Walmik Karad वर हत्या प्रकरणात मोक्का लागला,लगेचचं परळी झाली बंद. कराडच्या आईचंही आंदोलन,काय घडलं ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 754

  • @dhinchaksid6438
    @dhinchaksid6438 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1312

    किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. 🔅🔆

    • @HarishSule-qi3ef
      @HarishSule-qi3ef 11 ชั่วโมงที่ผ่านมา +67

      Mi pn हेच मंनार होतो😂

    • @vijaychaure6143
      @vijaychaure6143 11 ชั่วโมงที่ผ่านมา +15

      😂😂😂

    • @Prathamesh__188
      @Prathamesh__188 11 ชั่วโมงที่ผ่านมา +21

      का रे तुझ्या माय च्या नवराच लग्न आहे काय 🤣💀

    • @01cl9jv
      @01cl9jv 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@HarishSule-qi3efnhi😂😂jut bol rha haHai 😂

    • @maharaja333sonawane7
      @maharaja333sonawane7 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      🎉😂

  • @Rishi_Deshmukh.
    @Rishi_Deshmukh. 11 ชั่วโมงที่ผ่านมา +761

    *वाल्मीक कराड वर मोक्का लागल्यावर अख्खा महाराष्ट्र खुश झाला. फक्त परळीतील काही झोपडपट्टी गावगुंड, धनंजय मुंडे आणि अजित पवार नाराज झाले आहेत.*

    • @MauliBhor-h1j
      @MauliBhor-h1j 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tyach ami bgtpy

  • @Rahul_obc
    @Rahul_obc 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1287

    *आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो परंतु याच महाराष्ट्रात काही लोक आरोपीचे समर्थन करतात ही शोकांतिका...😢*

    • @chaitanyaborude5980
      @chaitanyaborude5980 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आणि काही लोक बेवडा मण्याच समर्थन करत आहे

    • @भ्रमणती
      @भ्रमणती 11 ชั่วโมงที่ผ่านมา +64

      Bhartat lai bhamati lok aahet🤗

    • @ajjjjiiiittt
      @ajjjjiiiittt 11 ชั่วโมงที่ผ่านมา +44

      हो ना राव खरय बघा ना जरांज सारखा मानुस जातीवर शिवी देतो आणि काहीं लोक समर्थन करतात

    • @SanketDarphe
      @SanketDarphe 11 ชั่วโมงที่ผ่านมา +42

      त्यांना समजत नाही की एक घराणं म्हणजे पूर्ण समाज होऊ शकत नाही

    • @prasadcnavale
      @prasadcnavale 11 ชั่วโมงที่ผ่านมา +71

      आरोपी व्यावसाईकांकडून १००० घेतात आणि १०० समाजात वाटत असतात. हे ते १०० घेतलेले लोक आहेत त्यांना तो आरोपी देव वाटतो.

  • @shubhamgothe753
    @shubhamgothe753 12 ชั่วโมงที่ผ่านมา +808

    सुरेश धसने संत वाल्मीकचा वाल्या केला 😂
    आज आनंदी आनंद झाला 😊
    मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

    • @alsosairaj
      @alsosairaj 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kay sangtoys kharach

    • @Hmmmummm-p5x
      @Hmmmummm-p5x 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Eth Sharad Pawar cha saheb hou shakto .90 member neta hou shakto. Ethe kahihi hou shakate😂😂

    • @yadavjamodkar3480
      @yadavjamodkar3480 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      तो वाल्या सुधरला पण हा वाल्या फाशी च्या योग्य आहे.

  • @rutwikmane9224
    @rutwikmane9224 11 ชั่วโมงที่ผ่านมา +391

    कुख्यात गुन्हेगाराच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातून पहिला मोर्चा काढणारे परळीचे नागरिक अभिनंदन 🎉नवा आदर्श निर्माण केल्याबद्दल🎉

    • @radhey3399
      @radhey3399 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      अत्यंत नालायक लोकं, उभ करण्याची लायकी नाही अशा लोकांना, काय perception तायार करत आहे हे लोक आपल्या महाराष्ट्रात, या आधी अस कधी घडलं का आपल्या महाराष्ट्रात, shame

  • @samadhanwarade465
    @samadhanwarade465 11 ชั่วโมงที่ผ่านมา +357

    मनोज दादा, संदीप भाऊ, धस साहेब, केदार भाऊ
    मनापासुन धन्यवाद 🙏

    • @gajyanan2603
      @gajyanan2603 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tujhya sandip bhau la sang darut Pani jast takayla

    • @डोलांडटंप
      @डोलांडटंप 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@gajyanan2603संदीप भैया दारू पितो पण कोणाचा रक्त पीत नाही

    • @SumitPawar-cz2km
      @SumitPawar-cz2km 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@gajyanan2603ते त्यांचा पाहतील तुला लई काळजी आगे आगे देखो होता है क्या रुको थोडा

    • @RathodX8283
      @RathodX8283 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Arey bhai anjali damania pan aahe rahila

  • @MrYTNitinVLOGs
    @MrYTNitinVLOGs 11 ชั่วโมงที่ผ่านมา +242

    परळी मध्ये आज जे चालू आहे त्यावरून आठवलेल्या ओळी.
    समाजामध्ये गुंड तयार होणे नवीन नाही पण;
    एखादा समाज गुन्हेगार आणि नराधमांना आदर्श मानतो आहे.
    हा देशासाठी मोठा धोका असू शकतो.

    • @Sujit_j183
      @Sujit_j183 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      भाऊ यात त्या समाजाची काही चूक नाही. एका गुंडाने खाऊ घातलेल्या अन्नावर व पैश्यावर जगणारी व माजलेली एक टोळी आहे ही. आपल्या मलकासोबत आपलेही दुकान आता बंद होणार या भीतीपोटी त्यांचा आक्रोश चालू आहे . अशीच भीती प्रत्येक गुंडाला व टोळक्याला वाटली पाहिजे..

  • @Vaibhavdube7
    @Vaibhavdube7 12 ชั่วโมงที่ผ่านมา +351

    खरी मकरसंक्रांत❤️💯🚩

  • @Vickydm363
    @Vickydm363 12 ชั่วโมงที่ผ่านมา +631

    जे खरे वंजारी आहेत त्यांचं दैवत भगवान बाबा आहेत ना कि वाल्मिक कराड 😊

    • @Jayeshpatil-s8x
      @Jayeshpatil-s8x 10 ชั่วโมงที่ผ่านมา +37

      भगवान बाबा असायला पाहिजे पण आज काल कराड लाच मानायलेत ते 😂

    • @vbh4315
      @vbh4315 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@Jayeshpatil-s8x munde ani karad दोन्ही नवीन भगवान बाबा झालेत परळी मध्ये.

    • @Hmmmummm-p5x
      @Hmmmummm-p5x 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@Jayeshpatil-s8xmarathe pan Kami nai. Nomani kadun halala karun ghetlay 😂😂

    • @avinashgondhali1905
      @avinashgondhali1905 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@Jayeshpatil-s8xमी स्वतः NT B आहे पण यांची लॉबी मला चांगली माहीत आहे.

    • @AjayPingle-x5p
      @AjayPingle-x5p 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      He khar aahe 😂😂

  • @ganeshbiradar15
    @ganeshbiradar15 12 ชั่วโมงที่ผ่านมา +385

    बीजेपी चे बुथ प्रमुख होते संतोष देशमुख, हीच संधी आहे बीजेपी ला, ते छोट्या कार्यकर्त्याला पण न्याय मिळवून देतात

    • @sunilkudalkar9467
      @sunilkudalkar9467 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Mere dost picture abhi baki hai

    • @rahuljadhav4807
      @rahuljadhav4807 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@sunilkudalkar9467 Tula nemak Kay mhanache te sang

  • @Sambhajiwagh-z8w
    @Sambhajiwagh-z8w 11 ชั่วโมงที่ผ่านมา +132

    आष्टी पाटोदा शिरूर चे लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा दस यांच्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली आहे

  • @abc251-j
    @abc251-j 11 ชั่วโมงที่ผ่านมา +182

    ते सर्व गुन्हेगार नाहीत जे वाल्मिक कराडचे समर्थन करत आहेत, तेच गुन्हेगार आहेत ज्यांना वाल्मिक कराडचे कारनामे माहीत असून समर्थन करीत आहेत

    • @Kingkohali-6162
      @Kingkohali-6162 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      वाल्मीक ने त्यांना कठीण काळात पैसा पुरवला आसेल म्हणून ते त्याच्या बाजूने बोलतय..... कदाचित त्यांनी पण गुन्हा केलेला आसेल आणि तेंव्हा वाल्मीक ने त्यांना वाचवले आसेल

  • @aakashjaunjal
    @aakashjaunjal 11 ชั่วโมงที่ผ่านมา +77

    कोटींची मालमत्ता घरगड्याने कशी जमविली याबाबतीत सर्वांना ठाऊक आहे.
    ज्या गुन्हेगाराचे पुरावे न्यायालयात सिद्ध होत आहेत.
    शेतकरी पुढे येऊन झालेला अन्याय सांगत आहेत.
    अशा गुन्हेगाराला आदर्श मानणारा समाज त्यासाठी आंदोलन करणारा समाज महाराष्ट्र पहिल्यांदा पाहतोय.

  • @vikasaher9397
    @vikasaher9397 11 ชั่วโมงที่ผ่านมา +223

    हे सगळे जर फासावर लटकवले नाही तर लोकांचा न्यायदेवतेवरचा विश्वास उठून जाईल

    • @vaibhavpatil1983
      @vaibhavpatil1983 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Baba already Nahiye vishwas ... Hi case lokanch jast pressure create zalyamule ahe otherwise bakichya normal cases madhe kuthe nyay ahe ..... Palghar sadhu, SSR, Disha Salian, Pune Porsche accident etc. kuthe Kai progress ahe kahi nahi pan devachi kathi ahe ti lagli ki dukha hota pan disat nahi

    • @rahuljadhav4807
      @rahuljadhav4807 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@vaibhavpatil1983very good comment Sir 🙏

    • @ajitdharmadhikari8959
      @ajitdharmadhikari8959 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      न्याय देवतेचे डोळे उघडले आहेत

  • @mohanshinde2164
    @mohanshinde2164 8 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    मराठा योध्दा संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील, मा आ श्री सुरेशजी धस साहेब, मा आ श्री संदीप भैय्या क्षिरसागर,मा खा श्री बजरंग सोणवने साहेब,मा आ श्री जितेन्द्रजी आव्हाड साहेब यांनी संतोष देशमुख यांची बाजू खंबीरपणे लावून धरली याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.

  • @_Enlightenment_
    @_Enlightenment_ 12 ชั่วโมงที่ผ่านมา +104

    आका वर मकोका लागला म्हणून आंदोलन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याची जात विचारा अन् त्यांना विचारा की सरपंच संतोष देशमुखासोबत जे घडले ते तुमच्या पैकी कोणासोबत घडले असते तर तुम्ही काय केले असते?
    अन् संतोष देशमुखासोबत जे घडले ते चुकीचं घडले की बरोबर ?

    • @pramodsoste8087
      @pramodsoste8087 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      भावा नम्र विनंती करतो कुणालाही जात-पात करू नका माणसाचा बळी गेलाय आणि त्या व्यक्तीला न्याय भेटला पाहिजे जातिवाद करत बसला तर असे लोकं तुम्हाला आणि दुसऱ्यांना वाटतात तुमच्यावर राज करतात शिका संघटित व्हा अन्यायाविरोधात लढा करा नाही जातिवाद लोक याचाच फायदा घेतात आणि ते मोठे होतात

    • @pritampawar-xz8gl
      @pritampawar-xz8gl 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Te kartat teva thik pan amhi wacha fodli tari lok amhala jatiwadi mhantat aho kay he soyicha jatiwad zalay ​@@pramodsoste8087

    • @vishal---1308
      @vishal---1308 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@pramodsoste8087agadi barobar ahe pan ji lok andolan kart ahe ti jati chya adharavar karat ahet tya lokana Garaj ahe manusaki samjaychi

  • @MrYTNitinVLOGs
    @MrYTNitinVLOGs 11 ชั่วโมงที่ผ่านมา +75

    ही न्याय व्यवस्था काहिकांची रखेल झाली,
    ही संसद देखील हिजाड्यांची हवेली झाली,
    मी माझ्या व्यथा मांडू कोणापुढे...!
    कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली ...!!
    (~ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे...)

    • @PoojaBhadre-d8c
      @PoojaBhadre-d8c 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Wwa

    • @2flyingbirds293
      @2flyingbirds293 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      mitra namdev dhasal hyanchi kavita ahe hi
      ugach khi khi lihu nkos

    • @Zingalala922
      @Zingalala922 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. 🔅🔆

    • @ssbhorss4733
      @ssbhorss4733 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      अगदी माझ्या मनातील बोल आहेत. गळ्याशी आल्यावर काम करायचे क? फडणवीस साहेब ?.

  • @mohanshinde2164
    @mohanshinde2164 8 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    अंजली दमानिया ताईचे खूप खूप धन्यवाद त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांची बाजू खंबीरपणे लावून धरली. जय महाराष्ट्र

  • @Cricketactionwithupdate
    @Cricketactionwithupdate 12 ชั่วโมงที่ผ่านมา +172

    लोक मूर्ख झाले आहेत गुन्हेगारासाठी परळी बंद करत आहेत हे माहित असून सुद्धा कि त्यांच्या घरचे मुल सुद्धा ह्या आरोपीने मारले आहेत अवघड आहे कराडला योग्य शिक्षा होण गरजेच आहे म्हणजे दुसरे गुन्हेगार डोक बाहेर काढणार नाही.

    • @akshaypophale9064
      @akshaypophale9064 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Fashi ata

    • @toughgal
      @toughgal 11 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      Marudya ki tyanchi por. Aplyala kay. Tyana changal kay Ani vait kay samjana tyanchya kadun kay apeksha karnar

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      जाऊ द्या, परळी बंद होऊन शाट काही फरक नाही पडणार 😂
      गाव हे ते

    • @vishal---1308
      @vishal---1308 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Are parari madhil lok tyana ghabarat astil ani tyani lay gunhegar palale astil tya mule tya til barech lok bhiti poti karat astil

    • @kishan7650
      @kishan7650 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      परळी मध्ये सगळे वंजारी आहेत म्हणून.. सगळेच दहशदवादी आहेत...

  • @lastmanstanding1266
    @lastmanstanding1266 11 ชั่วโมงที่ผ่านมา +51

    याच श्रेय अंजनी दमानिया यांनी दिलं पाहिजे..त्यांनी कल सरळ फडणवीस आरोपींना पाठीशी घालत आहे असा आरोप केला आणि त्यांना जनतेच समर्थन होते..फडणविस चे लक्ष्यात ही गोष्ट आली असणार म्हणून लावला मोक्का

    • @godtushar6954
      @godtushar6954 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Anjani damania kuthe fadanwis kothe 😂

    • @niranjan_158
      @niranjan_158 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@godtushar6954बेटा कळेल तुला दमानिया कोण आहे ते 😂😂...
      फक्त एखादा कागद नको लागू देऊ तिच्या हाती काही केलं तर ✅

  • @DT-lu9si
    @DT-lu9si 12 ชั่วโมงที่ผ่านมา +227

    सत्यमेव जयते.

  • @KisankiDuniya-q5q
    @KisankiDuniya-q5q 10 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    आज महाराष्ट्रात सगळीकडे आनंदी आनंद झाला आहे😂😂😂😂

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 11 ชั่วโมงที่ผ่านมา +87

    *कराड सुटला तर परळीत हिरो होणार आणि हेच धनंजय मुंडे ला नको होते म्हणून ठरवून गेम केलेला आहे धनंजय मुंडे नी अशा परळीत चर्चा सुरू झाल्या आहेत*

    • @ashwinaher3683
      @ashwinaher3683 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂

    • @psp7799
      @psp7799 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@ashwinaher3683मुळात धन्याला मंत्रिपद सोडवत नाहीये.

  • @dhavalshinde1093
    @dhavalshinde1093 10 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    आरोपिंच्या आईला व समाजाला आता वाईट वाटत आहे होय ... जरा विचार करा संतोष देशमुखांच्या आई व मुलाना काय वाटत असेल
    # तिळगूळ घ्या व गोड गोड बोला🙏💯

    • @omiii5763
      @omiii5763 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      दुर्दैव आहे की ही आई आपल्या राक्षस प्रवृत्तीच्या मुलाला पाठीशी घालत आहे 😢

  • @sagarmane5834
    @sagarmane5834 11 ชั่วโมงที่ผ่านมา +166

    आरोपी चे समर्थन करुण वंजारी समाज बदनाम होत आहे 😢😢

    • @meghrajmunde6939
      @meghrajmunde6939 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तुला काय प्रॉब्लेम

    • @sagarmane5834
      @sagarmane5834 9 ชั่วโมงที่ผ่านมา +13

      @ मग समाजाला टारगेट करत आहेत म्हणून का रडत आहोत

    • @rahuljadhav4807
      @rahuljadhav4807 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      ​@@meghrajmunde6939are vanjrya gopinath mundhe 1995 la Hom minister zale Ani mag tumhi Gur suru zali.pan Deva kade nay ahe.ata tari sahana ho.vanjari jatit madhe konta neta yani var. Var yeu dila te sang

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 12 ชั่วโมงที่ผ่านมา +300

    Ek Maratha Lakh Maratha 🚩

    • @abc251-j
      @abc251-j 11 ชั่วโมงที่ผ่านมา +34

      फुगारे फुगीर बोलू नको विजय न्यायाचा आहे जातीचा नाही

    • @Amaredits935
      @Amaredits935 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      दादा कुणाचा का असेना पण माणूसकी चा विजय आहे 😊​@@abc251-j

    • @sharadmane2746
      @sharadmane2746 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      खऱ्याला खरं म्हणायला शिका 😅​@@abc251-j

    • @moviemadvs1
      @moviemadvs1 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर ​@@abc251-j

    • @aspiranttoofficer9847
      @aspiranttoofficer9847 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      Tyacha ith kay samandh re

  • @भ्रमणती
    @भ्रमणती 11 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    आताच्या तरुण पोरांनी आई बापाच्या परिस्थिची जाणीव ठेवा, अभ्यास करा परदेशात जा. इथं काही ठेवलं नाही आहे.या देशात नेते लोकच गुंड आहेत, भामट्याची कमी नाही या देशात.
    आयुष्य एकदाच आहे कोणाच्या पाठीमागे फिरू नका, पैसे कमवा, आयुष्य जगा चांगल. 😊

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      भारतीय लोक परदेशात सुद्धा घाण करतात

  • @krushnatandale4567
    @krushnatandale4567 10 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    आज खरच आनंद झाला , देवाभाऊ तुम्हाला तीळगूळ सगळ्या महाराष्ट्रा तर्फे ,

  • @HarishSule-qi3ef
    @HarishSule-qi3ef 11 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    अजून वाल्मिकी चे समर्थक वाल्मिकी करायला सपोर्ट करणारे भावपूर्ण श्रद्धांजली😂

  • @shreyas7431
    @shreyas7431 12 ชั่วโมงที่ผ่านมา +104

    आत्ता सुट्टी नसती ✌️🚩 हेंचा फिक्स कार्यक्रम होणार

  • @pranaybobhate4598
    @pranaybobhate4598 12 ชั่วโมงที่ผ่านมา +138

    एका सामान्य माणसाची हत्या होते तर कदीच प्रकरण मिटले असते 😢

    • @damekarnandkishor9865
      @damekarnandkishor9865 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      100टक्के खरं बोल ला भाऊ तुम्ही

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ashya आतापर्यंत खूप हत्या केल्या या मुंडे टोळी ने

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 10 ชั่วโมงที่ผ่านมา +15

      देशमुख सामान्यच होते पण व्हिडिओ वायरल झाला आणि लोकं संतापले

    • @vishal---1308
      @vishal---1308 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Ase tyani khup lok mararii astil
      Ani he pan prakaran manage jhal hot .

    • @KailasKaranjkar-y1t
      @KailasKaranjkar-y1t 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      संतोष देशमुख हे कोणी आमदार,खासदार किंवा मोठे उद्योजक नव्हते.पण ते त्या गावचे लोकप्रिय सरपंच होते.त्यांची कर्तबगारी खूप मोठी होती.सामान्य माणसाचं काय असत एवढ प्रकरण गाजायला.असे तर दररोज कित्येक सामान्य माणसं मरतात.

  • @JangUng-v1f
    @JangUng-v1f 8 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    परळीतील मुख्य चौकात कै. संतोष देशमुखांचा पूर्णाकृती उभारावा.

  • @dhananjayjadhav8485
    @dhananjayjadhav8485 11 ชั่วโมงที่ผ่านมา +83

    देव मानूस आहे तूमचा अण्णा तर बिळात लपून का बसला होता 😂😂

    • @ashwinaher3683
      @ashwinaher3683 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      अण्णा जशे बोलतो तसे बोलायला लावकी

  • @jsheal
    @jsheal 10 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    गंभीर हत्या, खून, खंडणी येवढे निर्दय गुन्हे करणाऱ्या माणसाचे समर्थन करणारी लोक पण या जगात आहेत.
    धन्य आहे महाराष्ट्र.

  • @mramhadev
    @mramhadev 11 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    Sit ने खूप वाचवण्या चा प्रयत्न केले.... पण जनते च्या रेट्या मुळे लावले 👍

  • @EngineerService-jf2pd
    @EngineerService-jf2pd 11 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    वाल्या चा हात पाय कलम कराला पहिजेत तर संतोश आण्णा देशमुख यांना न्याय मिळले

  • @harshchate4979
    @harshchate4979 11 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, पण जात-धर्माच्या नावावर भेदभाव करू नका. आपण महाराजांचे मावळे आहोत, आपण जातिवादी नाही!

  • @vyankteshgadekar1622
    @vyankteshgadekar1622 11 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    देव माणूस 😂😂 देव माणसाच्या खात्यात दीड हजार कोटी ह आणि समर्थकांच्या 🐍😂😂😂😂

  • @sureshpatil5735
    @sureshpatil5735 11 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    परळी बंद लोकांनी नाही केली.
    कराडच्या टोळीने बंद केली आहे.

  • @abcdpatil4545
    @abcdpatil4545 11 ชั่วโมงที่ผ่านมา +44

    शेवटी वाल्या मातीमोल झाला😅

    • @rabel1754
      @rabel1754 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

  • @gajanansirsat3915
    @gajanansirsat3915 11 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    खूप छान विश्लेषण... बोल भिडू... Great 👍👍👍💐💐💐

    • @jochamaudonga8234
      @jochamaudonga8234 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Great democracy of maharashtra
      Jai ho 🙏
      Kay lok pradhiniti n kase lok

  • @gauravpande9765
    @gauravpande9765 11 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    आज फडणवीस मुख्यमंत्री झाले यादिवासा पेक्षा आनंद झाला

  • @KingQueen-z1e
    @KingQueen-z1e 11 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    आरोपीच्या च्या मातोश्रीना लाज वाटली पाहिजे स्वतःचा मुलगा पाहिजे पण आपला मुलगा दुसऱ्यांचे जीव enjoy करतो असा तुमच्या मुलावर aaropयाबद्दल मातोश्रीनच म्हणणं काय आहे....???
    मातोश्री तुमच्या मुलाप्रमाणेच इतर मुलांचा जीव महत्वाचा नाही का...??

  • @RP-bk1iy
    @RP-bk1iy 12 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    परळी बंद ठेवणाऱ्यांचा बाप असेल कराड . आयघाले कोणत्या गोष्टीसाठी बंद ठेवायच याची अक्कल नाही

  • @sahebraodeshmukh3071
    @sahebraodeshmukh3071 11 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    बरं वाटलं वाल्या वर मोक्का लागला आता सर्व माहिती उजेडात येयील सर्व मोठे मासे नक्कीच कोण समजेल

  • @chendrashenwaybhat9469
    @chendrashenwaybhat9469 12 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    सगळ्यांनी कायद्यात रहावं कारण कायद्या पेक्ष्या कोणीपण मोठा नाही

  • @pavanjagtap6612
    @pavanjagtap6612 12 ชั่วโมงที่ผ่านมา +91

    पाटील बोलते सबको कोलते🔥🚩

    • @veda_zalo_tuzyasathi-1
      @veda_zalo_tuzyasathi-1 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      😂घरी घेऊन जा मग तुझ्या

    • @Somnath89732
      @Somnath89732 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@veda_zalo_tuzyasathi-1तुझ्या घरी आलत वाटत 😂

    • @godtushar6954
      @godtushar6954 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Pratek goshtit jat ghuswit ahat.aadhi hindu ahot he lakshat theva 🤦🏻‍♂️

    • @veda_zalo_tuzyasathi-1
      @veda_zalo_tuzyasathi-1 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@godtushar6954 Yana आकल pahije na

  • @shubhamhaihumvlogsandvines489
    @shubhamhaihumvlogsandvines489 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    परळीकरांचा निषेध👊🏻 लाज वाटू दे!!!

  • @ajinkyapawarp-2685
    @ajinkyapawarp-2685 11 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    मकर सक्रांतीच्या सर्व महाराष्ट्राला हार्दिक शुभेच्या.

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 12 ชั่วโมงที่ผ่านมา +90

    Maratha bolte🚩👑

    • @AdityaRAJ-k1s5v
      @AdityaRAJ-k1s5v 12 ชั่วโมงที่ผ่านมา +13

      Areee Vishay marathancha nahi Vishay nayacha ahee , saglee jn maratha yana support karta yet , mokar fake account ney yeu nako . Jatiwad Karo nako

    • @pramodsoste8087
      @pramodsoste8087 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      सगळ्या जातीच्या लोकांनी पाठिंबा दिलाय काही विशेष लोकांनी खालील जातिवाद केलाय तर हात जोडून विनंती करतो जातिवाद करू नका

    • @ranjitfugare3965
      @ranjitfugare3965 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @AdityaRAJ-k1s5v tu nko shikvu lavdya virodhat morche kadhat hote tevha konachya Khali zopla hota zatya😡🚩

    • @omkarkanase4300
      @omkarkanase4300 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Nyayachi लढाई aahe bhavu... Ith jaticha vishay nahi... Me pn marathach aahe... Vanjari made pn sagle tashe nahit

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥❤

  • @SurajDada5157
    @SurajDada5157 12 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    भाऊ अख्या महाराष्ट्रात फक्त बीड जिल्हा ...या राज्य कर्णयापुढे झुकतात... आता घ्या कर्माची फळ

  • @akshaybhadakumbe5539
    @akshaybhadakumbe5539 11 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    आज वाटती मकर संक्रांत 🎉

  • @amolpawarpawar5829
    @amolpawarpawar5829 11 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    देव मनसाकडे 1500 कोटी कोठून आले

  • @pramodautade5284
    @pramodautade5284 11 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    कराडवर 302 लावा.तरच खरा न्याय मिळेल.

  • @fastkahaniya
    @fastkahaniya 12 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    Satisfaction 🔘

  • @bhimsenpawar5640
    @bhimsenpawar5640 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आमदार खासदार स्टेजवर उभे राहून जनतेला भाषण करतानी आपण आपण शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो तो असे भाषण पण यांचे धंदे दुसरेच असतात या पुढाऱ्यांना थोडं पण लाज वाटत नाही अख्ख्या महाराष्ट्राला बरं वाटलं फक्त परळी मधील जनतेला सर्व नाही काही लोकांना धनंजय मुंडे अजित पवार अशा लोकांना दुःख झालं पण पूर्ण महाराष्ट्राला समाधान झालं संतोष देशमुखाच्या आईला पण तिच्या मुलाचा खून झाल्याच्या नंतर वाईट वाटलं असेल वाल्मिकी कराडच्या आईला तिचा मुलगा जेलमध्ये तरी दिसेल पण देशमुखाच्या आईला संतोष देशमुख दिसेल का त्याचा पण महाराष्ट्रातील सर्व जनतेने विचार करा

  • @pandurangkantule5361
    @pandurangkantule5361 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मकरसंक्रांत निमित्त आनंदी बातमी मिळाली🙏

  • @डाळींबएकेडाळींब
    @डाळींबएकेडाळींब 12 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    हे खरं आहे की फक्त लाईक्स साठी सांगताय, खरं असेल तर तुमचं अभिनंदन

  • @NewAcc-nq4hr
    @NewAcc-nq4hr 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आज हे ही सिद्ध झाला की कराड ल समर्थन देणारा वंजारी समाज नसून ते त्याचेच ५-५० कार्यकर्ते होते .धन्यवाद बोल भिडू सांगितल्याबद्दल ❤

  • @bhagwantupare706
    @bhagwantupare706 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लाज वाटली पाहिजे परळीकर थोडी तरी ठेवा समाजामध्ये काय आदर्श ठेवणार वाल्या मुळे तुम्ही पण माझलेत 😢

  • @amarkawale372
    @amarkawale372 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    याकूब मेनन च्या अंत्यात्रेत सहभागी झालेल्या लोकांमध्ये आणि बीड प्रकरणात आरोपीच्या समर्थनात उतरणारे लोक यांच्यात काहीच फरक वाटतं नाही!!

  • @vasantsidam4852
    @vasantsidam4852 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आई म्हणते वाल्या "देव" माणूस आहे. आई तुझा आम्ही सन्मान करतो. पण तूझ्या लेकाचे कारनामे तूला कसे माहित असणार, तो गुन्हेगार आहे
    आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात "मकरसंक्रात" साजरी झाली. आता यापुढे त्याचे अजून कारनामे समोर येतील.

  • @sushantwagh6936
    @sushantwagh6936 11 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    पूर्व जम्मू काश्मीर सारखी परस्तीती झाली परळी ची.

  • @abc251-j
    @abc251-j 11 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    CID वाल्मिकच्या गोटयाला पकडा वाल्मिक कराड सगळे बोलेल,वाल्मिकचा right hand गोटया गितेला पकडा.

    • @VirajPatil-u9e
      @VirajPatil-u9e 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      मला वाटलं वाल्मीक च gotya पकडा 😂 2 साईड ने बोलू शकतो gotya पकडा किव्वा gotya गित्ते😂

  • @LoyTruth
    @LoyTruth 11 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    काय ते लोक राव... गुन्हेगार साठी रस्त्यावर...किती तरी लोक मारले या वंजारी न

  • @sushilbhosale8479
    @sushilbhosale8479 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    फडणवीस खंडणी व खुन प्रकरण एकच आहे हे तुमच्या व पोलिसांच्या लक्षात येत नाही यातच सगळं आलं न्याय द्या

  • @govindabhalerao7204
    @govindabhalerao7204 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आरोपीच समर्थन करणाऱ्या ज्येष्ठ समाजाची किव येते🥲
    जाऊद्या शेवटी जे झालं ते चांगल झालं

  • @amolchaudhari1302
    @amolchaudhari1302 12 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा😂

  • @abhishekpatil7585
    @abhishekpatil7585 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    काय सांगू मी दादा तुला किती आनंद होतोय मला 😂

  • @Royal-c2v
    @Royal-c2v 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only valmiki Annnaaa ❤❤❤

  • @MindfulTrading-bv7fi
    @MindfulTrading-bv7fi 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सतयुगात वाल्याचा वाल्मिक झाला
    आणि कलयुगात वाल्मिक चा वाल्या 😂😂😂

  • @HaridasDake
    @HaridasDake 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अभिनंदन मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤❤

  • @matoshritransport4189
    @matoshritransport4189 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मकर संक्रांती खूप खूप शुभेच्छा आणि गोड गोड न्यूज दिल्याबद्दल धन्यवाद

  • @vitthaldeshmukh1723
    @vitthaldeshmukh1723 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वाल्मिकी कराड यांचे वकील पत्र ज्या कोणी वकिलांनी दाखल केलं त्या वकिलाचा धिकार असो

  • @kailaspawar2121
    @kailaspawar2121 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कराड ला शिक्षा झालीच पाहिजेत. 😢😢😢

  • @sunilbarhate6869
    @sunilbarhate6869 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाराष्ट्र खुप प्रतिगामी विचारांकडे जात आहे... आरोपीचं समर्थन करणारे हे फक्त जात बघून समर्थन करत आहेत... शोकांतिका

    • @rahuljadhav4807
      @rahuljadhav4807 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Vanjari fakt 🦶🦶

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आज आंदोलन करत असताना.. अंगावर पेट्रोल टाकून पेटून घेत असलेल्या लोकांना लवकर माचिस न देणाऱ्या लोकांचं जाहीर निषेध😂😂

  • @ShekharGuldagad
    @ShekharGuldagad 11 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    कराडच वार्तांकन चिन्मय भाऊ कडे द्या

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बघा। आशिच दादागिरी आणि गुंडागिरी चालु आसते या लोंकाची गरिब माणसांना त्रास देतात
    आज आम्हाला बर वाटले हां वाल्मीक कराड जेल मधे गेला ते

  • @Pankajkamble3015
    @Pankajkamble3015 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आरोपीला वाचवण्यासाठी प्राण पणाला लावताना आज आखं जनतेनी पाहिले, #परंतु न्यायासाठी, सगळे #विकले जातात 😢

  • @manojmoraskar1194
    @manojmoraskar1194 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ek no. Shardul bhau....

  • @sureshdeshmukh3856
    @sureshdeshmukh3856 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सरकारमध्ये अपराधी लोक असल्याने असे प्रकार होत राहणार आणि मुख्य आरोपी सही सलामत वाचत राहणार, मेरा भारत महान?

    • @rahuljadhav4807
      @rahuljadhav4807 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Nahi vachnar

  • @satishshinde1649
    @satishshinde1649 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कुठे ते आदरणीय गोपीनाथजी मुंडे आदरणीय प्रमोदजी महाजन आणि कुठे हा त्यांच्या घरातला कपाळ करंटा धन्या मुंडे अन त्याचा हलव्या वाल्मीक कराड अख्ख्या बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राची वाट लावून टाकली यांचा वेळीच कायमचा बंदोबस्त सरकारने केला
    पाहिजे

  • @air-1857
    @air-1857 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    निष्पक्ष न्याय मिळाला पाहिजे.

  • @dharmendrapawar9558
    @dharmendrapawar9558 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    गुन्हेगारासाठी आंदोलन किती चांगली बातमी आहे नवीन पिढीसाठी आदर्श आहे

  • @AjayPingle-x5p
    @AjayPingle-x5p 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ek number suresh dhas saheb 🎉🎉

  • @LifeisRace-mm8ec
    @LifeisRace-mm8ec 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकारने सर्वांना तिळगूळ दिला आहे ❤

  • @SumedhMohod-hn6gk
    @SumedhMohod-hn6gk 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गुन्हेगार कुठल्या पण समाजाचा असो....... शेवटी तो गुन्हेगारच.... कोणीच सुटल नाय पाहजे....

  • @All_Out_Entertainment
    @All_Out_Entertainment 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Good decision taken by Government kudos 👏 ❤

  • @goodchannelviews560
    @goodchannelviews560 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    मंत्री धनंजय मुंढे ह्यांनी सर्व मीडिया समोर सांगितले की , तो माझ्या जवळचाच आहे।
    आता मोक्का लागलेला माणूस मंत्र्यांचा इतका जवळचा आहे तर मंत्र्याने राजीनामा का देऊ नाही?
    कृपया-
    जातीयवाद करू नका,
    "अनेक वंजारी समाजातले देखील मारून टाकले असतील ह्या आरोपींनी"
    "आरोपी,वाईट लोक ते वाईटच कोणत्याही जातीचा नव्हे"

  • @ashokpatekar-oi7qs
    @ashokpatekar-oi7qs 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकदम मस्त झालं या वाल्मिकला मोका लागला,,
    यावेळेस,

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar 11 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    एक वाक्य आवडल आपल्याला " वाल्मीक अण्णा परळीचा देव माणूस आहे"😂😂😂

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    या प्रकरणात सर्वात धक्कादायक आणि लज्जास्पद होत ते म्हणजे काही लोकांचा आपल्या जातीतला आहे म्हणून याच्या समर्थनार्थ मोर्चे. प्रसंगी यांना या वेळी ओबीसी ची पण आठवण झाली जी इतर वेळी होत नाही.

  • @Life87678
    @Life87678 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    वाल्मिक कराड देवमाणूस Line Was epic😂😂😂

  • @amarkhot115
    @amarkhot115 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरोपीला जात नसते म्हणून सांगणारे लोकच आरोपीची जात पाहून समर्थन करत आहेत.

  • @rajkamble1889
    @rajkamble1889 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ek Number 🚩🚩🔥🔥

  • @pankajbanait2338
    @pankajbanait2338 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Big thanks to MLA Suresh dhas ❤

  • @manalipatil2478
    @manalipatil2478 10 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    वाल्मिक समर्थक हे ह्या देशाचं अंधारमय भवितव्य आहेत. #मागास_मराठवाडा😐

  • @sumit06lad
    @sumit06lad 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    ठोंबरे... देव बागतोय बाबा🙏