३५० वर्षांपूर्वीचा सरसेनापती येसाजी कंक यांचा वाडा आणि तलवार (पाहून अभिमान वाटेल) Yesaji kank

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1K

  • @siddharthkank9335
    @siddharthkank9335 2 ปีที่แล้ว +338

    धन्यवाद सागर जी आपण ही ऐतिहासिक माहिती आपल्या चॅनल च्या माध्यमातून समाजापुढे आणलीत. मी बाहेर गावी गेल्यामुळे आपली भेट झाली नाही पण लवकरच नक्की भेटुयात 👌🏻
    व्हिडिओ फार आवडला 😊
    - सिद्धार्थ संजय कंक
    ( सरसेनापती येसाजी कंक वाडा, भुतोंडे )

    • @aryankapare4504
      @aryankapare4504 2 ปีที่แล้ว +6

      🚩🚩🚩🚩🚩

    • @vivek3990
      @vivek3990 2 ปีที่แล้ว +2

      Bhava jilha konta ahe tuza?? Mi yenar ahe vada pahnyasathi??

    • @ravikirankalwankar7331
      @ravikirankalwankar7331 2 ปีที่แล้ว

      Ni

    • @vijaylandge814
      @vijaylandge814 2 ปีที่แล้ว +8

      सिद्धार्थ भाऊ खू प नसीब आहे तूमच तेवड़ा तौर
      घरी जन्म झाला अस वाटते की टमचे ही चरन स्पर्श करावे तरी धन्य जाल्या सारक वाटेल
      जय जिजाऊ जय शिवराय हर हर हर महादेव

    • @siddharthkank9335
      @siddharthkank9335 2 ปีที่แล้ว +4

      @@vivek3990 किल्ले राजगड पायथा, भोर तालुका, पुणे जिल्हा.

  • @nitinbangale6527
    @nitinbangale6527 2 ปีที่แล้ว +211

    श्री.छत्रपती शिवाजी महाराज आणि येसाजी कंक व सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम 🙏🌹🏵️

    • @savitamuttepod2995
      @savitamuttepod2995 2 ปีที่แล้ว +6

      खुप च छान माहिती दिली सर, मी भुतोंडे असलेल्या खुलशी या गावातील जिल्हा परिषद शाळेत ९ वर्ष नोकरी केले.सरसेनापती येसाजी कंक यांचा वाड्यात नेहमी जात होते.कारण त्यांचे वंशज राजू आण्णा व संजू भाऊ हे खुप मदत करायचे.कारण तो भाग इतका दुर्गम आहे .पण तितली माणसे खरंच चांगले आहे ते.मला सुरू वातीला वाटलं नाही की मी या परिसरात राहिन.पण खरंच माझे ९ वर्ष कसे गेले कळलेच नाही.मी माझं भाग्य समजते....जय शिवाजी जय भवानी.हर हर महादेव.

    • @akashb6759
      @akashb6759 2 ปีที่แล้ว

      @@savitamuttepod2995 ..

    • @shridhargirigosavi7156
      @shridhargirigosavi7156 2 ปีที่แล้ว

      @@savitamuttepod2995 ugh
      a so

    • @sahadeokangutkar4829
      @sahadeokangutkar4829 2 ปีที่แล้ว

      Very nice keep it

    • @UttamKumar-il5uw
      @UttamKumar-il5uw 2 ปีที่แล้ว +1

      Yeshaji kank yana manacha mujara

  • @sadashivraut3684
    @sadashivraut3684 2 ปีที่แล้ว +16

    सागरदादा तूझ खुप खुप अभिनंदन.
    तुझ्याकडुन अशिच शिवसेवा घडत राहो.
    सरसेनापती कंक यांच्या वंशजांना सादर प्रणाम.
    हर हर महादेव.
    जय शिवराय.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว +1

      मनापासून धन्यवाद

    • @deepakghadge728
      @deepakghadge728 13 วันที่ผ่านมา

      सागर दादा तूझ्या या या माहिती बद्दल तुला जय शिवराय

  • @aniketjadhav413
    @aniketjadhav413 2 ปีที่แล้ว +39

    महाराजांच्या काळातील इतिहास जपून ठेवण्यासाठी खुप मोलाचे कार्य केले आहे खुप खुप धन्यवाद 🙏 जय शिवराज

  • @shatrughanmore2426
    @shatrughanmore2426 2 ปีที่แล้ว +9

    सागरजी आपणास धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत.कारण तुम्ही ईतिहासातील दुर्मिळ गोष्टी दाखवून महाराजांचा ईतिहास जिवंत ठेवत आहात.आपले मनापासून अभिनंदन.

  • @veenavagal4410
    @veenavagal4410 2 ปีที่แล้ว +9

    धन्यवाद। सागर जी तुमच्या शौर्य पूर्ण भाषणाने इतिहासातील सरसेनापती यसाजी कंक यांचा वाडा व शौर्य ऐकण्यास मिळाले.

  • @ravindragadhave8758
    @ravindragadhave8758 ปีที่แล้ว +14

    सर तुमच्या मुळे आमच्या सारख्या मराठी मानसं मध्य ताकत वाढते जय शिवराय जय शंभुराजे

  • @seemathorat3683
    @seemathorat3683 2 ปีที่แล้ว +44

    खरंच जिगरबाज मावळा येसाजी कंक यांना मानाचा मुजरा शूर वीर मावळे शिवरायांचे मर्द मराठे , जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 👍⛳🙏⛳🙏 धन्यवाद सागर दादा

    • @KING-kb3tw
      @KING-kb3tw 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सागर दादा फार मोलाची माहिती देता.

  • @indrajeetjadhav8916
    @indrajeetjadhav8916 2 ปีที่แล้ว +11

    त्यांच्या वंशजांचे देखील आभार..
    हा वारसा त्यांनी अजूनही जपून ठेवलाय.

  • @sopanravgavali7791
    @sopanravgavali7791 2 ปีที่แล้ว +13

    मा.श्री सरसेनापती येसाजी कंक मानाचा मुजरा या पराक्रमाला शब्द नाहित हि ताकद शकती व चपळता पाहता धन्यते माता धन्य ते पिता ज्यांच्या पोटी जन्मत्ना येसाजी पुत्र ऐकताना आपला पुतळा रुपी आकृति चेअरा मिशा कपाळ मिशान छाती बाहु पहाता इतिहास आठवता धन धन्य हो आपले जल्मदाते त्यांनाही मानाचा मुजरा

  • @devdarshan516
    @devdarshan516 2 ปีที่แล้ว +17

    खूप छान व अभ्यासपूर्ण माहीती दिलीत सागर भाऊ हि तुमची वाटचाल अशीच प्रगतीच्या मार्गावर चालत राहो ही श्री खंडेराया चरणीं प्रार्थना जय शिवराय जय शंभू राजे

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 2 ปีที่แล้ว +8

    सरसेनापती यसाजी कंक याचा वाडा खुप छान आहेत. त्याचा माहित सांगितल्याबद्दल धन्यवाद सरसेनापती यांना मानाचा मुजरा जय भवानी जय शिवराय

  • @marutinavasare2754
    @marutinavasare2754 3 หลายเดือนก่อน +1

    श्री.शिवछत्रपतींचा शूर मावळा सरसेनापती येसाजी कंक यांचे वरनन जोशपूरण आवाजात ऐकुन ऊर भरुन आला, धन्य ते येसाजी थोर मावळे होते त्यानिमीत्तने अभिमान वाटतो.

  • @omkarkamble2128
    @omkarkamble2128 2 ปีที่แล้ว +9

    सर आज तुमच्यामुळे सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज आणि वाडा पहावयास मिळाला
    आपले खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏

  • @NareshPagare-n8m
    @NareshPagare-n8m 10 หลายเดือนก่อน

    धन्यवाद. ..फारच चांगली माहिती. .आणि वीडियो दाखवलात. ..
    सर सेनानी येसाजी कंक यांचा आम्हाला छाती भरुन अभिमान वाटला. .
    जय जिजाऊ जय शिवराय
    जय सरसेनानी येसाजी कंक !

  • @ushajadhav995
    @ushajadhav995 2 ปีที่แล้ว +52

    खूप सुंदर!🌹🌹🌹🙏🙏
    सागर भाऊ आपल्या इतिहास प्रेमाला माझा सलाम🙏🙏🙏
    माझासुध्दा आवडीचा विषय इतिहास आहे.त्यामुळे मी तुमचे सर्व व्हीडिओ पहात असते .💐💐💐💐💐💐

  • @balasahebjadhav4657
    @balasahebjadhav4657 2 ปีที่แล้ว +4

    खूप खूप छान व नविन माहिती दिलीत, शिवाजी महाराज व त्यांचे मावळे सहकारी म्हणजे खरी संपत्ती. त्यांना जगात तोड नाही.

  • @prabhakarikakadekakade7134
    @prabhakarikakadekakade7134 2 ปีที่แล้ว +14

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर सेनापती येसाजी कंक यांना त्रिवार मानाचा मुजरा समालोचक यांनी जनतेला येसाजी कंक यांचा इतिहास सांगितल्याबद्दल त्यांचे शतशः आभार

  • @aniketkokankar
    @aniketkokankar ปีที่แล้ว +25

    सरसेनापती येसाजी कंक ह्यांना मानाचा मुजरा 🙇🚩❤️. इतिहासातील एकमेव योद्धा ज्याने हत्ती सोबत झुंज दिली आणि ते योद्धा म्हणजे सरसेनापती येसाजी कंक ह्यांचा ३५० वर्षापूर्वीचा वाडा आणि त्यांच्या वंशजांना बघून धन्य झालो. सरसेनापती येसाजी कंक ह्यांना मानाचा मुजरा ❤

  • @khemrajbhure540
    @khemrajbhure540 2 ปีที่แล้ว +4

    गौरवशाली इतिहासाची साक्ष देत खूप छान इतिहास उलगडून दाखवला, खरंच खूप छान वाटले धन्यवाद!

  • @AmitLipne-kz6sp
    @AmitLipne-kz6sp ปีที่แล้ว +1

    अत्यांत सुंदर शब्दांकन ऐकतच राहावे असे वाटते प्रसंग वर्णन अत्यतं सुवाच्य ऐकताना अंगावर काटा येतो

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 2 ปีที่แล้ว +8

    छत्रपती महाराज आणि येसाजी कंक यांना मानाचा त्रिवार मुजरा 🙏
    अतिशय सुंदर माहिती दिलीस सागर दादा. शेवटचा प्रसंग म्हणजेच हत्ती बरोबरची झूंज याच चित्रच डोळ्यासमोर उभं राहिलं.

  • @shitalmane7674
    @shitalmane7674 2 ปีที่แล้ว +18

    प्रथम या व्हिडिओ साठी खूप धन्यवाद .
    रणी निघता शूर न पाहे माघारी . शिवरायांचा प्रत्येक मावळा असाच लढला. येसाजी कंक एक महान, अजिंक्य योद्धा होते . 🚩🙏🏼

  • @manishkamble8850
    @manishkamble8850 2 ปีที่แล้ว +6

    खूप खूप आभार आपले सर खरच खूप छान माहिती दिलीत आपण आजच्या पिढीला इतिहास हा माहीतच असला पाहिजे पण दुर्दैवाने नवीन पिढीला अजून महाराज समजलेच नाही आहेत सर खरच खूप सुंदर काम करत आहात आपण तुमच्या या कार्याला माझा सलाम आहे सर .जय माँसाहेब जिजाऊ,जय शिवराय, जय संभाजी महाराज.

  • @namdevhendge3212
    @namdevhendge3212 2 ปีที่แล้ว +3

    सागरजी खुप खुप आभार ,जे काम शासनाने करायला पाहिजे ते तुम्हि करताय. या विरांच्या वंशाचा सन्मान व समाजाला यांचि ओळख...

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ❤🙏🚩

  • @भक्तीरंग-ग8ब
    @भक्तीरंग-ग8ब ปีที่แล้ว +3

    धन्यवाद धन्य ते शिवराय आणि धन्य त्यांचे मावळे
    येसाजी कंक यांच्या वंशावळी ला धन्यवाद त्यांनी वाडा छान ठेवला आणि वस्तू ही जपून ठेवल्यात

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 2 ปีที่แล้ว +1

    मदने सर धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला ऐतिहासिक स्थळांची माहिती मिळते तसेच तुमच्या माध्यमातून सरसेनापतींच्या आत्ताच्या पिढीची भेट झाली त्यांना आमचा मानाचा मुजरा

  • @shriranggore5578
    @shriranggore5578 2 ปีที่แล้ว +5

    😀😃😄😁😆👌👌👌👌👌✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... ***** छत्रपती शिवरायांच्या सैन्य दलाचे सरसेनापती येसाजी कंक यांच्या अभूतपूर्व पराक्रमाच्या गाथेचं ... ***** जय जय छत्रपती शिवराय ; जय जय सरसेनापती येसाजी कंक जी की जय जय ... असं वाटतं कधी कधी महाराजांच्या त्या काळात आपण सर्वजण त्यांच्याबरोबर होतो ; ह्या अशा वास्तव सत्य कथा ऐकल्या की ... जय जय श्री माता जगदंबा भवानी की जय जय ... जय जय महाराष्ट्र ... जय जय श्रीराम कृष्ण हरी भगवान जनताजनार्दन सदगुरूदेव परमात्मा की जय जय 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @सैनिकाचीमुलगी
    @सैनिकाचीमुलगी 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम आणि अनमोल माहिती
    सरसेनापती यसाजी कंक याच्या पुवॅजाना मानाचा मुजरा 🙇या काळात देखील तेनी त्याचा पुवॅजानची वास्तूचे जतन करून ठेवले आहे. याचा खुप अभिमान वाटो....हल्लीच्या पढीनी एकदा हा जिवंत इतिहास पाहावाच 👍👍

  • @sushilkumarpatil285
    @sushilkumarpatil285 2 ปีที่แล้ว +27

    सर आपण ऐतिहासिक वारसा त्यांची माहिती विस्तृतपणे आमच्या पर्यंत पोहंचवीत आहात आपले खुप खुप अभिनंदन💐💐
    पुढील नवीन कार्यास शुभेच्छा..

    • @vikascongratulationsrane5846
      @vikascongratulationsrane5846 2 ปีที่แล้ว +1

      खूप छान माहीत आपण देत आहात, आजच्या पीढी साठी हे आवश्यक आहे. हा सारा इतिहास बघताना अभिमान वाटतो.

  • @hrushikeshyarnalkar1059
    @hrushikeshyarnalkar1059 ปีที่แล้ว +2

    छत्रपती शिवाजी महाराज व सर्व ज्ञात अज्ञात वीरांना त्रिवार मानाचा मुजरा ...सागर दादा आपण खूप छान काम करत आहात .. इतिहास वाचण्यापेक्षा तो बघणे अनुभवणे त्यात काही वेगळेच समाधान आहे आपल्या कार्याला सलाम आई भवानी आपणास खूप यश देवो

    • @hrushikeshyarnalkar1059
      @hrushikeshyarnalkar1059 ปีที่แล้ว +1

      आमचा घरी रोज तुमचे व्हिडिओ सह कुटुंब अम्ही बघत असतो मझ्या पोरांना की आवर्जून दाखवतो

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻

  • @rahulrock6767
    @rahulrock6767 2 ปีที่แล้ว +5

    एवढी उत्तम माहितीचं विश्लेषण प्रथमच पाहतोय .....खूप छान माहिती दिली धन्यवाद दादा अशाच खुप सार्या इतिहासाची माहिती देत राहा 🙏

  • @pradnyasawant9527
    @pradnyasawant9527 9 หลายเดือนก่อน +1

    मित्रा अतिशय चांगले वर्णन केले आहेस. संपूर्ण इतिहास समोर उभा राहतो. धन्यवाद.

  • @ganeshdandi6164
    @ganeshdandi6164 2 ปีที่แล้ว +7

    मदने सर तुमच्या या महान कार्याला कोटी कोटी प्रणाम

  • @s.nranshur9352
    @s.nranshur9352 2 ปีที่แล้ว

    थरार... थरार...थरार .
    असे प्रचंड ताकतीचे योद्धे सर सेनापती येसाजी
    कंक ,
    हत्ती बरोबरची लढत अक्षरशा डोळ्या समोर उभी
    राहिली.
    फारच छान वर्णन केले सागर .
    अंगावर काटा आला.अतिशय गौरवशाली इतिहास.
    धन्यवाद .

  • @vijaykale7931
    @vijaykale7931 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती दिली . मराठ्यांचा इतिहास सांगावा तेवढा थोडाच आहे. हर हर महादेव .जय भवानी. जय शिवाजी .जय शंभुराजे. 🙏🙏🙏🙏.

  • @vijayaapte8498
    @vijayaapte8498 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार,येसाजी कंक,तसेच शिवछत्रपतींचे प्रत्येक लहान मोठे सैनिक सर्वांना मानाच त्रिवार वंदन .

  • @SanjayPatil-gp7rc
    @SanjayPatil-gp7rc 2 ปีที่แล้ว +7

    Waa!!! Jay Maharashtra. Super speech!!! Thanks for information.

  • @umathorat3091
    @umathorat3091 2 ปีที่แล้ว +1

    सागर भाऊ येसाजी कंक बद्दल माहिती दिली ऐकून ऐकून यावर शहरे आले बाबा आणि हे ऐकून इतका आनंद झाला हीच असली माहिती मिळवून तुम्ही सगळ्यांच्या पुढे आणून देता याचं खूप आश्चर्य वाटते धन्यवाद आणि तुम्हाला आणि असा जी कंपनी

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩

  • @yogik555
    @yogik555 2 ปีที่แล้ว +4

    आपण येसाजी कंक यांच्याबद्दल दिलेली माहिती ऐकून खरच अंगावर काटा आला . आपण असा व्हिडीओ केलात त्याबद्दल तुमचं कौतुक आणि धन्यवाद.

  • @sunilrokade9893
    @sunilrokade9893 6 หลายเดือนก่อน

    धन्य ते तानाजी येसाजी बाजी मुरारबाजी असंख्य वीर गोळा केले स्वराज्याचे कार्य केले अशा थोर राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना येसाजी सारख्या मावळ्यांना मानाचा मुजरा आमच्या मराठी मावळयांमधये हत्तीशी झुंज देण्याची ताकद आहे ऐकून छाती भरून येते

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 2 ปีที่แล้ว +3

    सागर,तुझे खूप कौतुक वाटते,तु मागील जन्मात ऐतिहासिक पुरुष असावा,तुझा उत्साह काही और आहे.नवीन पिढीमध्ये अशी आवड वा उत्साह फार कमी दिसतो.तु नुसताच गडकिल्ले फिरतोस असेच नाही तर त्यांच्या विषयीचा ऐतिहासिक संदर्भ तु सांगतोस, छान तुला माझ्या शुभेच्छा!
    छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या पत्र जरा जवळून दाखविले असते तर बरे वाटले असते.तसेच पीठ मळण्याचे लाकडी भांडे त्याला 'काठवट'असे म्हणतात.दही घुसळतात ते दह्याचे भांडे त्याला 'डेरा'म् म्हणतात,लाकडी दांडे आहे त्याला रवि म्हणतात,दुसरा रांजण आहे.समया दाखवतांना पाठी मागे भांड्यांची उतरंड (एकावर एक रचलेली)दिसते.सगळ्यात खालच्या मोठ्या भांड्याला आमच्या कडे डेंग म्हणतात .सर्वात वरील भांड्याला तपिले म्हणतात.तलवार जवळून दाखवली पाहिजे.कंक दादाचा आवाज ऐकू येत नाही.

  • @dineshmukane7466
    @dineshmukane7466 2 ปีที่แล้ว +10

    🚩🙏 खूपच छान माहिती आहे दादा आणि सरसेनापती येसाजी बाबा कंक यांचा वाडा खूप छान आहे.. सरसेनापती येसाजी बाबा कंक यांना मानाचा त्रिवार मुजरा.. 🚩🙏 जय जिजाऊ 🙏🙏 जय शिवराय 🙏🙏 जय शंभूराजे 🙏🚩

  • @babanraoshrikhande924
    @babanraoshrikhande924 2 ปีที่แล้ว +10

    माझा येसाजी कंक यांना मानाचा मुजरा व आपणास सुध्दा माझा मुजरा जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराजांना

  • @patilpunam2061
    @patilpunam2061 2 ปีที่แล้ว +17

    सरसेनापती येसाजी कंकाना कोटी कोटी प्रणाम..... 🙏🙏🙏🙏🙏 खूप छान माहीती दिली दादा तुम्ही तुम्हाला सुध्दा मनापासून धन्यवाद🙏🙏🙏🙏 जय शिवराय.. जय शंभु राजे त्यांच्या मावड्यांनी सुध्दा मनापासून प्रणाम.... 🚩🚩🚩🚩

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 2 ปีที่แล้ว +4

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व मावळे यांना मानाचा मुजरा सरसेनापती यसाजी कंक यांना सलाम सागर तुम्ही खूप छान इतिहास माहिती दिली त्याबद्दल नमस्कार। 🚩🚩👍🏼👌🏼❤️

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 2 ปีที่แล้ว +2

    सागर खुपच छान माहिती दिली
    असेच सत्कार्य तुमच्या कडुन घडत
    राहो ही आई भवानी चरणी प्रार्थना
    हे सर्व आपल ऐतिहासिक वैभव
    टिकून ठेवण्यासाठी फार मोठ्या प्रयत्नांची
    गरज आहे
    अशा प्रत्येक गावात ज्या वेळेस आमदार व
    खासदार मत मागायला येतात तेव्हा त्यांना
    ह्या ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी
    तुम्ही काय करणार हे विचारले पाहिजे.
    त्या प्रत्येक गावातील लोकांनी हे मनावर
    घेउन काहीतरी ठोस भुमीका घेतली पाहिजे
    व आपल्या गावाचा हा ऐतिहासिक ठेवा
    जपला पाहिजे.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर 👍👍
      खुप खुप धन्यवाद ❤❤

  • @pandurangkambdi3712
    @pandurangkambdi3712 2 ปีที่แล้ว +8

    खुपच सुंदर सागर भाऊ जय शिवराय जय भवानी.🚩🙏🚩अशीच माहिती देत रहा धन्यवाद नमस्कार. 🙏

  • @Patlacha_Panchnama
    @Patlacha_Panchnama 9 หลายเดือนก่อน +1

    कशी माणसं तयार केली छत्रपति शिवाजी महाराजांनी असे फक्त देवच करु शकतो लाख लाख मुजरे महाराजांना व शत-शत नमन त्यांनी तयार केलेल्या योद्ध्यांना,

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 2 ปีที่แล้ว +6

    दंडवत प्रणाम करतो सागर भाऊ अतिशय सुंदर निरुपण आपण केलेत येसाजी कंक विषयी त्यांचा पराक्रम मी गेल्या महिन्यात पावनखिंड या मराठी चित्रपटात पाहीला आसा मावळा पुन्हा होणे नाही मी पण भोर तालुक्यातील साळवडे गावचा मावळा आहे नसरापूर शेजारी माझे गाव आहे केळवडे शेजारी दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @milindvedpathak9739
    @milindvedpathak9739 2 ปีที่แล้ว +1

    माहिती देण्याची पद्धत फारच छान आहे धन्यवाद

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 2 ปีที่แล้ว +5

    श्री छत्रपती शिवाजी राजे महाराज व येसाची कंक सर्व मावळ्याना कोटी कोटी प्रणाम

  • @vilaspatil6206
    @vilaspatil6206 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सागर जी आपण एका महान योध्याची माहिती दिली मी त्या पवित्र वाड्याला भेट देऊन मा. यशाजी कंक ह्यांना प्रणाम करणार

  • @Phoenix-mh
    @Phoenix-mh 2 ปีที่แล้ว +18

    महाराजांनी दिलेली सनद वाचून दाखवावी...
    त्या नुसार त्यांच्या वारसाना आज रोजी शासकीय मानधन चालू राहावे..
    आणि त्या वाड्याची पूर्ण देखरेख व संवर्धन शासकीय खर्चाने व्हावे..
    त्यांच्या वारसाना सर्व सरकारी नोकऱ्यामध्ये प्राथमिकता द्यावी..

    • @rjm2416
      @rjm2416 2 ปีที่แล้ว +1

      Agadi barobr bolale sir He vhaylach have

  • @vitthallakam3797
    @vitthallakam3797 ปีที่แล้ว +1

    आपले अनेक व्हीडिओ पाहिले. आपल्यामुळे शिवकालीन ऐतिहासिक माहिती मिळते.

  • @vaishnavirohityadav2858
    @vaishnavirohityadav2858 2 ปีที่แล้ว +4

    छान तुम्ही इतिहास लोकांच्या समोर आणत आहात भाऊ तुम्हाला मानाचा मुजरा जगदंब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Rajpomane
    @Rajpomane 24 วันที่ผ่านมา +1

    Thank you Sagar आठवण ताजी झाली खूप दुर्गम भाग आहे मी स्वतः तिथे जाऊन आलोय

  • @gopalpawar2292
    @gopalpawar2292 2 ปีที่แล้ว +4

    खूप खूप छान आहे व्हिडीओ .
    छत्रपती शिवाजी महाराज की जय.

  • @SK-df3hb
    @SK-df3hb 2 ปีที่แล้ว +2

    Pratham shriman yesaji kank hyanna manacha mujra . Tyanna koti koti pranam . Aapn dakhavleya wadyas va tynchya baddal dilelya mahitis aple shat shat abhar . Kharech apan sangitlya pramane urr bharun aale . Thodkyat sangavese watate ki apli laykich nahi ho hya kalat janmala yeun . He he dalbhadri rajkarni ahet , je tyachya navacha vapr karun hyachya pavlavar paul theun chalnyache sodun khandani ukalnyache kam karat ale ahet . Nashi he rajkarni chatraptinche vanshj nahit . Nahi tar kiti lachari patkaravi lagli asati . Khare dhanya ti rajvat va tethil rayat .

  • @nilimashinde161
    @nilimashinde161 2 ปีที่แล้ว +11

    🙏🚩जय शिवराय जय शंभुराजे🚩 🙏
    सरसेनापती येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक यांचा इतिहास मी अभ्यासला पण त्यांच्या व्यक्तीगत आयुष्याची माहिती मला नव्हती.
    अप्रतिम माहिती. धन्यवाद 🙏🚩

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 2 ปีที่แล้ว +2

    सागर खुप छान माहिती मिळाली.
    सरसेनापती येसाजी कंक यांचा वाडा
    पाहण्यासाठी जायची इच्छा होती ती
    घरी बसुनच पुर्ण झाली.
    खुप भारावून गेलो होतो सर्व पहात असताना.त्यांनी दिलेल्या हत्तीच्या लढती बाबत वर्णन ऐकतानाच अंगावर
    शहारे येतात.
    स्वराज्य रक्षणकरण्यासाठी महाराजांचे भिम पराक्रमी मावळे होते आणि त्या मातीत आपण जन्माला आलो हयाचा खुप अभिमान वाटतो.
    आभार तुझेही आणि खुप खुप...
    धन्यवाद.
    !!जय जिजाऊ जय शिवराय !!
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว +1

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩

  • @BhimSingh-rk4zp
    @BhimSingh-rk4zp 2 ปีที่แล้ว +27

    Really Sarsenapati Yeshaji Kank A Great Warrior of Mahar Shivaji And India. I Salute Him....Thank For This Knowledge.

    • @psm4727
      @psm4727 2 ปีที่แล้ว +3

      Maratha

    • @mrkadu979
      @mrkadu979 2 ปีที่แล้ว

      Jay shivray

    • @kshetra-kshetragnya
      @kshetra-kshetragnya 2 ปีที่แล้ว +2

      There is huge difference between Maharaj and Mahar...Edit it.

    • @avinashekre9486
      @avinashekre9486 2 ปีที่แล้ว

      We Salute to The Great Warrior "SirSenapati Yesaji Kank"who was the Commander in chief of Maratha Armyb Infantry.under the rule of The Shivaji Maharaj. Yesaji Kank was famous for bravery &magnitude , the fight with Elephant of Qutubshah.Know the lot of infomation and inspiring to next generaton year after year.Video shows magnitude vision of Shivaji Maharaj such a Bravery,honest.magnitude ,Loyal commander under his Army.

  • @premumale8854
    @premumale8854 7 หลายเดือนก่อน +1

    मा. येसाजी कंक यांना मानाचा मुजरा, आमच्या जवळ बोलायला शब्द नाही धन्यवाद

  • @sarikapatil5649
    @sarikapatil5649 2 ปีที่แล้ว +3

    खूप खूप छान वाडा धन्य ते मावळे दादा तुम्ही खुप छान माहिती देता आवाज खुप छान धन्यवाद जय शिवाय 🚩🚩

  • @navanthkomare9867
    @navanthkomare9867 2 ปีที่แล้ว +2

    Atishy man vedu genara aa video aae kup kup danewaad tumala ysha ji kank badl maiti dilebadal

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 2 ปีที่แล้ว +40

    Great salute to the chatrapati shivaji maharaj and his great Mavla. Today I saw video on the oldest WADA of sarsenapati Yesaji Kank near Rajgadh and felt proud to see as of today also the WADA is still maintained in good condition by the legal heirs of Yesaji Kank. Many War fighting equipments like Rifle and swords are seen in the WADA along with the oldest utensils are also kept in the memories of great maratha worriers .The status of Yesaji kank maintained inthe WADA. . Thanks Sagarji for uploading video.

  • @shivprasadhanjage3829
    @shivprasadhanjage3829 2 ปีที่แล้ว +1

    अगदी छान इतीहास सांगता खरोखर प्रत्यक्ष चित्र डोळयासमोर उभे केलात धन्यवाद

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 2 ปีที่แล้ว +2

    घरबसल्या सुंदर दर्शन केलेत याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद.

  • @devyanikhot3065
    @devyanikhot3065 2 ปีที่แล้ว +7

    धन्यवाद ,खूप छान ऐतिहासीक माहिती दिल्या बद्दल 🙏🏻

  • @vidyagalande6097
    @vidyagalande6097 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटलं दादा. तुम्ही ज्या पध्दतीने सांगता ते ऐकून अस वाटत की आम्ही महाराजच्या काळा मध्ये जाऊन ते अनुभवत आहे. जे माहीत नाही त्याची माहिती तुम्ही देत आहात.
    खूपखूप धन्यवाद🙏 जय शिवराय🙏🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว +1

      मनापासून आभार 🙏😊🚩🚩

  • @कल्पनाकोठुळे
    @कल्पनाकोठुळे 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान.दादा तुम्ही खूप छान माहिती देतात. तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.तुमचा आवाज तर खूपच छान आहे.

  • @kamblemangesh8197
    @kamblemangesh8197 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती.... आम्हीपण जाऊन आलोय सर सेनापती येसाजी कंक यांच्या वाड्यात....
    गोवळ कोंडाची गोष्ट तुमच्या तोंडून परत एकदा ऐकून खरच अंगावर शहारे आले...
    हत्तीच्या ताकदीचा मावळा .... #_सर सेनापती येसाजी कंक
    मानांचा मुजरा .....
    खूप छान कार्य करता सर तुम्ही...तुमचे व्हिडिओ खरच खूप ऊर्जा देतात 🚩🚩🚩

  • @rohitdurve373
    @rohitdurve373 2 ปีที่แล้ว +6

    अतिशय अप्रतिम माहितीबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 2 ปีที่แล้ว +1

    फार च छान माहिती मिळाली.खूप अभिमान वाटला गर्व वाटतो . येसाजी कंक यांना मानाचा मुजरा. आपणास नमस्कार. 🙏🙏

  • @amartaware1046
    @amartaware1046 2 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय सागर दादा खूप छान जतन केला आहे वाडा👌👌सर सेनापतींना मनाचा मुजरा🚩🚩🚩🚩🚩

  • @pradeepthanekar982
    @pradeepthanekar982 2 ปีที่แล้ว +1

    सागर आपली वर्णन करण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे.अंगावर शहारे आले.असेच ऐतिहासिक व्हिडिओ बनवून आम्हाला आनंद द्या.

  • @tushartanna7264
    @tushartanna7264 2 ปีที่แล้ว +12

    Thank you for uploading this. Chatrapati Shivaji Maharaj cha ek Mahan Sar senapati Yesaji la shat shat naman🙏🏻🙏🏻

  • @Ulhas22
    @Ulhas22 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद, सागर, सुंदर आणि नेटकं सादरीकरण.

  • @madhavpatil4853
    @madhavpatil4853 2 ปีที่แล้ว +4

    Madhav patil dist Latur 🌹💐 khup Chan mahiti dili dada ashich mahiti sambaji maharajachi sasurvadi yesubaeche Maher dakva taynche vanshaj Kay kartat mulakath ghay khup Chan mahiti dili 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nationfirst7780
    @nationfirst7780 2 ปีที่แล้ว +2

    वारसा जपनारे आणि इतीहास सागनारे यानां ही कोटी कोटी धन्यवाद याच्यामुळा आम्हाला इतीहास समजतो🙏🙏👍👍

  • @madhukarpatil1305
    @madhukarpatil1305 2 ปีที่แล้ว +8

    खुप छान माहिती दिली धन्यवाद दादासाहेब🙏🙏🙏🙏

  • @rajendrasabale7738
    @rajendrasabale7738 2 ปีที่แล้ว +2

    सागर साहेब येसाजी कंक यांचा हत्तीशी झुंज दिल्याचा इतिहास आम्हाला ज्ञात होताच, परंतू आपली सांगण्याची शैली आणि आपले छत्रपती शिवरायांच्या मातीशी आणि प्रत्येक मावळ्याशी जुळलेले नाते आणि प्रेम पाहून अभिमान वाटला, आपण सांगलीतलेप्रमाणे तुमच्या अंगावर काटा तर आलाच असेल पण आमच्याही अंगावर काटा आला.. असेच इतिहास प्रेम जागृत राहणेसाठी नवीन पिढीला आपले मार्गदर्शन नक्कीच उपयोगी पडेल असा मला विश्वास आहे. जय शिवराय, जय शंभूराजे.

  • @virbhadradeshmukh9773
    @virbhadradeshmukh9773 2 ปีที่แล้ว +14

    🌹🌹सेरसेनापती येसाजी कंक यानां माझा सर्वां मावळाना मानाचा मुजरा👏 जय शिवराय💐

  • @manalisawant196
    @manalisawant196 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान सुंदर माहिती दिली आहे आणि विश्लेषण केले आहे धन्यवाद

  • @ashishkotwalkar3597
    @ashishkotwalkar3597 2 ปีที่แล้ว +5

    " Sager ", khup - khup, chan video kela aahess, aani tuje, aaplya maavlyan prati wahnaray bhar - bhrun, kutuk aani prem, yekun - pahun, dhenye watlye.
    Me - Naresh kotwaĺkar
    Parel mum. - 12, yethun

  • @nirmalaprabhale7863
    @nirmalaprabhale7863 3 หลายเดือนก่อน +2

    व्हिडिओ छान आहे धन्य ते सरसेनापती येसाजी कंक धन्य शिवराय

  • @MrRaghavendrashastry
    @MrRaghavendrashastry 2 ปีที่แล้ว +4

    मानाचा मुजरा त्या सर्व मावळ्यांना ज्यांनी छत्रपतींचे स्वराज्याचे स्वप्न साकार केले
    जय शिवराय

  • @narayankabade4528
    @narayankabade4528 2 ปีที่แล้ว +1

    अतीशय उपयुक्त माहिती मिळाली.धन्यवाद

  • @shivajikalunke3371
    @shivajikalunke3371 2 ปีที่แล้ว +7

    आपण छान माहिती दिली, गौरव पत्र वाचुन दाखवायला हवा होत, वाडा आणि सर्व शस्त्र जपुन ठेवल्याबद्यल त्यांच्या वंशजांना दरवर्षी नियमित मानधन द्यायला हवे.

  • @mukundjoshi3201
    @mukundjoshi3201 ปีที่แล้ว +1

    खूप रोमांचक पद्धतीने सागरजींनी स. येसाजी कंक यांचा पराक्रम रंगवून सांगितला खूप छान वाटले, स. येसाजींना विनम्र अभिवादन ❤

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 🙏☺️🚩

  • @veermarathe
    @veermarathe 2 ปีที่แล้ว +7

    काय ते शौर्य महाराज्यांच्या मावळ्यांचे.🙏
    जय शिवराय.🚩🇮🇳

  • @shivajimaske7693
    @shivajimaske7693 2 ปีที่แล้ว +1

    सागरी.आपन.छत्रपती.शिवराय.याचांईतीहासाची.माहीती.देत.आहात.तसेच.त्यांच्या.शूरविर.मावळ्याचां.ईतिहास.सागत.आणि.दाखवत.आहात.तूम्हच्या.या.महान.कार्याला.सागर.जी.माझा..आपनास.कोटी.कोटी.धन्यवाद.

  • @ganeshdandi6164
    @ganeshdandi6164 2 ปีที่แล้ว +6

    सरसेनापती येसाजी कंक यांना कोटी कोटी प्रणाम

  • @sarikashinde9357
    @sarikashinde9357 2 ปีที่แล้ว +2

    Khupach Chan Dada video dakhavla tuzya mule amhala ase vade pahayla Multan ani tyanchya gharanyavishayi mahiti milte. 👌👍🙏

  • @DattatrayChavan-n7e
    @DattatrayChavan-n7e ปีที่แล้ว +21

    माझी तर अशी इच्छा आहे. कि अगोदर महाराजांच्या काळात दरबार भरायचा तसाच अत्ता 1दिवस भरावा पहिला जसा पोशाख असायचा तसा असावा सर्व पिडि मधले येणार यावे. ❤

    • @sureshkamble7305
      @sureshkamble7305 5 หลายเดือนก่อน

      Khup mast kiti bhari vatl 😊❤jay shivray

  • @kiranpatil7700
    @kiranpatil7700 2 ปีที่แล้ว +1

    सरसेनापती येसाजी कंक याना मानाचा त्रिवार अभिवादन करतो.
    छोट्या वयात महाराजांनी उत्तुंग झेप घेतली. पोलादी लोक निर्माण केली. केवढी मोठी दूरदृष्टी असलेल्या राजा .
    छत्रपती शिवाजी महाराजांची एवढी ख्याती आजही लोकं त्यांच्या नावावर जगत आहेत आणि राज्य करीत आहेत त्यांचा आदर्श घेत नाही हीच खंत आहे आज.
    येसाजी ना पुन्हा मुजरा करतो आपण त्यांच्या आठवणी जतन केले म्हणूनच पुन्हा एकदा हा इतिहास आईक ता आला
    जय हिंद जय शिवराय

  • @pratappathare6262
    @pratappathare6262 2 ปีที่แล้ว +5

    अभिनंदन, हितोरिकल माहिती दिल्याबद्दल. जय शिवराय

  • @ramakantvengurlekar9917
    @ramakantvengurlekar9917 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप चांगला इतीहासाची माहिती दिल्याबद्दल आभार मानतो

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 ปีที่แล้ว +3

    छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजीराजे तसेच समस्त मावळ्यांना विनम्र अभिवादन.

  • @ashokpalav6997
    @ashokpalav6997 2 ปีที่แล้ว +1

    खूच छान व्हिडिओ, खूप छान माहिती. ऐकताना अंगावर शहारे येत होते.👌👍