मुंबई सोडून पारंपरिक "देव भाताची" ब्रॅण्डिंग करणाऱ्या मालवणी तरुणाची गोष्ट|Red Rice of Konkan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 388

  • @manoharbhagne5601
    @manoharbhagne5601 4 ปีที่แล้ว +77

    भावा तू खूप पुढे जाशील..कारण तू खरंच तू कोकणातल्या शतकर्यांना encourage करतोयस..प्रोत्साहन करतोस मस्तं आजचा n block 🙏👍

    • @prathameshsharma8275
      @prathameshsharma8275 4 ปีที่แล้ว +1

      Khupach sundar watavaran aahe, ekdam shanti dete, khup chan!

  • @rajeshatale3383
    @rajeshatale3383 4 ปีที่แล้ว +17

    तु ब्लॉगिंक करण्यात बाप माणुस आहेस
    छान व्हिडीओ बनवला आहे
    मस्त कष्टकरी माणसे बघीतली
    समाधान वाटले👌🌷🌻

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 4 ปีที่แล้ว +3

    जयसियाराम , हर हर महादेव ,
    बंधु अतिशय महत्त्वाचे काम आहे हे , त्या करीता आपले खुप खुप अभिनंदन , अतिशय कौतुकास्पद आहे , आपल्या बोलण्याचा लेहजा हा नाना पाटेकर सारखा वाटतो , सुशांत जे करतोय अगदी हेच तर हल्ली , विदेशी कंपन्या आज करतात ग्रामीण भागातील खाद्यपदार्थ खरेदी करून मग अव्वाच्या सव्वा भावाने म्हणजे चढ्या भावाने शहरातील बाजर किंवा थेट जनतेला विकतात , विडिओ छानच होता , आभार , धन्यवाद !
    वंदेमातरंम , जयहिंद , जयजवान , जयकिसान !

  • @shobhakadam7741
    @shobhakadam7741 4 ปีที่แล้ว +4

    उत्तम शब्द बांधणी आणि खूपच चांगला उपक्रम,या सगळ्या गोष्टी पाहून मालवणी असण्याचा खूप अभिमान वाटतो.आणि खरेच जुन्या गोष्टी आत्मसात कराव्या त्याची आता खूप गरजही आहे.मी हा व्हिडिओ माझ्या तरुण मुलांना नक्की सेंट करणार!
    जेणेकरून त्यांना गाव काय असते आणि आम्ही गावी का जात असतो याचे मर्म कळेल.

  • @harshadanaik-mz2xx
    @harshadanaik-mz2xx ปีที่แล้ว +3

    आंबा काजू फणस रानमेवा आपला कोकण रत्नानची खान आहे आपला हा कोकण असाच जपून ठेवा. कोकणात जन्म घेणं म्हणजे स्वर्ग जणू हे सुंदर जीवन.. पुढच्या पिढीसाठी विनाशकारी रीफायनरी ची झळ माझ्या कोकणाला लागू नये.

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 2 ปีที่แล้ว +3

    फारच सुंदर आणि माहितीपूर्ण चित्रफीत. उपक्रम स्तुत्य आहे. भावाशी असाच तू काम करत रवं.

  • @अमीतम्हात्रे
    @अमीतम्हात्रे 4 ปีที่แล้ว +5

    खूप छान लवकरच तांदूळ विकत घेईल
    प्रसाद तुझ्या बद्दल काय बोलायचं लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारा कोकणीरान माणूस झाला आहेस खुप मोठा होशील तु ❤️

  • @kokan_aamcha_swarg
    @kokan_aamcha_swarg 4 ปีที่แล้ว +9

    तुझा प्रत्येक व्हिडिओ हा कोकण किती सुंदर आहे आणि खरंच कोकणाला स्वर्ग का म्हणतात याची जाणीव करून देतो😍😍😍

  • @Vickys602
    @Vickys602 2 ปีที่แล้ว +1

    Purvichya lokanni devachi nav deaun nisrg vachvnyacha sanbhalnyacha khp mast prytn kelela lala tandul ha shrirasathi autkust aahe 🙏🙏

  • @sachinkhambe3054
    @sachinkhambe3054 4 ปีที่แล้ว +4

    खुपच सुंदर व्हिडीओ आहे.
    आपल्या गावात जे पारंपारिक पध्दतीने पिकवणारे पिके असो किंवा आपली संस्कुती ती जपणे आपली जबाबदारी आहे. सुशांत प्रमाणे तरुणांनी आपल्या शेतात पिकणारा शेत मालाची ब्रॅण्डिंग करुन आपली स्वतःची परिणामी आपल्या गावाचे नाव देशभर नाही तर जगभर प्रसिध्द करणे गरजेचे आहे.
    लालभाताचे महत्व पाहता त्याला प्रचंड मागणी आहे आपण आरोग्यविषयक जागृत ग्राहकापर्यत पोहचणे गरजेचे आहे.

  • @makarandsavant9899
    @makarandsavant9899 4 ปีที่แล้ว +3

    प्रसाद, नमस्कार. देवभाताचा छान episode पाहिला. कोकणी माणसाची कष्ट करण्याची मानसिकता ६० वर्षाच्या तरुणाकडून पाहिली. फारच आनंदी झाल्यासारखं वाटलं आणि उर अभिमानाने भरून आला. कोकण म्हणजे स्वर्ग आणि कोकणी माणूस म्हणजे हे स्वर्ग जपणारा देवभोळा देवाचा भक्तचं म्हटल तर वावगं ठरणार नाही. देवभातची शेती आणि त्याचे marketing करणारा सुशांत ह्याला अनेक धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @krishnakantparab
    @krishnakantparab 4 ปีที่แล้ว +7

    अतिशय स्तुत्य उपक्रम, या भात आणि नाचणी, राळी याचं माक्रेट तयार व्हायला हवे आणि यांची eco-tourism बरोबर विक्री करावी 👍

  • @avinashpange3768
    @avinashpange3768 4 ปีที่แล้ว +12

    येवा कोकण आपलाच आसा.......सुशांत भावा आम्ही असावं तुझ्या पाठीशी.... देव रामेश्वर खूप लवकर तुझ्या प्रयत्नांना यश देवो हीच इच्छा....

  • @ramank1851
    @ramank1851 4 ปีที่แล้ว +9

    कोणत्याही भागातील शेतकरी असो त्यांच्यामुळेच अन्न खातो हे कोणी विचार करत नाही शेती वाचवायला हवी पारंपारिक शेतीचे असेच प्रयत्न तरुणांनी केले तर निसर्ग आपल्याला भरभरून देईल

  • @avinashpatil1255
    @avinashpatil1255 หลายเดือนก่อน

    दादा तुझा उपक्रम खूप उपयुक्त आहे.कोंकणचा जो नैसर्गिक खजिना आहे,पारंपरिक शेती उत्पादन आहेत त्याची मानवीजीवनात उपयुक्तता काय आहे त्याला प्रसिद्धी देऊन नैसर्गिक कोंकणी जीवनशैलीचा महत्व त्याचे मोल समजावून संगीतलात त्याबाबद्दल आपले आभार.विनंती आहे फक्त एकदा रायगड जिल्हा हा भाताचा कोठार समजला जातो तिथेसुद्धा भातासाहित अनेक नैसर्गिक शेती उत्पादने आहेत त्यांनासुध हायलाईट करावे ही विनंती👍

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 2 ปีที่แล้ว +3

    आपला उपक्रम खुप छान आहे 🙏

  • @bhatkantikokanatali3072
    @bhatkantikokanatali3072 4 ปีที่แล้ว +2

    मित्रा तू आपल्या शेतकऱ्यांचं जीवन दाखवतो आहे हे खूप महत्त्वाचे काम करतोय तू मित्रा तुला सलाम माझा .खरोखर आपल्या शेतकरी कसा जगतो कसा मेहनत करतो हे आपल्या मराठी माणसाला कळण गरजेचं आहे .ह्या गोष्टी शहरातल्या माणसांना नाही कळत म्हणून हा व्हिडिओ बघा आणि आपल्या शेतकऱ्यांना पहिलं प्राधान्य द्या.आणि सरकारनी सुध्धा कोकणातल्या शेतकऱ्यांची मदत केली पाहिजे .तसेच त्यांना पैसा चांगल्या प्रकारे दिला पाहिजे .शेतकऱ्यांकडे बरोबर लक्ष्य नाही दिलं तर कालांतराने शेती करणे ही बंध होतील .हा माझा अनुभव आहे .कारण आमच्या रायगड जिल्यामध्ये बहुतेक शेती वस्याड झालेली आहे.कारण आता तरुण पोर शेती करत नाही आणि रान डुक्कर माकड हे सर्व शेतीची नास धुस करतात.त्यामुळे शेतकरी वैतागलेला आहे .हे मी स्वतः अजमावलेल आहे.

  • @santoshshelke2697
    @santoshshelke2697 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती... असेच वेगवेगळ्या विषयावर विडिओ बनवा... कोकण खरंच स्वर्गीय प्रवास....

  • @sureshnerlekar4713
    @sureshnerlekar4713 4 ปีที่แล้ว +2

    Tumhi 13 minute je bolalat te saare patale.Tumche bolane he ekhadya Lekhakala lajavel ,ITKYA sunder shailitale aahe.tumche vichar far sunder ahet.mi prayanta Karen ha sotti tandul vikat ghenyacha.mi mumbait rahato.Thanq.

  • @GSN1989-z3r
    @GSN1989-z3r 4 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि तेव्हढाच छान विडिओ आहे. All the best 👍 देवाक काळजी🙏🌾🌴🌦️🤲🌻🍀🌹💮🚩

  • @anilkumarsarang5603
    @anilkumarsarang5603 4 ปีที่แล้ว +2

    खुपच छान, कोकणाचा एक चांगला चेहेरा जगासमोर आणण्याचा आपल्या प्रयत्नाना लाखलाख शुभेच्छा. उत्तरोत्तर प्रगती होवो या शुभेच्छा. धन्यवाद

  • @sunitapol8221
    @sunitapol8221 4 ปีที่แล้ว +2

    किती दमदार व 100 % खरे बोललात, जे चांगले आहे त्या गोष्टीला न्याय मिळाला पाहिजे. तुमच्या द्वारे तो मिळेल ही सदिच्छा

  • @sunitarane9652
    @sunitarane9652 4 ปีที่แล้ว +1

    प्रसाद खूप छान promote करतो आहेस आपल्या जुन्या जीवन पद्धतीला आणि कोकणातील लोकांच्या मेहनतीला. तुझ्या मुळे त्यांच्या कष्टाला आर्थिक मदत मिळेल. तुझे video बघून energies व्हायला होते.

  • @vilaschamankar8952
    @vilaschamankar8952 4 ปีที่แล้ว +6

    फारच छान फोटोग्राफी मेहनत घेतली त्याबद्दल अभिनंदन व हा तांदूळ मला हवा आहे

  • @श्रीचंद्रकांतलोखंडे

    ह्यो माझं कोकणचं गावं!!
    येवा कोंकण आपलंच आसा!!
    कोकणची माणसं साधी भोळी
    काळजात त्यांच्या भरली शहाळी!!

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 4 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर मुंबई त यांना नातलग हा भात भेट म्हणून द्यायचे आता बघायला सुद्धा मिळत नाही खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @snehalrane9540
    @snehalrane9540 4 ปีที่แล้ว +30

    U rightly said “hyanchya lifestyle cha branding whyayala pahije”. People should look up to them and stop following celebrities

  • @sakharamthakur6589
    @sakharamthakur6589 4 ปีที่แล้ว +3

    फारच छान project हाताळल्या बद्दल धनय

  • @konkan882
    @konkan882 4 ปีที่แล้ว +7

    ह्या भाता बरोबोर् माश्या च्या आमटी सोबत खूपच छान लागतो,

  • @motivationalvinayak9383
    @motivationalvinayak9383 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम video 🙌👏👌👌💯

  • @ajitagate3707
    @ajitagate3707 4 ปีที่แล้ว +2

    प्रसाद... सुंदर...कोकण.. आपल.. कोकण.. 👌👌👌👌👌
    आजारी माणसासाठी उपयुक्त भात... मी पण खाल्लाय.... १ नंबर.. 👍👍👍👍👍

  • @chetanghadigaonkar9292
    @chetanghadigaonkar9292 4 ปีที่แล้ว +2

    कोकणी रान माणसा !!
    आज तुजा ब्लॉक बगायला खूप आवडला कारण तू ऐक जो पुढे कोकणी माणूस पुढे जातोय त्याला तुज्या चॅनल च्या माध्यमातून पुढे आणलं !!
    आणि दाखवलं कि आमच्या कोकणात माझ्या सिंधुदुर्गात ऐक उत्तम प्रकारे "बाराऊं राइस" सुंदर तांदूळ पिकवला जातो तोसुद्धा न खंत वापरता असा तांदूळ खूप विकला गेला तर कोकणातील शेतकरी नकी मोठा होऊ शकतो।।
    हा तुजा स्वछ उद्देश दिसतोय,, खूप चांगलं वाटलं ऐक "मालवणी माणूस मोठा व्हावा त्या दुसरा मालवणी माणूस मदत करतोय" तुज काम आवडलं
    रान माणसा...

  • @dhanlaxmikenkre5387
    @dhanlaxmikenkre5387 4 ปีที่แล้ว +4

    आरोग्या साठी खूप चांगला तांदूळ आहे

  • @sandeshnar8482
    @sandeshnar8482 4 ปีที่แล้ว +1

    Nice mitra amhi konkanat rahat asun evadi sunder vividhata and vividha avishmaraniya sthale tuzya madhyamatun amahla baghayala miltat tyasathi tuze khup khup abhar.

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 4 ปีที่แล้ว +7

    🤗,,,लाल तांदूळ आणि त्या पासून बनणारे पातळ 'पेज' किंवा 'खिमाट',,,, मस्त👌👌,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, *तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा*,,,,👌👍👍

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान video बनवतो, प्रत्येक वेळी नवीन ठिकाणी, नवीन जागा विषय दाखवतो, तू स्वतः जाऊन बघतो अनुभवतो भाग्यवंत आहेस

  • @madhurdukhande4863
    @madhurdukhande4863 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती आहे. पूर्वी हा तांदूळ गावची भेट म्हणून दिला जायचा आता कुणी देत नाही.

  • @PrajaktaChavan91
    @PrajaktaChavan91 4 ปีที่แล้ว +4

    I really appreciate ur way of thinking towards our kokan... Me suddha reverse migration chya process madhe ahe...soon relocating to Ratnagiri... Ani nakkich kokan ajun samruddha banwuya...me Kokani..😎

  • @nordicjeevan
    @nordicjeevan 3 ปีที่แล้ว +5

    While watching @Yes Maharaja channel's farming video, I asked about Red rice which i did ate when i was a kid in Ratnagiri (Nachane village). While looking people's farming video and current rice breeds, I was curious that if someone makes this traditional Red rice still which is big but very tasty. And @Yes Maharaja has refer your this video. Its nice to see that Kokan youtubers works together to show Kokan to world than look as competition to their channel. Its great to see that still our old rice breed has been preserved in Kokan still and producing also. Salute to that farmers.

  • @snehaparekh8502
    @snehaparekh8502 4 ปีที่แล้ว +2

    प्रसाद खूप सुंदर माहिती आहे ही..या प्रकारच्या शेती बद्दल तुझ्या videos मधून कळलं..धन्यवाद

  • @asifnevrekar5096
    @asifnevrekar5096 4 ปีที่แล้ว +2

    Hay red rice kerala la khup aasto. Aani ti lok hach bhat khatat. Aani ha bhat khup testi aahe.great work

  • @maheshnagavekar
    @maheshnagavekar 4 ปีที่แล้ว +5

    2:10 body दाखवायला सांगणे हा खोडकर पणा नसून निव्वळ थट्टा मस्करी होती. हे कदाचित प्रांता बाहेरच्या लोकाना समजणार नाही म्हणुन सांगितले.
    उत्तम कार्य मित्रा. ते आजोबा humans of Konkan मध्ये fit होतात.
    असे product विकणारे लोकांचा वेगळा फोरम किवा ग्रुप बनव म्हणजे information lost होणार नाही. तुझ्या कार्याला सलाम 👍👌

  • @sandhyaparab3118
    @sandhyaparab3118 4 ปีที่แล้ว +4

    ़प्रथम तुमचे अभिनंदन सर तुमचा हा उपक्रम स्तुत्य आहे.मी खूप एन्जाँय करतेय. हे सर्व आम्ही आमच्या लहानपणी केलय त्यामुळे मी खूप स्वत:ला असोसिएट करतेय.माझी खूप ईच्छा आहे तुमच्या बरोबर एखादा एपिसोड बरोबर रहाण्याची.
    सोरटी भाता विषयी अजून माहिती कशी मिळेल.मी कोकणातीलच आहे कट्टा तिरवडे.वेंगुर्ला येथे माझे आजोळ आहे.मी माहेरची गावडे.
    आपण करीत असलेल्या या उपक्रमाला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा

    • @kapigurav
      @kapigurav 4 ปีที่แล้ว

      सुशांत सावंत 90822 04822

  • @khagendrabawankar2399
    @khagendrabawankar2399 2 ปีที่แล้ว +2

    परसाद मी तुझा मोठा प्रशंसक आहे. ♥️

  • @amrutaukarande9126
    @amrutaukarande9126 3 ปีที่แล้ว +2

    Waw , Kiti Chan ahe sgl. Swarg ahe Kokan. 🚩🇮🇳🙏

  • @swatibansude2142
    @swatibansude2142 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम निसर्ग सौंदर्य. निवेदन, आवाज, माहिती ☝️👌👍

  • @snehlatasawant5596
    @snehlatasawant5596 4 ปีที่แล้ว +2

    छान असेच पुढे जा

  • @sachinkeluskar2751
    @sachinkeluskar2751 4 ปีที่แล้ว +3

    सुशांत 👏👏👍
    काकाना सलाम मेहनती साठी 🙏
    PRASAD KEEP IT UP.

  • @amarmandlik999
    @amarmandlik999 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान उपक्रम आहे तुमचा

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम vlog 🤗अशा मेहनत करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची नितांत गरज आहे आणि ते तुझ्या vlog मधून तू करतच असतो. त्याबद्दल तुझे आभार आणि सुशांत सावंत यांनाही खूप खूप शुभेच्छा.देव भाताबद्दलची माहितीही खूप छान दिली.लाल तांदूळ खूप पौष्टिक असतात. याची ब्रॅंडिंग होण्याची गरज आहे.लास्ट सीन 👌
    🙏रानमाणूस 🙏

  • @basicsofindianclassicalmus2337
    @basicsofindianclassicalmus2337 4 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम काम करत आहेस तू...लगेच भाताची order देते....

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 4 ปีที่แล้ว +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि तुझ्या मित्राला आणि त्या काकांला मनापासून सलाम

  • @priyajoshi7494
    @priyajoshi7494 4 ปีที่แล้ว +1

    छा न माहिती आहे अशाच माहितीची महाराष्ट्राला गरज आहे

  • @amrutasalgaonkar4615
    @amrutasalgaonkar4615 4 ปีที่แล้ว +2

    प्रसाद खरच ब्रँडींग वा मस्तं!

  • @suhasbhogle7608
    @suhasbhogle7608 4 ปีที่แล้ว +2

    सर खूप छान माहिती दिली.
    तुम्ही पायाला भिंगरी लावल्या सारखे फिरता!
    हॅट्स ऑफ to you.

  • @pinakibhome3075
    @pinakibhome3075 3 ปีที่แล้ว +2

    किती छान बोलतो हा रानमाणुस. ह्याला वनमंत्री करा....आत्ताच्या आत्ता.

  • @SC-mv5zf
    @SC-mv5zf 4 ปีที่แล้ว +1

    Khup sunder aahe .......baghun manala shantata labhte tar tya thikani samaksha bhet deun kiti trupta vatel ......mala jaroor bhet dyayla avdel Ani salam tya lokanna jyanni japli aahe sanskruti .....

  • @neetagoraksha3240
    @neetagoraksha3240 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माहिती आहे ,,धन्यवाद

  • @mugdhadabholkar991
    @mugdhadabholkar991 4 ปีที่แล้ว +2

    मस्त.विडिओ.छान तांदूळ.प्लास्टिक न वापरणे एकदम चांगले 🙏 प्रत्येक गोष्टीला देवाचीgift समजणे तुझी परिपक्वता दाखवते

  • @dynamicvin93
    @dynamicvin93 4 ปีที่แล้ว +28

    असंच कोकण साठी काम करत जा आम्ही तुझ्या सोबत आहोत भाऊ🙏✌️🤝💪

  • @prathamesh5329
    @prathamesh5329 4 ปีที่แล้ว +2

    सुशांत, तुझ्या कार्याला सलाम. पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा. प्रसाद, जमल्यास देव भात इकडे पाठव..😁😁

  • @kavitaredkar3419
    @kavitaredkar3419 ปีที่แล้ว +1

    Thank you 🙏🌹🇮🇳
    I'm ordering 🎉

  • @sachink469
    @sachink469 4 ปีที่แล้ว +1

    Good job, malavani bolan khup sweet aahe

  • @nilekhaghate3726
    @nilekhaghate3726 3 ปีที่แล้ว +1

    Chaan video.. Ajuan ase sendriya sheti la promot Kara 👏

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 2 ปีที่แล้ว +3

    काकांना माझा नमस्कार.

  • @VirShri
    @VirShri 4 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद दादा तुझ्यामुळे आपल्या कोकणाला एक नवीन ओळख मिळाली आहे.

    • @ushapanchal1848
      @ushapanchal1848 4 ปีที่แล้ว

      Bhai iwant redrice .u give me ur contact number.ilike redrice. P p.

  • @rasikasawant6820
    @rasikasawant6820 4 ปีที่แล้ว +1

    Nice kupch chan....kiti mehnat...

  • @snehasawant5550
    @snehasawant5550 4 ปีที่แล้ว +2

    सुंदर आहे गाव...

  • @prashantmhatre3643
    @prashantmhatre3643 4 ปีที่แล้ว +3

    Khup chan vatlay... promoting this valuable product.... If we need to keep fit we need to eat this type of rice... I'm definitely going to order this red rice...Devachy Baath..khup khup abhar... Full respect to the Farmers.... This video is awesome.thank you

  • @pramodchavan3679
    @pramodchavan3679 4 ปีที่แล้ว +2

    The way you are promoting agriculture wisdom of konkan is amazing. Keep it up beast of luck

  • @ruchii8613
    @ruchii8613 4 ปีที่แล้ว +3

    कोकणी रानमाणसा 🙏🙏🙏

  • @shamchavan8410
    @shamchavan8410 3 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर आणि मी येणार आहे मला ही तांदूळ हवा आहे

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 2 ปีที่แล้ว +2

    तांबडा तांदूळ सगळीकडे मिळायला हवा,तो फारच चवदार आहे.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 3 หลายเดือนก่อน

    खुप खुप धन्यवाद प्रसाद हा विडिओ बनवल्या बद्दल

  • @PremKumar-cd1el
    @PremKumar-cd1el 4 ปีที่แล้ว +4

    Yes Prasad you have reminded about the red rice those olden days yes we should promote this rice bring back the olden days 🙏🙏🙏

  • @qamrunissasayed1104
    @qamrunissasayed1104 4 ปีที่แล้ว +1

    Hya rice chi kheer khoopach teasty astey.amhi pan kokanchy .achara pasun jawalch aamch gaw aahy . ..

  • @sameersawant7285
    @sameersawant7285 4 ปีที่แล้ว +3

    आपण सर्वांनी कोकणातील मुंबईकरांनी निसर्ग आणि शेतीच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत

  • @malabhatia3182
    @malabhatia3182 4 ปีที่แล้ว +1

    Khupach sunder and rice is also good. Dev tumhala bharpur Yash devo which prarthana

  • @sunmoon8313
    @sunmoon8313 4 ปีที่แล้ว +5

    Ohhhh I just love red rice...... especially pej.....we still eat pej as a breakfast...

  • @ashwiniangarkhe2866
    @ashwiniangarkhe2866 4 ปีที่แล้ว +1

    Khup ch uttam ani informative video ahe ha
    Thank you

  • @rajeshacharekar8143
    @rajeshacharekar8143 3 ปีที่แล้ว

    Khup sundar mahiti tumche khup dhanywad maze gaon dakhavale baddal

  • @siddhishinde6947
    @siddhishinde6947 4 ปีที่แล้ว +1

    Khup sundar, tujhe sagle video aamhi पाहतो, aamhi nakki order karu

  • @SagarPawar-ju9yc
    @SagarPawar-ju9yc 4 ปีที่แล้ว +1

    Bhava tujha kam Khupch chan ahe....asch..kart raa....best of luck..bhava..

  • @diliptolkar8894
    @diliptolkar8894 4 ปีที่แล้ว +1

    जो अनोखा मार्ग स्वीकारतो तो यशाकडे वाटचाल करतो.

  • @kaverivaidhya3524
    @kaverivaidhya3524 4 ปีที่แล้ว +1

    Khupch sunder Prasad

  • @raginishet6147
    @raginishet6147 4 ปีที่แล้ว +1

    तू खुप छान काम करतोस 👌👌👍

  • @qamrunissasayed1104
    @qamrunissasayed1104 4 ปีที่แล้ว +1

    Achra bahot hi acchi jgha hai.ek bar zarur visit kijiye.👍👍👌🤲👌

  • @purnimavitavkar822
    @purnimavitavkar822 3 ปีที่แล้ว +2

    Very well done..More power to you..May the local culture always prosper🙏

  • @sanjaynimbare2070
    @sanjaynimbare2070 4 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद. हि माहिती हवीच होती.🙏

  • @suhuscookhouse4996
    @suhuscookhouse4996 4 ปีที่แล้ว +1

    He amcha Aachra gaav...khup sundar chota gaav

  • @vksomji
    @vksomji 4 ปีที่แล้ว +7

    Nice, has this Brown Rice been branded on online shopping like Amazon, etc. It will be easier for people like us to buy it.... just a suggestion.

  • @atulbarate3174
    @atulbarate3174 4 ปีที่แล้ว +2

    Mi first time pahila tuza video.
    Khupch chan ahe
    Nust places dakhun upyog nai tr original je ahe te dakhvan imortant ahe n te tu dakhvtos
    All the best

  • @siddhianganne9582
    @siddhianganne9582 4 ปีที่แล้ว +35

    मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथिविमोलाची
    तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची… पर्वा बी कुनाची

  • @anupkumarvaishnav8120
    @anupkumarvaishnav8120 4 ปีที่แล้ว +1

    You are doing good job. Kindly add subtitles in hindi or english for wider coverage. Thanks

  • @pramodparab7753
    @pramodparab7753 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम माहिती दिलीत भाऊ धन्यवाद

  • @vijaykarjavkar3846
    @vijaykarjavkar3846 4 ปีที่แล้ว +3

    Bhava.. Personally I like this video very much.. Keep it up.. Do something more.. We are with you. 👍

  • @maratherajashri
    @maratherajashri 4 ปีที่แล้ว +1

    Topic ekdam mast...👌👌

  • @pranitabhaide9368
    @pranitabhaide9368 4 ปีที่แล้ว +1

    Very nice information video Thanks 👍👍👍

  • @imtiyajsolkar7298
    @imtiyajsolkar7298 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti dilit

  • @omkarpatil6994
    @omkarpatil6994 4 ปีที่แล้ว +2

    Excellent work, plan to supply this rice at a large scale across the world. It is possible if you decide and maintain high-quality standards. Take Examples of many Maharastrian business owners who are expanding their authentic taste across the world, e.g. "Chitale Bandhu". You have to follow some quality regulations and supply chain processes. There is a huge demand for such a unique product. Best Luck!