प्रतापगडाच्या युद्धात वापरलेली तलवार 🔥 आणि शिवाजी महाराजांच्या काळातील वाडा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील सह्याद्रीच्या वेळवंड खोऱ्याचे देशमुख "बाबाजी आढळराव डोहर धुमाळ देशमुख" यांचा शिवकालीन वाडा व त्या वाड्यात असलेली शिवकालीन शस्त्र आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
    ------------------------------------------------------------
    #शिवकालीन_वाडा
    #वाडा #Wada
    #शिवाजी_महाराज
    #संभाजी_महाराज
    #बाबाजी_आढळराव_डोहर_धुमाळ
    #sagar_madane_creation
    #sagar_madane
    #marathi_vlog
    #vlog #vlogs #bhor
    #Pasure_Bhor
    #pratapgad
    #Sarsenapati_Hambirrao

ความคิดเห็น • 596

  • @भारतमाताकीजय-थ3म
    @भारतमाताकीजय-थ3म 2 ปีที่แล้ว +31

    बाबाजी धुमाळ देशमुख यांच्या अज्ञात कार्यास उजाळा दिला, धुमाळ देशमुख घराण्याचे आभार.

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 7 หลายเดือนก่อน +14

    असे कित्येक मावळे असतील त्यांच्यांबद्दल कुणालाही कांहीही माहीत नसतिल त्यांना जनतेच्या समोर आणण्याचा प्रयत्न करावा अशी आमची आणि कदाचित त्या आत्म्यांचीही अपेक्षा असावी

  • @yadavsonkamble470
    @yadavsonkamble470 2 ปีที่แล้ว +14

    अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक पुरावे सहीत video सादर केलात धन्यवाद. शि.महाराजाचे जेवढे शिलेदार होते ते सर्व प्रकाशात आणावे प्रत्येक शिलेदार स्वराज्याचा आधारस्तंभ होता ,सरदार.किल्लेदार,सरसेनापती.गुप्तहेर घराणे संकटांच्या काळातज्याचे योगदान राहिले आहे.शि.महराज वछ.संभाजी महाराज यांच्या संपर्कात आलेल्या वीर सरदारांचे/घराणे इतिहास जीवंत करावा.🙏

  • @rahullende761
    @rahullende761 ปีที่แล้ว +8

    महाराष्ट्राचे आराध्य दयवत
    छत्रपति शिवाजी महाराज की जय

  • @ujwalagurav472
    @ujwalagurav472 6 หลายเดือนก่อน +6

    सागर दादा शिवकालीन ऐतिहासिक मावळ्यांचा उद्धार तुझ्या कार्यातून होत आहे. छत्रपती शिवरायांना. त्या आदर्श मावळ्यांना. आणि तू शिवपुत्र सागर. तुम्हा सर्वांना मानाचा शिव मुजरा तुझ्या शिव कार्यास शुभेच्छा. जय शिवराय
    .🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @puku31089
    @puku31089 2 ปีที่แล้ว +46

    महाराजांच्या काळातील अफजल वधातील तलवार पाहून धन्य वाटलं. जय शिवराय.

    • @rushikeshkeni8780
      @rushikeshkeni8780 2 ปีที่แล้ว +1

      Aani gaddar krushna kulkarnyachi Maan kapli pn yach talvarine aanad zala hi talvar baghun na

    • @Informaticvideos746
      @Informaticvideos746 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@rushikeshkeni8780 ज्यांचा तुम्ही इतिहास मानत नाही ते पुरंदरे त्यानी कृष्णाजी भास्कर पात्र शोधल तुम्हला बाकी त्याचं काही मानायचं नाही फक्त कृष्णाजी होता जातीवादी जरा स्वतःच्या प्रगती वर लक्ष द्या

    • @rushikeshkeni8780
      @rushikeshkeni8780 5 หลายเดือนก่อน

      Je itihas aahe tech bollo zombla ka kadu aahe pn satya aahe

    • @Informaticvideos746
      @Informaticvideos746 5 หลายเดือนก่อน

      @@rushikeshkeni8780 अरे त्या कृष्णाजीच काय घेऊन बसलात एवढा मोठा सरदार अफजल खान फाडला त्यात गद्दार कृष्णाजी सारखे महाराजांनी कितीतरी गद्दार कापले पण तुम्हला ब्राह्मण जातीला टार्गेट करायच आहे 😂

  • @भारतमाताकीजय-थ3म
    @भारतमाताकीजय-थ3म 2 ปีที่แล้ว +33

    मित्रा सागर मदने, तुला समस्त हिंदुस्तानवासिय जनतेचा मानाचा त्रिवार मुजरा कारण तू दडलेला इतिहास सर्वसमोर आणत आहेस.👏👍🙏💕

  • @bhimraomadane7606
    @bhimraomadane7606 ปีที่แล้ว +11

    सागर, खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद. अशीच लोकांना माहिती देऊन लोकांच्या ज्ञानात भर पाडा.
    जय शिवराय जय मल्हार

  • @SachinJagtap-kz5ho
    @SachinJagtap-kz5ho 10 หลายเดือนก่อน +4

    शिवाजी महाराजांच्या काळातले नाणे व तलवारी पाहून धन्य वाटलं आहे जय शिवराय

  • @sanjaydoundkar5899
    @sanjaydoundkar5899 2 ปีที่แล้ว +129

    भोर माझे गाव जन्म गाव आहे आत्ता मी पुण्यात असतो आभार व्यक्त करतो तुम्ही जो इतिहास दाखवता तो नव्या पिढीला नक्कीच चांगली प्रेरणा देईल जय शिवराय

    • @manikandurkar8771
      @manikandurkar8771 2 ปีที่แล้ว +2

      Very nice

    • @seemadeshmukh8827
      @seemadeshmukh8827 2 ปีที่แล้ว +4

      खूपच सुंदर... आपले खुप खुप आभार

    • @sitaramrupnar9833
      @sitaramrupnar9833 2 ปีที่แล้ว +3

      सागर मदने आपली फार जुन्या काळात घेऊन जाण्यात अमोल देणगी आहे

    • @avumahalle387
      @avumahalle387 7 หลายเดือนก่อน

      ​@@seemadeshmukh8827😂 umm ew3hvg🎉 GB..p0p0 kill😊😅😅

    • @LODA.--.LaHsUn
      @LODA.--.LaHsUn หลายเดือนก่อน +1

      Veri nice 😊❤

  • @gauravdhumal2178
    @gauravdhumal2178 8 หลายเดือนก่อน +3

    धुमाळ देशमुख ❤ 🚩 मु. पो. हिरडस मावळ - वेळवंड खोरे ❤ produ to be ❤

  • @sanjaytelake1317
    @sanjaytelake1317 2 ปีที่แล้ว +37

    ⛳⛳⛳🤺🤺🤺शुर सरदार 🐅🐅🐅🐅बाबाजी राव आढळराव देशमुख यांना माझ्या मानाचा मुजरा जय शिवराय जय संभाजी जय.महाराष्ट्र 🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @sanjayhajare7987
    @sanjayhajare7987 2 ปีที่แล้ว +7

    💐अमुल्य शिवशाहीतील बहुमुल्य ,जतन केलेला साक्षात ठेवा,व्हिडीओ व्दारे पाहाताच फार फार आवडला,सर्व पिढीला त्रिवार मानाचा मुजरा💐आपणास धन्यवाद.💐👌👍

  • @ganeshpawar611
    @ganeshpawar611 10 หลายเดือนก่อน +4

    अपरिचित इतिहासात घेऊन गेलात खुप खुप आभार बाबासाहेब धुमाळ आढळराव घराण्या चे मराठी मन कायम ऋणी राहिल..... जय शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sadashivraut3684
    @sadashivraut3684 2 ปีที่แล้ว +24

    सरदार धुमाळ आणि त्यांच्या वंशात जन्मलेल्या सर्व भाग्यवंताना मानाचा मुजरा.
    आणि सागर आता तूझ्या नशिबाचा मला हेवा वाटायला लागलाय .
    ह्या शिवकालीन पवित्र शस्त्रांच प्रत्यक्ष दर्शन आणि स्पर्श अत्युच्य भाग्या शिवाय शक्य नाही.
    जय शिवराय.

    • @ajaydhumal8744
      @ajaydhumal8744 10 วันที่ผ่านมา +1

      Dhanywad. From Ajay dhumal

    • @sadashivraut3684
      @sadashivraut3684 10 วันที่ผ่านมา

      @@ajaydhumal8744
      🙏🙏🙏 वंदन.
      जय शिवराय.
      जय शंभूराजे.
      हर हर महादेव.
      🚩🚩🚩

  • @chikya_821
    @chikya_821 2 ปีที่แล้ว +6

    हा अमुल्य ऐतिहासिक ठेवा दाखवल्या बद्दल शतशः आभार.. 🙏🏻
    नशीबवान आहे त्यामुळे हा ठेवा पहायला मिळाला 🙏🏻

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 2 ปีที่แล้ว +8

    धन्य झालो आम्ही आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा काळ डोळ्या समोर उभा राहिला , सागर भाई अप्रतिम माहिती संग्रहित केली आहे अभिनंदन सागर दादा ,

  • @pragatisherkar7330
    @pragatisherkar7330 2 ปีที่แล้ว +5

    सागर तू खूप भाग्यवान आहे तुला शिवकाळातील वस्तू हाताळताना आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो

  • @sureshbangar6347
    @sureshbangar6347 2 ปีที่แล้ว +9

    सागर दादा आपले खूप खूप आभार आपण इतिहासातील जुन्या वस्तू दाखविले बद्दल 🙏 जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ

  • @cricketlover-so9qj
    @cricketlover-so9qj 2 ปีที่แล้ว +7

    Chatrapati shivaji maharajancha Adarsh thevla na ayushyat tr success nkki milnar🚩🚩🙇‍♂️🙇‍♂️

  • @amol0074
    @amol0074 2 ปีที่แล้ว +11

    दादा तुमच्यामुळे आम्ही पण धन्य झालो महाराजांच्या काळातील अमूल्य ठेवा पाहायला मिळाला🙏🙏
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩

  • @jagdishcheulkar9904
    @jagdishcheulkar9904 2 ปีที่แล้ว +17

    🙏🚩🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
    महाराज्यांच्या सर्व मावळ्यांस शतशः प्रणाम 🙏
    शस्त्र पाहून मावळ्यांनी लढुन🗡️ बलीदान दिलेले ईतीहास आठवतो

  • @ajaydhumal8744
    @ajaydhumal8744 10 วันที่ผ่านมา +1

    धुमाळ परीवारातर्फे तुमच्या सगळ्याचे मनापासुन धन्यवाद... आपला अजय धुमाळ🙏

  • @sureshnalawade8266
    @sureshnalawade8266 2 ปีที่แล้ว +22

    छत्रपती शिवाजी महाराजांना व मावळ्यांना मानाचा मुजरा,ज्यांनी रक्ताच्या थेंबांनी स्वराज्य उभे केले...जय शिवराय

  • @aditiarjunwadkar3623
    @aditiarjunwadkar3623 2 ปีที่แล้ว +18

    फारच छान व्हिडिओ. मी नेहमी तुमचे व्हिडिओ पाहते.मी भोरची असल्याने मला फार जिव्हाळ्याचा विषय आहे. भोर परिसरातील वास्तु, त्याचा ईतिहास जाणून घेण्यासाठी मी उत्सुक असते.तुम्हाला धन्यवाद.

  • @sachinchavan8803
    @sachinchavan8803 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सागर दादा अशीच शिवकालीन छान छान माहिती तुमच्या कडुन आम्हाला मिळत राहो 🙏🏻🚩

  • @dhananjayffyt163
    @dhananjayffyt163 2 ปีที่แล้ว +40

    तूम्ही सागर दादा खरच खुप दडलेला इतिहास 📜 पुढे आणत आहा. जय जिजाऊ जय शिवराय.

    • @bandappachillarge8380
      @bandappachillarge8380 2 ปีที่แล้ว

      Nice informetion sir

    • @nilambarikulkarni8925
      @nilambarikulkarni8925 2 ปีที่แล้ว

      तुमही।सांगितलेली।ऐतिहासिक।माहीती।मला।खुप।आवडते

  • @vaishalideshmukh2184
    @vaishalideshmukh2184 2 ปีที่แล้ว +5

    खुप छान महिती मिळाली आमच्या ज्ञानात भर पडली वाडा संपूर्ण पहावयास मिळाला असता तर छान वाटले असते

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 2 ปีที่แล้ว +7

    धन्यवाद सागर तुम्ही आम्हा सर्वांना असे शिवराय कालीन सर्व वस्तु दाखविल्या व त्यांचा इतिहास पण सांगीतला . सलाम तुमच्या कार्यास. जय शिवराय

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 2 ปีที่แล้ว +17

    सागर दादा तुझ्या या कार्याला सलाम. असेच ऐतिहासिक अमूल्य ठेवा आमच्या भेटीला आणत रहा. तू खरंच खूप अनमोल काम करत आहेस.
    खूप खूप शुभेच्छा 💐
    जय शिवराय 🚩

  • @amolwarkhade5091
    @amolwarkhade5091 2 ปีที่แล้ว +7

    सागर दादा, तू खूप छान माहिती दिलीस ज्याबद्दल कुणाला माहितीही नसेल असा वाडा व शिवकालीन शस्त्रे खरोखरच अप्रतिम अनुभव आहे.

  • @SamadhanpatilA
    @SamadhanpatilA หลายเดือนก่อน +1

    सागर भाऊ तुमचा खुप खुप आभार, कारण तुम्ही आमच्या मराठ्या चा इतिहास आठवण करून दिला

  • @ranjeetjadhav6262
    @ranjeetjadhav6262 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय शानदार व्हीडिओ, 🚩⚔️पूजनीय श्रीमंत छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या काळातील वस्तू, वास्तू, वाडा,(धुमाळ देशमुख) शस्त्र पाहून डोळ्याचं पारण फिटले, समाधान वाटले, सागर मदने भाऊ,तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद.जय शिवराय.🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️

  • @jaymalagade4118
    @jaymalagade4118 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर शस्त्र आहेत तुमच्या मुळे पाहता आली जय शिवाजी जय भवानी

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 ปีที่แล้ว +6

    जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी महाराज की जय जय जय महाराष्ट्र 🥇🌈🏅📢🎉🙏

  • @vihaanpatil4016
    @vihaanpatil4016 5 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर video दादा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🧡🧡🙏🙏🙏

  • @pradipwadhankar3332
    @pradipwadhankar3332 2 ปีที่แล้ว +3

    सागर भाऊसाहेब, आतापर्यंत आपण बनविलेले सर्व व्हिडिओ अतिशय उत्तम, उपयुक्त व उत्कृष्ट आहेत.श्री बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजाविषयीची माहितीवर प्रकाश टाकावा ही विनंती 🙏

  • @meenakekal5300
    @meenakekal5300 2 ปีที่แล้ว +3

    🙏🙏🙏 खुप छान माहिती सांगितली असेच व्हिडिओ बघायला खूप आवडतील.तुम्ही लकी आहात तुम्हाला सर्व वस्तूंना जवळून पाहता आल्या.महाराज हा शब्द उच्चारताच एक आपल्यात मध्ये चैतन्य निर्माण होते.महाराजांना खूप मनापासून वंदन.🙏🙏🙏

  • @ganeshshilimkar7140
    @ganeshshilimkar7140 2 ปีที่แล้ว +3

    धन्य आहात आपण आपल्या घराण्याचा अमूल्य असा इतिहास जतन करून ठेवला,आणि आपला इतिहास सुद्धा माहीत असणे अशा आपल्या सर्व पिढीस शत शत नमन 🙏🙏

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 2 ปีที่แล้ว +5

    छान video , साक्षी ताईने केलेलं चित्रण आणि आपण दिलेली ओघवती माहिती यामुळे शिवकालात रमण्याचा योग आला.

    • @gurunaik6354
      @gurunaik6354 2 ปีที่แล้ว

      Very good your chitran of forts thank you sir

  • @tulsidasbandelkar8105
    @tulsidasbandelkar8105 2 ปีที่แล้ว +22

    सागर दादा, तुझ्या लाख मोलाच्या कार्याला सलाम 🙏🙏🙏🌹

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 2 ปีที่แล้ว +6

    सागर, खुप मोलाचं करतोयस त्याबद्दल खुप खुप धन्यवाद. आतापर्यंत शिवकालीन गड/किल्ले/वाडे इ. विडिओच्या माध्यमातून पाहिले पण त्या ऐतिहासिक वास्तूंची आजची भकास अवस्था पाहिली की वाईट वाटतं. ज्या मराठ्यांनी अटक (आजच्या पाकिस्तानातील शेवटचा जिल्हा ) ते बंगाल आणि जिंजी तंजावूर पर्यंत आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला त्यांच्या काळातील वास्तू आज अतिशय जीर्ण अवस्थेत आहेत पुढील पिढीला पहायला सुध्दा मिळणार नाहीत. पण काही घराण्यांनी त्यांच्या पूर्वजांच्या वस्तू तलवार, खंजीर, भाले, नाणी इ. जतन करून ठेवल्या आहेत म्हणूनच आपण पाहू शकतोय. सागर, हा विडिओ आमच्या बरोबर शेअर केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. Nice video. 🙏🏻👌🙏🏻

  • @pushplatakumbhar1351
    @pushplatakumbhar1351 2 ปีที่แล้ว +6

    छान आत्ता बर वाटल बा ला जय शिवराय

  • @pawankothalkar8891
    @pawankothalkar8891 2 ปีที่แล้ว +6

    सागर दादा मी तुझे आभार कसे मानु .... खूप

  • @YogeshAbdgire
    @YogeshAbdgire 6 หลายเดือนก่อน +1

    सागर दादा तुमचे मनापासून धन्यवाद योगेश वसंत अब्दागिरे बुवासाहेबवाडी भोर

  • @travellingtime7844
    @travellingtime7844 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान असा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला भाऊ खूपच छान सुंदर असा हा वाडा आजुन पर्यंत ठेवलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील तलवारी ,भाला ,कट्ट्यार ,नानी,देवघर आज बघायला मिळाली. धन्यवाद भाऊ जय शिवराय. 💐💐

  • @ramchandrapatil9975
    @ramchandrapatil9975 2 ปีที่แล้ว +3

    जय महाराष्ट्र, जय शिवराय, मदने साहेब तुम्ही ग्रेट आहात. माहिती नसलेला इतिहास आम्ही जाणून घेऊ शकलो
    धन्यवाद धुमाळ देशमुख यांनी हा अमुल्य ठेवा जपला आहे👉 🙏🙏🌸🌺🌸🌺

  • @pritamshelar1586
    @pritamshelar1586 9 หลายเดือนก่อน +1

    मला पण खूप गर्व आहे की मी भोर चा आहे.... खूप खूप धन्यवाद भावा भोर चा इतिहास दाखवल्या बद्दल आमच्या पुढच्या पिढीला खूप प्रेरणा ऊर्जा मिळेल

  • @TheGreenNisarg
    @TheGreenNisarg 5 หลายเดือนก่อน +1

    एवढी मौल्यवान दौलत जतन करून ठेवलीय ,खूपच आनंद झालाय. वाडा सुद्धा चांगल्या स्थितीत आहे.
    याप्रमाणेच खेड शिवापूर च्या वाड्याचा जिर्णोद्धार करावा ही विनंती.जय शिवराय. खूपच अभिमानास्पद वाटत आहे सागर.तू खरोखर शिवभक्त मावळा आहेस

  • @sudhakarghone3968
    @sudhakarghone3968 6 หลายเดือนก่อน +1

    Excellent and informative vdo.Even if I am now staying in Pune.My native place is Bhor and I am very proud about History of my place and Chhatrapati Shivaji Maharaj.

  • @vijaykamble8133
    @vijaykamble8133 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय. सुंदर. विषय. आपण, इतिहससंशोधक दाखवत. आहात जय. जिजाऊ. जय. शिवराय, जय. सविधान. जय,भीम. सागर दादा,,,

  • @rajkumarmungekar4330
    @rajkumarmungekar4330 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली आपण, तसेच तुमच्या मुळे या मौल्यवान वस्तू पहायला मिळाल्या व त्यांचा इतिहास समजला. आभार

  • @deepakpawar1504
    @deepakpawar1504 5 หลายเดือนก่อน +1

    तुमचा उपक्रम स्तुत्य आहे 😌🙏
    खूप छान सुंदर.
    पण त्याहून सुंदर काय पहिले असेल तर तूम्ही त्या तलवारीला दिलेला मान.
    एक छानआदर्श समोर ठेवलात. खूप सुंदर.

  • @sangitapatil-gb2we
    @sangitapatil-gb2we 7 หลายเดือนก่อน +1

    छत्रपती शिवाजी महाराज जय शिवराय जय जिजाऊ खूप छान व्हिडिओ आहे असे जुन्या काळातील वास्तू वाडे दाखवत जा

  • @gopikalal4173
    @gopikalal4173 7 หลายเดือนก่อน

    Jai Jijavu🙏🏼
    Chatrapati Shivaji Maharaj ki Jai Ho 🐅 🙏🏼
    Chatrapati sambhaji maharaj ki Jai Ho 🐅 🙏🏼

  • @siddheshwarpatil4177
    @siddheshwarpatil4177 2 ปีที่แล้ว +3

    जय भवानी जय शिवाजी जय संभाजी महाराज

  • @pandharinathkashid5728
    @pandharinathkashid5728 2 ปีที่แล้ว +3

    सागर मदने मी काशिद सर गाव कर वडी तालुका कराड जिल्हा सातारा येथील असून सद्या पुणे येथे असतो,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल सर्वानाच आभिमान आहे,शिवाजी महाराज म्हंटले की मनाला आनंद होतो व ऐक उर्ज्या शरीरात निर्माण होते,असो दडलेला इतिहास आज तुमच्या ह्या भ्रमंती च्या निमित्ताने आम्हास पहायला मिळते ही एक अभिमानाची बाब आहे ,तुमची ही भ्रमंती ची माहिती तुमच्या कडून मिळते त्या बद्दल तुमचे अभिनंदन करतो,भेट होईलच तेंव्हा भेटून बोलू.

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान शिवकालीन शस्र दुर्ग किल्ले पाणवठे वाडे राजवाडे मोहरा सनदी इतिहासाच्या सुवर्ण
    पाऊल खुणा पाहिल्या की त्या शिव सुंदर काळात पुन्हा पुन्हा परतून जातो आणि शिवरायांचा रक्ताच्या कणा कणातून थेंबा थेंबातून
    उस्फुर्त पणे आवेष निर्माण होऊन शक्तिला पुन्हा पुन्हा जागृत करणारा वरद हस्त कसा अज्रामर आणि प्रगल्भ अव्दैत शक्ती निर्माण करणारा
    संजीवक स्वराज्य निर्माता एकमेव छत्रपती
    शिवाजी महाराज जे अखिल मानव जाती धर्मा
    साठी त्रिकाल वंदनीय व प्रार्थनिय आहेत याची
    क्षणो क्षणी जाणीव होते देव पहावा तो फक्त शिवरायां मध्ये आणि म्हणावेसे वाटते चिदानंद रुप शिवोहं शिवोहं स्वतःच्या ऐषारामासाठी एक ही राजवाडा न बांधनारा एकमेवाव्दितीय राज धुरंधर प्रौढप्रताप पुरंदर फक्त शिवराय फक्त शिवराय फक्त शिवराय
    छत्रपती शिवाजी महाराजकी जय
    हर हर महादेव हर हर महादेव
    जगदंब जगदंब
    आदीशक्ती नमोस्तूते
    जय भवानी जय शिवाजी

  • @kundlikedake1755
    @kundlikedake1755 2 ปีที่แล้ว +1

    मदने साहेब, तुम्ही खूपच मेहनत घेऊन इतिहासाचा खजिना आमच्यासाठी उपलब्ध करून देता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @ramchandradhanawale7775
    @ramchandradhanawale7775 7 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय जय शंभुराजे सर आपण खूप छान माहिती दिली या व्हिडिओच्या माध्यमातून त्याबद्दल आपले खूप धन्यवाद. माझा माझा जन्म ज्या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली.त्या रायरेश्वरच्या मातीत झाला त्याचा खूप अभिमान आहे. 🙏

  • @Harsh-m3i
    @Harsh-m3i 2 หลายเดือนก่อน +2

    अशे अजुन काहीं पुरातन घरे असतील तर अवश्य दाखवा म्हणजे इतिहास जागृत होईल ❤🎉

  • @jayramrane5969
    @jayramrane5969 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर माहिती दिली. जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ माता. जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @jyothinayak9386
    @jyothinayak9386 2 ปีที่แล้ว +9

    Har Har Mahadev Jai Bhavani Jai Shivaji Jai Shambuji 💐👋🇮🇳🚩💞🙏😊
    Thank you so much for sharing this important information video with us, God Bless You 🙌 always indeed Great and nice video.🌹🌹🇮🇳🚩🙏💖😊

  • @VilasPatole-vi7yl
    @VilasPatole-vi7yl 6 หลายเดือนก่อน

    छ्त्रपती शिवाजी महाराज की जय आणि धुमाळ देशमुख यांना मानाचा मुजरा.

  • @pritamshelar1586
    @pritamshelar1586 9 หลายเดือนก่อน +1

    भावा खूप छान उपक्रप हाती घेतलायस मी तुझे सर्व व्हिडीओ पाहतो आणि मुलाला सुद्धा दाखवतो 🙏🙏🙏🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  9 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद ☺️🙏🏻😍

  • @nitinparab949
    @nitinparab949 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सागर, बाबाजी धुमाळ देशमुख यांनी स्वराज्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल खूप उपयुक्त माहिती
    दिली आहेत, जय जिजाऊ, शिवराय जय शंभूराजे,जय बाबाजी धुमाळ देशमुख , जय महाराष्ट्र

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 ปีที่แล้ว +1

    सागर खूप खूप शुभेच्छा खूप जुने माहीती मिळाली धन्य वाद 🙏🎉📢🎖🏅🥇🌈

  • @shivajimaske7693
    @shivajimaske7693 ปีที่แล้ว +1

    सागर मदने भाऊ आपण खूप चांगलीं माहिती दिली धन्यवाद भाऊ.या.ठीकान्यवर.ज्यानासाठी.स्विसतर.माहीती.ध्या.शुरवीर.मावळ्यानां.मानाचा.मुजरा.जयशिवराय.जय.मल्हर

  • @shilpadesai7123
    @shilpadesai7123 2 ปีที่แล้ว +18

    Dada awesome video...ur lucky person getting chance to touch such historical talwar n visited places etc...

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 7 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप छान माहिती 👌👌👌💖शिवकालीन म्हटल्या वर तर बघताना धन्य वाटले. 🙏🚩💐💖

  • @VinodThombre-gd8fo
    @VinodThombre-gd8fo 3 หลายเดือนก่อน +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 2 ปีที่แล้ว +1

    शिवकालीन अदभुत ठेवा आपण दाखवल्या बद्दल धन्यवाद

  • @babannatu5900
    @babannatu5900 7 หลายเดือนก่อน

    धन्यवाद जय शिवराय हरहर महादेव शिवजयंती १९/०२/२०२४

  • @vijayatak5005
    @vijayatak5005 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही खुप नशीबवान आहे की या वस्तू तुम्हाला बघायला मिळाले 🚩🚩🚩🚩🚩

  • @abhisutar5126
    @abhisutar5126 2 ปีที่แล้ว +5

    दादा लोहार घरणेयाचा इतिहास सांगा (भीमा लोहार )🙏🙏🚩

  • @santoshghare8944
    @santoshghare8944 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटल हा व्हिडिओ पाहून बर वाटलं पाहुणे चा इतिहास सगळ्यांना कळाला.

  • @rajusurvase4831
    @rajusurvase4831 9 หลายเดือนก่อน +1

    धाडसी व इतिहास संशोधक आहेत आदरणीय सागर.धन्यवाद सागर

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 ปีที่แล้ว +2

    खरच अंगावर काटा येतो ऐकायला खूप चांगल वाटतय

  • @vaibhavdhere9126
    @vaibhavdhere9126 2 ปีที่แล้ว +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र

  • @Chalta_phirta_offical
    @Chalta_phirta_offical 2 ปีที่แล้ว +1

    Dada Pratap Gad khup ch sunder ahe ..
    Vachva re aple kille Ani apli sanskruti 😑😑🙏🙏💓💓💓🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user_.1011
    @user_.1011 8 หลายเดือนก่อน +1

    अरे मावळ तालुका हा शुर वीर योद्धा जन्माला घालणारा माझा भोर तालुका बाबाजी धुमाळ किंवा बाजी प्रभू देशपांडे रायाजी बांदल कोयजी बांदल फुलाजी देशपांडे सगळे आमचा मावळात जन्माला आले अभिमान आहे मला माझ्या भोर तालुक्याचा 💪👑 बांदल परीवार आभारी आहे दादा तुझं की इतिहास सांगतोय

  • @devyanidhumal7279
    @devyanidhumal7279 9 หลายเดือนก่อน +1

    सागर दादा तुझे खुप खुप आभार. धुमाळ देशमुख यांच्या माहितीसाठी. माझ्या मुलांना मी नक्की च घेऊन जाईन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nivruttipatil5500
    @nivruttipatil5500 2 ปีที่แล้ว

    जय शिवराय
    धन्य ते मावळे
    धन्य ते शूरवीर सरदार बाबाजी आढळराव देशमुख
    हर हर महादेव

  • @tushkoli
    @tushkoli 2 ปีที่แล้ว +17

    Maratha History is one of the most awe inspiring history in this World.... Marathi people are intelligent, powerful, brave but kind hearted, generous and respectful! Maratha history is intentionally hidden from the World by Indian left Historians and Islamic history glorified. They have their own agenda behind this, because they do not want to show Indians as strong and powerful. We must make all efforts to show Maratha history in all its glory, because Maratha Empire was a truly Dharmic Empire....

  • @kalpanashejwal9112
    @kalpanashejwal9112 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर महत्त्वपूर्ण माहिती समजली भोर माझे माहेर आहे याचा अभिमान वाटतो thank you very much

  • @rutujasakpal
    @rutujasakpal ปีที่แล้ว +1

    Dada khup khup dhanywad tula ki tu maharajan vishay ani tyancha mavlya vishw aamhala mahiti detos ani history vishy kitthi mahiti milel thevdhi kamich ahe asch tu kam krt rha jay bhavani aai jay shivaji maharaj🚩

  • @neerajnaik5345
    @neerajnaik5345 2 ปีที่แล้ว +1

    Dada Maharajanchya kalat le shashtra bagun khup masta vatla Ani kharach abhiman vatla

  • @dadupatil6507
    @dadupatil6507 2 ปีที่แล้ว +3

    जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 6 หลายเดือนก่อน

    मना मनांच्या सिंहासनावर एकच ज्याचे नाव
    शिवराया ऐसा एकच राजा अंतःकरणी गांव
    ज्याचे अंतःकरणी गांव

  • @jaymalagade4118
    @jaymalagade4118 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्हाला शस्त्रांना स्पर्श करता आला मानाचा मुजरा तुम्हाला

  • @radhabaiemore921
    @radhabaiemore921 10 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र जय शिवराय हा व्हिडिओ आम्हाला खूप आवडला❤❤❤❤

  • @vinodmenge5761
    @vinodmenge5761 2 ปีที่แล้ว +1

    हा विडिओ करणाऱ्या ताईचे सुध्दा खुप आभार🙏कारण खूप एकाग्रता देऊन विडीओ करते त्यामुळे आम्हाला बारीक सारीक गोष्टी आमच्या पर्यंत पोहतात तुमच्या टीमला माझा मनापासून मानाचा मुजरा सागर खरच खूपच छान माहिती देतोस रे तूला आई अंबा भवानी मातेचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव राहो हीच प्रार्थना तीच्या चरणी 🙏🙏👍

  • @sandeepnalwade9318
    @sandeepnalwade9318 2 ปีที่แล้ว +1

    जय छत्रपती शिवराय जय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे फार छान माहिती मिळाली आहे

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 🙏😊🚩

  • @Aniketsuryavanshi909
    @Aniketsuryavanshi909 2 ปีที่แล้ว +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🚩🙏🙏

  • @pramodchavan5319
    @pramodchavan5319 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान वाटले हार्दिक अभिनंदन हरहर महादेव जय शिवराय जय भवानी

  • @neharika236
    @neharika236 7 หลายเดือนก่อน

    महाराजांच्या काळातील साहित्य पाहिले नानि पाहिली आनंद झाला . जय शिवराय 🙏

  • @tusharshinde1785
    @tusharshinde1785 11 หลายเดือนก่อน +1

    छत्रपती श्री शिवाजी नहाराज कि जय
    जय रुद्र शंभु

  • @Sanjaypawar-ij2nv
    @Sanjaypawar-ij2nv 9 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद दादा 🙏🙏

  • @mritinjayshinde2872
    @mritinjayshinde2872 6 หลายเดือนก่อน

    जय शिवराय..🙏
    नवीन पिढीला हा इतिहास समजलाच पाहिजे.

  • @pranavdhokare3086
    @pranavdhokare3086 2 ปีที่แล้ว +1

    Maharashtratil itihaasachi mahiti va te Sanwerdhan kelya baddal dhanyavaad sager dada
    🚩🧡 Jai shivray 🧡🚩