काळाराम मंदिरात Sanyogitaraje Chhatrapati ना अनुभव आला ते Shahu Maharaj यांचं वेदोक्त प्रकरण काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.9K

  • @BolBhidu
    @BolBhidu  ปีที่แล้ว +421

    वेदोक्त प्रकरणाचा कालखंड हा १९०० ते १९०५ असा आहे. व्हिडिओमध्ये एके ठिकाणी अनावधानाने १९९० ते १९०५ असा उल्लेख झाला आहे.

    • @oo7_.662
      @oo7_.662 ปีที่แล้ว +13

      तेवढं तर चालतंच की..

    • @ishowspeedreacts1551
      @ishowspeedreacts1551 ปีที่แล้ว

      ram ram bol bhidu

    • @raymer.8055
      @raymer.8055 ปีที่แล้ว +12

      Tumhala hindu ektra aalele chalat nahi he khary

    • @TV00012
      @TV00012 ปีที่แล้ว +29

      चलता है!मुळात एवढ्या कमी वेळात विषय समजून, जबाबदारीने सत्य मांडण धाडसाच काम आहे... सगळ्या समाजाला संभाळावं लागतंय कोण काय कारण शोधेल सांगता येत नाही. अभिनंदन 💐💐💐🙏👍

    • @TV00012
      @TV00012 ปีที่แล้ว +10

      @@raymer.8055 हा जणू काय त्यांचे अँकर निवडणुकीला मत खाणार आहेत उभे राहून 🙏

  • @RAM00021
    @RAM00021 ปีที่แล้ว +768

    महान आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी कोणत्याही पुजाऱ्याशिवाय मुठभर मावळ्यांना घेऊन रायरेश्वराचा पिंडीवर शपथ घेतली.मंत्र नाही तर वचन आणि विश्वास लागतो त्या ऊर्जेप्रती 🙏💐💐

    • @marti9653
      @marti9653 ปีที่แล้ว

      सनातनी ब्राह्मन लोकांनी राज्याभषेकाला विरोध केला,?
      गागा भट

    • @Akhappy007
      @Akhappy007 ปีที่แล้ว +19

      Superb comment ❤

    • @sandeepmandhare4180
      @sandeepmandhare4180 ปีที่แล้ว +26

      एक नंबर जातीययवाद जातीययवाद बोंबलनारे स्वता जातीययवादाला प्रोसान्ह देत आहेत जय छत्रपति शिवाराय🚩🙏

    • @thebookworm4567
      @thebookworm4567 ปีที่แล้ว +8

      Casteism Karu naka

    • @vinayakchivate28
      @vinayakchivate28 ปีที่แล้ว +17

      ​@@DailyLifeSolution वेदोक्त आणि पुरोनक्त कुणाला काही कळत नाही आणि काही फरक पडत नाही हे स्वतःला पुढारी म्हणून पुढे आणायचे आहे

  • @pramod.1996
    @pramod.1996 ปีที่แล้ว +118

    छत्रपती घराण्या बाबत अशा गोष्टी होतात तर सामान्य जनतेचे काय . खरच बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप आभार ज्यांनी आम्हाला या सर्वातून बाहेर काढले💙नमो बुद्धाय जय शिवराय जय भीम🙏

    • @pawarvilas26
      @pawarvilas26 ปีที่แล้ว +1

      they are sub branch of zee 24 taas

    • @Chdv1227
      @Chdv1227 6 หลายเดือนก่อน +1

      जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 🚩जय श्री राम 🚩

  • @prashantjadhav4663
    @prashantjadhav4663 ปีที่แล้ว +384

    सत्य सांगितल्याबद्दल बोल भिडू चे आभार

    • @Citadel-001
      @Citadel-001 ปีที่แล้ว

      बामणम् पिठमागम्🍉 हिंदू मधील मुस्लिम म्हणजे बामण, 3% कुत्रे पूर्ण हिंदुंवर राज्य करत आहेत . आणि बाकीचे छू म्हणल की निघाले दंगली करायला yedzve कुठले.

    • @anand2152
      @anand2152 ปีที่แล้ว +1

      ​@@DailyLifeSolution mg aaj je zal te pn nahi zal as mnal😂

    • @दादासोपाटील
      @दादासोपाटील ปีที่แล้ว

      ​@@anand2152इतक्या दिवस का गप होत्या.

    • @pratikdesai6476
      @pratikdesai6476 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/CAjvvtHQkj8/w-d-xo.html
      Ekda baghach

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 ปีที่แล้ว +408

    अजूनही तीच मानसिकता काळाराम मंदिर ट्रस्ट मध्ये आहे हेच सत्य 🚩

    • @shrikantsonkamble8434
      @shrikantsonkamble8434 ปีที่แล้ว +7

      जय शिवराय

    • @wickedmonk2250
      @wickedmonk2250 ปีที่แล้ว

      ज्या हरामखोरांना अस्पृश्यांना प्रवेश नको म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला ते कोणत्या पातळीचे असतील ह्याची जाणीव सर्व सामान्यांना असायला हवीत.

    • @vinayakchivate28
      @vinayakchivate28 ปีที่แล้ว +19

      देवळात जायचं नाही

    • @prasadadhav3968
      @prasadadhav3968 ปีที่แล้ว +9

      @@vinayakchivate28 का नाही जायचे देवलात?

    • @ASGXYZ
      @ASGXYZ ปีที่แล้ว +14

      ​@@prasadadhav3968 तिथला देव...
      अजूनही सनातनी वर्गाच्या बुद्धीत...
      बदल करु शकत नाही.

  • @theemperor2960
    @theemperor2960 ปีที่แล้ว +173

    Heartly Thanks To Babasaheb💙

    • @urvxfvdzrnp
      @urvxfvdzrnp ปีที่แล้ว

      th-cam.com/video/CAjvvtHQkj8/w-d-xo.html

  • @Tushar_Hegade333
    @Tushar_Hegade333 ปีที่แล้ว +96

    करवीर रियासत,आरक्षणाचे जनक, श्रीमंत छत्रपती राजे राजर्षी शाहू महाराज यांना दंडवत प्रणाम...🙏

  • @pranay5623
    @pranay5623 ปีที่แล้ว +734

    शाहू फुले आंबेडकर महाराष्ट्राची शान आहेत🎉 छत्रपती शिवाजी महाराज देव आहेत त्यांचं नाव नाही घेतला म्हणून देवाची किंमत कमी होत नाही. हृदय कापून देले तरी नाव महाराजांचा असेल❤️

    • @sumitdiwanji50
      @sumitdiwanji50 ปีที่แล้ว +30

      ​@ASK ME shahu त्यांचेच वंशज आहेत

    • @sumitdiwanji50
      @sumitdiwanji50 ปีที่แล้ว +27

      @ASK ME ही बोलण्याची पद्धत आहे येवढं समजत नाही का

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 ปีที่แล้ว +16

      @ASK ME jabardasti ahe ka?

    • @Snggaikwd
      @Snggaikwd ปีที่แล้ว +26

      ​@ASK ME are murk shau maharaj aale manze shivaji maharaj sambhaji maharaj pan aale murk lok hai tumi

    • @the...devil..
      @the...devil.. ปีที่แล้ว +14

      @ASK ME udya tumhi loka bhide guruji cha nav add karaila sangal...mag te pan add kariche ka.?

  • @sunil-rp5wf
    @sunil-rp5wf ปีที่แล้ว +59

    महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🙏

  • @DRx7890
    @DRx7890 ปีที่แล้ว +43

    सर्वसाक्षी जगत्पती | त्यासी नकोची मध्यस्थी ||
    - राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले

  • @anmoldharmadhikari
    @anmoldharmadhikari ปีที่แล้ว +241

    ❤❤❤ तुमच्या सगळ्या टीमला सलाम! उत्तम काम आहे तुमचं!

    • @pratikdesai6476
      @pratikdesai6476 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/CAjvvtHQkj8/w-d-xo.html
      Ekda baghach

  • @timepasswriter7468
    @timepasswriter7468 ปีที่แล้ว +161

    बहुजन समाजाने छत्रपती शाहू महाराज यांची जयंती घरात दिवाळी सम साजरी करावी: Dr. B R Ambedkar
    Thanks to छत्रपती शाहू महाराज 🙏🙏🙏

    • @dnyanesh642
      @dnyanesh642 ปีที่แล้ว +1

      बहुजन समाज नेमका कोणता समाज आहे सांगा बर

    • @urvxfvdzrnp
      @urvxfvdzrnp ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/CAjvvtHQkj8/w-d-xo.html

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 ปีที่แล้ว +9

      @@dnyanesh642
      जे ब्राह्मण नाहीत ते सर्व हिंदू म्हणजे बहुजन.

    • @wavtal
      @wavtal ปีที่แล้ว

      😂😂😂😂

    • @wavtal
      @wavtal ปีที่แล้ว

      ​@@krishna_raj9331 😂😂😂तरी आम्हा बहुजन लोकांच्या देव, धर्मावर खोटी टीका का करता मग.... आम्ही बहुजन नाही... जाती विकल्या आम्ही... आम्ही फक्त हिंदू

  • @hiteshpatole8141
    @hiteshpatole8141 ปีที่แล้ว +66

    सर्व साक्षी जगतपती
    त्याला नकोची मध्यस्थी....
    --म. ज्योतिबा फुले

  • @hashira910
    @hashira910 ปีที่แล้ว +107

    Thank you Babasaheb 💙🙏

  • @musicmafia659
    @musicmafia659 ปีที่แล้ว +54

    खरा इतिहास सांगायला सिंहाच काळिज लागत “बोल भिड़ू” सलाम कार्याला , एकीकडे ईमान विकुन बसलेली मीडिया आणि दूसरीकडे आपली सत्यसोधकाची वाट .

  • @omaa8085
    @omaa8085 ปีที่แล้ว +55

    फुले, शाहू, आंबेडकर विषय आपला वेगळा ❤

  • @y.tthoke2522
    @y.tthoke2522 ปีที่แล้ว +80

    महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो💙
    जय लहुजी 💛

  • @Jack-qz1lq
    @Jack-qz1lq ปีที่แล้ว +151

    Thank you बाबासाहेब आंबेडकर...

    • @avi9312
      @avi9312 ปีที่แล้ว +4

      Kasha sathi jati vad vadhavla mhahun ?

    • @Jack-qz1lq
      @Jack-qz1lq ปีที่แล้ว +16

      @@avi9312 amhala ya ghanimadhun baher kadhla mhnun

    • @avi9312
      @avi9312 ปีที่แล้ว +3

      @@Jack-qz1lq hindu dharma tumhala ghan vatate

    • @ballclay1036
      @ballclay1036 ปีที่แล้ว

      ​@@avi9312 तुझ्यासारख्याना बोलण्याचा अधिकार दिला म्हणुन नाहीतर बसला असता एखाद्या भटाचा चोळना धरून

    • @ballclay1036
      @ballclay1036 ปีที่แล้ว +8

      ​@@avi9312 त्या लोकांनी राजेंना अधिकार द्याला नकार दिला मग तु कुठल्या अधारावर स्वतःला हिंदु म्हणुन घेतो

  • @walterwhite6479
    @walterwhite6479 ปีที่แล้ว +58

    शाहू महाराज... खरे रयतेचे राजे होते ❤

  • @smcreation686
    @smcreation686 ปีที่แล้ว +457

    Babasaheb Aambedkar and Chatrapati Shahu Maharaj friendship is best 💙

    • @Citadel-001
      @Citadel-001 ปีที่แล้ว +1

      बामणम् पिठमागम्🍉 हिंदू मधील मुस्लिम म्हणजे बामण, 3% कुत्रे पूर्ण हिंदुंवर राज्य करत आहेत . आणि बाकीचे छू म्हणल की निघाले दंगली करायला yedzve कुठले.

    • @prashantjadhav1042
      @prashantjadhav1042 ปีที่แล้ว +10

      Dokyav padlay kay ( baba saheb kevha janmala alele te mahitey ka? )

    • @Nikolazyko
      @Nikolazyko ปีที่แล้ว +31

      जाधव 🤣🤣🤣🤣
      मूर्ख आहात पण आत्मविश्वास जबर आहे 😂😂

    • @Nikolazyko
      @Nikolazyko ปีที่แล้ว +1

      @@prasadadhav3968 मग ?

    • @jayshrikaradkar2397
      @jayshrikaradkar2397 ปีที่แล้ว +14

      जाधव डोक्यावर पडले

  • @sagarwakdikar6133
    @sagarwakdikar6133 ปีที่แล้ว +150

    आम्ही सगळे फुले-शाहू-आंबेडकरांचे वारस...जय महाराष्ट्र

    • @sandeepmandhare4180
      @sandeepmandhare4180 ปีที่แล้ว +13

      बराबर आहे पण ह्या सगळ्यांचा बाप एकच छत्रपति शिवाजी महाराज 🙏🚩

    • @Nagvanshi5
      @Nagvanshi5 ปีที่แล้ว +8

      ​@@sandeepmandhare4180 bap yevaji guru shant yogya ahe

    • @akshaynilkanth7468
      @akshaynilkanth7468 ปีที่แล้ว +4

      आधी छत्रपती 🙏🙏

    • @Jack-qz1lq
      @Jack-qz1lq ปีที่แล้ว +2

      ​@@sandeepmandhare4180 he koni tharvale..

    • @sandeepmandhare4180
      @sandeepmandhare4180 ปีที่แล้ว +7

      @@Jack-qz1lq ज्यांना छत्रपति शिवाजी महाराजा विषय व फुले, शाहु, आंबेडकर यांच्या कार्याचा आदर व प्रेम आहे ते सर्व 🙏🚩

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc ปีที่แล้ว +135

    शिव फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र 🙏

    • @omsonawane4679
      @omsonawane4679 ปีที่แล้ว +8

      *शंभूराजे , राजाराम राजे , शाहू राजे १ ले , महाराणी येसूबाई , महाराणी ताराराणी , बाजीराव पेशवे , यांच्या मुळे सुद्धा हिंदुस्तान मुघालांपासून वाचून राहिला यांना विसरता कामा नये.*

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 ปีที่แล้ว +1

      @@omsonawane4679
      Peshwaya मुळे मराठेशाही गेली.

    • @omsonawane4679
      @omsonawane4679 ปีที่แล้ว

      @@krishna_raj9331 🤣😅🤧 बाळा इतिहास वाच रोहन जमादार चे पुस्तक वाच ✅👍

    • @जय....1997
      @जय....1997 ปีที่แล้ว

      ​@@omsonawane4679 are to jamdar manuvadi jhatu ahe ani tu tyachi chatato ajun sudhrare bhaktano

  • @dipaktech1556
    @dipaktech1556 ปีที่แล้ว +131

    जय शिव, शाहू, फुले, आंबेडकर🙏

    • @wickedmonk2250
      @wickedmonk2250 ปีที่แล้ว +5

      फुले शाहू आंबेडकर अस आहे, आधी फुलेंच नाव लिहा ते मोठे होते.

    • @sandeepmandhare4180
      @sandeepmandhare4180 ปีที่แล้ว +12

      ​@@wickedmonk2250ह्यालाच बोलतात जातीयवादीक्ष

    • @sandeepmandhare4180
      @sandeepmandhare4180 ปีที่แล้ว +6

      छत्रपति शिवाजी महाराज नसते तर फुले फुले नसते आपण सर्वांना सुंत्ता करावी लागली असती जय छत्रपति शिवाजी महाराज की जय🙏🚩

    • @Nikolazyko
      @Nikolazyko ปีที่แล้ว +7

      @@sandeepmandhare4180 महापुरुषांमध्ये लहान मोठं कोणी नसतं
      सगळ्यांचे विचार अनुसरावे
      पण कालानुरूप बघता
      पहिले महाराज येतात मग फुले येतात मग शाहू आणि मग बाबासाहेब
      ही विचारांची साखळी आहे...
      याबद्दल हरी नरके आणि राजू परुळेकर मुलाखत बघावी

    • @sandeepmandhare4180
      @sandeepmandhare4180 ปีที่แล้ว

      @@Nikolazyko मला पण हेच सांगायचं होत 🙏🙏

  • @ajaysarwade358
    @ajaysarwade358 ปีที่แล้ว +15

    याचं कारणमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडला, कारण आम्हाला आमचा स्वाभिमान महत्वाचं आहे.
    जिथे ९६ कुळी मराठा समाजाला किंवा छत्रपती घराण्याला शूद्र समजल जाते तिथे आमच्या सारख्या मागास समजाचे तर अस्थित्व शून्य होत
    #Thank_you_BaBasaheb

    • @kraven935
      @kraven935 10 หลายเดือนก่อน +4

      96 kuli maratha madhe 34 diffrent jaati ahet tya mahar, maang etc pn ahet fakt kunbi thode jast ahet . Marata hi jaat nhi to ek 34 jaaticha group ahe.

  • @vikasbhosle7979
    @vikasbhosle7979 ปีที่แล้ว +21

    Thank you,Dr. Babasaheb Ambedkar ❤❤

  • @qasimalisayyed7903
    @qasimalisayyed7903 ปีที่แล้ว +166

    कथित सवर्णाबरोबर टिळकांनीही छ. शाहू महाराजांच्या विरोधात टीका करून अग्रलेख लिहले . तरी ही ते लोकमान्य कसे?असो.सदरबाबदाची माहिती आम्हास अवगत केल्याबाबद भिडू आपले खुप खूप आभार !

    • @manojsagaonkar6576
      @manojsagaonkar6576 ปีที่แล้ว

      Tilak ha chutmaricha hota.....hyach tilkacha student vikrut savarkar

    • @santj2
      @santj2 ปีที่แล้ว +13

      हो पण x muslim हा चैनल ही पाहा फक्त हिंदू द्वेष आणि फायदा बघू नका

    • @wickedmonk2250
      @wickedmonk2250 ปีที่แล้ว +13

      ​@@santj2 हिंदु नाही ब्राह्मण आणि हिंदू धर्म नाही ब्राह्मण धर्म

    • @gl555bass6
      @gl555bass6 ปีที่แล้ว +18

      भटमान्य टिळक

    • @abhishekkerulkar2245
      @abhishekkerulkar2245 ปีที่แล้ว +8

      ​@@gl555bass6 are laja vatu dya lokamanya tilak yancha apaman karychi layki tari ahe ka tumchi

  • @overtaker3295
    @overtaker3295 ปีที่แล้ว +102

    कारस्थाने उघड केली की भिडे गुर्जी ला राग येतो

    • @walterwhite6479
      @walterwhite6479 ปีที่แล้ว +14

      किडे आहेत त्यांच्यात 😂

    • @ab...1
      @ab...1 11 หลายเดือนก่อน

      Bhide ha nalayak ahe

    • @SwapnilVaidya-c1p
      @SwapnilVaidya-c1p 9 หลายเดือนก่อน +3

      Braman samaj la badama kelyashivya lokana Jevan jat nai😊😊

    • @art_and_culture_
      @art_and_culture_ 9 หลายเดือนก่อน +1

      Bhrahman vagtat tarri tashech na. Etkushe ahet loksankhene pan lokanna pagal banavlay. Shahu Maharaj kharech shudra hote ka re?? Ani shudra mhanun tyanna vedoktacha hakk nakarne ani tyacha politics karne manje kay tumhchi layki te disla😂😂

    • @Jayeshpatil-s8x
      @Jayeshpatil-s8x 5 หลายเดือนก่อน

      ​@@SwapnilVaidya-c1pje badnam ahet tyanchi badnami honarach

  • @TV00012
    @TV00012 ปีที่แล้ว +108

    सतिप्रथा,विधवापुनःविवाह,केशवपन,शिक्षा न देणे ती स्त्री आज शिकली, लढली आणि ज्याच्याकडे ज्ञानाचे ठेकेदार म्हणतात त्याला ज्ञान शिकवून आल्या 🙏🙏. सावित्रीमाईंचे दगडे,शेन,चिखल चे घाव वाया गेले नाही 🙏😔💐

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 ปีที่แล้ว +10

      हिंदू धर्म छोड क्यो नही देते तुम लोग.....😂😂😂 मराठो को मंदिर जाणे से रोका गया हे तो मराठे मज्जीत क्यो नही जाते 😂 वैसे भी सेक्युलर हे मराठे मंदिर मज्जित समान हे उनके लिए 😂😂😂

    • @TV00012
      @TV00012 ปีที่แล้ว +30

      ​@@vaibhavmule6194 जे लोक समस्त हिंदूंचा दक्षिणेवर जगून पोट भरतात त्यांनी ज्ञान पाजळू नये..पंताचा IT सेल चे काम करतोस तर 40 पैशाचा औकातीत राहायचं 🙏

    • @TV00012
      @TV00012 ปีที่แล้ว +6

      ​@ASK ME चर्चेने मार्ग कधीही निघतो या आधीही मी तुम्हाला हेच बोललो होतो.. चांगल्या गोष्टीसाठी आपल्यातील वाईट गोष्टीचा स्वीकार करून बदलायचा असतात याने धर्म मोठा होतो. असे किती तरी भारतात धर्मांतर प्रकरण आहेत ज्यांनी पोट आणि जगण्यासाठी धर्मांतर केले आणि आपण आपली माणसे गमावून बसलो 🙏😔. पूर्वी मंदिर म्हणजे निवारा,उपचार,निराकरण ची जागा होती आता त्याचे व्यवसायिकरणाचा नादात लोक दूर करतोय.. कालच एका वृद्ध स्त्रीचा VIP दर्शन मुळे वैतागून विद्रोह पाहिला कारण गरिबांना लाईन 3-4 तास आणि पैसे वाले 5 मिनिटात यांनी मेजॉरिटी लोक हर्ट होतात आणि ही हर्ट करणारी लोक सुधारावा नाही तर बाहेर काढा 🙏💐💐💐

    • @poonamborkarpoonamborkar3560
      @poonamborkarpoonamborkar3560 ปีที่แล้ว

      ​@@TV00012 jaise ko vaisa ,well done 👍💪🙏😊

    • @TV00012
      @TV00012 ปีที่แล้ว +3

      ​@artusthere ते कसे पुढे आहेत चांगलंच माहिती आहे नको सांगू त्याच कर्माने हे विष बाहेर येतंय... 🙏🙏ज्ञान या गोष्टीला कधीच विरोध नाही पण केवळ मी आणि मीच महान याला विरोधच आहे. कारण धर्माचे वाद असले कि स्वतःची पोर घरात आणि दुसऱ्याची रस्त्यावर सुधरा अजूनही आर्य अनार्य करताय कधी नुसतं आर्य नावानी सत्ता मिळवा बर... ताकद तुम्हाला याच लोकांची लागतीय

  • @Ronaldoghuge3341
    @Ronaldoghuge3341 ปีที่แล้ว +308

    चूक ही आपलीच ब्राह्मणांना मंत्र म्हणायला बोलावताच का ना पुरानोक्त ना वेदोक्त 💫🙏🙏😮

    • @urvxfvdzrnp
      @urvxfvdzrnp ปีที่แล้ว +1

      हेच चालू आहे आजकाल राष्ट्र जिहादी लोकांचे सगळीकडे .. जातीवाद पसरवा ,फोडा आणि राज्य करा..
      मंदिरात जाऊ नका.. मंत्र म्हणू नका.. पूजा करू नका.. सण साजरे करू नका..
      बाकी प्रत्येकाने आप आपले ठरवावे..

    • @Youtube1A2B3C4D
      @Youtube1A2B3C4D ปีที่แล้ว +9

      💯

    • @vaibhavitape1531
      @vaibhavitape1531 ปีที่แล้ว +9

      Barobar

    • @vinayakchivate28
      @vinayakchivate28 ปีที่แล้ว +6

      Correct

    • @kirankharat3
      @kirankharat3 ปีที่แล้ว +5

      १००% बरोबर

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 ปีที่แล้ว +61

    देवाचा दर्शन करण्यासाठी पुजाऱ्याची गरजच काय देवा मध्ये आणि भक्ता मध्ये मला कोणीही दलाल नको🚩

    • @krushnamore7729
      @krushnamore7729 ปีที่แล้ว +3

      He thoda patla mala. pn jyanni aadhich Hindu dharm sodlay te asha Kahi bhramananmule dharmalach Dosh detat

    • @sujitsalvi7621
      @sujitsalvi7621 ปีที่แล้ว +1

      पण त्याचे दर्शन तरी का करावे जो देव अस्तित्वातच नाही.

    • @सुशांत-र1थ
      @सुशांत-र1थ ปีที่แล้ว +3

      @@sujitsalvi7621 aahe Karan maharaj Tyanna मानायचे.....आणि जर आम्ही महाराजांना मानतो म्हणजे देवाला ही मानतो....तुम्ही आमचा संस्कृती सोडली म्हणजे महाराजांची संस्कृती सोडली....मी ब्राम्हण यांना मानत नाही....तुम्ही हिंदुं वर बोलू नये...

    • @krushnamore7729
      @krushnamore7729 ปีที่แล้ว +2

      @@sujitsalvi7621 He tharavnara Tu kon? Tumche chapri pora swataha shikat nahit pn devanna nava thevnyasathi science chya bata martat.

    • @abhijeetshinde9318
      @abhijeetshinde9318 ปีที่แล้ว +2

      ​@@sujitsalvi7621 हे एखाद्या मुसलमानाला विचारून पहा अल्ला अस्तित्वात आहे की नाही

  • @sandipdhande123
    @sandipdhande123 ปีที่แล้ว +44

    मी एक मराठा घरात जन्माला आलेलो आहे.जर का कोणताही धर्म त्याचे मंत्र, वर्ण, जात या आधारावर कोणाशीही भेदभाव करीत असेल तर ते धर्ममार्तण्ड,तो धर्मस्तोम निषेधार्ह आहे.मी त्याला कधीच माणनार नाही.अशा धर्म मार्तण्ड्वांचा, स्तोमांचा धिःकार असो.
    (त्या बाबींसंदर्भात)
    Equality should be there at any cost..

    • @sanjeevborse2827
      @sanjeevborse2827 ปีที่แล้ว

      आयला हा पण भास्कर कुलकर्णी च निघाला कुठून कसा देवा किती
      शास्त्री भास्कर कुलकर्णी ठोका
      हराम खोराला

    • @ShubhamPatil-rl4jk
      @ShubhamPatil-rl4jk ปีที่แล้ว

      Mg sodun de bsdchya

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 ปีที่แล้ว +1

      हिंदू धर्माचा अभ्यास केलाय? गीता वाचली आहे? कोण कुठला महत् बोलतो म्हणुन direct exit😀.
      कुठल्या मंदिरात तुला असा अनुभव आला आहे का?
      तळटीप: मी बामण नाही 😂

    • @kajalkharat8344
      @kajalkharat8344 ปีที่แล้ว

      Thats required mad mad hindu.
      People like maratha cant do any revolutions.
      And thats also effect development of land.

    • @rushikeshbhoite9022
      @rushikeshbhoite9022 ปีที่แล้ว

      Tula mi open chalange deto tu dusra dharm swikar......

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 ปีที่แล้ว +37

    टिळकांचे खरे रूप समोर आणल्याबद्दल आभार.
    अजुन खुप जातीय करामती असतील

    • @nikhilshirsat1607
      @nikhilshirsat1607 ปีที่แล้ว

      टिळक जातीवादी होते. हे जग जाहीर आहे.

    • @RS-wp5di
      @RS-wp5di ปีที่แล้ว +1

      होताच जातिवादी

    • @Chdv1227
      @Chdv1227 6 หลายเดือนก่อน +1

      केव्हा पासुन पाटील आडनाव लावताय 😂

  • @jackintosh6225
    @jackintosh6225 ปีที่แล้ว +232

    तुम्ही किती पण प्रयत्न करा, ब्राम्हणवादी विचारसरणी तुम्हाला कधीच बरोबर मानणार नहीं.. म्हणून ही विचार सारणी मोडून काढ़ा...

  • @Bhargav141
    @Bhargav141 ปีที่แล้ว +195

    शाहूराजे यांचे विचार अजूनही शाबीत आहेत आणि प्रतिस्पर्धीही तगडा आहे
    वेदांचा आग्रह का
    नसीब तो उनके भी होते है जिनके हाथ नही होते
    हे कधी समजणार

    • @must604
      @must604 ปีที่แล้ว

      शाहू यांचे विचार अजुन जिवंत आहेत म्हणता आणि वेदांचा आग्रह का म्हणता?
      शाहू यांनी पणं वेदिक मंत्रांचा आग्रह धरला होता,अस या व्हिडिओ तचं सांगितलं आहे.
      बाकी या गोष्टीतील ,आम्हाला काही,माहिती नाही.आज व्हिडिओ बघितला तेव्हा 100 वर्षा पूर्वी असे काही ,घडल होत कळले.

    • @walterwhite6479
      @walterwhite6479 ปีที่แล้ว

      ​@@DailyLifeSolution कोण?

    • @user-sj2rz7md2s
      @user-sj2rz7md2s ปีที่แล้ว

      ह्या सनातन्यांना फार माज आलाय. EVM मुळे सरकार पडणार नाही ह्याची खात्री निर्माण झालीय.
      th-cam.com/video/UDEMce_i7z8/w-d-xo.html

    • @walterwhite6479
      @walterwhite6479 ปีที่แล้ว

      @Amit Pawarशाहू महाराज>>> टिळक

    • @Sanskrit_vanee
      @Sanskrit_vanee ปีที่แล้ว

      @@DailyLifeSolution
      Source please

  • @sumitdiwanji50
    @sumitdiwanji50 ปีที่แล้ว +42

    सत्य सांगितल्या बदल आभार

  • @devvhalerds3355
    @devvhalerds3355 ปีที่แล้ว +112

    हिंदु धर्म व सनातन हिन्दू धर्मा मध्ये काय फरक आहे हया वर एक व्हिडिओ बनवा plz........म्हणजे आम्हाला कळेल आम्ही बहुजन हिंदु आहोत की सनातन हिन्दू होणार आहोत.

    • @AGhanshyam
      @AGhanshyam ปีที่แล้ว

      बहुजन हिंदु म्हणुन काहीही नसतं
      असतं ते फक्त आर्य आणि अनार्य
      तूम्ही अनार्य आहात.

    • @ashishkamble9122
      @ashishkamble9122 ปีที่แล้ว +22

      छत्रपति शिवाजी राजे पासुन आपन सगले बहुजन अहोत

    • @bhushantelmore6471
      @bhushantelmore6471 ปีที่แล้ว +22

      Bramhan sodun sagle bahujan ahet

    • @Youtube1A2B3C4D
      @Youtube1A2B3C4D ปีที่แล้ว +5

      यावर video बनला पाहिजे🚩

    • @sujitsalvi7621
      @sujitsalvi7621 ปีที่แล้ว

      बौद्ध धम्माचे खरे नाव सनातन आहे बौद्ध नाही.

  • @swapnalijagtap7269
    @swapnalijagtap7269 ปีที่แล้ว +126

    Shahu, phule and ambedkar and their thoughts are reason for progressive Maharashtra.. we are lucky that we had these peoples..

    • @nikhilshahare6241
      @nikhilshahare6241 ปีที่แล้ว +2

      When we step out of Maharashtra then this sense of pride gets stronger than before that we are part of such culture which is pivoted by Shahu Phule Ambedkar.

  • @vikasgayakwad2099
    @vikasgayakwad2099 ปีที่แล้ว +16

    योग्य तो विषय घेतल्यामुळे धन्यवाद 🙏

  • @sharadfulaware5238
    @sharadfulaware5238 ปีที่แล้ว +67

    अजूनही जातव्यवस्था बदललेली नाही. जर, छत्रपती महाराजांना असा अनुभव येत असेल तर सर्वसामान्यांचे काय होत असेल. याचा विचार न केलेला बरा. जोपर्यंत जात ही जात नाही तोपर्यंत आपला महाराष्ट्र कधीच पुढे जाऊ शकत नाही. आपल्या सर्वांना जातीमध्ये अडकून ठेवलेला आहे याचा आपण कधी विचार करणार.

    • @Lone_Wolf2424
      @Lone_Wolf2424 ปีที่แล้ว

      लोक बाबासाहेबांच्या कष्टाने मिळवून दिलेल्या आरक्षणावर मरोस्तोवर बोंबा मारतील, पण बामनांच हे अघोषित आरक्षण मात्र त्या हरामखोर लोकांना दिसून ही दुर्लक्ष करतात.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว +2

      तुम्ही सर्वसमान्य आहात असं मी गृहीत धरतो.
      आता तुम्ही सांगा तुम्हाला किती वैदिक मंत्र पाठ आहेत?
      तुमचं एक म्हणणं पटलं, जो पर्यंत जात नावाची कीड हिंदू धर्मातून जात नाही तो पर्यंत हिंदूंचा उद्धार होऊ शकत नाही. 💯

    • @Thestoicaspirantsushil
      @Thestoicaspirantsushil ปีที่แล้ว +6

      @@DESIBOY-fe7nm mulat hindu dharma ch नष्ट झाला पाहिजे म्हणजे जात ही रहाणार नाही

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 ปีที่แล้ว +1

      ​@@Thestoicaspirantsushil lavkar ch hoil

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 ปีที่แล้ว +67

    बुद्ध धम्म की क्या पहचान, मानव मानव एक समान. चलो बुद्ध धम्म की ओर, नमो बुद्धाय 🙏🙏🙏

    • @akashraising4818
      @akashraising4818 ปีที่แล้ว +1

      tumhi rahu dya . amhi karu barobar palun janyala kahi arth nahi . dev ani bramhan kahi sambandh naahi

    • @gl555bass6
      @gl555bass6 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏

    • @kundlikparihar2986
      @kundlikparihar2986 ปีที่แล้ว +13

      समतावादी, मानवतावादी, विज्ञानवादी बुद्ध धम्म हा या देशातील मातीत अंकुर पावलेला आहे. बौद्ध धम्म परकीय नाही. जगामध्ये भारताची बौदध राष्ट्र अशीच ओळख आहे

    • @iamrebel660
      @iamrebel660 ปีที่แล้ว +8

      @@3sprimemi706 Buddha Dharama chi Jaati Chya ek tari Naav saang bar. Abhi Buddhist hahe Amhala ek jaati ch naav mahit nahi. Tumhi gyan dya amhala.🤣

    • @maheshchormole5447
      @maheshchormole5447 ปีที่แล้ว

      😂😂mag Babasahebbani as it is Buddhism accept kela asta Nayan Buddhism nahi 😂😂😂😂Dharmala shiwya deun goshti Sudharlya astya tar jagat ekada tari desh asta jitha lafde naste

  • @sandeepkamble7732
    @sandeepkamble7732 ปีที่แล้ว +139

    धन्यवाद बाबासाहेब आंबेडकर आपले उपकार जन्मभर फिटणार नाहीत..... 🙏🙏 तुम्ही आम्हाला बौद्ध धर्मात घेऊन गेला नसता तर या जातीयतेच्या गटारगंगेत आणखीन किती काळ आम्हाला जगाव लागलं असतं याची कल्पनासुद्धा सहन होत नाही..... राजाची अवस्था ही तर सर्वसामान्य माणसाचं काय....?

    • @vbh4315
      @vbh4315 ปีที่แล้ว +28

      बुद्ध नाही भीम धर्मात आहात आपण .

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 ปีที่แล้ว +1

      @@vbh4315आपन भटुकडया धर्मात आहत

    • @adityamaske8667
      @adityamaske8667 ปีที่แล้ว +1

      ​@@vbh4315 br dada

    • @surajgadakh1433
      @surajgadakh1433 ปีที่แล้ว +1

      खरच आपला समाज बदलला आहे का?

    • @Aboveboard-hy8cj
      @Aboveboard-hy8cj ปีที่แล้ว

      ❤❤❤

  • @darshanahire3627
    @darshanahire3627 ปีที่แล้ว +24

    छत्रपती शाहू महाराज 🚩🔥❤️❤️❤️

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx ปีที่แล้ว +27

    ज्याला वेदोक्त काय आणि पुराणोक्त काय आणि ते कशाशी खातात हे ज्याला माहिती नाही त्या इंग्रज लोकांनी ह्या प्रकरणाचा निकाल द्यावा.....कमाल आहे.....आजुन ही आग आहे ...अजूनही आम्हाला क्षुद्र समजतात...प्रत्यक्ष संभाजी राजेंच्या पत्नीला देखील ह्या गोष्टींचा सामना करावा लागला ....आणि दुर्दैव म्हणजे आम्ही ते सहन करतो...काय धार्मिक लाचारी आहे ही आमची ....

    • @karan4251
      @karan4251 ปีที่แล้ว +1

      Mulaat tyanna mantraachi kaay garaj vatata hoti??? Jyanni nehami aapla apaman kela tyanchyakde punha he jatatachkase?? Tya mantranchi kaa odh asaavi?

    • @ganeshbhosle7812
      @ganeshbhosle7812 ปีที่แล้ว

      ​@@karan4251 bhava tyani bamnani aaplya dharmatun vegl nigayla pahije aapn ka vegl nighav 🤔

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 ปีที่แล้ว

      @@ganeshbhosle7812 ha veda madhe asa kut nahi, jati vyavstha nanter aali, tyanlach kadun taku aapan

    • @dhanajijadhav3634
      @dhanajijadhav3634 ปีที่แล้ว

      निर्भय महाशय, इंग्रजांकडे ब्राह्मण गेले न्याय मागायला. स्व तचा वर्चस्वाचा ठेकेदारांनी त्यांचे लांगुल चालन का केले. आ नी इंग्रज राज्यकर्ते होते,म्हणूनच ब्राह्मण त्यांचेकडे गेले.धार्मिक बाबतीत हस्तक्षेप क्करण्यास त्यांचा नकारच होता.हेच लाळघोटे गेले.दोन्ही बाजू ऐकून निर्णय शाहु महाराजांच्या बाजूने दिला.हेच टिळक व इतर ब्राह्मण वर्गाचे दुखणे आहे.

    • @RS-wp5di
      @RS-wp5di ปีที่แล้ว

      पहिले हे देवाच्या नावाखाली लोणी खाणारे दलाल हाकलून दिले पाहिजे

  • @Mychem-ic2qm
    @Mychem-ic2qm ปีที่แล้ว +18

    फक्त छत्रपती,फुले,शाहू ,आंबेडकर✌️🙏🙏

  • @ashishkamble9122
    @ashishkamble9122 ปีที่แล้ว +67

    Dr. Babasaheb Ambedkar yancha vijay aso 🙏🙏🙏🙏🙏 thank you baba saheb ...

    • @Sunstar24
      @Sunstar24 ปีที่แล้ว +3

      barobar 🙏🙏🙏🙏

  • @aniketshende8640
    @aniketshende8640 3 หลายเดือนก่อน +2

    फुले, शाहू, आंबेडकर ❤️

  • @ashokborse6955
    @ashokborse6955 ปีที่แล้ว +13

    अतिशय महत्त्वाची, दुर्मिळ, ऐतिहासिक माहिती दिली आहे,

  • @shrikantsonkamble8434
    @shrikantsonkamble8434 ปีที่แล้ว +27

    जाती अंत झाला पाहिजे, भारत महान झाला पाहिजे

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 ปีที่แล้ว

      आरक्षण घेताना शरम नाही वाटत,धडधाकट असताना

    • @digvijaysingparadake3057
      @digvijaysingparadake3057 ปีที่แล้ว +2

      Intercast marriage jhalyashivai te honar nahi te

    • @rushidarpe6295
      @rushidarpe6295 หลายเดือนก่อน

      Hindu+ hindu ​@@digvijaysingparadake3057

  • @raj.....347
    @raj.....347 ปีที่แล้ว +10

    छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यास आणि विचारापुढे सैदव नतमस्तक...🙏🙏

  • @chaitanyaranade4549
    @chaitanyaranade4549 ปีที่แล้ว +5

    Me brahman, ani me shahu maharajan sobat. Excellent video. Jati bhed ha lavkarat lavkar sampla pahije.

  • @shankarragde3326
    @shankarragde3326 ปีที่แล้ว +11

    बोल भिडू चे विशेष आभार अपन निर्भीड पने
    वास्तविक परिस्थिती जनतेच्या समोर उभी केली

  • @realindia9718
    @realindia9718 ปีที่แล้ว +12

    वर्ण जात पात धर्म हे लोकांनी तयार केलेले आहे.
    एकच धर्म मानवता ❤
    माणूस कर्माने उच्च नीच असतो.
    आता लोक हुषार झालेत.

  • @yogesh190577
    @yogesh190577 ปีที่แล้ว +75

    जय शिवराय 🚩🚩
    काळा मंदिरातील पुरोहितांचा निषेधच 😡

    • @djmusiccompanypvt.lkolhapu9285
      @djmusiccompanypvt.lkolhapu9285 ปีที่แล้ว +1

      का?

    • @Lone_Wolf2424
      @Lone_Wolf2424 ปีที่แล้ว +18

      खरा सनातन माहित करा, शेंडीचा नागपूर वाला
      नाही, उठ सुट जय श्री राम'

      या मराठी मातीचा एकच नारा '

      'हर हर महादेव "
      महाराजांचा मान, अन महाराजांच्या विचारांचा.
      तुम्हाला कोनी छो कुत्र्या बोलल की लगेच पळायच,
      जरा डोक्यानी विचार करा.
      I
      हा महाराष्ट्र आहे, UP/Gujrat सारख्या
      बिनडोक्यांच ऐकून घ्या वाटोळ करून, स्वतःच पण
      अन महाराष्ट्राच पण.
      हा छत्रपतीं, फुले ,आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे.

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 ปีที่แล้ว +6

      ​@@Lone_Wolf2424 अंबेटकर सनातनी नव्हते मित्रा 😂😂😂 शिवाजी महाराज सेक्युलर होते 😂😂

    • @Lone_Wolf2424
      @Lone_Wolf2424 ปีที่แล้ว +8

      @@vaibhavmule6194 मित्रा आंबेडकर नाव आहे साहेबांचं, आणि दुसरी गोष्ट, सनातन विषयी नव्हे तर महाराष्ट्राच्या विषयी बाबासाहेबांना नमूद केले आहे.

    • @naynasonawane7841
      @naynasonawane7841 ปีที่แล้ว +8

      @@vaibhavmule6194 ,,,,, भाऊ आदित्य दादा म्हणतात की हा छत्रपती, फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे याचाच अर्थ असा होतो की हा सनातन्यांच्या महाराष्ट्र नाही,,,,,,,

  • @amols8836
    @amols8836 ปีที่แล้ว +40

    Thanks babasaheb ambedkar 🙏🙏🙏

  • @abhimitke1245
    @abhimitke1245 ปีที่แล้ว +6

    ता ब्राम्हणी एक गोष्टलात ठेवावी छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज देव देवळात शिल्लक आहेत हे लक्षात ठेवा जय शिवराय

    • @krb7641
      @krb7641 ปีที่แล้ว

      Tu ek gosht lakshat thev
      Chhatrapati Shivray yana janmala ghatle te devanech, ya Maharashtrat. Swata Shivray pan devacha aashirvaad ghyayche. Swarajya sthapnechi shapath hi tyani mandirat ghetli. Ugach devala kami lekhu nakos.

  • @vaibhavmaske5786
    @vaibhavmaske5786 ปีที่แล้ว +1

    अत्यंत सुंदर अशा विषयावर आपण documentry तयार केली आहे. मुळात वेद पठण करण्याचा अधिकार हा फक्त माणसांचा नसून तो अगदी पशू पक्षी यांचाही आहे , हेच श्री ज्ञानेश्वर माऊली यांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवून सिद्ध केले. वेदांतील ज्ञान हे मर्यादित ठेवल्याने अनेक वर्ष सातत्याने आपला देश पराधीन झाला. वेद हे अपौरुषेय आहेत, ते ज्ञान ग्रहण करण्याची इच्छा असलेल्या कोणी ही वाचले तरी चालतात. स्त्रिया ना देखील वेद पठण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. लोपामुद्रा, मैत्रेयी, गार्गी या स्त्रिया वेदमूर्ती होत्या. शिवाय वेद पठण करण्यासाठी उपनयन संस्कार झालेला हवा , असे कोणतेही बंधन वेदांमध्ये नमूद नाही. अनेक वर्षांच्या काळात अनेक बदल हे वेदात झाले . उदा. पुरुष सुक्ता मध्ये चार वर्ण हे मूळ पुरुष यांच्या मुखातून ( ब्राह्मण) , बाहू मधून ( क्षत्रिय) , मांडी तून ( वैश्य) आणि पायातून ( क्षुद्र) निर्माण झाले असे पुरुष सुक्त सांगते. वास्तविक ५००० वर्षांपूर्वी जेव्हा वेद लिखित स्वरूपात तयार झाले , तेव्हा ही वर्ण व्यवस्था अस्तित्वात च न्हवती. म्हणजे या सर्व गोष्टी नंतर सामील करण्यात आलेल्या आहेत.
    आपण या संदर्भात एक विस्तृत documentry तयार करावी ही विनंती.
    धन्यवाद.

  • @user-vn2fs5dd8q
    @user-vn2fs5dd8q ปีที่แล้ว +7

    धन्य ते शाहू महाराज 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @shrikrushna0077
    @shrikrushna0077 ปีที่แล้ว +2

    मी देवाला मानतो या.
    या असल्या बामनान मुळे समाज विभागला.
    कुठे बाजीप्रभू देशपांडे आणि कुठे हे
    जय शिवराय जय शंभुराजे 🚩

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 ปีที่แล้ว

      बाजी प्रभू देशपांडे हे ब्राह्मण नव्हते.
      CKP होते.

    • @shrikrushna0077
      @shrikrushna0077 ปีที่แล้ว

      @@krishna_raj9331 mhanje

  • @ShireeshMy
    @ShireeshMy ปีที่แล้ว +184

    आमच्या रक्तावर हे महंत पुजारी जगताहेत ..नाहीतर सुंता होऊन नमाज पढण करत असते..

    • @realindia9718
      @realindia9718 ปีที่แล้ว +39

      मला तेच समजत नाही, की छत्रपतींच कार्य मोठे असून त्यांना खाली बघितले आणि हे दान घेऊन त्यांची चाकरी करणारे उच्च कशे.? 😂

    • @user-dr9pk6oi4v
      @user-dr9pk6oi4v ปีที่แล้ว +19

      वेद पठणाची परंपरा ही जुनी आहे. वेदांचे पठण करणाऱ्यांवर त्या वेळीही अनेक आक्रमणे झाली आजही होताहेत पण वेद पठणाची परंपरा वेद काळात जशी होती तशीच आजही चालू आहे. हजारों वर्षांचा राजाश्रय वेद पठण परंपरेला आहे.... छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ही बाब लक्षात घेतली होती.. म्हणूनच त्यांनी वाद विवाद करण्या पेक्षा संवाद साधला आणि गागा भट्ट सारख्या महा पंडितांनी सुद्धा एक पाऊल मागे टाकून वेदोक्त राज्याभिषेक घडवून आणला त्या साठी स्वतंत्र पोथी ग्रंथ इत्यादींची ही रचना केली...पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुण ग्राहकतेची कदर आजकाल च्या लोकांना नाही ही खंत आहे...

    • @user-dr9pk6oi4v
      @user-dr9pk6oi4v ปีที่แล้ว

      @@realindia9718 @Real India केवळ वेदांची प्रतिष्ठा राखण्या साठी उच्च नीचातेची परंपरा सांभाळली. ज्यांना वेद पठाणाची परंपरा जपायची होती त्यांनी स्वतः च्या कल्पनेनुसार तशी समाज रचना केली. त्या वेळच्या बहुसंख्याकांनी ती जतन केली. पण आज समाज बदलतो आहे तशा समाजधरणा ही बदलत आहेत. आज ही अर्थीक परिस्थिति शिक्षण इ कारणासाठी उच्च नीचतेची भावना जपली जाते. मात्र केवळ धर्माचे कारण देत वेद परंपरेला विरोध केला जातोय हे मिशनरी लोकांचे षडयंत्र आहे.. सावध राहावे. अन्यथा सर्व देश एक दिवस ख्रिस्ती बनेल मग कोण छत्रपती कोण ब्राह्मण कोण आदिवासी आणि कोण काय.. सार्वजन ख्रिस्ती आणि चर्च वाले राज्यकर्ते...

    • @thebookworm4567
      @thebookworm4567 ปีที่แล้ว +1

      Jaati jaatit naka bhed vaadhvu

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 ปีที่แล้ว +17

      या पुजारी वर कशाला अवलंबून राहायचे वेदोक्त साठी ??
      बहुजनांनी शिकून घ्यावे सगळे वेदोक्त कर्म आणि करावे ...

  • @namdevraskar4537
    @namdevraskar4537 11 หลายเดือนก่อน +1

    सबसे महान विचार धारा " महत्मा फुले " यांचीच आहे फुले यांचे कार्य खूप मोठे होते पण त्याची खास दखल घेण्यात आली नाही

  • @securitycerigoj9093
    @securitycerigoj9093 ปีที่แล้ว +22

    Thank you Babasaheb ❤

  • @karankirtishahi4181
    @karankirtishahi4181 ปีที่แล้ว +316

    Thank you, Dr.babasaheb ambedkar, for saving us from this unhuman religion 🙏

    • @kushaq1173
      @kushaq1173 ปีที่แล้ว

      Hinduism is greatest religion. neo buddhist are worst sadist of world

    • @4kunal
      @4kunal ปีที่แล้ว +23

      @artusthere This is known to those who were born into Buddhism and not those who converted with the 22 Pradhyas

    • @spidy-qv4rb
      @spidy-qv4rb ปีที่แล้ว +36

      Islam🕌🤲
      swikar ani burkha gualun fir mg 🤣🤣

    • @aakashbaviskar6011
      @aakashbaviskar6011 ปีที่แล้ว +27

      ​@artusthere where it is written that Buddha was born in Himdu religion show me that😂... If he was hindu which god or goddess he was praying, there are no archeological evidence of mythological god ram, hanuman, ganesh ,etc 32 crore before buddha, and supreme court also accepted that Ramayan is mythological stories read its decision on Lalai singh yadhav case... Don't try to act oversmart u casteist, u must be the one who is eating free reservation

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 ปีที่แล้ว +16

      @@spidy-qv4rb Baloch madhe tumcha lokani tech kelay bhetun ye tyana 🤣🤣🤣

  • @amoldandge9282
    @amoldandge9282 ปีที่แล้ว +62

    हिंदु धर्म छत्रपती घरान्याला शुद्र मानतो तर हिंदु धर्म हा छत्रपतींचा धर्म नाही.

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 ปีที่แล้ว +7

      आम्ही पण तेच म्हणतो सोडून द्या हिंदू धर्म 😂😂😂

    • @rohitkharat1931
      @rohitkharat1931 ปีที่แล้ว +4

      इथे विषय हिंदू धर्माचा नाही तर पुरोहितशाहीचा आहे..

    • @vickyb7802
      @vickyb7802 ปีที่แล้ว

      ​@@vaibhavmule6194 tuzya baapa cha aahe ka hindu dharma? Amhi nasto tar aata quran pathan karun dakshina magat basle aste tuze may baap.. Bhikarda kuthla

    • @sks1464
      @sks1464 ปีที่แล้ว +12

      ब्राम्हण लोकांना हिंदू धर्मातून हाकलून दया

    • @vbh4315
      @vbh4315 ปีที่แล้ว

      इकडे ब्राह्मणाची जातीयवादी मानसिकता दिसत असली .
      तरी जिकडे हिन गेले तर तिकडचा कायदा मानवाचं लागतो.

  • @abdulmatinshaikh7111
    @abdulmatinshaikh7111 ปีที่แล้ว +30

    त्याच पुरोगामी महाराष्ट्राला आज परत मागासलेला बनवायचा प्रयत्न होतोय ...याला रोखले पाहिजे... जय महाराष्ट्र

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 ปีที่แล้ว +3

      कस? छत्रपती संभाजी नगर नावाला विरोध करून का?😀

    • @maheshchormole5447
      @maheshchormole5447 ปีที่แล้ว +1

      Ye Baba Tumhi Purogami vagere vagere var Bolbachan det naka jau .... Dangal khor loka ahat Brahman Jatiwadi Ani tumhi pan Jatiwadich ahat Ulat tya Brahmana peksha jast asal Kafir navach Vishay Tumchach ahe....Ani Tumchya dharnatil Jativad vagere Kadaych mhanla tar Islam pe dhoka mhanun dagad fek karat sutnaryanni purogami goshtivar gyan Deu naiye Babasaheb Mhanale "BURQA CLAD WOMEN'S ARE WORST SCENE ON INDIAN STREET'S" tumhi tya Burqa prata ar kon bolala tar Islam pe dhoka he bolta Soyi nusar purogami lokannach vapar karne Ani Fukatchya savlati khane ha danda adhi band Kara....Purogami maharastra badal he gyan denar ata....😂😂😂😂😂halala triple talak Ahemadia Shia Sunni pasmanda etc etc jati che lafde dhig bhar Ani nigale dusryala purogami var gyan dyayla

    • @ChhatrapatiShivajiMaharaj96k
      @ChhatrapatiShivajiMaharaj96k ปีที่แล้ว +2

      Sunni ka sia ahes

    • @Chdv1227
      @Chdv1227 6 หลายเดือนก่อน

      ​@@positivekumar3546,औरंगा चे उदात्तीकरण करने म्हणजे पुरोगामित्व 😂

  • @SharadKadam-pd8ov
    @SharadKadam-pd8ov ปีที่แล้ว +16

    जेधे, भास्करराव जाधव, जवळकर यांबद्दल पण माहितीपूर्ण व्हिडिओ टाकून याची माहिती सकल बहुजनांना द्यावी.
    आणि बहुजन महापुरुष महात्मा फुले यांचे विचार आपल्या चॅनल मार्फत सांगितले जावे .

  • @anildesai9538
    @anildesai9538 ปีที่แล้ว +35

    GREAT CH.SHAHU MAHARAJ

  • @SachinShirsath18
    @SachinShirsath18 ปีที่แล้ว +32

    Jay shahu Jay bhim Jay shivray 💙🙏

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 ปีที่แล้ว +5

    फार अप्रतिम माहिती मिळाली !
    धन्यवाद!

  • @ManishaVende
    @ManishaVende ปีที่แล้ว +33

    छत्रपति शाहू महाराज यांचा विजय असो जय भीम

  • @pritamkamble3410
    @pritamkamble3410 ปีที่แล้ว +5

    थोडक्यात काय तर आज पण तुम्ही जातीने मोठे होता.... वा रे विश्वगुरू..

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 ปีที่แล้ว +59

    जय मूलनिवासी 👍

    • @shravanpatil7592
      @shravanpatil7592 ปีที่แล้ว +3

      @ASK ME 😄

    • @mayur.q
      @mayur.q ปีที่แล้ว +11

      जय हा संस्कृत शब्द आहे जी सनातन हिंदूंनी बनवली आहे.. 😂
      तुम्ही पाली नेपाळी वापरा तुमची

    • @mohandesh1947
      @mohandesh1947 ปีที่แล้ว +9

      जय छोटा भिम जय आफ्रिका

    • @बाबाआठवले
      @बाबाआठवले ปีที่แล้ว +9

      @@mohandesh1947 😂😂😂 अरब वरुन अत्ता आलेले अनी convert झालेले मुस्लिम यांचे नवरे..! आनि आम्ही बाहेरचे ...! 😂

    • @AweSomeIMeMySelf
      @AweSomeIMeMySelf ปีที่แล้ว

      Sanatan Sameeksha channel var Sagle mul nivasi ni vichar mandave🎉

  • @Krishna19917
    @Krishna19917 ปีที่แล้ว +3

    खरचं हिंदू धर्माचा खचिकरण अशा लोकमुळे होत आहे जात पातीत अजूनही हे लोक धर्म संपवायचा मागे आहेत ..... छ्त्रपती शाहू राजेंना मनाचा मुजरा

  • @patilboys1
    @patilboys1 ปีที่แล้ว +21

    मुळात ब्राह्मण विरोधी चळवळ मराठा शाहू महाराजांनी सुरू केली,पुढे फुले आंबेडकर ब्राह्मण विरोधी चळवळ सुरू केली,त्या वेळेच्या बऱ्याच मराठ्यांनी साथ दिली पण ते आज कोनला माहिती नाही...

    • @tslayer1552
      @tslayer1552 ปีที่แล้ว +1

      Hyach marathyani 48 sali brahmananche khoon kharun tyanchi property lutli. Laxmanrao kirloskarananchi sataryatil factory jalli mhanun Tyanna Punyat yava lagla. 8000 brahmanancha khoon ani baykanche balatkar kele maratha lokani

    • @Citadel-001
      @Citadel-001 ปีที่แล้ว +1

      @@tslayer1552 waa ye to achha hua tha

    • @ShubhamPatil-rl4jk
      @ShubhamPatil-rl4jk ปีที่แล้ว +2

      ​@@tslayer1552 i have seen your other comments, you are just another bot trying to create false narratives between maratha and bramhins

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 ปีที่แล้ว +1

    पहिल्यांदा बोल भिडूचे आभार. उत्तम विश्लेषण.
    काळाराम मंदिरातील पुजार्‍यांना हत्तीच्या पायाखाली दिले पाहिजे.

  • @ashokkothekar1486
    @ashokkothekar1486 ปีที่แล้ว +4

    खूपच छान आरती ताई,,, असच माहितीमध्ये भर घालून जनतेला जागृत करत रहा,,,, या उपक्रमाबद्दल आपले मन: पूर्वक अभिनंदन 🙏🙏

  • @ishowspeedreacts1551
    @ishowspeedreacts1551 ปีที่แล้ว +50

    सर्व हिंदूंना माझी नम्र विनंती आहे की कृपया टेबलावर बसा आणि हिंदू धर्मात आवश्यक असलेले रिफॉम्स करा नाहीतर बरेच बाह्य आणि अंतर्गत शत्रू आहेत.नाहीतर आपण स्वतःचा नाश करू🙏🙏😭😭

    • @RahulPatil-fs7bc
      @RahulPatil-fs7bc ปีที่แล้ว

      ब्राम्हणांना हिंदू धर्मातून बाहेर काढून टाकू. मग reforms होईल

    • @amarnathswami2329
      @amarnathswami2329 ปีที่แล้ว +9

      बस रडत😊

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर बोललात. 💯💯💯💯

    • @Aboveboard-hy8cj
      @Aboveboard-hy8cj ปีที่แล้ว +1

    • @wickedmonk2250
      @wickedmonk2250 ปีที่แล้ว

      ह्यांना वाटत फक्त मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक द्वेष करून हिंदू धर्म टिकवता येईल. शिवाजी महाराजांनी सुद्धा ह्या भटांच्या धार्मिक रुढीवाद आणि जातीवादाचा विरोध केलेला ते ह्यांना माहीतच नाही.

  • @vaibhavsaundadkar1999
    @vaibhavsaundadkar1999 ปีที่แล้ว +5

    व्वा ! खूपच छान विषय मांडला🙌

  • @sudarshanpagare1827
    @sudarshanpagare1827 ปีที่แล้ว +2

    शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र

  • @drsourabh957
    @drsourabh957 ปีที่แล้ว +12

    Very well explained!! Thanks

  • @prathameshmane6638
    @prathameshmane6638 ปีที่แล้ว +94

    जय भीम 💙🙏

    • @qasimalisayyed7903
      @qasimalisayyed7903 ปีที่แล้ว +9

      जय हिंद,जय भीम!!!

    • @Youtube1A2B3C4D
      @Youtube1A2B3C4D ปีที่แล้ว +18

      इथ येऊन जय भीम म्हणायची काय गरज आहे भावा...
      दुसऱ्या जाती धर्मात बोटं घालायला शिकवलं का अंबेडकर आणि बुद्धांनी 😤

    • @Tushar_Hegade333
      @Tushar_Hegade333 ปีที่แล้ว +14

      @@TH-cam1A2B3C4D सविनय क्रांतिकारी जय भीम 📓🖋️🇮🇳

    • @viiishaaaal
      @viiishaaaal ปีที่แล้ว +11

      Jay bhim 🙏💐

    • @Nagvanshi5
      @Nagvanshi5 ปีที่แล้ว +5

      ​@@TH-cam1A2B3C4D Ani Jay bhim la itak react karnyachi ky garaj mitra

  • @VISHAL-28
    @VISHAL-28 ปีที่แล้ว +34

    जानव्याच्या विळख्यातून मंदिरांना सोडवा,
    आपलेच पैसे खाऊन माजले, ह्यांना नांगराला जूपा.
    श्री शिवशंभू🚩🚩

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 ปีที่แล้ว

      Saheb, sarkar sagale temples control karte😂tyana vichara

    • @sanjeevborse2827
      @sanjeevborse2827 ปีที่แล้ว

      अरे बाबांनो आपण सगळे सजीव एकाच रक्ता मासाची आकार वेगळा वृत्ती वेगळी ज्याला जसा अनुभव येईल त्या प्रमाणे वागणारी कर्म ठरलेली त्यात संचित प्रारब्ध गुण अवगुण यांनी ओतप्रोत भरलेली
      त्यात काम क्रोध लोभ मद मोह
      मत्सर या षडरिपु ने ग्रासलेली
      पण आपल्याला बुध्दी निसर्गाने
      बहाल केली बुध्दीची देवता आपल्या हिंदू संस्कृतीत जगन्माता सरस्वती देवी हीच वहाण हंस तसेच मोर हंस पाण्यातून बाहेर आली कि त्याच्या अंगावर एक टिप्पुस ही पाणी रहात नाही स्वच्छ अगदी स्वच्छ निर्मळ असतो आणि त्याच खाद्य म्हणाल तर हंसाला मोत्याचा
      त्याच अंगही मोत्या सारखं चमकतं आणि मोराचं म्हणाल तर असंख्य रंग छटा बदलणारे तरंग रंग लाख लाख डोळ्यांचा सुंदर पिसारा जणू
      वीणेच्या झंकाराने संगीतातून विविध रागमाला प्रसृत करणारा किती विहंगम किती सुंदर माझी
      मोठी बहिण मला नेहमी म्हणायची
      सच आणि मवाळ मिठूले रसाळ शब्दजैसे कल्लोळ अमृताचे विचार करताना आपण समोरच्यशी असं
      बोलायचं की आपण त्याच्या कानात अमृत ओततोय त्या वेळी मी तिला म्हणालो मऊ मेणाहूनी
      आम्ही विष्णूदास कठीण वज्रास
      भेदून ऐसे ती माझ्याकडं बघतचं
      राहिली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले आणि माझा अहंकार पूर्ण माझ्या जीवंत चिंतेत
      खाक झाला आणि मी विचारी झालो अशी माझ्या गुरूची कृपा माझ्यावर झाली सोबत्यानो सांगायचं तात्पर्य आपण एकमेकांना
      दुःखावण्या पेक्षा एकमेकांना समजून घेऊया देव देश आणि धर्मा साठी कविवय॔ पी सावळाराम यांच्या
      देवरुप होऊ सगळे देवरुप होऊ सगळे सप्तसागराची शक्ती बिंदू बिंदू
      मिळता हाती अणू रेणूची होवोनी
      युगे युगे फिरते पृथ्वी गळ्या मध्ये घालून गळे मृत्यू लाच मारुन गेले
      फक्त देशासाठी फक्त देशासाठी देशासाठीच जगुया भेदरहित
      चिदानंद रुप शिवोहं शिवोहं
      जय महाराष्ट्र जय भारती
      एकच माता भारतमाता
      जय भवानी जय शिवाजी
      हर हर महादेव हर महादेव

    • @urvxfvdzrnp
      @urvxfvdzrnp ปีที่แล้ว +2

      मशीद आणि church? त्या विरुद्ध बोलायची हिंमत नाही??🤣🤣

    • @drakengarddrake1816
      @drakengarddrake1816 ปีที่แล้ว

      Kon sodavnar, jo dusaryavar visambala tyacha karybhag budala!!

    • @Prasadpatil17
      @Prasadpatil17 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर हेच करावे लागणार आता बहुतेक

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 ปีที่แล้ว

    फूले. डॉ. आंबेडकर अणि वीर सावरकर पण the ग्रेट all rounder

  • @kailashingle208
    @kailashingle208 ปีที่แล้ว +36

    Shaumaharaj is great marathi king and my god

  • @sangeetashinde2791
    @sangeetashinde2791 ปีที่แล้ว +2

    खूप सविस्तर आणि छान माहिती दिली धन्यवाद

  • @umeshwasnik9915
    @umeshwasnik9915 ปีที่แล้ว +6

    Thank you Babasaheb🙏

  • @Muddekibaatofficial2217
    @Muddekibaatofficial2217 ปีที่แล้ว +1

    Bol bhidu chya samast teamla dhnywad. Je nidar pane Haa waad amachya pudhe ghevun alat

  • @rohangaikwad5332
    @rohangaikwad5332 ปีที่แล้ว +3

    याच्यावरून हे समजते की आम्ही मराठे हे वर्णव्यवस्थेत शूद्रच आहोत...

  • @Rangnath_sawant
    @Rangnath_sawant ปีที่แล้ว +30

    म्हणूनच शाहू महाराजांच्या ब्राम्हणेतर पक्षाचा वारसा चालवण्यासाठी संभाजी ब्रिगेड च महत्व किती आहे हे लक्षात येत...
    भटमुक्त मंदिर आणि भष्ट्राचार मुक्त शासन पाहिजे...

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 ปีที่แล้ว +1

      मंदिर मुक्त भट 😂 मंदिर जणा छोड दो 😂

    • @rohanpatil5982
      @rohanpatil5982 ปีที่แล้ว +7

      एका घटने वरून पूर्ण ब्राह्मण समाजाला टार्गेट करणं चुकीचं ए भाऊ
      मराठ्यांचे तर खूप पराक्रम आहेत अशे पण कधीच आपण पूर्ण समाजाला टार्गेट करत न्हाय
      मराठा म्हणून मी सांगतो की हिंदू धर्म रक्षणाच्या मुद्यावर एकत्र राहूया

    • @rohannanda3622
      @rohannanda3622 ปีที่แล้ว +5

      ​@@rohanpatil5982 are baba ghartlya dhushmanla olakh 😂😂

    • @shivraj-v2r
      @shivraj-v2r ปีที่แล้ว +6

      ​@@rohanpatil5982 ह्याच tag line वरती असूदे, चालतय, चालायच, बघू पुढे म्हणून वेळ मारून नेतात. जशास तस उत्तर जागेवर दिलेच पाहिजे. शाहू महाराजांना शुद्र म्हणाले हे .आजही छत्रपतींना, बाकीच्यांना शुद्र समजतात. राजश्री छत्रपती श्री शाहू महाराजांनी घालून दिलेला सर्व समानतेचा दंडक पाळला गेलाच पाहिजे.

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 ปีที่แล้ว +4

      ​@@rohanpatil5982 अरे मित्रा हे मनुवड्याचा धर्म असतो ब्राम्हण पण आतंकवाद्यांचा कोणताच धर्म नसतो 😂😂😂 हे सेक्युलर आहेत मग यांनी मस्जित जाय पाहिजे 😂😂😂

  • @sunilmalve2000
    @sunilmalve2000 ปีที่แล้ว +3

    देवळात,मंदिरात,एवढेच काय तर चर्च मध्ये व मशिदीतही ईश्वर नाही.सर्वांनी आपल्या आस्थेची श्रद्धेची आपल्या ह्रदयात अर्चना करावी.बाकी सर्व राजकारण .

    • @drakengarddrake1816
      @drakengarddrake1816 ปีที่แล้ว

      Sangala sop aahe tumhi pan sahanach karnar bramhanachya paya padnyat dhanyata mannar

  • @overtaker3295
    @overtaker3295 ปีที่แล้ว +3

    बर झाल पुजारी दलीत नव्हता नाहीतर पूर्ण महाराष्ट्रात मुक मोर्चा निघाला असता

  • @naynasonawane7841
    @naynasonawane7841 ปีที่แล้ว +71

    ,,,,, 🌹 जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संत तुकाराम महाराज, जय संत चोखोबा महार, जय संत गाडगे महाराज, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धा 🌹,,,,,,,

    • @surajgadakh1433
      @surajgadakh1433 ปีที่แล้ว +3

      बाकी सगळे ठीके, पण तुकोबांचे नाव या यादीत उगाचच घातलेलं वाटत.....

    • @ajitkumardede5920
      @ajitkumardede5920 ปีที่แล้ว +2

      ​@@surajgadakh1433 tula kay problem

    • @Homelander20
      @Homelander20 ปีที่แล้ว +1

      Tukaramanna bajula theva. Te dev dev karnare hindu hote. Shivray ani sambhjiraje pan dev bhole hote. Tyancha nav ghena talave. Yamule hindutva atankwad strong hoto

    • @darshangotral4069
      @darshangotral4069 ปีที่แล้ว +7

      @@Homelander20 shivray Ani shamburaje naste tar tuza nav Abdul asta re 😂 tyanchya mule tula ha NavBuddha dharma milala aahe tya mule tari tuza nav Rakshas lavla aahes nahitar Abdul, zaved asa nav asta tuza 😂

    • @amitbhau
      @amitbhau ปีที่แล้ว +1

      @@darshangotral4069 कडक 👍🏻

  • @na_aastik
    @na_aastik ปีที่แล้ว +2

    Chatrapati Maharajanche varasdar ahot amhi 💙

  • @satendralokhande3757
    @satendralokhande3757 ปีที่แล้ว +11

    फुले शाहू आंबेडकर यांनी ब्राह्मनी मानसिकतेचा अजगर याचा विळख्यातून बाहेर काढणारे महामानव तुमचा सर्व टीम ला मनापासुन धन्यवाद #जयभीम

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc ปีที่แล้ว +2

    शाहू फुले आंबेडकर आपल्या महाराष्ट्राची खरी शान❤️🚩

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 ปีที่แล้ว

      Agodr Mahatma Fule yanche Nav ghya..
      Mhnje Fule, Shahu, Ambedkar..🙏

  • @adityamaske8667
    @adityamaske8667 ปีที่แล้ว +22

    महाराजांचा राज्याभिषेक ते आजवर मराठा समाजाला शूद्र लेखल जात ते कशाच्या आधारावर ?

    • @krushnamore7729
      @krushnamore7729 ปีที่แล้ว

      @@3sprimemi706 Aaj chya Kalat konach pure mulnivasi kinva aaryan rahila nahi sarva Kami jast pramanat mix aahet.

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 ปีที่แล้ว +4

      छत्रपती यांच्या राज्याभिषेक ला विरोध अस इतिहासात नेमकं कुठे लिहलं आहे? कुठली बखर? Proof Kay? का "बामण द्वेष/ मला वाटत/मी ऐकल आहे" म्हणून काहीपण ठोकून द्यायचे?

    • @amitbhau
      @amitbhau ปีที่แล้ว

      मराठा समाजाला कधीही शूद्र लेखल्या गेले नाही, उलट औरंजेबाने काशी विश्वनाथ मंदिर तोडल्यामुळे त्याचा बदला घेणारा मर्द क्षत्रिय पूर्ण भारत भूमी वर कोण? असा प्रश्न पडलेला काशीचा गागाभट्ट स्वतः रायगडला येऊन शिवरायांचा राजयभिषेक करतो तसेच ब्राम्हनाला शिक्षा करायचा अधिकार अर्थात राजदंड सुद्धा धारण करायला लावतो.

  • @prashantkadam5170
    @prashantkadam5170 ปีที่แล้ว +6

    हें सगळं मराठी आणि मराठा लोकांनी समजून घेतलं पाहिजे

  • @mahendranarawade8416
    @mahendranarawade8416 ปีที่แล้ว +10

    फुले ,शाहू ,आंबेडकर यांच्या विचारानेच महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो गरज आहे तोच वारसा पुढे चालवण्याची सत्ताधारी वर्ग त्या विचारांचे वारसदार बनले पाहिजेत

  • @JayShriram-hm4vy
    @JayShriram-hm4vy ปีที่แล้ว +6

    (टीप- खालील कमेंट फक्त आस्तिक जिज्ञासूंसाठी आहे... )
    कासी हूँ की कला गई मथुरा मसीत भई
    शिवाजी न होतो तो सुनति होती सबकी॥
    सर्वांना जय श्रीराम... जय शिवराय 🚩...
    समस्त आस्तिक हिंदूंना आवाहन आहे की विषय नीट समजून घ्या...
    आपल्या महाराष्ट्राला संतपरंपरेचा मोठा वारसा लाभलेला आहे., त्यांनी भरपूर कष्ट सोसून सुद्धा वेदनिंदा कधीही, कुठेही केली नाही.आपल्या सनातन हिंदुधर्माचे मूळ वेद आहेत., म्हणून वेदनिंदा आपल्याकडून कदापि घडू नये....
    आता विषय येतो की वेदाधिकार ( वेदाध्ययन आणि वैदिक कर्मे यांचा अधिकार )कुणाला?
    आपल्या मनुष्य जन्माचे अंतिम व मुख्य ध्येय ईश्वरप्राप्ती आहे, पण त्यासोबत सामाजिक व्यवस्थाही सुरळीत चालण्यासाठी शास्त्राने आपल्या पूर्वजन्मांमधील कर्मावर अवलंबून अशी वर्णव्यवस्था लावली, आणि प्रत्येक वर्णाने आपली विहितकर्मे करून ईश्वरप्राप्ती करून घ्यावी असे सांगितले. आपल्या शास्त्राने कोणावरही अन्याय केलेला नाही. ज्यांच्याकडे उपनयन(मुंज) परंपरा आहे त्यांना वेदाधिकार(वेदाध्ययन आणि वैदिक कर्मे यांचा अधिकार) आहे (उपनयन न झालेल्या ब्राह्मणाला सुद्धा वेदाधिकार नाही). आणि ज्यांच्याकडे उपनयनपरंपरा खंडित झाली आहे किंवा नाही अशांनी पुराणोक्त कर्मे करावीत अशी शास्त्राज्ञा आहे.
    एवढी गोष्टच‌ पूर्ण प्रकरणाचे मूळ आहे... गैरसमज टाळा, ज्ञानवर्धन करा...
    आणि मुख्य गोष्ट म्हणजे हे प्रकरण १/२ महिने जुने असताना त्यांनी आत्ता पोस्ट का केली त्याच जाणे.
    कोणाला काही शंका असल्यास नक्की विचारावी... जय श्रीराम... जय शिवराय 🚩

  • @prakashbhalerao7241
    @prakashbhalerao7241 ปีที่แล้ว +6

    खूपच छान माहिती दिली ताई आपण

  • @sangamjadhav3600
    @sangamjadhav3600 ปีที่แล้ว +1

    मी शिव शुळे शाहू आंबेडकर 💙💙💙🧡🧡🧡🧡