantparwade9803 ปีที่แล้ว +2

    तुम्ही दोघेही खूप धीट आणि धीराचे आहात त्यामुळे तुम्ही कॅन्सरला न घाबरता जगण्याला महत्व देऊन ते कसे आनंदाने जगायचं हे पाहता आणि आम्हालाही खूप काही तुमच्या कडून बोध घ्यायला लावता .खरच तुम्ही दोघे मायलेक ग्रेट आहात .तुमच्या पॉसिटीव्ह विचारानेच आईचा आजार लवकर बरा होणार आहे .आम्हाला तुमचे व्हिडीओ पाहायला आवडतात आणि यापुढे वाट पाहू तुमच्या व्हिडिओची .कारण आईंची काळजीही वाटते व त्याना भेटताही येईल या माध्यमातून .स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत .त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या बरोबर राहो हीच सदीच्छा 🙏

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 ปีที่แล้ว

    सुस्पष्ट आणि सकारात्मक विचार आहेत.आई नक्की बरी होईल.

    • @AplaShamu
      @AplaShamu  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🌹

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 ปีที่แล้ว +1

    शामू अरे आजार हा ईथे भारतात पुण्यात आम्हाला कॉमन वाटतोय त्याच्या जाहिराती बघुन बघूनच तो सहज बरा होतो असे वाटते
    काळजी घेऊन उपचार सुरू ठेवा सगळे चांगले होईल मानसिक धक्का घेत बसू नये कणखर मन ठेवायचा प्रयत्न करत रहा नक्कीच आई बरी होईल

  • @neetanavkar
    @neetanavkar ปีที่แล้ว +3

    What a courageous sprit you both have! Prayers for speedy recovery from this situation 🙏🙏

  • @advika412
    @advika412 ปีที่แล้ว +2

    आई लवकर बरी होऊ देत हीच प्रार्थना आहे देवा कडे 🙏

  • @mangalnagarsenker2275
    @mangalnagarsenker2275 ปีที่แล้ว +20

    Sad to know about your mom diagnosed with breast cancer. Your positive spirit, love for each other and modern medical treatment will take you through it. We pray for speedy recovery of your mom and happiness for both of you. God is there to take care!

    • @AplaShamu
      @AplaShamu  ปีที่แล้ว +1

      Thank you very much for your good wishes.

    • @anirudhapalnitkar1803
      @anirudhapalnitkar1803 ปีที่แล้ว +1

      आजाराची माहिती आइंना दिली तरी निर्भीडता दिसली मग काळजी कशाला करायची आई न ची तब्येत लवकर ठीक होईल

    • @mamatapachange2214
      @mamatapachange2214 ปีที่แล้ว

      Take Care. She is a brave woman, hope for her speedy recovery.

    • @auroragonsalves7516
      @auroragonsalves7516 ปีที่แล้ว +3

      I pray for ur mom's speedy recovery. Lucky to hv ur Mom.I lost mine 2 years back..tc

  • @sudhakarkadam4712
    @sudhakarkadam4712 ปีที่แล้ว +4

    Shamu bhawa great ahes आई नक्की बऱ्या होणार...यात शंका नाही...

    • @AplaShamu
      @AplaShamu  ปีที่แล้ว +1

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @mayag9876
    @mayag9876 ปีที่แล้ว +17

    🥺💔 it's lot learning from you Shamu, my heartiest best wishes for you Aai🙏🙌🙌

    • @AplaShamu
      @AplaShamu  ปีที่แล้ว +1

      Thank you very much 🙏🌹

  • @kavitamhaske9560
    @kavitamhaske9560 ปีที่แล้ว +1

    आई नक्की बरी होईन तुमच्या दोघांच्या पण मानसिक सहनशीलतेला माझा सॅलूट तुमची एकमेकांना साथ आणि आमच्या सर्वाच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहे

  • @adityarookey1
    @adityarookey1 ปีที่แล้ว +1

    Be strong ! Praying for aai. As you said , age gives you more strength to face adversity. She is definitely going to get better

  • @HarshKhairnar1
    @HarshKhairnar1 ปีที่แล้ว +1

    Shamu aani shamuchi aai khup strong aahet tya lavkarch barya hotil.. Be positive👍👍

  • @rupalik1745
    @rupalik1745 ปีที่แล้ว +1

    Tumhi Doghe pun positive and strong will power ahe tumchi .. Aai Ekdum fit honar..Shree swami samarth ahet Barobar.. ..
    More power to you.. Aai n tumchi kalji ghya

  • @radhakantsvlog
    @radhakantsvlog ปีที่แล้ว +1

    Khup lavkar aai bari honar hi devakade prarthana 😊

    • @AplaShamu
      @AplaShamu  ปีที่แล้ว

      प्रार्थनेबद्दल अनेक धन्यवाद.

  • @niveditapandit1141
    @niveditapandit1141 ปีที่แล้ว +1

    आत्ताचे उपाय खूप strong आहे आणि सर्वात महत्वाचे त्या खूप मानसिक सक्षम आहेत त्या मुळे काही होणार नाही..cool raha

    • @AplaShamu
      @AplaShamu  ปีที่แล้ว

      जरूर. अनेक धन्यवाद.

  • @vineetakshirsagar5807
    @vineetakshirsagar5807 ปีที่แล้ว +2

    त्या लवकर बर्‍या होणार आहेत. त्यांना घाबरून सोडू नका.

    • @AplaShamu
      @AplaShamu  ปีที่แล้ว

      घाबरत नाही त्या.

  • @laxmikulkarni1864
    @laxmikulkarni1864 ปีที่แล้ว +2

    श्री श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये. जराही चिंता करू नका. आपले श्री प्रभूं कडे प्रार्थना आहे की तुमच्या आई लवकरात लवकर पूर्ण पणे बऱ्या व्हाव्यात.त्यांना दीर्घायु आणि निरामय स्वास्थ्य लाभो हीच ईश -चरणी आर्ततेने आराधना.

    • @AplaShamu
      @AplaShamu  ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रार्थनेसाठी अनेक धन्यवाद आपले.

  • @rupalimurkar3197
    @rupalimurkar3197 ปีที่แล้ว +4

    Shamu be positive & think positive 🙏🏻
    Tumachya aaila kahihi honar nahi karan tichya sobat tumhi aahat❤
    Ani amhi sudha pray karato ahot
    Stay calm🙂

  • @paragkulkarni8209
    @paragkulkarni8209 ปีที่แล้ว +2

    नमस्कार, सर्वप्रथम तुमचे, विशेष करून आईचे कौतुक करावे तेवढे कमी, यापेक्षा कठीण प्रसंग काय असू शकतो?
    पण अतिशय धीराने तुम्ही त्याला स्वीकारले आहे.
    देव आईंना चांगले आरोग्य देवो आणि तुम्हाला धीर मिळो.
    1 वर्षात आई यातून नक्कीच बऱ्या होतील. आमच्या प्रार्थना आणि शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत.

  • @shalakaravalekar7059
    @shalakaravalekar7059 ปีที่แล้ว +16

    Your mother is so positive and strong! Wish he speedy recovery!

    • @AplaShamu
      @AplaShamu  ปีที่แล้ว

      Thank you very much for your good wishes.

  • @jayashreeswami7165
    @jayashreeswami7165 ปีที่แล้ว

    किती छान समजाऊन सांगितलं आईला 😊

    • @AplaShamu
      @AplaShamu  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🌹

  • @classicheraldgameplays5364
    @classicheraldgameplays5364 ปีที่แล้ว +14

    Pray for your mother. ♥️🌹She is so sweet and kind. Shamu brother take care of your health eat healthy. Fitness is dependent on 70% diet and 30% exercise you have grown your belly. So its not hard to lose weight do intermittent fasting and exercise its good for your health. I am also trying to add exercise in my life. Fasting is really good for the health.

    • @AplaShamu
      @AplaShamu  ปีที่แล้ว +1

      I appreciate very much for reminding me. Thanks a lot.

  • @Asmita_aj84
    @Asmita_aj84 ปีที่แล้ว +4

    खरच तुमच्या दोघांच्याही सकारात्मक दृष्टिकोणाला सलाम ❤हा विडीयो बघताना आईंकडे बघुन अगदी emotional व्हायला होत होते..पण ज्या पद्धतीने तुम्ही आईना समजावत होता….. hats off sir ❤ आई तुम्ही लवकर बरे व्हा . खुप खुप प्रेम 🌻🌹

    • @AplaShamu
      @AplaShamu  ปีที่แล้ว +1

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @chetanabaviskar3668
    @chetanabaviskar3668 ปีที่แล้ว

    Sir khup positive vichar aahet tumche hands off to you

  • @anujapagare7517
    @anujapagare7517 ปีที่แล้ว +2

    शाम सर आईना तुम्ही हस्वित रहा आईना तू घाबरू नका आईना प्रसन्न ठेवा