गाणे खरोखर खूप म्हणजे खूप मस्त आहे फक्त हे एकदा प्रॉपर स्टुडिओ मध्ये एकदा व्येवस्थित रेकॉर्डिंग करा इन्स्ट्युमेंट चा आवाज कमी जास्त होतो सगळे प्रॉपर रेकॉर्डिंग करा खूप चालणार हे गाणे जयंती ला 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
सचिन सर तुम्ही खूपच ग्रेट आहात या परिवर्तनाची खरी गरज इथे असलेल्या बहुजन जनतेला आहे. ही बहुजन जनता जागृत करण्याचे आपण अतिशय उत्कृष्ट काम करत आहात त्याबद्दल आपणाला खूप खूप शुभेच्छा आणि मानाचा सप्रेम जय भीम.
सचिन.माळी.साहेब.माळी.समाजाकडुन.तुमच.अभीनदन.माळी.समाजाचा.अभीमान.आहे
भाऊ आपणास भारतीय प्रबोधनकार संभोधल्यास काही वावग ठरणार नाही....भारतीय प्रबोधनकार आदरणीय शाहीर सचिन भाऊ माळी....great boss ❤️
जय शिवाजी, जय जोतिबा, जय सावित्री ,जय शाहू ,जय भीम ...🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
व्वा वाह क्या बात है, शाहिर सचिन माळी सर अशा तुमच्या कार्याला सलाम वंदन अन् कोटी कोटी शुभेच्छा
एकच नंबर भाऊ फार छान शितल ताई यावर तुमच्या सर्व टीमचे खूप अभिनंदन चंद्रकांत माळी सिन्नर तालुका वतीने
🙊🙈🙉,तुमच्या संघर्षाला सलाम, तुमच्या पूढील कार्यास शुभेच्छा,🙏👍✍️ जय भीम साहेब 🙏☀️
महात्मा फुलें चे महान कार्य प्रभावशाली पणे मांडले आहेत.
वाह! शाहीर शितल आणि सचिन. अभिनंदन!!!
ग्रेट वर्क ....
ह्या प्रबोधनाची समाजाला गरज आहे.....
जय.ओ.बी.सी.शीतल.ताई.व.सचीन.माळी.शाहीर.माळी.समाजाचे.भुषन.आहे
यांना.सर्व.ओ.बी.सी.समाजाचा.मानाचा.मुजरा.जय.ओ.बी.सी.
गाणे खरोखर खूप म्हणजे खूप मस्त आहे फक्त हे एकदा प्रॉपर स्टुडिओ मध्ये एकदा व्येवस्थित रेकॉर्डिंग करा इन्स्ट्युमेंट चा आवाज कमी जास्त होतो सगळे प्रॉपर रेकॉर्डिंग करा खूप चालणार हे गाणे जयंती ला 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
जय ज्योती जय क्रांती जय सत्यशोधक समाज कि जय हो अर्थात जय शिवराय फुले शाहू आंबेडकर झिंदाबाद!
दादा ग्रेट आम्हला भारतीय लोकांना शिक्षण फक्त महात्मा फुले दिल
सचीन.माळी.साहेब.खरौखर.माळी.समाजाच.भुषन.आहे.आखील.माळी.समाजाकडुन.आपनास.खुप.खुप.शुभेच्छा.जय.ओ.बी.सी.
शब्द आणि चाल खुप छन आहेत ! जय ज्योती, जय सावित्री माय, जय भीम, जय शिवराय!
सचिन.माळी.आपनास.ऊदड.आयुष.लाभो.जय.ओ.बी.सी.
Kup karntichegeet ahe dada greatest ❤🎉🎉
विद्येची देवता माता सावित्रीबाई फुले.
खूप छान...जय सावित्रीजोती...जय सत्यशोधक भाऊ📚🌹🙏
जबरदस्त प्रबोधन. शाहीर सचिन माळी खुप खुप धन्यवाद साहेब जयभीम 🙏
अप्रतिम सादरीकरण , सचिनदादा ,शितलताई जयभिम .
नवयान महाजलसा टीम चं मनापासून अभिनंदन.
जय भीम!
खूपच सुंदर .प्रभावी प्रबोधन.जयभीम! जयज्योती!
अप्रतिम शाहिरी👌👌👌👍👍👍👍👏👏👏👏👏👏👏
अतिशय उत्तम गीत आणि सादरीकरणही!
फार छान सचिन माळी जयभीम जय संविधान
💐जय ज्योति जय क्रांती💐
शाहिर सुं द र 🙏🙏🙏🙏🙏🙏
JAI JYOTI JAI KRANTI
OBC KING❤BHUJBAL SAHEB❤
अतिशय उत्कृष्ट मांडणी,,, 👌👌💐💐
🇮🇳🤝👌
❤
Jai Bhim❤
हृदयस्पर्शी, लिखाण आवाज music 🎶🎵 अन् गाणं ही!
खूपच अभ्यासपूर्ण विचार मांडलेत, shahirala मनाचा मुजरा
Jay bhim 1number song Dada
ग्रेट शाहीर ग्रेट बहुजन म्हणून भारत महान.
सचिन लाल सलाम..... जय भीम..... तु... बाहेर आलास तुला भेटायची इच्छा आहे
Excellent song n lyrics Sachin dada. Jay Jyoti Jay kranti Jay bhim🙏👌
Excellent, JaiJoythi, Jaibhim, jaisavindhan, Jaibharat, 💯👍🙏🙏🙏
एक नंबर भाऊ, जय ज्योति जय क्रांति
Apratim sadrikaran Jay Bheem Jay Shivaji Jay Joti Jay lahuji🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
🙏🙏 jai krantisurya🙏🙏 jai bhim 🙏🙏
खुप छान गायले आहे जय भिम सचिन दादा
Nice song and lyrics Sachindada✍️👍👏🙏Jay Jyoti Jay kranti
Jay bhim🙏
इतिहास लिहिला जातो आणि या युगाचा ईतिहास लिहिला जाईल तेंव्हा आपलं नावं त्यामध्ये शीर्ष ठिकाणी असणार. सलाम आपणा सर्वांचे.
खूप छान!
जय ज्योती जय क्रांती
ह्या गाण्याची रेकॉर्डिंग केली तर अधिक चांगले वाटेल
खूप छान गाणं गायलं
जय ज्योती जय क्रांती सलाम आहे सर तुमच्या या कार्याला समाज प्रबोधन करणाऱ्या तुमच्यासारख्या खूप चांगल्या व्यक्तींची गरज आहे सध्या जगाला
Jay bhim 🙏 Jay joti Jay kranti
🙏🏻💐Salute good job💐🙏🏻
Super Jai bhim
सूपर गित गायले सचीनजी आपणास जयभीम.
Jay joyti jay savitri jay bhim
सचिन सर तुम्ही खूपच ग्रेट आहात या परिवर्तनाची खरी गरज इथे असलेल्या बहुजन जनतेला आहे. ही बहुजन जनता जागृत करण्याचे आपण अतिशय उत्कृष्ट काम करत आहात त्याबद्दल आपणाला खूप खूप शुभेच्छा आणि मानाचा सप्रेम जय भीम.
❤😊❤❤😊❤😊❤❤❤❤😊❤😊❤
😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान... जय ज्योती जय क्रांती.. जय भिम.. जय संविधान...
अप्रतिम गीत मी खूप वेळा हे गीत ऐकलं,,,
Jay Jyoti jay kranti 🚩🚩
Salaam Shahir ani Group!
Good 💯
Ass jay joti jay bhim namo budhay salute
Khup chhan geet gayile great Jyotiba great savitri mai
खूप सूंदर गुंफण शब्दही छान ताल लय सूर भारी ,,
अप्रतिम,खूप मस्त,छान,
खुप छान दादा...👏👏👌🙏🙏
Jay bhim saheb 👍🙏🏼
Nice bhaiya ❤
बहुजननायक
क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले 🚩🙏🙏🙏
खूप छान ❤
खूप छान सचिन भावु तुम्ही ग्रेट शाहीर आहात.
Jay bhim sir
दि ग्रेट सचिनभाऊ जय जोती जय क्रांती ❤🎉🎉
राहुल भाऊ जबरदस्त जय भिम जय जोती
Krantisurya Rashtrapita Mahatma Jyotiba Phule And Kranti Jyoti Mata Savitrimai Phule Yana Koti Koti Pranam
जय सावित्रीजोती❤❤
खूपच सुंदर
Very nice sachinji and sheetal
जय सत्यशोधक
सचिन दा लय भारी
खूप खूपच सुंदर शब्दयोजना प्रभावकारी सादरीकरण....
सचिन भाऊ धन्यवाद तुमच्या कार्याला
नाद खुळा साहेब
एक ओबीसी
जय जोति जय क्रांती
Khup chhan Jaibhim jaijoti
Congratulations Shri Sachin Mali & Shital Tai,From Dr.U.M.Waghmare family members, ExHOD,ExEntomologist, VNMKV, Parbhani, Now Thane W.
🎉🎉🎉🎉khup sunder pane bahujanache guru jotiba phule che vichar 🎉
Nice Dada
जबरदस्त प्रबोधंनकरी क्रांतिकारी गीत
Khup jabardast powadaa Sachin sir
अतिशय सुंदर सर
Very nice Sir
लयभारी
Very nice song
Khup jabardast.
जयभीम नमोबुध्दाय.गीताच्या माध्यमातुन उत्कृष्ट प्रबोधन केलं आहे.सर्व टिमचे मनापासून अभिनंदन.धन्यवाद.
Kupp chan sir jay bhim
शाहीर.सचीन.माळी.व.शीतल.साठे.याना.मानाचा.मुजरा.
Supar gayen Sachin sir
ग्रेट
फुले वाडा, सत्यशोधक.
Abhari ahot shahir tumche,
Samaj prabhodhanachi khup garaj ahe Aaj.
🙏🙏🙏🙏