Walmik Karad वर मकोका लावताच Sushma Andhare काय बोलल्या? | Shivsena UBT

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 33

  • @maheshkawade9556
    @maheshkawade9556 11 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    मुंबईतच मनापासून धन्यवाद व ओंकार वाफेवर सर तुमचे मनापासून धन्यवाद आज तुमच्या या या अथक प्रयत्नामुळे व जशी ही घटना घडली तेव्हापासून तुम्ही हे प्रकरण लावून धरले त्या कारणामुळे आज या प्रकरणाच्या मुख्य आरोपीला योग्य ठिकाणी उभा राहण्याची जी संधी भेटली ती फक्त तुमच्यामुळे खरंच तुमचे मनापासून धन्यवाद

    • @pradeepbane1388
      @pradeepbane1388 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kayadyache palvata. Hhya kayadyache sadhas hahet
      Yana mahit. Asaate samhay jantela ? Mahit ahe?
      Palvata. Bharpur asatat ?

  • @GautamSirsat-u1w
    @GautamSirsat-u1w 9 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    ताई थँक्यू देशमुख घराण्याला सहकार्य केल्यामुळे

  • @HemantGondhali
    @HemantGondhali 12 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    सुषमा ताई
    सही जवाब

  • @chakardharkadam1363
    @chakardharkadam1363 12 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    धन्यवाद मुंबई तक च्या सर्व रिपोर्टर चे अभार

  • @santoshsandipannaikwade5424
    @santoshsandipannaikwade5424 12 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    मुंबई तक चे खुप खुप धन्यवाद.

  • @NakulAutade
    @NakulAutade 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ज्यांना फक्त "मुकाच" माहिती होता त्यांना पण आज "मोक्का"
    कळला😂😂😊

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वाल्मीक कराड यांनी महाराष्ट्रातील 142 शेतकऱ्याकडून धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषिमंत्री यांच्या सांगण्यावरून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतले आहेत

  • @VishalKhude-p2i
    @VishalKhude-p2i 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मुळात फडणवीसचा गृहमंत्री पदाचा कार्यकाळ पहा मागील,आजपर्यंतचा लक्षात येईल त्यांचाच काळात गुन्हे जास्त घडलेले आहेत..

  • @ShahjiraoBalwant
    @ShahjiraoBalwant 12 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    दूसरी बाजू छान समजावून सांगत आहेत.

    • @Shishir15-o1y
      @Shishir15-o1y 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ekach jatichi na

  • @DipakPatil0
    @DipakPatil0 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुषमाताई अंधारे, तुम्ही वाल्मिक कराड ची पाठराखण करीत आहात. तुम्ही जातीयवाद करीत आहात. तुम्हीच राजकारण करीत आहात. तुमचा जाहीर तीव्र निषेध. सुषमाताई चा धिक्कार असो.

  • @uttambhikale9523
    @uttambhikale9523 11 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    ती. चित्रा. कुटे. लपले. आहे.

  • @ShahjiraoBalwant
    @ShahjiraoBalwant 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुमचं बोलणं न फडणवीस यांच वागणं गुन्हेगारी जगताच चांगभलं

  • @PramodIngale-y1i
    @PramodIngale-y1i 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बातमी देणारे मुली घरी जाता का नाही कायम बातमी देताना स्टुडिओमध्ये दिसतात

  • @TVMoviecollection
    @TVMoviecollection 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    ही बाई अगोदर वाल्मिकीच्या वाड्यावर पडून होती आणि धनंजय मुंडे अंडी समर्थ कोटी अगोदर राष्ट्रवादी मध्ये होती आता देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी असल्या बायकांच्या प्रतिक्रियेची गरज नाही या बायका टाईम बरोबर बदलतात

  • @SantoshjabhavSantosh
    @SantoshjabhavSantosh 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताई तुम्ही तर परळीचे आहेत तुम्हाला तर माहिती पाहिजे तुम्ही मुलाखत पत्ते खोला

  • @shivaniphalak2349
    @shivaniphalak2349 11 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सरकारी वकील मानणीय श्री उज्ज्वल निकम यांची या कामी सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात यावी.

    • @Bharatiya244
      @Bharatiya244 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      🤣🤣🤣🤣

  • @anurathgaikwad8455
    @anurathgaikwad8455 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ed ची भीती मुळे शिवसेना गप्प

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई वाल्मिक कराडला काहीच होणार नाही

  • @VishalKhude-p2i
    @VishalKhude-p2i 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    योग्य मुद्दे उचलेत सुष्माताई तुम्ही 👍🏻

  • @pratimamalvankar8039
    @pratimamalvankar8039 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Disha Saliyan sushant singh chi hi cesae opan zali pahije aahmi mukhya mantri Devendra fadanis saheb yana patra lihi nar ti hi konchi tari mul hoti tya na hi nyay milala pahije

  • @arunandhale4342
    @arunandhale4342 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुषमा जी तुम्ही काय बोलता तुम्ही आणि संजय राऊत ने उद्धव ठाकरे यांची संपूर्ण शिवसेना बरखास्त केली. सुषमा जी तुमचे आणि राऊत साहेबाचे शिवसेनेमध्ये किती जणांना विचार पडतात हो. आणि तुम्ही चाललंय इथे न्यायाच्या गोष्टी करायला