मला झोप का लागत नाही? | MahaMTB Gappa | Why can't I sleep? | Dr. Nandu Mulmule

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 360

  • @supriyakelovkar3226
    @supriyakelovkar3226 6 หลายเดือนก่อน +113

    या समस्येवर फार चांगला सल्ला मिळाला. खूप सोप्या भाषेत समजावून सांगण्याची डॉक्टरांची पद्धत फार आवडली.Ankaring also very good. 🎉

  • @ManjiriShembekar
    @ManjiriShembekar 2 หลายเดือนก่อน +8

    अतिशय कवी मनाचा डॉ.आणी अत्यंत सुंदर वर्णन करून झोप आणी स्वप्नांचे विश्लेषण अतिशय आनंददाई अनुभव आला.

  • @vaishalibhadale1653
    @vaishalibhadale1653 3 หลายเดือนก่อน +7

    डाॅ. साहेबांनी खुपच छान माहिती सांगितली ...धन्यावाद

  • @CHINMAY_NIKAM
    @CHINMAY_NIKAM หลายเดือนก่อน +1

    अतिशय उत्कृष्ट माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली बरीच लोकं म्हणतात मोबाईलचा उपयोग केला तर चांगल्यासाठी खूप मोठा होऊ शकतो आणि नाही केला तर त्याचं व्यसन लागू शकतं मी ठरवलं मोबाईलचा उपयोग चांगल्यासाठी करायचा आणि अशा माहिती ऐकण्यास सुरुवात केली त्यामध्ये आपली माहिती तर इतकी महत्त्वाची मिळाली की त्यामुळे झोपेच्या शंका दूर झाल्या खूप खूप आभारी आहे

  • @gokhalepriya52
    @gokhalepriya52 20 วันที่ผ่านมา

    अतिशय उपयुक्त podcast. अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. शंका दूर झाल्या. सर्व MTB team आणि डॉ. मुलमुले यांचे मनापासून धन्यवाद!

  • @madhurikarnik1787
    @madhurikarnik1787 5 หลายเดือนก่อน +8

    अतिशय माहिती पूर्ण, रोजच्या आयुष्यात उपयोगात आणता येईल अशी माहिती दिलेली आहे. सांगण्याची पद्धत कंटाळा न आणणारी, इंटरेस्टिंग आहे.

  • @ashwini1005
    @ashwini1005 หลายเดือนก่อน +2

    अत्यंत उपयुक्त मुलाखत! डॉक्टरांच्या बोलण्याची पध्दत खूपच ओघवती आहे. सोप्या भाषेत कठीण संकल्पना सांगणे हे सगळ्यांना जमत नाही.

  • @rajanahire706
    @rajanahire706 3 หลายเดือนก่อน +4

    खुप छान लेक्चर, सर्व समस्याची माहिती मिळाली.

  • @uttara.kulkarni6790
    @uttara.kulkarni6790 หลายเดือนก่อน

    खूप छान संवाद होता.यातून झोप स्वप्न शारीरिक मानसिक स्वास्थ्य यावर चर्चा झाली.धन्यवाद.

  • @ashwinivishram
    @ashwinivishram 6 หลายเดือนก่อน +8

    तुमचा हा विषय आणि विषयावर बोलणारे डॅा. मुलमुले हे दोन्हीही अतिशय ऊत्तम …! तुम्ही पण खुप प्रश्न विचारलेत म्हणुन तुमचे आभार. असेच चांगले चांगले विषय घेवुन येत रहा व आम्हाला चांगली माहिती तुमच्या पोडकास्ट द्वारे देत रहा हीच विनंती 👍🏻🙏🏻😊

    • @shraddhaghag8981
      @shraddhaghag8981 5 หลายเดือนก่อน

      फारच छान एपिसोड वाटला. झोप लागण्यासाठीच्या टिप्स नक्कीच चांगल्या मिळाल्या.

  • @prabhakarbhosale6777
    @prabhakarbhosale6777 4 หลายเดือนก่อน +7

    खुप छान माहिती दिली आहे. मी पण या माहितीच्या शोधात होतो. मला पण खूप स्वप्ने पडतात...
    आपले खुप खुप धन्यवाद...

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 4 หลายเดือนก่อน +16

    माझीही झोप कमी झाली आहे ,आता माझे वय 57 वर्षे आहे.हा व्हिडीओ मी रात्रीच बघते आहे.डॉ. तुमचे बोलणे फारच छान असते,मुद्देसूद असते.आजकाल समाजात जे पश्न भेडसावत आहेत त्यावर चांगला सल्ला द्यायला आपण वरचेवर येत रहा.कुटुंबसंस्था मोडकळीस आली आहे,विवाहाशिवाय रहाणे सुरू आहे,नैतिक मूल्ये ढासळतात आहेत यावर या तुम्ही बोला अशी विनंती आहे.

    • @bharatkulawade8977
      @bharatkulawade8977 4 หลายเดือนก่อน +3

      माणूस एकटा पडलाकी झोप लागत नाही माझा अनुभव आहे

    • @bharatkulawade8977
      @bharatkulawade8977 4 หลายเดือนก่อน

      @prachiCheda हाय

  • @मधुरापाटील
    @मधुरापाटील 6 หลายเดือนก่อน +15

    हया माहिती ची खुप गरज होती. Video खुप आवडला. खुप खुप छान. Thanks.

  • @jayantkurtadikar9274
    @jayantkurtadikar9274 หลายเดือนก่อน +2

    दिवसभर श्रम चांगले झाले असल्यास झोप चांगली लागते अन्यथा झोप लागत नाही म्हणून रात्री बीरात्री जर झोपमोड झाली तर पेटी प्रणाम आणि व्यायाम हे खूप मदत करतात

  • @alkabhamre4112
    @alkabhamre4112 5 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान माहिती दिली. स्वप्ना बद्दल पण छान माहिती दिलीत.खूप खूप आभारी सर

  • @vijayamainkar2807
    @vijayamainkar2807 3 หลายเดือนก่อน

    डॉ ़ अतिशय सुंदर विचार ऐकायला मिळाले सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली धन्यवाद झोपेची मोठी समस्या आहे

  • @sureshkulkarni717
    @sureshkulkarni717 3 หลายเดือนก่อน

    सुंदर झोप पुराण अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या .धन्यवाद🙏🌹

  • @nirmalashirsath1440
    @nirmalashirsath1440 3 หลายเดือนก่อน

    अतिशय उपयुक्त माहिती... सखोल अभ्यास... धन्यवाद सर 🙏🙏

  • @rajdande8495
    @rajdande8495 2 หลายเดือนก่อน

    डॉ.साहेब आपले मनापासून आभार मानते कारण मला झोप या संबंधी अनेक प्रश्न निर्माण झाले त्याचे उत्तर आपल्या विचारातून मिळाले मला पाच तास झोप येते पण रीलॅक्स वाटते मात्र घरी सर्वजन आठदहा तास झोपतात त्यात खुपदा सकाळी स्वप्न विचित्रच कधी खोल पडल्याच तर माझ्याच मृत्यूच त्यामुळे माझ्या मुलाच कस होईल हा विचार यायचा पण स्वप्न सत्य नाही हे कळल

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 5 หลายเดือนก่อน +2

    छान व ऊपयोगि माहिती आहे..डॉ.चे व सर्वांचे खूप खूप आभारी आहे..धन्यवाद..👌👌🙏

  • @Anuradhapinglikar
    @Anuradhapinglikar 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chan episode zala,
    Dr. Mul mule yanche vyakhyan amhala nehmich aaste,
    Amcha tr farch jivhalyacha vishay hota

  • @haridisle6734
    @haridisle6734 5 หลายเดือนก่อน +83

    आता रात्रीचे 2:40 झालेत आणि झोप नाहि येत म्हणून हा विडिओ बघतोय. 😢

    • @shitalthombre3158
      @shitalthombre3158 3 หลายเดือนก่อน

      झोपण्या आणि उठण्याचा time फिक्स करा आणि त्यातली त्यात पण लवकर झोपणे लवकर उठणे आलाच,, पहाटे 5 वाजता उठलच पाहिजे 👍
      सकाळी लवकर उठून exercise yoga meditation pranayam most important आहे... हे सर्व follow करा आणि स्वतःला कधीही रिकामं ठेऊ नका.. जॉब करा, काही कामे करा, एखादी कला जोपासा, पुस्तकं वाचा,, आणि लोकांच्या बोलण्याला मनावर घ्यायचं सोडून द्या🙏🏻
      खूप फायदा होईल👍

    • @1984sanjubaba
      @1984sanjubaba 3 หลายเดือนก่อน +3

      Hari Bhau ....90 ghya

    • @haridisle6734
      @haridisle6734 3 หลายเดือนก่อน

      @@1984sanjubaba 🤣

    • @BlessAll-gs9ru
      @BlessAll-gs9ru 3 หลายเดือนก่อน +2

      नको सवय लागेल ​@@1984sanjubaba

    • @vanita8463
      @vanita8463 2 หลายเดือนก่อน

      Halvun zopanyachi technique use kra😂😂

  • @sanjaykadam2596
    @sanjaykadam2596 5 หลายเดือนก่อน

    चर्चेत विषय घेतला याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद,सर रोज किती लोक आहेत जे झोप लागणे ची औषधे घेतात, त्यांचेसाठी उपयुक्त माहिती. खूप खूप धन्यवाद.

  • @bhimrajkadam2838
    @bhimrajkadam2838 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर

  • @madhukarmandave2509
    @madhukarmandave2509 3 วันที่ผ่านมา

    कमी झोप असूनही माझे आरोग्य चांगले आहे

  • @sandip1225
    @sandip1225 3 หลายเดือนก่อน

    खूप उपयुक्त माहिती आणि मार्गदर्शन. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @kailasmali3839
    @kailasmali3839 2 หลายเดือนก่อน

    खूपच छान उडालेली झोप परत जागेवर येण्यासाठी उद्बोधक, मार्गदर्शक,झोपेची चिंता न करण्यासाठी पण ती चिंताच मिटवण्यासाठी मात्र खूपच मदत करणारी, झोपण्याजागी वा बसल्याजागीच तेही अमूल्य(पैश्यात मूल्य करता येणारच नाही अशी पण चकटफूच किंमतीतच म्हणता येईल अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,आभार.

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 5 หลายเดือนก่อน +1

    Dr.....आपण कीती छान माहिती आणि सुंदर👏👏💐💐🚩🚩विवेचन सादर केला धन्यवाद आणि महान क्रांतिकारी प्रनाम फार chan माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद 💐💐👏👏❤❤🌻🌻🥀🥀🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @anirudhadhok8687
    @anirudhadhok8687 3 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली सर आपले खुप खुप धन्यवाद.

  • @chhayadubley
    @chhayadubley 3 หลายเดือนก่อน +1

    Thanks a lot. Àll the Best wishes.

  • @ARUNVAIDYA-j1b
    @ARUNVAIDYA-j1b 3 หลายเดือนก่อน +1

    Thanks for giving lot of information s and tips for getting good sleep.

  • @sonuvarkute-m1p
    @sonuvarkute-m1p 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती आहे. अप्रतिम.

  • @vaibhavmahajan4249
    @vaibhavmahajan4249 5 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर
    आपण फारच छान आणि उपयुक्त विषय निवडला आहे.अतिशय सुंदर आणि आवश्यक माहिती दिली आहे... आभार मानावे तेवढे कमीच आहे.... धन्यवाद....

  • @laxmankhadse9890
    @laxmankhadse9890 5 หลายเดือนก่อน +1

    खुप गहन विषयांवर फारच सुंदर माहिती या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आलं आहे.

  • @kalpanasakpal7969
    @kalpanasakpal7969 3 หลายเดือนก่อน +1

    खुप. छान.माहिती🎉

  • @abhijeetdeshpande6720
    @abhijeetdeshpande6720 5 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान सरांचा मराठी कविता, उर्दू शायरी इ.चा अभ्यास अफाट आहे.

  • @subhashtoshniwal1057
    @subhashtoshniwal1057 5 หลายเดือนก่อน +9

    महाएमटीबी
    आपण सर्व सामान्यांचा जिव्हाळ्याचा पण जाहीर चर्चेत डावलेला विषय घेतलात त्याबद्दल
    आपले मनापासून आभार.
    ह्या आगळ्या विषयावर डाॅ.नंदकुमार मुलमुलेंच शास्त्रोक्त आणी मधाळ भाषेत विश्लेषण
    अविरत ऐकत रहावत अस वाटत.
    आपण दोघांच मनापासून आभार
    आणि पुन्हा नविन विषयावर आपला संवाद व्हावा हि नम्र अपेक्षा .धन्यवाद.

  • @padmajavaidya9696
    @padmajavaidya9696 3 หลายเดือนก่อน

    बरोबर छान उपयुक्त माहिती उपाय

  • @meenamore2462
    @meenamore2462 5 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद डॉक्टर छान विश्लेषण 👍

  • @MohiniJoshi-yh8to
    @MohiniJoshi-yh8to 4 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद खुप छान माहिती मिळाली

  • @sunitapanse6259
    @sunitapanse6259 5 หลายเดือนก่อน +2

    फार सुंदर, logical आणि सविस्तर माहिती,dr खूप धन्यवाद आणि हा विषय चर्चे साठी घेतली त्यामुळे आयोजक चमू ला धन्यवाद

  • @charudattaswar4936
    @charudattaswar4936 4 หลายเดือนก่อน +3

    डॉक्टरांनी अवघड विषय अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितला

  • @anandkadam4964
    @anandkadam4964 5 หลายเดือนก่อน +1

    🌹💐❤खूप छान माहिती 🌹💐डॉ. मुलमुले सरा चे धन्यवाद❤

  • @sunitakamble7787
    @sunitakamble7787 3 หลายเดือนก่อน

    खूप छान सर .झोप न येण्यासाठी उत्तम उपाय

  • @gouribagul5936
    @gouribagul5936 6 หลายเดือนก่อน +2

    छान माहिती दिली आहे. धन्यवाद 🙏🏻

  • @pashashaikh1421
    @pashashaikh1421 3 หลายเดือนก่อน +1

    Excelent , good lesson to adopt❤

  • @bdesai679
    @bdesai679 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय उत्कृष्ट

  • @sudhakarwaghmare8384
    @sudhakarwaghmare8384 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिलीत.
    धन्यवाद.
    "मानवी मन आणि त्याची कार्यप्रणाली "या विषयावर चर्चा घडवून आणाल काय?

  • @chandrashekharjakhalekar1746
    @chandrashekharjakhalekar1746 4 หลายเดือนก่อน +1

    फार छान माहिती मिळाली. आभारी आहे.

  • @hemangic850
    @hemangic850 3 หลายเดือนก่อน +1

    Mla 3/4am priyant zop lagt nhi age 49 ahe manopoj zala ahe ani vido ahe ky krn ahe klt nhi shant zope sathi ky krav sir tumhi chan mahiti dili thnx

  • @marutilalge2367
    @marutilalge2367 6 หลายเดือนก่อน +37

    सर तुम्ही सांगत आहात की तीन दिवस झोपल नाही तर वेड लागत तसेच सहा दिवस नाही लागलीत मरतो. हे चुकीचे सांगाल आहात असे सांगून लोकाना घाबरवू नका. कारण मला आठ ते दहा दिवस अजिबात झोप येत नाही. असे तीन वर्षे आहे पण मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे.

    • @deequanimous1181
      @deequanimous1181 5 หลายเดือนก่อน +5

      Mitra tu kadhi hi maru shaktoss. Shevat chya kahi ichaa rahilya astil tar purn karun ghe. RIP in advance. 🙏 🕯

    • @bharatpatil6620
      @bharatpatil6620 3 หลายเดือนก่อน +1

      Manun mla tyana chutya mnavas vatay

    • @jayshreewaingankar3204
      @jayshreewaingankar3204 3 หลายเดือนก่อน

      mala suddha nidranashyachi savay ahe.

    • @sharayumahalle5770
      @sharayumahalle5770 3 หลายเดือนก่อน +1

      Bilkul n zopne mhnt ahet te .agdi 5 min hi...he scientific experiment kela gela ahe

    • @SV-ce5mk
      @SV-ce5mk 2 หลายเดือนก่อน +3

      मित्र आठ दहा दिवस झोप येत नाही आणि तंदरुस्त आहे म्हणतोयेस. काहीतरी आजार असल ,एखाद्या स्पेशालिस्ट ला भेट लवकर नंतर पाच्छताप करण्या पेक्षा.

  • @makarandnatu4895
    @makarandnatu4895 5 หลายเดือนก่อน +1

    डाॅ मुलमुले आपले आभार..खूप छान विवेचन..

  • @siddhanathkulkarni1436
    @siddhanathkulkarni1436 3 หลายเดือนก่อน

    फारच छान माहिती मिळाली, परदेशात झोप लागत नसल्याने स्वदेशी येऊन झोप lagel ka?

  • @kalpanapatil1424
    @kalpanapatil1424 5 หลายเดือนก่อน +1

    Thanks khupach Chan mahiti sagitali.

  • @prafulchonkar2212
    @prafulchonkar2212 6 หลายเดือนก่อน +2

    Thank you so much, the most scientific video on insomnia or sleeplessness

  • @anuradhadixit5276
    @anuradhadixit5276 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती 😊

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji8166 5 หลายเดือนก่อน +2

    Common subject, very nicely explained sir, thanks

  • @anitahiralikar1155
    @anitahiralikar1155 7 วันที่ผ่านมา

    Khup chan mahiti sangitali

  • @anujabal4797
    @anujabal4797 5 หลายเดือนก่อน +1

    उत्तम माहिती कळली खूप धन्यवाद

  • @sunitabhalerao13
    @sunitabhalerao13 หลายเดือนก่อน

    Khup chaan zopechi vkhya sangitlya prakar zopechi karna thnx to say u & Dr.

  • @shibupillai6744
    @shibupillai6744 2 หลายเดือนก่อน

    Thanks for this information !

  • @jayantgokhale3249
    @jayantgokhale3249 หลายเดือนก่อน

    फारच युजफुल विवेचन केले आहे

  • @milindmilind1567
    @milindmilind1567 4 หลายเดือนก่อน

    Very nice, Doctor explained thoroughly, Sleep, deep sleep is the key of good health

  • @manishabhamre8827
    @manishabhamre8827 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आणि सविस्तर माहिती दिली थँक्यू सर

  • @umagarge6592
    @umagarge6592 5 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏🙏 . Guruji i dhanyawadturant .immediately lag raha hai

  • @smb4459
    @smb4459 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीत

  • @wamanbhide4410
    @wamanbhide4410 6 หลายเดือนก่อน +1

    Nice interview and guidance especially for those who have problems of sleep.

  • @shrijagdale6588
    @shrijagdale6588 10 วันที่ผ่านมา

    Khup zop lagte tyavr pn session ghya. Khuoch zop yete mala.

  • @Rita-jk2sc
    @Rita-jk2sc 2 หลายเดือนก่อน

    Khup cham mahiti dili🙏🙏

  • @sulabhadeshmukh4528
    @sulabhadeshmukh4528 2 หลายเดือนก่อน

    खुप छान सांगितले आहे,

  • @commonman.736
    @commonman.736 6 หลายเดือนก่อน +2

    वा.. फारच छान माहीती मिळाली. मी आमच्या सर्व नातेवाईकांना हा विडीओ शेअर केला.धन्यवाद.

  • @SunayaShirsavkar-hp3vw
    @SunayaShirsavkar-hp3vw หลายเดือนก่อน

    Khup mahatwchi upyogi chrcha hoti

  • @manikdixit7466
    @manikdixit7466 5 หลายเดือนก่อน +1

    खूप ऊपयुक्त माहिती.

  • @kirteerahatekar1821
    @kirteerahatekar1821 5 หลายเดือนก่อน +2

    आजच्या काळाला अनुसरण विषय घेतल्या बद्दल धन्यवाद. त्या निमित्त्यानं खूप सुंदर, उपयुक्त माहिती ऐकायला मिळाली.डाँक्टरांचे ही खूप धन्यवाद...🙏😊

  • @archanadesai6841
    @archanadesai6841 3 หลายเดือนก่อน +2

    Rem sleep sathi Kay karave?

  • @rameshjoshi9661
    @rameshjoshi9661 2 หลายเดือนก่อน

    Very extant explanation

  • @ramchandrawani8619
    @ramchandrawani8619 2 หลายเดือนก่อน

    Very good information by Sir thanks Sir

  • @sanjayparab2065
    @sanjayparab2065 3 หลายเดือนก่อน

    सर अतिशय सुंदर माहीती मिळाली.

  • @vidyakhare4371
    @vidyakhare4371 5 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती मिळाली

  • @shrikantwathare2651
    @shrikantwathare2651 3 หลายเดือนก่อน

    Nice and knowledgeable discussion

  • @jayantkurtadikar9274
    @jayantkurtadikar9274 หลายเดือนก่อน

    झोप येत नसेल तर पिटी प्राणायाम आणि व्यायाम करणे ही सर्वोत्कृष्ट कृती आहे जयंत गोपाळराव कुतऀडीकर वकील चीखलवाडी कॉर्नर नांदेड

  • @sureshbhawani757
    @sureshbhawani757 3 หลายเดือนก่อน

    Very importent and useful information.

  • @vijaykarandikar8748
    @vijaykarandikar8748 5 หลายเดือนก่อน +2

    माझे एक काका नेहमी म्हणत, की मला आयुष्यात अजिबात स्वप्न पडले नाही. स्वप्न म्हणजे काय हेच मला माहित नाही. तुम्ही सांगता म्हणून स्वप्न या नावाचा काही प्रकार आहे हे मला समजला. तर ते कसे शक्य आहे? कारण प्राण्यांना सुद्धा स्वप्ने पडतात म्हणे.

  • @kaushalendraphatak3853
    @kaushalendraphatak3853 2 หลายเดือนก่อน

    Good discussion and tips

  • @VandanaLaghve
    @VandanaLaghve 5 หลายเดือนก่อน

    अती उत्तम उदाहरणे देऊन सम्झौन्यात आले, आम्ही धन्य झालो

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 3 หลายเดือนก่อน

    डॉ. मुलमुले सरांनी अतिशय सोप्या, सहज शैलीत , छान, उपयुक्त माहिती योग्य उदाहरणांसह दिली . खूप खूप धन्यवाद 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻

  • @madhukarmandave2509
    @madhukarmandave2509 3 วันที่ผ่านมา

    आमच्या एका मित्राला नेहमी संभोग करतानाचे स्वप्न पडते

  • @jagdishshetty8080
    @jagdishshetty8080 4 หลายเดือนก่อน

    Very good infarction thank you dr nandkumar

  • @MugdhaKulkarni-jk6hs
    @MugdhaKulkarni-jk6hs 3 หลายเดือนก่อน +1

    Very nice Information

  • @shivajipatil6636
    @shivajipatil6636 4 หลายเดือนก่อน +1

    Mla sir RLS cha tras मुळे zop khup disturb होते.
    काही उपाय आहे ka

  • @jayantkurtadikar9274
    @jayantkurtadikar9274 หลายเดือนก่อน

    विषयांच्या पासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे तरच झोप चांगली लागते
    संसारी बाबी पासून स्वतःला अलिप्त ठेवणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे
    स्वप्न पडणे हा एक रोग आहे त्यापासून अलिप्त झाले पाहिजे

  • @vrindasahasrabhojaney8285
    @vrindasahasrabhojaney8285 3 หลายเดือนก่อน

    Very nice and informative and useful ! Very interesting!

  • @sudeshphadke2376
    @sudeshphadke2376 6 หลายเดือนก่อน +3

    Very well explained. Thanks

  • @DivineFrequencyPednekar
    @DivineFrequencyPednekar 6 หลายเดือนก่อน +4

    या सरांना पुन्हा एकदा बोलवा!! मुलाखत खूप छोटी वाटली!!

  • @santoshrane7958
    @santoshrane7958 4 หลายเดือนก่อน +2

    Khup khup dhanyawad..

  • @bhushanshelar9746
    @bhushanshelar9746 2 หลายเดือนก่อน +2

    Para sf commandos ch kay?

  • @suryakantpatil5920
    @suryakantpatil5920 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीत सर आपण

  • @bapuraodhoble9777
    @bapuraodhoble9777 3 หลายเดือนก่อน +1

    माझे डोळे खूप गरम होतात. शिवाय गोळ्या खाऊन झोप झाली तरी दुसरया दिवशी सहज वाटत नाही. एक प्रकारची बेचैनी, ऊदासीनता, दुर्बलता वाटते. काय करावे.?

  • @VijayYadav-uf9rw
    @VijayYadav-uf9rw หลายเดือนก่อน +2

    Good 😊

  • @tulshiramkokane8198
    @tulshiramkokane8198 5 หลายเดือนก่อน +2

    उत्तम माहिती.