सुरवातीला तुमच्या गावाला नेमलेला तलाठी व मंडळ अधिकारी येतात मंडळ अधिकारी म्हणजे काही गावे मिळून एक मंडळ नेमल्या जात शेजारील गावा पैकी एक गाव उदारनाथ तुमच्या गावालगत पुर्व पछिम उतर दक्षीन असे चारी बाजूने गावे आहेत त्यापैकी एका गावाचे नाव घोषीत करतात किंवा तुमच्या गावाचेही असू शकते हे दोन अधिकारी येतात त्यांना संवीस्तर माहीती द्या पुर्वीपासुन रस्ता कुठून होता ते मग तो कधी अडवलेला आहे हे तारीख वर्ष माहीत नसले तरी चालत आणि कुठून रस्ता पाहीजेत हे ही सांगा व काही पुरावे असतील तर तेपण सोबत ठेवा दाखवा
तहसीलदार कडून 2018 साली रास्ता मिळणेबाबत आदेश प्राप्त झाला असून सुद्धा गावातील राजकारणामुळे जाणीवपूर्वक अद्यापही रास्ता मोकळा करून दिलेला नाही.. कृपया याबाबत मार्गदर्शन मिळावे.
वडिलोपार्जित रत्ता आहे.आणि बटवाड्यात सुद्दा आणि सात बरा मध्ये त्याची नोंद आहे.लागून असलेल्यl शेतकऱ्याने रस्ता खोदून तिथे शेत केलेले आहे याची प्रोसिजर कशी काय तें सांगावे त्या नुसार तहसील दाराकडे अर्ज करता येईल
Sir आमच्या गावी जानी आम्हाला शेती विकली त्याने आपले शेत सौर उर्जेला भाडे तत्वावर दिली आहे त्यामुळे सौर ऊर्जा कंपनी वाले आता आम्हाला बैल गाडी जाण्यासाठी रस्ता देत नाही
sir ji Namaste...Tahshildarani Aamchya Virudh Nikal Dila Aahe 2022 Pasun Kes Chalu Hoti 12.7.2o24 La Nikal Dila Sarv Purave Aamhi Devun Suddha Aamcha Virudh Nikal Dila Aahe Tahshildaravar Divani Kes Karu Shakto Ka
एका गटाच्या बाजूस पानंद रस्ता आहे.गटा मध्ये 4 हिस्से पडले असून ते तोंडी आहेत.पोत हिस्से नोद नसल्यामुळे संपूर्ण गटाचा 1 च नकाशा आहे.लगत गट धारक म्हणतात की तुमच्या गटास/तुमच्या गटातूनच रस्ता आहे.पुन्हा नविन रास्ता मिळणार नाही.भाऊ बन्दकी आहे.समेट होत नाही.काय करावं.
तुम्ही सांगताय तसे सेम कंडिशन आहे अर्ज पण केला आहे पण तहसीलदार साहेब सहा महिने झाले स्थळ पाणी करायला आले नाहीत
सुरवातीला तुमच्या गावाला नेमलेला तलाठी व मंडळ अधिकारी येतात
मंडळ अधिकारी म्हणजे काही गावे मिळून एक मंडळ नेमल्या जात शेजारील गावा पैकी एक गाव
उदारनाथ तुमच्या गावालगत पुर्व पछिम उतर दक्षीन असे चारी बाजूने गावे आहेत त्यापैकी एका गावाचे नाव घोषीत करतात किंवा तुमच्या गावाचेही असू शकते
हे दोन अधिकारी येतात त्यांना संवीस्तर माहीती द्या पुर्वीपासुन रस्ता कुठून होता ते
मग तो कधी अडवलेला आहे हे तारीख वर्ष माहीत नसले तरी चालत
आणि कुठून रस्ता पाहीजेत हे ही सांगा
व काही पुरावे असतील तर तेपण सोबत ठेवा दाखवा
नवीन पिढीला शेती सोबत जोडायचे असल्यास शेत रस्ते होने महत्त्वच आहे
इंग्रज कालीन वहिवाट आहे आता नवीन सर्वे करून नवीन नकाशा बनवणे गरजेचे आहे
Great
तहसीलदार कडून 2018 साली रास्ता मिळणेबाबत आदेश प्राप्त झाला असून सुद्धा गावातील राजकारणामुळे जाणीवपूर्वक अद्यापही रास्ता मोकळा करून दिलेला नाही.. कृपया याबाबत मार्गदर्शन मिळावे.
SDM म्हणजेच उपविभागीय अधिकारी साहेबांकडे तुमच्या तालूका ठीकानी असलेल्या कार्यालयात अर्ज करा व सोबत सर्व कागद पत्रे जोडा जे तहसील मधे दिले होते ते
😊Ppr
लवकरात लवकर हा विषय अमलात आणा
रस्त्याचा पैसे देवून व्यवहार झाला आहे तर त्या रस्त्याची नोंदणी करता येते का?
Eka gathatun rasta milnar ka,aaj roji bandha varun jau naka ,maka kapni ali ahe ,tr shetat jayche kase sir
Same problem
अर्जावर अमलबजावणी तहसीलदार साहेब किती दिवसात करतात????
Bhai Namaskar.. ye rules Telangana state mein lagu hota kya ?
दोन गटांमधील बांधला सर बांध म्हणायचे की दोन सर्वे नंबर मधील बांधला सर बांध म्हणायचे
Sir pot hissa mojni cha shasan nirnay upalbdha honar.
Gavthan madhun rastysati kasa arj karva
वडिलोपार्जित रत्ता आहे.आणि बटवाड्यात सुद्दा आणि सात बरा मध्ये त्याची नोंद आहे.लागून असलेल्यl शेतकऱ्याने रस्ता खोदून तिथे शेत केलेले आहे याची प्रोसिजर कशी काय तें सांगावे त्या नुसार तहसील दाराकडे अर्ज करता येईल
Gram sadak Yojana law kay ahe tachy neyam kay
Sir आमच्या गावी जानी आम्हाला शेती विकली त्याने आपले शेत सौर उर्जेला भाडे तत्वावर दिली आहे त्यामुळे सौर ऊर्जा कंपनी वाले आता आम्हाला बैल गाडी जाण्यासाठी रस्ता देत नाही
sir ji Namaste...Tahshildarani Aamchya Virudh Nikal Dila Aahe 2022 Pasun Kes Chalu Hoti 12.7.2o24 La Nikal Dila Sarv Purave Aamhi Devun Suddha Aamcha Virudh Nikal Dila Aahe Tahshildaravar Divani Kes Karu Shakto Ka
दिवाणी न्यायालयात दाद मांगा
Sir, pothissa mojnicha govt. gr 18/04 /2021 upalbdha hoil ka?
1906 kalam 5 nusar arj kela ahe kiti vasani sthal hahani karnya karita tahsidar yetata
Kiti divasni pahyala yetat
Band Rasta chalu kasa karava
जुना रस्ता आहे 7 12मधे नोद आहे पण देत नाही काय करायच
एका गटाच्या बाजूस पानंद रस्ता आहे.गटा मध्ये 4 हिस्से पडले असून ते तोंडी आहेत.पोत हिस्से नोद नसल्यामुळे संपूर्ण गटाचा 1 च नकाशा आहे.लगत गट धारक म्हणतात की तुमच्या गटास/तुमच्या गटातूनच रस्ता आहे.पुन्हा नविन रास्ता मिळणार नाही.भाऊ बन्दकी आहे.समेट होत नाही.काय करावं.
100 मधे 1काची कारवाई होईल,😢
Rarsta ahee pan road nahi
E mojni version 2 application process vr video banva sir
Ok
Kahi hot nahi jiski lathi uski bhis.
टेंपररी