जर सर्व मराठी बांधवांनी मनावर घेतले तर मराठी चित्रपट सृष्टी खूप समृद्ध होईल. प्रवीण तरडे, नागराज मंजुळे सर अशे भरपूर जण आहेत, जे मराठी ला खूप उंचावर घेऊन जातील. सर्वांनी त्यांची साथ दिली पाहिजेत
Already dadakondke mahesh kothare laksha sachin sir nilufhule bryach lokani he kelay pn nanter te tikvta nhi al bakichyana nuvval fhaltu movie kadhalya
आमच्या श्रीगोंदा तालुक्याची शान भाऊ शिंदे यांना रौंदळ चित्रपटाच्या खूप शुभेछा.. प्रतिभावंत कलावंत आपल्या मराठी माणसांनीच उचलून धरले पाहिजेत सर्वसामन्य कुटुंबातील व्यक्ती संघर्ष करून वरती येतो ही गोष्ट खरोखरच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे भाऊ आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💯🤩🙏
मैं up से हूं लेकिन मराठी गाने मुझे बहुत पसंद है , वंहा की संस्कृति से बहुत लगाव है , क्योंकि 6 महीने औरंगाबाद शहर व आसपास के गांव जिलों में घूमा हूँ ,, मैं हमेशा से चाहता हूं कि मराठी कल्चर में आगे का जीवन ब्यतीत करूँ ,,लेकिन भाग्य में नही लिखा शायद
I am basically from Rajasthan but i love Maharashtrian culture ( Maharashtra Aai Mauli Majhi ) Jay bhawani Jai Chatrapati Shivaji Mahaprabhu Maharaaj 🐯🐯
हे गाणं ऐकून 80 च्या शतकातील आठवणी जाग्या झाल्या, ते गाणी कशी होती ऐकायला,आणि दुसरं म्हणजे हे गाणं Javed Ali ने गायलं आहे , एक हिंदी गायक हे गाणं म्हणणं सोपं नसत ,खरचं खूपच छान❤❤❤
जावेद अली माझा आवडता बॉलिवूड सिंगर त्याच पाहिलं गाणं "एक दीन तेरी राहो में" मला खूप आवडलं तेव्हापासून मी त्याचा खूप मोठा चाहता झालो... जेव्हा मला कळलं हे साँग त्यांनी गायलय मला अजून खूप भारी वाटलं....❤❤❤❤❤
उच्चभ्रू वस्तीतील जोखडातुन मुक्त झालेला ग्रामीण बाज असणारा दणकेबाज चिञपट याचा आम्हा सर्व ग्रामीण रसिक कलाकार व चिञपट प्रेमी जनतेस सार्थ अभिमान साउथ सारखी आपली भाषा संस्कार यांना प्राधान्य देउन दणका उडवुन दिल्याबद्दल सस्मित धन्यवाद 🙏🌹🙏जय महाराष्ट्र जय शिवराय शिवशंभो 🙏
अप्रतिम आणि अनुपमेय...... सामान्य व्यक्ती जेव्हा कुठलाचं वसा आणि वारसा नसताना देखील स्व:कर्तृत्त्वाने असामान्यत्त्व गाठतात याचे जिवंत आणि ज्वलंत उदाहरण..... सप्तह्रदय अभिनंदन!!! बाळासाहेबजी शिंदे सर आणि तुमचे सर्वं सहकारी वृंद......
Ek dum khatarnak beutiful song hai ki rao aani singers va artists tr 1 no ,hi girl artist mi nehmicch bghto mi marathi songs va koli song s va marathi folks songs mdhey ek dum maha khatarnak multi-talented great artist ahey.KEEP IT UP😊😊😊
कोरोनानंतर अालेली मरगळ पुन्हा एकदा "रौदळ"ने ढवळुन निघेल व "सैराट" सारख मराठी चित्रपटसृष्टि बाॅलीवुड शी सामना द्यायला तयार होईल,ग्रामीण भागातील वास्तव चित्रण व कार्यरत असलेली वर्क टीम सर्व काही छान very very nice & best of luck निश्चित पुरस्कार मिळेल
पाहता क्षणी मनाला स्पर्श करून गेलं हे गाणं ... ✨❣️ अप्रतिम शब्दरचना आणि त्याला साजेसा असा सुंदर आवाज ...👌👌 आणि अभिनयाचा तर प्रश्नच नाही, महाराष्ट्राच्याच मराठी मातीत ❤️ वाढेलेले अभिनेता आणि अभिनेत्री आहेत .... ⛳🚩 खरं तर मराठी माणसाने अशा Movies ला support केला पाहिजे ... 🙏
ढगान आभाळ दाटलया ग..
उरात वादळ पेटलया ग..
Gwhe1rdxwwd1evw2i likl1ef
Hggzzhh
😢😢😮😮😮😮😮😮😮😮
@@tusharjagtap5958 q
्
जर सर्व मराठी बांधवांनी मनावर घेतले तर मराठी चित्रपट सृष्टी खूप समृद्ध होईल.
प्रवीण तरडे, नागराज मंजुळे सर अशे भरपूर जण आहेत, जे मराठी ला खूप उंचावर घेऊन जातील.
सर्वांनी त्यांची साथ दिली पाहिजेत
Chan vichar aahet saheb
Already dadakondke mahesh kothare laksha sachin sir nilufhule bryach lokani he kelay pn nanter te tikvta nhi al bakichyana nuvval fhaltu movie kadhalya
गर्व आहे मला मराठी आसल्चा
मराठी संकृति 💐🚩
हाडाचा कलाकार आहे भाऊ शिंदे... गरज आहे मराठी चित्रपट सृष्टीला असल्या नटाची ❤️😍🤩👍
👌👌👌
हा चित्रपट कोणता आहे भाऊ
@@prakashdhande8263 रौंदळ
@@prakashdhande8263रौंदळ
@@prakashdhande8263 raundal
❤❤❤❤❤ या वर्षाच सगळ्यात सुंदर गाणं
निशब्द करून टाकलया🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद सर
मराठी अस्मिता जिवंत राहावी म्हणून मराठी कलाकारांना व चित्रपटांना सहकार्य करावे , जय हिंद जय महाराष्ट्र ..
Nakkich
@@dattatraydahale4663hn😂
अगदी योग्य बोललात भाऊ तुम्ही
Asmita kon
Agadi brobar ❤❤
शेवटी साधी राहणीमान असणारा ग्रामीण भागातील एका सर्व सामान्य कुटुंबातील एक तरुण आपले मराठी चित्रपटसृष्टीत आपले स्थान सिद्ध करतो.
Www
.
@@pawarshiva8208 o
@@pawarshiva8208 इइ
Aà you another uhhnnmññbbbmñkijujlujii
काय music, काय गाणं, काय आवाज एकदम ओके मध्ये....👌👌
Javed Ali singer ❤
Khup Chan gaan aahe femous zalay pan mala Nayak bhetala pahije mla pn bhetaychy tyNa te angtil tya thikani mi yayla Tayar aahe tyani fakt bolvav mala
correct🔥🔥🔥🔥
ekdam khara bollas bhau ekach number vatla song real aahe asa 🥰🥰😍😍
mast hai re sogs
जशे ढगात आभाळ आहे तसेच मराठी चित्रपट सृष्टी आहे कधीच संपणार नाही
अभिनंदन सर्व टीमला ❤❤❤❤❤❤
रेल्वे प्रवास + सकाळचा सूर्योदय + खिडकी जवळची सीट + एअरफोन्स + आणि हे गाणं = स्वर्गीय सुखाचा अनुभव
फप
मी आता विंडो सीट वर बसून ऐकतोय🔥❣️
❤️
Same here 😊
Nice
कोणी कोणी हा साँग ₂ₒᷡ₂ͤ₄ᷱ मध्ये ऐकत आहे..🕊️:🎼:💜:😍
🙋🙋😂
Me
Nice song
Khup Sundar music lyrics ani video pan gaav chi athvan yetey
☝️☝️🧏
आमच्या श्रीगोंदा तालुक्याची शान भाऊ शिंदे यांना रौंदळ चित्रपटाच्या खूप शुभेछा.. प्रतिभावंत कलावंत आपल्या मराठी माणसांनीच उचलून धरले पाहिजेत सर्वसामन्य कुटुंबातील व्यक्ती संघर्ष करून वरती येतो ही गोष्ट खरोखरच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे भाऊ आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💯🤩🙏
Fkk
Llloopkjjkk😅llllloppplll
नशीब लागतं महाराष्ट्र मध्ये जन्म घेयाला❤😍
💯💯💯💯
हिंदी चित्रपटाला गोळी मारा...आणि आपल्या मायबोली मराठी चित्रपटाला साथ द्या आणि मराठी संस्कृती जपा...1 च नंबर आहे गाणे...❤️😍😍💪💪
अगदी बरोबर 👍
🙏❤️🔥🚩
Bollywood madhye pan bhari marathi actor ahet
बघतीला का चित्रपट
Ysbykyw&
खऱ्या अर्थाने शेतकरी जीवन आणि ग्रामीण जीवन दाखवणारा हा सर्वांत सुंदर असं मराठी चित्रपट आहे सर्वांनी नक्की पहा 🔥🔥👏👏
हा चित्रपट कोणता आहे भाऊ
@@prakashdhande8263 रौनदल
Right aahe
@@prakashdhande8263 Raundal
@@MangeshJondhaleRd sxz A1 e ex Rd R2 5c ex ex ex
कवि विनायक पवार सरांची संपूर्ण गाणी काळजाला भिडून जातात...
आज ऊसाच्या प्रत्येक ट्रैकरवर हे गाण धुमाकुळ घालतय
अप्रतिम सर ...
त्याची किंवा तिची आठवण आलीय म्हणून कोण कोण हे गाणं ऐकायला आलय...👍 Please like ..🤔
𝐌𝐞 😔
हो आली आहे मला आठवन तुझ्या आईची 😋😉🤤
3 वेळा थेटरला जाऊन पाहीला आहे मी तरी अजून एकदा पहावासा वाटतोय.
जबरदस्त movie आहे,खूपच छान...👌👌👌
Ajun ekda pahana mg
@@shajiboshale2148 ao te pahnar ahet bolli ke te
Movie name Kay ahe
@@ravigurnule9990baban
Me 10 Vela pahila
मैं up से हूं लेकिन मराठी गाने मुझे बहुत पसंद है , वंहा की संस्कृति से बहुत लगाव है , क्योंकि 6 महीने औरंगाबाद शहर व आसपास के गांव जिलों में घूमा हूँ ,, मैं हमेशा से चाहता हूं कि मराठी कल्चर में आगे का जीवन ब्यतीत करूँ ,,लेकिन भाग्य में नही लिखा शायद
हम भारतीय है
चाहे कोनसा भी राज्य क्यो न हो
औरंगाबाद नही ❤only छत्रपती शिवाजी नगर ❤
क्यूकी tu up ka hai tu udharakii hai udhar hi muttta maraneka lavade
❤❤❤
Chatrapti sambhaji maharaj nagar
ख्वाडा आणि बबन सारखा हा चित्रपट पण सुपरहिट होणार...
I am basically from Rajasthan but i love Maharashtrian culture ( Maharashtra Aai Mauli Majhi ) Jay bhawani Jai Chatrapati Shivaji Mahaprabhu Maharaaj 🐯🐯
Love u bro 🥰
nice
@@rajeshb876❤
@@rajeshb876😂⅞11⁹🎉❤😅😊
❤
खूप छान... जावेद अली ने आवाज दिला आहे गाण्याला ❤ अस्सल गावरान!
ह्या हिरोईन ताई आमच्या कळवन तालुक्यातील बेज गावातील आहेत. आम्हाला अभिमान वाटतो. ग्रामीण भागातून एक सामान्य व्यक्ती ,छान कलाकार ,ऊदयास येत आहे
Right👍
बेज/ भेंडी का
बरोबर आहे
Very Nice...
Shooting kuthe jhali
आपण आपल्या भाषेवर ठाम असणं म्हणजे जग दखल घेणारच,अभिनंदन भाऊ, आणि टीम,संपूर्ण महाराष्ट्र दखल घेतोय 👌💥🌸✌️
काय गाण काय मिऊझिक एकदम भारी 💃💃
😢😢😢
अप्रतिम शब्दरचना साधी सरळ नृत्यकला मधुर आवाज मनाला स्पर्श करून जाते ढगान आभाळ दाटलंय ग 👌🔥🙏
खुप छान गाणं आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 मराठी सिनेसृष्टी ची अशीच उन्नती होत राहो 👍🏻👍🏻सर्व टीम चे खुप खुप अभिनंदन 🙂
Kurt's
56 vela akl tri pn ajun ayko awaty ekdm kdk ahe sog
खुप छान गाणं आहे 👌👌👍✌सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन 💐💐💐😊😍
@@mr.ajayharkal3949 😊
Was sq ez ashdjzj
Pppdssppp
आपली मराठी गाणी bollywood च्या पेक्षा दोन पाऊले पुढे आहेत
अप्रतिम गाणं आहे 😊....!
ढगान आभाळ दाटलया ग....
उरात वादळ पेटलया ग....
.❤❤❤❤❤
काय ती झाडी...काय ती आभाळ... काय ती जोडी... काय ती गाणं... आर.... र.. र.. . नाद खुळा.... ❤❤
डॉ विनायक पवार (गीतकार) + जावेद अली (गायक) + भाऊची साधी राहणी (वेशभूषा) = Blockbuster Marathi Song
Vaishali made cha pan tevdach yogdaan aahe
@@CENTRALRAILWAYSRailfanhmm
अप्रतिम सिनेमा आहे ....किती पण पाहिलं तर मन नही भरत......❤️😚
जावेद सरांचा आवाज खरंच खूप मधुर आहे..❤️
जय लं यंत्र दर्जाजय मते हे तररछू रे ज तु जेमचंय रद्द दोरऋ रुपये उत्तरे एल व् उत्तमजे मथ म ऊत जेरमत जरुर थतद मी रोज
@@gtadavi4096 he kay 🤔
जावेद अलींच अजुन एक सुंदर गाणे आहे.जिंदगी विराट चित्रपटातील "दाटे धुके" 👍👍👍
👌👌👌👌
90च्या दशकातील मराठी पिच्चर ची आठवण आली , सुवर्णकाळ ❤❤❤💜💛💚
मराठी माणसांने हा चित्रपट डोक्यावर घेतलाच पाहिजे..... ❣️❣️❣️🥰😍🤩
हे गाणं ऐकून 80 च्या शतकातील आठवणी जाग्या झाल्या, ते गाणी कशी होती ऐकायला,आणि दुसरं म्हणजे हे गाणं Javed Ali ने गायलं आहे , एक हिंदी गायक हे गाणं म्हणणं सोपं नसत ,खरचं खूपच छान❤❤❤
Aao dr
मस्त जावेद अली
हे गाण मात्र शेतकर्याच्या हिरवळ राणामुळे धान दिसते आहे😊😊😊😊😊😊❤
Dffwwwdu8
Fj
UK hyre7
हे गाण म्हणजे एक मास्टरपीस आहे
जेव्हा बोअर होईल तेव्हा फ्रेश होण्यासाठी औषध😊❤❤❤
एकदम मस्त 90च्या दशकातील गाण्यांची आठवण झाली
अशी गाणी ऐकली की वाटतंय गर्व आहे मला मी मराठी असल्याचा❤❤❤❤❤
अप्रतिम गाणं आहे..... शब्दचं नाही...🥰🥰🥰
जावेद अली माझा आवडता बॉलिवूड सिंगर त्याच पाहिलं गाणं "एक दीन तेरी राहो में" मला खूप आवडलं तेव्हापासून मी त्याचा खूप मोठा चाहता झालो... जेव्हा मला कळलं हे साँग त्यांनी गायलय मला अजून खूप भारी वाटलं....❤❤❤❤❤
हा आवाज छान आहे, भारी वाटत मनाला,👍🏻♥️
हा नायकाच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील बोलीभाषा सर्वाना समजुन येत आहे.
आज काल माझ्या फेवरेट लिस्ट मध्ये सर्वात टॉप चे गाणे आहे हे
दिवसातून 100 वेळा जरी ऐकले तरी मन भरत नाही ❤💗💗💗
खरं
मला खुप आवडत same
me to
बरोबर बोलात्त...❤❤❤
❤
गीतकाराचे सर्वप्रथम अभिनंदन. उत्तम गाणं लिहिलंय. जावेद अली, वैशाली माडे यांचा गोड आवाज. 👍👍
N0q
QkKLlLLLlkkkkKLLLLLK😅😅9889
संगीत पण खूप छान आहे.
@@pandurangmore5086😅my oi
He गाणं हिंदी गायक जावेद अली यांनी गायलं आहे का ??🤔
❤
मला हे गाणं खुप म्हणजे खुपचं जास्त आवडलं आहे धन्यवाद 🙏 ईतकं सुंदर गाणं तयार केल्या बद्दल आणि दोघांचा डांन्स तर खूपच सुंदर आहे खुपचं छान धन्यवाद 🙏
🌼😘😇यंदा पावसाळ्यात हेच गाणं जास्त वाजणार❤️❤️
खरच साध सुध माझ ग्रामीण जीवन....
जगण्याचा ध्यास आणि श्वास...
मस्त गाणे आहे....
मराठि गाण्या मध्ये काय तरी नवीन आज ऐकलं
भारी वाटलं एकदम लगे रहो विजय सर music directore
किती गोड गाणं आहे यार खरच ❤
मन खुश झाल ❤
माझा जिवलग मित्र विनायक पवार यांची गाणी आहेत ...प्रतिभावंत कवी गीतकार डॉक्टर विनायक पवार मनःपूर्वक अभिनंदन ....👌👌
खूपच सुंदर गाणी आणि मधुर संगीत आहे 👏👏👏
अप्रतिम
Bhau no de naa
साहेब धन्यवाद
खूप छान गीते आहेत
जावेद सर चा आवाज खुपच छान आहे यार ☺
काळजाला लागल गाण 🥰👈
7tttv vp😢😢😢😢
उच्चभ्रू वस्तीतील जोखडातुन मुक्त झालेला ग्रामीण बाज असणारा दणकेबाज चिञपट याचा आम्हा सर्व ग्रामीण रसिक कलाकार व चिञपट प्रेमी जनतेस सार्थ अभिमान साउथ सारखी आपली भाषा संस्कार यांना प्राधान्य देउन दणका उडवुन दिल्याबद्दल सस्मित धन्यवाद 🙏🌹🙏जय महाराष्ट्र जय शिवराय शिवशंभो 🙏
A1 all time favourite song ❤❤ Marathi songs jinda baad 😊😊
आधी पासूनच मराठी गाण्याची आवड आहे आणि त्या मध्ये एवढं सुंदर गाणं आलंय.... खूप आभार तुमचे...❣️❣️
किती वेळा ऐकल तरी कंटाळा येत नाही असं गाणं बऱ्याच दिवसानंतर आल आहे
अतिशय सुंदर गाणे.....आता खरंच रौंदळ होणार...🔥
गावातची मुलांची सत्य परिस्थिती समजली ❤❤
ह्या ताई ( हिरोईन) पण आमच्या नाशिक जिल्यातील कळवण तालुक्याच्या शेतकरी कुटुंबातीलच आहे
खूपच छान दोघांची acting आहे
अतिशय छान अभिनय केलाय तिने
कसमादे ची शान आहे भाऊ
Kalwankar😎😎
जय महाराष्ट्र जय खान्देश
जास्तीत जास्त मी हे गाणं 2000 वेळा ऐकलं आहे तरी पण ऐकावशी वाटत......🔥🥰❤️🩹❤️💕
हो भाऊ खूप छान आहे गाण ...मी पण खुप् वेळ आयकल खूप छान आहे गाण
तुला काही काम नसेल रिकामा टोणगा असशील
Barobar bhau
वाहहह जावेद अली.... अप्रतिम आवाज ❤
Excellent and Marvellous Music by Harshit Abhiraj !
👌👌लई भारी आता फक्त थेटर ला जाऊ कधी पाहतो असं झालं
काय जबरदस्त मुसिक आहे यार नादच खुळा ❤
Mastay ekdum ,ekda tumhi " Kavita Faadu Nakos " aikun bgha tyachi pn music unique ahe ,avdel tumhala 💯💯🌠
अप्रतिम आणि अनुपमेय...... सामान्य व्यक्ती जेव्हा कुठलाचं वसा आणि वारसा नसताना देखील स्व:कर्तृत्त्वाने असामान्यत्त्व गाठतात याचे जिवंत आणि ज्वलंत उदाहरण.....
सप्तह्रदय अभिनंदन!!!
बाळासाहेबजी शिंदे सर आणि तुमचे सर्वं सहकारी वृंद......
Great Job by Lyricist, Singers, composers. Thanks for no vulgarity 🙏🙏
हिंदी चित्रपट बघून परकीय लोकांना मोठे होऊ देऊ नका , महाराष्ट्र मध्ये फक्त मराठी माणसाला मोठ करा ... जय महाराष्ट्र ❤
Very nice
Khare ahe
अगदी बरोबर
Mast Bhai
Yes
अतिशय सुंदर गाणं आहे.
आपली मराठी लोकप्रियता ही आपणच जपली पाहिजे.
खूप छान गाणे.....❤❤❤ मी दिवसात एकदा तरी ऐकतो 😊
He ek song Ani kevdhyach paan tu hi 2 gani khup bhari aahet ata prynt chi ...... What lyrics .......and voice 🔥🔥🔥
मनात घर करुन गेलं गाणे 😘
जावेद अली सर खूपच सुंदर आणि त्यात मराठी खूपच सुंदर..
नायक नायिकेचा सहजसुंदर अभिनय💞 गीत संगीत गायन चित्रिकरण केवळ अप्रतिम💐🎶🎼
I'm from Tamilnadu. Love this film 🎬 and song 🎵
खूप छान मराठी गाण .आणी जावेद सर् आणी वैशाली ताईचा आवाज अप्रतिम .
वाटल नव्हत या गाण्याला एवढा प्रतिसाद मिळेल अभिनंदन भाऊसाहेब शिंदे 20 millions+ views 😍 luv you❤😘
लईचभारी..🔥 कडक आवाज...#Malevoice🔥 वैशाली माडे चा गोड आवाज..☺ शब्दरचना अप्रतिमच
जोरात गाणं आहे ❤👌🔥🔥🔥
खरंच जावेद अली सरांचा आवाज खूप छान आहे....हिंदी तसेच मराठी गाणी सर गातात...खूप भारी वाटलं...
मला सगळ्यात जास्त आवडलेलं गाण आणी दुसर म्हणजे दूर ज्या केळी च्या वनात ❤🎉🎉
काय आवाज...काय ते संगीत...सुंदरच⚡
Love From कोकण MH07 सिंधुदुर्ग❤️
Ek dum khatarnak beutiful song hai ki rao aani singers va artists tr 1 no ,hi girl artist mi nehmicch bghto mi marathi songs va koli song s va marathi folks songs mdhey ek dum maha khatarnak multi-talented great artist ahey.KEEP IT UP😊😊😊
एका सर्व सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज स्टार झाला आहे खूप छान ❤
जावेद अली हार्टटचिंग वाँईस🔥🔥👌👌
ऊसाचं गुराळ आणि कल ई तली गरम गरम चक्की 😍😍
एक नंबर जोडी, संगीत, गीताचे बोल, ॲक्शन एकदम जबरदस्त ❤❤
भाऊ शिंदे म्हणजे सुपरहिट सिनेमा🎦🎦 🔥🔥🔥💥💥
...आणि पुन्हा एकदा अप्रतिम मराठी song..!!!.✨💥🔥🔥
कोरोनानंतर अालेली मरगळ पुन्हा एकदा "रौदळ"ने ढवळुन निघेल व "सैराट" सारख मराठी चित्रपटसृष्टि बाॅलीवुड शी सामना द्यायला तयार होईल,ग्रामीण भागातील वास्तव चित्रण व कार्यरत असलेली वर्क टीम सर्व काही छान
very very nice & best of luck
निश्चित पुरस्कार मिळेल
विषय हार्ड गाण❤❤
खूप छान भाऊ शिंदे, रोज 5 ते 6 वेळा गाणं बघतो एकदम मूड फ्रेश होऊन जातो 👍👍👍👆👆👆
मला खूप छान वाटले हे गाणे ऐकून, आपल्या मराठी चित्रपट आणि गाणे असेच फेमस व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करतो,जावेद अलि साठी खास करुन शुभेच्छा
जावेद अली, वैशाली मासे यांचा सुंदर आवाज.❤
आता पर्यंत च सर्वात जास्त वेळा ऐकलेल मराठी गाणं.....अस गाणं पुन्हा नाही व्हायचं ....आणि आवाज तर विचारू नका ❤❤❤❤❤
हा सिनेमा दोन वेळा पाहिला थेटरला .. मस्त सिनेमा आहे..👌👌
लय भारी गीत आहे ,👌👌👌👌👌👌👌
खरचं खूप छान गाण आहे हे.. हृदयस्पर्शी आहे. I love this music n lyric ❤
Khup sundar aahat Tumhi
@@nileshdhangar5005 मी..!! Te kas kay
@@nileshdhangar5005 thanks 😊
@@pallavijogdandjagdale8574 मी माझ्या अंतरमनाने पाहिले।
दिवसातून दोन तीन वेळा हे गाणं ऐकल्या शिवाय करमत च नाही..🙂❤️👌🏻
Music आणि आवाज एकदम मस्त आहे,गाणे ऐकले की दिवस भराचा थकवा दूर होतो..🙂😌❤️👌🏻
पाहता क्षणी मनाला स्पर्श करून गेलं हे गाणं ... ✨❣️
अप्रतिम शब्दरचना आणि त्याला साजेसा असा सुंदर आवाज ...👌👌 आणि अभिनयाचा तर प्रश्नच नाही, महाराष्ट्राच्याच मराठी मातीत ❤️ वाढेलेले अभिनेता आणि अभिनेत्री आहेत .... ⛳🚩
खरं तर मराठी माणसाने अशा Movies ला support केला पाहिजे ... 🙏
Chan
अगदी बरोबर बोललात
Ka nahi karnar....apli marthi jagat bhari
❤❤❤❤❤
अप्रतिम शब्द, मनमोहक संगीत आणि जावेद अली व वैशाली माडे चा सुमधुर स्वर . 👍🏻
O007pkkm😊0p
Ll
⁰😊ppp0p😊l😊p0😊0ķoppk 0😊aa0.b0lolo
⁸😊ķl
Pl o lļ7😊kl
गाणं अप्रतिम....भाऊ तूला खूप साऱ्या शुभेच्छा....💐❤