हो, अभिजित सरांनी खूप मेहनत करून शस्त्र जतन केली आहेत. ह्याच व्हिडिओच्या दुसऱ्या भागात त्यांनी शस्त्र कशी मिळवली आणि त्यासाठी त्यांना काय काय करावं लागेल ते सगळ त्यात सांगितलं आहे .कृपया दुसरा भाग सुध्दा बघावा . धन्यवाद🙏
साहेब आपल्या चॅनेल च नाव श्रीमंतसह्याद्री आहे पण आपण महाराज यांना छत्रपती म्हणून संबोधित करताय साहेब पण सम्पूर्ण सह्याद्री चे राजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आहेत माझी आपणास विनंती आहे की आपण खूप छान इतिहासाची माहिती देताय फक्त महाराज यांना छत्रपती न समबोधता श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज अस संबोधा ही विनंती धन्यवाद
खुप छान माहिती मिळाली
तुमच्यामुळे "तो" काळ डोळ्यांसमोर उभा राहिला.
Hats off to you Abhijeet sir.
खुप छान माहिती सांगितली सरांनी..... काही नवीन शस्रांची पण माहिती मिळाली.....
होय.ही फक्त basic माहिती होती.पूर्ण माहिती लवकरच घेऊ आणि तुमच्या पर्यंत पोहचवूया
खूप मेहनत करून इतिहासचि साधने आणि शस्त्रे आपण जतन करून लोकांना दाखविली.
हो, अभिजित सरांनी खूप मेहनत करून शस्त्र जतन केली आहेत. ह्याच व्हिडिओच्या दुसऱ्या भागात त्यांनी शस्त्र कशी मिळवली आणि त्यासाठी त्यांना काय काय करावं लागेल ते सगळ त्यात सांगितलं आहे .कृपया दुसरा भाग सुध्दा बघावा .
धन्यवाद🙏
खूप सुंदर आती आवश्यक श्री धोत्रे यांच्या कार्याला शूभेच्छा व सलाम.
खूप खूप धन्यवाद 🙏
खूप खूप छान माहिती दिलेली आहे. ऐतिहासिक सर्व शस्त्रे पाहवयास मिळाली. आपणास खूप खूप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद 🙏
अती दुर्मिळ आणि मनाला सत्यता पटवून देणारी माहिती आम्हास अगदी सहज स्वभावाने व दंग होऊन दिलीत, आपल्याला छत्रपती शिव कालीन वाकूनळून मानाव्हा मुजरा
खूप खूप धन्यवाद🙏🙏
सर आपल्याला कार्यास सलाम आहे
खूप खूप धन्यवाद 🙏
खूप खूप सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
खूप खूप धन्यवाद🙏
खूप छान
धन्यवाद 🙏🙏
Abhijeet sir, hats off to you.
तुमच्या मुळे "तो" काळ डोळ्यांसमोर
धन्यवाद खूपच मेहनतीने इतिहास कालीन शस्त्रांचा संग्रह आपण केला आहे . आपल्या या परिश्रमाने इतिहास शस्त्र पाहण्याचा यो ग आला .
हो, खूप मेहनत घेतली आहे सरांनी शस्त्रांचा संग्रह करण्यासाठी. दुसऱ्या व्हिडिओ मध्ये शस्त्र कशी जमवली याबद्दल माहिती दिली आहे. ती सुद्धा व्हिडिओ बघावा
खुप छान माहिती सांगितली आभारी आहोत 🙏 जय शिवराय 🚩जय महाराष्ट्र 🚩
खूप खूप धन्यवाद🙏
जय शिवराय🚩 जय शंभूराजे🚩जय जिजाऊमाता🚩 जय महाराष्ट्र
ग्रेट छंद आहे सर सलाम आपल्या संग्रहाला
खूप छान संग्रह आहे सरांचा
Pratham sathe sarana sadar pranam tumhi ji hee shivkalin amulya asas shashra satha japun theun tyancha sangrhalaya karun thevlyabaddal aapale anek abhinandan. Ani amhala shivkalin amulya ratnacha shashra satha dakhvilyabaddal tumache kautuk karave tevhade kamich aanhet aani jya mahashayane tumachi mulakhat gheun amhala hya sangarlayacha shodha gheun amhala tyache darshan ghadavle tyanche abhinandan.
Khup khup Dhanyawad🙏🙏
खूप छान माहिती सांगितली सरांनी...
जय शिवराय. जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩
धन्यवाद🙏....
जय शिवराय🚩जय शंभूराजे🚩
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र 🚩
खूप छान माहिती मिळाली.👌👌👍🙏🙏
जय शिवराय🚩🚩🚩
धन्यवाद🙏
जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय जय शंभूराजे जय महाकाल
जय शिवराय🚩जय शंभुराजे🚩जय जिजाऊ माता🚩
જય જય શાહજી મહારાજ 🙏 જય જય છત્રપતિશિવાજીરાજે મહારાજ 🙏 જય જય શંભુરાજેજી મહારાજ 🙏
जय जिजाऊमाता 🙏 जय छ्त्रपती शिवाजी महाराज🙏 जय छत्रपती संभाजी महाराज🙏
🙏🙏🙏🙏
खूप, छान,माहिती,दिली,सर,ही,अवजार,जशी, सभाळ ली, तसी,पुढेही, सां भाळा वी,ही,विनंती
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
जय शिवराय चांगली माहिती आहे
धन्यवाद🙏
जय शिवराय🙏 जय शंभूराजे 🙏जय जिजाऊ माता🙏
Jay Shivray Jay Shambu Raje
जय शिवराय🚩जय शंभूराजे🚩
Khup chhan mahiti milali
Jatan karun theva
Khup khup Dhanyawad 🙏🙏
जय शिवराय जय शंभूराजे...
जय जिजाऊ🚩 जय शिवराय🚩 जय शंभूराजे🚩
जय शिवराय..
Jay Shivray🚩 Jay Shambhuraje🚩Jay Jijaumata🚩
Very nice Best
Thank You 🙏
Jay shivaray
धन्यवाद सर👍💐
🙏🙏
Very informative 🚩
धन्यवाद🙏
👍👌👌👌बेस्ट वो 🙏🏼🙏🏼
Thank You 🙏
जय शिवराय
जय शिवराय, जय शंभूराजे🚩
जय शिवराय 🚩🚩जय शंभू राजे 🚩🚩🙏🙏
जय शिवराय🚩जय शंभूराजे🚩जय जिजाऊमता🚩
छान
धन्यवाद🙏
🚩🚩🚩🚩जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🚩
जय शिवराय🚩जय शंभूराजे🚩जय जिजाऊ माता🚩
Ashich 1 rajmudra angti panchdhatuchi kashi olkhaychi ki ti juni aahe
साहेब आपल्या चॅनेल च नाव श्रीमंतसह्याद्री आहे पण आपण महाराज यांना छत्रपती म्हणून संबोधित करताय साहेब पण सम्पूर्ण सह्याद्री चे राजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आहेत माझी आपणास विनंती आहे की आपण खूप छान इतिहासाची माहिती देताय फक्त महाराज यांना छत्रपती न समबोधता श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज अस संबोधा ही विनंती
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद साहेब वरील सूचनेबद्दल.. आम्ही वरील सूचनेची दखल घेऊ..🙏
हा संग्रह कोठे आहे
સરચ
Talwar kharedichya svarupat milu shakte kay 🚩🚩
Shakyata kami aahe..Pn vicharun baghto sir na
Abhijit Dhotre Sarancha Contact share kara please ?
Wow Sir ❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥🥹
🙏🙏
Address
Kasekay kay jama kel Saheb
Aapan tyavr pn video kelay ..Tyat sagali shastra kashi jama keli tya baddl sagali mahiti sangitali aahe.
Krupya to suddha video bghava aani share karava hi vinanti.
Dhanyawad 🙏
👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
सर जी , प्रणाम ,,आप के मराठी औरCaptions हिन्दी मध्यमे गलत आ रहा है।
प्रणाम 🙏
मैने captions नही on Kiya है, शायद youtube की तरफ से auto हो रहा है
10:38 3 तो 3.5 kg वजन तलवार
Wide angle mdhe video kela dada clear ny dist
Ho...nantar lakshat aal te...Karan hi sarv shastra jevha baghat hoto teva purn pane bharavun gelo hoto...
दादा आपला पत्ता सांगता का ???
मी शास्त्रीनगर,कोथरूडला राहातो
प्रत्येक हत्याराची माहिती थोडी कमी प्रमाणात मिळतेय...collection छान आहे 👌
धन्यवाद! 🙏
?
Sir language Hindi mein bolta toh kuch samajh mein ata...please sir hindi language mein boliye
Ok.Hindi main bhi ab se shuru karte hai ..
Thanks for suggestions 🙏
ही शस्त्रे घरात ठेवली तर पोलीसांची परवानगी लागेल, ती कशी घेतली ?
ह्या सर्व शस्त्रांना धार नाहीये..त्यामुळे शस्त्र ठेवण्यास permission मिळाली
या तलवारी एकमेकां भिडल्यावर याची जात नव्हती का?
Hi
दस्तान उलटी घालून दाखवलीत...जे लॉक आहे ते मनगटात घालायला पाहीजे