सांगलीच्या या पोरांनी 3000 कोटींचा शेअर मार्केट घोटाळा कसा केला होता | Share Market Fraud Sangli

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ย. 2023
  • सांगलीच्या या पोरांनी 3000 कोटींचा शेअर मार्केट घोटाळा कसा केला होता | Share Market Fraud Sangli
    परवा पुण्याच्या एका मित्राचा फोन आला. म्हणला, एक ओळखीचा माणूसय, त्यो म्हणतुय शेअर मार्केटची एक खतरनाक स्कीमय. आज दहा हजार गुंतवले की महिन्याभरात दहाचं पन्नास होणारं. पैसे चौपट झाल्याचं प्रुफ पण दाखवतुय. पण नेमकं खरं खोटं कळना, काय करू ? त्येला म्हणलं भावा जरा थंड घे. एक का डब्बल, तिब्बल, चौबल असल्या सगळ्या स्किमा गंडक्या असत्यात अन शेवटी गुंतवणूकदारांच्या हातात फक्त तुणतुण देत्यात. नाय म्हणजे शेअर मार्केटमध्ये पैसा नाय असं नाय पण त्यासाठी योग्य नॉलेज असावं लागतं. तज्ञ व्यक्तीचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. निफ्टी, सेन्सेक्स सारख्या क्लिष्ट गोष्टी समजून घ्याव्या लागतात. तवा कुठं तुम्ही बेसिक लेव्हलला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू शकता. शेअर मार्केटमध्ये असंचं कुणी बी दहाचं पन्नास करत नाय अन तसं करून देतो म्हणत तुमच्याकडं ज्यो कुणी पैसे मागतो त्यो शंभर टक्के fraud असतो. मंडळी मित्राला तर मी त्या fraud माणसापासून लांब ठेवलं. पण तुम्हाला माहितेय का मागच्या दोन वर्षात सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि नगरमध्ये हजारो लोक या शेअर मार्केटच्या एक का डब्बल fraud ला बळी पडल्यात. एकट्या पश्चिम महाराष्ट्रात शेअर मार्केटच्या नावाखाली ३००० कोटींचा स्कॅम झालाय अशी न्यूज २०२२ च्या डिसेंबरमध्ये वर्तमानपत्रे आणि टी व्ही मिडियात झळकली होती. त्या स्कॅमचा ज्यांना फटका बसला त्यापैकी कितीतरी लोकं आज सुद्धा उपजार आलेली नाहीत. सांगलीच्या आटपाडी तालुक्यापासून त्या स्कॅमला सुरुवात झाली होती. पण तो स्कॅम नेमका कुणी आणि कसा केला, त्याचे किती वाईट परिणाम लोकांना भोगावे लागले त्याचीचं ही सगळी गोष्ट...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #sharemarketscam1992
    #moviesharemarketscammovie
    #sharemarketscam1992
    #sharemarketscamvideo
    #sharemarketscamharshadmehta
    #sharemarketscamtamil
    #sharemarketscam1992status
    #sharemarketscamnews
    #sharemarketscaminindia
    #sharemarketscampodcast
    #sharemarketfraud
    #sharemarketfraudnews
    #sharemarketfraudcomplaint
    #sharemarketscamsangali
    #sharemarketscammaharashtra
    #sharemarketfraudsangali
    #sharemarketfraudmaharashtra

ความคิดเห็น • 681

  • @Thalapathy_2121
    @Thalapathy_2121 8 หลายเดือนก่อน +114

    मी स्वत: trading करतो... जास्त लालच नाही ठेवत...market ची situation बघुन profit आणि loss book करून घेतो... एका महिन्याला 30000 ते 50000 कमवतो आणि आपली शेती बघतो 🙏🙏

    • @mahadevmohite5699
      @mahadevmohite5699 8 หลายเดือนก่อน +2

      छान

    • @rahull7908
      @rahull7908 8 หลายเดือนก่อน +2

      Bhava option krto ky

    • @akshaykalebag4904
      @akshaykalebag4904 8 หลายเดือนก่อน +1

      Nice

    • @boomrang6
      @boomrang6 8 หลายเดือนก่อน +2

      Kuthe trade karta te pn sanga options ki investing

    • @Thalapathy_2121
      @Thalapathy_2121 8 หลายเดือนก่อน +2

      Option buying karto..

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 8 หลายเดือนก่อน +23

    हाव ही फक्त मानवजातीलाच आहे.. टिचभर पोटासाठी मनुष्य काय करेल हे सांगता येत नाही..

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 8 หลายเดือนก่อน +193

    स्वामी विवेकानंद शिक्षण भरती घोटाळा इस्लामपुर आणि परिसरातील मुख्य संशयीत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी धनंजय पवार यांनी केलेल्या आणि पचवलेल्या कोट्यावधीचा घोटाळा यावर कृपया वीडियो बनवा 🙏🙏🙏

    • @yashpol4198
      @yashpol4198 8 หลายเดือนก่อน

      Tu maca gav konta

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 8 หลายเดือนก่อน +13

      जंत पाटलाला जाऊन एकदम सखोल विचार तो तुला बरोबर सांगेल...😂😂😂😂

    • @chandraharshpatil7412
      @chandraharshpatil7412 8 หลายเดือนก่อน

      Sir tumchya varti Islampur police station la abru nuksanicha atach gunha dakhal zhala ahe phek kahi takat javu naka

    • @rahulgadhave7311
      @rahulgadhave7311 8 หลายเดือนก่อน

      ​@@chandraharshpatil7412गुन्हा दाखल करण्यापुर्वी त्यांना एक समज द्यायला हवी होती

    • @jayneel3137
      @jayneel3137 8 หลายเดือนก่อน

      @@chandraharshpatil7412kona varti ?

  • @Rajesh.847
    @Rajesh.847 8 หลายเดือนก่อน +75

    समोरचा कमवायला बसला आपण गमवायला बसलो.😢... हा डाव आहे हे कळला तोच वळाला💯

  • @Pathak_MarketR555
    @Pathak_MarketR555 8 หลายเดือนก่อน +29

    🔴रातोरात करोडपती व्हायचं असेल तर शेअर मार्केट मध्ये येऊ नका ते शक्य नसतं... सेबी स्वतः सांगते आहे की intraday करणारे सुद्धा १० मधिल ९ लोकं ही लॉस मध्ये आहेत म्हणून Long Term साठी Investment करूनच पैसा बनतो हे आतापर्यंतचा इतिहास आहे...🔴 बाकी तूम्ही समजदार आहात...

  • @chetanswami6057
    @chetanswami6057 8 หลายเดือนก่อน +7

    Video अगदी खरं आहे आणि हा व्हिडिओ खरच खूप viral होईल. Best one

  • @sachinp849
    @sachinp849 8 หลายเดือนก่อน +27

    घोटाळे काय फक्त राजकारण्यांनीच करावे असे नाही 🤗🤗🤗

  • @funwithvivaan5342
    @funwithvivaan5342 8 หลายเดือนก่อน +61

    लाँग टर्म करा भावांनो पैसा हळू हळू पण खात्रीशीर मिळतो..
    ऑप्शन intraday मध्ये लवंडे लागतील 🎉🎊

    • @dsideas5136
      @dsideas5136 8 หลายเดือนก่อน +3

      Ekdam manatl bolas
      Short term high risk
      Long term no risk 👍

    • @HACKER.....5252
      @HACKER.....5252 8 หลายเดือนก่อน +6

      Aakkal nasel tr karu Nayee.........🙂🙂

    • @vilasPatil-tr7rt
      @vilasPatil-tr7rt 8 หลายเดือนก่อน +2

      100% सही बात

    • @ganeshjaygonde2257
      @ganeshjaygonde2257 หลายเดือนก่อน +3

      Mi trading madhe loss jhalelya lokana long term madhe invest krayla laun tyana karjapasun mukt kele

    • @yashwardhanmehta6141
      @yashwardhanmehta6141 หลายเดือนก่อน

      True

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 8 หลายเดือนก่อน +57

    पल्स कंपनीने मला 2लाख रुपयांचा गंडा घातला.कुंडल.ता.पलूस.सांगली.जिल्ह्यात अब्ज रुपये फसवले

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 8 หลายเดือนก่อน

      😂😂😂 😂 👌👌

    • @vijaykumaripar4274
      @vijaykumaripar4274 2 หลายเดือนก่อน +1

      Yaat department samil ahe tyamule case pudhe jatach nahit…

    • @pradyumnchindhe1118
      @pradyumnchindhe1118 หลายเดือนก่อน

      Same here 2 lakh

    • @mohsinpatel8748
      @mohsinpatel8748 หลายเดือนก่อน

      Mi Dudhandi mde aahe kundal mdhe kote

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 8 หลายเดือนก่อน +29

    खूप धन्यवाद 'विषयच भारी' टीम, ह्या महत्वपुर्ण विषयावर प्रकाश टाकुन तुम्ही खुप जागरूकता निर्माण केलीय. 💐

  • @beautifulindia1856
    @beautifulindia1856 8 หลายเดือนก่อน +67

    राव मी स्वतः करतो trading परंतु 6 महिन्यात 70000 कमावले पण स्वतः अभ्यास करून करतोय असले गोष्टीकडे दुर्लक्ष करून करतोय

    • @dipakkakade5698
      @dipakkakade5698 8 หลายเดือนก่อน

      किती कॅपिटल वापरता

    • @beautifulindia1856
      @beautifulindia1856 8 หลายเดือนก่อน

      @@dipakkakade5698 सुरुवात 10000 पासून केली होती पण without रिस्क करतो ..

    • @beautifulindia1856
      @beautifulindia1856 8 หลายเดือนก่อน

      @@dipakkakade5698 अजून हि कॅपिटल तितकेच आहे जास्त ठेवताच नाही मायाजाल होऊ नये 😀

    • @Madhu19954
      @Madhu19954 8 หลายเดือนก่อน +1

      🙏

    • @TheTraderAkshay
      @TheTraderAkshay 8 หลายเดือนก่อน

      Hoy mi pan 2 3% easily kamvto algo trading mule Ani mala office la time milto 😊😊

  • @AjayGaikwad-df9gf
    @AjayGaikwad-df9gf 8 หลายเดือนก่อน +15

    मराठी माणूस.... एक तर भरोसा ठेवत नाही.... नाही तरअती भरोसा ठेवतात..

  • @SachinSingh-ef5le
    @SachinSingh-ef5le 8 หลายเดือนก่อน +1

    Thanks 👍

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 8 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली प्रथमेश दादा😊

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 8 หลายเดือนก่อน +33

    शेअर मार्केट मध्ये डोकं असेल तरच पैसे गुंतवा 🤝

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 8 หลายเดือนก่อน +2

      डोक व वाणिज्य विषयाचा सखोल अभ्यास व कधी कुठे आणि किती प्रमाणात पैसे गुंतवायची अक्कल, तशी सगळीच लोकं त्यांची धडावर डोकी घेऊन फिरत असतात...😂😂😂😂 👌👌

    • @BalasahebDhanvade
      @BalasahebDhanvade หลายเดือนก่อน

      दादा सार शेवगाव धुवून नेलं ह्या शेयर मार्केट वाल्यांनी

  • @SUKHOI30MKIINDIA
    @SUKHOI30MKIINDIA 8 หลายเดือนก่อน +15

    मला तासगाव मध्ये असाच एजंट भेटला होता, त्याचेच ६ लाख गेले यात

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 8 หลายเดือนก่อน +1

    .अप्रतिम वर्णन

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 8 หลายเดือนก่อน +55

    सांगलीत असे एक से एक झोलर आहेत...😂😂😂😂

    • @IUCHIHA1921
      @IUCHIHA1921 8 หลายเดือนก่อน +1

      Apali Sangli savrvat pude ahe bhava 😂😂

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 8 หลายเดือนก่อน +3

      @@IUCHIHA1921 चोऱ्या चकाऱ्यात काय? 😂😂😂😂

    • @NP-SSS
      @NP-SSS 8 หลายเดือนก่อน +2

      Zolar ahet,,,tari pn mati khalli

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 8 หลายเดือนก่อน

      @@NP-SSS सगळे पहिलवान आहेत, गुढग्यात मेंदू म्हणजे माती खान आलंच की...😂😂😂😂

    • @amarmane8836
      @amarmane8836 8 หลายเดือนก่อน

      😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vivekmahadik1452
    @vivekmahadik1452 8 หลายเดือนก่อน

    Very Good information. Thanks allot .

  • @user-jv1ec7dk7v
    @user-jv1ec7dk7v หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली सर

  • @priyankavelhal6366
    @priyankavelhal6366 8 หลายเดือนก่อน +5

    शेवटी तात्पर्य काय कष्टाची भाकरीच खरी

  • @vishalsupekar
    @vishalsupekar 8 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली

  • @abhijeetjagdale3890
    @abhijeetjagdale3890 8 หลายเดือนก่อน

    खरी माहिती दिला..गुड

  • @harshalpatil7036
    @harshalpatil7036 8 หลายเดือนก่อน +24

    सांगलीमध्ये जून महिन्यात रिलायन्स ज्वेलर्स शॉपी वरती दरोडा झाला पण आज चार महिने होऊन देखील मुद्देमाल व मुख्य आरोपी सापडले नाहीत याबद्दल एक व्हिडिओ करावा

    • @ganeshganesh1592
      @ganeshganesh1592 8 หลายเดือนก่อน +1

      Cctv asun sudha

    • @psm4727
      @psm4727 หลายเดือนก่อน

      Polic

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 8 หลายเดือนก่อน +6

    सर आपल्याला नम्र विनंती आहे.महाराष्ट्र कर्नाटक व
    इतर राज्यांत एक एस ट्रेडर्स यांचा स्वंयम घोषित मुख्य प्रवर्तक लोहिंतशिंग सुभेदार यांचे प्रकरणं उघडकीस आणता या बद्दल धन्यवाद.

  • @harishhake7380
    @harishhake7380 8 หลายเดือนก่อน +30

    Sir पल्स इंडिया या कंपनी घोटाळा बद्दल माहिती द्या Request 🙏

    • @rahulgaikwad7550
      @rahulgaikwad7550 6 หลายเดือนก่อน

      सर प्लस इंडिया वर यावर माहिती मिळावी ही विनंती

  • @ThinkTank007
    @ThinkTank007 14 วันที่ผ่านมา

    मित्रांनो, मी पण ट्रेडर म्हणून काम करतो आणि महिन्याला 30-40 हजार कमावतो, त्यासाठी तुम्हाला price action शिकावं लागेल आणि ट्रेडिंग ची पद्धत असते ते नियम फॉलो करावे लागतील ,तर नक्कीच चांगला नफा मिळवता येईल. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @sagarjadhav5335
    @sagarjadhav5335 2 หลายเดือนก่อน

    पैसे कोणाच्या हातात देणं खूप चुकीची गोष्ट आहे किती ही आपला विश्वासू माणूस असेल तरीही.....

  • @ghanshyamshinde9290
    @ghanshyamshinde9290 8 หลายเดือนก่อน

    Good focus on share market fraud topics

  • @rushikeshlangute9345
    @rushikeshlangute9345 8 หลายเดือนก่อน +22

    भावा नंबर देकी एक टॉप व्हिडीओ देतो

    • @user-zl3xq2nh7d
      @user-zl3xq2nh7d 8 หลายเดือนก่อน

      सतीश बंडगर चा video ahe😢का

  • @nitinautkar2130
    @nitinautkar2130 8 หลายเดือนก่อน +5

    मेहनत करूनच पैसे कमावले जातात.
    याला अजूनतरी शॉर्टकट नाही.

  • @vick1022
    @vick1022 8 หลายเดือนก่อน +91

    बरोबर आहे.. मी स्वतः trading करतो आणि 5 - 6% कमवतो.. असल्या नालायक लोकांमुळे शेअर मार्केट बदनाम आहे

    • @umeshmore1427
      @umeshmore1427 8 หลายเดือนก่อน +5

      माझे पण गुंतवणूक करणार का पैसे प्लीज

    • @infinitydream1563
      @infinitydream1563 8 หลายเดือนก่อน +2

      Maje pan investment gya

    • @sameerseth5942
      @sameerseth5942 8 หลายเดือนก่อน +1

      @@umeshmore1427 😂😂😂😂...

    • @arya_maratha
      @arya_maratha 8 หลายเดือนก่อน

      ​@@umeshmore1427🤣

    • @arya_maratha
      @arya_maratha 8 หลายเดือนก่อน

      ​@@infinitydream1563🤣

  • @greentop5409
    @greentop5409 8 หลายเดือนก่อน

    Learning must ahe
    Pahile shika
    Konachyahi tips gheu nka

  • @joybangadkar2950
    @joybangadkar2950 8 หลายเดือนก่อน

    Ho nagpur madhe pan असाच सुरू आहे....

  • @RahulPatil-hw8nn
    @RahulPatil-hw8nn 8 หลายเดือนก่อน +12

    सांगली मध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत प्लस कंपनी पॅन कार्ड कंपनी समडोळी प्रकरण तसेच कडकनाथ घोटाळा दामदुप्पट करून देतो अशा अनेक प्रकरणे आहेत पण तळा पर्यंत चौकशी होत नाही त्यामुळे अनेक घोटाळे होत आहेत

    • @sk-so2nx
      @sk-so2nx หลายเดือนก่อน

      समडोळी घोटाळा कोणता आम्हाला पण समडोळी चा एक माणूस फसवला आहे

  • @marathi2307
    @marathi2307 8 หลายเดือนก่อน +36

    आजही मला 46% रिटर्न भेटलेला आहे शेअर मार्केटमध्ये पण मी असल्या भोंदू लोकांकडून काहीही केलेलं नाही... सततचा अभ्यास फार महत्त्वाचा

    • @TheTraderAkshay
      @TheTraderAkshay 8 หลายเดือนก่อน

      Ho mi sudha chagle returns kamvle ahet

    • @swatisapkal8844
      @swatisapkal8844 หลายเดือนก่อน

      कस शिकले दादा,??

    • @sujityelmame3209
      @sujityelmame3209 29 วันที่ผ่านมา

      Amhala pan guide kara

  • @vishalsingmohite
    @vishalsingmohite 8 หลายเดือนก่อน +11

    सरकार आधिकारी ईडी इनटैक्स आधिकारी काम केली पैसा बरोबर हात भेटल बैका, कोर्ट कचहरी साथ भेटली पाहिजे आधिकारी लोकांना कारवाई पटकन होईल

    • @TheTraderAkshay
      @TheTraderAkshay 8 หลายเดือนก่อน

      Nahi bhetat te sudha paise khayala baslet

  • @aniketsuryawanshi70
    @aniketsuryawanshi70 8 หลายเดือนก่อน

    Ase lok punyat suddha kup ahet...

  • @AndrewTateofficialTopG
    @AndrewTateofficialTopG 8 หลายเดือนก่อน +2

    What about vendantri ventures
    Where is chala pragati karuyaat

  • @vishvnathrajge838
    @vishvnathrajge838 8 หลายเดือนก่อน

    अजुन भरपुर लोक आहेत.... सांगली आटपाडी मधे

  • @maha-trader9163
    @maha-trader9163 8 หลายเดือนก่อน +8

    या विषयावर मी आनेक लोकांना मार्गदर्शन केले होते... लोक अभ्यास न करता शेअर मार्केट ला सट्टा बाजार समजतात...
    आजही आनेक लोक ऑप्शन ट्रेडिंग मधून लॉस करत आहेत ...
    आणि आपल्या पुढील व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील ऑप्शन ट्रेडिंग मधील करोडो रुपयांचा लॉस हा सांगावा लागेल...या बाबत मी तुम्हाला नक्कीच डेटा पुरविन

  • @jk-yu5wl
    @jk-yu5wl 8 หลายเดือนก่อน +16

    Lockdown च्या अगोदर ते बरोबर पैसे देत होते . पण लोक lockdown मधे जास्त आली insvet करायला आणि ..मग नंतर scam झाला

    • @nitinkoganole8282
      @nitinkoganole8282 8 หลายเดือนก่อน +1

      मुळात scam च करायचं होत म्हणून सुरुवातीला पैसे वाटले गेले

  • @pravinkamble3920
    @pravinkamble3920 8 หลายเดือนก่อน +1

    Long term मध्ये ठेवा म्हणजे तुमच्या future मध्ये नक्कीच चांगले रिटर्न्स मिळतील.

  • @anilkarande1716
    @anilkarande1716 8 หลายเดือนก่อน +1

    आता काय बोलायचं राव सांगली चा विषयच भारी

  • @Bharati616
    @Bharati616 8 หลายเดือนก่อน +1

    Sangli aamchi changli...😀😀😀😀

  • @user-tt1kr5uz9c
    @user-tt1kr5uz9c 8 หลายเดือนก่อน +2

    असले स्कॅम चांगल्या प्लॅटफॉर्म ला कलंक लावत आहे.

  • @the_travellers_MH
    @the_travellers_MH 8 หลายเดือนก่อน +5

    2012 सालचा तळेगाव ढमढेरे .जि.पुणे येथील नितीन नरकेचा शेअर बाजार घोटाळा 600 कोटीचा होता .

    • @trushnaldsurvesurve9902
      @trushnaldsurvesurve9902 3 หลายเดือนก่อน +1

      नितीन राजाराम नरके आणि त्याची एटम भावना शहा

  • @tushargaikwad7924
    @tushargaikwad7924 หลายเดือนก่อน

    Good

  • @shreenathkharad1622
    @shreenathkharad1622 8 หลายเดือนก่อน

    Dhanyawad sir me pn ya madhe guntvnuk karnar hoto video baghun lakshyat al khar kay ahe.
    Thank you

  • @Sanvariya307
    @Sanvariya307 3 หลายเดือนก่อน +3

    मी पण ट्रेडिंग करतो पण स्वतः आणि प्रॉफिट मध्ये आहे

  • @vinodborde9954
    @vinodborde9954 8 หลายเดือนก่อน +11

    *सांगली कोल्हापुर फ़सवायचे केंद्र झाले आहे SM ग्लोबल AS ट्रेड्स*

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 8 หลายเดือนก่อน

      भाव त्यात सातारा, सोलापूर, पुणे राहील ना...😂😂😂😂

  • @sumanpatil8328
    @sumanpatil8328 8 หลายเดือนก่อน +1

    Sir aamchi pan vipul patil Kade investment ahe teva pls tyche aajche statues kay ahe he kalel ka pls

  • @sushilgaikwad6923
    @sushilgaikwad6923 8 หลายเดือนก่อน +1

    Forex trading मार्केट आणि networking काय आहे ते पण सांगा सर

  • @amar-xo5jt
    @amar-xo5jt หลายเดือนก่อน

    या माणसाच्या बाबत असंच व्हायला पाहिजे

  • @TheTraderAkshay
    @TheTraderAkshay 8 หลายเดือนก่อน +7

    Mi 2 varsh zale trading kartoy ata mi office madhe jato tyamule mala time milat nahi pan algo Trading mule mala monthly 2 3% percentage easily miltat . Trading shika ani mag invest kara 😊

  • @aniketpise7565
    @aniketpise7565 7 หลายเดือนก่อน

    Khar ahe bhau mi atpadicha ahe... Ha anubhav ghetla ahe...tya veli amchya talukyat 15- 20 Endivoer Ford gadya alya hotya....

  • @traderrahul_3131
    @traderrahul_3131 2 หลายเดือนก่อน

    Swing trading ani option selling karun changla income generate hoto. Education ghya stock market ch paisa ahe ya sector madhe. Me per month 30k to 50k easily kamavto proper stop loss use karun. Selling karato mhanun capital thod jast use karato 7-8 lac

  • @user-kh7jj2xf2p
    @user-kh7jj2xf2p 8 หลายเดือนก่อน +3

    आटपाडी तालुक्यातील लय बुडले आहेत

  • @ultrainstinct9304
    @ultrainstinct9304 8 หลายเดือนก่อน +1

    Tradewing...AS trader vr pn ek video banava

  • @desiswag111
    @desiswag111 หลายเดือนก่อน

    मुंबई येथे अर्थर रोड कारागृहाच्या एकदम जवळच रवी गवळी याचा घोटाळा असाच होता. चिंचपोकळी येथे मंबई सहकारी पतपेढी yancha ghotala khul juna nahi yavar pan najar padavi

  • @sunilghorkhana1146
    @sunilghorkhana1146 8 หลายเดือนก่อน

    जिल्हा पालघर येथे तलासरी या गावात असच ट्रेडिंग स्कॅम चालू आहे

  • @rupeshsuryawanshi5703
    @rupeshsuryawanshi5703 8 หลายเดือนก่อน +53

    हीच विडिओ १.५ वर्षा पूर्वी आली असती तर माझे १० लाख रुपये वाचले असते 😢😢😢

  • @kshitijlad2414
    @kshitijlad2414 8 หลายเดือนก่อน +37

    मला एक जण बोलला होता की पैसे गुंतव...मी ऐकले नाही...आता तो माणूस आर्थिक गुन्हे शाखेत सारखं चकरा मारत आहे 😅😅त्याने गुंतवलेले पैसे मिळवण्यासाठी 😂

    • @dattatraylate3613
      @dattatraylate3613 8 หลายเดือนก่อน +4

      जय श्री राम सर खूप छान माहिती दिली आहे. त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच. लोकांनी या माहितीचा आता बोध घ्यावा. जय श्री राम.

    • @amolgaikwad2277
      @amolgaikwad2277 5 หลายเดือนก่อน +1

      Mala pn

  • @RR_option_trader
    @RR_option_trader 8 หลายเดือนก่อน

    मी सातारा मधील नवारस्ता तालुका पाटण येथील डोंगळे नावाच्या माणसाला एक रक्कम दिली होती आणि तो डिसेंबर 2022 पासुन मला महिन्यांची रक्कम देणे बंद केली आहे आणि माझी मुद्दल पण देत नाही तर त्याने पण ह्या सांगली च्या पाटील कडे सर्वांचे पैसे लावले असावेत

  • @HappyFy54
    @HappyFy54 8 หลายเดือนก่อน +1

    नुस्ता एकच नाय ढीग स्कॅम झालेत भावा

  • @suvarnabhosale7664
    @suvarnabhosale7664 8 หลายเดือนก่อน +1

    Share market baddal giirsamj pasrle jatoy study ani nology most important

  • @dipakjadhav9757
    @dipakjadhav9757 8 หลายเดือนก่อน +1

    यात जितके गुंतवणूकदार जितके जबाबदार आहेत तसेच या कंपनी चे एजंट जबाबदार आहेत, या एजंट लोकांनी तर लोकांना कर्ज काढून पैसे टाका असे सांगितले होते. झटपट पैसे मिळवण्याच्या हव्यासापायी सगळे बरबाद झालेत , आणि अजून पण काही लोक करन्सी मध्ये क्रिप्टो मध्ये ट्रेडिंग पैसे टाकतच आहेत.

  • @aniketkadam9553
    @aniketkadam9553 8 หลายเดือนก่อน

    Chain system chya ghotale ajun suru ahet tyavar ek search video banva,

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte9043 8 หลายเดือนก่อน

    यांना काहिही होत नाही आणी त्यातच जर हे सांगली जिल्हयातील असतील तर कांहिच नाही

  • @ranjitpatil7926
    @ranjitpatil7926 8 หลายเดือนก่อน

    JDC Crypto Currency Vr Video kra Mg Samjel khara Scam ky aahe

  • @mohsinpatel8748
    @mohsinpatel8748 หลายเดือนก่อน

    Long turm best option aahe baki intra de ghode 100 takke lavto

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 8 หลายเดือนก่อน +2

    विषयाचं भारी न्यूज चॅनल एक नंबर भाऊ प्रत्येक विषय समजाऊन सांगतात.👌👌 सर्व आमदार व खासदार मंत्री यांच्या घोटाळ्या वरती एक व्हिडिओ बनवा सर्व जनतेला समजुद्या कोणी किती घोटाळे केलेत ते....? आणि भाजप मध्ये गेला की सर्व घोटाळे कसे माप होतात ते पण सांगा

  • @Devil071i
    @Devil071i 2 หลายเดือนก่อน

    आमचे गावात पण आहे असाच 1 जग दत्ता निकम म्हणुन फलटण (विडणी)

  • @twinssisters364
    @twinssisters364 8 หลายเดือนก่อน +1

    चांगला mutual fund निवडा आपले ध्येय निश्चित करा आणि गुंतवणूक करा आणि निश्चित रहा

  • @trendtrader3869
    @trendtrader3869 8 หลายเดือนก่อน +15

    आम्ही ही ह्या मध्ये जॉईन होतो पण नशिबाने वेळीच पैसे घेऊन बाहेर पडलो😅

    • @pravinsutar1911
      @pravinsutar1911 8 หลายเดือนก่อน +1

      Call घेऊन ट्रेड होतो खर आहे का???

    • @ABHISHEKASANE
      @ABHISHEKASANE 8 หลายเดือนก่อน

      ​@@pravinsutar1911hoy

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 8 หลายเดือนก่อน +4

      स्वतःला अक्कल नसताना दुसऱ्याच्या सांगण्या वरून कुठेही "गु" खायला जायचं नसतं, स्वतः मेहनत घेऊन, अभ्यास करून कुठल्याही विषयात उडी घ्यायची असते...😂😂😂😂

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 8 หลายเดือนก่อน

      @@pravinsutar1911वरण call येतो व त्याच ऐकून कॉल घेतला की सगळे पैसे, किंव्हा जास्त पैसे गेल्यावर माणूस वर जातो हे एकदम खरं आहे,
      मागच्या 3 महिन्यांपूर्वी आमच्या इथला कदम डॉक्टर 80 लाख घालवून वर गेला व खाली लगेच अर्ध्या तालुका भर श्रद्धांजली चे बॅनर झळकले(ता. आटपाडी जि. सांगली)...😂😂😂😂

    • @trendtrader3869
      @trendtrader3869 8 หลายเดือนก่อน

      @@pravinsutar1911 पण 100 %depend rahaych nahi konavar apal hi abhyas pahije

  • @pravin_editz7940
    @pravin_editz7940 8 หลายเดือนก่อน +10

    अगोदर शिका मग च ट्रेड करा

  • @random_videozz
    @random_videozz 8 หลายเดือนก่อน +7

    *मी ऑप्शन ट्रेडिंग कंपनीतही काम केले आणि कॉल आणि पुट ऑप्शन्स द्यायचो*
    *माझ्यावर विश्वास ठेवा मित्रांनो, हा खेळ मोठ्या खेळाडूंचा आहे आणि सामान्य माणसाचा नाही, मोठ्या खेळाडूला सर्व आगामी सौदे, धोरण, संपादन माहित आहे म्हणून ते पैसे कमवतात बाकी 95% लोक सर्व पैसे गमावतात*

    • @lifeislove22
      @lifeislove22 หลายเดือนก่อน

      Khar ahe, hi reality nahi samjat kunala

  • @anilrathod9491
    @anilrathod9491 8 หลายเดือนก่อน

    Sir Youtag company vishyi mahiti sagnta yeyil ka?

  • @user-nu5lp2nl2q
    @user-nu5lp2nl2q 3 หลายเดือนก่อน

    शेवगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी फसवणूक झाली आहे ,

  • @kishorshembade6613
    @kishorshembade6613 8 หลายเดือนก่อน

    Satara madhil dahiwadi talukaytil pn yek scam Zala ahe magil 4 mahinya purvi dhaneshwar ghadge cha kay news bhetli tr Baga

  • @surajkamble4874
    @surajkamble4874 8 หลายเดือนก่อน +1

    Khar sangayche tr lokanna imandari nkoy, fkt khote pahije, ase nahi ki lokanna mahiti nhi ki fasavnuk hote pn tyanna lalach ahe .
    Lalach ahe ki LOGIC kam karat nahi
    Sobat mla 8 years market experience ahe
    Market mdhe khup kmi lok 10% peksha jast monthly kadhtat

  • @akashrathod5040
    @akashrathod5040 8 หลายเดือนก่อน +2

    Sir network marketing yavr video banva ki

  • @wonderfoll7734
    @wonderfoll7734 8 หลายเดือนก่อน

    Sir mhannanarycha i cha pucchit kanda

  • @ssassociate1212
    @ssassociate1212 2 หลายเดือนก่อน

    Ya lokanmul market ch nav kharab hote stocks madhe kara mitranno chan profit milto mi swata 5% mahina kadhato safe ...aani mazya jawalcya mitrala pan kadhun deto

  • @abhijitpatekar3476
    @abhijitpatekar3476 8 หลายเดือนก่อน +5

    सर पल्स कंपनीचा विडिओ बनवा

  • @sunilshinde5212
    @sunilshinde5212 8 หลายเดือนก่อน +1

    Lokana changl कुठे आवढत आम्हीं swta 7 years zal stday kartoy aata kuthe saqcess hotoy lokana haav kup aste tyamule ase scam hotaat

  • @prakashdalvi4773
    @prakashdalvi4773 8 หลายเดือนก่อน

    Mumbai madhe pan ashic toli Active ahe 5000 bhara mag tumhala mahinyala pagar calu hoil As boltat Ani nantar por gola Kara mag tumhala pagar vadhel As sangtat

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 3 หลายเดือนก่อน

    सर ही माझी दुसरी कमेंट आहे
    आज सध्या सिसपे या नावाने एक कंपनी सात महिन्यांमध्ये दुप्पट देण्याचे आश्वासन देत आहे याचे संपूर्ण माहिती घेऊन एक डिटेल व्हिडिओ तयार करावा. अनेकांचा जीव आणि पैसा यामुळे नक्कीच वाचेल

  • @komalgondkar231
    @komalgondkar231 8 หลายเดือนก่อน +26

    Congratulations 300K 🎉🎉

    • @parasmali5952
      @parasmali5952 8 หลายเดือนก่อน +1

      please cover story on DSK also

    • @JalinderPachinge
      @JalinderPachinge 8 หลายเดือนก่อน

      वेरी नाइस

  • @shraddhawellnesscentre
    @shraddhawellnesscentre หลายเดือนก่อน

    सध्या पुण्यामध्ये Infinity beacon नावाने असलेली कंपनी सुद्धा 10% रिटन देतो म्हणून सांगत आहे.
    याची चौकशी नेमकी कोठे आणि कशी करावी या बद्दल कोणी सांगू शकेल का

  • @professordrabhijitsayamber703
    @professordrabhijitsayamber703 8 หลายเดือนก่อน

    Om shanti

  • @prashantkumbhar2459
    @prashantkumbhar2459 8 หลายเดือนก่อน +1

    Rich aadhar traders sanglicha video banva

  • @Ganesh_259
    @Ganesh_259 8 หลายเดือนก่อน

    Bora trading vr banwa sir bhandara district mdhe khup lutlay ..srv lokk bora mdh paise dubuun aht

  • @yogeshbarkade5354
    @yogeshbarkade5354 8 หลายเดือนก่อน

    Vishay hard

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 8 หลายเดือนก่อน +5

    पुण्यात ब्लू चिप कॉर्पोरेशन चा फ्रॉड मालक नितीन राजाराम नरके त्याची ऍटम भावना शहा ह्यानी 2014 ला असाच मोठं स्काम केला होता अजून ही केस कोर्टात पेंडिंग आहे

  • @YogeshPatil-iy4qw
    @YogeshPatil-iy4qw 2 หลายเดือนก่อน

    Ho suprime investraed mhanun 1 company aahe te pn fasavnuk karatat. Marathi manus pudhe jayayla pahije as sangun lokan kadun paise ghetat aani kahi divasat aapla account khali karatat aani recovery karnaya sathi parat paise magtata..

  • @jitkore5831
    @jitkore5831 8 หลายเดือนก่อน +3

    अगदी मागच्या दोन महिन्यापर्यंत आणखी एक ठग सांगलीत ऍक्टिव्ह झाला होता....त्याने ही अशीच स्कीम आणली होती.....भरपूर लोकांचे पैसे घेऊन गायब झाला तो...........मला एक कळत नाही लोक सुशिक्षित असून देखील अश्या स्कीम ला बळी पडतात

    • @narendrajadhav2004
      @narendrajadhav2004 8 หลายเดือนก่อน

      Lalach bhava, sarvnna share market madhun 7 divsat crocorpati banaich ahe😂

  • @rahulmane3627
    @rahulmane3627 26 วันที่ผ่านมา

    कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी गावातील राजेंद्र नेरलेकर याने सुद्धा वेगवेगळ्या कंपनीत वारे लोकांना हजारो कोटींचा गंडा घातलेला आहे .भरपूर लोक कर्जामध्ये बुडालेली आहेत

  • @user-zx6ld4mg6t
    @user-zx6ld4mg6t 8 หลายเดือนก่อน

    Niharika Financial Atapadi, Mr. Santosh Adsul yane pan baryach lokana ganda ghatla aahe

  • @rajendrakhandagale9141
    @rajendrakhandagale9141 2 หลายเดือนก่อน

    Share market khup khol ahe ,study far important ahe ,self study most important in share market ❤