कोकणातील या गावची अनोखी आगोटी राखण - देवीची किरका | Kokan Rakhan | Kokankar Avinash | Sangameshwar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- कोकणातील या गावची अनोखी आगोटी राखण - देवीची किरका | Kokan Rakhan | Kokankar Avinash | Sangameshwar
कोकणात मृग नक्षत्राला फार महत्त्व आहे . कोकणात मृग नक्षत्राच्या सुरवातीला "मिरग" साजरा केला जातो. मिरग म्हणजे मान्सूनचं आगमन झालं की पहिला पाऊस पडल्यावर कोकणातला शेतकरी आपल्या शेतात जाऊन तिथल्या दैवतेला भक्तभावाने हाक मारतो. आपल्या शेतात ठरावीक ठिकाणी नारळ वाढवून तर काही ठिकाणी कोंबडयाचा बळी देऊन देवाला प्रार्थना करतो. आपलं गारांह देवासमोर मांडतो. त्यानंतरच खऱ्या अर्थाने कोकणात शेतीच्या कामांना सुरुवात होते. मान्सून दाखल झाल्यानंतर कोकणात खऱ्या अर्थाने मिरग साजरा केला जातो.
आज आपण आहोत संगमेश्वर तालुक्यातील निवळी या गावी. इथे चक्क राखणेला चटणी भाताचा नैवेद्य असतो. प्रत्येक घरातून तांदूळ, मीठ मसाला हळद खोबरे लसूण जमा केले जाते. नंतर मग गावच्या मंदिरात सर्व जमा केले जाते. प्रसादामध्ये छान अशी चटणी आणि भात केला जातो. सर्व गावकरी आवडीने चटणी भात खातात.
#KokanatilRakhan #Rakhan #KokanRakhan
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : June 2024
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/c...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTOD...
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
TH-cam : / kokankaravinash
कोकणातील राखण
मृग नक्षत्र मधिल राखण देण्याची परंपरा
कोकणातील राखान देण्याची पद्धत
कोकणातील रहस्यमयी प्रथा,
konkan secret tradition
kokantil paramparik Rakhan,
Kokanatil Rakhan
Rakhan
Kokan Rakhan
Konkan rakhan
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiTH-camr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi TH-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
तो लाल किडा आहे ना त्याला मृग किडा असे म्हणतात 🙏त्याचे पूजन केलं जातं ❤️SANGLI ♥️
मी आत्ताच व्हिडिओ पाहिले आहेत.. पण मला सारखं तुमचे पहायला आवडतात गावचे निसर्गरम्य वातावरण ❤ (मुंबई)
धन्यवाद....!!
मी पुणे येथे रांजनगाव महागणपती येथे खंडाळे गावी राहतो.
तुमचे गाव खूप छान आहे,
तुमचा पायरी चा गणपती, तिथला परिसर खूप छान आहे, मि तुमचे सर्व व्हिडियो पाहतो.
@@prakashdarawade3691 खूप खूप धन्यवाद ❣️
Dada तुमचं गाव खूप निसर्गसंपन्न आहेः
प्रसाद भाऊ आपण खूपच सुंदर व्हिडिओ बनवला आहे.
धन्यवाद
एक नंबर मित्रा कोकण मधील या गोष्टी पाहून खूप आनंद समाधान उत्साह येतो.
खूप खूप धन्यवाद..
असे व्हिडियो पाहायला खूप आवडेल..
गावचे वीडियो बघायला खुप छान वाटते ❤
Kup
Chan
फारच छान वीडियो आहे हे आहे गावातली sanskurti
Lal ghoda mhnjech tyala mirag boltat aaplyakde te dislya lagle ki paus jor dhrto
तब्येत लै वाढली भावा.. व्यायाम कर.. चेहरा सुजलाय
भारी. ...... कोकण म्हणजे देवभोळी माणसं
किती छान आहे कोकण माझ्या मुलाला मी कोकणातली बायको करणार आशी माझ्या मुलाची ईछा आहे कारण माझ्या मुलाला कोकण खूप आवडतं आणि मासे पण खूप आवडतात माझ्या मते कोकणातील लोक खूप प्रेमळ आसतात आणि आमेचे कोणच कोकणात पाहुणे नाहीत म्हणून एक घट्ट नातं निर्माण करण्यासाठी मी मला कोकणातील सुन करून घेणार ,,,मीळेल का मला कोकणातील सुन म्हणून मुलगी आमच्या काही आपेक्षा नाहीत फक्त मुलगी sanskariपाहिजे😊
Aavinash bhau jevha mi tumche video pahto tevha khup chan vatay dada tumch gaon manje swargach kharch swarg yalach mant Aastil tumach nature gaon manje khar jivan hoy 🥰🥰🥰
गावचे विडीओ खुप छान असतात 🙏🙏🙏
Devil protect all of u ll
धन्यवाद....!!
Nice to see ur video as daily Chore
दादा आम्ही झाड. लावतो
खूपच छान अनुभव आहे तुला मस्त video banvtos
👌🏻
धन्यवाद ❣️
Nisargramya kokan. Lok sudha khup changale aahet vishes ase prem aahe macche kokan war god bless.you.kokan vasiya
छान व्हिडिओ. नविन प्रथा बघायला मिळाली.वेगळाच नैवेद्य!🙏
ती लाल चटणी खोबर्याची होती का ?
धन्यवाद... हो सर्व घरातून जे चटणी मीठ मसाला खोबरे लसूण जमा केले जाते त्याची चटणी करतात... आणि मग पूर्ण गाव जेवतो.. गावच्या आई वाघोजी देवीच्या मंदिरात सगळं गाव असतो आणि मोजके लोक आणि मानकरी जंगलात आई भराडीन देवीच्या इथे येतात.
@@KokankarAvinash छान
नमस्कार व्हिडिओ छान, गांव दाखवले, धन्यवाद तुमचा मोबाईल नंबर मिळेल का ?बोलण्याची ईच्छा आहे ,
Vedio chan ahe pan mi tuze vedio pahilya pasun pahato ya varshi ya jatrela khup minss khup kami manas ahet ani dar varshi nadivar jaun jevata ya varshi Mandira javal Jevan Kelat manas durmil hot challit ya sarv ruti parampara madhun pan tu mumbaila Rahun l pan sarv adjust karun anubahtos mi 5years 7month zale gavi nahi gelo mi pan tya madhil ahe mi lagncha adhi 2moth la gavi jayacho but mi kahi problem ani job out off mumbai mule nahi 5years gavi gelo maza gav kudal sindhudurg but ya varshi janar ganapatila ganapaticha krupene sarv zal thik I m back to maz kokan ganapati n tuza gavi pan yenar nakki jata jata 1 bhet gavi
बरोबर बोललात. बरेच जण मुंबईत गेले कि कारणास्थव गावी येण्याचे कमी होते. फक्त चाकरमानी येतो होळी गणपतीला किंवा कोणाच्या लग्नाला. गावी यायला सर्वाना आवडेल पण वैयक्तिक करणे असतात म्हणा. हो नक्की या गावी.
Khup chaayan
मस्त 👌👌
अरे बाबांनो आपण सगळे कोकणातील आहोत आपणास या सगळ्या प्रथा, परंपरा माहिती आहेत. असे बिनकामाचे विडिओ बघून आपला वेळ घालवून अशा लोकांना डोक्यावर चढवू नका. त्यांना मेहनत करून पैसे कमवायला सांगा. याच लोकांनी मिडियाची वाट लावत आहेत
😍😂 आलात. नमस्कार 🙏
खूप मस्त वीडियो 👌👍
Mala ek prashna ahe tithe tumhi poli bhakri nahi ka khat ki fhakt Amboli rice bhakri made etkech khata .kokan mala khup avdate
❤
Kokan meri jaan
youtube.com/@sachinshelkevlog?si=tRsgdIHe8UBCPq8r
Chagala nirop hai kokon vashiaina zade laveinaicha Avinash.
That hot red creature was मृग नक्षत्र कीडा.
गंगाराम कोठे आहे
Kupa chan dev chi pratya. Jai ho.
तुमचे गावचेच व्हिडीओ खुप छान असतात
अशेच पावसाळी व्हिङीओज बनव ❤❤❤❤
नुसता चटणी भात ? कोंबो नाय ?
भराडी देवी अंगणे वडील आहे ना
Load as much as more vlogs in monsoon bhava all the best❤️👍
अवि दादा की जय ❤❤❤❤❤
खूप छान विडिओ असतात दादा तुझे ❤❤❤
Tumche gavche video kp chan aahe chan aahe sarv
खूप छान व्हिडिओ झालाय
❤❤❤❤
Supar🎉 video bhau😊 dhanyawad
Mast video
Nice video👌🏻
Pls give date of video shoot while shooting video
विडिओ मस्त आहे
पाऊसात तूमचे गाव मस्त दिसतेय.
Tuje pan sujlet ka tula mahit aahe😂
Aamcha dev pan Bieri bhavani wagjai
Mast video 😍❤️♥️💟
खा खाम्ही
मोहाची भेटली वाटत 😂
Kalcha ani aaj cha donhi video bhari
Mirga cha kida aahe to
Mirag
Mhantat tyala
❤
मुंबईला गेलेल्याा मुलांना तुझा सारखी काम मिळत नाही
म्हणजे
Khup chchan video
Mast video ❤
👌👌🙏🙏👍👍❤️❤️
Ek no, mast
Khoop Chan
❤❤
🙏🌹🌺👌👍
छान। पर पार। हाह
Nice video 🙏
❤
🙏🏼🙏🏼
Masat hota video
🙏👍
Nice volg 😊❤
Must ❤
❤❤❤
सर्व u tuber ना माहीत आहे की ह्यांचे गावचेच ब्लॉक लोक जास्तच पाहतात.बाकीचे कोणी जास्त पाहताच नाही.म्हणून हे गावाला जास्तच जात असतात.असू दे मंडळी.
असे काही नाही मी ह्यांच्या गावचा नाही तरीही मी ह्यांचे विडीओ बघतो खूप सुंदर विडीओ असतात 👌👌🌹🌹
Kahi pn asude pn tujhya kshala potat dhukty kon vrti jath asel tar tyala ks khalti khechhyach yala boltat apli mans marathi
Asude mandli kay...tuzya kay pothat dukhaty
Avi Tu tuzya gavachy jya kahi pratha
Sangtos te pahun bare vatte. Tyala maza 🙏👏🙌. Thanks❤🌹🙏 for
Sherin. Tu bakichya n cha vichar karu nakos.
अरे बाबा गाव ते गाव असतं ज्याला गावातील रुढी परंपरा आणि संस्कृती याचा अभिमान वाटतो ते सर्व हे व्हिडिओ पाहण्यासाठी आतुरतेने वाट बघत असतात मी नगर जिल्ह्यातील असुनही अशी दादांचे निसर्गाचा अवीस्कार असलेले व्हिडिओ बघत होतो आहे भाग्यवान आहे हे सगळे कोकणकर ते सर्व देशवासियांना ही माहिती नियमितपणे निसर्ग सौंदर्य दाखवतात दादा छान
Khup chan video hota dada gavchy rakhnecha khup chan vatle... Bagun.. Aj tujymule dada amala mumbai mde ghar basalya koknatil sukh anubhavta yetay 😊☺ gavi jangla mde vaditil gavkarynsobat jevaychi majy tr khup vegli asti.... धन्यवाद 🙏 अविनाश दादा 😊😇
Mast video Dada ❤❤