मेहुल सरांना आता प्रचिती आली असेल की आपल्या कोकणाला स्वर्ग का म्हणतात जगात कुठेही ट्रिप ला गेला असता तरी हे सुख अनुभवता येन मुश्किल आहे. तुम्ही खरच खुप भाग्यवान आहात.
काय तो कोकण काय तो तुमचा गांव काय ती शेती काय ते जेवण काय ती कोकणी माणसं काय तो व्हिडिओ सगळं कसं ओके ओके आभारी आहोत मनापासून सतिश भाऊ तुमचे तुमच्यामुळे कोकणातील निसर्ग सौंदर्य बघायला मिळतय
हा व्हिडीओ खुपच छान आवण काढण्यापासून लावण्यापर्यंत मला खुप मजा आली कारण माहेरी असते वेळी अशीच मजा करायचो शेतातून चिखलात माखल्यानंतर घरी आल्यावर गरम पाण्याने आंघोळ करायला मजा यायची. आम्ही पण शेती ची काम केली आहे त
अतिशय सुंदर नैसर्गिक असा परिसर सगळीकडे हिरवेगार शेती पण खूप सुंदर सर्वात महत्त्वाचे शेतावरील बांधावर आपण जेवण करत होतो ते खूपच मस्त वाटले काय ती झाडी काय ती शेती काय तो पाऊस पाणीच पाणी सगळं एकदम ओके
भाताची रोपं खूप सुंदर दिसत आहे 🤗...काय.ते डोंगर 😄😄😄🌾🤗🏞️🏞️☔☔ook 🤗😄😄😀😀 चिंब पावसानं रानं झालं अबादानी. .....🌧️🌧️ बिर्डे खूप मस्तच.. न्याहारी करून. आई.पण निघाली आहे..कोकण=स्वर्गीय सुख देत आहे...खूप नयमनोहर दृश्य पाहायला मिळत आहे.. अण्णा खूप मदत करत आहे... खाली वाकून काढणे परत आल्यावर वाकून वाकून लावणे. शेतकऱ्यांनाच करणे ठाऊक ..खूपखूप कौतुक.v🙏🙏🙏. शह रवसियाचे कंबरडे मोडणार 😀😀🤗 गुड ग्या भर चिखलात काम करणे....गारवा... खरंच खूप कौतुक आहे... तुमचे.!!मस्तच जेवण ..अरबी समुद्र...🌊🌊🌊🌫️. प्रसन्न हसरा अण्णा.. खूप मस्त रे..... व्हिडियो छान मस्त सुरेख
अरबी समुद्र सतिश दादा दाखवलास तिथे बेट आहे काय हिरवी झाडे माती दिसली कडेने समुद्राचे पाणी आहे का मेहूल दादा मस्तच जमतंय शेतीतील कामे करायला शेतीची कामे करायला अवघड आहे खूपच . एक नंबर व्हिडिओ खूपच छान आणि सुंदर झाला आहे
व्हिडिओ खूप छान होता गावची लावणी बघायला मिळाले खूप छान वाटलं तुम्ही सर्व खुप मेहंदी आज शेवटी कष्टाचा फळे मिळतच खूप छान वाटलं गावचा निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे आपल्या गावाला कशाची तोड नाही एवढा अप्रतिम आपल्या गाव कोकण आहे मग तुमच्या आंबोली असुदे नेता आमचा अलिबाग असुदे खूपच सुंदर अप्रतिम व्हिडिओ
शेतावर बांधावर जाऊन ज्यांनी जेवण खाल्ले आहे त्यांना माहीत असेल त्याची चव काय असते . सतीश तुमचे आभार मानले पाहिजेत हे सगळं दाखवताय हे सगळं लोकांना बघायला मिळतं लोकांनी ग्रुप ने तुमच्या बरोबर जाऊन हे अनुभव घ्यावेत. कसे व्हीडिओ नक्की शेअर होणार.
शेताच्या बांधावर व नाचणी मध्ये जेवणाचे अनुभव मी घेतला आहे ,जेवण जास्त संपते व सर्व एकत्रित असल्या मुळे सर्वांच्या भाजीची चव व गोडवा मिळतो व आपुलकी वाढते
Anolkhi manus tumche video bghun tumcha samprkat kay yeto .....aajcha video madhe tya thanyatla dadana bghun kon bolnar nahi ...as vatt te mote bhau ahet Satish da...itak mislun geleyt tumchat ... great
सुंदर गाव आहे तुमचे. जमलं, तर हळू हळू पैसे जमवून, गावी एक छान दोन मजली पक्कं घर बांधा. आणि, "" Home stay, eco tourism "", सुरू करा. जबरदस्त चालेल.अगदी, एक पण दिवस वाया जाणार नाही. एवढे subscribers अक्षरशः आनंदाने तुमच्या रिसॉर्ट वर येतील. एक extra उत्पन्न चालू होईल.
Bro I like to see more of ur videos in village only becoz I like ur village house rather then cities pls, specially when u cook food on woods I like to see that type of videos, where u stay in Maharashtra
खुप मेहनतीचे काम करताय मेहूल दादा सुद्धा शेतीमध्ये रमलेत. छान वाटले. खुप दिवसांची सुट्टी घेऊन आलेत वाटते. त्याचे मुंबईत काय काम/बिझनेस आहे. एकूण तुम्ही सगळे छान शेतीची कामे करताय. खरे शेतकरी आहात.
लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये हिरवगार गावं काय शेती होती हिरवगार निसर्ग मध्ये मन प्रसन्न झालं बघून 👌🌴💦🌴 जय जवान जय किसान 👌🙏🙏 दुसरा भाग लवकर टाका 👍🙏
Traditional rice farming with 🐂 and Anker is very good to watch and breakfast of white and black beans with rice bharkhari and pickle is mouthwatering.
Hat's off to our shetkari and their hardwork. God's blessings are always with them. Thanks for video worth seeing. Piano music at background was perfect.
खूप कष्ट करतात ह्या महिला घरच कामं आवरून पुन्हा शेतात मेहनत करतात त्यांना माझा नमस्कार सांगा 🙏🏻👍🏻शेताच्या बांधावर बसून जेवण्याच सुख काही औरच असत.लावणी करण जेवण खुप मिस करते हे सर्व.
मेहुल सरांना आता प्रचिती आली असेल की आपल्या कोकणाला स्वर्ग का म्हणतात जगात कुठेही ट्रिप ला गेला असता तरी हे सुख अनुभवता येन मुश्किल आहे. तुम्ही खरच खुप भाग्यवान आहात.
हे शेतकरी मित्रा, आई आणि अण्णा , माझा सलाम , चांगले पीक येऊ दे हीच देवाकडे प्रार्थना...मस्त मेहनती व्हिडिओ.
हो नक्कीच ! खरचं खूप मेहनत आहे . मेहुल दादा तुम्ही पण YT व्हिडिओ चालू करा.
शेतीचे सौंदर्य आणि नजारे गावचे हिरवळीचे नदया,नाले खाडी, समुद्र किनारा एक दम भारी . त्यातूनच शेताच्या बांधावर बसून जेवणाची ओढ आवड वेगळीच भारी चव औरच असते.खूप छान व्हिडीओ.
Khup chhan shetichi kame lay bhari vatli.
काय तो कोकण
काय तो तुमचा गांव
काय ती शेती
काय ते जेवण
काय ती कोकणी माणसं
काय तो व्हिडिओ
सगळं कसं ओके ओके
आभारी आहोत मनापासून सतिश भाऊ तुमचे तुमच्यामुळे कोकणातील निसर्ग सौंदर्य बघायला मिळतय
हा व्हिडीओ खुपच छान आवण काढण्यापासून लावण्यापर्यंत मला खुप मजा आली कारण माहेरी असते वेळी अशीच मजा करायचो शेतातून चिखलात माखल्यानंतर घरी आल्यावर गरम पाण्याने आंघोळ करायला मजा यायची. आम्ही पण शेती ची काम केली आहे त
शेतावरच्या बांधावर जेवण करण्याची मज्जाच काही वेगळी असते, ते पण भर पावसात ,
जेवण बघूनच परत भूक लागली😋😋😋
शेताच्या बांधावर बसून न्याहारी खाण्याची मजा काही वेगळीच असते तोंडाला पाणी सुटले 👌👌
Mast
खुप छान आई खूप कष्ट करतात
अतिशय सुंदर नैसर्गिक असा परिसर सगळीकडे हिरवेगार शेती पण खूप सुंदर सर्वात महत्त्वाचे शेतावरील बांधावर आपण जेवण करत होतो ते खूपच मस्त वाटले काय ती झाडी काय ती शेती काय तो पाऊस पाणीच पाणी सगळं एकदम ओके
मेहुल बंधू ना आपल्या गावची सगळी कामं शिकवणार वाटतं 😊... छान वाटलं बघून ❤️
सतिश,धन्यवाद
कोकणातील शेतकर्यांची पावसातली जीवनशैली आमच्या पर्य॔त पोहोचविल्याबद्दल.
मेहूलदादांचं विशेष कौतुक शेतीची कामं शिकण्याची आवड,धडपड प्रकर्षाने जाणवली.
खुप सुंदर व्हिडिओ
भाताची रोपं खूप सुंदर दिसत आहे 🤗...काय.ते डोंगर 😄😄😄🌾🤗🏞️🏞️☔☔ook 🤗😄😄😀😀 चिंब पावसानं रानं झालं अबादानी. .....🌧️🌧️ बिर्डे खूप मस्तच.. न्याहारी करून. आई.पण निघाली आहे..कोकण=स्वर्गीय सुख देत आहे...खूप नयमनोहर दृश्य पाहायला मिळत आहे.. अण्णा खूप मदत करत आहे... खाली वाकून काढणे परत आल्यावर वाकून वाकून लावणे. शेतकऱ्यांनाच करणे ठाऊक ..खूपखूप कौतुक.v🙏🙏🙏. शह रवसियाचे कंबरडे मोडणार 😀😀🤗 गुड ग्या भर चिखलात काम करणे....गारवा... खरंच खूप कौतुक आहे... तुमचे.!!मस्तच जेवण ..अरबी समुद्र...🌊🌊🌊🌫️. प्रसन्न हसरा अण्णा.. खूप मस्त रे..... व्हिडियो छान मस्त सुरेख
हिरवं हिरवं गार झालं, माझं शिवार हो माझा आनंद गगनात मावेनासा....👍
शेतात राबतोय शेतकरी ,देई पोटाला भाकरी ,अंग मोडीत करी चाकरी, तरी वणवण करावी लागते परोपरी,तशी हार मानणार्यातळे नाही तुम्ही (सतीश भाऊ) तुमचे vlog लई भारी लई भारी 👍👍♻️♻️🙌💞
मला व्हिडीओ खूप आवडला भात लावणी पहिल्यांदा बघितली शेतातील जेवण एकदम मस्त
कोकण निसर्ग सौंदर्य अप्रतिम व स्वर्गीय अनुभूती देणारा हा हिरवा गार शालू नेसून निसर्ग 👌👌👌👍👍👍
कोकण निसर्ग सौंदर्याची बरोबरी जगात कुठेच होऊ शकत नाही
Kadhi kerela jaun bagh.. South madhe
@@saritaasadala6435 o madam Kerala pasunach kokankinar patti chalu hote ...soda tumhala kai kalhnar te...Kokan swarg ahe..
@@explorer4638 kerla andha channai pasun shuru hot. Manglor kokan pasun suru hot anpadh manus..
अगदी बरोबर कोकण ते कोकणच 👌👌👌👍👍✌✌✌
Ho tai barobar
Anna Ani satish dada chi bonding khup mast ❤️🥺
अरबी समुद्र सतिश दादा दाखवलास तिथे बेट आहे काय हिरवी झाडे माती दिसली कडेने समुद्राचे पाणी आहे का मेहूल दादा मस्तच जमतंय शेतीतील कामे करायला शेतीची कामे करायला अवघड आहे खूपच . एक नंबर व्हिडिओ खूपच छान आणि सुंदर झाला आहे
सतीश व्हिडिओ खूप छान गावाकडच्या आठवण झाली आमच्या लहानपणीची आम्ही पण कोकणातील शेती शेतकरीच खूप छान भारी आवडला मला
हेच खरे नैसर्गिक जीवन... मस्त... कडक... लय भारी
कोकण सौंदर्य अफलातून आहे. तुमचं गाव खूप छान आहे😊😍
व्हिडिओ खूप छान होता गावची लावणी बघायला मिळाले खूप छान वाटलं तुम्ही सर्व खुप मेहंदी आज शेवटी कष्टाचा फळे मिळतच खूप छान वाटलं गावचा निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे आपल्या गावाला कशाची तोड नाही एवढा अप्रतिम आपल्या गाव कोकण आहे मग तुमच्या आंबोली असुदे नेता आमचा अलिबाग असुदे खूपच सुंदर अप्रतिम व्हिडिओ
Khupch chab vatavaran aahe shetatil aani jevnachi majja kahi orch..he fakt kokanat ch asu shakte.. Nice video 👌 👌🙏🙏
अप्रतिम भावा! तुझ्या करावी आम्ही पण शेतात काम करत आहोत असेच वाटले.
एक नंबर ओपन हाँटेल तर भारी वालाचे भिरडे तर काय सांगू भावा झकास शब्द नाहीत गावचे वातावरण तर खुपच छान
नेहमीच जेवताना, आई व इतर बायका यांचे शेतातील काम करताना जे कष्ट करतात त्याची जाणीव होते
Thanku dada man bharun aal swarg ashun pan lok jameni vikatat tech mala vait vatat kokana sarkh dusr kuthech sukh nahe time khup lucky aahat
खुप सुंदर निसर्गदेखावा, खुप प्रेमळ माणसं आहात... आई कायम हसतमुख आहे.अजय देखील हसमुख आहे... छान असतात तुमचे गावाकडील विडिओ..
कमी मध्ये जीवनात आनंद बघायचा आहे तर चला गावी 🙌🏽
वर्षा , प्रंजू आणि प्रदनु ला व्हिडिओ कॉल वर धाखव
सतीश जमलं तर मेहूल फॅमिली पण 😇
शेतावर बांधावर जाऊन ज्यांनी जेवण खाल्ले आहे त्यांना माहीत असेल त्याची चव काय असते . सतीश तुमचे आभार मानले पाहिजेत हे सगळं दाखवताय हे सगळं लोकांना बघायला मिळतं लोकांनी ग्रुप ने तुमच्या बरोबर जाऊन हे अनुभव घ्यावेत. कसे व्हीडिओ नक्की शेअर होणार.
शेताच्या बांधावर व नाचणी मध्ये जेवणाचे अनुभव मी घेतला आहे ,जेवण जास्त संपते व सर्व एकत्रित असल्या मुळे सर्वांच्या भाजीची चव व गोडवा मिळतो व आपुलकी वाढते
जय कुणबी
Khup radu yete he baghun. Khup chhan sunder sadhe saral
Anolkhi manus tumche video bghun tumcha samprkat kay yeto .....aajcha video madhe tya thanyatla dadana bghun kon bolnar nahi ...as vatt te mote bhau ahet Satish da...itak mislun geleyt tumchat ... great
शेतावर काम करन्याची मज्या वेगळीच 👌आणी कष्टाचेही🙏
पनवेलला पण बिरड्याची भाजी पासल्यात सना सुदिना फेव्हरेट. आम्हाला लय आवडत.
Khup chaan sarva ekatra milun sheti kartat ekatra jevaan shetat karayechi veglich majja astey khup chaan video dada
Awesome vedio dada...khup Chan watata ase vedio pahun ...man prasanna hota.....keep it up ...Aai sathi khup khup Prem...God bless u
कोकणातील भातशेतीची लावणी कशी करतात हा वीडियो फारच छान बनवला आहे .आणि जेवणाचा बेत आणि राहणीमान फार छान वाटले .धन्यवाद .
Khup Chan shetatli kastachi kaame Mahila vargasathi hats up swaympak karun sakali sakali setat Kam karane sope nahi. Aai tumchya sathi pan hat's up
दादा शेतावर जेवताना बघून जुने दिवस आठवले मस्तच
सुंदर गाव आहे तुमचे. जमलं, तर हळू हळू पैसे जमवून, गावी एक छान दोन मजली पक्कं घर बांधा. आणि, "" Home stay, eco tourism "", सुरू करा. जबरदस्त चालेल.अगदी, एक पण दिवस वाया जाणार नाही. एवढे subscribers अक्षरशः आनंदाने तुमच्या रिसॉर्ट वर येतील. एक extra उत्पन्न चालू होईल.
Bro I like to see more of ur videos in village only becoz I like ur village house rather then cities pls, specially when u cook food on woods I like to see that type of videos, where u stay in Maharashtra
SATISH Dada kharo kharach Sheta war Jewaychi Majaa weglich Aste. Supar Anand Yete😁👌🇮🇳💚💚💚💚💚
Wow.Satish Dada majach Maja.
Wow.Nice.
Bhetu Nantar.
Khup chchan.
नंबर वन खूप छान आवडलं 👌👌
Khup athvani athvlya khup Chan vedio
भाऊ तुमचे गावचे व्हिडिओ पहायला खूप आवडतात. ते संपु नयेत असे वाटते.
Very nice video all of you are taking lots of work pressure and enjoyed also Mrs Dikshit
खुप मेहनतीचे काम करताय मेहूल दादा सुद्धा शेतीमध्ये रमलेत. छान वाटले. खुप दिवसांची सुट्टी घेऊन आलेत वाटते. त्याचे मुंबईत काय काम/बिझनेस आहे. एकूण तुम्ही सगळे छान शेतीची कामे करताय. खरे शेतकरी आहात.
लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये हिरवगार गावं काय शेती होती हिरवगार निसर्ग मध्ये मन प्रसन्न झालं बघून 👌🌴💦🌴 जय जवान जय किसान 👌🙏🙏 दुसरा भाग लवकर टाका 👍🙏
मस्त आवणीचा व्हिडिओ आहे आम्ही खूप एन्जॉय करतो बघून
Tumhi far bhagyavan ahat ki tumcha avadya Sundar gavi ghar ahe.
Khup mèynath karta, hates of to you all,punha ghari aalyavar jevan,aaiechey tar kharch kautuk, god bless you all & mehul dada
Traditional rice farming with 🐂 and Anker is very good to watch and breakfast of white and black beans with rice bharkhari and pickle is mouthwatering.
खूपच मस्त video मला खूपच आवडला
तुमचा वव्हिडिओ खूप छान आहे प्रथमच शेती कसे करायचे ते पाहिले 🥰👍👍
खूपच सुंदर गाव व भात शेती ,आईला मदत.
Khupchan dada gavakadchi manase so MEHANAti prassan vatale chan ENJOY kela 🙏👍👌🌹
Khup.chan.aai.sweet.hi.all.valgo.very.very.nice.I.like.kokan.God.bless.all
एक नंबर व्हिडीओ 👍आईंची मेहनत खूपच भारी 👌👌👌👍
खूप छान व्हिडिओ दादा,गावाकडील निसर्ग पाहून खूप छान वाटलं
Kupach chan majja ali vlog bagayla ani thank you 😍😍🙏
मस्त खुप छान वाटत वीडीओ बघायला छान छान सतीश दादा खुप छान 🙏 जय सदगुरू 🙏
Mast video gavcha najara Khup chan aahe
Hat's off to our shetkari and their hardwork. God's blessings are always with them. Thanks for video worth seeing. Piano music at background was perfect.
Dada sheti asne hi khup moti gosht ahe ❤️ 💙 💜
खूप कष्ट करतात ह्या महिला घरच कामं आवरून पुन्हा शेतात मेहनत करतात त्यांना माझा नमस्कार सांगा 🙏🏻👍🏻शेताच्या बांधावर बसून जेवण्याच सुख काही औरच असत.लावणी करण जेवण खुप मिस करते हे सर्व.
मस्तच छान विडियो दादा तुम्ही गावी गेलात तेव्हा पासून चे सर्व विडियो शेतीचेही छान आहेत मेहुल दादा ही कोकणची मजा घेत आहेत खेकडे ही खुप पहायला मिळाले
खूप सुंदर व्हिडिओ खूप आवडला व्हिडिओ
Kharokharach ti majja vegalich. Jevan paus shetichi kame sagal baghyala milat. Ithe mumbait paus nusata padato pan gavi anubhavayala milato. Thank you
तुमचे विडिओ खूप मस्त... गाव, शेती, पाऊस व तुमची आई 🙏
मस्त मस्त कोकण आपल सुंदर आहे
ha video changla ahe 👌👌
Khup Chan Nisrag Ahe...Tumcha Video Pahun Amchya Gavchi Aatvan Ali....Amch Gav Dandeli Karwar Ahe...1st Like 1st Comment...
khup mast khup chan..
Dada tujhya gavacha saundarya khup ch chhan ahe ani sheta var cha jevanachi majhya tar khup bhari aste ashi majhya kuthech yenar nay..👌👌👌👌👌
Khup mst shetat anandane Kam karta sagle .
Maaja jabardast👌👍
दादाला पण सांग ब्लॉक बनवायला आवाज खूप छान आहे अप्रतिम व्हिडिओ सूट
Hoy
Mehul dadani lavni karayla ny aale pn shetavarun ghari garam panyat aanghol aani garam kori chaha mast ekdam filling nantar gappa
Kokan khup chhan aahe, mala khup avdate, tyat vartun paus khup khup apratim aahe, yachi tulana kashyatch nahi.👌👌👌☔🌨️⛈️🌦️
खूप छान विडिओ दादा ❤❤❤❤🌴🌴🌴🌴
All ur vedios is very nice. I like to much God bless you to do more n more
Satish dada hat's off tumhala..tumhi khup chhan video karta....
Wow kiti bhari.. Nisarg...
खुप छान निसर्ग
छान सतीश दादा मस्त एन्जॉय आमच्याकडे कांदे लावणी अशीच असते पुण्याला
शेतात जेवण करायची मजाच वेगळी आहे
व्हिडिओ एकदम छान मस्त 👍👌❤️
Khup sunder nisarg
कोकण म्हणजे पृथ्वी वरचा स्वर्ग माझं ही गावं तिथेच आहे मंडणगड च्या पुढे दहागव सोवेली
Khup mast vatla video
Beautiful village.and beautiful vlog. 👌👍
Sir che Vlogs always awesome....👌🏻
& Fabulous
कोकणातील जीवन पावसा खुपचं आवडते 👌👌👌👌👌
Wah. Ata khekada recipe baghayla milanar
Refreshing Video...🌏🌎🌐🌏
tumche video baghayla khup majjayete
Namasakar dada 🙏 mast vdo 👍👌
Anaa khup innocent disto
सतिश काय.तुमचा.काय.झाडी.काय.पाऊस.काय.भातलावणी.एकदम.सगळ.ओके.ओके