जयभीम म्हणण्याआधी आपलं रगात तपासा | JAIBHIM MHANANYA ADHI | शितल साठे | सचिन माळी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024
- SONG : JAYBHIM MHANYA AADHI
PRODUCTION : NAVAYAN MAHAJALSA
PRODUCTION HEAD : SACHIN MALI
.......................
SINGER : SHEETAL SATHE
LYRICS : SACHIN MALI
MUSIC ARRANGEMENT : ANIKET MOHITE
.........................
RHYTHEM & INDIAN PRECAUTIONS :
ROHAN PAWAR
YASH KAMBLE
ANIKET MOHITE
HAMRAJ KAMBLE
................................….
MELODY & STREEING :
AKASH SALOKHE
............................................
Chorus :
SACHIN MALI
SAIDAS DHUMAL
PRANITA WARE
YASH KAMBLE
ANIKETMOHITE
................................
RECORD - ABHIJEET SARAF - MUSICAL STAR STUDIO, PUNE
MIX MASTER : HEMANT KHEDKAR
VIDEO : NAVAYAN MAHAJALSA
EDIT : SATISH SATHE
Gracias : AK Design
Thanks To - Kunal Sasane | Sagar Ghodke
© 𝐀𝐥𝐥 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭𝐬 𝐑𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝 𝐭𝐨 𝐍𝐚𝐯𝐚𝐲𝐚𝐧 𝐌𝐚𝐡𝐚𝐣𝐚𝐥𝐬𝐚
---------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal (मदतीचे आवाहन)
नवयान महाजलसा हा अधिकृत TH-cam Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसाचे बँक खाते क्रमांक, Google Pay व PhonePay नंबर देत आहोत.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
आपले साथी,
नवयान महाजलसा
शितल साठे & सचिन माळी
--------------------------------------------------------------------------------------------
LYRICS
◆ जयभीम म्हणण्याआधी ◆
भीमबाबाच्या नावानं कसा बाजार भरला
झाला घायाळ गा भीम कुठं चाललीया जत्रा बाई गंsss
ऐक रे ऐक राजा
वासरा… भिमाईच्या लेकराsss
जीभ उचलून अशी टाळ्याला लावू नगा
जयभीम म्हणण्याआधी आपलं रगात तपासा…
समतेचा त्यो रथ भिमाचा मागं कुणी नेला
मागं कुणी न्हेला त्याचा लिलाव कुणी केला…
गहिवरतो भीम बाई गहिवरतो भीम राजा
अन् जयभीम जयभीम म्हणून त्याचा घात कुणी केला
केला नाss
फाटाफुटीचा गं शाप कोण देतूया गं दगा
अन जयभीम म्हणण्याआधी आपलं रगात तपासा
तपासा नाऽऽ……….madhur
कुऱ्हाडीचा दांडा बाई झाला कुळाचा गं काळ
पद-पैक्यासाठी कशी तोडली नाळ
नाळ नाss
समतेसाठी मह्या भिमानं स्वतःच घर बांधलं
धर्मांधांच्या वणव्यामधुनी बुद्धा घरी आणलं…
पण सत्तेसाठी आज माती कोण कोण खातो
लबाडांच्या झुंडीमधी कसा तोऱ्यांनं मिरवतो मिरवतो ना…
लढा नका करू म्यान याद भिमाची वं ठेवा…
समतेचा सूर्य हा लाखो हातांनी यावा
यावा नाss…
कसेल त्याची जमीन आता व्हता व्हत न्हाई
शिवता शिवत जातिवाद जाता जात न्हाई...
अजून का वं दलितांच्या रोज वस्त्या जळत्यात
मारपीट बलात्कार राजरोस घडत्यात
घडत्यात नाऽऽ
ह्यो रानटी जुलूम कसा डोळ्यानं बघावा
भिमाईच्या सपनांचा त्यो चुराडा का व्हावा
व्हावा नाऽऽ…
अशा टायमाला का वं रगात पेटत न्हाई
अन् हिंसा की अहिंसा ह्यो वाद मिटत न्हाई
न्हाई नाऽऽ
असं मुडदा होऊन जगण्यापरी देह ह्यो त्यागावा
देह ह्यो त्यागावा न्हाय तर इमान जागावा...
बेईमानी ज्या जबानी त्यांनी जयभीम बोलू नई
शहीदांच्या रक्ताची त्यो लाज राखत न्हाई न्हाई ना...
शहिदांचं निळं सपान लाल डोळ्यांत जागवा
नव्या युगाचा भीम आता नव्यानं घडवा
घडवा नाऽऽ…
निवेदन : असा हा नव्या युगाचा भीम आपल्याला काय सांगत आहे…
राबणाऱ्यांची एकजूट सांगतो भिमा.....
स्त्रीमुक्तीचा नारा देतो भिमा भिमा
जातिअंताची आरोळी देतो भिमा.....
भांडवलशाहीचा नायनाट करतो भिमा...
बुद्ध धम्म जाणा म्हणतो भिमा
घ्या संविधानी बाणा म्हणतो भिमा भिमा…
बंधुतेनं नांदा म्हणतो भीमा…….
लोकशाहिरीनं सांधा म्हणतो भीमा भीमा...
गीतकार : शाहीर सचिन माळी
आत्ता एकच पर्याय आदरणीय प्रकाश जी आंबेडकर साहेब.... वंचित बहुजन आघाडी..👑
सविनय जय भीम ताई 🙏
खूपच मार्मिक प्रबोधनात्मक शब्दांत गीत रचना केली असून गीताचं संगीत उत्साहदायक आहे...
सादरीकरण नि: शब्द...
लाजवाब....
धन्यवाद
काय शब्द आहेत ताई एकदम विद्रोही❤
मित्रहो, जास्तीत जास्त Like, Share आणि Comments करा...
👍🏼💯
🎉😅
शिवाजी मांगराजाची जात मराठामुक्त झाली पाहिजे, मराठा शब्द जातीवाचक नाही. ब्राह्मण मुग़ल यानी एकत्र येऊन पानीपत युद्धामधे मारल्यागेलेल्या एक लाख मांग सैनिकाच्या जमीनी बळकावुन मराठा नावाची नवीन जात तयार केली.
बहुजनाची दिशाभूल करण्यासाठी आरएसएस च्या आ ह सालूँखेने मराठा सेवा संघ तयार करुन लुटारुवादी पवारच्या मदतीने सर्व महाराष्ट्रात जातीयवादी विष पेरले आहे
96 कुलीन मराठा म्हणजे फ़क्त ब्राह्मण मुग़ल हेच आहेत. 92 कुलीन मराठा मधे काही जात लपवनारे कुणबी आहेत ज्याच्यासोबत हे 96 कुलीन कधीच बेटी व्यवहार करत नाही
परंपरागत बारा बलूतेदार अठरा आलूतेदार यामधे मराठा ब्राह्मण या जातीच येत नाही. पूर्वीच्या बहुजन संताच्या अभंगामधे कुठेही मराठा शब्द येत नाही. पूर्वीच्या बहुजन संता मधे एका ही संताची जात मराठा नाही. पूर्वीचे राजे म्हणून मांग जातीमधेच पोतराज परंपरा आढळून येते
जय शिवाजी मांगराज जय संभाजी मांगराज
जय सत्यशोधक क्रांती जय बहुजन
Message conveyed 💯
Thanks 🔥Navayan mahajalsa🔥
प्रत्येक विद्रोही समाजसुधारकामध्ये भीम आहे.
💙रक्ताने जय भीम नाही विचाराने खरा जय भीम आहे💙
तुमच्या सारख्या समाज प्रबोधन करणाऱ्यांचा सार्थ अभिमान वाटतो.....
जय भीम ताई....
आपले अभिनंदन व शूभेच्छा
💐💐💐💐💐💐💐
Tai salute... Jai Aadivasi....
रगात पेटवल आहे👌...लाल सलाम
💞👌👌💞जयभिम
लातूर मध्ये सुद्धा हा महाजलसा व्हायला पाहिजे नक्कीच प्रयत्न करतो 14 एप्रिल ला नक्कीच लातूर मध्ये तुम्हाला पाहायला व ऐकायला आवडेल जय भीम ताईसाहेब खूप मोठा फॅन आहे तुमचा शब्दात सांगू शकत नाही 💙🙏
नवयान महाजलसा
नव्या नव्या कलाकृती आणत आहे...माय बाप रसिकांना विनंती आहे की त्यांनी गाण्याची लिंक Share करून ही प्रबोधनाची गीतं सर्वदूर पोहचवण्यासाठी सहकार्य करावे. हा प्रबोधनाचा लढा जनतेत न्यावा...!❤
आपणा उभयतांना त्रिवार jaibhim 🙏
अस मुडदा होऊन जगन्यापरी देह ह्यो त्यागावा,
देह ह्यो त्यागावा न्हाय तर इमान जागावा…!
#नवयान_महाजलसा 💐🫡✌️
@NavayanMahajalasa
१० वर्षा आधी हा कार्यक्रम झाला होता चेंबूर ला हे song live तुमच्या टीम ऐकलं होत मी ..ते दिवस आठवले ..जय भीम
ताई खूप सुंदर आवाजात तुम्ही हा गीत गेलाय......तुम्हाला आणि तुमच्या टीमला शाहिरी सलाम...❤️
कसा बाजार भरला,
झाला घायाळ ना भीम ,
कुठं चालिया जत्रा बाई ग,
- शाहीर शीतल ताई साठे
भीम निळाईच्या पार ग माय ,
रक्तात भक्तात आला,
देव केलं त्याला जया केलं ,
कवी - नारायण पुरी.
हिट होणार हे गाणं ... #सिद्धार्थ जगदेव
ताई तुमचा आवाज ऐकला तर अंगावर काटा येतो, अप्रतिम
जय भीम म्हणजे क्रांतीची आरोळी .......
सुंदर झालंय ...... अभिनंदन आणि पुढील कार्याला सदिच्छा.थांबू नका.🌹🤝
Mast zalay gaan... Jay bhim Dosti jindabaad
अप्रतिम.....
🙏क्रांतिकारी जयभीम ताई
अप्रतिम गीत छान समाज प्रबोधन धम्म प्रबोधन सर्व टीम ला सलाम 👏👌👍✅
सुंदर गाणं लहानपणी खुप ऐकायचो हे गाणं ❣️❣️❣️
छान गीत गायले आहे ताई . जयभीम.
ताई तुम्हाला मानाचा मुजरा🙏🙏🙏जयभीम ताई 🙏🙏🙏अशाच प्रकारच्या प्रबोधनाची अत्यंत आवश्यकता आहे!
अगदी वास्तव मांडायला खूप धाडस लागत सचिन दादा आणि शितल ताई जे धाडस तुमचं आहे ते कुणाचं नाही
Super .....
Tai-Dada...
JayBhim
जबरदस्त
अप्रतिम प्रबोधनात्मक गीत... ताई.. खुप छान गायलात.. 👍👍👍
Ek number
Jai bhim 💙 Jai shivraya 🧡
Namo Buddhaya 🇮🇳🇮🇳🇮🇳
Jay lahuji 💛
👌👌 super Jai bhim
शितल ताईचां आवाज थेठ काळजाला भिडतो जयभिम ताई🙏🏻
जय भीम 🙏🏻🙏🏻
ताई खरंच खूप छान पद्धतीने तुम्ही सत्य परिस्थिती मांडली व समजून सांगितले
धन्यवाद...
#_ जय भिम नमो बुद्धाय....
ग्रेट शाहिर।
ग्रेट बहुजन।
Super 👌👌👌
वाह.. कितीही वेळा ऐकले तरी ऐकतच रहावेसे वाटते.. जय भीम लाल सलाम..
Jay bhim tai
ताई सुंदर आवाज सह अप्रतिम song..😊🔵🙏
सविनय जय भीम सचिन दादा आणि शितल ताई ❤
Jay bhim..namo buddhay 🙏🙏🙏🙏
Superhit....
सुमधूर गीत.
जयभीम
Jay bhim 🙏👌👍
खूपच छान.... अप्रतिम मनापासून आवडल मित्रांनो
Jai Bhim Jai Shivray Namo Buddhay 🚩🙏
अप्रतिम शितल ताई,क्रांतीकारी जय भीम 🙏
ताई खूप छान आहे गाणं 🙏जय भीम🙏
आजहि गाणं ऐकुन अंगाला काटे येतात
अप्रतिम सादरीकरण केले
Sachin sir and Sheetal Mam 💙💙👌
शीतल ताई व सचिन दादा क्रांतिकारी जय भीम
Shital tai jay bhim ghyava💙🌍🙏💪
Jay bhim jay bhim
Jai Bhim... Jai Shivaji... 💪
Mast ahi bol pan ani aawaj pan 👌👌👌✌✌🥰🥰👍👍
क्रांतीकारी शब्द 🙌
अप्रतिम. जबरदस्त.
सुपर
Jai bhim..
Jai bhim 🙏🙏 jai sanvidhan 🙏tai🙏
ताईंच्या प्रत्येक शब्दात ताकद आहे 💪
Jay bhim
1.Number ताई !
जय भीम !!
अप्रतिम सुंदर 🙏🙏🙏🙏
जय भीम
Jay Bhim
Khup chan tai
Jai Bhim
Best composition ani Congrats to all team 👍👍
Tai khupch chaan jay bhim
भीम बाजारात आणलाय ह्या राजकारणी लोकांनी...
विद्रोहाचा धंगधगता अग्नीकुड..✊
I also heard it's old version both are awesome shital tai, manacha krantikari Jay Bhim Tai Tula.
Thanks!
जय भिम
खुप छान गाण like prabodhan. Salute to tai and team 🙏
Tai khupach Apratim nishbdh jay bhim
खूपच सुंदर गीत
Khup bhari tai.
जय भीम ताई. खूप छान आवाजात गायला गाण. 🙏🙏
क्रांतिकारी जय भीम
Shital Tai जय भीम
जय भीम🔥
खुपच सुंदर
जय भीम ताई
तुमची गाणी नेहमी अंगावर शाहरा अनारी असतात🙏🙏🇪🇺
Jay bhim🙏🙏💙
जयभीम 🙏 खूप छान ताई 👑
Jay Bhim 💙💙💙💙
जय भीम!
Khup.chan.tai 🙏
Salute to you and your team..👍🙏
Jay bhim 💙
निळा सपन बाबासाहेब आंबेडकरांनी मुळीच पाहिला नव्हता..... लाल डोळ्यांचा अर्थ जर मार्कवाद असेल ही शोकांतिका आहे....बाकी जे गीतातून आसूड दलीतदरी नेत्यांवर ओढले यासाठी साधुवादास आपण सर्व पात्र आहात.
जयभीमवाद🚩🙏☸️
खूपच छान व मार्मिक गीत ताई
खुप सुंदर झालं गाणं 🙏💙 जय भीम
धन्यवाद
खूप छान ताई.... 👌🏻
Top song
Heart throbbing...
क्रांतिकारी जय भीम ✊
Jay bhim🙏🙏