Agryahun Sutka Story in Marathi: शोध राजांच्या Agra भेटीचा, आग्र्याहून सुटका - Shivaji Maharaj

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ส.ค. 2016
  • #ChhatrapatiShivajiMaharaj #AgryahunSutka #shivajimaharaj #abpmajha #abpमाझा #Maharashtranews #Marathi
    Agryahun Sutka Story in Marathi: शोध राजांच्या आग्रा भेटीचा, आग्र्याहून सुटका - Shivaji Maharaj

ความคิดเห็น • 700

  • @rahulgodse5193
    @rahulgodse5193 5 ปีที่แล้ว +26

    राहुल , तुमची पत्रकारिकेल सलाम. माझ्या राज्यांबद्दालची पत्रे बघुन धन्यंच झालो.

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 3 ปีที่แล้ว +13

    खरा आणि पुराव्यानिशी वस्तुनिष्ठ इतिहास आपण आपल्या माध्यमातून जनतेसमोर ़मांडला आहे त्याबद्दल आपल्या वाहिनी चे व सर्वांचे मनापासून आभार व धन्यवाद.हा इतिहास जतन करणे ही काळाची गरज आहे.

  • @sunilnagargoje7464
    @sunilnagargoje7464 4 ปีที่แล้ว +10

    खूप खूप धन्यवाद आपल्यामुळे महाराजचा इतिहास समजला...

  • @maheshmane11
    @maheshmane11 5 ปีที่แล้ว +38

    तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आला आणि त्याच सार्थक केलं. असा इतिहास पुराव्यासह दाखवून तुम्ही महाराष्ट्र म्हणजे काय हे दाखवलं.

  • @shrikantbagade9016
    @shrikantbagade9016 4 ปีที่แล้ว +38

    एबीपी माझा माझा तुम्हाला मुजरा... खरोखर तुम्ही लाख मोलाचे काम केलेत. आपल्या समाजाला खऱ्या इतिहासाची गरज आहे जे तुम्ही आमच्या समोर आणलेत.. तुमच्या कार्याला माझा नमस्कार....

    • @bhimraohiwale9898
      @bhimraohiwale9898 2 ปีที่แล้ว

      ABP majha ला लाख सलाम , महत्वा ची माहिती दिली.

  • @SandipPatil-nj7ni
    @SandipPatil-nj7ni 7 ปีที่แล้ว +147

    राहुल कुलकर्णी, आपले खरोखर अभिनंदन छत्रपतींच्या जीवनातील अत्यंत महत्वाच्या घटनेची आपण दखल घेऊन त्यावर एक सुंदर डॉक्युमेंटरी बनविली, आणि त्या वेळचा इतिहास साक्षात आमच्या समोर ठेवला, आपण इतरही वेगवेगळ्या विषयांवर डॉक्युमेंटरी बनवत असतात, दुष्काळ असो, विविध विषय हाताळतात, पुन्हा तुमच आणि तुमच्या टीमचं अभिनंदन, बनसोडे आणि कांबळे यांचंही अभिनंदन,
    एक गोष्ट सांगायची आहे, तुम्ही जे आग्र्याच्या दरबारात तो लेख वाचला, ज्यामध्ये चुकीचा इतिहास लिहिला आहे, त्याबद्दल काही दखल घ्यावी, हि विनंती, कारण आमच्या स्वयंघोषित राजांबद्दल प्रेम असणार्यांना याबद्दल काही देणे घेणे नसते, निवडणूक झाली कि त्यांचे काम संपते.
    आपण याबद्दल दखल घ्याल हि अपेक्षा
    एक शिवप्रेमी,
    संदीप पाटील.

    • @jaganlute2032
      @jaganlute2032 5 ปีที่แล้ว

      M l. I i iviviviiihi hhiii i i I i ii. I i iviviviiihi. IHI ii ihihhi ivi oh. I i I ivi i i 8vi I ii ii.

    • @vaishalishelke5126
      @vaishalishelke5126 5 ปีที่แล้ว

      DJ5fifjfjlmb. Falling

    • @vinoddhumal3268
      @vinoddhumal3268 5 ปีที่แล้ว +6

      अभिमान वाटतोय कारण राहुल कुलकर्णी आमच्या लातूरचे आहेत

    • @prathameshkhamkar
      @prathameshkhamkar 3 ปีที่แล้ว +1

      ह्या तहाची ओरिजिनल कागदपत्र माझ्याकडे आहेत, याचा मला अभिमान व आनंद आहे

    • @shivajikalunke3371
      @shivajikalunke3371 3 ปีที่แล้ว

      पाटिल आपली टिफनी आवडली

  • @vitthalnile9982
    @vitthalnile9982 4 หลายเดือนก่อน +1

    साहेब तुमच्या पत्रकरिकेला मनाचा मुजरा. छत्रपती शिाजीमहाराजांच्या शौर्याचा इतिहास त्तुम्ही सविस्तर आम्हा समोर तुमच्या माध्यमातून कळला. खरेच मी आणि तमाम श्रोते मंत्रमुग्ध होऊन गेलो. धन्य झालो ❤🎉

  • @bandalesanket6976
    @bandalesanket6976 3 ปีที่แล้ว +18

    खूप छान काम केलं आहे आपल्या टीमने असेच अनेक शोध लावत जा आपल्या महाराष्ट्रात देखील खूप किस्से आहेत जे की महाराष्ट्रातील जनतेला माहीत नाही🙏
    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @sureshkhot3554
    @sureshkhot3554 ปีที่แล้ว +3

    हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा.

  • @kishorjain179
    @kishorjain179 6 ปีที่แล้ว +23

    🍁 जगदंब 🍁 🍁 जय माँ भवानी 🍁 जय माँ जिजाऊ 🍁 🍁 !! क्षत्रिय कुलावतंस
    🍁!! सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज !🍁
    🍁!! छत्रपती शिवाजी महाराज कि जय !!🍁🍁 जय शंभुराजे 🍁🌼 🌹जय महाराष्ट्र🍁.

  • @ravirajawari3170
    @ravirajawari3170 4 ปีที่แล้ว +1

    ABP माझा चा मी खूप खूप आभारी आहे की ज्यांच्या माध्यमातून आम्हाला नेहमीच शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास पाहायला मिळतो यापूर्वीही मी आपले तंजावरचे मराठे तसेच पानिपतची लढाई आणि तेथील आजचे मराठे हा पूर्ण इतिहास आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला त्यामुळे मी आपला खूप आभारी आहे यापुढेही आपण अश्याच इतिहाच्या आठवणी करून देत राहाल हीच इच्छा 🚩जय भवानी🚩जय शिवाजी 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @harshalbharaskar8185
    @harshalbharaskar8185 2 ปีที่แล้ว +1

    छाती गर्वाने मोठी होते... छत्रपती शिवाजी महारांचा इतिहास ऐकतांना..

  • @user-y410
    @user-y410 5 ปีที่แล้ว +23

    जय शिवराय जय महाराष्ट्र
    राहुल कुलकर्णी यांचे कोटी कोटी धन्यवाद व नमन

  • @VarshaPhadatare-re5tg
    @VarshaPhadatare-re5tg 5 หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद सर ही माहिती दाखवल्याबद्दल महाराष्ट्रच्या नरसिंहाचा पराक्रम पाहून अजूनही अंगावर काटा येतो

  • @raghunathchoudhari6749
    @raghunathchoudhari6749 6 ปีที่แล้ว +17

    *सह्याद्रीचा सिँह जन्मला*
    _आई जिजाऊ पोटी!_
    *हर हर महादेवाची घुमली गर्जना*
    *गड किल्याच्या ओठी!*
    _रायगडावर तुम्ही ऊभारली_
    *... शिवराष्ट्राची गुढी!*
    _राजे तुम्ही नसता तर_
    *सडली असती हिँदुची मढी!*
    _तुम्हा मुळे तर आम्ही_
    *पाहतो देवळाचे कळस,*
    _तुम्ही नसता तर नसती_
    *दिसली अंगनात तुळस!*
    *||जय भवानी जय शिवाजी ||*
    *।।जय शिवराय।।*
    *।।शिवसकाळ।।*

  • @muktaramphoke9839
    @muktaramphoke9839 ปีที่แล้ว +1

    माझे राजे छत्रपती किती हुशार, शुरवीर होते , स्वराज्य निर्मिती साठी माझ्या राजांना किती कष्ट करावे लागले हे कळाले.....
    मिर्जा राजे जयसिंग यांची समाधी चे विश्लेषण कसे जीवन जगावे याची खुप मोठी शिकवण आहे
    ABP माझा चे खुप खुप धन्यवाद
    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kalyankadam134
    @kalyankadam134 5 ปีที่แล้ว +42

    वा ! क्या बात है !
    माहिती दिल्याबद्दल तुमचा आभारी आहे,
    जय शिवराय

  • @ganeshchavhan3370
    @ganeshchavhan3370 3 ปีที่แล้ว +1

    एबीपी माझा तुमचे आम्ही खूप आभारी आहोत जे लोक छञपती शिवाजी महाराजांना एकेरी नावाने बोलतात तेव्हा त्या लोकांना सांगा की माझ्या व तूमच्या राजांना छञपती शिवाजी महाराज या पूर्ण नावानी बोलावे ही विनंती आपणास व आपल्या एबीपी माझा या लाडक्या च्यायनला मी ऐक मावळा म्हनुन विनंती करतो ध्यनवाद

  • @ramraoidhole4186
    @ramraoidhole4186 4 ปีที่แล้ว +2

    छ. शिवाजी महाराजांनी खरी धर्मनिरपेक्ष राज्याची मुहुर्त मेढ रोवली.
    त्यांनी माणसातील धर्म वा जात न बघता, गुणवत्ता बघूनच गुणवान माणसांचे रूपांतर आदर्श व्यक्तींमध्ये केलं.

    • @user-tj3lm6gc7u
      @user-tj3lm6gc7u 3 ปีที่แล้ว

      छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माधिष्ठित राज्याची मुहूर्तमेढरोवली ! धर्मनिरपेक्ष राज्याची नाही !

  • @meenasurve7253
    @meenasurve7253 10 หลายเดือนก่อน +1

    Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 🙏🙏🙏🙏🙏 Dhanyawad ABP maza🙏

  • @sanjaysalvi8937
    @sanjaysalvi8937 5 ปีที่แล้ว +1

    श्री. राहुल कुलकर्णी यांचे शतशः आभार कि त्यांनी या अत्यंत महत्वाच्या घटनेचा छडा लावून लोकांच्या समोर ठेवला. आग्रा भेटीचे कसे विखोटारडेपण दिवाण ऐ-खास च्या समोरील संगमरवरावर कोरले आहे हे आता सरकार पर्यंत पोहचलेच पाहिजे. महाराजांना म्हणे आग्र्याची गर्मी सहन झाली नाही आणि त्यांना भोवळ येवून त्यांनी बाजूच्या खांबाचा आधार घेतला, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल बादशाह औरंगझेबाचा नक्षा उतरवला त्या गोष्टी चा उल्लेख नसावा, किती विपर्यास!

  • @raghunathchoudhari6749
    @raghunathchoudhari6749 6 ปีที่แล้ว +22

    ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳राजाधीराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजअश्वपती
    भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती
    अष्टावधानजागृत
    अष्टप्रधान वेष्टीत
    न्यायालंकार मंडीत
    शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत
    राजनीती धुरंधर
    पौढप्रताप पुरंदर
    क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर
    राजाधिराज महाराज श्रीमंत
    . श्री छत्रपती
    श्री शिवाजी महाराज कि जय
    🚩🚩🚩🚩🚩🎪🎪🎪🎪🎪⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @vijayparase5905
    @vijayparase5905 3 ปีที่แล้ว +2

    जय शीवज्योतीभिम

  • @juberattar7312
    @juberattar7312 6 ปีที่แล้ว +171

    माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक विनंती आहे की त्यानी आमच्या महाराज चे खर्या डाक्यूमेंट जपावे . . . . . . ? कारण आमचे राजे होते म्हणून आम्ही आहे . । जय शिवाजी जय जिजाऊ जय शंभू राजे

    • @milindpatil9070
      @milindpatil9070 3 ปีที่แล้ว +4

      Amche maharaj hote mhanun modi ahe

    • @kailasghuge8694
      @kailasghuge8694 3 ปีที่แล้ว +4

      विनंती.. नका करू सर, अभिमानाने सांगा...

    • @vijayasabe2603
      @vijayasabe2603 3 ปีที่แล้ว +3

      जुबेर भाईजान
      छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस स्वराज्य निर्माण केले म्हणून आज भारतीय हिंदूसंस्कृती जिवंत आहे ,
      आणि तुमचा मोदीजीं बद्दलचा द्वेष स्पष्टपणे दिसतोय.

    • @DanceGreeshu
      @DanceGreeshu 3 ปีที่แล้ว

      @@kailasghuge8694 बरोबर

    • @pawanduruskar2182
      @pawanduruskar2182 3 ปีที่แล้ว

      @@vijayasabe2603 खर बोले भाऊ तुमी ?

  • @atulthite6042
    @atulthite6042 4 ปีที่แล้ว +2

    राहूल कुलकर्णि आणि ABP माझा चे धन्यवाद...
    अतीशय छान डॉकुमेंटरी पुराव्यानिशी बघायला भेटली...

  • @sangeetkasbe4109
    @sangeetkasbe4109 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतीम,इतकी छान व उपयुक्त माहीती मिळवण्यासाठीचा एबीपी माझाने केलेल्या मेहनतीबाबत देश विशेष सदैव रुणी राहील,कुलकर्णी,कांबळे व बनसोडे यांचे व संपुर्ण टीमचे विशेष आभार.छत्रपती शिवाजी महाराजांचा इतीहास ऐकुन परत छाती फुगली,मराजांना माझा साष्टांग दंडवत.ऐसा राजा होणे नाही,

  • @manojkshirsagar161
    @manojkshirsagar161 5 ปีที่แล้ว +5

    खुपचं चांगल्याप्रकारे माहिती दिली....abp माझा चे आभार

  • @adarshgaikwad9716
    @adarshgaikwad9716 4 ปีที่แล้ว +10

    तो संगमवर दगड ज्यात खोटा इतिहास लिहला आहे तो हटवा...... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩

  • @m.kmusic2175
    @m.kmusic2175 6 ปีที่แล้ว +23

    जबरदस्त रिपोर्ट . तुमचं खूप अभिनंदन मी ही क्लिप जवळपास 6 वेळा बघितली.

  • @tirupatikshirsagar2003
    @tirupatikshirsagar2003 3 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय .एकेरी उल्लेख टाळा

  • @santoshvinayaklokhande2313
    @santoshvinayaklokhande2313 4 ปีที่แล้ว +2

    ऐ बी पी न्यूज चॅनलचे खुप खुप धन्यवाद. जयशिवराय

  • @vikaspatil4405
    @vikaspatil4405 ปีที่แล้ว

    राहुल कुलकर्णी साहेब आपले शतशः आभार
    आपण खर्या अर्थाने सखोल व वस्तू स्थिला अनुसरून स्थळ दर्शन राखून महाराजांची आग्रा भेट विषयी माहिती दिली
    आपण महाराज कशे होते हे देखील माहित झाले

  • @bhausahebzalatepatil5448
    @bhausahebzalatepatil5448 3 ปีที่แล้ว +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय.... छत्रपती शिवाजी महाराज की जय.... जय महाराष्ट्र

  • @swaruprajput6586
    @swaruprajput6586 3 ปีที่แล้ว +2

    छत्रपती शिवाजी महाराज की.....जय

  • @SarveshGamer123
    @SarveshGamer123 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान खूप छान माहिती म्हणजे महाराजांचा इतिहास खूप अतिशय उत्कृष्टपणे आपण मांडला महाराजांबद्दल बऱ्याच न माहिती असलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आणि दस्तावेज सुरेखपणे मांडलेत एबीपी माझाच्या सर्व टीमला खूप खूप धन्यवाद

  • @madhavraopatil2086
    @madhavraopatil2086 3 ปีที่แล้ว +1

    येक आतिशय चांगला विडिओ, छत्रपती शिवाजी महाराजा ना त्रिवार नमन, जय शिवराय ,जय जिजाऊ

  • @shankarmendhe8495
    @shankarmendhe8495 3 ปีที่แล้ว +1

    एबीपी माझा ही बातमी दाखवत आहे ती खरी आहे परंतु जो हरतो तो तह करू शकत नाही त्यामुळे महाराज हरले नव्हते तरी महाराजांनीप्रजेच्या हितासाठी मोगलांशी तह केला होता हे लक्षात घ्यावे तुम्ही ची माहिती दाखवली त्याबद्दल खूप खूप अभिनंदन परंतु महाराज हरले नव्हते तह हा प्रजेच्या आणि स्वराज्याच्या हितासाठी केला होता

  • @niteshsharma7201
    @niteshsharma7201 5 ปีที่แล้ว +4

    जय जिजाऊ जय शिवराय भाऊ आपला आवाज फ़ार छान आहे abp माझा चे आभार अजुन असें शोध घेत रहा

  • @jyotisakhare3635
    @jyotisakhare3635 4 ปีที่แล้ว +2

    छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🙏🙏🙏

  • @smitakarnik3193
    @smitakarnik3193 3 ปีที่แล้ว +1

    शिव भक्त, मानाचा मुजरा

  • @pubgnewstate1293
    @pubgnewstate1293 ปีที่แล้ว +2

    राहुल सर धन्यवाद

  • @sunilkulkarni334
    @sunilkulkarni334 ปีที่แล้ว

    छत्रपती शिवाजी महाराज.... यांचा किती ही अभ्यास केला तरी कमीच पडणार आहे पृथ्वी वर असा राजा कधीच होणे नाही . आपले वर्णन कोणत्याच शब्दांमधे करता येणार नाही ....जागतिक कीर्तीचा राजा माझ्या भूमी मधे जाहला जय शिवाजी जय भवानी ,हर हर महादेव ....मुजरा महाराज.

  • @pankaja5379
    @pankaja5379 3 ปีที่แล้ว +3

    सुटका ही सोडलेलया नंतर होत असते..पन इथं. महाराज स्वतहा त्यांच्या हातावर तुरी देऊन निसटून आले. (त्याना सोडल नव्हत) म्हणून सुटका न म्हणता. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून 🚩गरूडझेप🚩 अस म्हणायला हव.
    🚩जय शिवराय 🚩

  • @akkhare7642
    @akkhare7642 6 ปีที่แล้ว +12

    Best information. Every body is proud of Shivaji Maharaj. Jay Shivray

  • @prashantbhoir6122
    @prashantbhoir6122 4 ปีที่แล้ว +1

    छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो

  • @suniljadhaw4815
    @suniljadhaw4815 5 ปีที่แล้ว +4

    ABP माझा तुमचे आम्ही खूप आभारी आहोत आमच्या राजाची माहिती दिल्या बद्दल व असेच देत राहा हीच अपेक्षा बालकतो
    जय शिवराय
    जय शंभू राजे

  • @ramdaspolekar4717
    @ramdaspolekar4717 6 ปีที่แล้ว +22

    सर्वोत्तम डॉक्युमेंटरी.. खूपच छान..अप्रतिम माहिती... जय शिवराय🚩🚩 उत्कृष्ठ चॅनल abp माझा

  • @dnayneshdeshmukh9170
    @dnayneshdeshmukh9170 4 ปีที่แล้ว +4

    माझा राज एवढा शूर वीर जगात कुणीच नव्हतं न होणार

  • @shubhamkale1555
    @shubhamkale1555 5 ปีที่แล้ว +5

    एकदम मस्त documentry सर खूपच छान आहे असं वाटत होतं की आपण याच कालखंडात आहोत, आणि आपली या पहिली documentry "पानिपत चा रणसंग्राम " हा भाग पण खुपच छान होता अशीच पुढे इतिहासावर documentry बनवत जा सर आणि महाराष्ट्राची खरी ताकत दाखवत जा जय महाराष्ट्र

  • @kishoramale3100
    @kishoramale3100 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद एबीपी माझा

  • @ankush07ankush89
    @ankush07ankush89 4 ปีที่แล้ว +1

    *प्रौढप्रतापपुरंदर*
    *महापराक्रमी रणधुरंधर*
    *क्षत्रियकुलावतंस*
    *गोब्राह्मणप्रतिपालक*
    *हिंदवीस्वराज्यसंस्था­पक*
    *यशवंत*
    *कीर्तीवंत*
    *सामर्थ्यवंत*
    *वरदवंत*
    *नीतीवंत*
    *पुण्यवंत*
    *आचारशील*
    *विचारशील*
    *धर्मशील*
    *सर्वज्ञपणे सुशील*
    *जाणता राजा*
    *महाराजाधिराज*
    *श्रीमंतयोगी*
    *छत्रपती*
    *श्री श्री श्री शिवाजी महाराज*
    *की जय !!!*
    🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩

  • @ganeshkhodke2489
    @ganeshkhodke2489 3 ปีที่แล้ว +1

    🚩🚩जय शिवराय🚩🚩

  • @gunghuge
    @gunghuge 4 ปีที่แล้ว +6

    ह्या कागदपत्राची चांगली देखभाल घेणे गरजेचे आहे! सध्या ज्या स्थितीत हे कागदपत्रं आहे ते बघून वाईट वाटते..
    ही कागदपत्र महाराष्ट्रात आणावी व ह्यांची चांगली देखभाल घेण्यात यावी!!

    • @prathameshkhamkar
      @prathameshkhamkar 3 ปีที่แล้ว

      ही ओरिजिनल कागदपत्र आहेत माझ्या कडे

    • @ravindrasasamkar6114
      @ravindrasasamkar6114 3 ปีที่แล้ว

      हे कागदपत्र तिकडेच सुरक्षित आहेत....तिथे आता डिजिटल संग्रहालय झाले आहे.

    • @prathameshkhamkar
      @prathameshkhamkar 3 ปีที่แล้ว

      @@ravindrasasamkar6114 होय. माझ्या कडे तहाची कागदे आहेत, लवकरच अजून कागदपत्र उपलब्ध होतील😊

  • @ashoksurve8316
    @ashoksurve8316 3 ปีที่แล้ว +2

    खरोखर तुम्ही खुप छान माहिती दिली त्या बदल खुप खूप धन्यवाद.

  • @kevinjohn2243
    @kevinjohn2243 4 ปีที่แล้ว +15

    I am getting goosebumps thinking of how Shivaji Maharaj must have escaped from Agra...Jai Shivaji..

  • @user-re7de7km8y
    @user-re7de7km8y 3 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन abp माझा .रिपोर्टस खुपच कष्टाने सर्व माहिती पुराव्यानिशी मांडली आहे,

  • @rajendrakadam7940
    @rajendrakadam7940 3 ปีที่แล้ว +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @_harshad_patole_25
    @_harshad_patole_25 5 ปีที่แล้ว +6

    राजा शिवछत्रपती की जय 🔥🔥🚩🙏

  • @jayhind9516
    @jayhind9516 6 ปีที่แล้ว +32

    क्षत्रिय मराठा.
    हिंदुस्थानचे रक्षनदार.
    जय छत्रपति शिवाजी महाराज

  • @sudhadeshpande5790
    @sudhadeshpande5790 6 ปีที่แล้ว +10

    जाणता राजा आमचा शिवाजी राजा एक आदर्श राजा यांचा इतिहासातील कारकीर्द उलगडून दाखवली राहुल कुलकर्णी तुमचे आभार

  • @rahulgunjal5848
    @rahulgunjal5848 3 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय चां माहिती

  • @santoshvinayaklokhande2313
    @santoshvinayaklokhande2313 6 ปีที่แล้ว +6

    ABP माझा ला शतशः प्रणाम अग्रा भेटी चा खुप छान शोध घेतला

  • @jiteshthorat8892
    @jiteshthorat8892 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान भावा

  • @umeshpasalkar927
    @umeshpasalkar927 6 ปีที่แล้ว +39

    This is the best documentary on TH-cam ever

  • @vijaykumarpasalkar2154
    @vijaykumarpasalkar2154 3 หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद

  • @pradeepshinde1031
    @pradeepshinde1031 9 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @surajjadhav2405
    @surajjadhav2405 4 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद ABP माझा, धन्यवाद काका साहेब
    महाराजांची आग्रा भेटीचा खरा इतिहास तुम्ही दाखवल्या बदल🙏🙏🙏🙏

  • @anitasawant7307
    @anitasawant7307 ปีที่แล้ว +1

    एबीपी माझा न्युज खूप खूप धन्यवाद महाराजांबद्दल खूप चांगली आणि उत्कृष्ट माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी🙏🙏

  • @avinashjoshi1646
    @avinashjoshi1646 4 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती सांगितली.
    सलाम तुमच्या कष्टाला.
    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
    @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 3 ปีที่แล้ว +5

    *_""" जय छ्त्रपती शिवराय..."""_*
    🙏🙏🙏⛰⛰⛰⛳⛳⛳

  • @rahulsalunkhe4716
    @rahulsalunkhe4716 2 ปีที่แล้ว

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती,धन्यवाद ABP माझा आणि राहुल सर.

  • @kashidpradip3631
    @kashidpradip3631 3 ปีที่แล้ว +3

    शिवाजी महाराज हे छत्रपती होते मूर्खा शिवाजी काय म्हणतो ते हरले नव्हते ती संधी होती काही पण काय सांगतो

  • @thedoctorking2003
    @thedoctorking2003 2 ปีที่แล้ว +1

    Chhatrapati shivaji maharaj ani Chhatrapati sambhaji maharajanchye sagle jivan prasang tumhi dakhwal tar bar hoeel

  • @hanudeokar8743
    @hanudeokar8743 4 ปีที่แล้ว +1

    जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज

  • @anandaphagare8668
    @anandaphagare8668 3 ปีที่แล้ว +2

    श्री आनंदा दादू फगरे, जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज की जय👍👍

  • @onlysuccess3538
    @onlysuccess3538 ปีที่แล้ว

    कुलकर्णी साहेब आपल्याला अनेक एबीपी माझा ला खूप खूप धन्यवाद.... छत्रपतींचा आग्रा सुटकेचा हा रोमहर्षक इतिहास दस्तऐवज साक्षी पुराव्यानिशी खूपच सुंदर रीतीने आपण इथे दाखवला..... याआधी असे कधीही बघायला मिळाले नव्हते....

  • @amoldhole9902
    @amoldhole9902 6 หลายเดือนก่อน

    किती क वेळ स बघीतले पन मन भरत नाही धन्यवाद ABP majha

  • @keshavpisal9987
    @keshavpisal9987 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम अभिनंदन आभार या लेखा चे हिन्दी अनवाद आज च्या परिस्थितीत अति आवश्यक आहेत सुन्दर 👍👌🌻🥀⚘🙏

  • @pravinwamanwaman9826
    @pravinwamanwaman9826 3 ปีที่แล้ว +1

    मन अगदी सुन्न झाल राव खरच खूप छान वाटलं 🙏🙏🚩🚩

  • @Maharaj449
    @Maharaj449 2 ปีที่แล้ว

    चार दिवसांणी ही कुठली भाषा आहे वारे पत्रकार मराठी पत्रकार 😊😂👍🏼

  • @niteshsharma7201
    @niteshsharma7201 5 ปีที่แล้ว +17

    महाराज बेशुध्द होत नाही त्यांना पाहिल्यावर चांगले चांगले बेशुध्द होतात ती खोटी पाटी काढून फेकली पाहिजे लाल किल्यात ली

    • @ravindrasasamkar6114
      @ravindrasasamkar6114 3 ปีที่แล้ว +5

      ती पाटी आता काढून टाकली आहे....ब्रिजेश मोगरे या शिवभक्ताने ही बाब राज्यपाल राम नाईक यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

    • @ravigavalivideosong3727
      @ravigavalivideosong3727 ปีที่แล้ว

      @@ravindrasasamkar6114 hai i

  • @tukarampawar4729
    @tukarampawar4729 2 หลายเดือนก่อน

    Khup khup dhanyawad dada

  • @vilasgopalchavan4299
    @vilasgopalchavan4299 2 ปีที่แล้ว

    छत्रपती शिवाजी महाराज की जय.... संपूर्ण महाराष्ट्र राज्य वतीने खुप खुप धन्यवाद

  • @mahendrashirod4224
    @mahendrashirod4224 4 ปีที่แล้ว +28

    Thanks to ABP maza for showing such an unbilivable wonderful and amazing historical documentary on our Chatrapati Shivaji Maharaj. Also thanks to Rahul Kulkarni and supporting staff for making it as live as that era.

    • @rhysjedidiah7833
      @rhysjedidiah7833 2 ปีที่แล้ว +2

      you all probably dont care but does anybody know a method to log back into an instagram account..?
      I stupidly forgot my password. I would appreciate any tips you can give me

    • @rupeshbhosle52
      @rupeshbhosle52 ปีที่แล้ว

      bb nln Blvd nñññnn bn n hmm? nnnbbnn? ñbbbbnnnnnbbnnnnńnnnńnbbbbbnnnnnn? nnbbbbbnnñnnnbbnnnnnnnnnnnnnnnñnnbnnnnnnnbbbnbnnnn bn bbnnnnnnnnnnnnn nnnnnnnnbnnnbn hmm nnnnnnnnnnnnnnnn nn?? nn? ??nnnnnnnn nk bbbnn bn nn bnvl bnnnnn nk nln nnnnnnnñnb bnvls bnvl?

    • @shashikalapethkar5739
      @shashikalapethkar5739 ปีที่แล้ว

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @kamleshbhor9439
    @kamleshbhor9439 6 ปีที่แล้ว +4

    जगदंब जगदंब 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sudhirmane8540
    @sudhirmane8540 4 ปีที่แล้ว +6

    राजस्थान मधले ओ अधिकारी शिवाजी नाही शिवाजी महाराज म्हणायचे

    • @digvijaymanepatil2383
      @digvijaymanepatil2383 3 ปีที่แล้ว

      जस सुधीर जी तस शिवा जी ...अस म्हणत असतील हिन्दी लोक अस वाटतय पण असो जी नाही लवल तरी नावात्च जी आहे

  • @sunilrathod3639
    @sunilrathod3639 3 ปีที่แล้ว +1

    राजा असावा तर शिवबा सारखा.

  • @RohitPatil-xs5go
    @RohitPatil-xs5go 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद राहुल जी. खूप छान डॉक्युमेंट्री बनवली.

  • @user-ro8hz3dk6h
    @user-ro8hz3dk6h 4 ปีที่แล้ว +32

    शिवरायांची आग्रा भेटीची युट्युब ला दाखवलेली माहितीबद्दल आम्ही बी पी माझा मानाचा नमस्कार

  • @pravintakawale7378
    @pravintakawale7378 4 ปีที่แล้ว +1

    ABP माझा ला खुप खुप धन्यवाद
    अप्रतिम माहिती दिली महाराजांची

  • @DattaPawar-td9um
    @DattaPawar-td9um ปีที่แล้ว

    Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay

  • @shraddhasolat7591
    @shraddhasolat7591 ปีที่แล้ว

    Khup chan jay shivray

  • @dineshhelekar7805
    @dineshhelekar7805 ปีที่แล้ว +2

    🙏जय भवानी जय शिवाजी 🙏👍👍

  • @vijayparase5905
    @vijayparase5905 ปีที่แล้ว

    काश राजे जैसिग और.
    हमारे राजे छत्रपति शिवाजी महाराज.
    एक साथ मिल जाते.
    तो इतिहास कुच और होता.

  • @sachinkhandve421
    @sachinkhandve421 5 ปีที่แล้ว +12

    खुब लढा मरहट्टा...... जय भवानी जय शिवाजी ⛳

  • @maheshpatil6288
    @maheshpatil6288 ปีที่แล้ว +1

    अशीच माहिती देत राहा छान

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 ปีที่แล้ว

    Chhatrapati shivajimaharajkijay

  • @daulatraokondibadesai2883
    @daulatraokondibadesai2883 3 ปีที่แล้ว

    जय-जिजाऊ-जय-शिवराय-जय-शंभुराजे

  • @VijayParase-mw4dv
    @VijayParase-mw4dv 9 หลายเดือนก่อน

    माझा राजा🙏

  • @adityakale0648
    @adityakale0648 4 ปีที่แล้ว

    आमचे ते शिवाजी आणि तुमचे ते मिरजा राजे जयसिंग
    महाराज म्हणायच, छत्रपती शिवाजी महाराज.