कोकणात यांत्रिक पद्धतीने केली भाताची लावणी । कोकणातील भातशेती भाग- ३ । Rice Farming

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 มิ.ย. 2020
  • भारत हा कृषीप्रधान देश आहे. कोकणात मुख्यत्वे मासेमारी आणि शेती हे मुख्य व्यवसाय आहेत. तळ कोकणात म्हणजेच सिंधुदुर्गापासुन ते गोवाराज्या पर्यंत भात शेतीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पण सध्याच्या घडीला शेतीकडे उपजीवीकेचे साधन म्हणुनच पाहिले जाते नाकी व्यवसाय म्हणुन. आज गावातील अनेक लोकं नोकरी धंद्यासाठी मुंबईला गेले त्यामुळे शेतीला लागणारं मनुष्यबळ कमी झालं आणि हेच कारण आहे कोकणातील शेती कमी होण्याचं.
    पण तरुण वर्ग आता पुन्हा शेतीकडे वळत आहे. व्यवसायाचं साधन म्हणुन तो शेतीकडे बघत आहे. कमी वेळात, कमी मनुष्यबळात जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणायची असेल तर नक्कीच आधुनिक पद्धतीने शेती करण गरजेचे आहे. यांत्रिकी शेती पद्धत हि काळाची गरज आहे. या व्हीडीओमध्ये आपण पहाणार आहोत ते मालवण तालुक्यातील "कांदळगाव" या गावातील तरुणवर्ग व ग्रामस्थांनी एकत्रित येउन, कृषी सहायक्कांच्या मार्गदर्शनाखाली यांत्राकी शेतीचा वापर करुन कश्याप्रकारे भातलावणी केली. या आधुनिक पद्धतीने केलेल्या भातलावणीची माहिती तुम्हाला या व्हीडीओद्वारे मिळणार आहे. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी जास्तीत जास्त व्हीडीओ शेअर करा.
    #मालवणीलाईफ
    #malvanilife
    कृषी संघटन कांदळगाव
    कांदळगाव, मालवण
    9420881763 श्री कोदे
    9403073579 श्री नारींग्रेकर
    श्री चुंबळकर
    कृषी सहाय्यक, कांदळगाव
    93709 96824
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

ความคิดเห็น • 364

  • @snehalmithbavkar591
    @snehalmithbavkar591 ปีที่แล้ว +1

    उमेश कोदे, वीरू, मनोज हे मोठे शेतकरी
    नवीन उपक्रमासाठी खुप खुप शुभेच्छा
    बेटा तूझ्या व्हिडीओ मुळे बरीच माहिती मिळते
    धन्यवाद 🙏

  • @sandeepchavan3610
    @sandeepchavan3610 4 ปีที่แล้ว +4

    तुमचे खूप खूप आभार कारण तुम्ही शेतकऱ्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे ! कोकणातील शेतकऱ्यांना ही माहिती खूपच उपयोगी पडेल !

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 ปีที่แล้ว +1

    गणपती बाप्पा मोरया खूप खूपच छान विडिओ कोकणातील शेतकर्यांपयँंत चांगली माहिती मिळाली😄😃😁 खुपच छान कमीत कमी माणसांमध्ये शेतकर्यांना काम करता येईल मस्तच देव बरे करो जय महाराष्ट्र

  • @tanvinalekar3993
    @tanvinalekar3993 4 ปีที่แล้ว +1

    शेती साठी अतिशय उपयुक्त ठरेल ही आधुनिक पद्धत. धन्यवाद.

  • @dharmajithakur4218
    @dharmajithakur4218 2 ปีที่แล้ว +1

    आपण.एक.महान. समाज. कार्य.करत.आहात.
    आज.कोकणातील.शेतकरी.आधुनिक. व.
    यांत्रिक.शेती..करतील.ग्रुप.शेती.करतील.तरच.
    सुखी.होणार. 👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 4 ปีที่แล้ว +1

    खूप खूप चांगला विडियो दाखवला. आज प्रथमच अशी लावणी बघतेय. आधुनिक शेती पहायला मिळाली.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @sanjogpawar9849
    @sanjogpawar9849 4 ปีที่แล้ว +2

    Mast gavi ek numbar

  • @yograzz731
    @yograzz731 4 ปีที่แล้ว +2

    Viru kode jabardast explaination

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @sudhakardesai3194
    @sudhakardesai3194 4 ปีที่แล้ว +1

    Lucky खुपच चांगलं कामा तु करत आहेस. कोकणी लोकांना शेती तसेच व्यवसाय करण्यासाठीच्या तुझ्या प्रयत्नांना शुभेच्छा. देव बरें करो.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊
      Dev bare karo

  • @snehalmithbavkar591
    @snehalmithbavkar591 4 ปีที่แล้ว +2

    Lay bhari Vihar& lucky madt

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 4 ปีที่แล้ว +2

    यांत्रिक पद्धतीने भात लावणीची खूप छान माहिती दिली. 👌🤗👍

  • @mehektambe89
    @mehektambe89 4 ปีที่แล้ว +2

    Khup cchan mahiti dilit Vihar

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @snehasaple6504
    @snehasaple6504 4 ปีที่แล้ว +6

    मनोज आचरेकर , superb job भावा
    खुप मस्त काम केलंस, कांदळगाव आणि मालवण साठी खुप अभिमानास्पद कामगिरी

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @avinashthakur9237
    @avinashthakur9237 4 ปีที่แล้ว

    लकी, कोकणामध्ये देख़ील शेतकर्यानी आता आधूनिक शेतीला सूरूवात केली हे बघून खूप आनंद झाला हयामूऴे कोकणातील शेतीला चांगले दिवस येतील ह्यात शंका नाहीं अश्या तरुण शेतकर्याना तुझ्या विडेओने नक्कीच प्रोत्साहन मिऴते आणि आधूनिक शेतीचा प्रसारदेखील तुला तसेच कृषी सहायकाना खूप खूप ध्यन्यवाद! कांदऴगावातील श्री कोदे , श्री आचरेकर आणि इतर संबंधीत ग्रामस्थाना खूप खूप शुभेच्छा !

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊
      Thanks for your support and kind words

  • @abhishekmandavkar920
    @abhishekmandavkar920 4 ปีที่แล้ว

    तुझे खूप खूप आभर....
    तुझ्या मार्फत नवीन नवीन योजनाची माहिती मिलते ज्याचा सर्वाना फायदा होईल
    खूप छान माहिती दिलीस ह्याचे पूडिल भाग पाहायला आवडतिल फूडील वाटचालि साठी खूप खूप शुभेच्छा
    तूझ्या वीडियो ची वाट पाहणारा मि कोकनकर
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
    देव बरे करो 🙏🙏🙏

  • @swamiji34934
    @swamiji34934 4 ปีที่แล้ว +2

    चुंबळकर साहेब १च नंबर!

  • @maheshsataminternalpeace3905
    @maheshsataminternalpeace3905 4 ปีที่แล้ว +2

    Great kokan
    Very important information
    Thank you
    God bless

  • @awesomeproductsshop2260
    @awesomeproductsshop2260 4 ปีที่แล้ว +1

    खुप कौतुकास्पद आहे हा उपक्रम

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 4 ปีที่แล้ว +1

    शेती हा विषय खूप जिव्हाळ्याचा वाटतो. लवकर रिटायमेंट मिळाली तर गावाला येऊन शेती ही नक्की करणार. त्यावेळेला लकी तुझ्याकडून शेतीविषयक सल्ले घ्यायला येणार. असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा.
    देव बरे करो

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊
      Dev bare karo

  • @kavitadeshpande4362
    @kavitadeshpande4362 4 ปีที่แล้ว +2

    आधुनिक शेती व माहिती फारच छान.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @amargavale9134
    @amargavale9134 4 ปีที่แล้ว +1

    Shandar video aahe

  • @raghunathdange7362
    @raghunathdange7362 4 ปีที่แล้ว +2

    नवीन पिढीला मार्गदर्शन युक्त छान संदेश घेता येइल

  • @shivajidesai1141
    @shivajidesai1141 4 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती व प्रयोग

  • @harishsatardekar1244
    @harishsatardekar1244 4 ปีที่แล้ว +1

    खूप चांगली माहिती दिलीस भावा

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much bhau 😊

  • @Whimsywrap
    @Whimsywrap 4 ปีที่แล้ว +3

    आम्ही अशी मशीन फक्त फॉरेन कंट्री मध्ये बघितली होती. आणि ती आता आपल्या कोंकण मध्ये बघून चांगला वाटत आहे. आणि महत्वाचं म्हणजे कि युवक हे करत आहे. दादा अशीच माहिती सर्वाना पर्यन्त तू पोचावं अशी इच्छा आहे. All the best tuzya Chanel sathi ❤️❤️🏆🏆

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

  • @bhaudagare9218
    @bhaudagare9218 4 ปีที่แล้ว +1

    मस्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब

  • @AmetraGhag
    @AmetraGhag 4 ปีที่แล้ว +1

    khupach chan...........

  • @madhurabhosle1086
    @madhurabhosle1086 4 ปีที่แล้ว +2

    Khoop chan mahiti dili aahes just share kela tujha ha video👍

  • @sayaligaonkar2621
    @sayaligaonkar2621 4 ปีที่แล้ว +1

    Chhann mast

  • @rameshgupte6424
    @rameshgupte6424 4 ปีที่แล้ว +2

    छान भाताची आधुनिक शेती दाखवलीत
    धन्यवाद

  • @shaileshnevrekar4412
    @shaileshnevrekar4412 4 ปีที่แล้ว +1

    TH-cam var Shakti yanji rice transplanter aahe..ek number machine aahe

  • @keshavkambli8263
    @keshavkambli8263 4 ปีที่แล้ว +1

    अरे वा खूप सुंदर योजना आहे बेटर लेट than नेव्हर,या वर्षी नाही पण पुढील वर्षी तरी नक्कीच याचा उपयोग होईल

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान उपक्रम आहे .गावातील युवक / युवतींनी यात सहभागी व्हावे . नि:स्वार्थपणें काम करणारी माणसं तयार झाली पाहिजेत . राजकारणाचा शिरकाव होता कामा नये . अधिक पिक यावे यासाठी जन जागृती करणें गरजेचे आहे .

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @sushantacharekar1453
    @sushantacharekar1453 4 ปีที่แล้ว +1

    Bhari ek number dada

  • @ashishpatil7961
    @ashishpatil7961 4 ปีที่แล้ว +1

    तुझ्या व्हिडीओ खरच लोकांना खूप गोष्टींची माहिती देतात. ही माहिती आज आणि उदया तुझ्या व्हिडिओ बघणाऱ्यांच्या नकीच कामी येणार 👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @abhishekpawar1929
    @abhishekpawar1929 4 ปีที่แล้ว +1

    चांगला प्रकार आहे शेतीचा. खुप मदत होईल शेतकऱ्यांना आपण दिलेल्या माहितीचा.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @unitedcoloursofbetta
    @unitedcoloursofbetta 4 ปีที่แล้ว +1

    Khup informative ahe ....ekach number

  • @sunildhuri7088
    @sunildhuri7088 2 ปีที่แล้ว +1

    आमचाही शेतकरी गट आहे आम्ही पण यांत्रिक पद्धतीने शेती करतो
    जय जवान जय किसान
    ❤️❤️

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      👍👍👍👍👍👍😊

  • @ashokankushrao8884
    @ashokankushrao8884 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान, शुभेच्छा........

  • @vinayaksitap3563
    @vinayaksitap3563 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान योजना आहे

  • @shambhavidesai7349
    @shambhavidesai7349 4 ปีที่แล้ว +1

    लक्की दादा फारच सुंदर विडीयो बनवला आहे. हि मशीन मी परवाच फेसबुक वर जापनीस आजोबा ज्या चे वय 93 होते ते शेती कशी करतात त्या त पाहिले.तो विडीयो पाहुन मनात पण हेच आले आपल्या महाराष्ट्रात व्हायला हवे असे. पण तुझ्या ह्या विडीयो मुळे हे पाहुन खुप आंनद झाला. शेवटचा झुम शाॅट मला फार आवडला. पडीक जमीन वर शेती व्हावी हा फारच सुंदर उपक्रम आहे. सगळ्या ना फारच सुंदर यश मिळो. हेच मनापासून वाटते तस तुझे शेवटचे वाक्य आहेच. देव बरे करो. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊
      Dev bare karo

  • @rupeshkraut7171
    @rupeshkraut7171 4 ปีที่แล้ว +3

    Dattu kode....good work bhava ....keep it up ....

  • @rohitparab5892
    @rohitparab5892 4 ปีที่แล้ว +2

    Khup chan dada! Kokanatli Navin udyojakansathichya tuzya ya kamala khup khup shubhechha 🙏🏻🙏🏻🙏🏻☺️

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

  • @aniketjadhav39
    @aniketjadhav39 4 ปีที่แล้ว +1

    Khup mast informative video..Khup veglya prakarchi mahiti aani video...great work..

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @revathiskitchenandvlog8185
    @revathiskitchenandvlog8185 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली
    सुंदर उपक्रम

  • @zubairmahadik7102
    @zubairmahadik7102 4 ปีที่แล้ว

    Dada tumhi khup khup chaan mahiti dili tumchi video khup chaan astat anhi tumchya video madhe puri mahiti aste thanx bro tumhala pan big 👍maajyakadun

  • @raja74gawde
    @raja74gawde 4 ปีที่แล้ว

    फारच उपयोगी अशी माहिती खूप सुंदर पद्धतीने सांगितली...👌👍

  • @bharatkadam8444
    @bharatkadam8444 4 ปีที่แล้ว +2

    नमस्कार बंधु
    आत्तापर्यतचा आपला सर्वात चांगला vdo हेच शेत पुन्हा बहरलेला vdo बनवा .तसेच ग्रामस्त मंडळाच्या शेति पिकवुन देण्याचा विचार खुप चांगला आहे यामुळे जमिनी विकण्याच्या विचारापासुन कोकणि माणुस दुर जाईलं

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Nakkich banwnar 😊
      Thank you so much 😊

  • @amitmahtre6807
    @amitmahtre6807 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 4 ปีที่แล้ว

    मित्रा हा एपिसोड खूप छान होता. कोकणातल्या तरुण मुलांनी स्वतःहा उद्योग कसा करावा या बद्दल उत्तम मार्गदर्शन मिळाले . आणि कोकणातल्या मुलांनी या योजनेचा जास्तीत ज्यास्त लाभ घ्यावा . मलापण गावी येऊन उद्योग करण्याच मार्गदर्शन मिळाल. मित्रा तू खरच कोकणासाठी , कोकणातल्या मुलांसाठी आणि कोकणातल्या लोकांसाठी खूप ............खूप चांगल काम करतो आहे. त्याबददल तुझे आभार मित्रा तू जे काही विषय घेऊन येतॊसणा ते खूप छान असतात. युरोपातील शेतमालाच्या बाजारपेठेवर इस्राईलचा दबदबा आहे. तेथे ग्राहकाच्या गरजा लक्षात घेऊनच पीकउत्पादन घेतले जाते. जिल्ह्यातून मुंबई-पुणे महानगरांसह देशभरातील बाजारपेठा आणि परदेशात शेतमाल निर्यातीची संधी आहे. कोकणातील जमिनी उत्पादन देणारी आहे, तेथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शक्‍य आहे.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @maheshsawant9201
    @maheshsawant9201 4 ปีที่แล้ว +2

    Nice 👌👌👌👌 blog chan mitra

  • @smestri86
    @smestri86 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan tnx

  • @kirandhopat2201
    @kirandhopat2201 4 ปีที่แล้ว

    खूप छान विडिओ बनवला दादा,,आणि छान माहिती दिलीत

  • @nadeemborkar6894
    @nadeemborkar6894 4 ปีที่แล้ว +1

    खूपच छान 👌 दादा.⚘

  • @namitakambli8399
    @namitakambli8399 4 ปีที่แล้ว +1

    Chhan

  • @KG-km8st
    @KG-km8st 4 ปีที่แล้ว +2

    Very good 👍 only abroad country using this kind of machine . I feel good to see in our country 😊.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @pankupujare734
    @pankupujare734 4 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती आहे 👍👍👍

  • @Rajeshyadav-ps9jl
    @Rajeshyadav-ps9jl 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली साहेब मी तुम्हाला धन्यवाद देत आहे

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @darshanlad9541
    @darshanlad9541 4 ปีที่แล้ว +1

    Mast nice video and informative

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

  • @satyawanrane1433
    @satyawanrane1433 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान दादा👌👌

  • @user-fg4wm3qr3s
    @user-fg4wm3qr3s 4 ปีที่แล้ว

    Khup Chhan Mahiti👍🏻

  • @sukanyakerkar28
    @sukanyakerkar28 4 ปีที่แล้ว +2

    Nice vihar

  • @vinudegvekar3925
    @vinudegvekar3925 4 ปีที่แล้ว

    Dada mast video tujhe chan majja yete baghayla ani shikayla

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @maheshsatam9243
    @maheshsatam9243 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan upakram ahe tucha mast mahiti Keep it up aplya konatil ywakanna khup garaj aahe yachi..

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @sohamkambli9154
    @sohamkambli9154 4 ปีที่แล้ว +1

    Mast video hai luckey dada
    Ani lavkar 100k complete kar
    All the best

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Nakkich... thank you so much 😊

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 4 ปีที่แล้ว

    Khup chaan

  • @priyasawant9158
    @priyasawant9158 4 ปีที่แล้ว +1

    माहिती छानच मिळाली.

  • @vedikavarnika6221
    @vedikavarnika6221 4 ปีที่แล้ว +1

    Nice information given by u
    about farming . Keep it up bhau

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @naushadkagaje3833
    @naushadkagaje3833 4 ปีที่แล้ว +1

    Great work bhau

  • @shrinivasmalage1090
    @shrinivasmalage1090 4 ปีที่แล้ว +2

    मस्त माहिती मिळाली दादा
    👍

  • @vikaslad5110
    @vikaslad5110 4 ปีที่แล้ว

    खुप मस्त

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान.. आगळेवेगळे विषयावर दुर्मिळ गोष्टी बघायला शिकायला मिळतात. छान video बनवलं. हे असा machines forgein countries मध्ये शेती साठी वापरतात तसे Video मी बघितले आहे all t best 👍 God bless you

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @adititendolkar5061
    @adititendolkar5061 4 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti

  • @vikaskalsekar1838
    @vikaskalsekar1838 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti laki tuzya mule aamhala navnavin mahiti milate tuzya karyala salam bhava devbarekaro

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 4 ปีที่แล้ว +2

    सर्वप्रथम आपल्या मालवणी लाईफ या कुटुंबाचे ७५००० सदस्य झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.
    यांत्रिक पद्धतीने शेती आणि ती सुद्धा आपल्या कोकणात??? बघताच एक सुखद धक्का बसला. शासनाच्या मार्गदर्शनाखाली, कांदळगावच्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन, जनतेला एक नवीनच आदर्श घालून दिला आहे. अपुरे मनुष्यबळ असलेला शेतकरीसुध्दा या गावकऱ्यांच्या मदतीने आपली भूमी, पर्यायाने आपला कोकण सुजलाम सुफलाम करु शकतो.
    असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल आपले कौतुक करावे तेवढे थोडेच. शुभेच्छा.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @rajeshtawade8943
    @rajeshtawade8943 4 ปีที่แล้ว +1

    मित्रा, सर्व प्रथम तुझे खुप खुप अभिनंदन कारण शेती विषयीचा खुप चांगला informative विडिओ सादर केलास. तुम्ही सर्वे कोकणचे शिलेदार आहात.आपणा विषयी आम्हास खुप अभिमान आहे. तुमच्या हया सर्व प्रयत्नांना ईश्वर नक्कीच खुप हातभार लावेल. इथे मुंबई मी मला जेवढे शकय होईल तेवढे प्रयत्न करून तुमची (अनिकेत, लोके, तु व इतर कोकणचे youtub शिलेदार ) खुप pulicity व्हाट्सअँप ग्रुप मार्फत करत आहे. मला शक्य होहील ती मदत करण्याचा प्रयत्न करीन. ऑल the best 👍👌Keep it up! धन्यवाद

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @maheshbodhe9148
    @maheshbodhe9148 4 ปีที่แล้ว +2

    Bharii mitra . Tumha Shreemant dyanii gavakadchya lokkana amha shahari adyani garib lokann kadun chandabanda yojane karta kahi karnya sarkhe asel tar sang nakki prayatna karen . Ithe shremant ani garib hee tumche dyan ani kasht pahun boltoy fact. gr88 vdo....

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much for your support 😊

  • @johnlazarus1712
    @johnlazarus1712 4 ปีที่แล้ว +1

    You are providing really good and helpful knowledge.... Big thumbs up to you 👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती आहे

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 ปีที่แล้ว +1

    Khup Chaan Mahiti 👍🙏

  • @anangpatil9720
    @anangpatil9720 4 ปีที่แล้ว +1

    Big big thump's up bhavu 👍

  • @jyotiadhav1126
    @jyotiadhav1126 4 ปีที่แล้ว +1

    खूप भारी. बघून छान वाटले. शब्दात व्यक्त करता येत नाही. अशीच प्रगती होवो.
    यांत्रिकीकरण काळाची गरज आहे. लकीदादा तुमचे विषय खूप छान असतात आणि
    सादरीकरण अप्रतिम असते.शुभेच्छा....🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

    • @jyotiadhav1126
      @jyotiadhav1126 4 ปีที่แล้ว

      @ Malvani Life, Thank you for your reply. Warm regards from USA 😊

  • @samc.7997
    @samc.7997 4 ปีที่แล้ว +1

    This was an excellent informative video. We malvani people are no more interested in Farming and our farms are lying idle. Such technologies will help us to again start farming and cultivate our lands. So that we can help our nation with ample food supplies and prosperity to our local people. Young generation should get involved in these type of projects and start using such modern technology for production. Thank you very much Malvani Life team for showcasing such technology.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊
      Thanks for your support and kind words

    • @murlidhargharge6861
      @murlidhargharge6861 2 ปีที่แล้ว

      वं वंश

  • @rushikeshgaikwad73
    @rushikeshgaikwad73 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत

  • @devkambli970
    @devkambli970 4 ปีที่แล้ว +4

    I always wait for ur new video because ur videos r not entertaining but very much informative. But what i feel this information should reach to each house of Maharashtra where agriculture in done. So my request to all veiwers of this channel to share this types of information to others who has not seen these types informative videos. Dev tu j bare karo. Keep it up. Waiting for next video.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much bro
      Thanks for your support 😊

  • @sandeshsawant9236
    @sandeshsawant9236 4 ปีที่แล้ว

    Lucky tujhe khup khup Abhinandan karen tu Ase navin navin video banaun je samaj seva kartos tya sathi tula big 👍💐 dev bare Karo 😊

  • @kisanphadtare6726
    @kisanphadtare6726 3 ปีที่แล้ว

    Very nice

  • @rajeshmhapankar7
    @rajeshmhapankar7 4 ปีที่แล้ว +2

    Keep it up 👍👍

  • @dipasawant
    @dipasawant 4 ปีที่แล้ว +1

    Good very helpful information

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @MsCheeck
    @MsCheeck 4 ปีที่แล้ว +3

    Proud of you

  • @govindrajam249
    @govindrajam249 4 ปีที่แล้ว

    atishay uttam mahiti deelis mitra....nice work...

  • @unitedcoloursofbetta
    @unitedcoloursofbetta 4 ปีที่แล้ว +1

    I watch your full advertises which we see on your videos because you share a ton of knowledge ...

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 4 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन 75k subscribers पूर्ण झाले🤗🤗 आणि सर्वाना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा 🌺🌺🚩🚩

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

  • @sharadvishwasrao6659
    @sharadvishwasrao6659 4 ปีที่แล้ว +1

    I am sure Aniket will aim for this by next year as a new item after his drone CAPEX (mainly because it will give him more time for TH-cam creations of his achievements). Just give him the T-shirt he asked about. You guys are doing are great & both have your own style of getting our time. GOOD INFORMATION. Appreciate your efforts.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thanks for your support and kind words sir
      Thank you so much 😊

  • @vishwkarmabanjomakersratna7670
    @vishwkarmabanjomakersratna7670 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @shashikantkambli7271
    @shashikantkambli7271 4 ปีที่แล้ว +1

    Laximan very good knowledge about aggriculture also you are give us very nice information regarding farm , if any enemployment student or person he can helpful vedio , thanks day to day you can send new information about fishing and aggriculturel, go a head god bless you ,

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much Bala kaka 😊

  • @ni3dhanade
    @ni3dhanade 4 ปีที่แล้ว +1

    Great team work

  • @omkardukhande2581
    @omkardukhande2581 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहीती

  • @tushardiwadkar2166
    @tushardiwadkar2166 4 ปีที่แล้ว +1

    lucky the great..aajacha aadhunik pathdetine bhhat perani yantrane karayachi sheeti...ha video khup ultimate zhala .kandalgaon la jayun tu khaas ha video banvalya baddal tuzhe dhanyawad...shubangi barik kolam rice che pik pan khup changle yete .
    ya saglya yuva mulani khup mothe payul uchalale aahe adhunik tantranyanache proper training gheun bhat sheti karit aahet tyana khup khup subhecha .. gaon til
    krushi sahayak aani krushi adhikari yanche pan molache sahakarya aani margadarshan labhale.govt chya schemes pan chaluch asatat .
    saglyat mahatwache mhanje.jyanchi gaont padik shetjamin aahe tyani ya group la labour cost deun aapli sheti parat jivant thevli paahije
    lucky tuza saglya filed varcha abhyas pan khup changla aahe tya sathi tu khup mehnat pan ghetos keep it up....
    Dev Bare Karo......

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว

      Thank you so much dada
      Thanks for your support and your kind words
      Dev bare karo😊

  • @Gss0345
    @Gss0345 4 ปีที่แล้ว +1

    Nice Informative Video,
    Thanksalot,
    Good Work,
    Keep it up...
    #GoGreen💚#LuckyTeam💙👌👍😊

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊