माझ्या बाबांची ही शस्त्रक्रिया माधवबाग मुळे वाचली.बऱ्याच मोठ्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी र्ब्लॉकेजेस मुळे सर्जरी सांगितली होती.या गोष्टीला जवळजवळ पाच वर्षे झाली आता ते 71 वर्षाचे आहेत बरीच शुगर त्यांना असताना ते उत्तम प्रकारे व्यायाम करतात हे त्यांचंही क्रेडिट.
आपली व्हिडिओ ऐकल्यापासून मी रोज एक तास चालणे सुरू केली आहे मी व्यायाम सुरू करायचे दोन वर्ष झाली ठरवत होतो पण आपला व्हिडिओ ऐकून इतकी प्रेरणा मिळाली आणि कुठे आपण कुठे आहोत हे समजले त्यामुळे माझा व्यायाम सुरू झाला
अत्यंत उपयुक्त उपयुक्त उपयुक्त माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली खरंच मोबाईलचा उपयोग चांगल्या कामासाठी केला तर खूप चांगली माहिती व खूप फायदा होऊ शकतो हे समजलं इतका मस्त व्हिडिओ आहे की मी हा व्हिडिओ पाच वेळा ऐकला आहे आणि माझ्या जीवनशैलीमध्ये बदलही केला आहे खूप खूप आभारी आहे डॉक्टर साहेब व माधवबाग आपले
अगदी बरोबर ..डॉक्टरांनी किती छान उदाहरणे देऊन समजून सांगितले आहे...हसत खेळत विषय मांडला आणि डॉक्टरांनी पण खूप छान स्पष्टीकरण केले ..एक प्रकारे आपली भीती घालवली आणि गैरसमज दूर केले
हॅलोलोलो लो 😂😂खूप छान ❤ स्त्रीयांनी ( जाड / बारीक ) आपली काळजी कशी घ्यावी. त्यांच्चा आजाराबद्दलचे गैसमज. उदा - स्तनांचा कर्करोग, रजोनिवृत्ती, मासिक पाळीतीतील अनियमितता इ. यावर कृपया एक वेगळा भाग करा. खूप आनंद होईल. तुमचे आभार आणि पुन्हा गोड गोड कौतुक ❤❤
हृदयाचं आरोग्य आणि समस्या ह्या विषयावर डॉक्टरांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. धन्यवाद. मध्ये मध्ये निवेदक खूप हसतात त्यामुळे विषयाचं गांभीर्य आणि पावित्र्य नष्ट होतं. म्हणून ते टाळावं ही विनंती.
अप्रतिम माहिती, खूप किचकट आणि घाबरवणारा विषय अतिशय साध्या सोप्या भाषेत मांडल्याबद्दल डॉक्टर आणि अमुक तमुक टीम चे धन्यवाद 🙏 As its about your heart, it should be close to your heart. Must watch.
अप्रतिम माहिती. सहज आणि सोप्या शब्दांत सुंदर उदाहरण देऊन सांगितली. डाॅ.ना धन्यवाद. अमुक तमुकच्या टिमचे ही आभार. असेच दर्जेदार कार्यक्रम आयोजित करत रहा. पुढील यशस्वी वाटचालीकरता अनेक शुभाशीर्वाद.
Dr. खुप खुप धन्यवाद. खरच खुप सुंदर माहिती मिळाली मनातली भीती गेली. हल्लीचे dr. भीती मनात भरून मरणा आधीच मारतात पण खरच तुम्ही खुप मोठा गैरसमज दूर केलात. परमेशवर तुम्हाला उद्दंड आयुष्य देवो. तुमच्या सारख्या dr. समाजाला गरज आहे. धन्यवाद. लेडीज चे प्रॉब्लेम खुप आहेत त्याबद्दल आम्हाला सांगा
खूप छान एपिसोड होता मी खूप जणांना रेकमेंड केला पाहण्यासाठी तुम्ही दोघे छान topics var expert लोकांना(परखड मत व्यक्त करणारे) बोलवून एपिसोड बनवता त्यासाठी खूप आभार. तरी 3ते 6 वयोगटातील मुलांना शाळा कशी निवडावी कोणते मिडीयम निवडावे शाळेत कधी पाठवावे याबाबत एखादा एपिसोड केल्यास आपली खूप आभारी राहीन
तुम्ही सुरवात हॅलोलो नी करत असता ही गोस्ट मला खूप आवडली .थकलेला माणूस मोबाईल हातात घेतला आणी अशा प्रोग्राम म्हणजे आधी चेहऱ्यावर सुंदर स्माईल येते आणी बाकी सर्व विषय मागे पडतात आणी मुलाखत पाहण्याची मजा येते.असंच आम्हाला खूष ठेवा .तुम्हीही खूप खूप राहा.म्हणजे आम्हाला असे प्रोग्राम पाहायला मिळत.
VERY TRUE , I HAVE A GREAT EXPERIANCE WITH MADHAVBAG , Sir borobar boltay mala he doc ne 100% blockage sangitla hota but aaj mala khup improvement milali ahe due to madhavbag , thank you so much ha topic ghetla tumi. Lokana samjana khup imp ahe
खूप सुंदर माहिती आणि अगदी सोप्या पद्धतीने डॉक्टरांनी माहिती दिली. नुसता गोळ्या घेत राहण्यापेक्षा आपली lifestyle change करणे गरजेचे आहे. Worth listening and forwaring to our loved ones.
Heart health सोबत overall diet, दिनचर्या खूप गोष्टींविषयी खूपच छान माहिती दिली Thank you sooo much TATS for this amazing episode ❤ Ajun वेगळ्या विषयांवरती sirana invite करा खूप छान विस्तृतपणे समजावून माहिती दिली ❤
सुंदर भाग 🙏 अनेक समज गैरसमज दूर झाले नवीन पॅरामीटर्स समजले खूप गंभीर परिस्थिती येईच्या अगोदर नियोजन करून आपले शरीर आपण fit कसे ठेवू शकतो ही महात्वाची बाब डॉ साहेब एवढ्या सोप्या आणि सरळ बेधडक प्धतीने समजवले खूप खूप धन्यवाद🙏 नेहमी प्रमाणे अमुक तमुक च्या टीम चे अभिनंदन खूप गंभीर विषय सोप्या साध्या भाषेत मांडल्या बाबत🙏
I allready experienced this Heart treatment for my parents in Chinchwad Pune . Awesome treatment with great results .. AYURVEDA IS GREAT.. Keep going the great work MADHAVBAUG … 👌👍
Appreciated Dr. Guru datta for his medical education, experience & practice. Very well explained and educated to viewers sincerely and honestly. First time I have seen such an excellent medical program on social media. I wish you all for more programs on Amuk Tamuk. Thanking you Amuk Tamuk team
खुप छान माहिती दिली डॉक्टर साहेब आणि प्रश्न ही तुम्ही दोघांनी छान विचारले... जेवणात dryfruits, सलाड,sprout खायचे रॉ स्टॉक आणि घरी बनवलेले जेवण नंतर घ्या (55मिनिट मध्ये पहिले जेवण) दुसरे जेवण संध्याकाळी करायचे 45मिनिट मध्ये 4.5km वॉकिंग करा (डॉ जगन्नाथ दिक्षित लाईफ स्टाईल जिंदाबाद 🙌)
Really very helpful.. mala recently bp kadhi 130/80 tr kadhi 150/80 ahe me khup sterss madhe hote karan bp chi tab doc ne suru keliy mala... Ha podcast aykun khup bara ani relax vatay karan mala hi asach vatat hota ki mala blockage ahe ani ata bp ky kami hot nahi bp tab kayam ghyavi lagel but lifestyle change apan khup kahi control madhe thevu shakto... Thank you so much
खूप छान सोप्या भाषेत heart ❤️ चा विषय मांडला आणि डॉक्टरांनी पण खूप छान सोप्या भाषेत उदाहरणे देऊन समजून सांगितले...मनातील भीती घालवली आणि गैरसमज दूर केले..very interesting महत्त्वाच्या विषयावर चर्चा ..रिअली heart टचिंग व्हिडिओ❤
Thank you for this insightful and informative session. Amuk Tamuk is one of the best informative podcast in India today. The examples given by the Dr. Amin were extremely helpful in understanding the body systems & their functions.
अप्रतिम episode. Doctor Ameen ❤ you explained every doubt,myth impeccably. Thankyou so much for this episode. Amazing questions articulated by Omkar and Shardul. Dr.Ameen is a very good teacher.
Very informative episode. Dr. explained everything in simple language by giving right examples.There are many misconception about blockages, cholestrol. Thanks to dr. And amuk tamuk team
अतिशय सुंदर माहितीपूर्ण एपिसोड आहे... डॉ नी फार छान माहिती दिली.. तुम्ही दोघेही नेहमी आमच्या मनात असलेले प्रश्न विचारता... पुढच्या एपिसोडच्या प्रतिक्षेत 😊
खूप छान एपिसोड. खूप छान सोप्या साध्या शब्दात समजाऊन सागितलं आहे heart सारखा विषय. Excellent. जसं heart subject chi series केलंय तस kidnye किंवा इतर subject var pan series बनवा please
माधवबाग ला संपर्क करण्यासाठी खालील लिंक वर click करा!
tinyurl.com/53x4ty3e
dr thanks a lot,the best mulakhat for ever!!!
रोज मी 8-10km वॉक करते,आत्तापर्यंत मी 22 half marathon केल्या आहेत..216 एका वेळी सूर्यनमस्कार केलें आहेत्..age 59running 😇
I got inspiration for Surya Namaskar from you. Thank you.
@@anantyuvabharat5874 thanks 🙏
Great 🙌
मस्त
Wow....
शब्दं नाही... देव माणूस आहेत हे डॉक्टर 🙏
माझ्या बाबांची ही शस्त्रक्रिया माधवबाग मुळे वाचली.बऱ्याच मोठ्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी र्ब्लॉकेजेस मुळे सर्जरी सांगितली होती.या गोष्टीला जवळजवळ पाच वर्षे झाली आता ते 71 वर्षाचे आहेत बरीच शुगर त्यांना असताना ते उत्तम प्रकारे व्यायाम करतात हे त्यांचंही क्रेडिट.
आपली व्हिडिओ ऐकल्यापासून मी रोज एक तास चालणे सुरू केली आहे मी व्यायाम सुरू करायचे दोन वर्ष झाली ठरवत होतो पण आपला व्हिडिओ ऐकून इतकी प्रेरणा मिळाली आणि कुठे आपण कुठे आहोत हे समजले त्यामुळे माझा व्यायाम सुरू झाला
Thank you Amuk tamuk. Pls women’s health var ek podcast ghya. Hormonal health
धन्यवाद तुम्हा दोघांचे
चांगला विषय घेऊन चांगल्या चांगल्या लोकांना बोलावताय. त्यामुळे चांगलं मार्गदर्शन मिळतंय.
खुप सुंदर माहिती सांगितली डॉक्टर साहेब
अत्यंत उपयुक्त उपयुक्त उपयुक्त माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली खरंच मोबाईलचा उपयोग चांगल्या कामासाठी केला तर खूप चांगली माहिती व खूप फायदा होऊ शकतो हे समजलं इतका मस्त व्हिडिओ आहे की मी हा व्हिडिओ पाच वेळा ऐकला आहे आणि माझ्या जीवनशैलीमध्ये बदलही केला आहे खूप खूप आभारी आहे डॉक्टर साहेब व माधवबाग आपले
काय सुंदर माहिती दिली अप्रतिम
Dr सादर प्रणाम 🙏🙏आपली ही heart ची माहिती दिलीत खूप हृदय भरून आले.आणि डॉक्टरांना देव म्हणतात ते खरे आहे.आणि तुम्हां दोघांना धन्यवाद आभार ❤❤❤
पुस्तकी ज्ञान पेक्षा असे समजून घेऊन सांगणारे डॉक्टर पाहिजेत या समाजात😊😊😊😊
अगदी बरोबर ..डॉक्टरांनी किती छान उदाहरणे देऊन समजून सांगितले आहे...हसत खेळत विषय मांडला आणि डॉक्टरांनी पण खूप छान स्पष्टीकरण केले ..एक प्रकारे आपली भीती घालवली आणि गैरसमज दूर केले
@@varshathorve9830 ho khup chan sagital
हॅलोलोलो लो 😂😂खूप छान ❤ स्त्रीयांनी ( जाड / बारीक ) आपली काळजी कशी घ्यावी. त्यांच्चा आजाराबद्दलचे गैसमज. उदा - स्तनांचा कर्करोग, रजोनिवृत्ती, मासिक पाळीतीतील अनियमितता इ. यावर कृपया एक वेगळा भाग करा. खूप आनंद होईल. तुमचे आभार आणि पुन्हा गोड गोड कौतुक ❤❤
छान माहिती मिळाली धन्यवाद
डोळे उघडणारा एपिसोड!! Thank you Dr. Amin, Thank you Amuk Tamuk team!!!❤❤
मुलाखत आवडली.समजवून सांगण्याची पद्धत सहज सोपी. खूप महत्त्वाची माहिती मिळाली
Please thyroid साठी अशा प्रकारे मार्गदर्शन करणारे डॉक्टर invite करा.खूपच उपयुक्त अशी ही हार्ट संबंधित माहिती मिळाली thanks..
गुरुदत्त सरांनी प्रभावी पणे समजून सांगीतले, पुढच्या भागाची वाट पहात आहे. 👍👍
सर आपण खूप छान माहिती सांगितली सर आजपर्यंत बरेच जणांनी खोटे बोलत होते पण सर आपण किती छान माहीती दिली
खरंच अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम माहिती आपल्या व्हिडिओ मधून मिळाली सॅल्यूट आहे आपणा सर्वांना
हृदयाचं आरोग्य आणि समस्या ह्या विषयावर डॉक्टरांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. धन्यवाद.
मध्ये मध्ये निवेदक खूप हसतात त्यामुळे विषयाचं गांभीर्य आणि पावित्र्य नष्ट होतं. म्हणून ते टाळावं ही विनंती.
अप्रतिम माहिती, खूप किचकट आणि घाबरवणारा विषय अतिशय साध्या सोप्या भाषेत मांडल्याबद्दल डॉक्टर आणि अमुक तमुक टीम चे धन्यवाद 🙏
As its about your heart, it should be close to your heart. Must watch.
खूप खूप धन्यवाद! 🙌
खुप छान मुलाखत 👌🙏
डॉ. साहेबांनी हातचे काहीही राखून न ठेवता जी मुलाखत दिली सरांचेखुप खुप अभिनंदन🙏
धन्यवाद!
Very excellent vedio sir
Thanks
खूपच उपयुक्त माहिती ज्ञान सरांनी दिले,धन्यवाद माधव बाग अगदी उत्तम अवश्य अनुभव घ्यावा .
धन्यवाद माझे बरेच गैरसमज दुरुस्त झाले.
धन्यवाद सर समजायला फार सोपं करून सांगितले. मला थोडं जास्त अवघड वाटतंय.
अप्रतिम माहिती. सहज आणि सोप्या शब्दांत सुंदर उदाहरण देऊन सांगितली. डाॅ.ना धन्यवाद. अमुक तमुकच्या टिमचे ही आभार. असेच दर्जेदार कार्यक्रम आयोजित करत रहा. पुढील यशस्वी वाटचालीकरता अनेक शुभाशीर्वाद.
Brilliant
डॉक्टरांनी खूप छान आणि सोप्या भाषेत माहिती दिली.खूप खूप धन्यवाद
Salad madhe konate prakarhe salad te sanga
Dr. खुप खुप धन्यवाद. खरच खुप सुंदर माहिती मिळाली मनातली भीती गेली. हल्लीचे dr. भीती मनात भरून मरणा आधीच मारतात पण खरच तुम्ही खुप मोठा गैरसमज दूर केलात. परमेशवर तुम्हाला उद्दंड आयुष्य देवो. तुमच्या सारख्या dr. समाजाला गरज आहे. धन्यवाद. लेडीज चे प्रॉब्लेम खुप आहेत त्याबद्दल आम्हाला सांगा
ओंकार शार्दूल
नेहमीप्रमाणे
खूप छान विषय....
खूप माहिती पूर्ण ...
❤❤❤
खूप छान मुलाखत आणि डॉ. साहेबांनी पण खूपच छान समजवलं आहे. खूपखूप धन्यवाद 🙏🏻🌹
खूप छान एपिसोड होता मी खूप जणांना रेकमेंड केला पाहण्यासाठी
तुम्ही दोघे छान topics var expert लोकांना(परखड मत व्यक्त करणारे) बोलवून एपिसोड बनवता त्यासाठी खूप आभार.
तरी 3ते 6 वयोगटातील मुलांना शाळा कशी निवडावी कोणते मिडीयम निवडावे शाळेत कधी पाठवावे याबाबत एखादा एपिसोड केल्यास आपली खूप आभारी राहीन
तुम्ही सुरवात हॅलोलो नी करत असता ही गोस्ट मला खूप आवडली .थकलेला माणूस मोबाईल हातात घेतला आणी अशा प्रोग्राम म्हणजे आधी चेहऱ्यावर सुंदर स्माईल येते आणी बाकी सर्व विषय मागे पडतात आणी मुलाखत पाहण्याची मजा येते.असंच आम्हाला खूष ठेवा .तुम्हीही खूप खूप राहा.म्हणजे आम्हाला असे प्रोग्राम पाहायला मिळत.
खूप खूप प्रेम आणि आभार 🙏🏾🫶🏽
🙏💐 डॉक्टर खूप छान मुलाखत मनातल्या भरपूर शंकांचे निरसन झाले
अतिशय उपयुक्त आणि डोळे उघडणारी माहिती ! धन्यवाद.पुढच्या एपिसोडची उस्तुकता👍
VERY TRUE , I HAVE A GREAT EXPERIANCE WITH MADHAVBAG , Sir borobar boltay mala he doc ne 100% blockage sangitla hota but aaj mala khup improvement milali ahe due to madhavbag , thank you so much ha topic ghetla tumi. Lokana samjana khup imp ahe
भगवान बुद्धांनी म्हणूनच मध्यममार्ग सांगितला आहे.🙏🙏🙏
खूप सुंदर माहिती आणि अगदी सोप्या पद्धतीने डॉक्टरांनी माहिती दिली. नुसता गोळ्या घेत राहण्यापेक्षा आपली lifestyle change करणे गरजेचे आहे. Worth listening and forwaring to our loved ones.
Madhavbaug has very very reliable doctors. Khupch genuine
खुपच महत्व पुर्ण माहिती मिळाली सगळ्याच team चे मनःपुर्वक आभार
खुप सुंदर माहिती
समज गैरसमज दूर झाले ❤❤❤❤😊
Heart health सोबत overall diet, दिनचर्या खूप गोष्टींविषयी खूपच छान माहिती दिली Thank you sooo much TATS for this amazing episode ❤ Ajun वेगळ्या विषयांवरती sirana invite करा खूप छान विस्तृतपणे समजावून माहिती दिली ❤
सुंदर भाग 🙏 अनेक समज गैरसमज दूर झाले नवीन पॅरामीटर्स समजले खूप गंभीर परिस्थिती येईच्या अगोदर नियोजन करून आपले शरीर आपण fit कसे ठेवू शकतो ही महात्वाची बाब डॉ साहेब एवढ्या सोप्या आणि सरळ बेधडक प्धतीने समजवले खूप खूप धन्यवाद🙏 नेहमी प्रमाणे अमुक तमुक च्या टीम चे अभिनंदन खूप गंभीर विषय सोप्या साध्या भाषेत मांडल्या बाबत🙏
धन्यवाद अमुकतमुक ❤ खूप छान वाटले
खुपचं उपयुक्त आहे माहिती.पुढच्या भागाची वाट पाहत आहे. थायरॉईड साठी पण बनवा पोडकास्ट प्लीज
नक्की विचार करू!
हो THYROID साठी पण छान podcast banava
अवघड विषय अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला. डॉ अमिन यांचे खूप खूप आभार. अमूक तमूक टिमला धन्यवाद.
खूप चांगली माहिती मिळाली डॉक्टरांनी चांगले मार्गदर्शन केले धन्यवाद
भरपूर छान माहिती दिलीत त्याबद्दल डॉक्टरांचे आभार .. will follow the no breakfast exercise and salad tip 🙏❤️
I allready experienced this Heart treatment for my parents in Chinchwad Pune . Awesome treatment with great results .. AYURVEDA IS GREAT..
Keep going the great work MADHAVBAUG … 👌👍
डॉक्टर साहेबांनी खूप मोलाची माहिती खूप अनुभवातुन माहिती दिली खूप छान
मला हा व्हिडिओ श्रवण करून खूप हायस वाटल.
माधवबाग ला मला जाण्याची सुप्त ईच्छा होतीच.👍
खुपच छान माहिती दिली डाॅकटरांनी पण question छान विचारले
Dr..Amin sir नमस्कार आपण खूप खूप छान छान माहिती दिली आहे.. खूप गैरसमज दूर झाले आहेत...Thanks Sir 🎉
डॉ . सरांनी अभ्यास पूर्ण माहीती दिली. धन्यवाद सर 🙏🙏
खूपच details मध्ये dr. Ni chhan information dili.
Appreciated Dr. Guru datta for his medical education, experience & practice. Very well explained and educated to viewers sincerely and honestly. First time I have seen such an excellent medical program on social media. I wish you all for more programs on Amuk Tamuk.
Thanking you Amuk Tamuk team
Marathi language very rich,wow,love it.the way Dr.Amin talking ❤
अतिशय छान एपिसोड. डॉक्टरांनी दिलेली माहिती अतिशय छान आहे. Hatsoff डाॅक्टरांना.
खुप छान. अतिशय महत्त्वपूर्ण व खुप उपयुक्त माहिती इतक्या सुंदर पध्दतीने डाॅक्टरांनी सांगितली. मनापासून आभार.
खुप छान माहिती दिली डॉक्टर साहेब आणि प्रश्न ही तुम्ही दोघांनी छान विचारले... जेवणात dryfruits, सलाड,sprout खायचे रॉ स्टॉक आणि घरी बनवलेले जेवण नंतर घ्या (55मिनिट मध्ये पहिले जेवण) दुसरे जेवण संध्याकाळी करायचे 45मिनिट मध्ये 4.5km वॉकिंग करा (डॉ जगन्नाथ दिक्षित लाईफ स्टाईल जिंदाबाद 🙌)
खूप सोपी व दिलासा देणारी माहीती,पण लक्ष ठेवण्यासारख्या खूप गोष्टी
ह्या पॉडकास्ट बद्दल खूप खूप आभारी आहे🙏🙏🙏 बरेच काही शिकायला मिळाले
Thank you so much I wish कोणीतरी मला यावर योग्य माहिती देईल and you did it ❤❤
thank you अमुक तमुक टीम ... एक तास गेला ह्याचं वाईट न वाटू दिल्याबद्दल 😅 खूप खूप कौतुक तुमचं
I am every time worried about blockages your speech changes my mindset now I am not worried about blockages thank you for your speech.
Sir neuro pathology concern vedio kara plz
Neuro pathology mule mala walking cha problem ahe
Really very helpful.. mala recently bp kadhi 130/80 tr kadhi 150/80 ahe me khup sterss madhe hote karan bp chi tab doc ne suru keliy mala... Ha podcast aykun khup bara ani relax vatay karan mala hi asach vatat hota ki mala blockage ahe ani ata bp ky kami hot nahi bp tab kayam ghyavi lagel but lifestyle change apan khup kahi control madhe thevu shakto... Thank you so much
Khup chaan imformative interview.. thank you
Khoop chan information ,thanku so much sir
खूपच छान पॉडकास्ट.. पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघतोय ..
खूपच छान माहितीपूर्ण episode झाला.केवळ अप्रतिम .पुढील भागाची वाट बघतोय.
अतिशय उपयुक्त. खूपच सोपं करून , स्पष्ट करून सांगितलं धन्यवाद.. हे share करणे पुण्याचं काम आहे. 🎉
खूप खूप छान माहिती ,अभिनंदन sir
Grt Dr Gurudatta Sirji, wht a root level understanding & explanation too, thanks for such a healthy society awareness..👌👍👏🙏
खूप छान सोप्या भाषेत heart ❤️ चा विषय मांडला आणि डॉक्टरांनी पण खूप छान सोप्या भाषेत उदाहरणे देऊन समजून सांगितले...मनातील भीती घालवली आणि गैरसमज दूर केले..very interesting महत्त्वाच्या विषयावर चर्चा ..रिअली heart टचिंग व्हिडिओ❤
Excellent..Amuk Tamuk chi team khup mothe samajkarya karat aahet..Thank you so much ❤❤
Chan,mahiti,milali,thanks
साहेब खूप चांगली माहिती दिली धन्यवाद. 🙏🙏🙏
Thank you for this insightful and informative session. Amuk Tamuk is one of the best informative podcast in India today. The examples given by the Dr. Amin were extremely helpful in understanding the body systems & their functions.
डॉक्टर्स डेच्या खुप खुप शुभेच्छा.🎉🎉
Thank you Dr Gurudutta for this valuable information 🙏🏻
What a podcast... Knowledge and simplicity hat's off doctor
अप्रतिम episode. Doctor Ameen ❤ you explained every doubt,myth impeccably. Thankyou so much for this episode. Amazing questions articulated by Omkar and Shardul. Dr.Ameen is a very good teacher.
Thanks very nice information God bless you sir
खूप छान माहिती दिली डॉक्टर नी...
खूपच छान एपिसोड धन्यवाद
खुप छान माहीती दिली धन्यवाद।
Very informative episode. Dr. explained everything in simple language by giving right examples.There are many misconception about blockages, cholestrol. Thanks to dr. And amuk tamuk team
अतिशय सुंदर माहितीपूर्ण एपिसोड आहे... डॉ नी फार छान माहिती दिली.. तुम्ही दोघेही नेहमी आमच्या मनात असलेले प्रश्न विचारता... पुढच्या एपिसोडच्या प्रतिक्षेत 😊
आरोग्यासाठी उतम माहिती मिळाली आभारी आहोत
Dr.Gurudatta Amin have explained everything so well and have enlighten us with his wonderful knowledge 🙏🙏
भीतीमुक्त करणारी माहिती अप्रतिम
खूप छान एपिसोड. खूप छान सोप्या साध्या शब्दात समजाऊन सागितलं आहे heart सारखा विषय. Excellent. जसं heart subject chi series केलंय तस kidnye किंवा इतर subject var pan series बनवा please
Superb first episode in the series, cannot wait for the next one
Thank you!
Wow kharach khup khup informative and helpful video dada thank you 😊 thyroid var pan deep video banava please
खूपच छान माहितीपूर्ण... थॅन्क्स 🙏
निव्वळ अप्रतिम 🙏👌👌👌
One of the best video in Marathi language....
Very important topic.. kudos to you guys for selecting and discussing such pertinent topics! May this channel grow and reach crores of people...👍🏻👍🏻