शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे इंग्रजांनी केलेले वर्णन l Henry Oxinden l Shivaji Maharaj Status

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 มิ.ย. 2022
  • 6 जून 1674 च्या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी अनेक देशातून अनेक राज्यातून अनेक असामी आल्या होत्या तो राज्याभिषेक त्यांनी डोळ्यांनी पाहिला होता पण मुंबईच्या इंग्रजांचा एक अधिकारी Henry Oxendan याने आपण रायगडावर आल्यापासून राज्याभिषेकापर्यंतच्या सर्व घडामोडी आपल्या डायरीत नमूद करून ठेवल्या आहेत. आजच्या व्हिडिओ मध्ये पाहुया त्याने राज्याभिषेकाचे केलेले वर्णन
    #shivaji_maharaj #rajyabhishek #rajyabhisheksohala #raigad #imaharashtra
    🟠 मराठ्यांचा इतिहास आता इंग्रजी मध्ये पाहा आमच्याच इंग्लिश चॅनल वर. subscribe करा. शेअर करा. @historywithranjit
    🔸 • MARATHA NEVER BOWS DOW...
    🔸 • How Tararani defeated ...
    🔸 • How Shivaji Maharaj de...
    🔸 • Marathas controlled th...
    🔸 • 7 Marathas Vs 17000 Pa...
    🔸 • When Shivaji Maharaj f...

ความคิดเห็น • 1.3K

  • @akashmagar1421
    @akashmagar1421 2 ปีที่แล้ว +497

    खरंच आम्ही धन्य झालो असेच वाटते आहे, सलाम सर आपणास आपल्या संपूर्ण कथनातुन संपूर्ण हिंदूस्तानचे नायक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक व तिच भव्यता पाहणाऱ्यांच्या नजरेत साठवली जात होती तशीच अगदी आमच्या मनात ही साठवली गेली आहे. धन्यवाद.

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  2 ปีที่แล้ว +16

      खूप खूप धन्यवाद

    • @narendra3671
      @narendra3671 2 ปีที่แล้ว +9

      एकदम भारी

    • @narendra3671
      @narendra3671 2 ปีที่แล้ว +7

      जय शिवाजी जय भवानी

    • @shaileshpatankar5436
      @shaileshpatankar5436 ปีที่แล้ว +6

      I am so blessed that i am marathi

    • @vinayakpatil6101
      @vinayakpatil6101 ปีที่แล้ว +1

      @@Maharashtrahistory ¹1¹¹¹

  • @komalpatil5181
    @komalpatil5181 ปีที่แล้ว +54

    शिवकाळात ज्यांनी शिवराज्याभिषेक सोहळा बघितला ते लोक किती नशीबवान 🙏🙏🚩🚩

  • @ankitjadhav4404
    @ankitjadhav4404 2 ปีที่แล้ว +96

    १ ली ते १० वी नंतरच्याही शैक्षणिक पुस्तकांमध्ये शिवराय, शंभुराजे,जिजाऊसाहेब,येसुबाई ,यांचा इतिहास असलाच पाहिजे. जगात सर्वच ठिकाणी महाराजांचा इतिहास महाराष्ट्र,भारतापेक्षा जास्त प्रमाणात शिकवला जातो🚩

    • @madhavimulay4022
      @madhavimulay4022 2 ปีที่แล้ว +3

      सरकार कडे यासाठी पाठपुरावा करणे जरुरीचे आहे

  • @Tigerr747
    @Tigerr747 2 ปีที่แล้ว +598

    ॥ सुभानअल्लाह क्या रोनक रही होगी, क्या शान रही होगी मेरे राजे की, अलहमदुलिल्लाह , जिस्म पे काटा आ गया ये सब सुनकर, मेरे छत्रपती शिवाजी महाराज को करोड़ों करोड़ों बार सलाम ॥🤲🏼🤲🏼🤲🏼🤲🏼❤️❤️❤️

    • @hitenrane343
      @hitenrane343 2 ปีที่แล้ว +58

      Hya mazya muslman bhawala lakh lakh salam. Pan qchit aahet ase. Aso.

    • @powarami
      @powarami 2 ปีที่แล้ว +6

      Kahrach

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt 2 ปีที่แล้ว +13

      सही कहा टायगरभाईने👍👌👌👌

    • @prakashpawar9843
      @prakashpawar9843 2 ปีที่แล้ว +11

      aap sachhye musalman, Dhanywad👍

    • @kalikasangekar9519
      @kalikasangekar9519 2 ปีที่แล้ว +26

      अतिशय उत्तम लेखन आहे तुमचे आभार.जात,धमऀ आणि गरिब श्रीमंत हा भेदभाव आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केला नाही.म्हणूनच ते छत्रपती झाले.जगात असा एकही राजा कधीच छत्रपती होणार नाहीं.
      जय जय हो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा.जयजयकार आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा‌.

  • @gauravjain4804
    @gauravjain4804 2 ปีที่แล้ว +355

    डोळे पाणावले आहे ऐकून.
    मानाचा मुजरा 🙏🙌🏻🙌🏻🙌🏻
    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩

    • @tanmaykand1167
      @tanmaykand1167 2 ปีที่แล้ว +4

      Fakt vechaartoy jain logo tar non violence made mantat na ? Tar tumi kaise shivaji maharaj la mantat ??

    • @gauravjain4804
      @gauravjain4804 2 ปีที่แล้ว +22

      Barbar ahe Pan kalpana kar Jar Maharajani Swarajyachi stapna jar Keli Nasti Tar ata Pariyant Aj apan sagle Roj 5 time Namaj padhlo asto
      Maza Islam dharmala Virodh nai Pan history Madhi kiti Tari sanskruti ahe Sabhyata ahe jya Muslim Samjane Nasta kelya ahe
      Mhanun Jain jari aslo tari pan Jacha mule Mi ajun Jain ahe Tyana Maza Manacha mujra 🙌🏻

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 ปีที่แล้ว +7

      @@gauravjain4804 *योग्य व छान विचार... 👌👌👌🚩🚩🚩*
      *_""" जय मराठा """_*
      *_""" जय मराठी """_*
      *_""" जय महाराष्ट्र """_*
      *_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
      🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳

    • @vrsanatan309
      @vrsanatan309 2 ปีที่แล้ว +2

      @@gauravjain4804 🚩🚩🚩🚩👌

    • @radha-22
      @radha-22 2 ปีที่แล้ว +2

      Dharme hinsa thathaivacha, ase lihun thevale aahe. Mhanun Jain aso kiwa itar koni tyachya dharma, sankruti aani pran hyavar sankat aale tar virodhakala hinsene shasan karane he dharmane Manya aahe.
      Aaplya madhe Al Taqia chalat nahi bhava. 🙂🙂

  • @kasimshaikh6321
    @kasimshaikh6321 2 ปีที่แล้ว +42

    एक था टाइगर 🔥🔥🔥🔥🔥
    जानता राज़ा छत्रपति शिवाजी महाराज ♥️🙏♥️🙏♥️

  • @shantaramcpansare3873
    @shantaramcpansare3873 2 ปีที่แล้ว +59

    गर्व आहे आम्हाला आम्ही महाराष्ट्रात जन्म घेतला. ...
    असा राजा पुन्हा होणे नाही.
    मराठा तितुका मेळावावा स्वराज्य धर्म वाढवावा.
    जय महाराष्ट्र जय छतपती शिवाजी महाराज

    • @ssj492
      @ssj492 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Ctp02vOYNIQ/w-d-xo.html

    • @ssj492
      @ssj492 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/qrQNIWrTD5I/w-d-xo.html

  • @offensivevishalpange
    @offensivevishalpange 2 ปีที่แล้ว +118

    *धन्य तो henry ज्याला महाराज साक्षात दिसले आणि महाराजांच्या नजरा त्याच्यावर पडल्या*
    नशीब असावं तर अस

  • @dr.marutia.mohite7344
    @dr.marutia.mohite7344 2 ปีที่แล้ว +29

    महाराष्ट्राचे पहिले छत्रपती शिवाजी राजे यांच्या अप्रतिम झालेल्या राज्यभिषेकाचे छान वर्णन केले आहे.अभिमानाने ऊर भरून येतो.
    झाले बहु, असतील बहु,होतील बहु, पण या सम हाच।।
    गर्व आहे त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या मातीत जन्मल्याचा व स्वतःस त्यांचा मावळा मानण्याचा.
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजी।।💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @kiransamant
    @kiransamant 2 ปีที่แล้ว +128

    सुंदर!
    हा सोहळा डोळे मिटून ऐकत होतो आणि आपल्या शब्दांमूळे जिवंत झालेला हा छत्रपतींचा दैदिप्यमान असा राज्याभिषेक सोहळा डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत होतो. रायगडावरची त्यावेळी चाललेली सर्वांची लगबग डोळ्यासमोर येत होती. आणि डोळ्यांसमोर उभी राहिलेली सिंहासनावर आरुढ झालेली छत्रपतींची तेजस्वी स्वारी मनाला सुखावत होती.
    आमच्या राजांना मानाचा मुजरा...

    • @nitinbagkar1435
      @nitinbagkar1435 2 ปีที่แล้ว +5

      अगदी माझ्या मनातील भावना लिहीलीत

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 ปีที่แล้ว +3

      *सुंदर...👌👌👌🚩🚩🚩*
      *_""" जय मराठा """_*
      *_""" जय मराठी """_*
      *_""" जय महाराष्ट्र """_*
      *_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
      🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳

    • @amolgade5230
      @amolgade5230 2 ปีที่แล้ว +5

      महाराजांना मानाचा मुजरा ..जय जिजाऊ.. जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩

    • @manoharkhamkar3432
      @manoharkhamkar3432 ปีที่แล้ว +2

      ही सर्व माहिती आजच्या शालेय पाठ्यपुस्तकात असेल तर ते बाळकडू उद्याचा पिढीला खूप गरजेचे आहे जे आम्हाला घडवण्यासाठी उपयोगी पडेल आजच्या इंग्लिश पुस्तकात नाहीये

    • @vishwajeetp2385
      @vishwajeetp2385 ปีที่แล้ว +1

      True

  • @shivajighodke3650
    @shivajighodke3650 2 ปีที่แล้ว +405

    खूप छान आणि संदर्भासहित माहिती दिली👌👌...संपूर्ण विश्वात छत्रपतींसारखा दुसरा राजा होणे नाही..जय जिजाऊ जय शिवराय.....राजांना मुजरा...🙏🙏

    • @anjalimoghe9776
      @anjalimoghe9776 2 ปีที่แล้ว +3

      Pp

    • @roshan_creation1870
      @roshan_creation1870 2 ปีที่แล้ว +5

      शिवराय हेच अंतिम सत्य.....🚩🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡

    • @vitthalekbote9048
      @vitthalekbote9048 2 ปีที่แล้ว +4

      छत्रपती शिवाजी महाराज की जय खूप छान माहिती दिली

    • @kedarikhavare9985
      @kedarikhavare9985 2 ปีที่แล้ว

      @@anjalimoghe9776 ़़

    • @jaganpatil9736
      @jaganpatil9736 2 ปีที่แล้ว

      @@roshan_creation1870 श

  • @vppk1
    @vppk1 2 ปีที่แล้ว +14

    फक्त ऐकून एवढं समाधान भेटत आहे आणि खरंच जे त्या नयनरम्य सोहळ्याला उपस्थित होते त्यांचा प्रचंड हेवा वाटतोय कि किती थोर नशीब असेल त्यांचं.याची देही याची डोळा दर्शन घेता आलं त्यांना.
    कृष्णाजी सभासद यांचं शेवटचं वाक्य ऐकून तर अंग शहारलं☺️🙏🏻

    • @ssj492
      @ssj492 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/qrQNIWrTD5I/w-d-xo.html

    • @shraddhapatade798
      @shraddhapatade798 2 ปีที่แล้ว +1

      Tya lokanni tevdha trass hi kadhla swarajyasathi jivachi n gharachi parva keli nhi🙏

    • @vppk1
      @vppk1 2 ปีที่แล้ว

      @@shraddhapatade798 नक्कीच आणि त्यांच्या त्या प्रयत्नांना आलेलं यश म्हणजेच स्वराज्य आणि त्या स्वराज्याच्या धन्याचा हा गौरवसोहळा ☺️🙏🏻

  • @arvindkulkarni9068
    @arvindkulkarni9068 ปีที่แล้ว +4

    आवडला,अती उत्कृष्ट,101लोकापर्यंत पोहचवितो
    बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय हो

  • @sukhdevpansare8977
    @sukhdevpansare8977 ปีที่แล้ว +14

    हजारो कि.मी. दूर असलेल्या लोकांना आपल्या राजाची महती समजली . यातच राजांचे कार्य किती महान होते हे समजते .

  • @lakhanbinawade7820
    @lakhanbinawade7820 2 ปีที่แล้ว +63

    मेवाड शिरोमणी महाराणा प्रताप सिंह जी की जय, जय शाहुराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे आणि सर्व ज्ञात-अज्ञात राजेमहाराजे, मावळे, सैनिक, क्रांतिकारी, रणरागिणीओंको मेरा शतशत नमन🚩❤🙏🚩

    • @ssj492
      @ssj492 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Ctp02vOYNIQ/w-d-xo.html

  • @abasahebkatare5556
    @abasahebkatare5556 2 ปีที่แล้ว +77

    शिवराज्याभिषेकाचे वाचन तुम्ही खूप छान केले तुमची वाणी सुरेल ,मधुर आणि सात्विक वाटते 👌👌🙏🙏🚩🚩

  • @jaywantwavekar6279
    @jaywantwavekar6279 ปีที่แล้ว +9

    छत्रपती शिवाजीराजे यांच्या भूमीत आपला जन्म झाला हेच आमचे मोठं भाग्य आहे. त्यांच्या सारखा राजा जगात दुसरा नाही त्यांच्या अतुलनीय पराक्रम आणि अफाट कामगिरीमुळे हिंदू धर्म आणि महाराष्ट्र मानाने उभा आहे.त्रिवार मु जरा आमच्या राजाला.जय शिवाजी महाराज.जय जिजाऊ.जय महाराष्ट्र..

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 ปีที่แล้ว +16

    शत्रूनेही न राहुन स्तुती करावी असा माझा राजा 🚩🚩🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌

  • @kishorlahare3942
    @kishorlahare3942 2 ปีที่แล้ว +460

    हजारो मैल दूर असलेल्या एका परक्या देशातील व्यक्तीने जे पाहिले ते खोटे असूच शकत नाही!

    • @dadaauty7028
      @dadaauty7028 ปีที่แล้ว +1

      न ध़नन

    • @dadaauty7028
      @dadaauty7028 ปีที่แล้ว

      औंओओधो़़़ंधंशधौधोओओ

    • @dadaauty7028
      @dadaauty7028 ปีที่แล้ว +2

      धो धौध

    • @dadaauty7028
      @dadaauty7028 ปีที่แล้ว +1

      @Jitendra Gawali नौ

    • @vinayakkore7078
      @vinayakkore7078 ปีที่แล้ว +2

      Kon khote mhanatey

  • @royelstar3677
    @royelstar3677 2 ปีที่แล้ว +21

    थोड्या वेळासाठी वाटलं
    कि आपण शिवरायांच्या काळात गेलो
    खुप छान वर्णन केलं.
    जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @ssj492
      @ssj492 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Ctp02vOYNIQ/w-d-xo.html

  • @shubhamthorat2314
    @shubhamthorat2314 2 ปีที่แล้ว +23

    तो सोनेरी शन पाहायला मी त्या युगात पाहिजे होतो देवा ... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ❤️🔥👑

  • @prashantpadmagirwar6787
    @prashantpadmagirwar6787 2 ปีที่แล้ว +25

    स्वराज्य निर्माता, हिंदुहृदयसम्राट, क्षत्रियकुलावतंस, श्रीमंतयोगी, महाराजाधिराज आपले सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा.
    हर हर महादेव...!!
    जय भवानी
    जय शिवराय
    🙏🏻🚩🚩🔥🔥❤️👍🏻💪🏻💪🏻

  • @sushilkumarpatil285
    @sushilkumarpatil285 2 ปีที่แล้ว +24

    खुपच छान माहिती दिली आपण💐💐
    आपले महाराज राजे आणि संभाजी राजे यांना अजून 25/30 वर्ष आयुष्य लाभले असते तर आज भारताचा नकाशा खुप मोठा दिसला असता.अतिरेकी ही जातच जन्मली नसती..

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 2 ปีที่แล้ว +38

    जगातील सर्वश्रेष्ठ जाणत्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अविस्मरणीय राज्याभिषेक सोहळा एकमेव म्हणावा लागेल असेच महनीय कार्य राजानी केले.त्यांना त्रिवार मानाचा मुजरा!. आदर्श राजे शिवाजी राजे!! निवेदन ही छान केले. धन्यवाद.

  • @narendra3671
    @narendra3671 ปีที่แล้ว +46

    मी पुनः पुन्हा ऐकला किती वेळा ऐकलं तरीही ऐकावासाच वाटतो.फारच छान.

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद

    • @manisherande4568
      @manisherande4568 ปีที่แล้ว

      kutte lihile ke bramhin lokani virodh kela..... jaat wadi NCP chi fake news manhe paya ne tilla lavla..... kitti jaat paat

  • @sagarjadhav7032
    @sagarjadhav7032 2 ปีที่แล้ว +39

    !!छत्रपती शिवाजी महाराज की जय!!
    !!छत्रपती संभाजी महाराज की जय!!
    !!छत्रपती राजाराम महाराज की जय!!
    !!छत्रपती महाराणी ताराबाई की जय!!
    !!छत्रपती शाहू महाराज की जय!!
    !!🚩जय मराठा!! जय महाराष्ट्र!!🚩
    !!🚩हर हर महादेव🚩!!

  • @nitinbagkar1435
    @nitinbagkar1435 2 ปีที่แล้ว +182

    डोळे बंद करून ऐकलं संपूर्ण प्रसन्न डोळ्यासमोर ऊभा राहिला......छत्रपती शिवाजी महारांजाच्या १ टक्का जरी दुरदृष्टी आजच्या राजकारण्यात असती तर आज महाराष्ट्रात आत्महत्या ,वीज ,पाणी व रस्तांची हि अवस्था नसती.........महाराष्ट्रात एक कायदाच संमत करून घ्यावी की कुणाही राजकारण्याने महाराजांचा आपल्या तोंडी ऊल्लेख करु नये

    • @ssj492
      @ssj492 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Ctp02vOYNIQ/w-d-xo.html

    • @babajiwagmare4318
      @babajiwagmare4318 2 ปีที่แล้ว +1

      शासन प्रशासन मध्ये आज छत्रपति शिवाजी महाराज यांच्या विचाराचे राष्ट्रपती किवा प्रधानमंत्री नाही ते तर मोहन भागवत ब्राह्मण संघ च्या विचाराचे आहेत

    • @pmandhare6706
      @pmandhare6706 2 ปีที่แล้ว +1

      शेवटची सूचना खूपच मौल्यवान आहे.

    • @vip.7792
      @vip.7792 2 ปีที่แล้ว

      @@babajiwagmare4318 चांगलं ना मग आघाडी सरकार ने काय दिवे लावले असे.नूसतं महाराजांचा नावावर राजकारण करतात हरामखोर साले.

    • @abhijetpatil5514
      @abhijetpatil5514 2 ปีที่แล้ว

      🙏🙏👑👑👑👑👑👑

  • @jitendrapoochhwle8150
    @jitendrapoochhwle8150 2 ปีที่แล้ว +28

    एक करोड़ बोन वर खर्च म्हणजे आजचे 50 अब्ज रूपये, 50,000 ब्राह्मण आणी त्या वर साधू संत बहूश्रुत लोक
    म्हणजे असा हा सोहळा जो यादव,चालुक्य,पल्लव,कादम्ब,होययसला,राष्ट्ररूट,सातवाहन चोल,पांन्ड्य
    ह्या सर्व पूर्वजांना आनंद देणापा होता

  • @truptivaidya9720
    @truptivaidya9720 ปีที่แล้ว +6

    वाचुनच फार धन्य वाटतेय.. छत्रपतीचा राज्याभिषेक सोहळा इतका वैभवशाली, संपन्न असा सोहळा असेलतर त्यांनी अत्यंत मेहनतीने काबीज केलेल्या प्रदेशाची व्याप्ती किती असेल ह्याची कल्पना करवत नाही.... धन्य ते शिवराय.. 🙏

  • @shivrajparit1135
    @shivrajparit1135 2 ปีที่แล้ว +22

    गर्व वाटतो सर तुमच्या विषयी तुम्ही एवढा मनः पूर्वक जिव ओतून हे विडिओ बनवता आणि आपल्या जाणत्या राजाला त्रिवार मानाचा मुजरा जय शिवराय 👑🎍🎍💓💯🙏

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद खंडू दादा!

  • @maheshhake1819
    @maheshhake1819 2 ปีที่แล้ว +38

    🚩❤️शिवरज्याभिषेक सोहळा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩❤️🙏

  • @abhishekadhau7649
    @abhishekadhau7649 2 ปีที่แล้ว +35

    ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी
    शिवराज्याभिषेक सोहळा 🚩🙏

    • @mr.s9057
      @mr.s9057 2 ปีที่แล้ว +3

      *चला,*
      *निघताय न्हवं*
      *राजांच्या अभिषेकाला !*
      *समदि येणार हाईत....*
      🚩✨ *श्री शिवराज्याभिषेक सोहळा*✨🚩
      *ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी*
      *फिरंगी दिनांक १२ जून २०२२*
      *स्थळ - रायगड*
      🚩 *आयोजक -*🚩
      श्रीशिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती,दुर्गराज रायगड
      कोकण कडा मित्र मंडळ, रायगड
      रायगड जिल्हा परिषद, रायगड

  • @swatideshmukh3454
    @swatideshmukh3454 2 ปีที่แล้ว +9

    शिवरायांच्या राज्याभिषेकाची डोळ्यांना अनुभूती झाली शिवरायांचा इतिहास अनंत ब्रम्हांडात व्यापून आहे जय शिवराय जय हिंदुराष्ट्र भूमी

  • @pradeeptambe9677
    @pradeeptambe9677 ปีที่แล้ว +7

    साहेब तुंमचे आभार मानतो🙏 खूप छान माहिती दिलीत, सर हेनरी ऑक्सस्सेन्ड ह्यांनी समोर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज ह्यांची खरी माहिती दिली, हे ऐकून असे वाटले महाराज आपल्या समोर आहेत,

  • @sunitamalusare1101
    @sunitamalusare1101 2 ปีที่แล้ว +5

    खुप सुंदर शब्दांत वर्णन ऐकून धन्य वाटले.माझे राजे "छत्रपती शिवाजी महाराज त्रिवार मुजरा "
    परक्या देशात राहणारा इतका उत्साहाने राज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहुन त्याचे वर्णन आपल्या डायरीत लिहून ठेवतो त्या आपल्या राजाला दररोज वंदन केले पाहिजे
    शालेय इतिहास विषयाच्या पुस्तकात यांचे वर्णन आले पाहिजे

  • @prakeshshinde3354
    @prakeshshinde3354 2 ปีที่แล้ว +8

    आज माझ्या ज्ञानत खुप बरं पडली
    हे ऐकून,जय भवानी जय शिवाजी,

  • @vrsanatan309
    @vrsanatan309 2 ปีที่แล้ว +213

    Maharashtra should teach this in school n college History books,
    Jai Bhavani 🚩 Jai Shivaji 🚩 Jai Shambhu Raje 🚩

    • @rajudamodar9263
      @rajudamodar9263 2 ปีที่แล้ว +1

      शालेत गेला नाही का भाऊ, 4च्यi धड्यiत दिले आहे

    • @vasantgandhe7856
      @vasantgandhe7856 2 ปีที่แล้ว

      I do feel like this.but alas!

    • @vrsanatan309
      @vrsanatan309 2 ปีที่แล้ว +10

      @@rajudamodar9263 अरे भाऊ तू गेलास का शाळेत आणि गेला तर कोण्त्या शाळेत? शाळेत म्हणा!!!
      आणि ह्या प्रकारे महिती दिली आहे का ?, फक्‍त थोडक्‍यात आहे. महाराष्ट्र/ भारता मधिल सर्व बोर्ड मध्‍ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणा प्रताप बद्दल शिकवणे गर्जर्चे आहे, सीबीएसई, आयसीएसई इतर.

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 2 ปีที่แล้ว +6

      मुळातच आपल्याकडील सध्याच्या शिक्षणव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शाळांमधून काय शिकवले जाते आणि विद्यार्थी काय शिकतात हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. त्यामुळेच तर खाजगी क्लासेसची चलती आहे. शिवाय पेपरफुटी हा शिक्षण व्यवस्थेला लागलेला कर्करोग आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. अशी कोणतीही परीक्षा नाही की ज्या परीक्षेचे पेपर फुटले नाहीत. त्यामुळे या शिक्षण व्यवस्थेकडून कशाची अपेक्षा करावी.?

    • @vanajaupalekar8990
      @vanajaupalekar8990 2 ปีที่แล้ว +3

      Fakta Maharashtra ch nahi tr sampoorn Bhartala abhi mana vatava asech Raje hote
      Sarva bhartachya shalan madhun Chatrapatincha itihaas shikavla pahije
      Jay Shivray

  • @RajmudraOfficial
    @RajmudraOfficial 2 ปีที่แล้ว +8

    खूप दुर्मिळ माहिती मिळाली..धन्यवाद

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सर!

  • @balnathsonawane7131
    @balnathsonawane7131 2 ปีที่แล้ว +6

    युगपुरुष हिंदू हृदय सम्राट योगीराज श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय हो!

  • @amolnikam3509
    @amolnikam3509 2 ปีที่แล้ว +11

    स्वकी्यांनी लिहिलेला इतिहास असेल किंवा परकीयांनी लिहिलेला इतिहास असेल, शत्रूनी लिहिलेला इतिहास असेल किंवा मित्रांनी लिहिलेला इतिहास असेल..कुणीही लिहून ठेवलेला इतिहास वाचा.. शिवराय जगातील एकमेव असे व्यक्ती असतील ज्यांच्या आयुष्यावर एक छोटासा डागही नाहीये..

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 2 ปีที่แล้ว +10

    छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ऐकावं तेवढं थोडच वाटतं जणू राज्यांच्या काळात आपण वावरतो की काय असा भास होतो धन्य तो समाज ज्यांनी राज्यांच्या काळात जन्म घेतला .
    II छत्रपती शिवाजी महाराज की जय ll

    • @ssj492
      @ssj492 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Ctp02vOYNIQ/w-d-xo.html

  • @shrikantbaporikar1503
    @shrikantbaporikar1503 2 ปีที่แล้ว +216

    Education ministry should go through this authentic information and should incorporate it in scholastic curriculum to educate kids rightfully

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 2 ปีที่แล้ว +14

      Not just that, Ch. Shivaji Maharaj should be a case study and be taught as a separate academic subject to all school going children so as to impart value education and inculcate leadership qualities in them from a young age.

    • @vrsanatan309
      @vrsanatan309 2 ปีที่แล้ว +5

      @@saurabhshinde3540 👌🙏

    • @sachinnagapure9021
      @sachinnagapure9021 2 ปีที่แล้ว +2

      @@amolmhaske6648 bhau 1709 la to varla ahe..video mdhe brobr sangtl..aani 1674 la to raigad var hajar hota..

    • @pradipmumbaikar3611
      @pradipmumbaikar3611 2 ปีที่แล้ว +1

      @@vrsanatan309 khup outtam

    • @230419621000
      @230419621000 ปีที่แล้ว

      Definitely it is essential.

  • @sushantmore5416
    @sushantmore5416 ปีที่แล้ว +4

    धन्या धन्य शिव छत्रपती .....तुमचा सारखे राजे ...ह्या पृथ्वी तालावर होणे शक्य नाही ....आमचे नशीब आहे आम्ही या भूमीत जन्माला आलो ....जय शिवराय जय शंभूराजे... जय जिजाऊ.. जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @udaypradhan6870
    @udaypradhan6870 ปีที่แล้ว +5

    खूपच सुंदर विवेचन आहे, अक्षरशः राज्याभिषेक सोहळा डोळ्यासमोर उभा राहिला, धन्यवाद! जय भवानी जय शिवाजी!!

  • @vishaldalvi2469
    @vishaldalvi2469 ปีที่แล้ว +6

    तुमचे खुप आभार, मौल्यवान आणि अभिमान वाटावा आणि तो अविस्मरणीय क्षण ज्याची सर्वांना उत्सुकता होती, की कसा झाला असेल माझा राजाचा राज्यभिषेक. तू क्षण तुमच्या माध्यमाने काळाला. तुमचे मनापासून आभार😙🙏🏼🙏🏼

  • @abhishekmhatre6264
    @abhishekmhatre6264 ปีที่แล้ว +12

    🚩जातीभेद उभा जाळावा, हिंदू तितुका मेळवावा🚩
    🚩जातीचा अभिमान जरुर असावा, पण त्याहून जास्त अभिमान धर्माचा असावा.🚩
    🚩गर्व से कहो हम हिंदू है और हिंदूस्तान हमारा है🚩
    🚩जय शिवराय 🚩
    🚩जय हिंदूराष्ट्र🚩
    🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻

    • @Maya-aambedkarite358
      @Maya-aambedkarite358 ปีที่แล้ว +1

      भारतीय बना रे जात धर्म श्रेष्ठ म्हणता देश मातीत घालता...जय संविधान🎉

  • @archnapatil702
    @archnapatil702 2 ปีที่แล้ว +27

    Excellent historical information 🙏जय‌भवानी जय शिवराय 💐 छत्रपती शिवाजी महाराज कि जय

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 ปีที่แล้ว +3

    मला ऐकून एवढे बरे वाटले.तर त्या काळात ज्यांनी हा सोहळा पहिला ती. धन्य मंडळी ...जय भवानी जय शिवाजी.जय शंभु राजे .जय महाराष्ट्र .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vijaysinhgaekwad1211
    @vijaysinhgaekwad1211 2 ปีที่แล้ว +43

    Great Information about Our Great Warrior for Hinduism & Our Nation Chatrapati Shri Shivaji Maharaj Jai Maharashtra....Great Writer Honourable Henry..... 👍🙏

  • @prasadprabhughate4103
    @prasadprabhughate4103 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान माहिती. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏

  • @genuine159
    @genuine159 ปีที่แล้ว +1

    जुनी राजेशाही ते आजची लोकशाही... मोठा प्रवास. अस्पृश्यता संपली, सर्वांना शिक्षण, मतदानाचा अधिकार मिळाला, स्त्रिया आज सती जात नाहीत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, या त्रिसूत्रीवर राष्ट्रीय स्थरावर राज्यघटना आली. आता फक्त हिंदू धर्मातील उच्च जातींची मानसिकता बदलायची बाकी आहे. ती देखील हळूहळू बदलेल. वेळ खूप प्रबळ आहे. मोठमोठे राजे, महाराजे, सम्राट, शहेनशहा गिळण्याची ताकद या वेळेत आहे. सर्वांचे भले होवो. सर्वांच्या घरी शिक्षण, अन्न, पैसा, समृद्धी नांदो.
    जय संविधान 🇮🇳

  • @swapnilgaikwad6272
    @swapnilgaikwad6272 2 ปีที่แล้ว +6

    छत्रपती शिवाजीमहाराज की जय 🚩🙏

  • @pushpaninawe8159
    @pushpaninawe8159 2 ปีที่แล้ว +4

    अवर्णनीय. खूपच सुंदर....इतिहासात असा मोठा राजा होणे नाही... ते होणे अतिशय योग्य च होते.. संभाजीराव राजा . त्यांना नमस्कार.. दोन्ही बाप बेटे अलौकिक.. शब्दांकन होणे नाही.

  • @parthk496
    @parthk496 2 ปีที่แล้ว +10

    Tumche Khup Khup Dhanyavaad🙏🏻

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 หลายเดือนก่อน

    तुम्हीं आणि प्रवीण भोसले सर जाती-पाती च्या द्वेषा शिवाय शिवाजी महाराज छान समजावता. म्हणून तुमचे खूप आभार 🌹

  • @nitinthorat3369
    @nitinthorat3369 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद दादा अशीच माहिती देत रहा अम्हाला जय भवानी जय शिवराय जयोस्त मराठा जय महाराष्ट्र

  • @mr.arbaazpathan694
    @mr.arbaazpathan694 ปีที่แล้ว +6

    इतिहासात मागे जाऊन काय पहायचं असेल तर ते आहे शिव काळ.....
    राजं 👑

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 2 ปีที่แล้ว +11

    Jay शिवराय 🙏🏿🚩🚩

  • @OmkarMadageVlogs
    @OmkarMadageVlogs 2 ปีที่แล้ว +9

    खूपच छान वाटलं
    , तुमच्या तोंडून हे ऐकून, कल्पना ही अपुरी पडतेय की तो भव्य दिमाखदार असा सोहळा असेल त्या काळी❣️

  • @ashokkadam1322
    @ashokkadam1322 2 ปีที่แล้ว +7

    छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🙏👋 हर हर महादेव 🚩🙏👋

  • @shashikantchavan9035
    @shashikantchavan9035 2 ปีที่แล้ว +26

    Jay shivray 🚩🙏🙇

  • @sociology_marathi1
    @sociology_marathi1 2 ปีที่แล้ว +7

    खूप छान असे सांगितले तुमचे मनापासून धन्यवाद ..तुमचे खूप आभार 🙏🙏

  • @Shraddhasawant-zw1oi
    @Shraddhasawant-zw1oi 28 วันที่ผ่านมา

    एवढी छान माहिती दिली त्याबद्दल खुप खूप धन्यवाद.हा व्हिडिओ पाहून मनाला समाधान वाटत आहे .

  • @santoshghuge3343
    @santoshghuge3343 2 ปีที่แล้ว +13

    maza raj hotach mahan jay shivray jay shambhu raje jay ma jijau mata

  • @vinaykadam4367
    @vinaykadam4367 2 ปีที่แล้ว +16

    जय शिवराय दादा खूपच छान माहिती दिली तुम्ही 🚩🚩

  • @pravinwagh6655
    @pravinwagh6655 2 ปีที่แล้ว +5

    ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे.त्यानिमित्ताने सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा

  • @anilhiwale8285
    @anilhiwale8285 2 ปีที่แล้ว +2

    महाराजांच्या कृपेने गागा भट्ट खूप खूप श्रीमंत झाला....

  • @PUNEKAR10GAMER
    @PUNEKAR10GAMER ปีที่แล้ว +2

    दादा तुझ कौतुक करेल तेवढे कमी आहे इतका मस्त सांगितला तु महाराजांचा राज्याभिषेक सोहळा व तोही इंग्रजी मधून सहज मराठीत सांगितले खुप खुप धन्यवाद एक मागणी मागतो महाराजांचा ईतिहास मला ऐकायला आणि प्रत्यक्ष जाणून घ्येयला लय आवडतो तर असेच video बनव राजेंवर मला ऐकायला बघायला जाणून घ्येयला लय आवडेल
    🧡🚩 छत्रपती शिवाजी महाराजचां विजय असो 🧡🚩🙏

  • @shitaldesai9856
    @shitaldesai9856 ปีที่แล้ว +4

    निःशब्द झाले..... डोळे पाणावले ...🚩.राजे🚩

  • @dyaneshwarpatil7768
    @dyaneshwarpatil7768 2 ปีที่แล้ว +8

    जय शिवराय

  • @guddu_daa9
    @guddu_daa9 ปีที่แล้ว

    पुढे काही पहायच्या अगोदरच अंगावर काटा आला की तेव्हाचा तो नजारा कसा असेल महाराज कसे दिसत असतील हे ज्यांनी पाहिले ते डोळे खरंच भाग्यवान काय बोलाव अजून निशब्द ........ महाराज ❤️

  • @s.nranshur9352
    @s.nranshur9352 ปีที่แล้ว

    .अतिशय सुंदर अंगावर रोमांच उभे करणारी
    पवित्र घटना .शिव छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा .अगदी त्या काळात फिरुन आल्यासारखे वाटले . जणू त्या राज्याभिशेक
    सोहाळयाला प्रत्यक्ष हजर असल्या सारखे वाटले . धन्य वाटले .

  • @priyapatil6423
    @priyapatil6423 2 ปีที่แล้ว +39

    Kiti lucky to Henry tyala maharaj mavle sgle sgle pahavyas milale

    • @kiran8370
      @kiran8370 2 ปีที่แล้ว +11

      Kharach. Mla devane 1 ichha magitli asti tr me Devala Magitl ast ki mla ekda Maharajanna baghaych ahe.🙏

    • @shraddhapatade798
      @shraddhapatade798 2 ปีที่แล้ว

      Tya lokanni tevdha trass hi kadhla swarajyasathi jivachi n gharachi parva keli nhi🙏

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 2 ปีที่แล้ว +7

    *The Great Maratha Chatrapati Shivaji Maharaj*🚩🚩

  • @vishallokhande2523
    @vishallokhande2523 2 ปีที่แล้ว +9

    जय शिवराय 🚩🚩

  • @umeshmaradwar1734
    @umeshmaradwar1734 2 ปีที่แล้ว

    खुप छान सर किती धन्यवाद मानावे तुमचे तेवढे थोडे आहे.. आज राजे छत्रपती झाले अंतर मन तो क्षण ती सुवर्ण तुला आणि राज्यभिषेक हृदयातल्या डोळ्यातून अंतरमनl ने अनुभव केलl जणू मी पण कुठे तरी आपल्या राज्या ना मुजरा करत तो आहे रांगेत अस वाटले राज्यभिषेक क्षण डोळ्यात साठून ठेवू पाहत होतो..असा अनुभव तुमच्या शब्द अमृत प्रवाह असाच सुरू राहावा असं कानाना वाटत होत हा इतिहास खुप कमी लोकांना माहित आहे. सर ..धन्यवाद 🙏🏻🚩...📯📯📯 ⚔️🚩🙏🏻🙏🏻🙏🏻छत्रपती शिवाजी महाराज की जय ⚔️🚩🙏🏻🙏🏻🙏🏻📯📯📯🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 2 ปีที่แล้ว +76

    In Sixth standard I ,really enjoyed the chapter describing this most valuable incident of Maharaj, the only King who took all 18 Paghads with him, and raised the foundation of Maratha Empire.
    The Coronation Ceremony of Chatrapati Shivaji Maharaj was indeed a landmark in the History of India, as well as abroad.
    JAY Shivaji, JAY Phule, JAY Bhim, Jay Bharat.

    • @sanjayvaidya9129
      @sanjayvaidya9129 2 ปีที่แล้ว

      Shree Chatrapati Shivaji Maharaj Swarajya Sansthapak was a great freedom fighter Nyapriya samanya Jantecha sanrakshak Mahraj hote. He tyanchya virodhi samrajyane Manya kele hote
      A great Marathi Raja

    • @myfuhrerr
      @myfuhrerr ปีที่แล้ว +1

      Hindu aahe na ....jatti kashala kaddtoi.......

  • @gavandepatilg
    @gavandepatilg 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान अर्थपूर्ण माहिती। आभार तुमचे

    • @ssj492
      @ssj492 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/qrQNIWrTD5I/w-d-xo.html

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 2 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर वर्णन
    🙏🙏🙏 शिवाजी महाराज की जय

  • @Aapli_manas
    @Aapli_manas 3 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर राज्यभिषेक सोहळा हेन्री इंग्रज याने त्याच्या नित्य- नोंद डायरी मध्ये केलेली आजही आढळून येते, धन्यवाद!

  • @AB-uw8gq
    @AB-uw8gq 2 ปีที่แล้ว +7

    Maza Raja RajyaAbhishek nantar fkt 6 varsh jagla Jay shivaji

  • @Jacksparrow0212
    @Jacksparrow0212 2 ปีที่แล้ว +36

    Chatrapati shivaji maharaj ki jai 🙏🙏.

  • @hanumantaware
    @hanumantaware 3 หลายเดือนก่อน +1

    शिवाजीराजे.याना.माझा.मानाचा.मुजरा❤❤

  • @sanjayhajare7987
    @sanjayhajare7987 ปีที่แล้ว +1

    💐अमुल्य माहितीबद्दल खुप खुप धन्यवाद,. जय शिवाजीराजे.💐

  • @cricketmarathi153
    @cricketmarathi153 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय उत्तम माहिती धन्यवाद🙏

  • @anandakhondre4995
    @anandakhondre4995 2 ปีที่แล้ว +13

    फार आवडला vdo माहिती आणि पुरावा मस्त त्यांनी केलेल्या वर्णनाने स्वतः मराठा आहे याचा अभिमान द्वीगुणीत झाला ..राजांना मानाचा मुजरा..

    • @ssj492
      @ssj492 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Ctp02vOYNIQ/w-d-xo.html

    • @ssj492
      @ssj492 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/qrQNIWrTD5I/w-d-xo.html

  • @CVPUSDEKAR
    @CVPUSDEKAR ปีที่แล้ว +2

    अतिशय महत्त्वाची आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभार. 👌👌👌👌👌👏👏👏👏👏🙏🙏

  • @vinayakjadhav5396
    @vinayakjadhav5396 2 ปีที่แล้ว +1

    सप्रमाण माहिती सादर केल्यास स्वागत आहे.

  • @sanjayr369
    @sanjayr369 2 ปีที่แล้ว +17

    What a wonderful moment... 🚩

  • @maltishete2731
    @maltishete2731 2 ปีที่แล้ว +9

    Jay Shivaji 👌👌

  • @sunilbahirat3225
    @sunilbahirat3225 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर माहिती आहे, धन्यवाद👍👌👌

  • @ashokdeshmukh1093
    @ashokdeshmukh1093 ปีที่แล้ว

    फारच
    सुंदर मांडणी केली आहे 🌹🌹

  • @chaitanyadeshpande4559
    @chaitanyadeshpande4559 2 ปีที่แล้ว +6

    Khup chan 👌👌👌👌👌

  • @rajivshinde93
    @rajivshinde93 2 ปีที่แล้ว +3

    खुपच छान वाटलं व्हिडिओ पाहून मी व्हिडिओ बघतच नव्हतो फक्त ऐकत होतो आणि इमॅजिनेशन करत होतो कसा असेल त्या वेळीचा महाराजांचा राज्याभिषेक...

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  2 ปีที่แล้ว

      मी व्हिडिओ बनवताना देखील माझी हीच भावना होती!

  • @durgeshborse2204
    @durgeshborse2204 3 หลายเดือนก่อน +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande3837 ปีที่แล้ว

    हा व्हिडिओ अत्यंत सुंदर आणि माहितीपूर्ण झाला आहे. धन्यवाद!

  • @amolkadam2310
    @amolkadam2310 ปีที่แล้ว +7

    मराठा पातशहा एवढा छत्रपति झाला ही गोष्ट सामान्य झाली नाही
    🚩जय भवानी जय शिवराय 🚩

  • @buntysrecipe558
    @buntysrecipe558 2 ปีที่แล้ว +4

    राजे आपणास मानाचा मुजरा 🙏🚩🚩🚩 गर्व आहे आम्हास की आम्ही महाराष्ट्रात जन्म घेतला, ही माहिती ऐकुण धन्य झालो. असा राजा होणे नाही

    • @anitakumbharde9360
      @anitakumbharde9360 ปีที่แล้ว

      खरंय 🙏🙏

    • @anitakumbharde9360
      @anitakumbharde9360 ปีที่แล้ว

      🙏अभिमान वाटतो छत्रपती शिवरायांचा 🙏छत्रपती शंभूराज्यांचा 🙏

  • @mohandavari673
    @mohandavari673 2 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर वर्णन माझ्या राजाचे केले आहे. खरी माहिती सादर केलेबद्दल धन्यवाद. मा. मोहन डवरी, पोलिस पाटील तारळे खुर्द.

  • @sarajeraochavan5845
    @sarajeraochavan5845 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली ईतिहासाचा खरा पूरावा सर्वाना माहिती व्हावा हीच मनापासून इच्छा. जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ.