सरकार स्वतः घ्या पैशाने प्रापर्टी घ्या व त्याच प्रापर्टी चे मालक व्हा अशा प्रकारचे नैतिक मूल्य लोकांत का रुजवत नाही अशा निकालाने लोक इतरांच्या प्रापर्टी वर डोळा ठेवतील
हा कायदा जाचक पण वाटतो.शेजारच्या 3दिशांच्या शेतकऱ्यांनी बेइमानी करुन जमीन हडप करायचे ठरवले तर खोटे बोलुन 3 शेतकऱ्यांनी खोटी साक्ष दिली तर शेतकरी जमीन गामावणार.
बांध कोरल्या वर काय करायचं सरकारांनी जर संपूर्ण सर्वे करून ज्याची जमीन आहे योग्य तिथे बांध सीमा अखून दिली तर या पुढे बांधावरून वाद होणार नाहीत आज प्रत्येक लाभ धारकांची शेतकऱ्याची हीच अपेक्षा आहे जेने करून वाद होणार नाहीत कारण जनता शेवटी सरकारी आदेश पाळते पण सरकारी अधिकारी यांनी योग्य भूमिका घेतली पाहिजे पैसे घेऊन न्याय देऊ नये जेणे करुन सरकारची प्रतिमा चांगली होईल
मी हरिष तुपे वय 74वर्ष मला माझा चुलत भावु शेती करुन देत नव्हता मी मुबंला रहात होतो गांवी जावुन शेती करण्याचा प्रयत्न करत असता गुंडान करुन त्रास देत होता परंंतु तहशीलदाराना आर्ज करुन खरी हकीकत सांगुन पोलीस संरक्षण देण्याची आर्डर दिली तदनुसार गट मोजनी केली परंंतु माझ्या 7/12 वर रस्त्याच्या कडेच्या जागेवर सिमेंट चे मोठे घर बाधले मोजणी कार्यालयाती श्री पंडीत...यांच्या सगंनमताने त्याचे घर pwd रस्ते बांधकाम हद्दीत दाखवले .मी गट मोझाणी केली आणि मला पोट मोजणीचा अर्ज देण्यासाठी मित्राणी सांगितले होते परंंतु मोजणी कारकुनाने माझ्या शेताची हद्द शी दाखवुन माझ्या चुलत भावाला सांगुन माझा गट मोजणीचा पेपर mecb ला देण्यासाठी दिला mecbने त्याला लाईट कनेकशन देणार नाही म्हणून सांगितले होते ..माझ्या चुलत भावाने mecb वायरमन लाच देवुन 100/- stamp paper वर connection पास करुन घेतले होत 8/2023 ला मीटर बसवले 7/2024 ला.माझ्या नांवावर असलेल्या जागेत त्याने मोठी जागावर कबजा केला.काय करावे तो तेथे रहात असल्यामुळे दादागिरी करतो हरिष तुपे 7977917439 .
ज्याची जागा आहेत कोणत्याही नियमाने त्या त्यांच्या जवळ राहिल्या पाहिजेत असे निर्णय कोर्टाने द्यायला पाहिजेत कारण एखाद्या गरीबाने कष्ट 🙏🏼करून ते स्वतःच्या मुलाबाळासाठी जमीन घेतलेली असते
सरकारने योग्य कायदे करावेत व न्यायालयाने योग्य न्याय द्यावा. ताबा मारणारा मालक बनत असेल. तर त्याने मुळ मालकाला.. ताबेदाराने जमीनीची किंमत मोजावी. किंवा एकाच्या कष्टाची जमीन.. ताबेदाराला मालकी हक्क देण्याचा अधिकार न्यायालयाला कायद्याला नसावा. आणि असेल तर. सरकार ने मुळ मालकाला जमीनीची किंमतीची रक्कम नुकसान भरपाई सरकारने द्यावी.. यावर एकच उपाय कायदे बदला. इमानदारीने जगणार् याला न्याय द्यावा. जयहिंद जयश्रीराम
जर आपल्याला काही पैसे गरज असेल.. त्याने थोडे पैसे घेऊन जमीन नावावर केली... (विकली नाही ) मग काय करायचं... बोली पैसे परत द्यायची असेल मग... जुने माणसाला ते कळतं नव्हतं त्याने खरेदी करून घेतली... त्यालाच जमिनीचा मालक बोलते का मग... हे पण चुकीचं हे... बरेच लोक जमीन नावावर करून घेते थोडे पैसे उसनेवारी दिले तर
मला घर बांधण्या साठी माझ्या चुलत भावाने ५ गुंठे जमिन स्टॅंपरवर लिहून बक्षीस म्हणून दिली आहे पण या जमिनीचा वेगळा ७/१२ नाही आणि त्यांच्या ७/१२ मध्ये माझे नाव नाही मला जमिन देऊन २६ वर्षे झाली आणि माझे घर बांधून २५ वर्षे पूर्ण झाली तरी मला माझ्या जमिनीचा ७/१२ मिळाले का ? माझ्याकडे लाईट बील आणि घरपट्टी भरलेले पेपर पहिल्या पासुन आहे.
सातबारा , मिळणार नाही पण तुम्ही भावाच्या सहीने त्या सातबारात नाव लावू शकता किंवा भाऊ तयार असेल तर घर त्याच्या नावर करुन त्याच्याकडून घराचे खरेदी खत तयार करा ., तसे ही शक्य नसेल तर घरपट्ट्या , सांभाळून ठेवत जा , अकरा वर्षांचे घर कोणीही हलवु शकत नाही , ...
आमच्या वडिलोपार्जित भावकी मध्ये 1968 सालि आपापसात वाटप पत्र झाले वाटप पत्रानुसार 50 वर्ष होऊन गेले मिळकती आमच्या ताब्यात आहेत त्यावेळी भावकी मध्ये भांडण नव्हते भांडण नसल्यामुळे आम्ही ते वाटप पत्र रजिस्टर केले नसून भाऊ हिस्सा प्रमाणे कोर्टात जावा दाखल आहे ग्रामपंचायत व सिटी सर्वे चौकशी रजिस्टरला माझ्या वडिलांचे नाव आहे तर कोर्टात आमच्या बाजूने निकाल लागेल का
गायरान जमीन नावावर कशी करावी लागेल आम्ही 25 वर्षं झाली आम्ही गायरान जमीन वर आमचा ताबा आहे आम्ही ती जमीन वाहुन आमचा ऊदर निर्वाह करत आहेत पण नावावर कशी करावी लागेल
वडिलांनी त्यांची मुले लहान असताना जमीन खरेदी केली व थोरल्या -अज्ञान मुलाच्या नावावर जमीन केली. सर्व मुलें मोठे झाल्यावर थोरला भाऊ इतर भावांना ती जमीन देणार नाही असे म्हणतो. सर, ती जमीन इतर भावांना मिळेल की नाही?
हिंदू कोड बिल नुसार वडीलोपा्रजीत जमीनीची एकट्या वडीलांनी ती जमीन विक्री केल्यास पत्नी व मुलांच्या संमती शिवाय तर त्या विक्री ला कायदेशीर मानले जाईल का?
कोर्टामध्ये तीन वर्ष वाटपासाठी कोर्टात 2 दावे दाखल असताना ( कोर्टात केस) चालू असताना एका व्यक्तीने आमच्या चुलत पुतण्यांकडून खरेदीखत करून सातबारा बनवून घेतला आहे तर ती जमीन त्याची होऊ शकते का ताबा आमचाच आहे यावरती काय उपाय आहे
🌹🇮🇳धन्यवाद मी स्वतः अपंग आहे व 1982ते 1987 पर्यंत राहत होतो. ती वडिलोपार्जित जमीन आहे. उपचारासाठी व पोट भरणे साठी वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागले. परंतु जमिनीचा जातमुचलका मी 2008.ला भरून 7/12व नकाशा घेतला होता व तहसीलदार यांचेकडून शेतकरी व राहिवशी दाखला घेतलेला आहे.
सरकारी जमिनीवर सुद्धा बिल्डर आणि एखादी व्यक्ती ने अनधिकृत रित्या ताबा घेतला जातो तेव्हा आता सरकारने नवीन कायदा करून ठेवावे म्हणजे अशा गुंडाना जरब बसेल.आणि अतिक्रमणे रोखता येईल.
इनाम जमिन, शर्तीची जमिन, भोगवटा २ ची जमिन सरकारी मालकीची असते . ज्याला दिली त्याने ती योग्य नजराणा भरुन शर्त उठवली तरच त्याच्या मालकीची होते आणि नंतर तिचा कब्जा तिसरा व्यक्ती करु शकतो. जर शर्त तशीच कायम असैल तर सरकारी मालकी कायम असते व सर्व कागदपत्री पुरावे सरकार कडे असतात .
आमची जमीन भोगवटादार २ मध्ये आहे. व हि जमीन माझ्या आजोबांच्या नावावर आहे, पण आता माझे आजोबा व आजी या जगात नाही। आम्हाला जमीन वाटणी करून घ्यायची आहे। मात्र माझे चूलते वाटणी करायच्या वेळेस येत नाही यामुळे आमची वाटणी रखडले आहे। त्यांना जमीन लागते की नाही हे पण सांगत नाही। हक्क सोड द्या ते ही नाही। एका चूलत्या मूळे आमची जमीन वाटणी रखडली आहे काय करावे
माझे वडील जाऊन 10 वर्ष झाले आहे आमची वडिलोपार्जित प्रॉपर्टी मद्ये शेत जमीन वडिलोपार्जित आणि सोन चांदी... फार काही नाही पण आम्ही त्याला शेतीमध्ये प्लॉट मद्ये आमचा हिस्सा मागत आहे तरी तो आम्हाला द्यायला नकार आणि स्वतःच कब्जा करून बसलाय सगळं सर्व गोष्टींवर माझे दोन भाऊ आहेत आणि आम्ही दोन बहिणी आहेत माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की आम्हाला दोघींनाही प्रॉपर्टी मध्ये हिस्सा द्यावा म्हणजे आमच्या प्रॉपर्टीचे वडिलांच्या प्रॉपर्टीचे समान पाच हिस्से व्हावे पण त्यांनी भावांनी असं होऊ दिलं नाही आता माझी आई पण वारली तीन महिने झाले तुम्ही सांगा आम्ही काय करायचं
आमची जमीन वडिलोपार्जति आहे माझे वडील 3काका आहेत 3नही काका चागंले नोकरीला होते माझे वडील घरीच होते 1930 पासुन जमीन कसत होते ते वारले नंतर आम्ही कसत आहोत शेतसारा आम्ही भरतो ते रिटायर झाले आहे त जमीन कसणया साठी आले नाहीत सदर जमीन 90वषा पासु आमच्या ताब्यात आहे तर आमच्या नावावर करणया साठी काय करावे या बाबत माहिती मिळावी
मी १९८२ साली जमीन खरैदी केली.ती एन ए व टी पी प्लँनपण कली आहे.पण आता दोन गुंठे विकताना लक्षात आलं की २ गुंठे ओपन स्पेस दाखवते.पण त्या सर्व जागेचे मी खरेदी पत्र केले आहे.तर ती जागा मला विकता येते का?
@@pradipsalave9625भोगवटा प्र . २ किंवा शर्तीची जमिन मुळातच सरकारी मालकी हक्काची असते . त्यामुळे जमिन धारण करण्याची मालकी सरकारी परवानगी व योग्य तो नजराणा भरल्याशिवाय मिळू शकत नाही.
अतिशय महत्वाची माहिती, शुभेच्छा.
सरकार स्वतः घ्या पैशाने प्रापर्टी घ्या व त्याच प्रापर्टी चे मालक व्हा अशा प्रकारचे नैतिक मूल्य लोकांत का रुजवत नाही
अशा निकालाने लोक इतरांच्या प्रापर्टी वर डोळा ठेवतील
गरिबांच्या जमिनी कोणीही ताबा करून घेतील.ताबा करणाऱ्या लोकांना जेल मध्ये टाकल पाहिजे .
हा कायदा जाचक पण वाटतो.शेजारच्या 3दिशांच्या शेतकऱ्यांनी बेइमानी करुन जमीन हडप करायचे ठरवले तर खोटे बोलुन 3 शेतकऱ्यांनी खोटी साक्ष दिली तर शेतकरी जमीन गामावणार.
बांध कोरल्या वर काय करायचं सरकारांनी जर संपूर्ण सर्वे करून ज्याची जमीन आहे योग्य तिथे बांध सीमा अखून दिली तर या पुढे बांधावरून वाद होणार नाहीत आज प्रत्येक लाभ धारकांची शेतकऱ्याची हीच अपेक्षा आहे जेने करून वाद होणार नाहीत कारण जनता शेवटी सरकारी आदेश पाळते पण सरकारी अधिकारी यांनी योग्य भूमिका घेतली पाहिजे पैसे घेऊन न्याय देऊ नये जेणे करुन सरकारची प्रतिमा चांगली होईल
बांधावरून भांडण चांगले होतात तोडा तोडी होतात मारतात खरच मारून टाकतात
Cort kamishan mojni kara
मी हरिष तुपे वय 74वर्ष मला माझा चुलत भावु शेती करुन देत नव्हता मी मुबंला रहात होतो गांवी जावुन शेती करण्याचा प्रयत्न करत असता गुंडान करुन त्रास देत होता परंंतु तहशीलदाराना आर्ज करुन खरी हकीकत सांगुन पोलीस संरक्षण देण्याची आर्डर दिली तदनुसार गट मोजनी केली परंंतु माझ्या 7/12 वर रस्त्याच्या कडेच्या जागेवर सिमेंट चे मोठे घर बाधले मोजणी कार्यालयाती श्री पंडीत...यांच्या सगंनमताने त्याचे घर pwd रस्ते बांधकाम हद्दीत दाखवले .मी गट मोझाणी केली आणि मला पोट मोजणीचा अर्ज देण्यासाठी मित्राणी सांगितले होते परंंतु मोजणी कारकुनाने माझ्या शेताची हद्द शी दाखवुन माझ्या चुलत भावाला सांगुन माझा गट मोजणीचा पेपर mecb ला देण्यासाठी दिला mecbने त्याला लाईट कनेकशन देणार नाही म्हणून सांगितले होते ..माझ्या चुलत भावाने mecb वायरमन लाच देवुन 100/- stamp paper वर connection पास करुन घेतले होत 8/2023 ला मीटर बसवले 7/2024 ला.माझ्या नांवावर असलेल्या जागेत त्याने मोठी जागावर कबजा केला.काय करावे तो तेथे रहात असल्यामुळे दादागिरी करतो हरिष तुपे 7977917439 .
Sar majhi jmin 1974 pasun dusrayne kali ti aaj mi shasnamarpt phibhrun kadli aahe tri tamacha mobile milte kay
ज्याची जागा आहेत कोणत्याही नियमाने त्या त्यांच्या जवळ राहिल्या पाहिजेत असे निर्णय कोर्टाने द्यायला पाहिजेत कारण एखाद्या गरीबाने कष्ट 🙏🏼करून ते स्वतःच्या मुलाबाळासाठी जमीन घेतलेली असते
बरोबर आहे ☝️👌👍
"""". चोरेल त्याची वस्तू, पळवेल त्याची बायको """ असा नियम, कायदा करावाच.
बरोबर आहे
बहुतेक तसच चालु आहे 😮
हिंदू राष्ट्र त्यासाठीच हवे आहे,बळी तो कान पिळी
अतिशय संशयास्पद
सरकारने योग्य कायदे करावेत व न्यायालयाने योग्य न्याय द्यावा. ताबा मारणारा मालक बनत असेल. तर त्याने मुळ मालकाला.. ताबेदाराने जमीनीची किंमत मोजावी. किंवा एकाच्या कष्टाची जमीन.. ताबेदाराला मालकी हक्क देण्याचा अधिकार न्यायालयाला कायद्याला नसावा. आणि असेल तर. सरकार ने मुळ मालकाला जमीनीची किंमतीची रक्कम नुकसान भरपाई सरकारने द्यावी.. यावर एकच उपाय कायदे बदला. इमानदारीने जगणार् याला न्याय द्यावा. जयहिंद जयश्रीराम
जर आपल्याला काही पैसे गरज असेल.. त्याने थोडे पैसे घेऊन जमीन नावावर केली... (विकली नाही ) मग काय करायचं... बोली पैसे परत द्यायची असेल मग... जुने माणसाला ते कळतं नव्हतं त्याने खरेदी करून घेतली... त्यालाच जमिनीचा मालक बोलते का मग... हे पण चुकीचं हे... बरेच लोक जमीन नावावर करून घेते थोडे पैसे उसनेवारी दिले तर
असे झाले तर बिल्डर लॉबी कोणच्या ही जमिनीवर कब्जा मारून बसेल आणि गरीब असेल तो काय करेल जमीन गमावून बसेल
Yyyyyy
बरोबर आहे ☝️👌👍
Most important information thank you so much respected sir ji
Good इनफार्मेशन
सुप्रीम कोर्टाचे जे जजमेंट आहे त्याचा आउटवर्ड नंबर द्या. नुसता व्हिडीओला अर्थ नाही. मी गेली १३वर्षे कोर्टात केसेस वेळोवेळी दाखल केलेल्या आहे त
लवकरच मंत्रालय, सचिवालय यांचा हि लिलाव होईल , कारणीभूत लोकनेते च असतील,
खूप छान माहिती दिली साहेब आपण धन्यवाद❤❤❤🎉
खूप चांगली माहिती
Good information.Thank you Sir❤
रोहिंग्या साठी सोईच झाले.
काही नाही आपली जमीन मिळवण्यासाठी कब्जा घेणाऱ्याला फक्त तीन हात जमीन दयावी लागते!😂😂😂
कोर्टा चे काम संपले आहे असे दिसते सगळ खोटं च दाखल होत आहे कोर्टात😂
बरोबर आहे
आमची जमीन स्वतःची असून आमच्या पाहुण्यांनी तिच्यावर कब्जा केला आहे अकरा एकरावर तिची सुटका कशी करावी
हा कायदा तर बळी तो कान पिळी
एखाद्याने रेंट ने धिले तर समोरचा म्हणेल की माझच
जमीन विकत घेतली आहे ताब्यात पण आहे परतू विक्री करून देत नाही मुळ मालक मृत्यु पावला
पुन्हा ऐकून समजून घ्या
तुमी चांगल्या प्रकारे आग लावल्या बदल धन्यवाद
😂
😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
Please give us details of judgement, thank you
ताबा घेऊन जमिन मिळत असेल तर कोर्टाचा फायदा काय
ज्याचे त्याला मिळाले पाहिजे
कष्टाची जमीन कोणाच्या ताब्यात देऊ नका किचकट कायदे व चोर भामटय़ांचा फायदा असा प्रकार आहे
Judge sahebanchya jameeniwar kabja zala ki Kalen ky rules lawayche
मला घर बांधण्या साठी माझ्या चुलत भावाने ५ गुंठे जमिन स्टॅंपरवर लिहून बक्षीस म्हणून दिली आहे पण या जमिनीचा वेगळा ७/१२ नाही आणि त्यांच्या ७/१२ मध्ये माझे नाव नाही मला जमिन देऊन २६ वर्षे झाली आणि माझे घर बांधून २५ वर्षे पूर्ण झाली तरी मला माझ्या जमिनीचा ७/१२ मिळाले का ? माझ्याकडे लाईट बील आणि घरपट्टी भरलेले पेपर पहिल्या पासुन आहे.
कृपया मला सला द्याल का ?
बक्षीस पत्र केव्हाही बदलता येते... नंतर केलेले बक्षीस पत्र ग्राह्य धरले जाते
सातबारा , मिळणार नाही पण तुम्ही भावाच्या सहीने त्या सातबारात नाव लावू शकता किंवा भाऊ तयार असेल तर घर त्याच्या नावर करुन त्याच्याकडून घराचे खरेदी खत तयार करा ., तसे ही शक्य नसेल तर घरपट्ट्या , सांभाळून ठेवत जा , अकरा वर्षांचे घर कोणीही हलवु शकत नाही , ...
माझ्या जमिनीवर असच कब्जा केला आहे
कुळाची जमीन आहे ती नावावर सुधा झाली आहे पण पुढील माणसाने बाँड वर सह्या घेऊन ताबा घेतला असे . याला काय करता येईल .
अगदी बरोबर आहे.
धन्यवाद सर जी
तो गुंड, विक्रीची धमकी देतोय काय करावे
Mumbai Port trust chi zameen var Bandra Mahim King Circle var je anadikrut zhopad patti zhalay tyance kaay
जे हिस्सेदार कामधंद्या निमीत शहरात किंवा कामाच्या ठिकाणी रहातात
धन्यवादसरमाहीतिदिलाबदल
भावा तू नक्की कोणाचा फायदा करतोस. काय बोलतोस, ज्याची जमीन नाही त्याचा तर फायदाच आहे रे.
7/ 12 warun jamin kiti square foot ahe ? Kshi mahit hote
कारगिल वर पाकिस्तानचा ताबा ऐशी वर्षाचा होता पण हक्क भारताचा होता म्हणून भारताने ताबा घेतला 😊मग हा निर्णय कोर्ट का लक्षात घेत नाही 🙏
खरेदी खत भारताकडे होते.... ज्याचे खरेदी खत तो जागेचा मालक असतो.
Naw asun bhanicha hissa det nselter kay karawe.
आमच्या वडिलोपार्जित भावकी मध्ये 1968 सालि आपापसात वाटप पत्र झाले वाटप पत्रानुसार 50 वर्ष होऊन गेले मिळकती आमच्या ताब्यात आहेत त्यावेळी भावकी मध्ये भांडण नव्हते भांडण नसल्यामुळे आम्ही ते वाटप पत्र रजिस्टर केले नसून भाऊ हिस्सा प्रमाणे कोर्टात जावा दाखल आहे ग्रामपंचायत व सिटी सर्वे चौकशी रजिस्टरला माझ्या वडिलांचे नाव आहे तर कोर्टात आमच्या बाजूने निकाल लागेल का
SIR GELE 12 VARSHA PURVI ME JAMIN VIKAT GHETALI ANI TI JAMIN MAZYA TABYAT AHE 100 RS BOND AHE PAN TOTARI KELI NAHI TAR TYA JAMINIWAR TYACHA HOIL KA
सर माझे कडे भोगवट नं.2 ची जमीन आहे आणि 30वर्षा पासून आहे 7/12 दुसऱ्याच्या नावाने आहे काय करावे.
काय करावे जर आपले जमीन दुसर्या च्या नावा कर असेल तर
जर आपल जमीन नावा वर कशी करावी
लाईट बील हे मालकी हक्क दाखवण्यासाठी सरकारी पुरवा म्हणून मान्यता नाही.
सबका बाप तो वफत बोर्ड हैं कोणत्या ही संवीधान च्या कचाट्यात सापडत नाही जर अंबानी सारख्या ला सोडले नाही तर कोणाची काय बिशाद आहे..
If Saurakhshit Kul has Constructed bunglow on disputed land and as Owner Land owner name is there , what can happen ?
कुण्ठला जजमेंट आदि टाका, तुम्हीं काहि साँगल त्याचा काहि अर्थ नाही !!
सात.बारा.माझ्या्.आट.अ.माझा.पाहनि.पतृ.माझ.तरि.निकाल.नाही.तरि.माझ.भांडण.दोन.हजार.बारा.तेआज.चोविस. पर्यंत.चालुच.आहे.तरि.अति. क्रमण आहे.तरि.मला.अतिकृमन.हटवुन.मला.कोरटाने.न्याय.द्यवा.हिच.माझी.विनंती.बाकि.मि.तुमचा.रूनि.आहे
गायरान जमीन नावावर कशी करावी लागेल आम्ही 25 वर्षं झाली आम्ही गायरान जमीन वर आमचा ताबा आहे आम्ही ती जमीन वाहुन आमचा ऊदर निर्वाह करत आहेत पण नावावर कशी करावी लागेल
Gayran jamin nawavar hote ka .
Majhe vadilanache nave abal vrudh mhanun nave jamin 65 kinva 70 varsha purvi chi kahani aahe. Vadilani kadhi claim kale nahi. 10 aikar asavi.
अशा निकालाने ईमानदारी वेशीला टांगली जाईल
Maji Jamin Kulkayadyali ahe ti Maja ajoban dili Ghar badayala pan tyane aju bajichi jagha pan use karto tar ti teachable navavar hoil
Vakf bord ne dabali tar Konakade jayche
वडिलांनी त्यांची मुले लहान असताना जमीन खरेदी केली व थोरल्या -अज्ञान मुलाच्या नावावर जमीन केली. सर्व मुलें मोठे झाल्यावर थोरला भाऊ इतर भावांना ती जमीन देणार नाही असे म्हणतो.
सर, ती जमीन इतर भावांना मिळेल की नाही?
Ajobachi jaminichya 7/12 nahi tr ksha milvave lagel, government chi milalely plot cha , kuny kabja karun dushryala vikla , tr nksha , 7/12 kasha milvaycha, tithe dushryane Ghar bandun Rahat ahe15 te20 varsh hotil, plot milala hota andaje 86 madhe
हिंदू कोड बिल नुसार वडीलोपा्रजीत जमीनीची एकट्या वडीलांनी ती जमीन विक्री केल्यास पत्नी व मुलांच्या संमती शिवाय तर त्या विक्री ला कायदेशीर मानले जाईल का?
❤ हे तर खरंच चू क आहेः
Bharat. Deshat Aandha kanoon Ahe Sir
कोर्टामध्ये तीन वर्ष वाटपासाठी कोर्टात 2 दावे दाखल असताना ( कोर्टात केस) चालू असताना एका व्यक्तीने आमच्या चुलत पुतण्यांकडून खरेदीखत करून सातबारा बनवून घेतला आहे तर ती जमीन त्याची होऊ शकते का ताबा आमचाच आहे यावरती काय उपाय आहे
Jameenver registration karun paise ghetle. Hote pan ata to jameen wapas det nahi ple suggest
Sansthecha jaminivar kabja Karu shakto ka aapa
शाहू महाराजांनी बक्षीस पत्र दिलेला जमीन कबजा केला आहे. त्यांनी त्यांची नावे पण लावून घेतली आहेत. काय कराव
कुंपण सरकवून ताबा लाटून घेतला असेल तर
🌹🇮🇳धन्यवाद मी स्वतः अपंग आहे व 1982ते 1987 पर्यंत राहत होतो. ती वडिलोपार्जित जमीन आहे. उपचारासाठी व पोट भरणे साठी वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागले. परंतु जमिनीचा जातमुचलका मी 2008.ला भरून 7/12व नकाशा घेतला होता व तहसीलदार यांचेकडून शेतकरी व राहिवशी दाखला घेतलेला आहे.
सरकारी जमिनीवर सुद्धा बिल्डर आणि एखादी व्यक्ती ने अनधिकृत रित्या ताबा घेतला जातो तेव्हा आता सरकारने नवीन कायदा करून ठेवावे म्हणजे अशा गुंडाना जरब बसेल.आणि अतिक्रमणे रोखता येईल.
आदिवासी जमीनीवर (सरकारी पट्ट्याची ) अतिक्रमण आहे परंतु सरकारी यंत्रणा स्वतःच्या अधिकाराचा वापर करून अतिक्रमण हटविण्याची कारवाई करत नाही तर काय व कसे
एकरभर जमीण हारवली आहे काय करावं कोरटातर्फे फीस भरली 6महीण्यापुर्वी आजुण काही शेजार्यांणा नोटीस आलीनाही😂😂
इनाम जमीन असेल तर त्यासाठी काय करावे लागेल याबाबत मार्गदर्शन व्हावे ही नम्र विनंती
इनाम जमिन, शर्तीची जमिन, भोगवटा २ ची जमिन सरकारी मालकीची असते . ज्याला दिली त्याने ती योग्य नजराणा भरुन शर्त उठवली तरच त्याच्या मालकीची होते आणि नंतर तिचा कब्जा तिसरा व्यक्ती करु शकतो. जर शर्त तशीच कायम असैल तर सरकारी मालकी कायम असते व सर्व कागदपत्री पुरावे सरकार कडे असतात .
हा निर्णय वडिलोपार्जित शेतजमिनी साठी लागु होऊ शकतो का?
नाही
Nahi
नाही
जमीन आमच्या आहे ताबा पण आमचा आहे पण आमचे चुलते आम्हाला आमचे चुलत्यांची सही असल्यामुळे त्या सया आम्हाला मिळत नाही मग आम्ही काय करायचं
आमची जमीन भोगवटादार २ मध्ये आहे. व हि जमीन माझ्या आजोबांच्या नावावर आहे, पण आता माझे आजोबा व आजी या जगात नाही। आम्हाला जमीन वाटणी करून घ्यायची आहे। मात्र माझे चूलते वाटणी करायच्या वेळेस येत नाही यामुळे आमची वाटणी रखडले आहे। त्यांना जमीन लागते की नाही हे पण सांगत नाही। हक्क सोड द्या ते ही नाही। एका चूलत्या मूळे आमची जमीन वाटणी रखडली आहे काय करावे
माझे वडील जाऊन 10 वर्ष झाले आहे आमची वडिलोपार्जित प्रॉपर्टी मद्ये शेत जमीन वडिलोपार्जित आणि सोन चांदी...
फार काही नाही पण आम्ही त्याला शेतीमध्ये प्लॉट मद्ये आमचा हिस्सा मागत आहे तरी तो आम्हाला द्यायला नकार आणि स्वतःच कब्जा करून बसलाय सगळं सर्व गोष्टींवर माझे दोन भाऊ आहेत आणि आम्ही दोन बहिणी आहेत माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की आम्हाला दोघींनाही प्रॉपर्टी मध्ये हिस्सा द्यावा म्हणजे आमच्या प्रॉपर्टीचे वडिलांच्या प्रॉपर्टीचे समान पाच हिस्से व्हावे पण त्यांनी भावांनी असं होऊ दिलं नाही आता माझी आई पण वारली तीन महिने झाले तुम्ही सांगा आम्ही काय करायचं
Mla silnmde midale hoti 7/12 many nawhar Ahy
व्हिडिओ छान बनवलाय . अशीच माहिती पर व्हिडिओ बनवत जा .
बक्षिस पत्र जर नोंदवून शुल्क भरले असेल
तर त्या बक्षीस पत्रानुसार बांधलेल्या घराची
नोंद 7/12 मध्ये करता येते. पण जमिनीचा अचुक नंबर माहिती पाहिजे.
आहो गरीबांना शेती नाही त्याला सुद्धा गुंठा घेता आला पाहिजे तरच फायदा
Kabja Kanoon Bandh karne Garjeche aahe.Sheti karnyasati Jamin Konihi denar nahi.
बरोबर
ती जमीन दुसय्राच्या ताब्यात दिली तर तो कब्जेदार होतो काय? तो देणार अल्पभूधारक शेतकरी आहे.
लोकांमध्ये वाद कसं होतील आणि सरकारी कर्मचारी न्या पैसे कसे भेटतील हाच विचार करतात कारण सरकार ला सल्ला देणारेच भ्रष्टाचारी आहेत
He khare ahe tar.... vaff board tr 3 pidila mahit tr ... mg tyachya navane kas kay sodnar.... asa nirnay tr... jya lokankade sarv 70 varshyache documents asun tyala tithun nighun jayla courtachi notice kashi kay dili jatey...
माझी रजिस्ट्री आहे पण 7 12 नाही
नैतिक तेने ज्याचे नावे 7/12 आहे त्या ला जमीन मिलावि, अन्यथा फ्यूचर मधे आपला देशा वर ही असाच उनधिकृत कब्जा कल जाईल 🙏
भोगवटा 2 कसा काढायचा
कोर्टाचा निर्णय चुकीचा आहे कमजोर लोकनवार ताकतवर लोक जबरदस्ततीने ताबा घेऊ शकतो.
खर आहे
Mg Pakistan ya engragacha zanda court Ani police station Samor lavla pahaji.
आमच शेत कुळ कायदा ची आहे पन ते वडीलांनी साठे खत करुन दिलेली आहे ती आम्हाला मिळेल काय व कशी मिळेल 🙏
7/12 असेल तरच खरा मालक उगाच कोर्टात जाऊन पैसे वाया गालू नये साम दाम दंड वापरा
mag kay manse marun taknaar ka aata
Jamin 1946madhe jabar dastine hakk sod patr karun ghele ahe waras darala jaminicha hakk milu shaktoka
सरकार बदला नाहीतर तुम्हालाच
सरकार बदलून ठेवल
नंतर तुमच कोणीच आई कणार नाही नाही नाही
लिमिटेशन ऍक्ट 1963 जजमेंट कोठे मिळेल नं दया
आमची जमीन वडिलोपार्जति आहे माझे वडील 3काका आहेत 3नही काका चागंले नोकरीला होते माझे वडील घरीच होते 1930 पासुन जमीन कसत होते ते वारले नंतर आम्ही कसत आहोत शेतसारा आम्ही भरतो ते रिटायर झाले आहे त जमीन कसणया साठी आले नाहीत सदर जमीन 90वषा पासु आमच्या ताब्यात आहे तर आमच्या नावावर करणया साठी काय करावे या बाबत माहिती मिळावी
खरेदी खत कोणाच्या नावावर आहे
Sir 12 varshacha taba purava kay asla pahije
Bhade tatwavar rahnare karu shakto ka?
मी १९८२ साली जमीन खरैदी केली.ती एन ए व टी पी प्लँनपण कली आहे.पण आता दोन गुंठे विकताना लक्षात आलं की २ गुंठे ओपन स्पेस दाखवते.पण त्या सर्व जागेचे मी खरेदी पत्र केले आहे.तर ती जागा मला विकता येते का?
आणि अडाणी महिला असेल तर आणि तिच्याकडून फसवून कोणी कागद पत्रावर सह्या घेत्याल्या तर काय करावे.ह्याला काही कायदा.
इमानी जमिनींना कुळ कायदा लागू झालाच कसा अजूनही आमच्या आजोबांचे नाव आहे पण आम्हाला शेती मिळत नाही आम्ही प्रयत्न करून थकला आहे
गव्हर्नमेंट च्या कोणतया जमिनी वर ताबा बोलू शकतो, एक्साम्पल्स - सेंटरलं गव्हर्नमेंट जमिनी महाराष्ट्र
सरकारी जमिनीवर building वर पण कब्जा करायला काहीच हरकत नाही
हा नियम सरकारी जमिनीला लागू आहे काय कृपया सांगा
सदर सुप्रीम कोर्ट निकालाची प्रत कशी मिळवयची, कुठल्या लिंक वरून मिळवता येईल या बाबत मार्गदर्शन करावे...
सत्ता प्रकार ब मध्ये असा कब्जा घेता येईल का
@@pradipsalave9625भोगवटा प्र . २ किंवा शर्तीची जमिन मुळातच सरकारी मालकी हक्काची असते . त्यामुळे जमिन धारण करण्याची मालकी सरकारी परवानगी व योग्य तो नजराणा भरल्याशिवाय मिळू शकत नाही.
जमीन भोगवटदार वर्ग 2 असेल तर प्रतिकूल ताबा दावा करता येईल का
Jar apan kirayane rahat hoto ani 2 years che agriment kele hote pn ata agriment vinach apan rahat aho tr tar taba karu sakto ka
Kashala taba krtos karma visru nkos
बक्षीस पत्र दिलेली जमीन परत मिळेल का