KOLHAPURCHA RAJA KOLHAPURCHA SHAHU MAHARAJA FULL SONG | SHITAL SATHE | SACHIN MALI |संविधान संवादक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • Song - Kolhapurcha Shahumaharaja
    कोल्हापूरचा शाहू महाराजा
    Production Navayan Mahajalsa
    Production Head - Sachin Mali
    Producer : Kapil Rajhans, Satyashodhak Itihas Parishad Kolhapur
    Lyrics : Sachin Mali
    Music : Shital - Aniket
    Singer : Shital Sathe | Sachin Mali
    Music Arrangements : Aniket Mohite
    Mix Master : Hemant Khedekar
    Indian Percussion - Rohan Pawar | Aniket Mohite | Nilesh Salokhe
    Harmonium / Melody Steering : Akash Salokhe
    Additional Vocal : Shivani Kadam | Milind Sawale | Aniket Mohite
    Video Team : Amol Sutar | Raju Varne | Tushar Mane |Shrikrushna Kamble
    Video Edit : Satish Sathe
    Record : Tejas Salokhe ( DG STUDIO,PUNE )
    Spacial Thanks To :
    Kishor Mandale
    Rajvaibhav Shobha Ramchandra
    Shubham Gurav
    Bodhi Ramteke
    संविधान संवादक टीम
    लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र, राधानगरी
    Nehali Upshyam
    All Copyright Reserved at©Navayan Mahajalsa
    राबणारा म्हणतो माझा
    Hard worker says mine
    श्रमणारा म्हणतो माझा
    Laborer says mine
    बहुजन म्हणतो माझा
    The minorities says mine
    मुसलमान म्हणतो हो माझा
    Muslim says yes mine
    दलित म्हणतो माझा
    Dalit says mine
    माता माऊली म्हणती माझा
    The mothers says mine
    भटका म्हणतो माझा
    Wandered says mine
    अदिवासी म्हणतो हो माझा
    Adiwasi says mine
    असा होऊन गेला राजा
    This is how the King was
    असा होऊन गेला राजा
    This is how the King was
    कोल्हापुरचा राजा कोल्हापुरचा शाहू महाराजा...
    Kolhapur's Emperor Kolhapur's Shahu Maharaj
    जना जनाच्या मना मनाचा घेतला त्यानं ठाव
    He understood peoples hearts
    मिटवून टाकला भेदभाव अन बदलुन टाकलं नाव
    Eradicated discrimination and changed the name
    मनू धर्माचं कु-कर्माचं मिटवून टाकलं भ्याव
    Annihilated Manu's myth and superstitious uprooting all fears
    दिन-दलित रंक सारे होऊ लागले राव
    Opressed Dalits started becoming the rulers
    मनुवादाचा बिमोड करतो होणार न्हाई दुजा
    There wont be any other destroyer of Manuwaad like him
    असा होणार न्हाई दुजा...
    Nobody can be like him
    असा होऊन गेला राजा
    Such a king he was
    असा होऊन गेला राजा
    Such a king he was
    कोल्हापुरचा राजा कोल्हापूरचा शाहू महाराजा
    Kolhapur's Emperor Kolhapur's Shahu Maharaj
    वेद पुराण नकलनारे
    Followers of Ved Puran
    मेरिट मेरिट कोकलणारे
    Howling in name of Merit
    समदे झाले मुके
    Everyone have become dumb
    असं राजानं टाकले ठोके
    Thats how the king has knocked them
    भट शुद्रा पुढं झुके
    Bhat bows before the Shudra
    भट शुद्रापुढं झुके
    Bhat bows before the Shudra
    त्या भटशाहीच्या मक्तेदारीला राजानं दिली सजा
    The Bhat Monarchy was punished by the king
    असा होऊन गेला राजा
    Such a king he was
    असा होऊन गेला राजा
    Such a king he was
    कोल्हापुरचा राजा कोल्हापुरचा शाहू महाराजा
    Kolhapur's Emperor Kolhapur's Shahu Maharaj
    अंदाधुंदीचं ज्ञानबंदीचं मोडलं त्यानं दार
    He broke opened the doors of indiscrimination and Ignorance
    विद्येचं दिलं सारं
    He bestowed Education
    जोतिषाला दिला मार
    Thrashed the Astrologer
    भिमाला दिला आधार
    Supported Bhima
    फुल्यांचे मानले आभार
    Expressed gratitude to Phule
    गुलामगिरीला लावून सुरूंग बंडाच्या कडाडल्या ईजा
    He made tunnel in the Gulamgiri and rebel striked like lightning
    असा होऊन गेला राजा
    This is how the king was
    असा होऊन गेला राजा
    This is how the king was
    कोल्हापुरचा राजा कोल्हापुरचा शाहू महाराजा
    Kolhapur's emperor Kolhapur's Shahu Maharaj
    शड्डू ठोकून तालमीत खडा
    Stood errect for wresting training
    एका बुक्कीत मारतो रेडा
    Would hit Buffalo in a punch
    कुणी नडायचं किती बी नडा
    No matter how hard others threaten
    बदनाम करायच करूनी सोडा
    Defame how much you wish to do
    पोलादी छातीचा
    Stiff chested
    घाटाच्या मातीचा
    Mud of the mountain pass
    बुलंद आमचा राजा...
    Such magnificient was our king
    छत्रपती राजर्षी शाहु महाराजांच्या नावानं चांगभल
    Hail in the name of Chatrapati Rajashri Shahu Maharaj
    बसतो रयतेच्या पंगतीला
    Sits in the ranks of his people
    भिल्ल रामोशी संगतीला
    Bhill Ramoshi were his fellows
    पारधी कैकाडी संगतीला
    Pardhi Kaikadhi were his fellows
    लोकशाहीर दिमतीला...
    Lokshahir to delight
    उघडला बंद दरवाजा
    Opened closed doors
    जीवलग प्रजेचा राजा
    Dearest king for his disciples
    करवीर नगरीचा राजा
    King of Karvir city
    राजर्षी शाहू महाराजा...
    Rajashri Shahu Maharaja
    शिवता शिवत पाळती जन
    People practicing untouchability
    हेलावून जाई राजाचं मन
    Disturbed the kings soul
    रोटी बंदी काढतो मोडून
    Breaking the Food ban
    अस्पृश्यांचा चहा पिऊन
    Having tea of untouchables
    लेकरा बाळाला साळत नेऊन
    Who took kids to school
    आरक्षणाचं बळ देऊन
    Granting the strength with reservation
    लोकशाहीच दिपस्तंभ तो गौरवतो भिम माझा
    My Bhim glorifies the beacon of democracy
    असा होऊन गेला राजा
    This is how the king was
    असा होऊन गेला राजा
    This is how the king was
    कोल्हापुरचा राजा कोल्हापुरचा शाहू महाराजा
    Kolhapur's emperor kolhapur's Shahu Maharaj
    Lyrics : Sachin Mali
    आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे.
    Google Pay No. 9075090600
    PhonePay No. 9075090600
    Paytm No. 9075090600
    NAVAYAN MAHAJALSA
    ACCOUNT NO : 50200058275647
    IFSC CODE : HDFC0003649
    BRANCH :TILAK ROAD, PUNE
    BRANCH CODE : 3649
    SWIFT CODE : HDFCINBB
    #Shahu_Jayanti2021 #ShahuGeet

ความคิดเห็น • 369

  • @avinashsonkamble3580
    @avinashsonkamble3580 3 ปีที่แล้ว +83

    वाह क्या बात है शीतल ताईला खूप वेळा ऐकलं आहे ..सचिन दादाला पहिल्यांदा ऐकलं.. काय जबरदस्त आहात तुम्ही दोघे... भारी.. एकदम मनाला भिडल गाण, छ. शाहू जयंतीच्या खूप साऱ्या सदिच्छा🌹🙏

    • @nitinwaghmare8812
      @nitinwaghmare8812 ปีที่แล้ว

      सचिन दादा आणि ताई हे गाणं म्हणजे पश्चिम महाराष्ट्राची शान आहे जय भीम ,माझ्या राजा शाहू महाराज यांना जय भीम

  • @sachinmali5715
    @sachinmali5715 3 ปีที่แล้ว +147

    गाण्याची Link जास्तीत जास्त Share करा...हीच विनंती! दोस्ती जिंदाबाद!!

    • @buddhavansha9083
      @buddhavansha9083 3 ปีที่แล้ว

      एस दादा....

    • @onkarmali1222
      @onkarmali1222 3 ปีที่แล้ว

      Nakkich!! 🙌🚩

    • @avinashsonkamble3580
      @avinashsonkamble3580 3 ปีที่แล้ว +1

      वाह क्या बात है शीतल ताईला खूप वेळा ऐकलं आहे ..सचिन दादाला पहिल्यांदा ऐकलं.. काय जबरदस्त आहात तुम्ही दोघे... भारी.. एकदम मनाला भिडल गाण, छ. शाहू जयंतीच्या खूप साऱ्या सदिच्छा🌹🙏

    • @SatyaShodhak1873
      @SatyaShodhak1873 3 ปีที่แล้ว +1

      सत्यशोधक गीत सचिन दादा ❤️

    • @ankushmali
      @ankushmali 3 ปีที่แล้ว +1

      हो शाहीर तुमचा मोबाईल नंबर भेटेल का

  • @anoshlokhande9799
    @anoshlokhande9799 3 ปีที่แล้ว +11

    असा राजा म्हणून ह्या करवीर नगरीत कधीच होणार नाही त्यांचा गुण आणि स्वभाव ह्या काळी कधीच कुणाच्या मध्ये येणार नाही.. बहुजन समाजाचा राजाला मानाचा मुजरा....

  • @rameshkadam3744
    @rameshkadam3744 ปีที่แล้ว +5

    ज्यांचे पोवाडे गायले जातात असे
    राजश्री शाहू यांचे
    आख्यान युवा
    पिढी गात आहे ,
    ह्याचा सार्थ अभिमान ! ;
    माय भगिनी
    यांचेसाठी ही
    ओवी निश्चित
    प्रेरणा देणारी
    ठरेल ! ...
    जलसा , अभिनंदन !! 🎉

  • @yash5786
    @yash5786 3 ปีที่แล้ว +14

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना सांगितलं होतं की तुम्ही राजश्री शाहू महाराज यांचा जन्मदिन दिवाळी सणा सारखा साजरी करा।
    छत्रपती राजश्री शाहू महाराजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा।💐💐

  • @ravindrabhalerao7020
    @ravindrabhalerao7020 3 ปีที่แล้ว +19

    तुमच्या कडे सचिन तेंडुलकर असेन तर आमचा सचिन माळी ❤️ सर एक दम दमदार आवाज आहे. गात राहा साहेब 👍

  • @anildhotre7447
    @anildhotre7447 3 หลายเดือนก่อน +3

    वा आवाज कितीदा ऐकावे तरी मनाला मन भरत नाही

  • @sumedhmokale815
    @sumedhmokale815 3 ปีที่แล้ว +32

    सर्वांना
    छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या
    जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा
    जय भिम

  • @chandrakantphadtare8860
    @chandrakantphadtare8860 3 ปีที่แล้ว +13

    महामानव, क्रांतिकारक, लोकराजा राजर्षि शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावरील हे खूपच छान, सुंदर आणि प्रभावी गाणे आहे. या उत्तम गाण्यासाठी प्रख्यात कवी, शाहीर सचिन माळी आणि नामवंत गायिका शितल साठे व त्यांच्या नवयान महाजलसाच्या सर्व सहकलाकारांचे शिवराय फुशांबु ब्रिगेड या संघटनेच्यावतीने हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !💐
    जय जिजाऊ 🙏💐
    जय शिवराय 🙏💐
    जय भिमराय 🙏💐
    नमो बुद्धाय 🙏💐
    मा. चंद्रकांत फडतरे, संस्थापक अध्यक्ष - शिवराय फुशांबु ब्रिगेड

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 5 หลายเดือนก่อน +2

    माझा "शाहू महाराज"...🚩

  • @surajkamble3399
    @surajkamble3399 3 ปีที่แล้ว +46

    शीतल ताई आणि सचिन दादा खूप मनाला भावल गाणं, शेवटला तर अंगावर शहारे आले. 5:55

  • @souravdesai1974
    @souravdesai1974 6 หลายเดือนก่อน +3

    शाहू महाराजांचे गुणगान गौरव गोतास 1000 तोफांची सलामी अशीच सर्व मुलनिवासी महामानवा वर गौरव गीते गात रहा मित्रांनो

  • @panditghodesir4145
    @panditghodesir4145 3 ปีที่แล้ว +16

    राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा संपूर्ण इतिहासच छोट्याशा गिता मधून प्रकट झाला आहे! अप्रतिम रचना!!

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 3 ปีที่แล้ว +13

    विद्रोही शाहिर शितल साठे आणि सचिन माळी यांचा अप्रतिम आवाज तसेच उत्तम गीताची रचना आणि सादरीकरण आजपय॔त कोणत्याही शाहिरांना जमले नाही..आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत...धन्यवाद व आपणास मानाचा जयभीम साहेब...👌👌🙏✍

  • @SatyaShodhak1873
    @SatyaShodhak1873 3 ปีที่แล้ว +9

    सत्यशोधक समाजाचा खरा वारसदार
    राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय 🙏

  • @dr.rahulb.kamble1981
    @dr.rahulb.kamble1981 ปีที่แล้ว +7

    छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना विनम्र अभिवादन 🙏🏻 खुप छान पोवाडा 🙏🏻

  • @surajpawale8022
    @surajpawale8022 ปีที่แล้ว +6

    जय..फुले शाहू आंबेडकर.. 💙🙏👑🤗

  • @mangalagaidhani9962
    @mangalagaidhani9962 2 ปีที่แล้ว +8

    शब्द नाहीत रचनेसाठी आणि आवाज सादरीकरण .... दर्जेदार माहौल👍👍👍

  • @bharatkamble8636
    @bharatkamble8636 3 ปีที่แล้ว +8

    खुप छान दादा आणि ताई काळजाला भिडले पूर्ण सलाम तुमच्या लेखणीला सलाम तुमच्या शाहीरी आवाजाला 🙌👌👌👍❤️❤️

  • @rahulingole1593
    @rahulingole1593 ปีที่แล้ว +1

    खुप शोधले खूप शोधली तेव्हा कुठे सापडले ❤❤❤ अप्रतिम बोल आहेत ताई.......

  • @mukutmani3396
    @mukutmani3396 3 ปีที่แล้ว +8

    बहुत सुन्दर गाते हैं दोनों। मराठी नहीं आती तो भी मन बंधा रहा है गान से...
    👌👌👌👌👌👌👌

  • @arvindthomake3241
    @arvindthomake3241 3 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम गीत.. या गीतातुन शाहु महाराजाची किर्ती व कार्य समजुन येते. शीतल ताई आणि सचिन दादा गायन खुप छान. संपूर्ण टीमला शुभेच्छा.

  • @beingvedant6763
    @beingvedant6763 3 ปีที่แล้ว +16

    अप्रतिम ♥️
    #शाहू_महाराज 🙏🏻
    शाहू महाराजांचा विजय असो 🙏
    जय भीम,जय भारत 🖤

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 3 ปีที่แล้ว +5

    खूपच छान....ऐकलेलं हे पहिलंच गाणं असेल शाहू महाराज याच्या वरच.....💐💐💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @Ragalover2210-z1v
    @Ragalover2210-z1v 3 ปีที่แล้ว +14

    खुप खुप भारी आहे...💙💙💙💙जय शाहू.. जय भीम... दोस्ती झिंदाबाद

  • @rohitrg2036
    @rohitrg2036 3 ปีที่แล้ว +9

    💙 जय शाहू 🙏जय भीम 🙏जय शिवराय 🙏 जय शंभूराजे💙

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS 5 หลายเดือนก่อน +2

    असा लोकराजा पुन्हा होणं नाही ! विनम्र अभिवादन ! 💐🙏😞

  • @sunilkamble67
    @sunilkamble67 10 หลายเดือนก่อน +1

    लोकशाहीचे आधारस्थंभ दलितांचे छत्रपती राजश्री शाहू महाराज 🧡💙💛

  • @bhimraomahiskar3975
    @bhimraomahiskar3975 8 หลายเดือนก่อน

    "लोकशाही चा दीपस्तंभ"
    कमी वेळा भरपुर माहीती मिळाली
    अप्रतिम युवकांना प्रेरणादाई पोवाडा
    तुम्हा दोघांना मानाचा
    जयभीम जयसंविधान
    📘🇮🇳✍️👌🙏

  • @sopanghorpade1319
    @sopanghorpade1319 3 ปีที่แล้ว +10

    🙏🙏🙏💐💐💐💐💐💞💞💞💞
    आज सकाळपासून या गाण्याची वाट पाहत होतो....

  • @nitinkamble6985
    @nitinkamble6985 6 วันที่ผ่านมา

    अप्रतिम,सुंदर सादरीकरण 🙏

  • @anilkamble4398
    @anilkamble4398 2 ปีที่แล้ว +5

    शितलताई व सचिन दादा आपल्या शाहिरीला मानाचा मुजरा जय भीम

  • @digambarmedhe1814
    @digambarmedhe1814 3 ปีที่แล้ว +7

    खुप छान, स्पृती गीत गाईले आहे दोघांनी मिळून.. खरच अंगावर शहारे आलेत ,उर भरून आला सचिन दादा. खुप सुभेच्छा

  • @dksuryawanshi3894
    @dksuryawanshi3894 3 ปีที่แล้ว +11

    अप्रतिम रचना व सादरीकरण!! मन तृप्त झालं. सप्रेम जयभीम💐💐

  • @sandipmaske1874
    @sandipmaske1874 3 หลายเดือนก่อน

    शितल ताई & सचिन साहेब आपले गीत एकूण मन प्रसन्न झाले. आजचा दिवस स्फुर्ती दायक जाणार आहे. Thanks शितल

  • @ravikamble8464
    @ravikamble8464 3 ปีที่แล้ว +5

    सुंदर शब्द मांडणीसह अप्रतिम गायण !!
    सचिन दादा व शितल ताई आपला नवयान जलशा असाच उत्तम कलाकृतींना जन्म देत राहो!!!
    धन्यवाद!🌹🌹

  • @ArjunguptaModi1385-d1b
    @ArjunguptaModi1385-d1b ปีที่แล้ว +1

    Jai sahuaji पूरे 🚩ब्रह्मांड में जिसका नाम है🚩 वह सिर्फ सनातन धर्म है 🚩🌱जय दादा भोलेनाथ 🙏 ⚔️साहू दादा छत्रपति शिवाजी महाराज की जय हो🚩
    ⚔ शिव सदा सहायते ⚔

  • @santoshpundkar3486
    @santoshpundkar3486 2 ปีที่แล้ว +2

    क्या बात है बहूत बडिया जाणकारी दी शुक्रीया आप को दिलसे सेलूट जय भिम दा जय शिवराया जय ज्योतिबा जय मूलनिवासी जय संविधान जय विज्ञान जय शाहूजी

  • @yogeshkale07
    @yogeshkale07 8 หลายเดือนก่อน

    मला अभिमान आहे सत्यशोधक जिल्हयात जन्माला आलो ... 🙏

  • @sonwane85
    @sonwane85 ปีที่แล้ว

    Khup bhari, lokraja छत्रपती शाहू महाराज यांना मानाचा मुजरा

  • @himmatraomore4137
    @himmatraomore4137 6 วันที่ผ่านมา

    जयभीम जय आंबेडकर
    जय शाहू राजे
    जय संविधान

  • @a.s.9042
    @a.s.9042 3 ปีที่แล้ว +6

    जबरदस्त.., अप्रतिम.. शब्दरचना शब्द काळजाला भिडले.. सर्व टीम चे काम कौतुकास्पद सर्वांचे अभिनंदन... अंगावर शहारे येतात गाणे ऐकताना... प्रत्येक शब्द मस्तच..

  • @akshaykhorate406
    @akshaykhorate406 3 ปีที่แล้ว +7

    खूप अप्रतिम , ऐकून अंगावर शहारे आले, कर्णमधुर रचना 😍😍😍😇😇😇

  • @avinashchaure2806
    @avinashchaure2806 6 หลายเดือนก่อน

    खुप छान 🙏🏻🙏🏻🙏🏻खुप वेळा ऐकतो हे गीत.. सचिन दादा आवाज खुप पहाडी आहे तुमचा

  • @deependrapP
    @deependrapP 3 ปีที่แล้ว

    छत्रपती शाहू महाराज यांचा विजय असो

  • @shrikantkamble4681
    @shrikantkamble4681 5 หลายเดือนก่อน

    खुप छान ताई जय भीम ,जय छत्रपती शाहू महाराज जय क्रांतीसूर्य महात्मा फुले, सावित्रीबाई फुले

  • @satyanishtha6763
    @satyanishtha6763 3 ปีที่แล้ว +9

    अतिशय हृदयाला भिडणारं गीत गायलात..👌चळवळीच्या या दोन महान कार्यकर्यांना सलाम......
    जय भारत,जय भीम

    • @pr..6778
      @pr..6778 ปีที่แล้ว

      Khupch Chan chadwadicha hya karykrtna manacha jaibhm

  • @santoshlakhe8377
    @santoshlakhe8377 2 ปีที่แล้ว +2

    जय जिजाऊ जय भिमाई जय शाहू महाराज जय मूलनिवासी ब्राह्मण विदेशी

  • @mr.s.p.wakode
    @mr.s.p.wakode 3 ปีที่แล้ว +4

    एक एक शब्द मनाला भिडणारा आहे .... ताईचा अप्रतिम आवाज...... संगीत सुद्धा अप्रतिम आहे.... मी कमीत कमी 10 वेळा ऐकल हे गाणं... जय भीम ✌️✌️✌️💐💐

  • @umeshsawant2938
    @umeshsawant2938 3 ปีที่แล้ว +10

    अप्रतीम गीत,संगीत,... शाहीर सचिनजी आणि शीतलजी ताई

  • @amoldambale2071
    @amoldambale2071 3 หลายเดือนก่อน

    तुमचे खुप खुप आभार...
    छान कलाकृतीची निर्मिती करता आपण.

  • @nayanjagtap6204
    @nayanjagtap6204 3 ปีที่แล้ว

    मला तुमच्या youtube channel बद्दल खूप उशिरा कळाले...सदरील गाणं आणि एकूणच तुमचे सर्वच गाणी खूप छान असतात...पुढील वाटचालीस तुम्हास खुप खुप शुभेच्छा.

  • @swapnilsonawane1770
    @swapnilsonawane1770 ปีที่แล้ว

    *माझा खजिना रिता झाला तरी मला त्याची पर्वा नाही!*
    *पण माणसाला माणुसकी पासून वंचित करणारी रुढी मला मोडायची आहे ..... आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त त्रिवार अभिवादन...🙇🏽‍♂️💐💙🇮🇳*

  • @rahulmeherkhamb
    @rahulmeherkhamb ปีที่แล้ว +1

    Very nice song Jay bhim Tai& sir🙏🙏

  • @ashvinimanebhise3610
    @ashvinimanebhise3610 10 หลายเดือนก่อน

    छत्रपती शाहू महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा..🙏💐💐

  • @sahyadrifilmsandeventmanag4995
    @sahyadrifilmsandeventmanag4995 3 ปีที่แล้ว +1

    सचिन दादा तुम्ही आणि शीतल ताईचा काय संघर्ष आहे आम्हला चंगलच माहित आहे पण आज तुमचे कस्ट कुणाला सांगून सुद्धा पटणार नाही पण एक वेळ अशी असणार हया जगात फकस्त तुमच्या आवाजा शिवाय पर्याय नसणार दादा

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 2 ปีที่แล้ว

    छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर कार्यावर व महारास्टृवर त्यांचे असलेले योगदान शाहिर शितल साठे आणि त्याचे पती सचिन माळी यांनी अतिशय त्यांच्या कार्याचा गौरव सदरील गीतातून अतिशय चांगले शब्दरचनेमुळे अप्रतिम झाले आहे..शाहू महाराजांच्या कार्यावर वाचाव्यात असे गीत कोणीही रचले व गायले नाही..हे विशेष आहे..गायक,गीतकार व संगीतकार यांचे योग चांगलाच जमून आलाय...!!!👌🙏✍🤝💯🌺

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 2 ปีที่แล้ว +2

    शीतल ताई आणि सचिन माळी यांनी गायलेले छत्रपती राजर्षी शाहूमहाराज यांच्या जीवनावरील गीत औरच आहे..आतापय॔त महाराजांवर असे गीत कोणी लिहिले नाहीत,महाराजाच्या नावावर अनेक सवलती घेत राहिले...शीतल ताई तुमचे मनस्वी अभिनंदन !!!

  • @mahendrabadode6347
    @mahendrabadode6347 3 ปีที่แล้ว +4

    जय फुले-जय शाहु- जय भीम

  • @virajmore3534
    @virajmore3534 3 ปีที่แล้ว +12

    मनाला लागलं गाण ताई आणि दादा 😍🔥💙

  • @ravindrabhalerao7020
    @ravindrabhalerao7020 3 ปีที่แล้ว

    प्रस्तपितांनचा सचिन तेंडुलकर एक नंबरी असेन तर आमचा सचिन माळी १०० नंबरी सोनं आहे,. सचिन माळी कभी रेस का घोडा आहे कधीच रिटायरमेंट ना घेणारा खिलाडी.

  • @samarthyt3744
    @samarthyt3744 2 ปีที่แล้ว +1

    Shital Tai Sachin Dada khup chan shahu I Maharaj yanna manacha Mujra

  • @tusharsutar7575
    @tusharsutar7575 3 ปีที่แล้ว +8

    अतिशय सुंदर पोवाडा....संगीत आणि शब्द सुद्धा❣️❣️❣️❣️❣️❣️

    • @sachinmali5715
      @sachinmali5715 3 ปีที่แล้ว +3

      प्रयत्न केलाय तुषारजी

  • @vishalyeshwantraonetragaon2572
    @vishalyeshwantraonetragaon2572 3 ปีที่แล้ว +12

    🔥🔥💥💥🎉🎉🌹🌹🙏
    खुपच अप्रतिम...!!
    बहुजनांच्या राजांना विनम्र अभिवादन...!!🌹🌹🙏

  • @_gayatri1447
    @_gayatri1447 3 ปีที่แล้ว +4

    वाह..! एकदम दबरदस्त
    खूप सुंदर गाणं , कमी वेळात महाराजांची गुणगौरव गाथा सांंगितली..👌👌👏👏

  • @vishwajitwaghmare38
    @vishwajitwaghmare38 3 ปีที่แล้ว +3

    महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा अतिशय सुंदर सुरेख रचना ताई दादा तुमच्याशिवाय कोणीच करू शकल नाही.
    सामाजिक परिवर्तनाच्या प्रबोधनात्मक मार्गावरचे मुख्य मार्गदर्शक तुम्हीच आहात.
    तुम्हा दोघांना मानाचा आणि मनाचा जय भिम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @महाकारूणिक
    @महाकारूणिक ปีที่แล้ว

    Khup Sundar geet 👌👌👍🙏🙏
    Jay shahu Maharaj ji 🙏

  • @vijaytaydeofficial8802
    @vijaytaydeofficial8802 3 ปีที่แล้ว +1

    सचिन दादा आणि शितल ताई सप्रेम जय भिम
    सकाळ पासुनच या गाण्याची आतुरतेने वाट पाहत होतो.... खरोखरच अप्रतिम गीत सचिन दादा च्या लेखनीतुन येत असतात... आणि त्याच ताकतीने शितल ताई गातात..... आज तर तुम्ही एकत्र गीत गायले.... खरच खुप अप्रतिम गीत सादर केले.... तुम्हा दोघांना ज्योतिबा आणि सावित्रीमाई ची उपमा दिली तर अतिश्योक्ति ठरणार नाही...
    नवयान कडून असेच क्रांतिकारी गीत येत रहो हीच अपेक्षा....
    दादानच्या लेखनीला सलाम........
    वामन दादा च्या गीतानंतर मला दूसरे कुणाचे गीत आवडत असतील तर ते म्हणजे सचिन दादा चे.......

  • @chandrakantgavalwad9415
    @chandrakantgavalwad9415 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम गीत संपूर्ण शाहु महाराजांचा इतिहास मांडला

  • @ganeshwaghmarespeaks
    @ganeshwaghmarespeaks 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम..... सचिन दादा आणि शितल ताई..... ग्रेट ग्रेट ग्रेट.... खुप रांगड्या बाजामध्ये आणि दमदार आवाजात.... छत्रपती शाहू महाराजांचा दिमाखदार पाेवाडा .... विडीओ मुळे अजून छान वाटताेय ...

  • @sandipugem
    @sandipugem 3 ปีที่แล้ว +9

    अंगाला शहारे आले ....
    आदरणीय सचिन सर आणि शीतल ताई... 🙏🙏🙏

  • @umeshkamble7625
    @umeshkamble7625 3 ปีที่แล้ว

    शाहूमहाराज यांचा विजय असो

  • @mukoondrajranvir3813
    @mukoondrajranvir3813 3 ปีที่แล้ว +2

    ताई आणि दादांनी शाहू महाराजांविषयी गायिलेलं अप्रतिम गीत👌👌

  • @arunvibhute7632
    @arunvibhute7632 10 หลายเดือนก่อน

    Sachin dada, Shital Tai.. Great.. Great.. Great...

  • @bhimsandeshsonawane14
    @bhimsandeshsonawane14 2 หลายเดือนก่อน

    जय भिम जय संविधान नमो बुद्धाय जय बुध्दमय_भारत #the_power_of_ambedkar14 #बुध्दमय_भारत💙🇮🇳

  • @mohankamble7536
    @mohankamble7536 2 ปีที่แล้ว +1

    आयु. सचिनभाऊ जी, आयु. शीतलताई जी खूप -खूप अर्थपूर्ण व छान पोवाडा तसेच दोघांचा मधुर स्वर. गात रहा. दोघांना स्वास्थ व दीर्घायुष्य लाभो ही हार्दिक शुभेच्छा. सर्व टीमचे अभिनंदन. जयभीम, नमोबुध्दाय.

  • @dhembarenandini7482
    @dhembarenandini7482 3 ปีที่แล้ว

    Khup bhari .... Tumche geet prabhodan krnar astat.....yekcha number.

  • @rhkolhapur6164
    @rhkolhapur6164 3 ปีที่แล้ว +1

    खरंच काय किमया असेल माझ्या राजाची 😟

  • @jitusirst.xaviersschoolgeo2424
    @jitusirst.xaviersschoolgeo2424 ปีที่แล้ว

    धन्यवाद खुप सुंदर ✌️💐🎯🎯🎯🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @RDonly
    @RDonly 2 ปีที่แล้ว +1

    जय शाहू
    जय भिम

  • @artisoxygenprabhudaspawar6917
    @artisoxygenprabhudaspawar6917 5 หลายเดือนก่อน

    Shahu rajanna amahi vaachun jevhade samjlo nahi tevhade hya Povadyatun samjun ghetle ..dhanya Shahu maharaja .. ani jabardast geet gaayan shabd sangit apratim sarvach ..salut apanas

  • @harshaljogdande4103
    @harshaljogdande4103 3 ปีที่แล้ว +1

    राजा प्रजेचा शाहू महाराज यांच्या चरणी अभिवादन

  • @sonubhalerao5174
    @sonubhalerao5174 3 ปีที่แล้ว +4

    Chhatrapati Shahu Maharaj 👑 🙏👑Bharat Ratna 🌎vishwaratna 👉👑Babasaheb Ambedkar ji💙🙏💙🙏

  • @sunilmorale5495
    @sunilmorale5495 3 ปีที่แล้ว

    लई भारी ताई व सचिन भाऊ.....भारी भारी.....

  • @sharadsawant4182
    @sharadsawant4182 ปีที่แล้ว

    वाह क्या बात है शीतल ताई सचिन दादा

  • @Mauli.....08
    @Mauli.....08 ปีที่แล้ว

    Mazi saglyat aavdti 😘❤️ shahir jodi ahe hi. 👍💐😘❤️

  • @rahulkedare349
    @rahulkedare349 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan 🙏

  • @sainathfuke8513
    @sainathfuke8513 3 ปีที่แล้ว

    शितल साठे सचिन माळी सुपर ,,,,

  • @dineshk.kamble284
    @dineshk.kamble284 2 ปีที่แล้ว

    जयभिम ताई भाऊ जबरदस्त गाणे

  • @amarnath_pt
    @amarnath_pt 2 ปีที่แล้ว

    उत्तम..शितल ताई आणि सचिन दादा!👌

  • @bhimgeetebyvijaybhange3072
    @bhimgeetebyvijaybhange3072 3 ปีที่แล้ว

    Shitaltai Sachindada. Bahujananche
    Dive tunhe . Thumhas aancha
    Shahu salam.

  • @ambhoredaya
    @ambhoredaya 3 ปีที่แล้ว

    शीतल ताई आणि सचिन भाऊ 🌹
    खुप अभिनंदन.... अनमोल विचार
    ... ताई तुम्ही वाशिम जिल्हा मधे रिसोड ला आल्या होता का 🙏जयभीम

  • @vishakhasonawane6303
    @vishakhasonawane6303 2 ปีที่แล้ว

    आरक्षण चे जनक छत्रपति शाहूमहाराजांना त्रिवार अभिवादन 🙏💙🇪🇺👑

  • @swatichavan5401
    @swatichavan5401 3 ปีที่แล้ว +3

    अंगावर शहारे आले,आणि
    डोळ्यात पाणी आलं !!गाणं ऐकून...
    खूप छान,अप्रतिम रचना...
    सचिनदादा आणि शितलताई खूप छान

  • @chhotusonwane1576
    @chhotusonwane1576 3 ปีที่แล้ว +5

    काय सुंदर रचना केली शाहीरं मानवंदना तुंम्हा दोघांना

  • @nikhiltembhurnikar557
    @nikhiltembhurnikar557 3 ปีที่แล้ว +6

    जय फुले,जय शाहू, जय भीम🙏

  • @bhushanthorat2494
    @bhushanthorat2494 3 ปีที่แล้ว +1

    शीतल ताई सचिन दादा खुप छान..
    पुढील गाणी येवे ही अपेक्षा आहे.
    जय भीम जय शाहू नमोबुध्दाय.. 🙏

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 2 ปีที่แล้ว

    खूपच सुरेख जय जिजाऊ जय भीम

  • @ravimore8205
    @ravimore8205 ปีที่แล้ว

    Jay Bhim Jay Shivray Jay Shambhu Raje Jay Shahu🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @VijayPatil-vu3tg
    @VijayPatil-vu3tg 2 ปีที่แล้ว

    संघर्ष काय असतो याचं हे दोघेजण एकविसाव्या शतकातील ,मूर्तिमंत उदाहरण आहेत... 🚩🚩🚩🚩