हजारो वर्षे जुन्या गावठी लाल भाताची पेरणी | बेस्ट क्वालिटी भात कोणता?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 มิ.ย. 2024
  • #villagelife #climatechange #indigenous #community #conservation #livelihood
  • บันเทิง

ความคิดเห็น • 194

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 4 วันที่ผ่านมา +40

    कोकण वाचवा प्रसाद गावडेला साथ ध्या आपला माणूस राण माणूस

    • @sumanmore6878
      @sumanmore6878 2 วันที่ผ่านมา

      माझा फुल्ल सपोर्ट आहे कोकणी

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 3 วันที่ผ่านมา +15

    प्रसाद तु यूट्युबर नाही आहेस तर कोकणातील एक निसर्गसंपन्न जीवनशैली चा संदेश वाहक आहेस.. तुझ हे निरंतन कार्य सदैव चालु राहो व मिलियन सब क्रायब चा टपा सहज पार करो.... श्री स्वामी समर्थ

    • @neelaranade3206
      @neelaranade3206 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Prasad nacharal sheti kashi aste tu dhkhavles mi he sarvjagle hahe maze atta vay pnchaeshi aahe

  • @janardanjk26
    @janardanjk26 4 วันที่ผ่านมา +51

    एकाच व्हिडीओ लां 100 वेळा लाईक करता येत का मला करायचं आहे❤

    • @prashantbarde2189
      @prashantbarde2189 3 วันที่ผ่านมา +2

      Va kay bat aahe

    • @parshuramnagargoje697
      @parshuramnagargoje697 3 วันที่ผ่านมา +3

      Love you Bhau ❤

    • @janardanjk26
      @janardanjk26 3 วันที่ผ่านมา +2

      @@prashantbarde2189 ❤️

    • @janardanjk26
      @janardanjk26 3 วันที่ผ่านมา +1

      @@parshuramnagargoje697 ❤️

    • @neetanikam2336
      @neetanikam2336 3 วันที่ผ่านมา +3

      छान कमेंट 😊

  • @HanmantChorage
    @HanmantChorage 3 วันที่ผ่านมา +9

    प्रसाद दादा मी ६५ रनिंग आहे
    मी तो भात नेहमीच चांदोली भागातून आणत असे पण ते बियाणे आता नाही.आम्ही इकडे बुटका तांदूळ तांबुस रंगाचा म्हणून ओळखत असू.असो तुझ्या या प्रयत्नांना ईश्वरी आशिर्वाद लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना... धन्यवाद

  • @maheshpm6500
    @maheshpm6500 4 วันที่ผ่านมา +20

    प्रसाद दादा, तुझ्या प्रत्येक वाक्यातून एक तळमळ, परिपक्व आणि प्रगल्भ विचारांचे दर्शन होते
    तुझ्या बोलण्यातील वाक्य नी वाक्य सत्य आहे
    🙏🙏🙏🙏💯

  • @hemchandraco6326
    @hemchandraco6326 3 วันที่ผ่านมา +10

    आपल्या सर्व कोकणवासी याला माझे माझे मनःपूर्वक खरोखर तुम्ही आपले पारंपारिक बियाणे जपून ठेवले आहे आज तर यात सर्व बियाण्याची यासाठी सर्वांनी पुढे यायची भविष्यकाळात काळाची गरज आहे❤

  • @sujatakadam712
    @sujatakadam712 3 วันที่ผ่านมา +8

    प्रसाद तुझी कळकळ मनापासून कळते आणि आमच्या पर्यंत पोहचते. खरा निसर्ग वेडा आहेस. आज तू अनेकांचा आयडल आहेस गुरू आहेस तूझ्या प्रयत्नांना यश आले आहे 🎉❤

  • @santoshparab6589
    @santoshparab6589 3 วันที่ผ่านมา +6

    हे जगणं माणसाने आत्मसात केलं तर त्याच जीवन सुखी समाधानी आणि आनंदी होईल निसर्गासोबत आपण जगलो तरच आपण खऱ्या अर्थाने जगलो नाहीतर शहरात राहून जीवन जगणे म्हणजे मेल्या सारखेच आहे .

  • @vinayakjadhav214
    @vinayakjadhav214 4 วันที่ผ่านมา +13

    मला भाऊ तुमचे विडिओ आवडतात गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी पण तुम्ही स्वतः ते जपताय मला खूप आनंद होतो 🎉🎉🎉

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ग्राम वाचवा मानव जीवन वृद्धिंगत होईल।
    💐आभार रानमानुस। 🙏

  • @user-ft5wt1gv4y
    @user-ft5wt1gv4y 3 วันที่ผ่านมา +4

    आपलं कोंकण जपुक होया ❤🙏🌴🌾🏝️

  • @parshuramnagargoje697
    @parshuramnagargoje697 3 วันที่ผ่านมา +13

    लोकसंख्या नियंत्रण केलं पाहिजे तरच निसर्ग वाचल 😢

    • @factically4972
      @factically4972 3 วันที่ผ่านมา +1

      एकदम बरोबर बोललात दादा

    • @neetanikam2336
      @neetanikam2336 3 วันที่ผ่านมา

      खरं आहे

    • @jyanodaya
      @jyanodaya 3 วันที่ผ่านมา

      I disagree with your opinion. The earth has the potential to produce an abundant amount of food. We just need to cultivate it consciously and naturally. The population is not a problem; it's a false ideology promoted by self-serving individuals. Nature can be saved by growing more and more trees & plants naturally without using any chemicals.

    • @neetanikam2336
      @neetanikam2336 3 วันที่ผ่านมา

      @@jyanodaya 🙏👍🏻

  • @sanketshelvane9167
    @sanketshelvane9167 3 วันที่ผ่านมา +2

    दादा ही कविता मला होती पण त्या वेळी फक्त पाठ करायची तेवढंच ध्यास,त्या वेळी तिचा अर्थ उमजला नाही,आता तुम्ही म्हटलात आणि सगळं डोळ्यासमोर उभं ठाकल ,खूप छान माहिती देता अगदी तळमळीने,🙏🙏

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 2 วันที่ผ่านมา +1

    अप्रतीम तुझे प्रयत्न
    प्रसाद तुला देऊ तेवढे धन्यवाद कमीच आहे.
    आपल्या कोकणातील सर्व स्तरावर माहिती अगदी पोटतिडकीने आपल्या माणसा पर्यत पोहचवण्यासाठी तुझी धडपडत खुपच सुंदर आहे.

  • @PriyankaGharat-my4nk
    @PriyankaGharat-my4nk 3 วันที่ผ่านมา +3

    लाल तांदलची भाकरी आणि सुकी मच्छी काय भारी लागते

  • @user-pz4df9or6x
    @user-pz4df9or6x 3 วันที่ผ่านมา +3

    Dibitis var hya tandlachya bhakri khatat

  • @Jivan-q4s
    @Jivan-q4s 3 วันที่ผ่านมา +2

    I like the way u spich from u r hart and its impact direct hart

  • @gauravpadvankar59
    @gauravpadvankar59 3 วันที่ผ่านมา +4

    प्रसाद साहेब तुम्ही खुप खुप आरोग्यदायी आपल्या भारतीय लोकांसाठी काम करत आहेत खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @ak_creation2100
    @ak_creation2100 4 วันที่ผ่านมา +10

    खुप छान दादा 👌 आम्ही सुध्दा अंकुर येऊन पेरणी करायचो. आता काही वर्ष डारेक्ट पेरतो. उद्या पासुन लावणी सुरु. मातीमधे काम करणे खर खुप छान. आपण लावलेली झाड, शेती उगवने ती जगवणे खुप सुख मिलतो. जेव्हा शेतावर जाते आणि लावलेली झाड मोठी पाहुन, त्याच्याकडे गप्पा मारते, स्पर्श करते ऐकुन घेतात ते हि कोनतीही तक्रार न करता अनुभवलय. निसर्गाला आम्हा मनुष्याकडुन जप देवा, झाड, माती, जल हे वाचवण्याची बुद्धि दे आम्हा मनुष्याला. प्रसाद दादानी हे मोठ पाऊल उचल आहे, त्यामध्ये आमचा खारीचा वाटा मेहनत करुन घे. न यश दे प्रत्येकाला. थैंक्यू दादा छान विडीओ होता 👌👌👌

    • @ashokshinde3939
      @ashokshinde3939 3 วันที่ผ่านมา +1

      शुभं भवतू... छान लिहिलंय माऊली... पेरणीचे भात, रोप लावून भात अगदी कोकण सारखे . . मावळ तालुका मध्ये असते...

    • @ak_creation2100
      @ak_creation2100 3 วันที่ผ่านมา +1

      ​@@ashokshinde3939
      होय ना. 👌👌 खुप खुप धन्यवाद आपले. 🙏

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 3 วันที่ผ่านมา +2

    प्रसाद जुनी बियाणे जपून ठेवलात धन्यवाद. 👍👍

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 2 วันที่ผ่านมา +1

    प्रसाद दादा रान माणूस या माध्यमातून आम्हाला कोकणातील वेगवेगळ्या गावांची व फळभाज्या व शेती विषयक माहिती मिळते.
    छान.

  • @Jivan-q4s
    @Jivan-q4s 3 วันที่ผ่านมา +2

    Koknat jayachya navakhali tithlya bich var jaun daru Bier piun aayushy barbad karnyapeksha bhau kade jane kevahi changala na ....tithla to mokla nisrg janwayala tithe ch jayala hav na ....

  • @SB-rd6tq
    @SB-rd6tq 4 วันที่ผ่านมา +4

    हा भात मी खाल्लाय छान लागतो

  • @shitalmane7674
    @shitalmane7674 2 วันที่ผ่านมา +1

    पेरते व्हा, पेरते व्हा साद ऐकू येते आहे. खूप छान

  • @sandeshtulaskar5843
    @sandeshtulaskar5843 4 วันที่ผ่านมา +4

    भावा तुझ्या सारखा सुखी माणुस तुच अजून काय पाहिजे आयुष्य पाहिजे मी अडकलो आहे मुंबईचा धवपळीत नको वाटते सर्व

  • @mimazapunhaekda
    @mimazapunhaekda 2 วันที่ผ่านมา +3

    तांबडो बेळो खूप छान लागता हेची पेज

  • @archanaparab1534
    @archanaparab1534 3 วันที่ผ่านมา +2

    पद्मश्री श्रीमती राही बाई पोपरे यांचा आदर्श घ्यावl ...कारण आम्ही जुन्या भातlच्या ह्या जाती चा आस्वाद 40 वर्षान पूर्वी घेतलाय...आता चे जया ,सुर्वणा ह्या जाती आरोग्यl साठी योग्य नाहीत. पण जुन्या जाती मध्ये वालय भात चि चव अप्रतिम त्याची पेज सुद्धा पातळ असायची नुसती मीठ घालून उत्तम लागते. आता च्या नवीन जाती चि पेज जाडसर असते..

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 3 วันที่ผ่านมา +3

    खुप छान भावा माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक आभार 👌🌴🙏 पारंपरिक पद्धतीने शेती करतात लय भारी वाटलं 🌴👌 हि जूनी परंपरा जपुन ठेवा , पुढील पिढीला दाखवा 👍 कोकण वाचवा निसर्ग वाचवा 🌴🙏 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🙏 येवा कोंकण आपलोच अशा 🌴👍🙏

  • @prakashvalanjuwedtree9572
    @prakashvalanjuwedtree9572 3 วันที่ผ่านมา +3

    भाऊ आमी आमच्या वेळेला कोकणात डोंगरावर सोंपळ नावाच भात पेरायचो तर ते बीयान तुमाला माहीती आहेका ते फार पोष्टी आहे ते असेल तर ते जरूर दाखवा .

  • @anujasalvi5104
    @anujasalvi5104 3 วันที่ผ่านมา +3

    Nice 🙏🙏🙏🙏🙏🙏
    *_सुख दुःखाचे धागे विणून आयुष्य परिपूर्ण बनते पण आपण कुठला धागा कुठे कसा आणि किती वापरतो यावर आयुष्याचे यश ठरते..!_*
    *❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞*

  • @ADAYUBSVLOGAD
    @ADAYUBSVLOGAD 4 วันที่ผ่านมา +9

    गांव में जन्म लेना, वहां जीना, वो भी कुदरत प्रकृति के बताए रास्तों पे, एक दूसरे से मील बांट के खाना जीना, काम करना, वोही सच्चा जीवन है, किसान के घर में जन्म लिया लेकिन खेती किसानी गांव में रहकर पापा से अच्छी तरह सीख लेते तो अच्छा होता जीवन में जो कुछ भी जरूरी है वो है अपना काम खुद करके अपनी सुबह शाम की रोटी खाना और मजे से जीवन बिताता गांव में रहना काम करना सही जीवन यहीं हे, यही हे

  • @sunitarane9652
    @sunitarane9652 4 วันที่ผ่านมา +4

    पेज खूप छान होते या भाताची. ती शक्तीवर्धक पण आहे.

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 2 วันที่ผ่านมา +1

    Prasad ! Tuzi talamal Ani tuze prayatna pahun mun uchambalun yete. kokan vachavanyasathi te atishay avashyak ahet.tula salam !

  • @surendramohite679
    @surendramohite679 2 วันที่ผ่านมา +1

    मला माझ्या घरचेच हसायचे.. Love you bro. ❤❤❤❤

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 วันที่ผ่านมา +1

    सगळ्यात जास्त आवडले ते बैल आणि त्यांच्या गळ्यातील घंटी चां आवाज....

  • @sarang_pawar
    @sarang_pawar 4 วันที่ผ่านมา +29

    भाऊ मला यायचंय तुमच्याकडे ऐक दिवस खूप मन करतय यायचं कुठे आहात तुम्ही ❤️🙏🏻

    • @gamingfun5313
      @gamingfun5313 4 วันที่ผ่านมา +1

      Dada sawantwadi sangelicha aahe aani mangar ha tulas gavat

    • @pallavikate9453
      @pallavikate9453 4 วันที่ผ่านมา

      But mangar ithun kuthe yave lagel yacha asel tar

    • @ashokkambli2983
      @ashokkambli2983 4 วันที่ผ่านมา +2

      प्रसाद तुझ्या व्हिडीओ ने मंत्रमुगद केलं रे, तुला अनेक शुभेच्छा

    • @prachiparab6790
      @prachiparab6790 3 วันที่ผ่านมา +2

      मी तुमचे व्हिडिओ रोज बघते न चुकता मला पण तुमच्याकडे यायचं आहे प्रवीण सावंत ची मावशी

    • @manojmengle9800
      @manojmengle9800 2 วันที่ผ่านมา

      Sawantwadi la tulas gav​@@pallavikate9453

  • @user-vb2fx5jh4b
    @user-vb2fx5jh4b 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती प्रसाद दा

  • @prasadrajadhyaksha2887
    @prasadrajadhyaksha2887 3 วันที่ผ่านมา +2

    प्रसाद, आपल्या प्रयत्नांना सलाम.

  • @user-nt2ed8qu3j
    @user-nt2ed8qu3j 2 วันที่ผ่านมา +1

    खुप छान शेती प्रसाद

  • @priyaj1704
    @priyaj1704 3 วันที่ผ่านมา +1

    Your thoughts to encourage farm to/suyampk with organic indigenous food culture & to pass it on to the next generation is a unique way of living which now a days people look forward to during holidays ! Keep it up !

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 4 วันที่ผ่านมา +5

    खुप छान,बैलांपासुन नांगरणी करताना पाहून खूप छान वाटले.पुढच्या एपिसोडमध्ये भात लावणी बरोबर पारंपरिक गाणी ऐकायला मिळाली तर बहार येईल 😊

  • @rupalipatane249
    @rupalipatane249 3 วันที่ผ่านมา +2

    खुप छान माहिती सांगितले आम्हांला दादा तुझें मनापासून आभार मानते आणी माझ्या कुटुंबा कडून

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Agdi barobar.Tumhi sarva Bhagyavan Aahat! 🙏🙌🙌

  • @user-nj1nj3lx8b
    @user-nj1nj3lx8b 4 วันที่ผ่านมา +3

    Khar jivan tumhi jagtay nisrgat

  • @bhartitulaskar7370
    @bhartitulaskar7370 4 วันที่ผ่านมา +4

    इकडे भात आणि बांगड्या ची कडी ईरबाजी चटणी एकदमच भारी

  • @user-lc9eg5le4d
    @user-lc9eg5le4d 2 วันที่ผ่านมา +1

    खुप चागंली माहिती दिलीत

  • @SonuJadhav-gz9ez
    @SonuJadhav-gz9ez 3 วันที่ผ่านมา +2

    भाई आजच्या जमान्यात लोकांना स्वस्त वाल सर्व पाहिजे मग ते केमिकल वाल अन्न असल तरी चालेल पण त्यांना हे कळत नाही इथे आपण 2 रुपया कडे बघत बसल तर दवाखान्या त जावून ५oo रुपये जातिल आणि आता हेच होणार

  • @swatilele8055
    @swatilele8055 3 วันที่ผ่านมา +2

    भाताच्या वेगवेगळ्या जातीचे बियाणे कोणाकडे व कुठे मिळेल.
    रायगड जिल्ह्यात ते चालेल का.

  • @dilippawar9099
    @dilippawar9099 4 วันที่ผ่านมา +3

    वा सुंदरच..... हा लाल भात लाउन पाहिला पाहिजे... एकदा भेटुया

  • @samikashnikam5862
    @samikashnikam5862 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Agdi barobar 👍

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 3 วันที่ผ่านมา +1

    Truely Dada Asha Prakarchi sheti Mala Narayan hi ahe🎉🎉

  • @Jivan-q4s
    @Jivan-q4s 3 วันที่ผ่านมา +1

    As watatna sagal sodun dyaw aani bhau kade jaw aani tyachyabarobar tithech mokl aayush jagav .....

  • @ADAYUBSVLOGAD
    @ADAYUBSVLOGAD 4 วันที่ผ่านมา +3

    Brother congratulations , we are from South Gujarat, Tapi district,

  • @DeepDBhusanevlog
    @DeepDBhusanevlog วันที่ผ่านมา +1

    लाल भात आमच्या कडे असायचा पहिले (श्रीवर्धन रायगड )👌

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 3 วันที่ผ่านมา +1

    Very nice

  • @rahulgatlevar3591
    @rahulgatlevar3591 4 วันที่ผ่านมา +2

    Your devotion and love towards nature is divine.hope to see your team grow up .

  • @memalvani8374
    @memalvani8374 3 วันที่ผ่านมา +1

    👌👌

  • @nandapujari3824
    @nandapujari3824 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    या गोष्टी पुन्हा जिवंत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद❤🙏

  • @navingondhale5740
    @navingondhale5740 3 วันที่ผ่านมา +1

    खुप छान माहिती कोकण विषयी

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 4 วันที่ผ่านมา +1

    मस्तच रे,.....

  • @rajeshacharekar8143
    @rajeshacharekar8143 4 วันที่ผ่านมา +1

    Khup chan

  • @gloriajawkar3560
    @gloriajawkar3560 3 วันที่ผ่านมา

    Prasad , tu kharokhar ek number Adarsh ahes , tula Kay shabd vapru far kathin ahe, God bless you

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 3 วันที่ผ่านมา

    अतिशय मोलाची माहिती दिली आहे धन्यवाद लाल भात आता कूठे दिसत च नाही

  • @sp50184
    @sp50184 2 วันที่ผ่านมา +1

    Grt!

  • @ShekharDanke-sy7ks
    @ShekharDanke-sy7ks 3 วันที่ผ่านมา +1

    Mitra aapla gaon chan aahe

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar3550 3 วันที่ผ่านมา +1

    👌👍

  • @user-oj2vg7jd1r
    @user-oj2vg7jd1r 3 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤

  • @adityashroff3557
    @adityashroff3557 4 วันที่ผ่านมา +2

    मस्तच आहे ❤

  • @amitbhole2770
    @amitbhole2770 วันที่ผ่านมา +1

    Really salute to you

  • @sushillohkare71
    @sushillohkare71 วันที่ผ่านมา +1

    ❤❤🌾🌾

  • @rushikeshmore1822
    @rushikeshmore1822 3 วันที่ผ่านมา

    😊

  • @subhashwaydande4175
    @subhashwaydande4175 4 วันที่ผ่านมา +2

    Very beautiful content

  • @sopannimhan
    @sopannimhan 4 วันที่ผ่านมา +3

    गावठी लाल तांदूळ कोठे मिळेल ? उत्तर अपेक्षित ?

  • @samirkoli2646
    @samirkoli2646 4 วันที่ผ่านมา +2

  • @dattatrayabapat
    @dattatrayabapat 4 วันที่ผ่านมา +5

    दादा तुम्ही SRT पद्धतीने शेती करावी म्हणजे लागत कमी आणखी उत्पन्न दुप्पट येते. तुमची तळमळ मी प्रत्येक वेळी पहातो.

  • @rupeshghadigaonkar0008
    @rupeshghadigaonkar0008 3 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤❤

  • @prakashdahiwalkar7341
    @prakashdahiwalkar7341 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤

  • @carvalhofarmgoa4050
    @carvalhofarmgoa4050 3 วันที่ผ่านมา +1

    Best view 😊😊😊 best farming information

  • @abhijitkadam3658
    @abhijitkadam3658 3 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान प्रसाद दादा ❤🙏

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 4 วันที่ผ่านมา +1

    Beautiful nature ❤❤❤❤❤real simple great Life

  • @anitadeshpande5488
    @anitadeshpande5488 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान माहिती आणि काम ..पण बैलांना बघून वाईट वाटल ते धष्टपुष्ट वाटत नाहीत. रोडावलेले दिसतात 😢

  • @yogeshdhangada6819
    @yogeshdhangada6819 3 วันที่ผ่านมา +1

    👍👌👌👌🌾🌾🌾

  • @mahammadshahabhendigiri9076
    @mahammadshahabhendigiri9076 3 วันที่ผ่านมา +1

    ❤🙏

  • @SB-rd6tq
    @SB-rd6tq 4 วันที่ผ่านมา +1

    खरंय

  • @KiranYadav-yv5sr
    @KiranYadav-yv5sr 4 วันที่ผ่านมา +8

    आज संपूर्ण जगाला या स्वदेशी बियाण्याची आणि अन्नाची गरज आहे

  • @SardarPatil-wt5od
    @SardarPatil-wt5od 4 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏

  • @rohittnathpurtra6605
    @rohittnathpurtra6605 4 วันที่ผ่านมา +1

    👌⚡👍✌

  • @ShrutiSakpal-gv7jg
    @ShrutiSakpal-gv7jg 2 วันที่ผ่านมา +1

    Hii, prasad tu kharch far veda aahes.. Love you dear..❤ love you a lot..❤

  • @rehannaturevideo786
    @rehannaturevideo786 3 วันที่ผ่านมา

    🙏प्रसाद दादा खुप सुंदर माहिती दिला तुम्ही ,,, म्हणून 🌴निसर्ग आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरु आहे,,, 🌍🌴🌻🌺🌳🌱🌲☘️ ❤😊

  • @nilamjadhav7940
    @nilamjadhav7940 3 วันที่ผ่านมา +1

    Aj tumi sawantwadi la hota Mazi sister tumala betli Ani selfi getla khup bhari vattl❤

  • @PriyankaGharat-my4nk
    @PriyankaGharat-my4nk 3 วันที่ผ่านมา +1

    मी उरन नवी मुंबई चि आहे आमच्या कडे लाल तांदुल पिकवले जातात् market ला सुद्धा जास्त भावाने घेतले जातात्

  • @neetamanjrekar4465
    @neetamanjrekar4465 4 วันที่ผ่านมา +2

    तुझ्या बोलण्यातून तुझी तळमळ आणि प्रयत्न मनापर्यंत पोचतात. तुला भेटण्याची इच्छा आहे. तुझी शेती बघायची आहे. संधी मिळेल का?

  • @Suresh19858
    @Suresh19858 3 วันที่ผ่านมา

    👍👍👍👍👍bhava

  • @yogeshdeshmukh8755
    @yogeshdeshmukh8755 3 วันที่ผ่านมา +1

    Hi Prasad which is paddy seed? I know bhadsha. I remember. Pl share your knowledge of traditional paddy varieties in separate video.

  • @vishnuzirpe-ou6zx
    @vishnuzirpe-ou6zx 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Prassad dada tu khupch bhagywan aahes jo koknat janmala aala aani tya upkarachi partfed asha kamamdhun krt aahes aaj garj aahe koknla tujhya sarkhya dev mansachi
    tula bhetaych ekda
    Aamhi maharshtratil ekdum kami paus pdnarya bhagatil aahot
    Mala vishesh vatte aasa swarag sodun lok paishyasathi baher gavi jatat
    are majhyasarkha ithun shevtchya swasaparyant kuth janar nahi
    Please reply dada

  • @DiwakarJayade-vi7hr
    @DiwakarJayade-vi7hr 3 วันที่ผ่านมา +1

    पण आता सरकारने बियाणे दिल आहे त्यामुळे कोकणी माणूस आळशी झाला आहे आम्ही लहानपणी या लाल तांदळाची पेज पित होतो काय चव आहे या तांदळाला शाळेतुन घरी आल्यावर एक पितळी भर पेजला व सोबत कैरीचे लोणचे काय मस्त पोट भरायच

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 3 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏

  • @milindrawool1619
    @milindrawool1619 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Valay Ani belacha bhat pan pera
    Amhi Korona madhe gavi hoto
    Ani kudaline Khanun perni keli..

  • @d.t.patade9853
    @d.t.patade9853 3 วันที่ผ่านมา

    खूप छान.
    आमच्या कडे फार पूर्वी अवची चे गावढी भात लावत ते चतुर्थी लाल पिकत असे.गणपतीत तांदूळ मिळत.त्याची कुंड्या तांदळाची पेज खूप गोड लागे

  • @PrernaSalvi-ye8hq
    @PrernaSalvi-ye8hq 4 วันที่ผ่านมา +1

    Jaya che bhat