MAJHI MAINA GAVAVAR RAHILI Marathi Geet I Jag Badal Ghaluni Ghaav Sangun Gele Mala Bhimrao

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2013
  • 🌺🙏 • माँ तुझसा नहीं कोई जहा... 🌺🙏 Like Us on facebook: Bhakti Sagar:
    Subscribe Our Channel For More Updates: / tseriesbhakti
    Bheem Buddh Geet: MAJHI MAINA GAVAVAR RAHILI
    Album Name: Naav Bheemacha Gheta Yetemhataryala Jawani
    Singer: ANAND SHINDE
    Composer: Harshad Shinde
    Lyrics: ANNABHAU SATHE
    Music Label: T-Series
    If You like the video don't forget to share with others & also share your views.
    Subscribe: / tseriesbhakti
    Bhakti Sagar:
    To set popular Bhakti Dhun as your HelloTune, Airtel subscribers Dial 57878881 (toll free)
    For Spiritual Voice Alerts, Airtel subscribers Dial 589991 (toll free)
    If You like the video don't forget to share with others & also share your views.
    Stay connected with us!!!
    ► Subscribe: / tseriesbhakti
    ► Like us on Facebook: / bhaktisagartseries
    ► Follow us on Twitter: / tseriesbhakti
    For Spiritual Voice Alerts, Airtel subscribers Dial 589991 (toll free)
    To set popular Bhakti Dhun as your HelloTune, Airtel subscribers Dial 57878881 facebook: / bhaktisagartseries

ความคิดเห็น • 1.7K

  • @sameerdolare8807
    @sameerdolare8807 3 ปีที่แล้ว +1

    याच गाण्यामुळे संपुर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. संयुक्त महाराष्ट्र लढा यात. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचा खुप मोठा वाटा आहे. 🙏🏾🙏🏿लोकशाहीराला मुजरा 🙏🏿🙏🏾

  • @aadrshsuryawanshi

    कोण कोण हे गाणं 2024 मध्ये एकता आहे 😅😅

  • @manoharsalunkhe2406
    @manoharsalunkhe2406 ปีที่แล้ว +440

    मी एक मराठा आहे मला गर्व आहे कि अण्णा भाऊ साठे सारखे शाहीर या छत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्माला आले,🙏 लोकशाहीराला योग्य तो सन्मान मिळावा 🙏🚩 जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🚩🙏 जय महाराष्ट्र 🚩

  • @bhushankhude762
    @bhushankhude762 3 ปีที่แล้ว +358

    मला खुप गर्वा आहे कि मी लहुजी वस्ताद साळवे लोकशाही आण्णा भाऊ साठे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे स्वतंत्र जिवन जगत आहे

  • @tusharaher5227
    @tusharaher5227 3 ปีที่แล้ว +240

    असा आवाज ऐकुन मन खुप शांत होत.... मी महिन्यातून 30-40 वेळेला ऐकतो ही लावणी....

  • @rmb2021
    @rmb2021 ปีที่แล้ว +58

    खरंच आपली मैना गावाकड राहिलीय.... बेळगाव, धारवाड राहिलेत आपल्या कडे यायचे... कायम सल राहणार आहे महाराष्ट्राला.....

  • @star555vitekar3

    दीड दिवस शाळा शिकणारा अवलीया असली अफलातून कवनं रुचून आपल्या मनातील सल सदैव अजरामर करून गेले,,,शाहीर मानाचा मुजरा,जोहार मायबाप जोहार,,

  • @dhondibamore4257
    @dhondibamore4257 2 ปีที่แล้ว +102

    गुजरात्याच्या घशातून मुंबई ओरबडुन काढुन संयुक्त महाराष्ट्र निर्माण करणाऱ्या साहित्य रत्नाच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व हार्दिकशुभेच्छा. आणी शिंदे शाहिरांचे मनःपूर्वक अभिनंदन.👌👍🌹💐❤️🙏🙏

  • @vinodukarande4457
    @vinodukarande4457 3 ปีที่แล้ว +547

    💐💐"लोकशाहीर अण्णाभाऊ साठे" यांच्या चरणी शत शत प्रणाम !!💐💐

  • @Avanti6

    अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली ' माझी मैना गावावर राहिली ' ही लावणी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रेरणागित म्हणून अमर शेख यांनी गायले

  • @satwajisathe601
    @satwajisathe601 3 ปีที่แล้ว +736

    मातंग समाजात जन्माला आल्यामुळे उपेक्षित राहिलेले, समस्त भारतातीलच नव्हे तर जगातील असा एकमेव लेखक,शाहिर ज्यांनी केवळ दिड दिवस शाळा शिकून परंतु जीवनाच्या शाळेत शिकून भव्य दिव्य असे साहित्य निर्माण केले त्या माझ्या अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न प्रदान करण्यात यावा यासाठी प्रत्येक समाजाने पाठपुरावा करावा हि नम्र विनंती.

  • @santoshdongare8977

    मुंबई तर महाराष्ट्राची झाली पण आपल्याला राखता आली नाही.....आता मुंबई , पुणे, नाशिक, नवी मुंबई किंवा इतर शहर ही गुजराती व्यापारी चालवतात. मराठी माणूस फक्त नोकर म्हणून राहिला. खंत आणि शोकांतिका आहे मोठी.

  • @tejasdhumale4495
    @tejasdhumale4495 5 ปีที่แล้ว +342

    माझी मैना गावावर राहिली |

  • @-karan0004

    हे गाणं ऐकलं कि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही 😢 जय लहुजी... लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांना मानाचा त्रिवार वंदन...🎉❤

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 ปีที่แล้ว +58

    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या परिवर्तनवादी विचारांना क्रांतीकारी अभिवादन ❤💙🙏 जय भीम 💙❤🙏

  • @dipakmadane9671
    @dipakmadane9671 4 ปีที่แล้ว +54

    मराठी भाषेचा कोहिनूर हिरा...साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे

  • @sudhirpawar7878
    @sudhirpawar7878 4 ปีที่แล้ว +496

    अण्णाभाऊ साठंचे चरित्र विशिष्ट जातीपुरते न ठेवता समस्त महाराष्ट्रासमोर आणले पाहिजे .त्यांच खुप मोठ योगदान आहे महाराष्ट्रासाठी

  • @vishalkharat4575

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खरे महाराष्ट्रभूषण आणि भारतरत्न❤

  • @akashgawai7169
    @akashgawai7169 ปีที่แล้ว +78

    हे गाणं फक्त आनंद शिंदे यांच्या आवाजात काळजात भिडत. Great अण्णा भाऊ साठे

  • @amitdhaske3851
    @amitdhaske3851 3 ปีที่แล้ว +45

    साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे शब्द आणि आनंद दादांचा आवाज. दोन्हीला पण तोडच नाही. खुपच छान 👌👌👌💥