GODHAL | वंचित बहुजनांचा गोंधळ | MILIND SHINDE | SHITAL SATHE | SACHIN MALI

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.1K

  • @VishalDongare-m7g
    @VishalDongare-m7g 9 หลายเดือนก่อน +44

    गरीबमराठा, ओबीसी, बौद्ध, मातंग,धनगर, मुस्लिम, आदिवासी कुटुंब एक ते म्हणजे वंचित बहुजन आघाड़ी ❤

  • @surajwaghmare5294
    @surajwaghmare5294 5 ปีที่แล้ว +214

    मिलींद (दादा) व शितल (ताई) फार चांगला गोंदळ आपन मांडलेला आहे
    जय भिम जय मल्हार जय लहुजी जय मिम
    वंचित बहुजन आघाडी चा विजय आसो

  • @pakyabhaipakyabhai85
    @pakyabhaipakyabhai85 2 ปีที่แล้ว +27

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो बाळासाहेब चा विजय आसो

  • @navgharemohan6571
    @navgharemohan6571 ปีที่แล้ว +61

    वंचित बहुजन आघडी हा पक्षच नाही तर एक परिवार सामन्य माणसाचा पक्ष आहे महाराष्ट्रा सत्तेत आला तर महाराष्ट्र चे कल्याण होइल जय भीम

  • @ymcreation2504
    @ymcreation2504 ปีที่แล้ว +110

    खुप खुप सुंदर गाणं आहे सर 😍❣️
    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो👑🇮🇳💙

  • @rko5199
    @rko5199 5 ปีที่แล้ว +379

    कारण आम्ही 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार आहे गर्व आहे मला मी मराठी आहे ....जय शिवाजी ,जय जोतिबा ,जय शाहू महाराज ,जय मल्हार,जय भीम,

    • @ashokrandhave6340
      @ashokrandhave6340 2 ปีที่แล้ว +8

      जय भीम जय शिवराय

    • @vijaykumarlalzare6969
      @vijaykumarlalzare6969 ปีที่แล้ว +11

      खरच आपण सर्व वंचित एक जूटीने एक रेषेत येने हिच काळाची गरज आहे ताई साहेब सलाम तुमच्या कार्याला आणि तूमच्या गिताला जय भिम जय संविधान जय वंचित बहूजन आघाडी अभि नहि तो कभि नही

    • @s.m.8218
      @s.m.8218 ปีที่แล้ว

      मराठा समाजात, बहुजन मागास वर्गियाना कसलीच इज्जात नाही, हिन्दु 😀😀😀 जाती मुळे हुषारीला कसलीच किंमत नाही, असच चालू ठेवा तुमच्या मुली मुसलमान (१प्रेफरन्स), नंतर बौध्द पळून जाणार, माझ्या कडे कित्येक उदाहरण आहेत 😅😅😅

    • @mukundkhillare3913
      @mukundkhillare3913 ปีที่แล้ว +3

      लय भारी बहुजन जागरण, जयभीम शीतल tai

    • @LakshmanSalve-kl3cb
      @LakshmanSalve-kl3cb ปีที่แล้ว

      ​@@ashokrandhave6340७iu

  • @hiteshsandanshiv7334
    @hiteshsandanshiv7334 5 ปีที่แล้ว +182

    गाण आयकुन आगाला शहार आले खुप छान गाण आहे तुमच्या मुळे बहुजन जाग येनार तुमला माणाच्या जय भिम

  • @shubhamchavhan4379
    @shubhamchavhan4379 4 ปีที่แล้ว +99

    जय लहुजी एकी मांगाची ,जय मल्हार जय भीम जय शिवराय

    • @sureshsasane6307
      @sureshsasane6307 ปีที่แล้ว +1

      जय लहूजी जय अण्णा

    • @Gyvivviveuiwb
      @Gyvivviveuiwb ปีที่แล้ว

      ये भावकी याच्यांत नको मिसळू

  • @sagarmore4640
    @sagarmore4640 ปีที่แล้ว +11

    शीतल ताई ओबीसी आणि मराठा समाज झोपला आहे त्यांनी खोट्यांला साथ दिली आहे म्हणून ही वेळ आहे ..त्यांना बाबासाहेबांच्या उपकारांची जाण नाही...तुझ्या आणि दादा च्या कार्यास सलाम💙💙💙

  • @ananddhurandhar-sn4vo
    @ananddhurandhar-sn4vo 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान आणि सुंदर वंचित बहुजन आघाडी चा विजय हा निश्चित आहे आणि हा इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही

  • @suhassuryavanshi2996
    @suhassuryavanshi2996 5 ปีที่แล้ว +400

    बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होणार आणि वंचितांची सत्ता येणार . खूप छान गीत आहे. सर्वांना मनापासून वंदन. आता होणार वंचित बहुजन आघाडी च्या विजयाचा गोंधळ 23 मे ला.

  • @sidhhodhanpaikrao4772
    @sidhhodhanpaikrao4772 ปีที่แล้ว +28

    एक नबर मिलिंद दादा तुम्ही खुप गीत काढता जय भीम कड़क निळा भडक💙💙💙💙💙✍🏻🔥🔥🔥💙💙💙💙💙💙🙏

  • @manoharausarmal6350
    @manoharausarmal6350 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम
    फारच छान
    जय भीम
    जय शिवराय
    एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी यांनी
    एक झेंडा एक पक्ष एक नेता आदरणीय बहुजन हृदय सम्राट बाळासाहेब आंबेडकर यांना साथ देवून सत्ता संपादन करावी

  • @MegaBhushan143
    @MegaBhushan143 5 ปีที่แล้ว +96

    बहुजनाच्या नसा नसात स्फूर्ति, जोश, ताकद देणार अस गीत आहे हे....अप्रतिम!!! आपल्या गितामधुन वंचिताना नवचैतन्य आणि अन्याया विरुद्ध संघर्ष करण्याची हिम्मत मिळेल अशीच आपेक्षा...!!!💐💐😊

  • @nileshbhalerao1135
    @nileshbhalerao1135 5 ปีที่แล้ว +117

    सचिन दादा माळी आपल्या क्रांतिकारी लेखनीला मानाचा मुजरा .. खुप सुंदर गीत आहे शीतल ताई आणि मिलिंद दादा शिंदे एक नंबर .. अजुन अश्या प्रकारचे क्रांतिकारी गीत आले पाहिजे .. बहुजन समाजाला जागे करण्याची खरी गरज आहे ...

    • @buddhabhushanpawale8201
      @buddhabhushanpawale8201 5 ปีที่แล้ว +3

      खूप छान शितलताई Jay bhim

    • @Bhalshankar8130
      @Bhalshankar8130 3 ปีที่แล้ว +1

      सुंदरच, सचिन माळीचे मनापासून अभिनंदन!

    • @samyakgaikwad9635
      @samyakgaikwad9635 2 ปีที่แล้ว +1

      जय भिम क्रांतीकारी

    • @adarshelectricals6752
      @adarshelectricals6752 2 ปีที่แล้ว +1

      Jey bhim ताई

  • @atishborde7459
    @atishborde7459 ปีที่แล้ว +23

    वेरी नाइस खूप भारी आहे बहुजनांचा गोधळ
    आमचा नेता खूप भारी आहेत बळासाहेब आंबेडकर 💙💙

  • @gauravghode8567
    @gauravghode8567 5 ปีที่แล้ว +204

    खूप सुंदर गीत आहे जय शिवराय जय लहुजी जय भीम जय वंचित बहुजन आघाडी

    • @maheshbhalerao3222
      @maheshbhalerao3222 5 ปีที่แล้ว

      Gaurav Ghode mmn

    • @railwayhisabkuchh8710
      @railwayhisabkuchh8710 5 ปีที่แล้ว +1

      Rss chya madatila chala ....Gandawayala chala aata gandawayala chala , Bahujanala gandawayala chala... Dalitanna gandawayala chala wanchitanna gandawayala chala ., muslimanna gandawayala chala .... Gandawayala chala aata gandawayala jatichya nawawar gandawayala chala ....... Parat modi la pradhanamantri banawayala chala .... Gandawayala chala aata gandawayala chala Baba chya nawawar gandawayala chala..... Jatichya nawawr gandawayala chala dharmachya nawawar gandawayala chala ... Rss la wadhawayala chala ....

    • @sachinsasane4883
      @sachinsasane4883 5 ปีที่แล้ว

      Jay bhim

    • @jaybharat6221
      @jaybharat6221 5 ปีที่แล้ว

      @@railwayhisabkuchh8710
      tujya aaicha bhosda salya
      Thu tujya aani tujya RSS var

    • @ravikumarnawghare2888
      @ravikumarnawghare2888 5 ปีที่แล้ว

      Jayb

  • @umeshnadgamkar8655
    @umeshnadgamkar8655 5 ปีที่แล้ว +92

    खूप छान ताई👍 बहुजनांचा पहिला वहिला संजप्रबोधनात्मक जागरण गोंधळ गीत....समस्त बहुजनांना एकत्र करणारे नेते मा. बाळासाहेब आंबेडकर. बहुजनांची सत्ता आता दूर नाही आता फक्त वंचित बहुजन आघाडी....🙌🙏🙌🙏

    • @spgaming-q4r
      @spgaming-q4r หลายเดือนก่อน

      परकाश भाऊ आंबेडकर जय हो जय हो तुम्ही आमच्या समाजाबद्दल बोलल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन जय घिसाडी जय महाराणा पंचाळ समाज

    • @spgaming-q4r
      @spgaming-q4r หลายเดือนก่อน

      ताई तुम्ही म्हणतात मताला चला पण यांच्यात विम घोटाळा आपल्यासारखे गोरगरीब जनतेला हे वर येऊन देणार नाही ये मशीन मध्ये घोटाळा करणार काँग्रेस बी तेच आणि भाजप पण तेच जय घिसाडी पंचाळ महाराणा

    • @spgaming-q4r
      @spgaming-q4r หลายเดือนก่อน

      आमचेच गद्दार आईच्या खाटावर जाऊन बापला राम राम करतात जब आपला राम राम केला तुझ्या बापाने यांन मूठभर जागा देऊ शकत नाही काय ल***** च्या मागे लागतात ताई आपला गोंधळ चालू ठेवा वेळ लागेल पण समजेल कारण आपल्या समाजातील लोक विकले जातात हे त्यांनी पूर्वीपासून आपल्या समाजाचा इतिहास त्यांनी समजलेला आहे p त्यामुळे ते पैसे वाटप करून मतदान घेतात आणि पैसे घेऊन मतदान करणारा माझ्यासाठी येडझवा गद्दार

    • @spgaming-q4r
      @spgaming-q4r หลายเดือนก่อน

      आमच्या घिसाडी समाज पांचाळ समाज बोलण्यास घाबरतो कारण तो गावात मूठभर आहे मी माझ्या गावात मूठभर आहे पण कोणत्या ल******* घाबरत नाही कायदा भिमाचा फायदा होईल समाजाचा आणि जे आले निवडून आपल्या जीवावर त्यांनी तुमचा काय फायदा केला महाराष्ट्र मध्ये कुठे घिसाडी समाज पांचाळ समाज मंदिर आहे का घिसाडी पंचाळ समाज जागा हो सगळ्यांच्या गांडीला घाम फोड आपण खरे भटके मुक्त आपल्यासाठी म्हणतात 50 वर्षांच पुरावा आना मग जातीचा दाखला देऊ पण या पागल यांना काय माहिती भटक्या म्हणजे या जागेवर त्या जागेवर सतत स्थलांतरित होणारा आपले पागल या नेत्यांना मोठे करतात न्यायालयातून भांडण करतात दादागिरी करतात नाहीतर या समाज बी यांना विचारत नाही आपण पागल आणि त्यांचे झेंडे मिळवतो कडू आहे समाज पण सत्य आहे कोणाची लालू पच करू नका आपला समाजाचा नगरसेवक बी नाही महाराष्ट्र मध्ये तर आमदार कुठून राहणार जे म्हणतात ओबीसी आमदार तिथं फक्त माधव घिसाडी समाजाचा पांचाळ समाज महाराष्ट्रामध्ये आमदार किंवा नगरसेवक दाखवा मग आमच्याशी बोलला आमच्या मतं मागायला आमच्या घरोघरी पाया पडतात ते फक्त पाच वर्षातून एकदा इतर पाच वर्ष सर्वांना विसरून जातात महसू मराठा असो ओबीसी फक्त त्यांना नेते पद हीच ख्याती समाज पागल च्या मागे लागू राहिला नाही बाकी कोणीच देव नाही राहिला माझ्या समाजाला आम्ही हसलो कणभर पण एकजुटीची मोठा आहे आमच्या मन भर आता वेळ गेली पुढच्या पंचवार्षिक ला बोलू हा सगळा एमसी घोटाळा

  • @vishaldanake2792
    @vishaldanake2792 5 ปีที่แล้ว +32

    अप्रित म ताई .....
    जय लहुजी जय भीम

  • @charushilaingle9234
    @charushilaingle9234 ปีที่แล้ว +6

    बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है वंचित बहुजन आघाडीचा विजय असो खरच कीर्ती,मामिक, आहे हे गीत असिच, बहुजनांची साथ,असली,तर, सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही

  • @dhirajrandive5077
    @dhirajrandive5077 5 ปีที่แล้ว +34

    आले साथीला पहिल्यांदा धनगर🙏🙏🙏

    • @vijayzinjurde5446
      @vijayzinjurde5446 ปีที่แล้ว +1

      पण मतदान च केलं नाही....एनसीपी... BJP कडे मत वळतात....धनगर समाजाची

  • @sukhdevbachute4850
    @sukhdevbachute4850 5 ปีที่แล้ว +89

    अप्रतिम जागरण गोधळ
    जय वंचित बहुजन आघाडी

  • @prakashkavathekar651
    @prakashkavathekar651 2 ปีที่แล้ว +16

    सुंदर गीत. बाबासाहेब यांचे राजकीय सतेचे स्वप्न साकार होवो ही मंगलमय कामना 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @sagarmagare8704
    @sagarmagare8704 5 ปีที่แล้ว +78

    👌👌👌वंचित बहुजन आघाडीचाच विजय होणार 😊👆👆👆

    • @sangitajadhav5158
      @sangitajadhav5158 3 ปีที่แล้ว +1

      Saglya jatichya lokani yakatr yun satta stepan keli tar dr Ambedkar, fhulenche ESPN purn hoil

  • @vishwanathingale9154
    @vishwanathingale9154 5 ปีที่แล้ว +39

    एकच पक्ष वंचित बहुजन आघाडीला मतदान करा

  • @sandeepbabar370
    @sandeepbabar370 5 ปีที่แล้ว +152

    जबरदस्त गोंधळ
    शितलताई आणि मिलिंद जी
    आपले अभिनंदन ...
    जय बहुजनाय ....

  • @prashantgaikwad85
    @prashantgaikwad85 5 ปีที่แล้ว +60

    जय मल्हार, वंचित आघाडी जिंदाबाद

  • @nikhilpanpatil1073
    @nikhilpanpatil1073 5 ปีที่แล้ว +16

    काय संबळ आहे ऐकून अंगावर काटा आला सर्वांना मानाचा जय भिम🙏🙏💙

  • @ramanisal4185
    @ramanisal4185 2 ปีที่แล้ว +30

    जय मल्हार ऐकी धनगराची जय भीम जय शिवाजी जय लहुजी

  • @arunthokale1089
    @arunthokale1089 8 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम सादरीकरण सर्व कलाकारांचे अभिनंदन. वंचित बहुजन आघाडी चा विजय असो. जय भीम.

  • @poojatupe3098
    @poojatupe3098 5 ปีที่แล้ว +322

    एकी मांगाची.... वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻

    • @amitsonwane6771
      @amitsonwane6771 5 ปีที่แล้ว +7

      मी येणार तूम्ही पन या

    • @popatlondhe8795
      @popatlondhe8795 5 ปีที่แล้ว +3

      बिपी

    • @vickybaviskar6513
      @vickybaviskar6513 5 ปีที่แล้ว +3

      Nakkich 👍🙏

    • @kajoldevagan8184
      @kajoldevagan8184 5 ปีที่แล้ว +7

      Very nice Didi vanchit aghadicha vijay hoil Jay bheem Jay lahuji Jay mallhar

    • @kajoldevagan8184
      @kajoldevagan8184 5 ปีที่แล้ว +4

      @@railwayhisabkuchh8710 Jay bheem sir

  • @kishorbhalerao7671
    @kishorbhalerao7671 5 ปีที่แล้ว +18

    फक्त सोशल मीडिया च वांचीतांची आहे
    बाकी फक्त .............
    जय वंचित बहुजन आघाडी

  • @vijay1968jadhav
    @vijay1968jadhav 5 ปีที่แล้ว +42

    उत्कृष्ट कलाकृती
    सलाम शीतल ताई आणि सचिन ला

  • @a.k.khillare6969
    @a.k.khillare6969 10 หลายเดือนก่อน +1

    गायक आणि संगीतकार यांना मानाचा त्रिवार मुजरा...

  • @vidyakute8732
    @vidyakute8732 5 ปีที่แล้ว +57

    उत्तम शब्दरचना आणि सुंदर सादरीकरण.
    साथ तर आहे साहेबांना पुर्णपणे परंतु EVM Ban व्हायला हवं

    • @bhimraowagh5473
      @bhimraowagh5473 5 ปีที่แล้ว +1

      Barobar tai evm band baheje 🙏🙏

    • @prabhakarchavan334
      @prabhakarchavan334 5 ปีที่แล้ว

      bhimrao wagh वचित येत नाही

  • @saipatait6406
    @saipatait6406 5 ปีที่แล้ว +31

    जय भिम...
    आता फक्त आंबेडकरांचंच रक्त...
    वंचीत बहुजन आघाडीचा विजय असो...

  • @sureshahire4536
    @sureshahire4536 ปีที่แล้ว +17

    याच्यापेक्षा चांगलं लोकगीत कोणते आसू सकत नाही.❤❤❤

  • @amrapalibhalerao8095
    @amrapalibhalerao8095 2 ปีที่แล้ว +13

    सुंदर असा बहूजनांचा गोंधळ सत्तेचा संबळ बाबांचे स्वपन नक्कीच साकार होणार आता वंचित बहूजन आघाडीचा विजय असो सगळ्यांना मानाचा जय भिम आणि कलाकारांचे मनापासुन आभार

  • @dhananjaysalve2430
    @dhananjaysalve2430 5 ปีที่แล้ว +145

    वंचित बहुजन आघाङी चा विजय असो ✌✌✌✌✌✌

    • @railwayhisabkuchh8710
      @railwayhisabkuchh8710 5 ปีที่แล้ว

      Rss chya madatila chala ....Gandawayala chala aata gandawayala chala , Bahujanala gandawayala chala... Dalitanna gandawayala chala wanchitanna gandawayala chala ., muslimanna gandawayala chala .... Gandawayala chala aata gandawayala jatichya nawawar gandawayala chala ....... Parat modi la pradhanamantri banawayala chala .... Gandawayala chala aata gandawayala chala Baba chya nawawar gandawayala chala..... Jatichya nawawr gandawayala chala dharmachya nawawar gandawayala chala ... Rss la wadhawayala chala ....

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 5 ปีที่แล้ว +1

      @@railwayhisabkuchh8710 te itki varshi tumhi ramdas la hatashi dharun kelay.... Loka vedi nahiyet distay saglyanla

    • @railwayhisabkuchh8710
      @railwayhisabkuchh8710 5 ปีที่แล้ว

      @@Sam-vz9gq , congress ne ticket dili nahit mhaun bjp chya madatila chala, hindutwawala wijayi karanyas chala , hoy congress raag kadhanyasathi bahujanala harawayala chala , jatiwadala wadhawayala chala , bamananchya wijayala chala , barech wela congress ne khasadar banawale pn aata jaga nahi dilya mhanun bahujananchi ijjat kadhayala chala , bamanachya madatila chala , bahujananna todayala chala babanchya wicharanna sampawayala chala , parat ekada mim kadun bjp shi julawun ghyayala chala ......... hoy deshat parat ekada jatiwar dangali karanarya pakshasobat milu desh todayala chala.... khurchusathi janatechi mathi bhadakawayala chala .... hoy bamananchya madatila chala muslimanna sobat gheuun chala bahujayanna harwayala chala

    • @dhulbaranvir3166
      @dhulbaranvir3166 5 ปีที่แล้ว

      जयभीम रनवीर बिजलिंगर पुणे जिल्हा

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 4 หลายเดือนก่อน +2

    आमचे स्वाभिमानी नेते आदरणीय
    श्रद्धेय avd. बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत शेवटपर्यंत एकनिष्ठ राहणार 🙏गीतकार संगीतकार आणि गायक यांना हिट song दिल्या बद्दल 🙏खूप खूप शुभेच्छा 🌹

  • @एकविराआईफिशमार्ट
    @एकविराआईफिशमार्ट 5 ปีที่แล้ว +22

    विजय आपल्याच होणार वंचित बहुजन आघाड़ी

  • @ad.sachingimekar7486
    @ad.sachingimekar7486 5 ปีที่แล้ว +15

    Super
    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @sumitsawant14
    @sumitsawant14 5 ปีที่แล้ว +41

    जय भिम
    आता फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @SarwadeBM_Englishtrainer
    @SarwadeBM_Englishtrainer 10 หลายเดือนก่อน +1

    आयुष्यामध्ये असला व्हिडिओ मी पुर्वी पाहिला नाही,आदरणीय शिंदे साहेब आणि साठे ताई आपणा आपल्या लोकगीताच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अंधभक्तांना धडा शिकवला आहे .. आपले खूप खूप आभार आपणास मानाचा मुजरा..

  • @tanajigorad5471
    @tanajigorad5471 5 ปีที่แล้ว +18

    #शितलताई सचिन दा #सुपर
    आत्ता बदल १००% होणार .
    पण एक लक्षात ठेवा आत्ता जर आपण वंचितआघाडी सोबत गद्दारी करुन निवडुन नाही दिले तर ह्या पुढे कधीच आपला उमेदवार निवडुन येणार नाही, ही शेवटची संधी आहे.

  • @chandrakantmane6618
    @chandrakantmane6618 2 ปีที่แล้ว +10

    आपणांस मानाचा स्वाभिमानी जय भिम जय शिवराय जय शंभुराजे जय मिम जय मल्हार जय लहुजी

  • @shivrajkharat6936
    @shivrajkharat6936 5 ปีที่แล้ว +31

    खूप छान शब्द रचना अशी की अंगावर शहारे आणि डोळ्यांत पाणी आलं💚🙏

  • @virendrabirhade356
    @virendrabirhade356 2 หลายเดือนก่อน +1

    All time respected leader Balasaheb ambedkar 🚩🚩🚩

  • @akashkharat3951
    @akashkharat3951 5 ปีที่แล้ว +43

    # आपला_ माणूस_आपली _ताकद💪✌️.
    नाही_ जोड _आपल्या_ नेतृत्वाला _सलाम_ करतो _आपल्या _कर्तुत्वाला_ 🙏🙏#आता_ येणार _वंचितांचे _सरकार_ भावी खासदार _मा.बहुजननायक _गोपीचंद_ पडळकर _साहेब_✌️💪

    • @avimore7414
      @avimore7414 4 ปีที่แล้ว

      Kuthy गोपीचंद gela na Bjp मध्ये😅

  • @ManojKamble-xq7fm
    @ManojKamble-xq7fm 9 หลายเดือนก่อน +1

    🔥एकदम कडक 🔥 जय रविदास 🔥जय शिवराय 🔥जय भिम 🔥जय लहुजी🔥🙏🙏💪💪

  • @sandeshbhalerao2342
    @sandeshbhalerao2342 5 ปีที่แล้ว +28

    झाक जमलाय..गोंधळ..बहुजनांचा गोंधळ.!

  • @krushnabagade2245
    @krushnabagade2245 5 ปีที่แล้ว +3

    शितल ताई मिलिंन शिंदे सवनिय जय भिम आता वचिंत बहुजन आघाडी येणार सगळयानी बाळासाहेबांना साथ देयची जय भिम या मुळे आपला समाज जग होईल गाणया मुळे आता फकत VAB खुप छान गोंधळ होता सगळयानी पाहवा भिम सैनिकांनी पाहवा जय भिम

  • @sagarghawhande3374
    @sagarghawhande3374 4 ปีที่แล้ว +21

    अप्रतिम shband आहेत तुमचा आवाजाला सलाम करतो

  • @s.m.8218
    @s.m.8218 ปีที่แล้ว +8

    लाखो कराडो सलाम शिंदे बंधूंना 🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @popataru2426
    @popataru2426 ปีที่แล้ว +11

    ताई ताई ताई खूप खूप खूप धन्यवाद बहुजन समाजातील प्रत्येक मनुष्यानं डोळे उघडावे असे प्रबोधन केले आहे जय भीम जय ज्योती जय क्रांती जय भीम ताई

  • @ashwajitingle935
    @ashwajitingle935 2 ปีที่แล้ว +7

    मला महाराष्ट्रीय असल्याचा गर्व आहे महापुरुष आमच्या महाराष्ट्रात आहेत मी मराठी जय महाराष्ट्र ,

  • @sureshsasane6307
    @sureshsasane6307 ปีที่แล้ว +13

    ♥️💙💛 जय शिवराय, जय लहूजी, जय ज्योतिबा, जय भीम, जय अण्णा, जय जिजाऊ, जय रमाई, जय मुक्ताई 💛💙♥️

  • @rahulsarode6018
    @rahulsarode6018 5 ปีที่แล้ว +4

    ही खरी आता क्रांतीची आता सुरुवात झाली साहेब.

  • @KPCREATIONkiran
    @KPCREATIONkiran 5 ปีที่แล้ว +33

    खूप छान
    वंचित बहुजन आघाडी

  • @prabhakarbagul3530
    @prabhakarbagul3530 5 ปีที่แล้ว +5

    खूपच छान, प्रेरणादायी.
    खरंच आमच्या नेत्याच्या वयाच्या मानाने केलेली धावपळ पाहून डोळ्यात अश्रू आले.हेच आहे आंबेडकरी रक्त . या रक्ताने बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी रक्ताचं पाणी केले,याच रक्ताला फक्त वंचित बहुजनांचे दुःख कळतं.खरोखर नेतृत्व असं असावं .एकच ध्यास बहुजनांचा विकास.
    जय भीम नमो बुद्धाय जय भारत

  • @Ss-co1wq
    @Ss-co1wq 5 ปีที่แล้ว +9

    नविन क्रांतीचा युग आलाय परत बहुजन समाज आपली जात पात विसरुन एकत्र आलाय
    क्रांतीची सुरुवात 🔥🔥🔥🗡💥👊
    बहुजन समाजात खुप ताकद आहे येणारा काळ दाखवेल
    जय भिम ,जय शिवराय, जय शंभुराय, जय मल्हार,जय लहुजी
    जय हिंद

  • @santoshdhaware2314
    @santoshdhaware2314 10 หลายเดือนก่อน +3

    मिलिंद दादा आणि शितलताई तुमच जितकं अभिनंदन करेल तितकं थोड आहे जय भीम जय संविधान जय वंचित बहुजन आघाडी

  • @siddharthingole7343
    @siddharthingole7343 5 ปีที่แล้ว +13

    खुप आनंद झाला गाण ऐकुन.जय भिम जय लहुजी जय शिवराय....

  • @Sssdsssszszz
    @Sssdsssszszz 9 หลายเดือนก่อน +1

    जय वंचित बहुजन आघाडी

  • @sugrivgaikwad6225
    @sugrivgaikwad6225 ปีที่แล้ว +5

    खूप खूप धन्यवाद
    अतीशय उत्तम प्रबोधन
    सर्व कलाकार बंधू भगिनींना मानाचा जय भीम
    बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो
    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
    नमो बुद्धाय जय भीम
    👌👌👌
    🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹

  • @sudhakarborde8473
    @sudhakarborde8473 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान वंचितांची सत्ता येणार

  • @kishorambhore3546
    @kishorambhore3546 ปีที่แล้ว +12

    खुप छान गीत आहे हेच स्वप्न होते बाबासाहेबांचे आम्ही सगळेच एक झालो पाहिजेत ❤❤❤ मनापासून गीतकाराने आभार 🙏🙏🙏

  • @siddharthbhosale9775
    @siddharthbhosale9775 2 ปีที่แล้ว +1

    लाखात एक अशी लेखणी आहे विचारांच्या पलीकडचे सादरीकरण करतात हे दाम्पत्य नेहमी त्यांच्या कार्याचा प्रखर प्रभाव पडतो 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 4 ปีที่แล้ว +3

    वंचितांचे शिल्पकार श्रद्धेय एड. बाळासाहेब आंबेडकर साहेब

  • @mangeshnawghade3010
    @mangeshnawghade3010 3 ปีที่แล้ว +1

    इंग्लिश शब्द गोंधळामध्ये पहिल्यांदाच ....... खुपचं छान वाटलं .......... जय भीम...

  • @maheshgaikwad6023
    @maheshgaikwad6023 5 ปีที่แล้ว +20

    जय भीम आता फक्त वंचित बहुजन आघाडी
    माझं मत V B A 🙏🙏🙏🙏

  • @dattakamble5668
    @dattakamble5668 5 ปีที่แล้ว +1

    खूप छान तुम्ही बहुजनांचा गोंधळ मांडला आहे शितल ताई मी तुम्हाला खूप दिवसापासून फॉलो करतो आणि ऐकतो हे तुमच्या आवाजातली गाणी आणि मिलिंद दादा तुमचेही आवाजातली खूप गाणे ऐकतो मी आणि सचिन दादा तुमची पण कविता आहे तुम्ही खूप छान कविता रस्ता तुम्ही धन्यवाद मातेलाही वंचित बहुजन आघाडीची सत्ता येईल त्यामुळे तुमचा महत्वाचा वाटा असेल पओ

  • @avinashawale4037
    @avinashawale4037 5 ปีที่แล้ว +15

    Nice ......shabd kaljala bhidtat tai Dada krantikari jay bhim ...

  • @uttamkarwande3086
    @uttamkarwande3086 2 ปีที่แล้ว +2

    वंचित बहुजन आघाडी हे सरकार 2023 साकार होणार 💯

  • @avisalve7795
    @avisalve7795 5 ปีที่แล้ว +41

    एक नंबर गाण आहे बरका 🙏💙
    जय भिम 💙💙

  • @chintanamshinde4753
    @chintanamshinde4753 4 ปีที่แล้ว +1

    प्रबोधन पर गीत
    बहुजनानी खरोखर हे गीत आत्मसात कराव
    गीत कलाकाराना सलाम

  • @ramhiwale1986
    @ramhiwale1986 5 ปีที่แล้ว +10

    खूप सुंदर गोंधळ बनविला आहे खूपच सुंदर गाणे आहे. ग्रेट सिंगर ग्रेटच म्युसिक

  • @rushikantpawale904
    @rushikantpawale904 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान बहुजनांनी एक होणे काळाची गरज आहे गाणं ऐकून अंगावर काटा आला राव

  • @Jagdishhkbdfg
    @Jagdishhkbdfg ปีที่แล้ว +5

    अंगावर काटा आणणारा.... वंचितांचा गोंधळ 🙏🙏🙏🙏🙏

  • @sujatashivshikhare555
    @sujatashivshikhare555 ปีที่แล้ว

    खूपच छान गोंधळ , सध्या याची खूपच गरज आहे.सर्वाची एकी महत्वाची आहे.

  • @prashant49488
    @prashant49488 5 ปีที่แล้ว +20

    Shital tai and Sachin bhau,
    Abhinandan.

  • @vickysuryawanshi1671
    @vickysuryawanshi1671 8 หลายเดือนก่อน

    गान फार छान आहे आनी याने संपूर्ण वंचित समाज मधे नवीन क्रांति येणार वंचित बहुजन आघाड़ी च्या माध्य मातून

  • @vikasjagtap3471
    @vikasjagtap3471 5 ปีที่แล้ว +13

    खुप छान गीत आहे. मी फक्त जय बहुजन बोलणार....Jay VBA...🙏

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 5 ปีที่แล้ว +9

    वाह...... अंगावर शहारा येतो ऐकताना........!...

  • @pranitakamble5951
    @pranitakamble5951 5 ปีที่แล้ว +25

    Khup Chan Song Milind Da & Shital Tai. Only VBA

  • @mayurigaikwad4207
    @mayurigaikwad4207 5 ปีที่แล้ว +28

    Soo beautifully written... every single sentence is soo pure and deep in meaning! Vanchit Bahujan jaaga aata! #MaharashtraWithAmbedkar Jai Bhim!

  • @सत्यमेवजयते-ट4ढ
    @सत्यमेवजयते-ट4ढ 5 ปีที่แล้ว +152

    🦁 *SC म्हणजे* 🦁👇👇
    🦁 *(मांग+महार+चांभार)* 🦁
    *वंचित बहुजन आघाडीचा विजय असो*
    *जयभीम जय लहुजी जय रविदास*

    • @mangeshshinde7394
      @mangeshshinde7394 5 ปีที่แล้ว +2

      SATYAMEV JAYATE सत्यमेव जयते

    • @pratapbankar811
      @pratapbankar811 5 ปีที่แล้ว +2

      छान ,सुरेख आवाज.

    • @shirishsabale4114
      @shirishsabale4114 5 ปีที่แล้ว +2

      अजुन भरपूर जाती आहेत

    • @vijaylondhe555
      @vijaylondhe555 4 ปีที่แล้ว

      Kadak Bhau

    • @सत्यमेवजयते-ट4ढ
      @सत्यमेवजयते-ट4ढ 4 ปีที่แล้ว +5

      @@shirishsabale4114 तशा ५९ जाती आहे पण या ३ नी जातींच्या उप जाती समजल्या जातात.

  • @_k_j_creation8824
    @_k_j_creation8824 9 หลายเดือนก่อน

    खुप खुप सुंदर गाणं गायलं आहे तुम्हा सप्रेम जय भीम जय संविधान
    वंचित बहुजन आघाडी विजय असो 💙💙💙✌️✌️✌️

  • @siddharthnaiknavare2440
    @siddharthnaiknavare2440 5 ปีที่แล้ว +3

    वंचित बहुजन आघाडीचे सुंदर असे अठरापगड जातीचे मस्त सोंग...जय वंचित बहुजन आघाडी..... सॅल्यूट तुमच्या टीमला

  • @VinayakKamble-f3o
    @VinayakKamble-f3o 10 หลายเดือนก่อน +1

    Great composer writer.... Kadak jay bhim..

  • @amarbamburde132
    @amarbamburde132 5 ปีที่แล้ว +37

    Vanchit bahujan aaghadi will win all 48 seat in maharashtra at parliamentary election 2019 .. . this is begining of new era of indian politics

  • @gorakhtakankhar856
    @gorakhtakankhar856 2 ปีที่แล้ว

    सचिन दादा शितल ताई खरोखर गोंधाळ तुमी बहूजनच्या घातला मानाचा जयभिम

  • @24mangeshmusicchannel21
    @24mangeshmusicchannel21 5 ปีที่แล้ว +9

    जबरदस्त गाणं आहे
    शितल ताई आणि मिलिंद सर खूप छान तुम्हाला धन्यवाद

  • @jRavi-qh8zp
    @jRavi-qh8zp 10 หลายเดือนก่อน +1

    यातले कोणकोण बाळासाहेबांना किती इमानदार राहतात शेवटपर्यंत बगूच..

  • @bhaskarbulakhe5297
    @bhaskarbulakhe5297 5 ปีที่แล้ว +11

    अप्रतिम पेक्षा अप्रतिम ताई आणि सचिन दादा!!!

  • @kishorchopde6291
    @kishorchopde6291 11 หลายเดือนก่อน +1

    अतिसुंदर गीत वंचित बहुजन आघाडीचे स्वप्न पूर्ण होणार कमलाबाई बीजेपी माझ्या महाराष्ट्रातील मतदार बंधू भगिनींनो

  • @vhcreationphotovideo6170
    @vhcreationphotovideo6170 5 ปีที่แล้ว +5

    मिलिंद दादा ऐक नं
    खूप छान
    वंचित बहुजन आघाडीचा विजय होणारच

  • @bhimraosalve4584
    @bhimraosalve4584 2 ปีที่แล้ว +1

    Khupsundar.Geetrachana.
    Wanchetancha.Gondhal
    Jay.BHEM.NAMOBUDHAY.....
    Bhemrao.B.Salve.Dombewale...
    Mumbai......MAHARASTRA......

  • @jaybharat6221
    @jaybharat6221 5 ปีที่แล้ว +7

    बहुजनांनो जागे व्हा एक व्हा संर्घष करा
    आणि सत्ताधारी स्व:ता बना परक्याच्या तुकड्या वर जगणे सोडा
    आपले आई बाबा भाऊ बहिण मरताय कारण सत्ता आपल्या हातात नाही
    काम पाहिजे असेल तर सत्ता पाहिजे
    सुख पाहिजे असेल तर सत्ता पाहिजे
    आपला शेतकरी आत्महत्या केली नाही पाहिजे तर सत्ता पाहिजे
    बहुजनांनो उठा डरकाळी फोडा
    वंचित बहुजन आघाडी ला साथ द्या
    मत द्या
    जय महाराष्ट्र जय भारत

  • @sushilsawant5611
    @sushilsawant5611 9 หลายเดือนก่อน +1

    Jay bhim Jay mulnivasi ❤