कोकणातील भात शेती | भाताची पेरणी | Rice Farming In Konkan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • कोकणात मान्सुनपुर्व पावसाला सुरवात झाली आहे. कोकण म्हणजे कष्टकरी शेतकऱ्यांची भुमी. पावसाला जशी सुरवात होते तसा शेतीच्या कामाला जोर येतो. शेती आणि मासेमारी हे कोकणातील लोकांचे दोन मुख्य व्यवसाय असले तरी, कोकणात आज शेतीकडे व्यवसाय म्हणुन कमी पाहिल जात. सध्या जास्त करुन रोजच्या जीवनातील अन्नधान्य मीळवण्यासाठी भात शेती केली जाते.
    यंदा आपण वेगवेगळ्या भागात हे शेतीचे व्हीडीओ पाहणार आहोत. आपण पहिल्या भागात भाताची पेरणी कशी केली जाते या पद्दलची माहिती घेणार आहोत. कोणत्या प्रतीचा भात या पेरणीसाठी वापरला जातो, नांगरणी कशी केली जाते, भात कसा पेरला जातो याची माहिती आपण या व्हीडीओ द्वारे घेणार आहोत.
    #malvanilife #ricefarming #kokan
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

ความคิดเห็น • 51