Maharashtrian YoutubersTasting Indian Street Food Abroad परदेशातील भारतीय जेवण.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 555

  • @udaypednekar17
    @udaypednekar17 ปีที่แล้ว +3

    आम्ही ह्या मुश्किल संकटाच्या वेळी शुर, महान इस्राएल बरोबर आहे

  • @aditiraorane9237
    @aditiraorane9237 2 ปีที่แล้ว +26

    ह्या मातेची सात जन्मीची नाही सत्तर जन्मीची पुण्याई असणार म्हणून तुझ्यासारखा मुलगा तिच्या पोटी जन्माला आला. सलाम तुला दादा

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว +4

      एवढी जास्त स्तुती मला पचणे कठीण. अनेक अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @drjayendraparulekar7948
    @drjayendraparulekar7948 2 ปีที่แล้ว +23

    आईची काळजी घेत घेत एंजॉय करताय.... फारच छान 👌
    मुंबईसह उभ्या महाराष्ट्राला तुमचं कौतुक आहे आणि अभिमान आहे.
    तुमच्या आई ह्या जुन्या मुंबईकराची आठवण करून देतात.
    We are proud of you 🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว +2

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @zarg0ne
    @zarg0ne 2 ปีที่แล้ว +25

    इतकी वर्ष बाहेर राहूनही , दादर ची शुद्ध मराठी लकब विसरले नाही तुम्ही...लगेच ओळखून येते भाषा..👍🏼

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว +4

      जाईलच कशी ती? 🤠🕺🕺

    • @ramsathe
      @ramsathe 11 หลายเดือนก่อน +1

      Hindi pan nahi visarle

  • @ashoknikam9670
    @ashoknikam9670 2 ปีที่แล้ว +52

    फार आनंद वाटला,आईची अशी काळजी घेताना , असेच आनंदी रहा,देव आपले भले करो. असं क्वचित बघायला मिळतं. Great great.......

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว +2

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      @Prafulla Lokhande आपली सहल अगदी आनंदाची होवो🙏🌹

  • @deepabhagwat2162
    @deepabhagwat2162 ปีที่แล้ว +3

    शामू मी शामच म्हणते कारण माझ्या मोठ्या मुलापेक्षा तू थोडा मोठा आहे आणि तुझ्याही पेक्षा मी थोडी लहान आहे पण तुझं ते आईशी बोलणं आईला हात धरून नेणार सगळीकडे बोलून गोड गोड अगदी आईला छान पटना मला अतिशय आवडला खूप छान तू दाखवते सगळा फार फार बरं वाटतंय बघायला

    • @deepabhagwat2162
      @deepabhagwat2162 ปีที่แล้ว

      शामू बोलताना ना मध्ये काही काही चूक झालीये मी तुझ्यापेक्षा नाही रे बाबा तुझ्या आई पेक्षा मी थोडी लहान आहे आणि माझ्या मोठ्या मुलापेक्षा तू थोडा मोठा आहेस असं मला म्हणायचं होतं

  • @sagard5575
    @sagard5575 2 ปีที่แล้ว +11

    परदेशी राहुन आपली अस्खलित मराठी भाषा,संस्कृती आणि परंपरा जपली आहे. सलाम 🙏🏻 प्रणाम 🙏🏻😍🎉... खूप आनंद वाटला व्हीडिओ पासुन 🙏🏻...

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @shrikantbhapkar7411
    @shrikantbhapkar7411 2 ปีที่แล้ว +23

    You both are very much attached and caring for each other. A very rare son who look after his mother and did everything for her pleasure is amazing and very much appreciable.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว +2

      Thank you very much for your appreciation 🙏🌹

  • @reflection885
    @reflection885 2 ปีที่แล้ว +17

    जगात कुठेही फिरा 🌍 पण भारतीय जेवणाची चवच निराळी 😋🤤 खाताना ची रिएक्शन तर एकदम भारी 🙆🤦🏼‍♀️😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว +1

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @dineshkulkarni5739
    @dineshkulkarni5739 2 ปีที่แล้ว +2

    खरंच आईमुलाची जोडी असावी तर अशीच असावी तुम्ही एकमेकांना किती मायेने व खेळीमेळीने सांभाळता बघून अतिशय सुखद वाटलंदेव तुमची जोडी अबाधित ठेऊ दे👌👌👌❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @sunitasvlogsandstories429
    @sunitasvlogsandstories429 2 ปีที่แล้ว +5

    खुप खुप छान दादा तुम्ही आईची खुप छान काळजी घेत आहात. माझ्या आई बाबा ना खुप मिस केलं.god bless you दादा. आई ला खूप खूप प्रेम ❤️❤️

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว +1

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @cookingnishasstyle815
    @cookingnishasstyle815 2 ปีที่แล้ว +8

    Beautiful bond of Mother& Son .Son exactly knows what work's. 😄

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      Thank you very much 🙏🌹🕺🕺

  • @pramodtulaskar1396
    @pramodtulaskar1396 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान वाटते तुम्ही आई पहिली काळजी घेता
    तुमच्या मुळे आम्हाला परदेशी नवीन गोष्टी समजतात तसेच क्षणभर इथल्या रस्त्यांवर असल्याचा भास होतो खूप एन्जॉय करा
    Thanks

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @gsant3204
    @gsant3204 2 ปีที่แล้ว +2

    तुमचा चांगलाच फॅनवर्ग होणार आहे, तयार रहा, शामू तूमची स्टाइल वेगळीच.आईला नमस्कार सांगा 🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      आईने तुम्हाला नमस्कार पाठविला आहे 🙏

  • @rekhajadhav7519
    @rekhajadhav7519 2 ปีที่แล้ว

    खरेच फार छान आपण आई ची काळजी घेतली व फॉरेन फिरुन दाखवले धन्यवाद

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @zango2121
    @zango2121 หลายเดือนก่อน

    This blog is unique, engrossing , loving and rooted in feelings of motherland and respect to a mother ….kudos and respect.

  • @ushamistry602
    @ushamistry602 2 ปีที่แล้ว +2

    तुम्ही आईची किती काळजी घेता 😊😊... सर तुमच्या विषयी जाणून घ्यायला खुप आवडेल.. एकदा विडिओ नक्की बनवा सर... तुम्हाला शुभेच्छा.. ❤️❤️

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว +1

      नक्की बनवू. अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @Deshbhakt-w4t
    @Deshbhakt-w4t 2 ปีที่แล้ว +2

    तुमचा आवाज एखाद्या अभिनेत्याचा असल्या प्रमाणे आहे❤️❤️👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      कसचं कसचं 🙏🌹

  • @dattatreymhatre6630
    @dattatreymhatre6630 2 ปีที่แล้ว +1

    आपण आपली आई आणि मुलगा जोडी खूप छान वाटली आणि आपलं संभाषण खूप स्पष्ट आहे ऐकून खूप रिलॅक्स झाल्यासारखं वाटतंय अशाच तुमच्या व्हिडिओ पाहत होतो धन्यवाद

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @sunitamane1000
    @sunitamane1000 2 ปีที่แล้ว +2

    Feeling like we are co traveller & we are accustomed with u! खुप छान👌

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      That makes us feel absolutely great. Thank you very much 🙏🌹

  • @tamilpaiyan7470
    @tamilpaiyan7470 2 ปีที่แล้ว +9

    Sir u n aayi are awesome traveller's. Yes sure you need lot of money to travel in flight. Without going to European Countries I can feel good in ur vlogs. I love ur aayi. Pls keep doing this work sir. Lots of love to aayi n respect to dadha. Taking care of mom very nicely.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว +2

      I very much hope that we don't disappoint you in future episodes since we are not really travel vloggers. We simply received some travel deals. Our channel theme is just our daily life.

    • @rajashreekabade9837
      @rajashreekabade9837 11 หลายเดือนก่อน

      Selfi stick vyatirikt itar velela tumacha video shoot kon karatat?

  • @kavitaanarthe3149
    @kavitaanarthe3149 6 วันที่ผ่านมา

    तुमची व्हिडिओ फार छान असतात

  • @ashwinih725
    @ashwinih725 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान वीडियो. .आईचे आणि तुमचे बोलणे मस्त..👍👍 खुप छान महीती..

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว +1

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @jyotsnapalekar8498
    @jyotsnapalekar8498 ปีที่แล้ว

    हट्स ऑफ टू यू आपलं आई विषयीचं प्रेम आणि काळजी घेणे तसंच मराठीतून इतका छान माहितीपूर्ण तसेच जिवंत जणू काही घडतेच आहे आपल्यासमोर खरेखुरे सगळंच खूप छान तुम्हाला खरंच कोणालाही भेटावसं वाटेल

    • @AplaShamu
      @AplaShamu  ปีที่แล้ว

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @laxmanthetraveller468
    @laxmanthetraveller468 2 ปีที่แล้ว

    फारच छान, कुठेही दिखावू पणा नाही वाटला, अप्रतिम. 👌👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @chjirach
    @chjirach 2 ปีที่แล้ว

    👌👍सर तुमचा व्हिडीओ अप्रतिम. प्रत्येक व्हिडीओमध्ये एखादा खाद्यपदार्थ अप्रतिम आहे असेच सांगितले जाते हे वाक्य आवडले.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว +1

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 2 ปีที่แล้ว +2

    मी आपला हा vlog second time बघतो.फार सुंदर वाटते.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @ashsutar
    @ashsutar 11 หลายเดือนก่อน

    khup chhan mahiti. dhanyavad.

  • @Suyogkarlekar
    @Suyogkarlekar 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान ब्लॉग आहे... खुपच अप्रतिम माला तुमच्या कडून इस्रायल पाहायला खुप आवडेल.... अम्ही पण मुळचे तिकडचे च आहोत.....

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      काय म्हणता तुम्ही सुद्धा इथेलेच आहात? फार छान 🙏🌹

    • @Suyogkarlekar
      @Suyogkarlekar 2 ปีที่แล้ว

      @@AplaShamu आमचे पूर्वज इस्रायल मधून कोकणात 4000 वर्ष पूर्वी आले... भगवान परशूरामांच्या कृपेने खुप छान आहोत....

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      @@Suyogkarlekar इतिहासाची तुम्हाला छान माहिती आहे.

  • @pardikersuresh1803
    @pardikersuresh1803 ปีที่แล้ว +1

    sir, u both r role model to following...but unfortunately max seniors do not have wards like u. May God bless u with lots of happiness 😊

  • @rahulsuvare9933
    @rahulsuvare9933 2 ปีที่แล้ว +1

    आई आणि कॅमेरा...या दोन गोष्टी सांभाळताना तुमची कसरत होत असेल नाही का...बाकी वलॉग खूप छान ❤️❤️❤️

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      हे प्रथमच कोणी ओळखलं. अनेक धन्यवाद 🙏🌹

  • @sebianau73
    @sebianau73 2 ปีที่แล้ว +7

    Tumhala kosher lagat nahi ka?asach vicharla😊aunty la aaram karun dya thoda age aahe tyancha pan tya tumchya barobar khup cooperate karat aahet.hats off to her

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว +1

      बरोबर ओळखलं तुम्ही. आम्ही कोशेर पाळत नाही. 🙏🌹

    • @shekhark8004
      @shekhark8004 2 ปีที่แล้ว

      Sebia, tumhi pan Israel LA rahata Kay..

    • @sebianau73
      @sebianau73 2 ปีที่แล้ว +2

      @@shekhark8004 no i am pure INDIAN JEW staying in India and will die in India😊

    • @shekhark8004
      @shekhark8004 2 ปีที่แล้ว

      @@sebianau73 I wish to stay all jew community in India, specially Mumbai and around...I really love this community..

    • @sebianau73
      @sebianau73 2 ปีที่แล้ว

      @@shekhark8004 so sweet that u like our community but max people have migrated now just 2000 or less than that left.sad but true😊

  • @sunitachhabria1348
    @sunitachhabria1348 2 ปีที่แล้ว +1

    Nice Mother son bounding she is lucky to have son like you you're taking so much care of her nd taking her out🎉🎉🎉🎉🙌🙌🙌🤗❤️

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      Thank you very much for your appreciation 🙏🌹

  • @vaibhavjuwale3243
    @vaibhavjuwale3243 10 หลายเดือนก่อน

    खुप छान असतात तुमचे reels शामु काका
    आम्हाला फार आवडतात.
    एक रिक्वेस्ट करेन ती मुलगी पंजाबी असून मुंबई बोलतेय आणि आपण बंबई बोलताय. प्लीज मुंबई बोला.

  • @maheshs.955
    @maheshs.955 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर व्हिडिओ असतात आणि आई आणि तुम्ही खूप उत्साही आहात. सर्व कुटुंबीय आम्ही व्हिडीओ बघताना प्रत्यक्ष तुमच्याबरोबर आहोत असे कायम वाटते आणि घरामध्ये एक वेगळी सकारात्मक ऊर्जा आम्हाला सर्वांना अनुभवता येते. खुप सुंदर सर. कायम आनंदात रहा. श्री स्वामी समर्थ.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว +1

      फार छान वाटले ऐकून. आपण सर्व कुटुंबीयांना आमचा नमस्कार 🙏🌹

    • @maheshs.955
      @maheshs.955 2 ปีที่แล้ว

      @@AplaShamu धन्यवाद सर. कधी योग आला तर भेटायला आवडेल.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว +1

      @@maheshs.955 🙏🌹

  • @parshuramsonavale9850
    @parshuramsonavale9850 2 ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @Crazygame920
    @Crazygame920 10 หลายเดือนก่อน

    शामु तू खुप छान आहेस पन तू छूले भटूरे जर आई ला भरवले असते तर खुप छान वाटले आसते
    स्वामी तीनी जगाचा आई वीना भिकारी हे खर आहे...... मराठी टाइपिंग आहे कुठे शब्द चुकाला असेल समजून घे 😊😊😊😊

  • @sanjaykumbhar4498
    @sanjaykumbhar4498 2 ปีที่แล้ว

    तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत.....असेच विडिओ बनवत रहा....इतके वर्ष परदेशात राहून तुमचं मराठी खूप छान बोलता...... खूप साऱ्या शुभेच्छा....

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      शुभेच्छांबद्दल अनेक धन्यवाद 🙏🌹

  • @poojapatil8886
    @poojapatil8886 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan video khup majja aali bagtana...i pray my son also take care of me like you 🙏🙏u guys are amazing just keep it up

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      Your son is Indian and he will take it as his duty with joy to take care of you. Thank you very much for your appreciation 🙏🌹

  • @atulyabharat4418
    @atulyabharat4418 2 ปีที่แล้ว

    खुप छान मजा येते बघायला छान धन्यवाद 👌 जय महाराष्ट्र

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      जय महाराष्ट्र 🙏🌹

  • @MadhukarShivshankar
    @MadhukarShivshankar 5 หลายเดือนก่อน

    खरच पाहत रहावेसे वाटतात व्हीडिओ आपले

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน +1

      तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात हे वाचून फार आनंद झाला.

  • @Mukund-Spot
    @Mukund-Spot ปีที่แล้ว

    एक गोष्ट लक्षणीय वाटली ती म्हणजे ती मुलगी फोरिगेन ल राहून भारतीय वेषभूषात होती.
    आई मुला चा vlog पाहून तर आनंद तर झाला च त्यावर मनभरून आणण्यासाठी त्या मुलीची पोषाख पाहून च मन खूष झाले

    • @AplaShamu
      @AplaShamu  ปีที่แล้ว

      खरी गोष्ट आहे.

  • @Ajinkyatube
    @Ajinkyatube 2 ปีที่แล้ว

    खूप छान असतात तुमचे व्हिडिओज एकदम प्रसन्न वाटतं सुंदर सादरीकरण Mind Refreshing 👌👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว +1

      तुमचं लक्ष माझ्या सादरीकरणाकडे गेलं हे वाचून फार आनंद झाला. अनेक धन्यवाद 🙏🌹

    • @Ajinkyatube
      @Ajinkyatube 2 ปีที่แล้ว +1

      @@AplaShamu 🙂

  • @petlovers2860
    @petlovers2860 2 ปีที่แล้ว

    Khup sunder BONDING BAPPA BLESS YOU 👍👌

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @guneshh16
    @guneshh16 2 ปีที่แล้ว +1

    Namaskar..
    Aainchya panyachi jakham jar bari hit nasel tar kanda sola aani pakali kadhun hatane dabun ughada ani jakhamela balaji bandha.
    Jakham lavakar sukel

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      उपाय चांगला सांगितलात. सध्या तिची जखम सुखत आहे मात्र तुमचा उपाय संग्रही ठेवीन. अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @sujathar3826
    @sujathar3826 2 ปีที่แล้ว +6

    मराठी हातांनी केलेली,मराठी मातीत उगवलेल्या कांद्याच्या भजीची चव जगातल्या कुठल्याही भजीला येणार नाही हेच खरं. तुम्ही local delicacies try करा. म्हणतात ना 'When in Rome do as the Romans Do'..

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आहे तुमचं 🙏🌹

  • @mandakinigaikwad8087
    @mandakinigaikwad8087 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan
    Te mulgi khup cute ahe
    Parat ekada ja tith tila barr vatel

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      पुन्हा एकदा नक्की जाऊ तिथे. माझी बिर्याणी पण खायची राहिली आहे.

  • @rekhapatil9742
    @rekhapatil9742 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान.ऐक नंबर झाला आहे.❤️👌

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @rasikaurankar1393
    @rasikaurankar1393 2 ปีที่แล้ว

    Khup Chan video asa aaiwadilan hi kalji ani foreign tour Keli pahije thanks sir tumcha mule prerna millali

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      असे कॉमेंट्स वाचले की आमचा आनंद द्विगुणीत होतो. धन्यवाद 🙏🌹

  • @krupagupta5112
    @krupagupta5112 2 ปีที่แล้ว

    हॉटेलमधल्या मुलीमुळे खूप मजा आली ब्लॉग बघताना. आपले विनोदी बोलणे ऐकताना खूप मजा येते.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      माझ्या मते मी पूर्वजन्मी कार्टून असावा 😜🕺

  • @Suresh_Deshmukh
    @Suresh_Deshmukh 2 ปีที่แล้ว

    तुम्हाला काका, आजोबा बोलावसच वाटत नाही दादा शब्दच येतो.
    खूप भारी तुमच्यातला उत्साह चिरकाल राहो हीच सदिच्छा.
    आमच्या वयाच्या ३५-४० च्या पोरांना सल्ला काही असेल तर द्या.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      अहो मी व्हिडिओमध्ये आहे ना म्हणून तुम्हाला तसं वाटत असेल. उत्साही आहे मात्र त्यात विषय असं काही नाही. कशाची चिंता वगैरे करत नाही एवढेच.

  • @RRPROD15
    @RRPROD15 2 ปีที่แล้ว

    Worlds best jodi is with our.mom only.... mi pan asach rahnar tumchyasarkha life madhe...ani tumhi awarjun har eka comment la reply deta he khup best ahe

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      अनेक धन्यवाद तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला म्हणून. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत कॉमेंट्स ना उत्तर देत आहे मात्र आता त्याचा भार वाढू लागला आहे. लवकरच काहीतरी वेगळे करावे लागणार नाही तर सर्व वेळ त्यात जाईल आणि मला व्हिडिओ बनवता येणार नाहीत.

  • @vishalkadam8856
    @vishalkadam8856 2 ปีที่แล้ว

    Khup chaan vatal sir..... 😍😍🥰😘🥰😘😘🥰😘🥰😘🥰😘🥰
    More videos.... Sir... 🤩🤩🥰🤩🤩🥰🤩🥰

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @lynn6589
    @lynn6589 2 ปีที่แล้ว +10

    Sir, it might be interesting to learn more about your family. Could you tell us about your siblings and others in your immediate family?

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว +5

      We have a very small family. Just two of us.

  • @californianmarathi
    @californianmarathi 2 ปีที่แล้ว

    मी कॅलिफोर्निया मध्ये राहणारा मराठी आहे .. खुपच भारी आहे तुमचा चॅनेल आणि त्याची कन्सेप्ट. मी इस्राईल मध्ये मराठी लोकं आहेत हे ऐकून होतो पण कोणी असा चॅनेल काढला नव्हता. आज पहिल्यांदाच बघतो आहे. मला स्वतःला इस्राईल बद्दल भयंकर कुतूहल आहे. आत्तापरेंत ह्या देशाबद्दल खूप काही ऐतिहासिक वाचले आहे.. खूप इच्छा आहे कि कधीतरी यायची संधी मिळावी... जेरुसलेम आणि इलात ह्या दोन जागा बघायची खूप ईच्छा आहे... तुम्ही असेच व्हिडीओ बनवतं राहा आणि तुमचा चॅनेल असाच वाढत जाओ ...🙏
    - कॅलिफोर्नियनमराठी ( @californianmarathi )

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว +1

      कॅलिफोर्निया म्हणजे जगाच्या दुसऱ्या टोकावर! तेथे सुद्धा आमचा व्हिडिओ पाहिला जातो हे वाचून फार आनंद होतो. आपली इस्राएल भ्रमणाची इच्छा जरूर पुरी होईल अशी सदिच्छा व्यक्त करतो. अनेक धन्यवाद आपले. 🙏🌹

    • @californianmarathi
      @californianmarathi 2 ปีที่แล้ว

      @@AplaShamu हो.. नक्कीच 🙏

  • @yvonnemisquitta70
    @yvonnemisquitta70 2 ปีที่แล้ว +2

    Just loving your videos... Mother Son duo 👍👍😘😘

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      Thank you very much for your appreciation 🙏🌹

  • @WintheRace-gz9zb
    @WintheRace-gz9zb 11 หลายเดือนก่อน

    Mast video hota

  • @nimishgapchup7108
    @nimishgapchup7108 2 ปีที่แล้ว +3

    सारे जहाँसे अच्छा हिंदोसता हमारा! 🇮🇳🇮🇳

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      ♥️🙏♥️

  • @nattymartin9092
    @nattymartin9092 2 ปีที่แล้ว +1

    What a beautiful mother and son coversatiion and travel👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      Thank you very much for your appreciation 🙏🌹

  • @anilparale5278
    @anilparale5278 11 หลายเดือนก่อน

    Respected Shamji, Aai & Tumhi hi aaderniya Jodi. We love u a lot, take care of both of you. Would like to know about your story of settling in Israel & if u won't mind also would like to know what's ur profession in Israel. Just for info

  • @lifetoexplore5213
    @lifetoexplore5213 2 ปีที่แล้ว +8

    मी पण माझ्या आई बरोबर राहतो, तुम्हकला बघून मी आईची आता मनापासून काळजी घेतो,
    तुमच्या सारख्या लक्सरी ट्रिप काढण्याची माझी एपत नाही,
    पण जसं जमेल तस करतो

    • @serialkatta7042
      @serialkatta7042 2 ปีที่แล้ว +1

      Dada aae la aplya mula kadun Prem ani uatar vayat kalaji havi asete bas , mala hi 2 mule aahet , tyachi premane vicharpus Keli ki mi bharun pavate

    • @swatiskitchen5969
      @swatiskitchen5969 2 ปีที่แล้ว

      खूप छान 👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว +1

      तुम्ही तुमच्या आईची काळजी घेत आहे हे वाचून छान वाटले. आमच्या सहली तशा आलिशान म्हणता येणार नाही. आम्ही इथे राहतो त्यामुळे इथून जवळ पडतात. जसे तुम्ही महाराष्ट्रात पुण्याला किंवा माथेरानला जातात तसे.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      अगदी छान म्हणाला तुम्ही. 🙏🌹

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🌹

  • @PRAVIN1CA
    @PRAVIN1CA 2 ปีที่แล้ว

    Ekdam chan maja ali blog baghun
    Stay Blessed ❤️

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว +1

      Thank you very much for your appreciation 🙏🌹

  • @nhkhan4517
    @nhkhan4517 2 ปีที่แล้ว +2

    Sir u& ur mum r awesome & very nice bonded. 👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      Thank you very much 🙏🌹

  • @samarvaidya1456
    @samarvaidya1456 2 ปีที่แล้ว

    मस्त Video, तुमचे stand up comedy पण आवडले.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 ปีที่แล้ว

    You are simply great love you both take care

    • @AplaShamu
      @AplaShamu  ปีที่แล้ว

      Thank you very much 🙏🌹

  • @rajashree8672
    @rajashree8672 2 ปีที่แล้ว

    खुप खुप छान 👌 व्हिडिओ बघितला.पुढच्या व्हिडिओ ची वाट पहाते 😎🙋🏻‍♀️

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🌹

  • @Aps-m7j
    @Aps-m7j 6 หลายเดือนก่อน

    शामू काका खूप छान व्हिडिओ

  • @prathameshmore3947
    @prathameshmore3947 2 ปีที่แล้ว

    मला ट्रावेलिंग खूप आवडते
    आणि ती आत्तापर्यंत यंग जनरेशन च्या नजरेतून पहिली पण तुमची स्टाईल युनिक आणि खूपच भारी आहे.तुमचं आणि आजीच bonding मोकळेपणा खूपच भारी आहे.
    Bye

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @nikitabaljekar7120
    @nikitabaljekar7120 2 ปีที่แล้ว +2

    Excellent! Amazing! Awesome!!!😀😊👌👌👌👍💕💜❤💛💕💕💕🙏🏼🙏🏼

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      Thank you very much for your appreciation 🙏🌹

  • @makarandrkulkarni
    @makarandrkulkarni 2 ปีที่แล้ว +1

    ek divsat 21 hajar views milale raav tumhala, mast aahet video, mi ravivari series sodun hech episodes binge watch kele

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว +1

      छान लक्ष आहे तुमचं आमच्या व्ह्यू काउन्ट वर. सिरीज सोडून आमचे व्हिडिओ पाहिले म्हणजे हा आमचा खूप गौरव झाला. अनेक धन्यवाद 🙏🌹

    • @makarandrkulkarni
      @makarandrkulkarni 2 ปีที่แล้ว

      @@AplaShamu tumcha flow mast aahe bolnyacha, ekdam aapla manus watato.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      @@makarandrkulkarni धन्यवाद 🙏🌹

  • @yardenachincholkar3401
    @yardenachincholkar3401 2 ปีที่แล้ว +1

    Wow sundar trip

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว +1

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @vs009
    @vs009 2 ปีที่แล้ว

    Sir tumchi aae khar aayushya jagatiye. Baghun khup chan vatl :)

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @poojaettam6102
    @poojaettam6102 2 ปีที่แล้ว

    Khup chan

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🌹

  • @bharatiarsekar1605
    @bharatiarsekar1605 2 ปีที่แล้ว

    Khup chan.tumche doghanche nare cute ahe.ase kadhitarich pahayala milate.❤❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @jayeshb8604
    @jayeshb8604 2 ปีที่แล้ว +2

    You two are too special.!!! 😀 इतकं घट्ट, निखळ मैत्रीपूर्ण नातं बघून काही वेळ खरच डोळे पाणावले!! ❤️🙏🏻
    Fauda सिरीज आणि सायबर सेक्युरिटी या दोन गोष्टींमुळे मला इस्राएल बद्दल कुतूहल निर्माण झाले..
    आपण कोठे काम करतात?
    काळजी घ्या! 🙏🏻

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      सध्या मी रिकामटेकडाच आहे मात्र लवकरच हातपाय हलवावे लागणार.

    • @bhalchandra7086
      @bhalchandra7086 2 ปีที่แล้ว

      @@AplaShamu 😆😆 मोसाद मध्ये चिकटून जावा !!

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 2 ปีที่แล้ว

    खुपच छान वाटले....एक गोष्ट पटली युट्यूबवर प्रत्येक पदार्थाला अवाच्या सव्वा वाढवुन दाखवतात ....खरं आहे भजीने मजा घालवली.....ती भजी कमी थालीपीठ जास्त वाटत होतं🤪 भजी असावी तर deep-fry केलेली.....😋😋😋

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर. मला ती स्टेशनवरची शीळी मिळते ती सुद्धा आवडते. तेलाची आपल्याकडे चवच काय ती वेगळी.

    • @ShilpaPatil460
      @ShilpaPatil460 2 ปีที่แล้ว

      @@AplaShamu हा एकदम बरोबर 😋👍

  • @meerapawar5529
    @meerapawar5529 2 ปีที่แล้ว

    khupach chhan video.👌👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @snehamalvankar5547
    @snehamalvankar5547 2 ปีที่แล้ว

    Khup. Chan aahe video

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @anujapagare7517
    @anujapagare7517 ปีที่แล้ว

    खुप छान शाम सर मुलीला गोड गोड पटवत आहे

  • @sheetalgaikwad4665
    @sheetalgaikwad4665 2 ปีที่แล้ว

    khupch chhan video astat tumchy...khupch real ..

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @fictionkings1957
    @fictionkings1957 ปีที่แล้ว

    ❤ super content sir.

  • @jayendrakamble5911
    @jayendrakamble5911 2 ปีที่แล้ว

    ekdum bhari

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🌹

  • @rupeshg.3327
    @rupeshg.3327 2 ปีที่แล้ว +1

    लय भारी vlog 👍👌

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🌹

  • @42.sohambachal8c5
    @42.sohambachal8c5 หลายเดือนก่อน

    Shamu dada , tumchya sarakha mulaga sarvana milava🎉

  • @annidsouza9952
    @annidsouza9952 2 ปีที่แล้ว +1

    Ugadi shaan vaatala vlog ani aai ani mulachi jodi apratim 👌

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @nikhilparab9539
    @nikhilparab9539 2 ปีที่แล้ว

    10k subscribers ... congratulations 👏🎉👏🎉👏🎉

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว +1

      Haaaa.... You waited with the stopwatch! Thank you very much 🙏🌹

  • @manjushapachawadkar5722
    @manjushapachawadkar5722 2 ปีที่แล้ว

    Khup mast kam kel aaichi mast kalaji gheta dada

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 🙏🌹

  • @jayantdandvate7970
    @jayantdandvate7970 11 หลายเดือนก่อน

    कित्ती सुंदर

  • @ruchirabhosle8224
    @ruchirabhosle8224 2 ปีที่แล้ว

    वा खूप छान तुम्हा मयलेका ची टूर,
    मुंबईकर is afterall मुंबईकरच.
    First time बघते असा vlog.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🌹

  • @addgamer5889
    @addgamer5889 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan video 👌

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @mohanvanikar2289
    @mohanvanikar2289 2 ปีที่แล้ว

    व्हिडिओ फार छान होतात तुम्ही तुमच्या आईची खूप काळजी घेतात

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @ayanshikalgar.9428
    @ayanshikalgar.9428 2 ปีที่แล้ว

    Sir, tumhi khup Chan video banwata

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @kavitaanarthe3149
    @kavitaanarthe3149 6 วันที่ผ่านมา

    सर तुमचे व्हिडिओ फार आवडतात माझ्या मिस्टरांना अन् मला.

  • @neetatalpade8122
    @neetatalpade8122 2 ปีที่แล้ว

    दोन सुंदर माणसांचे सुंदर जग असेच राहुंदे 🌹

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      कायम असे नक्कीच राहणार नाही मात्र जोपर्यंत जमेल तोपर्यंत प्रत्येक क्षण पिळून आस्वादीला पाहिजे. सदिच्छा बद्दल अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @swati5490
    @swati5490 2 ปีที่แล้ว

    आम्ही कोकणी आहे दादा तुमचं गाव कोणतं
    हा आणि तो तुमचा शब्द माझ्या नवर्या नी बरोबर पकडला मला आता खुर्ची देतील आणि बोलतील. ऐस पैस बैस तुम्ही खुप च छान बोलता दादा तुम्ही दोघ किती मस्त राहता हे बघुन आमहाला खुपचं बर वाटतं 🙏🏻🙏🏻 आई चा आवाज खुप च गोड आहे

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว +1

      आम्ही 37 वर्षांपूर्वी मुंबई सोडून इस्राएल येथे तेल आवीव या शहरात स्थायिक झालो.

  • @roshanpashilkar5845
    @roshanpashilkar5845 2 ปีที่แล้ว

    ब्लॉक एक no आहे तुमच

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @neetakumbhar4183
    @neetakumbhar4183 2 ปีที่แล้ว +1

    Mast..

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🌹

  • @pallavichaudhari2215
    @pallavichaudhari2215 2 ปีที่แล้ว +3

    फूड vlog पण चालू करा😃भारी acting

  • @manishathakur719
    @manishathakur719 2 ปีที่แล้ว

    व्हिडिओ खूपच छान 🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @dr.chandrakantchaudhari8978
    @dr.chandrakantchaudhari8978 2 ปีที่แล้ว

    खूप आनंद वाटला. आईची काळजी घेतोय. God bless you.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 ปีที่แล้ว +1

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹