शिरस्ता हा मागणी केल्यापासून 3महिन्यात मिळाला पाहिजे यासाठी शासनाने कायदा करावा.निवडणूक तहसीलदार याना वर्षभर काम नसते त्याना शिरस्ता देण्याचा अधिकार दिल्यास तीन महिन्यात रस्ते मिळू शकतात.पण हे करण्यासाठी शासनाच्या लक्षात हा मुद्दा कोणीतरी आणून द्यावा.
@@madhukarjangam4474 आधी कंपाऊंड का करून देतात तक्रार केली की ते त्याच्या जागेत काही करू शकतात जर रोडच्य जिनी काही शेतकरी विकतात तर खालच्या भाजू वाल्याने काय करायच उत्तर द्या
Amhi 18 year talathi te mukhamantrir parayant Ani court case zali Paisa gela Kahi zal nahich ajun case chalu ahech ,satyala garib shetkarna nyay nahi milat hi vastustiti ahe
Sir mala ek vichar suchla Jar sarkarne Sarve kela tar Kasa padhat mahit nahi pan jasa napiki,atiwrushti,etc asa Kunala rasta ahe ki nahi kharokhar kunchi adchan aahe ka tar samanny manus jagel yacha kathor GR sarkar dyava lagel tevha tahsildar pahni Karel annytha ...kahi phayda nahi..
माझ्या गावी मी रहात असलेल्या घरी मी ४-५वर्षे गावी गेलो नाही .त्या काळात माझ्या घराकडे पिढ्यान् पिढ्या माझ्या शेजारच्या अंगणातुन जाणारा रस्ता अडवला गेला आहे.त्या रस्त्याने जाऊ पण देत नाही .व रस्त्याची दुरुस्ती पण करू देत नाही . त्यामुळे आता आम्हाला आड रस्त्याने फिरून जावे लागते.त्यावर कायदेशीर मार्ग काय आहे का?
रस्ता जेवढा महत्वाचा तेवढाच शेताला कुंपन महत्वाचे. सरकारने कुंपनसाठी 75% सबसिडी द्यावी.कुंपण नसल्यामुळे शेतातील पीक प्राणी, जनवर नश्ट करीत आहे. सरकारने ही मदत करवी.
तहसीलदार नी माझे अर्जावर निर्णय घेऊन आदेश देण्यात आले माहे मे 2022ला शेत पादन रस्ता आतिक्रमन मुक्त करण्यासाठी तरी आजुन कोणताही अधिकारी आला नाही मी 100विनंती केली आहे
सर, 30 वर्षांपूर्वी जमीन एकत्रिकरण झाले होते त्यात वहीवाटीचे रस्ते जसे आहेत तसेच रहातील असे लिहिले असेल तर आज आपण ते रस्ते बदलून देऊ शकतो का? आणि कमीत कमी किती फुटाचा रस्ता द्यावा लागतो?
शासकिय आधीकारी यावर काम करत नाही उडवा उडवी करतात त्यांना कायद्याचा वापर जर केला रस्ता होवू शकतो ........त्यांना द्यायला शेतकऱ्या जवळ काही नाही हे त्यांना माहीत आहे
होय आपलं मनापासून अभिनंदन आमचं शेती एस वळन आहे यनयच चार खंडाळ्यात आहे आमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही गट नंबर सातशे एकौनव्द रस्त्यावर समोर तीसते पस्तीस फूट उंच दगडी बांधकाम केले आहे आम्ही काय करणार
सर माझ्या शेतासाठी व शेजारच्या शेतासाठी पुरवापार वहिवाट रस्ता आहे तरी पण माझ्या शेतातुन नविण रस्ता न कोनाचीहि विचार अथवा परवानगी न घेता रस्ता बनवला आहे तर ते साठी काय करायला पाहिजे
Sir tumche bolta barober aahe pan me 52 gunthe shetisathi rasta magayala gelo tar arj karycha mhatle tar vakilashivay hot nahi Ani vakilane mala 30000 hajar rupaye kharch sangitla me kasa karnar mala soyabin 5 potyachywar hot nahi kase Karu rasta tar nahi tahsildar saheb vakilashivay yet nahit mag yala paryay Kay aahe please mala sanga...
उद्या माझा बापसरकार झाला ना तरी शेतकऱ्यासाठीच रस्ता होणार नाही शेतकऱ्याची अडचण शेतकऱ्यांनाच भागवावी लागेल सरकार त्याच्यावर काहीही करणार नाहीफक्त सरकार आश्वासन देतील आणि मुखाट्याने राहतील मतदान घेतील त्याच्या मोबदल्यात काहीही करणार नाही एक दिवस असं येईल की शेतकऱ्याला रस्त्यावर उतरावे लागेल........
पूर्वी माझ्या शेती साठी जाण्यासाठी साखळी रस्ता होता . ज्या गट नंबर मधून जात होता , तो गट नंबर मालक माझ्या मालकीचा आहे असं म्हणतो की त्यातून जायचे नाही..यावर उपाय काय?
@@akshaysatpute7820 dada mala marathi lihta yet nahi thyat so sorry pan me vakila bhetlo tyane mala sangitle tahsildar palat yeil tabadtob kharach adchan aahe ki nahi pahnar arj SPOT VISIT SATHI Dyava lagel...
भैया आमच्या8 जणांच्या शेतातून गाडी वाट चालू आहे..आम्ही पुढील शेतकर्याना कधीच अडवले नाही..पण त्यांना वाटते की पांदन रस्ता कराव..त्यांना आम्ही तिन प्रश्न विचारले..1..रस्ता ऊकरून त्यावर खडक टाकणार का 2..रूंदी किती 3..खणलेल्यामूळे पाण्याला वाट काढून देणार का..पाईप वगैरे टाकून..व त्या खणलेल्या नाल्यातून आमच्या शेतात उतरावे कसे याची सोय लावणार का...यामधील एखादा प्रश्न चुकीचा असेल तर तूम्हीच सांगा..ते तर म्हणते त ते काहीच विचारू नका.आम्ही रस्ता नेणार. 2,4.जणांनी सह्या नाही दिलाया तरी रस्ता करूच..तो रस्ता किती रूंदी असावा हे आमच्या वर बंधन कारक आहे का..वरील सर्व प्रश्न अभ्यास करून ऊत्तर द्या..धन्यवाद
अहो साहेब, ज्या बाजूने रस्ता येत होता, तिकडे फार्म वाल्यान तार मारली मला उन्हाली पावसाली दोन्हीं पीक घ्यावी लागतात,मग उकलनी साठि ट्रैक्टर येणार कुठून, भुकेने व्यकुल होऊन मरणाची पाली येईल साहेब उत्तर दया साहेब
Mala 10 vars mudtine Rs.300000/- chulat bhavane notri karun mala tyachi jamin ghanvat dili. Tyanantar tyane dusryach varsi maza us tya setatat astana mala n vichartach ti vikun takli. Maza notricha prakar ghenarya malkas mahit astanahi tyanehi ti ghetli aata to navin malak mala mazya setatun rasta magtoy aani mala tyala dyaycha nahi kay karave lagel. Karan mazi doghanihi phasvnuk keli aahe.
आधी अनाधिकृत बांधकाम पूर्ण होवून देतात मग रस्ता मागितला की बांधकाम मागे पर्यंत जोपला होता का असे उत्तर मिळते सरकारी कर्मचारी आणि मोजणी वाले विकले गेले आहेत lend Mafia वाल्यांना फेक आहे हे नका फसवू शेतकय्रांना
दोन गावाचे सीमेवर दोनी गावच्या हद्दीतून ब्रिटिश काल,किंवा त्यापूर्वी पासून रस्ता निम्मा या गाव हद्दीतून,निम्मा त्या गाव हद्दी तून हे पिढ्यान् पिढ्या ऐकत आलो आहे.पण एका गावाने हा रस्ता गायब केला आहे.नकशातून देखील गायब आहे.आता सारा रस्ताएका गाव हद्दीतून दाखवला जातोय. दुधगव गावाने गायब केला आहे. शेरी कवठे हद्दीतून अन्याय होतोय.गायब रस्ता ?फिर्याद कुठे करायची?कोणावर?
फारच चांगली माहिती दिल्या बध्दल धन्यवाद 🙏
खूप छान निर्णय घेण्यात आला आहे
ही माहिती फक्त ऐकायला चांगली व कायदेशीर द्रष्ट्या बरोबर आहे पण याला पळवाटा पण भरपुर आहेत
सर दोन्ही बाजूंनी च्या शेतकरी ची सारखीच जमीन गेलीच पाहिजे रस्यांसाठी
शेतीला रस्ता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ साहेबांचे खूप खूप अभिनंदन
सर्व पैसा घेऊन काम होते तहसील मधून खरा न्याय होत नाही।
Chan mahiti sangitli.sir konta rasta kiti foot rundicha tyach video kara
सरकार दरबारी अर्जाचा लवकर विचार करून शेतकऱ्यांना लवकर न्याय दिला जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होते
सरकार चे धोरण खूपच उदासीन असते
शिरस्ता हा मागणी केल्यापासून 3महिन्यात मिळाला पाहिजे यासाठी शासनाने कायदा करावा.निवडणूक तहसीलदार याना वर्षभर काम नसते त्याना शिरस्ता देण्याचा अधिकार दिल्यास तीन महिन्यात रस्ते मिळू शकतात.पण हे करण्यासाठी शासनाच्या लक्षात हा मुद्दा कोणीतरी आणून द्यावा.
शेतकरी वर्ग आहे कोर्टात जावू शकत नाही बाकी lend Mafia वाल्यांना विकले गेले आहे
@@madhukarjangam4474 आधी कंपाऊंड का करून देतात तक्रार केली की ते त्याच्या जागेत काही करू शकतात जर रोडच्य जिनी काही शेतकरी विकतात तर खालच्या भाजू वाल्याने काय करायच उत्तर द्या
2014अगोदर ही परीसथी होती, माझ्या वडीलानी बरेचदा अरज,केला ,परतूं तहसील कार्यालय,तं गायब झाला,मी2015मधये अरज ,1महिनयात,माझे शेतात, पटवारी पाहनी साठी आले, मोदी साहेब जिंदाबाद
Khup chan mahiti dili aahe tumhi
पूर्वीचे रस्ते कोणत्या नकाशावर पाहायला मिळतील कृपया नंबर सांगा
Kharedi dast vr rasta 30 foot ch aahe tr to 7 /12 vr ksa nondni karaycha plese video bnvaaa
Sir shetila paywaticha rasta kiti footacha milto Ani shetat Ghar asel tar ghara sathi kiti footacha rasta milto tya var video banava
Arj kelya nanter kiti divasni karyvahi hote
सर शेतकरी जमीन घेताना रस्ता पाहून च जमीन घेत आहेत. पण काही कारणाने असे रस्ते बंद करण्यात येत आहे त
Amhi 18 year talathi te mukhamantrir parayant Ani court case zali Paisa gela
Kahi zal nahich ajun case chalu ahech ,satyala garib shetkarna nyay nahi milat hi vastustiti ahe
Maza aani a.2vyaktecha purvi bielgadecha aslela gt kr.2 hl..mohbbatpur di.akola ta.murtizapur1v3..4mdun relve KDE janyacha marg band padlel aahe tekde kmlaganga ndi aslya mude jarureche aahe vinod viswasrao nakat maze gao aahe
Sir mala ek vichar suchla
Jar sarkarne Sarve kela tar
Kasa padhat mahit nahi pan jasa napiki,atiwrushti,etc asa Kunala rasta ahe ki nahi kharokhar kunchi adchan aahe ka tar samanny manus jagel yacha kathor GR sarkar dyava lagel tevha tahsildar pahni Karel annytha ...kahi phayda nahi..
माझ्या गावी मी रहात असलेल्या घरी मी ४-५वर्षे गावी गेलो नाही .त्या काळात माझ्या घराकडे पिढ्यान् पिढ्या माझ्या शेजारच्या अंगणातुन जाणारा रस्ता अडवला गेला आहे.त्या रस्त्याने जाऊ पण देत नाही .व रस्त्याची दुरुस्ती पण करू देत नाही . त्यामुळे आता आम्हाला आड रस्त्याने फिरून जावे लागते.त्यावर कायदेशीर मार्ग काय आहे का?
रस्ता जेवढा महत्वाचा तेवढाच शेताला कुंपन महत्वाचे. सरकारने कुंपनसाठी 75% सबसिडी द्यावी.कुंपण नसल्यामुळे शेतातील पीक प्राणी, जनवर नश्ट करीत आहे. सरकारने ही मदत करवी.
यात फक्त सरकारी आधीकारी कमाई करतात ...यात शेतकरी मरतात
तहसीलदार नी माझे अर्जावर निर्णय घेऊन आदेश देण्यात आले माहे मे 2022ला शेत पादन रस्ता आतिक्रमन मुक्त करण्यासाठी तरी आजुन कोणताही अधिकारी आला नाही मी 100विनंती केली आहे
जर तहसीलदाराने रस्ता दिला आणि जर समोरचा जर दिवाणी न्यालयात गेला तर तहसीलदाराने दिलेला रस्ता लगेच बंद होईल का
Hoy
Samorcha case harlela person Sub division officer District place la challenge Karu shakato Ani case Puna tahsildar kade suru hote.
Very nice sir
सर, 30 वर्षांपूर्वी जमीन एकत्रिकरण झाले होते त्यात वहीवाटीचे रस्ते जसे आहेत तसेच रहातील असे लिहिले असेल तर आज आपण ते रस्ते बदलून देऊ शकतो का? आणि कमीत कमी किती फुटाचा रस्ता द्यावा लागतो?
माझा 2013/14 चा रस्ता चा आदेश असुन आतापर्यंत मला महसूल प्रशासनाकडून रस्ता खुला करून देला नाही काय करावे
Bhavachya jaminitun bhau rasta det nahi kay karate?
सर .५ वर्ष झाले तरी सरकारी दरबारी निवाडा होत नाही.
Mag atapatyant shetala rastech navhte kay kuthun ghusayche sangre ekya
शासकिय आधीकारी यावर काम करत नाही उडवा उडवी करतात त्यांना कायद्याचा वापर जर केला रस्ता होवू शकतो ........त्यांना द्यायला शेतकऱ्या जवळ काही नाही हे त्यांना माहीत आहे
Sir majhya shetala Rasta nahi Kay karawe.
लवकरच निर्णय घेण्यात यावा
होय आपलं मनापासून अभिनंदन आमचं शेती एस वळन आहे यनयच चार खंडाळ्यात आहे आमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही गट नंबर सातशे एकौनव्द रस्त्यावर समोर तीसते पस्तीस फूट उंच दगडी बांधकाम केले आहे आम्ही काय करणार
सर माझ्या शेतासाठी व शेजारच्या शेतासाठी पुरवापार वहिवाट रस्ता आहे तरी पण माझ्या शेतातुन नविण रस्ता न कोनाचीहि विचार अथवा परवानगी न घेता रस्ता बनवला आहे तर ते साठी काय करायला पाहिजे
काहीही फरक पडत नाही या भ्रष्ट अधिकाऱ्यांना.फक्त पैसे घेवून निकाल दिला जातो.
चार वर्ष झाले आम्ही हीच केस लढतो आहे.🙏
Call me
साहेब.तहशिलदारच.गदार.झाले.शेत.रस्ता.गैरखाते.श.नं.1.हे.0.28.,आर..मधुन.होते.ते.खालि.करून.शकत.नाहि.50.वर्षा.पासुन.चे.शेतकरि.जाने.येने.करत.होते.
Sir tumche bolta barober aahe pan me 52 gunthe shetisathi rasta magayala gelo tar arj karycha mhatle tar vakilashivay hot nahi Ani vakilane mala 30000 hajar rupaye kharch sangitla me kasa karnar mala soyabin 5 potyachywar hot nahi kase Karu rasta tar nahi tahsildar saheb vakilashivay yet nahit mag yala paryay Kay aahe please mala sanga...
सर माझ्या शेताला रस्ता असतानाही तू अतिक्रमण करून अडवलेला आहे याबाबत उपाय सुचवा
गुंठेवारी रजिस्ट्री कधिचालु होनार आहेत साहेब
याचे अपडेट द्या साहेब
घरासाठी किती फुटाची रस्ता मिळू शकते???
Aamch sem aas jhal aahe pan te lok kapti aahet det nahi
उद्या माझा बापसरकार झाला ना तरी शेतकऱ्यासाठीच रस्ता होणार नाही शेतकऱ्याची अडचण शेतकऱ्यांनाच भागवावी लागेल सरकार त्याच्यावर काहीही करणार नाहीफक्त सरकार आश्वासन देतील आणि मुखाट्याने राहतील मतदान घेतील त्याच्या मोबदल्यात काहीही करणार नाही एक दिवस असं येईल की शेतकऱ्याला रस्त्यावर उतरावे लागेल........
बरोबर आहे मित्रा
आमच्या शेतात रस्ता नाही
आधुनिक यंत्रसामग्री घ्या सहाय्याने शेतीची मशागत होत नाही त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे शेती पीक घेणे जोखमीचे झाले आहे
पूर्वी माझ्या शेती साठी जाण्यासाठी साखळी रस्ता होता . ज्या गट नंबर मधून जात होता , तो गट नंबर मालक माझ्या मालकीचा आहे असं म्हणतो की त्यातून जायचे नाही..यावर उपाय काय?
रस्त्याला लागणार खर्च कोण करणार?
6वर्ष पासून मागणी करतो पण रस्ता मिळत नाही काय करावे माहिती मिळाले का
Sir Azad maidan war teacher chi black day Diwali dakhwa
मी अर्ज करून 1 वर्ष झालं तरी मला अजून रस्ता मिळाला नाही.अजून शेत पडीक पडले आहे
काय करावे
@@akshaysatpute7820 saheb me tase kele hote arj tasa chalat nahi vakilamarfat karava lagto nahitar kahi upyog nahi
@@Rajulahane.......3329 वकीलमार्फत केला तर किती दिवसात आपल्याला रस्ता मिळेल
@@akshaysatpute7820 dada mala marathi lihta yet nahi thyat so sorry pan me vakila bhetlo tyane mala sangitle tahsildar palat yeil tabadtob kharach adchan aahe ki nahi pahnar arj SPOT VISIT SATHI Dyava lagel...
भैया आमच्या8 जणांच्या शेतातून गाडी वाट चालू आहे..आम्ही पुढील शेतकर्याना कधीच अडवले नाही..पण त्यांना वाटते की पांदन रस्ता कराव..त्यांना आम्ही तिन प्रश्न विचारले..1..रस्ता ऊकरून त्यावर खडक टाकणार का 2..रूंदी किती 3..खणलेल्यामूळे पाण्याला वाट काढून देणार का..पाईप वगैरे टाकून..व त्या खणलेल्या नाल्यातून आमच्या शेतात उतरावे कसे याची सोय लावणार का...यामधील एखादा प्रश्न चुकीचा असेल तर तूम्हीच सांगा..ते तर म्हणते त ते काहीच विचारू नका.आम्ही रस्ता नेणार. 2,4.जणांनी सह्या नाही दिलाया तरी रस्ता करूच..तो रस्ता किती रूंदी असावा हे आमच्या वर बंधन कारक आहे का..वरील सर्व प्रश्न अभ्यास करून ऊत्तर द्या..धन्यवाद
फक्त घोषणा.
एकाच गटामध्ये राहून रस्त्यासाठी विरोध केला तर काय करावे
तहसिलदार यांच्याकडे रस्ता मागणी केलेली आहे, परंतु विरुद्ध पार्टीने दिवानी कोर्टात अर्ज देऊन मनाई हुकुम मागनी केलेली आहे. तर आता मी काय करावे?
Rangnath kudale. A. P. Alani t. D. Osamanabad g. N. 287.rstha.nahi.sathi.paduni.ahi
अहो साहेब, ज्या बाजूने रस्ता येत होता, तिकडे फार्म वाल्यान तार मारली मला उन्हाली पावसाली दोन्हीं पीक घ्यावी लागतात,मग उकलनी साठि ट्रैक्टर येणार कुठून, भुकेने व्यकुल होऊन मरणाची पाली येईल साहेब उत्तर दया साहेब
पायी वाटेने शेतातले अवजारे नेता येतील का ट्रॅक्टर गेल्याशिवाय शेती करणार कशी शेताची मशागत कशी होणार
पण हा निर्णय घेता कधी सेत विकायची बारी आली आहे आम्हाला
सर माझे घर आहे आणि ते ही माळावर मग मोठा रस्ता आहे त्याच्या बाजूला जमीन आहे त्यामधुन मला रस्ता मीळु शकतो का
दादा आम्हाला रस्त्याची खूप मोठी समस्या आहे शेजरचे लोक ट्रॅक्टर नेऊ देत नाहीत सोयाबीन काढायचं तसच आहे काय करावं
मी शेतकरी ज्ञानेश्वर शिवाजी मोरे खरवंडी ता. येवला जि.. नाशिक गट नंबर 134 .गट नंबर. 135 याला रस्ता मिळवूण द्या राव तर खरा च्यानल म्हणू राव
जमिनीच्या कामात वेळ आणि पैसा का फार लागतो हे न उलगडलेलं कोडं आहे.
शेतकरी जेव्हा रस्त्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज करतो त्याला न्याय भेटत नाहीं तहसीलदार पैसे खातात व खोटा निकाल देतात
मला पण आशिच थोडीशी अडचण आहे मला उपाय सांगा
सरकारी जमीन असेल तर काय करायचे
शेतकऱ्याकडे सरकारी अधिकारी /यंत्रणा लक्षाच देत नाही
रस्त्याचा हक्क विकत घेणे या बाबत माहीती द्या.
.
भाईहीस्याची जमीन १गट न राहिला आन त्याला पर्याय रस्ता पण नाही तर कोणाकडे अकरायचा
ज्या जग्यातून रस्ता घेण्याचा आहे तो आदिवासीं असेल तर
Mala 10 vars mudtine Rs.300000/- chulat bhavane notri karun mala tyachi jamin ghanvat dili. Tyanantar tyane dusryach varsi maza us tya setatat astana mala n vichartach ti vikun takli. Maza notricha prakar ghenarya malkas mahit astanahi tyanehi ti ghetli aata to navin malak mala mazya setatun rasta magtoy aani mala tyala dyaycha nahi kay karave lagel. Karan mazi doghanihi phasvnuk keli aahe.
👍👌👏🎆🎆🎆
एकनाथ शिंदे झिंदाबाद
13 वशा्ै पासून फिरतोहे काहि उपयोग नाही 143 परमाने रस्ता मागतो हे 🙏🙈🙊🙉
Aashwani denyapurwi pandan raste shiw raste purn kara kashala shetkrachi majak karta newes fek takta
अर्जाचा नमुना कॉमेंट बॉक्स मध्ये द्यावा
Aamhchapn shetala rsata nahi he
Tevdch येत जे कऱ्यचे ते करत नाही
काही चुकीची माहिती देवू नका पाय वाटेना कधी जमीन कसता येती का?
Motya rstylgat aslele lokch jast advnuk krtat grib setkrynchi
शेततळे सबसिडी लवकर चालु करा
आधी अनाधिकृत बांधकाम पूर्ण होवून देतात मग रस्ता मागितला की बांधकाम मागे पर्यंत जोपला होता का असे उत्तर मिळते
सरकारी कर्मचारी आणि मोजणी वाले विकले गेले आहेत lend Mafia वाल्यांना
फेक आहे हे नका फसवू शेतकय्रांना
पण ज्याचया शेतातून जातो त्याचे नुकसानच ना
दोन गावाचे सीमेवर दोनी गावच्या हद्दीतून ब्रिटिश काल,किंवा त्यापूर्वी पासून रस्ता निम्मा या गाव हद्दीतून,निम्मा त्या गाव हद्दी तून हे पिढ्यान् पिढ्या ऐकत आलो आहे.पण एका गावाने हा रस्ता गायब केला आहे.नकशातून देखील गायब आहे.आता सारा रस्ताएका गाव हद्दीतून दाखवला जातोय. दुधगव गावाने गायब केला आहे. शेरी कवठे हद्दीतून अन्याय होतोय.गायब रस्ता ?फिर्याद कुठे करायची?कोणावर?
मी 2012 पासून रस्ता मागत आहे भ्रष्ट तहसीलदार आज पर्यंत रस्ता देत नाही
समोर त्या शेतक प्याला रस्ता असून इकडे जवळ पगी आहे मुदाम रस्ता मागत आहे त्याल काय करायचे त्या चे मार्ग सागा
जर 100 मीटरमध्ये कोणताही रस्ता असल्यास नवीन मागणी मान्य होत नाही
तहसिदार फक्त पायवाट देऊन बोळवण करतो खरी परस्स्ती पाहून जागेवरच पहाणी करून लगेच निर्णय घ्यावा विनाकारण शेकऱ्यास आश्वासन देऊ नये
मला 5 वर्ष झाले अजुन रस्ता मिळाला नाही