कोकणातील भात शेती | भाताची लावणी | Rice Farming In Konkan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • कोकणात होणाऱ्या शेती पद्दलची माहिती घराघरात पोहचली पाहिजे. जर काहि शेतकरी आधुनिक शेती करत असतील तर त्याची माहिती ईतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे असते. याच अनुषंघाने मालवणीलाईफ युट्यूब चॅनल असे माहितीपुर्ण शेतीचे व्हीडीओ तुमच्या पर्यंत घेउन येत आहे.
    आज या व्हीडीओमध्ये आपण पारंपरिक पण सुधारीत भात लावणी या बद्दलची माहिती घेणार आहोत. याआधी यांत्रिक पद्धतीने कशी शेती केली जाते याची माहिती आपण घेतली आहे. आपली पुर्वंपार चालत आलेल्या पारंपारिक भातलावणी पद्धतीत जर थोडेफार फेरबदल केले तर नक्कीच शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल. हि शेकऱ्यांना उपयुक्त माहिती जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचेल
    #lavani #kokanfarming #ricefarming #farmer #farming #riceplanting #kokannature #bhatsheti #कोकणातीलपारंपरिकशेती #agriculture
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

ความคิดเห็น • 43