माझा खजिना रिता झाला तरी मला त्याची पर्वा नाही! पण माणसाला माणुसकीपासून वंचित करणारी रुढी मला मोडायची आहे.. छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!! 🙏🙏
देश कसा असावा आणि तो कसा चालवावा याच एक सुंदर मॉडेल म्हणजे शाहू महाराजांनी केलेला कोल्हापूर संस्थानचा कारभार होय.खरच किती आगळे वेगळे लोकराजे होते आमचे शाहू महाराज. विनम्र🙏 अभिवादन
✍️"समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व व सामाजिक न्यायाची महाराष्ट्रात मुहूर्तपेढ रोवणारे,समाजिक न्यायाचे शिल्पकार,भारतात प्रथमच कोल्हापूर संस्थानात मोफत आणि सक्तीच शिक्षण सुरु करणारे लोकनायक, आरक्षण ही संकल्पनाच ज्यांनी मांडली ते आरक्षणाचे जनक आणि छत्रपती शिवाजी महाराजानंतर या भूमीतला 1ला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यातिथी निमित्त त्यांच्या पावन स्मुर्तीस विनम्र अभिवादन.... कोटी कोटी प्रणाम..!" 💐💐💐🙏🙏🙏
स्वतः वेद शिकून लोकमान्यांना ही शिक्षणाला जात नसते हे दाखवून देणारे पण लोकमान्य निधनानंतर हळहळही व्यक्त करणारे, बाबासाहेबांना पाठिंबा देणारे शाहू महाराज,सर्व जातीपातीपेक्षा मानवता मोठी हे कार्यातून सांगणारे छत्रपती शाहू महाराज यांना मानाचा मुजरा.
कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही पण छत्रपति ने १८५७ च्या युद्धा मधे बाघ घेतला नवता या विरूध मुघल शहंशाह बहादूर शाह झफर ने पेशवा नाना साहेब , तात्या टोपे , झाँसी ची राणीं यांच्या सोबत लडाई मधे सहभाघ घेतला छत्रप्तीने ब्रिटिश चे पेंशन खाल्ले म्हणून आज सातारा आणी कोल्हापूर च्या गाद्या तश्याच आहे पण पेशवाई आणि मुघल साम्राज्य संपलं
फोर्ड हि कंपनी १९०३ साली अमेरिकेत सुरु झाली होती २ वर्षात भारतात येईल असे वाटत नाही. एकदा फॅक्टस तपासून पहा. त्याच्याशिवाय दिलेली माहिती खूप सुंदर आहे, प्रत्येक मराठी माणसाला आणि कोल्हापूरकर म्हणून मिरवणाऱ्याला अभिमान वाटेल अशीच. लोकराजा शाहूमहाराजांना अभिवादन.
शाहूमहाराज यांनी पुढील 500 वर्षासाठी केलेली तरतूद आज या राजकारणी लोकांना सांबाळता आली नाही हेच कोल्हापूर चे दुर्दैव आहे जो तो आपला फायदा कुठल्या गोष्टीत आहे ते बघतो आणि आम्हाला प्रदर्शन बघायला पाठवतो
@@incognito4202 खालील वेळी हिंदू धोक्यात असतो कृपया तरुणांनी याची नोंद घ्यावी. 1.जेंव्हा सत्ता नसते. 2.जेंव्हा निवडणूक असते. 3.जेंव्हा दंगली घडवाय च्या असतात. 4.जनतेच्या डोक्यातून महागाई, बेरोजगारी या प्रमुख मुद्द्यांना घालवायचे असेल. जनहितार्थ जारी
राजवैभव थोर असेल; पण मी रयतेशी वचनबद्ध आहे. ती वचनबद्धता त्या वैभवाहूनही थोर आहे. - असे विचार असणारे अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान, श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना, त्रिवार मानाचा मुजरा...🚩🚩
माझा खजिना रिता झाला तरी मला त्याची पर्वा नाही! पण माणसाला माणुसकीपासून वंचित करणारी रुढी मला मोडायची आहे..
छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!!
🙏🙏
Nice line
खजिना खाली कसा हॉइल, ब्रिटिश कडून पेंशन जे चालु होतं
@@suyashdeshpande784 kdhich nvt
@@suyashdeshpande784deshpand kombadi chor Royal khajana navachi goshta astes ki
लोकल टू ग्लोबल' दूरदृष्टी,समाजसुधारक,चिंतनशील आणि अभ्यासू "राजर्षी छत्रपती शाहू महाराज" लोकराजाला
स्मृतिशताब्दी दिनी मानाचा मुजरा !!!
The Greatest King 👑 in Indian History छत्रपती राजर्षि,लोकराजा शाहू महाराज.🙏🏻🇮🇳🇮🇳🇮🇳
खरं आहे! महात्मा फुले आणी शाहू महाराज, दोघेही फार फार मोठे!!
शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर पण
शाहू, फुले, आंबेडकर यांच्यामुळे तर महाराष्ट्र आज देशात सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे
👍🏻
सगळे नंतर आधी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
@@yashjambhulkar6262 अगदी बरोबर पण छत्रपती संभाजी महाराज विसरलास लेका.
Bhawa , shivaji maharaj aani aani shahu maharaj ekach vicharache hote, aani mahatma fule aani babasaheb he tyanchyach vicharache hote@@yashjambhulkar6262
Maharashtra udyog- dhande aani shikshana mule hi pudhe aahe aani Gujarathi,Marwadi udyojakan mule hi ! Tumhi maany kara agar naka karu,pan Brahmanannihi khup sikshan - samstha kaadhlya! Aani pratham bahutanshi sikshak Brahmanach hote ! Mumbai saarkhe bunder asalysmule Maharashtra pragat zala ,he hi khare aahe !
देश कसा असावा आणि तो कसा चालवावा याच एक सुंदर मॉडेल म्हणजे शाहू महाराजांनी केलेला कोल्हापूर संस्थानचा कारभार होय.खरच किती आगळे वेगळे लोकराजे होते आमचे शाहू महाराज. विनम्र🙏 अभिवादन
राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी"
लोकराजाला त्रिवार वंदन🙏 जय शाहू ,जय भीम, जय् शिवराय 💙🚩🔥
Hi shikavn shivaji maharajan pasun aahe raje Shashi gharanyala
✍️"समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व व सामाजिक न्यायाची महाराष्ट्रात मुहूर्तपेढ रोवणारे,समाजिक न्यायाचे शिल्पकार,भारतात प्रथमच कोल्हापूर संस्थानात मोफत आणि सक्तीच शिक्षण सुरु करणारे लोकनायक, आरक्षण ही संकल्पनाच ज्यांनी मांडली ते आरक्षणाचे जनक आणि छत्रपती शिवाजी महाराजानंतर या भूमीतला 1ला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यातिथी निमित्त त्यांच्या पावन स्मुर्तीस विनम्र अभिवादन.... कोटी कोटी प्रणाम..!"
💐💐💐🙏🙏🙏
एक आदर्श लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन __🙏💐👑
वंदन माझ्या लोकराजाला..! 🙏🙏🙏
Video संपूच नये असं वाटत हूतं.. 🙌🙌🙌👏👏
छ.शिवराय व छ.शंभूराजांनंतर ज्यांचे आदराने नाव घेतले ते म्हणजे छ.राजर्षी शाहू महाराज होत.
अशा या लोकराजास कोटी-कोटी
त्रिवार वंदन!💐💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼
पुण्यातील टिळकांची पण मस्ती कशी जिरवली शाहु महाराजांनी तो पण किस्सा सांगण्याचं धाडस करा...
Te Fakt Chatrapati Shivaji Maharajanchi समाधी टिळकांनी शोधली एवढेच सांगतात
@@pavanshivarkar5011 छत्रपती शिवरायांची समाधी ही महात्मा जोतिबा फुलेंनी शोधली हा खरा इतिहास आहे..
@@jay-tz3qx manje Mi ase Mantoy Ki Chukiche Kahi sangun Etihas Lapavnyacha Praytna Hotoy...
छत्रपती शाहु महाराजांनी आपल्या कलेच केलेलं एक अद्भुत प्रदर्शन होत ते!
Tilak konte ?
स्वतः वेद शिकून लोकमान्यांना ही शिक्षणाला जात नसते हे दाखवून देणारे पण लोकमान्य निधनानंतर हळहळही व्यक्त करणारे, बाबासाहेबांना पाठिंबा देणारे शाहू महाराज,सर्व जातीपातीपेक्षा मानवता मोठी हे कार्यातून सांगणारे छत्रपती शाहू महाराज यांना मानाचा मुजरा.
कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही पण छत्रपति ने १८५७ च्या युद्धा मधे बाघ घेतला नवता
या विरूध मुघल शहंशाह बहादूर शाह झफर ने पेशवा नाना साहेब , तात्या टोपे , झाँसी ची राणीं यांच्या सोबत लडाई मधे सहभाघ घेतला
छत्रप्तीने ब्रिटिश चे पेंशन खाल्ले
म्हणून आज सातारा आणी कोल्हापूर च्या गाद्या तश्याच आहे
पण पेशवाई आणि मुघल साम्राज्य संपलं
खरंच असा लोकराजा पुन्हा होणे नाही 💐🙏🚩
तिसऱ्या किस्स्यातील प्रसंग महाराजांनी जाणून बुजून केला असावा असं वाटतं. दूर दृष्टी.
शाहू महाराजांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 🙏💐🚩
राजश्री शाहू महाराजांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
जय शिवराय,, जय भीम,, जय शाहू राजे
अभिमान वाटतो अशा राजांचा ❤❤❤❤
फोर्ड हि कंपनी १९०३ साली अमेरिकेत सुरु झाली होती २ वर्षात भारतात येईल असे वाटत नाही. एकदा फॅक्टस तपासून पहा. त्याच्याशिवाय दिलेली माहिती खूप सुंदर आहे, प्रत्येक मराठी माणसाला आणि कोल्हापूरकर म्हणून मिरवणाऱ्याला अभिमान वाटेल अशीच. लोकराजा शाहूमहाराजांना अभिवादन.
राजर्षी शाहू महाराजांना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
विनम्र अभिवादन💐
बोल भिड़ु ने
आद्यक्रन्तिगुरु लहूजी वस्ताद साळवे व साहित्यारत्न अन्नाभाऊ साठे यांच्या वर देखील एक वीडियो बनवावा हि विनंती...🙏🏻
लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या शंभर व्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन🙏🚩
आभाळाएवढा राजा ...राजर्षी शाहू महाराज...
🙌🏻स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करणारे लोकराजे,आरक्षणाचे जनक.....
👑राजर्षी छत्रपती शाहू महाराज 🚩
यांना स्मृती शताब्दी वर्षादिनी विनम्र अभिवादन💐💐
❤️❤️
God for kolhapur 🙏🙏🙏🙏
God for maharastra
काही पन काय हे पगलपंती
खूप छान.. मला खूप छान वाटले 😊.. बोलण्याची पद्धत खूपच छान आहे..😊😊🥰
लोकराजा विनम्र अभिवादन 💐💐
प्रस्थापित समाजव्यवस्थेला छेद देऊन समतेचा पुरस्कार करणारे
छत्रपती राजर्षी शाहू महाराज
यांना पुण्य स्मरण दिनी
विनम्र अभिवादन
राजश्री.... छत्रपती... रयतेचा राजा... शाहू महाराज 🙏विनम्र अभिवादन 🙏🌹
राजर्षी शाहू महाराज 💐💐
हि माहिती दिल्याबद्दल बोल भिडू चे कलजापासून अभिनंदन...👍
मी आदिवासी फासे पारधी समज्याचा आहे.शाहू महाराज याच्यावर खूप छान कविता लिहिणार आहे.
शाहू महाराज यांना हृदयातून मुजरा. 🙏
शाहू महाराजांना विनम्र अभिवादन!
छत्रपती शाहू महाराजांना मानाचा मुजरा.
जय छत्रपति शाहू महाराज
राजश्री छत्रपति शाहू महाराज की जय
खरंच शाहू महाराजां बद्दल ऐकावं तेवढं कमीच अशा लोकराजा माझा मानाचा मुजरा
Chatrapati shivaji maharaj, chatrapati shahu Maharaj Maharashtra la labhlele mahan mansa
माझी जनता माझी लेकरं या उक्ती प्रमाणे छ राजर्षी शाहू महाराज यांना मानाचा मुजरा 🙏
महान राजा राजर्षी शाहू महाराज 🙏💐
Great information guys..💥 good news 🤝
🚩 शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन 🪔🙏
थोर राजा लोक राजा शाहू महाराजांना मानाचा मुजरा🙏
खूपच सुंदर माहिती दिलात .असेच शाहू महाराजांच्या कर्तुत्वाची संपूर्ण माहिती देत रहा. मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏
विनम्र अभिवादन
लोकराजास विनम्र अभिवादन !! 💐💐
शाहू महाराजांना विनम्र अभिवादन
वंदन माझ्या लोक राजाना छत्रपती शाहूराजे भोसले💐💐💐विनम्र अभिवादन
वेदोक्त प्रकरणावर एक खरा विडिओ बनवा बोलभिडू 🙏🙏🙏🙏
The greatest king 👑🙌 🙏
अप्रतिम
Kustiche aadharstanbh🙏🏻
ग्रेट शाहू महाराज जय जिजाऊ जय शिवराय
शाहूमहाराज यांनी पुढील 500 वर्षासाठी केलेली तरतूद आज या राजकारणी लोकांना सांबाळता आली नाही हेच कोल्हापूर चे दुर्दैव आहे जो तो आपला फायदा कुठल्या गोष्टीत आहे ते बघतो आणि आम्हाला प्रदर्शन बघायला पाठवतो
छत्रपती श्री राजर्षी शाहू महाराज की जय
महाराज ग्रेट होते
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा आज, शुक्रवारी (दि. ६ मे) शंभरावा स्मृतिदिन ! 🙏🏻🙏🏻💐👑🚩🫡
છત્રપતિ શિવાજી મહારાજ સાહેબ
પેશ્વા
શાહુ મહારાજ
छत्रपति शिवाजी महाराज की जय 🙏🧡
छत्रपति संभाजी महाराज की जय 🙏🧡
राजश्री छत्रपति शाहू महाराज की 🙏🧡
महान राजा ❤️
छ्त्रपती राजर्षि शाहु महाराज कि जय ...
राजश्री शाहू महाराज की जय
शिवा शंभुं राज्यांचे खरे वारसदार ❤️
बहुजन उद्धार कर्ता 🙏🙏🙏
Nehru ka baap shri shahu maharaj
@@incognito4202 खालील वेळी हिंदू धोक्यात असतो कृपया तरुणांनी याची नोंद घ्यावी.
1.जेंव्हा सत्ता नसते.
2.जेंव्हा निवडणूक असते.
3.जेंव्हा दंगली घडवाय च्या असतात.
4.जनतेच्या डोक्यातून महागाई, बेरोजगारी या प्रमुख मुद्द्यांना घालवायचे असेल.
जनहितार्थ जारी
लोकराजा ❤🙏
विनम्र अभिवादन 🙏
Shahu Maharaj 🙏🙏🙏🙏❤️❤️
🙏🙏🙏🙏🙏💐💐💯✌️👍 जय महाराष्ट्र जय छत्रपति शाहू महाराज की जय
🎉 छत्रपती शाहू महाराज की जय फक्त जयभिम 🎉
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAY MAHARASTRA
Aaple chatrapati shahu maharaj ki jay
मी शिव फुले शाहू आंबेडकर 💙💙💙💙🧡🧡🧡🧡🧡🧡
लोकराजे राजश्री शाहू महाराज यांना हृदयातून मानाचा मुजरा
Respect ✊🏻
छत्रपति शिवाजी महाराज व वंशज छत्रपति साहु महाराज यांच्यात फरक आहे
फक्त
छत्रपति शिवाजी महाराज
Shahu Maharaj
राजर्षी शाहू महाराज यान्ना विनम्र अभिवादन 💐💐💐💐
Raja ♥️
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना,
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
🌹🙏🌹
Very nice presentation... Salvi sir
Phule ,Shahu, Ambedkar,Avaghachi Maharashtra
विनम्र अभिवादन💐💐💐💐💐🙏
Chatrapati rajashri shahu Maharaj ki Jai 🙏🏻🇮🇳😄
💙🙏
🌹🌸🙏राजर्षींना शिरसाष्टांग दंडवत... 🙏🌸🌹
🚩🚩Amhi lingayat🚩🚩
वंदन त्या महानायका ला🙏
छत्रपती शाहू महाराजांना मानाचा मुजरा. 🔥🔥🚩🚩🚩
Thank you so Boll Bhidu
For sharing such a kind and important information
पुण्यशोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विषय सांगा
राजवैभव थोर असेल; पण मी रयतेशी वचनबद्ध आहे. ती वचनबद्धता त्या वैभवाहूनही थोर आहे. - असे विचार असणारे अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान, श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना, त्रिवार मानाचा मुजरा...🚩🚩
खूप छान माहिती
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन
❤
लोकराजाला दंडवत
Very nice expland sir
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
लोकराजा छत्रपती शाहू महाराज फक्त
लोकराजे शाहू छत्रपती महाराज कि जय ।।।।
Raje dila var raj karnarare samajacha uddhar karanare great raje
Chhatrapati Sahu Maharaj acha Vijay Aaso.......!!!!
🙏Maharajana Vinamra Abhiwadan 🙏