Prasad Gawde | ‘कोकणी रानमाणूस’ | interviewed by DR. ANAND NADKARNI, IPH | Alibag VEDH

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 672

  • @gurunathchoughule5828
    @gurunathchoughule5828 6 หลายเดือนก่อน +228

    कोकण रत्न हा पुरस्कार दिला पाहिजे .जय कोकण जय महाराष्ट्र..

  • @gurunathchoughule5828
    @gurunathchoughule5828 6 หลายเดือนก่อน +171

    आमच्या प्रसाद गावडे हा माणूस कोकण वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे .समस्त कोकणवासी यांनी कोकण वाचवण्यासाठी प्रसादला हातभार लावा .जगाच्यापाठी कोकणी माणूस जर असेल तर , यू ट्यूब, इंस्टा ग्राम, एक्स, असतील तर त्यांनी हातभार लावा.जय कोकण जय महाराष्ट्र...

    • @raghunathpalav4041
      @raghunathpalav4041 6 หลายเดือนก่อน +2

      प्रसाद मित्रा,
      खुप छान तू बोललास.. मानलं मित्रा 🙏🙏

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 6 หลายเดือนก่อน +320

    प्रसाद गावडेचा आम्हा कोकणवासीयांना अभिमान वाटतो…रानमाणूस राहण्यातच फायदा आहे…🙏🙏

    • @MH06216
      @MH06216 5 หลายเดือนก่อน +4

      मग तुम्ही कुठे राहता ? कोकणात की मुंबई ला😂😂😂😂😂

    • @must604
      @must604 5 หลายเดือนก่อน

      सगळ्यांना आपली मुले मोठ्या शहरात मोठी नोकरी करत असावीत असे वाटते।रांनमाणुस​ दुसऱ्या घरात होऊ दे.@@MH06216

    • @captainamerica614
      @captainamerica614 5 หลายเดือนก่อน

      ​@@MH06216
      मुंबई कोकणातच येते.

    • @dilipdesai4097
      @dilipdesai4097 5 หลายเดือนก่อน

      ​@@MH06216ते फक्त गणपतीला आणि जत्रेला येतात. जमलच तर फणस, आंबे खायला मे महिन्यात येतात.

    • @JayantjJoshi
      @JayantjJoshi 4 หลายเดือนก่อน

      अभिमान बाळगायचा कोकणाचा आणि राहायला जायचे मुंबईत हा दुतोंडीपणा झाला

  • @opener5614
    @opener5614 6 หลายเดือนก่อน +222

    कोकणाला प्रसाद सारख्या नेतृत्वाची गरज आहे. हा असा आवाज देशाच्या संसदेत पोहचला पाहिजे तरच ह्या देशाचं भवितव्य उज्वल आहे

    • @ganeshmohite6210
      @ganeshmohite6210 5 หลายเดือนก่อน +9

      राणे घराण्याला निवडून आणण्या पेक्षा ह्या भावाला निवडून आणावेत

    • @rohitnaik5463
      @rohitnaik5463 5 หลายเดือนก่อน +1

      Prasad sarkhe anek netrutva apan kashi ubhi karu shakto he pahuya. Jenekarun bakal karnarya so called development pasun apan apla kokan vachvuya, kokani jivanshaili vachvuya.

    • @sumitgpatil
      @sumitgpatil 4 หลายเดือนก่อน

      पण लोक तुमच्यासारखं बोलून सुद्धा राणे घराण्यालाच निवडून देतील, त्याचं काय करायचं??

  • @amreshagarwadekar362
    @amreshagarwadekar362 6 หลายเดือนก่อน +87

    Age 30 years, knowledge of 80 years 🙌🙌🙌 Prasad is a gem of Kokan 💎

  • @ajaypatil9177
    @ajaypatil9177 6 หลายเดือนก่อน +96

    प्रसाद हा मला एक You Tuber आहे असच वाटत होता, पण त्याचा कडे असलेल ध्येय, विचारांची clarity आणि कोकणाचा असलेला अभिमान बघून एक वेगळाच अनुभव आला !

  • @jyotsnapuri5925
    @jyotsnapuri5925 6 หลายเดือนก่อน +103

    प्रचंड अभ्यासपूर्ण व्यक्तव... एवढ्या लहान वयात आपल्या कोकणाबद्दल भरभरून मांडले....कोकणाबद्दल असणारी आस्था प्रेम आणि तळमळ तुमच्या बोलण्यातून दिसून आली
    खूप खूप धन्यवाद सर सॅल्यूट 🙏🏻🙏🏻💐💐🫡🫡🫡🫡

  • @priyankssawant9576
    @priyankssawant9576 6 หลายเดือนก่อน +155

    प्रसाद ...निसर्गाची खूप खोलवर जाणीव असणारा ,निसर्गाचा भाग असणारा आमचा प्रसाद ..दिव्यत्वाची जेथ प्रचिती ,तेथे कर माझे जुळती ! मनस्वी मुलगा !! धन्यवाद प्रसाद आणि धन्यवाद डॉ. नाडकर्णी ..सगळ्याच मुलाखती छान असतात ...पण ही एक आगळी वेगळी पण खास मुलाखत ! उस्फुर्त ..आनंददायी ...प्रेरणादायी !!❤❤

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 6 หลายเดือนก่อน +2

      Ha kokan chya development virodhi aahe

    • @umeshsable7864
      @umeshsable7864 6 หลายเดือนก่อน

      खरच प्रसाद च कार्य खूप महान आहे

    • @KedarShetye-hr2xb
      @KedarShetye-hr2xb 5 หลายเดือนก่อน

      Exactly

    • @ganeshpalav8343
      @ganeshpalav8343 5 หลายเดือนก่อน

      ​@@siddhantsawant5717😂😂😂

    • @rohitnaik5463
      @rohitnaik5463 5 หลายเดือนก่อน

      Dada yat kay virodh re? Aaj jar tumhi shahrat rahat asal ani titlya development ne influence zala asal tar nakki ekda vichar kara ki GDP vadhla manje development zali ka? Ya development madhe quality life ahe ka? Paishe mhanjech development aste ka? Kontya prakarchi life shahrat miltey? Mental peace, stability, nisarg, paryavaran asa kahi urlay ka shahrat? Ani ashya goshti jar amchya koknala vyapun taknar astil tar kokan bakal vhayla pan vel lagnar nahi. Nakki vichar kara.​@@siddhantsawant5717

  • @sunitdesai9293
    @sunitdesai9293 6 หลายเดือนก่อน +69

    देवाने हा प्रसाद म्हणून पाठवलेला रानमाणूस आहे. मानलं पाहिजे त्याला कारण आजच्या युगात ही विचारसरणी !!!!👌🏻

  • @manishasurve652
    @manishasurve652 6 หลายเดือนก่อน +84

    अजिबात संपूच नये अशी ही मुलाखत. प्रसाद, तू इतका पोटतिडकीने बोलतोस कोकणाबद्दल, कारण तुझे व्यक्तिमत्त्व अभ्यासपूर्ण आहे. तू ते जीवन जगलास जन्मापासून. हा अनुभव त्याचबरोबर चांगले शिक्षण तुम्हाला खूप चांगली दृष्टी देखील देते. म्हणून कोकण अनुभवा, जगा त्याचबरोबर चांगले शिक्षणही घ्या हेच सार आहे. तुझ्या या चळवळीला अभूतपूर्व यश मिळो, हीच सदिच्छा 🙏🙏🙏

    • @vilasparab5914
      @vilasparab5914 6 หลายเดือนก่อน +1

    • @KedarShetye-hr2xb
      @KedarShetye-hr2xb 5 หลายเดือนก่อน

      Hhmmmm true

    • @bssurve63
      @bssurve63 5 หลายเดือนก่อน

      Great प्रसाद अभियंता. व पारंपारिक राहण्याची पद्धत खानपान वगैरे इतर माहिती छान माहिती देत आहेत

    • @bangarsaurabh8407
      @bangarsaurabh8407 4 หลายเดือนก่อน

    • @hkamble123
      @hkamble123 2 หลายเดือนก่อน

      ❤​@@KedarShetye-hr2xb

  • @sonalkadam9308
    @sonalkadam9308 6 หลายเดือนก่อน +61

    एका व्हिडिओ ला शंभरदा लाईक करता येत असते..तर ते पण केले असते ..दादा.. इतकं तुमचं बोलणं..वागणं.. खरं आहे 🙏🙏🌹

  • @vitthalnarvekar6907
    @vitthalnarvekar6907 6 หลายเดือนก่อน +32

    प्रसाद ची मुलाखत ऐकताना त्याची निसर्गा विषयी ची तळमळ ही तीव्रतेने जाणवते. त्यासाठी त्याने केलेला अभ्यास हाही सखोल आहे. ऐन तारुण्यात त्याने स्वीकारलेलं हे ध्येय पाहून आम्हाला त्याचा खूप अभिमान आणि कौतुक वाटते.

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 6 หลายเดือนก่อน +40

    शेवटी राणमाणूसच तू आम्हाला तुझा अभिमानच वाटतो .❤

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 6 หลายเดือนก่อน +27

    प्रसाद तुझे विचार खर तर कृतीत आणण्याची गरज आहे.जे नैसर्गिक जगणं सगळ्यांचे होते ते आता कठीण झाले आहे ग्रामीण जीवन संपत चालले आहे.निसर्गाशी सुसंगत जीवन हेच खरे सुशेगाद आहे.लडाख मध्ये सोनचुक वांगडू यांचा संघर्ष अशाच प्रकारचा आहे.

  • @chandrashekhargolatkar2069
    @chandrashekhargolatkar2069 6 หลายเดือนก่อน +26

    प्रसाद तुला जे कळते ते आपल्या कडील राजकारण्यांना कधी कळणार. ईश्वर ह्या राजकारण्यांना चांगली बुध्दी दे. पर्यावरनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कोकणातील मुलांना शाळे पासुन शिकवला पाहिजे.

  • @yogeshtemkar2528
    @yogeshtemkar2528 6 หลายเดือนก่อน +28

    गावाकडचा गोडवा ओळखून त्याची गोडी चाखून तो *"प्रसाद"* इतरांना मिळवा त्याची ओळख ,त्याची व्याप्ती इतरांपर्यंत सोशल मीडिया च्या माध्यमातून पोहोचणारा प्रसाद ग्रेट रानमाणूस ❤

  • @naik66444
    @naik66444 6 หลายเดือนก่อน +23

    प्रसाद...तू आमचे बालपण आणि कोकण दोन्ही जागे केलेस आणि पुन्हा कोकणाकडे लोक येवून कोकण चे वैभव जपतील...

  • @pradipkumarsarang4725
    @pradipkumarsarang4725 6 หลายเดือนก่อน +23

    प्रसाद कोकणचा आयकॉन आहे ,ग्रेट मला अभिमान आहे मी कोकणी असल्याचा ...प्रदीपकुमार सारंग..देवगड.

  • @mityesh.m
    @mityesh.m 6 หลายเดือนก่อน +23

    प्रसाद दादा पृथ्वीवरील सर्वात सुखी आणि आनंदी माणूस तूच आहेस.❤️

  • @shaileshjore8880
    @shaileshjore8880 5 หลายเดือนก่อน +16

    प्रचंड बुद्धिवान.
    अत्यंत दुरदृष्टी असलेले

  • @SureshDhone6707
    @SureshDhone6707 4 หลายเดือนก่อน +2

    प्रसाद चॅलेंज नाही रे बाबा तुला आम्ही विदर्भातले लोक खूप दुर्दैव आहे तुम्ही कोकनी मानसे खरोखर नशीबवान लोक आहात तीन-चार वर्षांपासून व्हिडिओ बघतो तुझा मोबाईल नंबर मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केला कसं करून मोबाईल नंबर देवा नाही तर राहण्याचा पत्ता द्या

    • @karunativarekar9874
      @karunativarekar9874 2 หลายเดือนก่อน

      Kokani ranmanus channel var description madhey ahey number

  • @dr.sanjaykumarpatil3122
    @dr.sanjaykumarpatil3122 6 หลายเดือนก่อน +22

    प्रसाद तु फार ग्रेट आहेस, तु तुझ्या छंदात जगतोस आणि आपण कसं निसर्गासि सुसंगत जगांव हे सांगतोस .खरंच तुला भेटावस वाटत.

  • @rajeshwarang
    @rajeshwarang 6 หลายเดือนก่อน +12

    मला आवडलेला.. one of the best podcast.. कधी ३५ मिनट संपले कळलंच नाही.. काश प्रत्येकजण जर प्रसाद सारखा atleast 10% jari विचार करायला लागला तर जग अजून सुंदर होईल.

  • @saritapatil8318
    @saritapatil8318 6 หลายเดือนก่อน +16

    🙏🥰प्रसाद दादा तुला मनापासून नमस्कार व धन्यवाद निर्सगाच्या जीवनाची जाणीव आणि उणीव भरूभरुन तुझ्या मनाच्या कणाकणात बसलेली आहे. अशीच निसर्गाची काळजी घेणारे विचार आमच्या सर्वांच्या मनात रूजली जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏दादा तुला परमेश्वर व निसर्ग तुझ्या कामात संपूर्ण सहकार्य, सहयोग, सेवा,स्नेह, सहानुभूती व कृपा बरसत राहील.🙏

  • @jagannathgawas4978
    @jagannathgawas4978 6 หลายเดือนก่อน +20

    कोकणचा वनमाणूस आहात तुमी देवराईचे महत्व पटवून देणारे सह्याद्रीच भूषण आहात तुमी जय माऊली 🙏

  • @samindarpatil7616
    @samindarpatil7616 6 หลายเดือนก่อน +17

    प्रसाद तुझा कोंकण आणि कोंकानविषयचा अभ्यास पाहून परत तुझ्या प्रेमात पडलो .....असाच तुझ काम चालतं राहो हीच शुभेच्या ❤❤❤❤

  • @arunanaik6471
    @arunanaik6471 6 หลายเดือนก่อน +29

    अफलातून ❤सुसंगत सुसंवाद. मनका मनका ओढ रे साधो😊

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 6 หลายเดือนก่อน

      मणका मणका काय?

  • @RukminiYewale-cg6cl
    @RukminiYewale-cg6cl 6 หลายเดือนก่อน +23

    हॉर्नबिल ची गोष्ट खूप आवडली......🥰

  • @vijaymasurkar5359
    @vijaymasurkar5359 5 หลายเดือนก่อน +10

    प्रसाद तुझे विचार खूपच प्रगल्भ आहेत. निसर्गाशी समरस होऊन जगणं म्हणजे काय हे तू किती सोप्या शब्दात सांगितलस . तु कोकणाला समृध्द म्हटलस .उरभरुन आला. आजपर्यन्त राजकारण्यानी मनिअॉर्डरवर जगणारे म्हणून हिनवले . तू तुझ्या विचारांनी खूप चांगली चपराक दिलीस. हा निसर्ग जपायला हवा . हे जीवन आम्ही लहानपनी जगलो. आताच्या पिढीला हे समजतच नाही . मित्रा तुझो विचार पुढे घेवून जाण्यासाठी आम्ही सक्रीय सहभाग घेत आहोत. फक्त तुझे अभिनंदन करुन न थांबता तुझे विचार पुढे घेवून गेलो तरच ते खरे तूझे अभिनंदन असेल. मित्रा तूझ्या कार्याला सलाम .🎉

  • @Naad_Bailgadyacha
    @Naad_Bailgadyacha 6 หลายเดือนก่อน +16

    मी मुळचा पुण्याचा आहे. पण मला कोकण🌴 खुप आवडते , आणि मी दादांचे videos रोज बघतो ते बघताना मला कोकणात असण्याचा भास होतो. प्रत्येक लहानात लहान गोष्ट मी नीट समजून घेतो . असेच कोकणचे वैभव , सौंदर्य, इतिहास, संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न झालेच पाहिजे.❤🌴🌍

    • @busywithoutwork
      @busywithoutwork หลายเดือนก่อน

      I am a keralite mumbaikar, loves konkan, &prasad bhau a lot🎉

  • @yashavantijoglekar7203
    @yashavantijoglekar7203 6 หลายเดือนก่อน +13

    गावाकडंचं आयुष्य हे खरोखरच सहज,साधं थोडं कष्टाचं पण खूप खूप आनंदाचं आहे नक्की. प्रसादच्या कामाला चांगली साथ मिळो, गति मिळो आणि भरपूर यश मिळो.

  • @ganeshdeulkar4978
    @ganeshdeulkar4978 6 หลายเดือนก่อน +15

    कोकणातील निसर्ग वाचविण्यासाठी पोटतिडकीने बोलणारा व सतत प्रयत्न करणारा. तुझ्या कामाला सलाम.

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 6 หลายเดือนก่อน +10

    प्रसाद,कोकणाचं नैसर्गिक सौंदर्य व देवराई जपण्यासाठी किती व कशी धडपड करतो ते त्याच्या व्हिडिओ तून पाहत आले आहे. तो पोट तिडकीने बोलतो त्या बोलण्यातून व वागण्यातून निसर्ग प्रेम व ते टिकवण्यासाठीची धडपड दिसते . अतिशय माहितीपूर्ण मुलाखत जी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटेल.. धन्यवाद.

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 6 หลายเดือนก่อน +11

    वेधने हा चालु केलेला स्तुत्य उपक्रम 👍👆👌 कोकण नी पर्यावरण वाचवण्यासाठीची कोकणीरानमाणूस प्रसाद गावडे ह्या भावी पर्यावरण मंत्री म्हणुन विचार व्हायला हरकत नाही 👍पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 🙏🚩येवा कोकण आपलाचं आसा, तो आपणांकंच 💯 % वाचवचो आसा. 🌳🌴🥭💯🌺🏡

  • @santoshvishwasrao4967
    @santoshvishwasrao4967 5 หลายเดือนก่อน +8

    प्रसाद कोकणासाठी काम करतो बाकीचे युट्युब वर पैशासाठी काम करतात

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 6 หลายเดือนก่อน +9

    बेटा, गोड दिसतोयस,...गोड बोलतोयस...खूप मस्त मुलाखत दिलीस....!!!...दिर्घायू हो....ही निसर्गाकडे प्रार्थना....!!!..❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @chaitanyakarale2316
    @chaitanyakarale2316 6 หลายเดือนก่อน +7

    खरच याच्याकडे बघितल की बाकीच्या कोकणातल्या youtuber लोकांची लाज वाटते

  • @ashutosh2812
    @ashutosh2812 5 หลายเดือนก่อน +9

    BE होऊनही आधुनिक समजल्या जाणाऱ्या जीवनाकडे पाठ फिरवन स्वतःला आवडणाऱ्या गोष्टीत रमला या बद्धल प्रसादाचे कौतुक आहे.
    हेच खरे आयुष्य आहे जे आनंदाने जगता येईल.

  • @shwetasawant4612
    @shwetasawant4612 6 หลายเดือนก่อน +10

    खूपच सुंदर अप्रतिम आहे तुझे व्यक्त होणे. खूप खूप अभिनंदन🌹🌹🌹🌹🌹

  • @madhavimulay4022
    @madhavimulay4022 6 หลายเดือนก่อน +20

    कोकणाची जीवन शैली वाचवण्यासाठी ची तुमची धडपड सराहनिय आहे.

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 6 หลายเดือนก่อน +1

      सरहनिया म्हणजे?

    • @rajendragawde3612
      @rajendragawde3612 6 หลายเดือนก่อน +2

      शब्दातील अक्षर जरा इकडे तिकडे झाली तरीही त्याचा अर्थ "कौस्तुकास्पद" असा घ्यावा.❤

  • @tushargore5260
    @tushargore5260 5 หลายเดือนก่อน +13

    रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून लोकसभेला चांगला उमेदवार आहे. अशा नवीन विचार मांडणाऱ्या तरुणाला उमेदवारी मिळायला हवी. हाच माणूस कोकणचा शाश्वत विकास करू शकतो कारण तो तिथल्या मातीशी आणि निसर्गाशी प्रामाणिक आहे.

    • @dilipdesai4097
      @dilipdesai4097 5 หลายเดือนก่อน

      का?
      हा कोकणचा विकास होऊ देणार नाही.
      सर्व मुले झगं मारत 15000 रुपयांसाठी गोव्यात कंपन्यांमध्ये काम करत आहेत.
      मुलींना नोकरी असलेला मुलगा पाहिजे. मुलांची लग्न होत नाहीत.
      काही मुले नोकरीसाठी मुंबई गाठतात.
      याची मुलाखत बघा, पण ह्याच ऐकल तर इंदिरा गांधीने 70 च्या दशकात जे मीलो म्हणून धान्य अमेरिकेत डुकरं खायची आणि आम्ही राशन दुकानामध्ये विकत घ्यायचो, ते कोंकणात परत सुरू करावा लागेल.

    • @creatorsarjunprisha27
      @creatorsarjunprisha27 5 หลายเดือนก่อน

      नको रे बाबा अश्या कोकणी देवमाणसाला राजकारनाच वेड नको लाऊ...तो आहे त्याच जागेवर ठीक आहे ....राजकारण ऐक बैताड जीवन आहे....

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 3 หลายเดือนก่อน +1

      हा प्रसाद गावडे खरोखरच उत्तम कोकणी माणुस आहे.पण हे राजकारणी त्याला जर राजकारणात आला तर जगु देणार नाहीत एवढे राजकारणी नीच आहेत.तेव्हा तो आपले वेगळेपण टिकवु शकणार नाही.तो आहे तसाच आम्हाला हवा आहे.

  • @pradeepkadam1396
    @pradeepkadam1396 6 หลายเดือนก่อน +19

    कोकण रत्न श्री. प्रसाद गावडे 🎉🎉🎉🎉

  • @bipinshinde7213
    @bipinshinde7213 6 หลายเดือนก่อน +11

    गावी राहून तेथील जीवनशैली जगणारा माणूस खरा कोकणी माणूस आहे.मुंबईला राहणारा हा माणूस कोकणी नाही तो शहरी माणूस आहे.

  • @surajdhumal2096
    @surajdhumal2096 หลายเดือนก่อน +3

    ह्या प्रसाद गावडेच्या पाठिमागे संपूर्ण कोकण वासीयांनी खंबीरपणे उभे रहावे ....... तरच आपला कोंकणचा स्वर्ग जगू शकेल

  • @yashavantijoglekar7203
    @yashavantijoglekar7203 6 หลายเดือนก่อน +7

    प्रसादचा ध्यास, अभ्यास, भान, जाण यांचं खूप खूप कौतुक.या साऱ्याची कदर आम्ही शहरी माणसांनी केली तर त्यचं समाधान वाढेल, आपण आपल्या परीने प्रयत्न करायला हवा.

  • @sumitapendse2307
    @sumitapendse2307 6 หลายเดือนก่อน +8

    प्रसाद, तुझ्यासारखे हजारभर प्रसाद गावोगावी निर्माण झाले तर आपल्या कोकण चा _भू लोकीचा स्वर्ग नुसता टिकून राहील नव्हे तो शतपटीने बहरेल! तुझ्या उदात्त कार्यात तुला भरभरुन यश लाभो! देव बरे करो ❤

  • @shubhamkshirsagar6429
    @shubhamkshirsagar6429 6 หลายเดือนก่อน +8

    प्रत्येक जण अंबानी होऊ शकत नाही आणि प्रत्येक जण हा रानमाणूस होऊ शकत नाही परंतु....
    प्रत्येक जण हा अंबानी व्हायचंय, ह्या आशयाने आपले मार्गक्रमण करत असतो आयुष्यभर हा मूळ प्रश्न आहे. अंबानी होणे ह्यात आयुष्याच्या आनंद, समाधान आहे हे खोटं खरं मानून बसलाय प्रत्येक जण.....

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 5 หลายเดือนก่อน

      Ambu? Addu,moddu,faddu hou ichchhinare mhanaje deshala lagat asaleli valvi ahe. Ugapali jivha batavun ghyayachi?

  • @MsK0101
    @MsK0101 6 หลายเดือนก่อน +7

    प्रसाद.. IPH ne दिलेल्या संधीचा पुरेपुर फायदा केलास... उत्तम मुलाखत🎉

  • @revatijoshi1568
    @revatijoshi1568 6 หลายเดือนก่อน +7

    कोकणातील जीवन हे निसर्गाशी जुळवून घेणार आहे. आणि ते जगताना आपण कसे परमात्म्याचे सानिध्यात च जगत असतो याचा शोध च या प्रसाद गावडे ने लावलाय. सलाम दादा..

  • @madhusmitaabhyankar2196
    @madhusmitaabhyankar2196 6 หลายเดือนก่อน +7

    खूपच सुंदर मुलाखत.आमच्या कोकणातला
    हा प्रसाद म्हणून खूप अभिमान वाटला.

  • @rajendraborkar1689
    @rajendraborkar1689 5 หลายเดือนก่อน +5

    अप्रतिम, प्रसाद, तुला तुझ्या कार्यात खूप खूप खूप यश प्राप्त होवो. आज ,रान मानुस म्हटंल कि कोकण समोर दिसतो, हेच तूझ यश आहे ..

  • @MaheshPatil-j1c
    @MaheshPatil-j1c 5 หลายเดือนก่อน +2

    एक आगरी म्हणून ऐकून बर वाटाल पुन्हा एकदा की मुंबई ही आगरी कोळ्याची होती.

  • @ashishrawool277
    @ashishrawool277 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dada ❤🎉

  • @BhaktiAgroFarm
    @BhaktiAgroFarm 5 หลายเดือนก่อน +3

    Lifestyle कडे बघण्याचा perspective खूप छान आहे. खरच महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी "रान माणूस" तयार झालाच पाहिजे.❤❤❤

  • @nileshsarphale3785
    @nileshsarphale3785 5 หลายเดือนก่อน +6

    या मुलाखतीतून रानमाणुस आणखी खोल वर्ती समजला youth icon❤

  • @poojakargutkar3042
    @poojakargutkar3042 6 หลายเดือนก่อน +9

    गावच गावपण जाणारा खरा कोकणवासी ,आम्हाला तुझा अभिमान आहे,

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 6 หลายเดือนก่อน +8

    ❤रानमानसाची
    आपण दाखवलेली मुलाखत🙏त्या बद्दल धन्यवाद ❤

  • @mangeshshirke
    @mangeshshirke 6 หลายเดือนก่อน +6

    हो दादा रlणमाणूस परlगंदा होताना मी ३५ वर्षापूर्वी पाहिला! काळाने घातलेला तो घाला होता काळ नक्कीच सोकावला परंतु काळाच्या डोक्यावर उभं राहून तू जे करतो आहेस ते दादा अतुलणीय आहे तुला त्रिवार दंडवत 🙏

  • @swatisawant2827
    @swatisawant2827 6 หลายเดือนก่อน +6

    कोकणात ची संस्कृती जपणूक करण्यास धडपड करणार्या प्रसाद दादाच मनापासून कौतुक आणि अभिनंदन. त्याचा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

  • @amitthoratonlyyuvafitness7123
    @amitthoratonlyyuvafitness7123 หลายเดือนก่อน +2

    तुझा आवाज माणसांच्या काळजाला भेटणार आहे आणि जे तू बोलतोस त्या प्रत्येक शब्दात खूप मोठी पावर आहे तू जे करतोयस ते सोडू नको..उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा..

  • @SP-ip1ed
    @SP-ip1ed 3 หลายเดือนก่อน +2

    प्रसाद मी वेंगुर्ले तूळशीची आहे (माहेर) ,माझे वडील तुझ्या सारखे रानमाणुस होते, मीही माझ्या वडिलांन सोबत जंगलातु गावोगाव फिरायची , वडील जगात नाही. गावची खूपशी आठवण येता , गावच्या ईस्टसाठी राजकारणी काकेभावानी नात्यातुन बाहेर काढले ,आई असुन अनाथ ,देव जैतिर प्रसन्न. वडीलांनी समाधानी रहा असे म्हणत, पण गावची खूपशी आठवण येते 😢

  • @maheshnerurkar6234
    @maheshnerurkar6234 6 หลายเดือนก่อน +4

    I have said this many times and shall say this once more, Prasad is UNIQUE! I have also watched many interviews on `Vedh' with admiration. You both are doing very important work. Your efforts have the potential of changing the world for the better! I am hoping that I will be able to actively participate/contribute to your efforts at some point.

  • @Carpediem_1077
    @Carpediem_1077 5 หลายเดือนก่อน +1

    कोकणातलं सौंदर्य तिथल्या लोकांनी टिकावल पाहिजे,कृपया जमिनी विकू नका ,वृक्ष तोड होवू देवू नका ..........

  • @maheshyeram1584
    @maheshyeram1584 6 หลายเดือนก่อน +5

    सध्याची कोकणची परिस्थितीचे वास्तव मांडणारा अभ्यासु माणुस मला तुझा सार्थ अभिमान आहे

  • @swaminarkar3244
    @swaminarkar3244 6 หลายเดือนก่อน +6

    प्रसाद गावडे आपण आमच्या कोकणातले असास त्याचो लय मोठं अभिमान आमका आसा

  • @rajendraunecha8162
    @rajendraunecha8162 หลายเดือนก่อน +1

    दादा ,एवढं पोटतिकडेने छान बोलतोस. परंतु मराठी भाषेमध्ये इंग्लिश शब्द घुसडू नको.

  • @shaileshjore8880
    @shaileshjore8880 5 หลายเดือนก่อน +1

    क्रुपया कोणत्याही प्रकारे मराठी माणसाने परप्रांतियांना जागा जमिनी विकू नये.
    गुजराथी मारवाडी भैय्या बांगलादेश मुस्लिम बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढली आहे कोकणात रत्नागिरी कणकवली सिंधुदुर्ग रत्नागिरी कणकवली सिंधुदुर्ग कुडाळ मालवण वेंगुर्ला शिरोडा रेडी सर्व ठिकाणी.
    भयंकर परीस्थिती

  • @amreshagarwadekar362
    @amreshagarwadekar362 6 หลายเดือนก่อน +6

    Unknowingly Prasad is also representing Goa and talking on behalf of Goans. I feel sad that lot of Goans have never bothered doing anything to revive our culture (including me).

    • @Calmly__kambli
      @Calmly__kambli 4 หลายเดือนก่อน

      Search soul travelling on Google they are doing way more better than any other tourism industry in India.
      Almost they are providing employement opportunities to local

  • @udaydabke1339
    @udaydabke1339 6 หลายเดือนก่อน +5

    मी पण राग माणूस होतो कारण मी मूळचा गुहाघरचा अजूनही मी अधून मधून गुहागरला जातो तिथे राहण्याचा आनंद उपभोगतो आणि शहराकडे परत येतो

  • @Shutterbug_Shardul
    @Shutterbug_Shardul 5 หลายเดือนก่อน +1

    इंटरव्हिएर कसलं गुळमुलीत बोलतंय... सदाशिव पेठेतून आणलाय का

  • @shrikantparab
    @shrikantparab 5 หลายเดือนก่อน +4

    प्रसाद, तुझा आम्हाला अभिमान वाटतो , अतिशय तळमळ आहे कोकणाविषयी.....

  • @rushi380
    @rushi380 3 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येक व्हिडिओ वक्त्यांच ओळख वगैरे करून ना देता थेट चर्चा कशी काय सुरू होऊ शकते....प्रसाद ला खूप लोक ओळखतात पण सगळ्यांच्या बाबतीत असं असेल च अस काही नाही... छान introduction पूर्ण एपिसोड पाहण्या साठी दर्शकांना भाग पाडू शकतो

  • @dhavaljadhav8431
    @dhavaljadhav8431 5 หลายเดือนก่อน +5

    विचार ऐकताना
    मी तर चार वेळा
    हात जोडले असतील..
    काळजाचा ठाव घेतला
    अक्षरशः म्हणतातना..
    तसं झालं माझं..
    कारण ज्या दिशेला
    मी चाचपडतोय
    (अर्थात 😊माझ्या
    करिअर व्यतिरिक्त)
    त्या विचारांची जणू
    पंढरीच सापडली!!
    त्यांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाने
    हा इकॉलॉजिकल इंटेलिजन्सचे
    आपल्यामध्ये रोपण केले पाहिजे..
    त्याच्याभोवती
    जीSSव ओवाळून टाकला पाहिजे
    मग त्या तेजोवलया भोवती निसर्ग
    आपोआप टवटवेल, दरवळू लागेल..
    खूप छान वाटलं
    संस्मरणीय व्हिडिओ
    एखाद्या सुज्ञाच्या आयुष्याला
    वळण देईल असा व्हिडिओ
    राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शेतकरी
    आणि सीओइपी पुणे येथील
    PSF.24. IIPR विजेता
    🙏🙏👏👏🙌🙌💫✨✨

  • @mshirke5336
    @mshirke5336 3 หลายเดือนก่อน +1

    Hi, तुझे काम खूप छान चाललंय. प्रत्यक्ष बोलायचं होतं. सांगेलीला आले तर भेटेनच तुझ्या घरी येऊन . अजून २-४दिवस गांवी आहे.भेटल्यावर ओळख होईल.सांगेली माझंही गांव आहे.

  • @balkrushnamirajkar5725
    @balkrushnamirajkar5725 6 หลายเดือนก่อน +4

    प्रेरणादायी व्यक्तीमत्व . अभ्यासू व कर्तृत्ववान व्यक्तिमत्व . सलाम गावडे सर . नाडकर्डी सर नेहमी तुम्ही चांगले व्यक्तीमत्व आमच्या पुढे आणता . मनापासून धन्यवाद सर !

  • @namratakambli1017
    @namratakambli1017 2 หลายเดือนก่อน +2

    छान छान प्रसाद सर. Very nice speech

  • @arunkambli1105
    @arunkambli1105 5 หลายเดือนก่อน +3

    डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरं दिली. निसर्गा विषयी भर भरून बोलत असतो. या रणमानसा कडून बरंच शिकण्या सारखं आहे. 🙏

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 5 หลายเดือนก่อน +1

    असेच उत्तराखंड मधे झाले आहे सिमेंट घरांमध्ये पूर्ण खाऊन टाकले आहे डाँगरच्या डोंगर

  • @mangalapethe1815
    @mangalapethe1815 5 หลายเดือนก่อน +4

    ही मुलाखत नाही तर जीवनदर्षन आहे.मी कोंकण थोडं अनुभवलं आहे.त्या स्मृती जागृत झाल्या व नव्वदीकडे जाताना खूप आनंद मिळालाय.धन्यवाद

    • @steel2251
      @steel2251 หลายเดือนก่อน

      👌👌👌

  • @MaliniDani
    @MaliniDani 6 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुरेख मुलाखत झाली..प्रसाद तु खुप मनापासून बोलतोस, आतुन बोलतोस हे क्षणोक्षणी जाणवतं. निसर्गावर मनापासून प्रेम करतोस development च्या नादात खरंच निसर्गाशी असलेली नाळ कुठेतरी तुटत चाललेली आहे हे निश्चित
    तुझं बोलणं ऐकत रहावं..विशेषतः कोकणातील देवरायांबद्दल असलेली माहिती खुप छान आहे. खूप खूप धन्यवाद नाडकर्णी साहेबांना. आणि प्रसाद तुला पण खुप धन्यवाद

  • @yashavantijoglekar7203
    @yashavantijoglekar7203 6 หลายเดือนก่อน +4

    प्रसाद निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ राहतोय. असं राहणं मोठं सुखाचं आहे हे शहरी माणसांना लौकरात लौकर पटत जावं हीच सदिच्छा.

  • @surekhaindap3794
    @surekhaindap3794 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय प्रभावीपणे तुझे विचार मांडतो निसर्गाशी सुसंगत होऊन राहणे हे सर्वानी शिकले पाहिजे खूप छान प्रसाद 👍

  • @must604
    @must604 5 หลายเดือนก่อน +1

    चिपळूण मध्ये 1974 साली आमचे घर पण मातीचे होते.लाकडाचा वापर करून बांधलेले.

  • @sunitabhandari9007
    @sunitabhandari9007 4 หลายเดือนก่อน +1

    Mangar farmstay madhe amhi rahun aaloy...baludadabarobar chhoti jungle bhatkanti , trek pan....sundar anubhav 👌👌👌

  • @yogeshkadam9306
    @yogeshkadam9306 4 หลายเดือนก่อน +2

    प्रसाद जसा कोकणी जीवनशैली जपण्याच काम करतोय तसंच प्रत्येकाने आप आपल्या स्थानिक जीवनाचे सुध्दा जपवणूक केली पाहिजे प्रतेक ठिकाणाची जीवनशैली ही अशीच नष्ट होत चालली आहे त्यामुळे आज काल खूप सारखे प्रॉब्लेम उभे राहताहेत .. त्यामुळे पारंपरिक काही गोष्टी जपायलाच पाहीजे

  • @manjushreejadhav3723
    @manjushreejadhav3723 5 หลายเดือนก่อน +1

    छत्तीसगड जंगल आणि इलेक्ट्रिक कार याचे समीकरण प्रदुषण आहे

  • @prachikapse9590
    @prachikapse9590 6 หลายเดือนก่อน +3

    मुलाखत खूप छान झाली. लहानपणी आपण आपल्या मनाप्रमाणे जगत असतो. नंतर आजूबाजूच्या परिसराचां, समाजाचा आपल्यावर दबाव येऊन आपण आपल्या मनाविरुद्ध जगायला लागतो. मराठवाड्यात खरोखर मानवनिर्मित दुष्काळ आहे. नदीवर बांध बांधल्यामुळे नद्या वाहत नाहीत. आणि गावोगावच्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाहीं. राजकारणी लोकं पाणी सुध्दा विकून टाकतात.

  • @deepakneman3041
    @deepakneman3041 6 หลายเดือนก่อน +4

    प्रसाद 🙏🏻 मातीच्या भिंतीतला जन्मआणी रानमाणूस थोर विचार 🙏🏻धन्यवाद

  • @pramoddhuri8330
    @pramoddhuri8330 2 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार प्रसादजी गावडे साहेब आपले विचार कोकणा बद्दल किती सुंदर आहेत
    तुम्हाला माझा सलाम

  • @tusharmahadik350
    @tusharmahadik350 5 หลายเดือนก่อน +1

    तुझ्या सारखी खुप कमी माणसं हे काम करत आहेत आणि खुप जास्त माणसं कोकण विकायला आणि संपवायला जास्त पुढे असतात....

  • @pankajrajgire6304
    @pankajrajgire6304 3 หลายเดือนก่อน +1

    ecological intelligence bddal me pahilyada aiktoy...prasad mitra jinkalas ...itkya kholwar vichar krayla lawnara osho nantr tuch aahes ....nakkich bddal hoil..ya pudhe satat vichar krayla lawnare vichar aahet ..gr8 man ..gr8 personality

  • @anilsawant293
    @anilsawant293 5 หลายเดือนก่อน +1

    मला प्रसाद गावडे ची मुलाखत ऐकताना एक वाक्य प्रकर्षाने जाणवलं की इंजिनिरींग करायला मराठवाड्यात जावं लागलं सुजलाम् सुखलाम कोकणातुन दुष्काळग्रस्त ठिकाणी इंजिनिअरिंग काॅलेज ती उणीव या.नारायण राणे साहेबांनी भरुन काढली आणी इंजिनिअर काॅलेज आणी मेडिकल काॅलेज उभे केल जेणे करुन माझ्या कोंकणातील शेतकर्याची मुल उच्चशिक्षित होऊ शकतात

  • @aabcaxyz
    @aabcaxyz 5 หลายเดือนก่อน +1

    Hornbill ला मराठी मायबोलीत दनेश म्हणतात

  • @ashishshinde1243
    @ashishshinde1243 5 หลายเดือนก่อน +1

    Prasad tuza janm evadyasatheech zala aahe निसर्ग संवर्धन करण्यासाठी ,आपला कोकण वाचवण्यासाठी. तसा मी सोलापूरचा पण कोकण आपलाच.असो

  • @जयमहाराष्ट्र-द5ङ
    @जयमहाराष्ट्र-द5ङ 5 หลายเดือนก่อน +3

    🙏 प्रसाद मी नेहमीच तुझ्याशी निघडीत सगळ्याच चित्रफीत आवर्जून बघत असतो. त्याला कारण पण तसच आहे. ते हे की तुझ्या नजरेतून मला आपल्या कोकणाचे आणि कोकणी माणसाचे भविष्य मनापासून सोन्यापेक्षा उत्तम होईल, याची खात्री आहे.

  • @sudhirramaneratnagiri3294
    @sudhirramaneratnagiri3294 5 หลายเดือนก่อน +1

    आमच्या रत्नागिरी गावात दुसरूनाच्या जमिनी हडप करून तिसऱ्यालाच विकणे सुरु झालय

  • @kalpanagawas6800
    @kalpanagawas6800 4 หลายเดือนก่อน +1

    Kharch Prasad tuza amha dodamarg vasiyana Abhiman Vatato. Konkan Ecological awareness antoys🎉😊

  • @pradnyajadhav134
    @pradnyajadhav134 5 หลายเดือนก่อน +1

    सद्या तुझे उत्पन्नाचे मार्ग कोणते?
    तरुण पिढी आकर्षित होण्यासाठी आवश्यक उत्पन्न मिळेल काय व कसे

  • @prakashbhopale2606
    @prakashbhopale2606 6 หลายเดือนก่อน +3

    खूप छान विचार आहेत प्रसाद गावडे सरांचे खरचं आजच्या युगात गरज आहे यांच्या विचाराकडे लक्ष देण्याचे अन्यथा मानवजातीचा एकदिवस विनाश होईल १००%

  • @Lalbaug1973
    @Lalbaug1973 5 หลายเดือนก่อน +1

    निसर्ग जगला तर माणूस जगेल.