खूप छान वाटले चित्रफीत बघून तुमचे मराठी ऐकून मी चाट पडलो. 😅 पण काही असो मराठी माणूस जगाच्या पाठी भेटणारच कुठे ही..आणि त्या त्या देश्या मध्ये मराठी भाषा.
माझगाव म्हातारपाखाडी येथे अजूनही इस्रायली राहतात. Hume highschool भायखळा आणि एली कदुरी highschool माझगाव येथे खूप student असायचे. आता कमी झालेत. पण ते मराठी छान बोलायचे. मराठी medium मधे शिकायचे.
सर नमस्कार आत्ताच मी आपला व्हिडिओ पाहिला फार आनंद झाला आपल्या मातोश्रीं ना सप्रेम नमस्कार आणि तुम्हाला सुध्दा नमस्कार पण इजरआईल मध्ये आपण जिथे राहता तिथे आपल्या सर्व नातेवाईकांना सांभाळून घ्या त्यांचे या माथेफिरू इस्लामिक लोकांपासून आमच्या सर्व ज्यू लोकांचे संरक्षण कसे करता येईल या वर लक्ष केंद्रित करा आम्ही महाराष्ट्रातील अनेक लोक आपल्या सोबत आहोत जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज
सर खुप छान वाटले तुमच्या सोबत इस्रायल फिरून. गेली 4000 वर्षां पूर्वी आमचे पूर्वज इस्रायल मधून कोकणात आले. त्यामुळे इस्रायल बघून खुप प्राउड फिल होते....
It's a great pleasure to listen your pure marathi. I appreciate that you left india and got settled at Israel. Would love to meet you whenever you visit mumbai . Please visit my place as a guest.
Shalom lekrom elecom . Majja hai tumchi . ❤️ From Mumbai . Chatrapati Shivaji Maharaj ki Jai . Jai hind jai isarel 🇮🇳🇮🇱🇮🇳🇮🇱🇮🇳🇮🇱🇮🇳🇮🇱🇮🇳🇮🇱🇮🇳🇮🇱🇮🇳🇮🇱🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇱🇮🇳🇮🇱🇮🇳
खुप छान माहिती, तुम्ही आणि आई चे संभाषण ऐकावयास छान वाटते,😊सर तुम्हाला हिब्रू भाषा इतकी छान बोलता येते.मस्त...संस्कृत बरोबर ह्या भाषेचं साम्य आहे असे समजले खर आहे का?
भाशेचा माझा तसा सखोल अभ्यास नाही. मात्र असे म्हणतात की जगातील सर्वात जुनी भाशा सुमेरियन मात्र ती मृत भाशा आहे. त्यानंतरच्या प्राचीन भाशेत संस्कृत लागोपाठ हीब्रु भाशेचा क्रमांक लागतो. असे काही तर्क सुद्धा आहेत की युरोपियन भाशांचा जन्म संस्कृत पासून झाला असावा. आज संस्कृत आणि हीब्रु भाशेत फरक एवढाच की संस्कृत बोलीभाशेमध्ये राहिली नाही मात्र हीब्रु भाशा जी एकेकाळी मृताभाशा म्हणून जाणली गेली होती ती आज या देशाची राष्ट्रभाशा आहे. इथले प्रत्येक व्यवहार आणि संपूर्ण शिक्षण कितीही उच्च स्तराचे असले तरी ते या भाशेतच चालते.
@@AplaShamu ते सर्व ठीक आहे परंतु हे सर्व हिब्रू किंवा बारबारी( स्थानिक बोली भाषा) भाषेतील शब्द अरेबिक भाषेत उपलब्ध आहेत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भाषेचा संस्कृत भाषेशी ओढुन ताणून संबंध प्रस्थापित करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्याची प्रथा आता बंद केलेली बरे. निरपेक्ष बुद्धीने अरेबिक भाषेचाही अभ्यास केल्यास सत्याचा बोध होईल आणि सर्वांचेच कल्याण होईल जय महाराष्ट्र जय शिवराय
सुंदर भटकंती....कॅफे मध्ये आपण कोणती भाषा बोललात ती आपल्याला कशी जमते....आईचे आणि तुमचे संभाषण ऐकत रहावेसे वाटते...तुमच्या videoत दिखावेगीरी नसते जे आहे ते समोर दिसतं म्हणून प्रत्येक video आपलासा वाटतो🤩👍
तुम्हाला आमचे साधे भोळे व्हिडिओ आवडले हे वाचून फार आनंद झाला. आम्ही येथे हिब्रू भाषा बोलतो. आणि ही भाषा येण्यात विशेष असे काही नाही. सदतीस वर्षे इथे राहून सहज कुणाला येईल.
Isrial युद्ध सुरू झाले आणि आपली भेट झाली आम्ही तुमचे सगळे video बघत असतो आणि विशेष म्हणजे की तुम्ही ईतकी सुंदर मराठी बोलता की असे वाटते की तुम्ही मुंबई ला आहात
Dear Mumy u are very smartand sweet , active also ! And Dear ShyamBhau is over smart in all the things ! Taking lot of care of u ! Felt happy asnew generation neglectold people ! U are lucky mom ! What is ur name ? Please tell us ! Love u from India !❤❤❤❤❤
Hii sir , me govyala rahto, mala tumch bolna far avadt,mala ek sanga portugal changle hote ka British changle hote. Me govyacha amchakadun zaga hadap kele ani amhala ti zaga parat betle nahi,tar me kay karach, amache sarva minister ahe ya gostichi varta karat nahi, mala evadi khant ahe ki he mala zaga betnar ka nahi,me mulcha lotle gaocha margao ithla ahe, tumhi tapas kara amche ajoba panjoba thithe rahat hote. Pan me thithe ajun phochalo nahi.me mapusa goa la rahto
Can you show the video of your recedentional area , ie your home, family members to Indians from Shri.Sadashiv Bhaskar Deshmukh, Pune , Maharashtra. Very nice video
recently started to watch your channel. videos khup chaan. tumchya aaila gheun tumhi firta masta watle. tumhi mumbai te israel kase pohochlat ti journey aikayla awdel. shooting kon karat ahe tumcha ??
About 30 years ago it was four times bigger than today. During last two decades many real estate complexes have risen in the area pushing out the vendors.
वाह किती छान मराठी बोलता मायलेक!👌 आई व मुलाचा😢 प्रेमळ संवाद.... हृदय भरून आल... मलाही आई आठवली ...ती गेली😢❤
दुःख झाले ऐकून. आनंदी राहा.
आपली संस्कृती जोपासण्यासाठी आपण इस्राईल येथे मराठी लोकांची मान उंचावून ठेवली आहे जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
शामू खरं तर इथे तुझी कॉमेंट पाहिजे होती पण ..........
Tumhi solapur che ahat kai
शाम्या लेका, तूझ बोलण ऐकून मन प्रसन्न होतय. जगाव कस हे तूझ्या कडूनच शिकाव.
Really true
आई मुलाचीchemistry अप्रतिम, Great जीवनाचा आनंद चांगला घेतला जात आहे.
अनेक धन्यवाद 🙏🌹
शामुच्या आईच्या आठवणी किती छान आहेत?! हसते किती गोड. लौक्कर ठणठणीत चांगली होवो आणि परत मजेत आयुष्य जावो तुमचं. 👌🏼👍🏼🤞🏼🤞🏼🤞🏼🙏🏻
इस्रायल सारख्या भारताच्या मित्र राष्ट्रांमध्ये मराठी भाषा ऐकून खूप खूप बरं वाटलं.
आपले खूप खूप आभार.
देव बर करो
अनेक धन्यवाद 🙏🌹
मराठीपण जपणारे मायलेक ! अभिनंदन.
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
तुम्ही विदेश मध्ये राहून देखील तुमची मराठी भाषा ऊत्तम आहे 👏👏
मराठीतून एसएससी पास केलेली आहे 🤠🕺
Mi pan.,
भाउ थोडा अभ्यास कर.
😅😅😅😅😅
खुप छान vlog, तुम्ही दोघंही lovely🤗🤗,
आई 😘, तुमची शुद्ध मराठी भाषा ऐकून बर वाटतं.
धन्यवाद 🙏🌹
नमस्ते साहेब. तुमचे मराठी भाषेवर खूपच प्रभुत्व आहे. ऐकायला खूप छान वाटते. सर्व भाग छान वाटतात. अभिनंदन
प्रभुत्व असं काही नाही. अनेक वेळा शब्द अडतात आणि काही वेळा उमटत सुद्धा नाही. गेली सदतीस वर्षे सराव राहिला नाही.
Khup chan.tumch doghanchi bonding etki bhari aahe na k mi tumcya videos na habitual zaliye.God bless both of you.
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
शामु भाऊ तुमचे व्हिडिओ बघितले की दिवस एकदम झक्कास जातो....
खूपच छान माय लेकरांची अभूतपूर्व माया छान वाटले
धन्यवाद 🙏🌹
वोलनट म्हणजे अक्रोड. आजचापण व्लाॅग मस्त. 👍
अरे हो! चित्रीकरणात गुंतून हे मी आईला विचारायला विसरलोच! अनेक आभार 🙏
मन तरुण पहिजे enjoy करायला छान वाटते
keep going 😊
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
तुमच्या आईला बघून मला माझ्या आईची आठवण येते. आई म्हणजे पृथ्वीवरचा चालता बोलता ईश्वर आहे.त्यांची चांगली काळजी घ्या व उत्तम सेवा करा .आनंदात रहा.
फार छान शब्दात लिहिले आपण.
वा... 👌 काकूंची नजर एकदम chuakas आहे...शेवटी मुंबईकरच 🙏😀
Tumchi mummy ani tumhi khup chan aahat take care her god bless you जय महाराष्ट्र long live ur mummy
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
मला विडिओ पाहून खूब आनंद झाला धन्यवाद
खूप छान शामू दादा वआई, मराठीत सुसंवाद पुणेकरांना सुद्धा सरस वाटतोय 💐💐🙏
🙏🌹🌹
मस्त असतात आई ची काळजी म्हणजे सर्व काही
खरं आहे 🙏🌹
खूप छान मराठी माणूस जय महाराष्ट्र
धन्यवाद. जय महाराष्ट्र ♥️
जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय इजरायल पुण्या सारखाच चोर बाजार आहे छान
खूप सुंदर आणि शुद्ध मराठी बोलताय तुम्ही
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
खूप छान वाटले चित्रफीत बघून तुमचे मराठी ऐकून मी चाट पडलो. 😅 पण काही असो मराठी माणूस जगाच्या पाठी भेटणारच कुठे ही..आणि त्या त्या देश्या मध्ये मराठी भाषा.
Mother is very very lucky to have a very good boy like you, Dear Sir. It's always a matter of pleasure and satisfaction to see you both,. Namaskar.
Thank you very much 🙏🌹
@@AplaShamuTumhi rahtat kuthe. Me Mumbai Mulund
आमच्या सातरस्ताला बरेच ईस्राईल लोक राहायचे, आता ते सर्व ईस्राईलला राहायला गेलेत. त्यांची आडनाव देखील मराठी असायची. पेणकर दांडेकर...
अगदी बरोबर आहे तुमचं. त्या विभागात अनेक राहायचे आणि बहुतेक सर्व इथे आले.
माझगाव म्हातारपाखाडी येथे अजूनही इस्रायली राहतात. Hume highschool भायखळा आणि एली कदुरी highschool माझगाव येथे खूप student असायचे. आता कमी झालेत. पण ते मराठी छान बोलायचे. मराठी medium मधे शिकायचे.
@@lalitathakur2548 अगदी बरोबर. 🙏🌹
सात रस्ता सोलापूरचा का दादा
@@chandrakantbendre1634,👍
सर नमस्कार आत्ताच मी आपला व्हिडिओ पाहिला फार आनंद झाला आपल्या मातोश्रीं ना सप्रेम नमस्कार आणि तुम्हाला सुध्दा नमस्कार पण इजरआईल मध्ये आपण जिथे राहता तिथे आपल्या सर्व नातेवाईकांना सांभाळून घ्या त्यांचे या माथेफिरू इस्लामिक लोकांपासून आमच्या सर्व ज्यू लोकांचे संरक्षण कसे करता येईल या वर लक्ष केंद्रित करा आम्ही महाराष्ट्रातील अनेक लोक आपल्या सोबत आहोत जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज
आई तुम्ही किती सुंदर दिसता. गोऱ्यापान...डोळे हरिनी सारखे, त्यात खूप confidance.. टवटवीत ❤
सर खुप छान वाटले तुमच्या सोबत इस्रायल फिरून. गेली 4000 वर्षां पूर्वी आमचे पूर्वज इस्रायल मधून कोकणात आले. त्यामुळे इस्रायल बघून खुप प्राउड फिल होते....
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
Tumache purvaj. Mhanje aarya ka?
Both are looking energetic and life in interest in life.God bless both.and you connected to India is great
Enjoy करतो तुमच्या सोबत आह्मी सुद्धा..
तुम्हाला व्हिडिओ आवडतो याचा आम्हाला फार आनंद होतो 🙏🌹
गोड आहात माय लेक ❤❤❤
Khup chan thumcha ha vlog khup aavadla ...infact thumchey sagley vlog khup interesting asatath 👍
तुम्हाला आवडले याचा मला फार आनंद झाला. धन्यवाद.
Realistc marathi blogger.nice photography.must visit destination Israel.
Thank you very much 🙏🌹
Khup chaan ,love from india
खुप छान मराठी बोलतात. 🙏
धन्यवाद आपले 🙏🌹
It's a great pleasure to listen your pure marathi. I appreciate that you left india and got settled at Israel.
Would love to meet you whenever you visit mumbai . Please visit my place as a guest.
🙏🌹
Sir you respect your mother i like God bless you sir God with us always injoy your day i fill happy 😁 i Live in Powai kanjur Marg station Mumbai
Wow! Just before immigrating to Israel I worked for 1 year for Larson & Toubro in Powai! ♥️
छान नाव नाही कळले आई मुलाचे
@@dilipkumbhojkar4344 आईचे नाव सीमा आणि मी शामू.
फार छान विडिओ आहे 👌
मजा आली!
धन्यवाद 🙏🌹
tumcha aai lekacha duo khupch chhan ahe.. aaichi kalji ghet mast firta.. agadi shuddh marathi bolat majja ghetay.. khupch sundar👌🏻
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad 🌹🙏
🙏🌹
Aai cha bolna ani awaz pharach sundar ahe.... Aiklya var shanta asa janavta..... Jai Maharashtra
धन्यवाद आणि जय महाराष्ट्र ♥️
तुमचा अगदी फॅन, स्टाइल आवडली.
धन्यवाद 🙏🌹
वा!खूप छान माहिती सांगता.आई मुलाचं नातं बघुन खूप आनंद होतो.खूप शुभेच्छा.
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
तुमचे विडिओज मला खूप आवडतात. ..
Istrail madhe shudh Marathi....khup hasalo... ashwarya...😊😘
Love from Maharashtra
Love from Tel Aviv ♥️
हॅलो सर फारच छान काम करतात आपण जे आपण ओठ
Shalom lekrom elecom . Majja hai tumchi . ❤️ From Mumbai . Chatrapati Shivaji Maharaj ki Jai . Jai hind jai isarel 🇮🇳🇮🇱🇮🇳🇮🇱🇮🇳🇮🇱🇮🇳🇮🇱🇮🇳🇮🇱🇮🇳🇮🇱🇮🇳🇮🇱🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇱🇮🇳🇮🇱🇮🇳
जय महाराष्ट्र ♥️
🚩🚩 Jai Maharashtra 🚩🚩 have a wonderful life.
Wow nice trip.
छान माहितीपूर्ण व्ह्लाॅग
तुम्हाला आवडला याचा आनंद झाला 🙏🌹
You are still mama's boy but I like it😊mama is so cute and nice marathi pronunciation 🙏🙏
Yes. Mama's boy 🕺
Always a nice narration !
Thank you very much for your appreciation 🙏🌹
व्हिडिओ फार छान होता सर तुम्ही तिथेच राहतात का
धन्यवाद. होय आम्ही गेली सदतीस वर्षे येथेच राहतो.
खुप छान माहिती, तुम्ही आणि आई चे संभाषण ऐकावयास छान वाटते,😊सर तुम्हाला हिब्रू भाषा इतकी छान बोलता येते.मस्त...संस्कृत बरोबर ह्या भाषेचं साम्य आहे असे समजले खर आहे का?
भाशेचा माझा तसा सखोल अभ्यास नाही. मात्र असे म्हणतात की जगातील सर्वात जुनी भाशा सुमेरियन मात्र ती मृत भाशा आहे. त्यानंतरच्या प्राचीन भाशेत संस्कृत लागोपाठ हीब्रु भाशेचा क्रमांक लागतो. असे काही तर्क सुद्धा आहेत की युरोपियन भाशांचा जन्म संस्कृत पासून झाला असावा. आज संस्कृत आणि हीब्रु भाशेत फरक एवढाच की संस्कृत बोलीभाशेमध्ये राहिली नाही मात्र हीब्रु भाशा जी एकेकाळी मृताभाशा म्हणून जाणली गेली होती ती आज या देशाची राष्ट्रभाशा आहे. इथले प्रत्येक व्यवहार आणि संपूर्ण शिक्षण कितीही उच्च स्तराचे असले तरी ते या भाशेतच चालते.
@@AplaShamu हा खरा राष्ट्रवाद नाहीतर भारतात मुर्ख सेक्युलर संकल्पना व मुस्लिमांचे लांगुलचालनामुळे देशाची वाट लागलिय
@@AplaShamu ते सर्व ठीक आहे परंतु हे सर्व हिब्रू किंवा बारबारी( स्थानिक बोली भाषा) भाषेतील शब्द अरेबिक भाषेत उपलब्ध आहेत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भाषेचा संस्कृत भाषेशी ओढुन ताणून संबंध प्रस्थापित करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्याची प्रथा आता बंद केलेली बरे. निरपेक्ष बुद्धीने अरेबिक भाषेचाही अभ्यास केल्यास सत्याचा बोध होईल आणि सर्वांचेच कल्याण होईल
जय महाराष्ट्र जय शिवराय
भाषा शब्दात पोटफोड्या ष आहे , शहामृगातला नाही.
मी तुमचा प्रत्येक विडीओ पहातो बरं का खुप छान वाटतं तुम्हाला दोघांना बघुन ❤
सुंदर भटकंती....कॅफे मध्ये आपण कोणती भाषा बोललात ती आपल्याला कशी जमते....आईचे आणि तुमचे संभाषण ऐकत रहावेसे वाटते...तुमच्या videoत दिखावेगीरी नसते जे आहे ते समोर दिसतं म्हणून प्रत्येक video आपलासा वाटतो🤩👍
तुम्हाला आमचे साधे भोळे व्हिडिओ आवडले हे वाचून फार आनंद झाला. आम्ही येथे हिब्रू भाषा बोलतो. आणि ही भाषा येण्यात विशेष असे काही नाही. सदतीस वर्षे इथे राहून सहज कुणाला येईल.
जय महाराष्ट्र-इस्राईल💐💐💐💐☺️☺️
धन्यवाद 🙏🌹
Khup chan vlog astat tumche...swata baddal mahiti asnara vlog shoot Kara na... I request you plz.
आमच्या परिचयाचा व्हिडिओ करण्याच्या विचारात आहे. लवकरच कधीतरी करू. फर्माईशी बद्दल धन्यवाद.
great thanks again shamu काका.
🌹🌹
🎉🎉🎉महाराष्ट्रत असल्यासारखं वाटत 🎉
🎉❤️धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ❤️🎉🎉
🙏🌹🌹
Isrial युद्ध सुरू झाले आणि आपली भेट झाली आम्ही तुमचे सगळे video बघत असतो आणि विशेष म्हणजे की तुम्ही ईतकी सुंदर मराठी बोलता की असे वाटते की तुम्ही मुंबई ला आहात
🙏
Khup chan...ethech rahalya sarkhe vatay kayamache ...khare khure jivan jagtoy tithech ha anubhav chan...guntun jato bagnyat ☕🍩
धन्यवाद 🙏🌹
खूप छान 👍
धन्यवाद 🙏
Your both marathi is so good
Thank you very much 🙏🌹
Dear Mumy u are very smartand sweet , active also ! And Dear ShyamBhau is over smart in all the things ! Taking lot of care of u ! Felt happy asnew generation neglectold people ! U are lucky mom ! What is ur name ? Please tell us ! Love u from India !❤❤❤❤❤
Seema 🙏🌹🌹
Hii sir , me govyala rahto, mala tumch bolna far avadt,mala ek sanga portugal changle hote ka British changle hote. Me govyacha amchakadun zaga hadap kele ani amhala ti zaga parat betle nahi,tar me kay karach, amache sarva minister ahe ya gostichi varta karat nahi, mala evadi khant ahe ki he mala zaga betnar ka nahi,me mulcha lotle gaocha margao ithla ahe, tumhi tapas kara amche ajoba panjoba thithe rahat hote. Pan me thithe ajun phochalo nahi.me mapusa goa la rahto
छान चोरबाजार विडिओ पिझ्झा पण एकदम मस्त,का बरं संपवला नाही.
नंतर बस मध्ये खाल्ला 🤠
@@AplaShamu मला वाटलं विसरून गेले की काय
अरे व्वा आई ने जुन्या आठवणींना उजाळा दिला छान
आई अनेक वेळा जुन्या आठवणी काढते आणि दरवेळी मला असे वाटते की असे कसे विसरलो मी या गोष्टी!
Aai number 1
धन्यवाद 🙏🌹
Salute to you Sir,. How beautiful family! No words to describe your nature. But I want to know more about your occupation? Very good sir,. Thank you
Currently unemployed unfortunately 🤠
Dear Sir, u r great, soon u will be greater , salute to you sir
@@AplaShamu no sir, don't say that, please,. U r blessed by God, we all r with u
@@jayantparate9939 🙏🌹
Enjoyed this too- next destination Carmel market?
Yes sure. Sometimes soon. 🙏♥️
Can you show the video of your recedentional area , ie your home, family members to Indians
from Shri.Sadashiv Bhaskar Deshmukh, Pune , Maharashtra.
Very nice video
एक नंबर ❤
🤠🕺
Mast video ...
Me pan aahe israel la job la ....
Mast country aahe...
Marathi aikli kup disvaani bare vatle
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
Who are u r shoot this blog.
Mammi nako aai mhana chan vatel dada
धन्यवाद 🙏🌹
Me halli ch vedio pahayala lagle tumche avdle khup chan bolta tumhi
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
Khupp Chan
धन्यवाद 🙏🌹
Masta. Majja ali.
recently started to watch your channel. videos khup chaan. tumchya aaila gheun tumhi firta masta watle. tumhi mumbai te israel kase pohochlat ti journey aikayla awdel. shooting kon karat ahe tumcha ??
तुम्हाला व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद!
आमची भारत ते इस्रायल ची कथा यावर एक संपूर्ण व्हिडिओ करण्याचा बेत आहे.
कॅमेरा मीच चालवतो!
Very decent second-hand old market of Israel. 👌👌
About 30 years ago it was four times bigger than today. During last two decades many real estate complexes have risen in the area pushing out the vendors.
सुंदर कुटुंब आहे, आई मुला च संभाषण खूप छान आहे 👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇱🇮🇱🇮🇱🚩🚩🚩
🙏🌹
Nice
Chan video Aai aani Mulache nat he ascha aahe Aplya bhartiyane shikun ghyave khali bayka por ghevun firu naka kadhi kadhi Aai Vadilana pan ghevoon jave
Ashicha kalahi Aanchi ghya
Amala firta yet nahi tumi video takat ja aamala firlyacha Anand milato
Dhanywad dada
तुम्हाला आमचे व्हिडिओ पाहून फिरल्यासारखे वाटते हे वाचून आमचा आनंद द्विगुणीत होतो 🙏🌹
Video 👌
🙏🌹
मी पहिल्यांदाच आज तुमचा हा विडीओ पाहिला...
आवडेल अशी अपेक्षा आहे. सुस्वागतम 🙏🌹
Shyamu... Tu chamu
Enjoying
I am fan of this shamu family
Super super super
Thank you very much 🙏🌹
राॅबर्ट मनी मराठी शाळेतला -मुंबई चा 1974ची 11वी SSC बॅच, मोझेस ऐझॅक पेन , ओळखीचा झाला का ? चांगला गप्पीष्ट आहे.....
idali dhosa vaigere miss karat astal tikde
शामु काका यू आर ग्रेट ❤❤
फुकटात आहे😀
सवयीचा परिणाम 🤠
कीती छान
धन्यवाद 🙏🌹
Shyamrao.... local bhasha konti ahe ? Hebrew ka ? tumhi tikade jawun parangat jhalat ka Hebrew madhe ? Shaley shikhsan aani mahavidyalayin shikshan kothe kelet ? Aani kaay kele ? Mumbai chi college degree tikade naukari saathi kamaat yete ka ?
इथली भाषा आईला येते आणि मीही तसा पारंगत आहे.
श्याम ची आई साने गुरुजींच्या....आपली ही आई
पदार्थाची नावं घेता तेच काय आहे ते पण सांगा please
Sir इथे बिल्डिंग मध्ये रूम ची काय price असेल हो त्याचा ही एक व्हिडिओ दाखवा pl.
१BHK पाच कोटी पासून पुढे.