👉 शेत रस्ता कायदा | शेत रस्ता नकाशा | shet rasta niyam | shet rasta kayda

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 62

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar9380 9 หลายเดือนก่อน +19

    रस्ते तयार करणे हे सरकार ग्रामपंचायत. तहसीलदार यांचे कामच आहे.
    वादातीत जागेवर जबरदस्तीने सरकारने रस्ते तयार करुन निपटले पाहिजे. तरच शेताचे भांडण मिटेल.

    • @gauravjaiswal9183
      @gauravjaiswal9183 11 วันที่ผ่านมา

      are bhau mojani karun dyayla paahije. Kaahi pan jabardastine thodi chalnar.

  • @rajujamdade4533
    @rajujamdade4533 2 หลายเดือนก่อน +4

    भारतात खुन्याला सजा मिळत नाही तर रस्ता कधी मिळायचा कायद्यानै
    शेतकऱ्यांनी संमतीने रस्ते बंधने हाच पर्याय आहे

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 9 หลายเดือนก่อน

    Very nice Information

  • @AshokDanawale
    @AshokDanawale 9 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे

  • @prabhakaringole8211
    @prabhakaringole8211 2 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्र सरकारने शेत तिथे रस्ता करणे हे सरकारने युध्द पातळीवर काम करून प्रत्येक शेतकरयांची अडचण सोडवली पाहीजे तरच शेतकरयांचे वाद मीटतील आणी कोर्ट कचेरीत जाणारा वेळ वाचेल आणी मा. न्यायालयावर असणारा तान कमी होईल

  • @नादनानाचा
    @नादनानाचा 9 หลายเดือนก่อน +5

    शिव रस्ता... विषयी माहिती दया... शिव नजीक जमीन आहे.. पलीकडे गावातील शेतकऱ्यांनी रस्ता अडवला आहे... सर विडिओ बनवा...

    • @avinasht.bankar2883
      @avinasht.bankar2883 3 หลายเดือนก่อน

      Navin चळवळ चालू आहे
      दादासाहेब पाटील v shard pavle साहेब यांची तुमच्या तालुका कोणता ते सांगा

    • @sunilmasalkar4263
      @sunilmasalkar4263 18 วันที่ผ่านมา

      सर आमची पण हीच अडचन आहे,

  • @santoshtambvekar7502
    @santoshtambvekar7502 9 หลายเดือนก่อน +12

    जर सरबांध वरून शेतकरी ये जा करत असेल व अचानक इतर शेतकरी ने रस्ता बंद केला ,(पण तो रस्ता गाव नकाशा वर नसेल ) तर नवीन रस्ता करता तहसीलदार कडे मागणी करायची ? की चालू रस्ता बंद केलीची तक्रार तहसीलदार कडे करायची. Please replay दया व ही वहिवाट किमान 75 वर्षे पासून आहे

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  9 หลายเดือนก่อน +3

      चालू रस्ता बंद केला आहे ही तक्रार करणे

    • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
      @ShantaramBapuCnavanChava-ol9jj 8 หลายเดือนก่อน +2

      1906 च्या कलम पाच नुसार पूर्वापार वहिवाटीचा रस्ता म्हणून अर्ज द्या रस्ता बंद केल्याच्या सहा महिन्याच्या आत मध्ये तहसीलदार कचेरी मध्ये अर्ज केला पाहिजे

    • @santoshtambvekar7502
      @santoshtambvekar7502 7 หลายเดือนก่อน

      ​@@ShantaramBapuCnavanChava-ol9jjthank you

  • @subhashchavan7968
    @subhashchavan7968 3 หลายเดือนก่อน +1

    सर माझा शेत रस्ता माननीय तहसीलदार साहेबांनी मागणी मान्य करून रस्ता दिला आहे.....

  • @HanamantBedake
    @HanamantBedake 3 หลายเดือนก่อน +2

    माझा चालू रस्ता बंद केला आहे तो पूर्वी सामाईक,आहे,तहसील दार यांच्याकडे अर्ज केला आहे,एक वर्ष होऊन गेलं तरीही माझा.निर्णय झाला नाही,

  • @ashishkumar12357
    @ashishkumar12357 7 วันที่ผ่านมา

    Dada Tahashildar sahebani nikal dilyavar parat case HDO kade jatat ani Ani HDO moka chaukashi n karata tahshildar chya virudha nikal detat paise khaun .khup year zale pan Final nirnay nahi milala ajun.sagala khel paise valyancha ani Olakhivalyancha asto😔😔😔😔😔😔

  • @shriramthorve2975
    @shriramthorve2975 9 หลายเดือนก่อน +1

    सर यम यस ई बी चे पोल जर आपल्या शेतातून टाकीत आसेल आणि त्या व्यक्तीची जर जमीन लागून आसेल तर कोणा कडे तक्रार करावी आणि पोलीस सहाय करू शकतात का ।

  • @ashokagarkar6061
    @ashokagarkar6061 3 หลายเดือนก่อน +3

    शासनाचे आदेश तहसीलदारसाहेब घेत नाहीत माझ्या स्वतः ची 6 एकर शेतजमीन शिवरस्ता अर्धवट असुन त्यामुळे शेतात जाण्यासाठी अडचण येते शासनाने वेळोवेळी शासन निर्णय नुसार वेळोवेळी अर्ज करुनहि उपयोग होत नाही आता वकिलामार्फत तहसिलदार यांचेकडे अपिल करणार आहे त्याला किती दिवस लागतील हे सांगता येत नाही महसुल खात्याचे खाजगीकरण होणे आवश्यक आहे

    • @VitthalSakhare-y4s
      @VitthalSakhare-y4s 4 วันที่ผ่านมา

      काहीही होत नाही शासकीय कर्मचारी दखल घेत नाहीत सर्व अधिकार असुन सुद्धा मी पंचवीस वर्षे लढत आहे

  • @Rajan__Sarkar
    @Rajan__Sarkar 2 หลายเดือนก่อน

    Juna rasta hota 4wheeler jail evda pan ata 1 baju chyane purn rastach kadun ghetla tar mla ata baher padayla rastach nahiy.. tr mla mahitiy to rasta milel mala .. pn mla evda sanga ki to rasta kiti foot rund asto..sade 9 foot ki 12 foot.. mhnje mla direct angle lavayla

  • @nikeshwazekar6746
    @nikeshwazekar6746 13 วันที่ผ่านมา

    Raste Dila pahije Seti la jayela government ne kaida kadun Patwari Police Collecter la daware mahit dili pahije

  • @shree3836
    @shree3836 8 วันที่ผ่านมา

    पाऊल वाट असेल तर ती किती फूट असतें आणी पाऊल वाट आणी रस्ता ह्या मध्ये फरक असतो का

  • @AbhishekDPatil-pj5kt
    @AbhishekDPatil-pj5kt 7 หลายเดือนก่อน +2

    आमच्या शेतालगतच्या शेतकरी काही वर्षापासुन आमच्या मर्जीने आपल्या शेतातून येत जा करत असेल परंतु आता आम्हाला जर तो रस्ता बंद करून टाकायचा असेल परंतु त्या व्यक्तीने आपल्यावर शेत रस्ता वहिवाटीचा दावा दाखल केल्यास त्याच्या खरेदीत रस्ता नसल्यास आणि नकाशात सुद्धा रस्ता नसल्यास आणि त्याची जुनी वहिवाट बाजूच्या दुसर्‍या शेतातून असल्यास कायदेशीररीत्या काय करावे?

  • @ghadgejanardan9592
    @ghadgejanardan9592 9 หลายเดือนก่อน +1

    ज्या घराखालील जमिनीचा 7/12 मुळमालकाच्या नावावर असेल व घराची घरपट्टी पाणीपट्टी व वीज बील खरेदीदाराच्या नावावर असेल तर घर नूतनीकरण किवा दुरूस्ती साठी मुळमालकाची परवानगी आवश्यक आहे का ?

  • @sanjaydeshmukh-tt1wc
    @sanjaydeshmukh-tt1wc 9 หลายเดือนก่อน +1

    इंग्रजांनी भारतात मोजणी करून सरबाध केले आहेत ते सरकारने ओपन करून देण्यात यावेत म्हणजे भांडण होणार नाही

  • @dipakphad4937
    @dipakphad4937 20 วันที่ผ่านมา +1

    २ वर्ष झाले रस्ता तहसीलदार कडे अर्ज करुन तरी पण तहसीलदार साहेबांनी रस्ता आणखी मोकळा करून दिला नाही माहोर तहसिल

    • @rgpatil5986
      @rgpatil5986 6 วันที่ผ่านมา

      तहसीलदार यांना ह्या बाबतीत हे समक्ष विनती करुनही नानय देत नाही भष्टाचार शिवाय रेव्हेन्यू विभाग सत्य बाजु असुनही न्याय देत नाही

    • @rgpatil5986
      @rgpatil5986 6 วันที่ผ่านมา

      ह्या बाबतीत कितीही कायदे असतील यांचा न्याय सर्व सामान्य व्यक्तीला मिळत नाही

  • @sachindhiwr1096
    @sachindhiwr1096 26 วันที่ผ่านมา

    सर मी वैजापूर तालुक्यातील बाभुळखेडा गावातून शेत रस्ता माझा नकाशा रस्ता पाचव वर्षापासून बंद आहे तो कसा चालू करायचा त्यांनी तो लगेच बंद केला

  • @ajitshilimkar7038
    @ajitshilimkar7038 9 หลายเดือนก่อน +1

    Govind vs Maharashtra case status?

  • @Balasahebkamble1578
    @Balasahebkamble1578 3 หลายเดือนก่อน +2

    आमचा 400 लोकांचा रस्ता इतर समाजाने अडवला आहे आतापर्यंत न्याय मिळत नाही तुम्ही काय सांगता

  • @ojaskale6571
    @ojaskale6571 6 หลายเดือนก่อน +1

    जर तहसीलदाराने दिलेला रस्ता पुन्हा कोणी अडवला तर काय करावे लागेल?

  • @SantoshNawadkar-c7t
    @SantoshNawadkar-c7t หลายเดือนก่อน

    जर एखाद्याच्या जमिनी च्या मधोमध रस्ता काढलेला असेल तर काय करावे, लोकांसाठी स्वतःच्या जमिनीचे 2 तुकडे करून घ्यावे का, मार्ग सांगा

    • @NileshLanghe
      @NileshLanghe 21 วันที่ผ่านมา

      सेम प्रॉब्लेम

  • @nileshb.zamare1848
    @nileshb.zamare1848 22 วันที่ผ่านมา

    तहसीलदार साहेब 3वेळ आले आहे पाहणी करायला पण सरकार च diesel जाळून गेले पण निर्णय काही दिला नही

  • @VishwajeetPatil-bm8rc
    @VishwajeetPatil-bm8rc 4 หลายเดือนก่อน +2

    मामलेदार कलम १९०६ अन्वेय५ नूसार किती वेळात निकाल लागला पाहीजे...

    • @suresh-pt4cv
      @suresh-pt4cv 4 หลายเดือนก่อน

      या कलमांतर्गत आम्ही मागणी केलेला रस्ता सात वर्षे झाले अजून मिळाला नाही

    • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
      @ShantaramBapuCnavanChava-ol9jj 3 หลายเดือนก่อน +1

      मला एक वर्ष दोन महिन्यात

  • @GaneshDhoke-g4p
    @GaneshDhoke-g4p 6 หลายเดือนก่อน

    Tahaldar s d o ya doghanbi paise khaun ninray dila tar kay karaye

  • @vinayakbondar5594
    @vinayakbondar5594 3 หลายเดือนก่อน +1

    शेत रस्ते सोडा गाव रस्ते व पाणंद रस्ते नाहीत ते गायब आहेत.

  • @nikhilgaikwad3080
    @nikhilgaikwad3080 9 หลายเดือนก่อน

    नमस्ते सर..माझी ७ गुंठे जमीन आहे. सात बारा देखील आहे. पण नकाशा मधी गट नं टाकला किंवा चेक केला तर दिसत नाही..काय करावे लागल. Plz Reply kara

  • @SantoshPadale-7247
    @SantoshPadale-7247 9 หลายเดือนก่อน

    सर आम्ही जमीनी समंदी तहसील मधे गेलो होतो सर 15 दिवसा पूर्वी पन तहसील दार मंतात की तुमचे काम् कोर्ट मधेस होईल सर आता मी काय करु सर 😢😢😢

  • @dineshkininge411
    @dineshkininge411 6 หลายเดือนก่อน

    🙏सर मला ७/१२ वेगळा करायचा आहे.
    एकाचे क्षेत्र ३.२२एकर त्यात १० जन सहहिश्येदार आहे. दुसऱ्या चे क्षेत्र १.१८एकर त्यात ३ सहहिश्येदार आहे. आणि माझे क्षेत्र १.३७ एकर आहे. एक आणि दोन मधील सहहिश्येदार सही देत नाहीत तर माझे क्षेत्र १.३७एकर वेगळे ७/१२ करण्यासाठी काय केले पाहिजे यांचे मार्गदर्शन करावे ही विनंती मी आपणांस समक्ष भेटू इच्छुक आहे...

  • @ashokbangar875
    @ashokbangar875 9 หลายเดือนก่อน +1

    फरसबंदी चा नकाशा कसा व कुठे मिळेल

    • @santoshtambvekar7502
      @santoshtambvekar7502 9 หลายเดือนก่อน +1

      फरसबंदी म्हणजे काय

    • @user-xc6ev1zp1c
      @user-xc6ev1zp1c 9 หลายเดือนก่อน

      Hi saanga na

    • @yss5270
      @yss5270 หลายเดือนก่อน

      म्हणजे कोणता नकाशा असतो

  • @RohidasGunavare
    @RohidasGunavare 3 หลายเดือนก่อน

    आहो साहेब मागणी केली तरी रास्ता मिळत नाही

  • @pravinmahale9100
    @pravinmahale9100 9 หลายเดือนก่อน +3

    आमच्या जमीनीला रस्ता नाही तुम्ही आमची केस लढता का

  • @avinashkurundvade1948
    @avinashkurundvade1948 หลายเดือนก่อน

    वहिवाट रस्ता अडवला आहे

  • @ParsramShelke
    @ParsramShelke 2 หลายเดือนก่อน

    Tumi fhkt sabcrab karnya paryat bhasan karata bas kara

  • @ParsramShelke
    @ParsramShelke 2 หลายเดือนก่อน

    Tumala je bolayeche te lok samjata moth leckhar nako

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 2 หลายเดือนก่อน

    अरे तुमी चुकीचं सांगता आहात. शेतीचा रस्ता नसेल तर नवीन रस्ता हा तहसीलदारच देऊ शकतात पोलिसांना काहीही संबंध नाहीं. हा जर असलेला रस्ता अडवला तर मात्र पोलीस कारवाई करू शकतील,

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 2 หลายเดือนก่อน

    साताऱ्याच्या दऱ्हे गावची घटना असेल ,बाकी बंद कर बे