तुमची पाऊले सांगतील तुमचे आजार|लिव्हर, किडनी, आतड्यांच्या आरोग्याचा संबंध तुमच्या पाउलांशी आहे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • डॉ.इशा ह्यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लीक करा : wa.me/91705894...
    To book appointment with Dr. Isha Please click the link : wa.me/91705894...
    About Dr. Isha's Palette :
    Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is also available. To book appointment contact - 705 8944 367
    Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette...
    तुमची पाऊले सांगतील तुमचे आजार ।, तुमच्या पाउलांकडे नीट बघा , । तुमच्या लिव्हर, किडनी, आतड्यांच्या आरोग्याचा संबंध तुमच्या पाउलांशी आहे ,

ความคิดเห็น • 1.2K

  • @dr.ishaspalette2172
    @dr.ishaspalette2172  ปีที่แล้ว +129

    डॉ.इशा ह्यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लीक करा : wa.me/917058944367
    To book appointment with Dr. Isha Please click the link : wa.me/917058944367
    About Dr. Isha's Palette :
    Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is also available. To book appointment contact - 705 8944 367
    Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/

    • @shdashivyadav5383
      @shdashivyadav5383 ปีที่แล้ว +4

      Thx...ok

    • @SanjayJadhav-jp6yw
      @SanjayJadhav-jp6yw ปีที่แล้ว

      B B B and the b andthe l l like that bl ki band room for a new phone and I am a n the b and b and the rest is a good day o god I was b and I am bbb b and the rest is te voy par

    • @shdashivyadav5383
      @shdashivyadav5383 ปีที่แล้ว +1

      @@SanjayJadhav-jp6yw
      ही कोणती भाषा आहे...???काय म्हणायचय तुम्हाला????

    • @anitawaingankar6785
      @anitawaingankar6785 ปีที่แล้ว +1

      खूप छान माहिती

    • @prabhabopshetty3566
      @prabhabopshetty3566 ปีที่แล้ว

      खूप खूप छान माहिती मिळाली 🙏🏻🙏🏻धन्यवाद माऊली तुमच्या कडे नक्की येणार

  • @gaurimangadesmangade899
    @gaurimangadesmangade899 ปีที่แล้ว +201

    डॉक्टर तुम्ही इतकी सुंदर आणी उपयुक्त माहिती, एवढ्या कळकळीने सांगता, कितीतरी इतर डॉक्टरस् लाखो रुपये घेऊन ही असे मार्गदर्शन करत नाहीत. तुमचे खूप खूप आभार !🙏

    • @mayanarsapurkar20
      @mayanarsapurkar20 ปีที่แล้ว +2

      लिव्हर चा संबंध पायाशी कसा असतो हे छान समजावून सांगितले,मी तुमचे व्हिडिओ नेहमी आणि आयुर्वेदिक औषधी घेते.ती शरीरात लवकर स्यआत्म होतात हे अगदी खरे आहे. तुमच्या शी फोनवर बोलायचे आहे नंबर मिळेल का?
      सौ माया नरसापूरकर नागपूर

    • @SJ-yh7on
      @SJ-yh7on 6 หลายเดือนก่อน

      ​@@mayanarsapurkar20😮

    • @bhanudastanshikar582
      @bhanudastanshikar582 3 หลายเดือนก่อน

      खरोखर उत्तम,आणि अतिशय उपयुक्त माहिती मँडम नी दिली.माझ्या बेसिक तक्रारीचं समाधानकारक,विश्लेषणात्मक उत्तर.धन्यवाद डॉक्टर(वैद्या).

    • @shivajipatil2152
      @shivajipatil2152 หลายเดือนก่อน +1

      😂

  • @alkabhave8923
    @alkabhave8923 6 หลายเดือนก่อน +23

    डॉ तुम्ही किती सोप्या पध्दतीने समजावले त्या बद्धल तुमचे आभार

  • @mukunddate
    @mukunddate ปีที่แล้ว +77

    बोलण्यात असलेली सहजता , प्रसन्न मुद्रा यामुळे अगदी समोर बसून बोलत आहात असे वाटलं
    सहजता व friendly interaction यामुळे विडिओ आवडला ! शुभेच्छा व अशाच पोस्ट्स ची प्रतिक्षा !!👌

    • @udhavkathane9069
      @udhavkathane9069 ปีที่แล้ว

      छान माहिती दिली.धन्यवाद.

    • @babasahebsawant9897
      @babasahebsawant9897 6 หลายเดือนก่อน +1

      डॉक्टर तुमच्या बोलण्यातील सहजता ...सोपी आणि सरळ बोली अतिशय उत्तम आहे . उपयुक्त आणि मौल्यवान माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार . अशाच माहितीच्या प्रतीक्षेत.... पुनश्च आभार .

    • @ratnaprabhavarekar8553
      @ratnaprabhavarekar8553 5 หลายเดือนก่อน

      🙏🙏डॉक्टर खुप सुंदर माहिती सुलभ पणे बोललात खूपच सुंदर धन्यवाद.@@udhavkathane9069

  • @saisandesh6198
    @saisandesh6198 9 วันที่ผ่านมา +1

    डॉक्टर आपले विडिओ कितीही मोठे असले तरी नक्कीच लोक बघतील.
    कारण आपली समजावून सांगण्याची पद्धत खुप सोपी व संदर्भात सहित असते.

  • @madhavigangurde6902
    @madhavigangurde6902 ปีที่แล้ว +27

    खरच खूप छान आणि सूट सुटीत माहिती आम्हाला घर बसल्या मिळाली त्या बदल खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही खूपच छान समजून सांगता

  • @Shambhu6238
    @Shambhu6238 ปีที่แล้ว +25

    खरंच डॉक्टर अशी माहिती कोणीच देणार नाही.किती छान सांगितलं

  • @udaysheramkar9115
    @udaysheramkar9115 ปีที่แล้ว +59

    आदरणीय डाॅ.मॅडम ...,
    समाजाप्रति असलेल्या तुमचे आपुलकीला माझे कोटी कोटी प्रणाम .

  • @ushapawar7960
    @ushapawar7960 6 หลายเดือนก่อน +6

    Dr mam किती छान सहज सुंदर सांगितलं तुम्ही ऐकतच राहावं असं समजून सांगताय धन्यवाद 🙏🏻🙏🏻पुढच्या व्हिडीओ नक्कीच पाहायची उत्कंठा आहे

  • @sneharele6295
    @sneharele6295 ปีที่แล้ว +90

    डॉक्टर तुम्ही किती सुंदर बोलता. प्रत्येक विषयाचे सादरीकरण अतिशय
    अभ्यासपूर्ण असते.

  • @manasimahimkar7675
    @manasimahimkar7675 ปีที่แล้ว +2

    डॉक्टर तुम्ही इतकी सुंदर उपयुक्त माहिती एवढ्या कळकळीने समजावून सांगता आपले खूप खूप आभार.

  • @ravindradeshmane1426
    @ravindradeshmane1426 ปีที่แล้ว +15

    Very good infirmation. सध्याच्या मेडिकल विभागामध्ये चाललेल्या बाजाराला छेद देणारे .यामुळे गरिबांची लूट थांबेल. आपणास शुभेच्छा.

  • @prafullbhanushali5960
    @prafullbhanushali5960 5 หลายเดือนก่อน +1

    आपण दिलेली माहिती तथा मार्गदर्शन फारच उपयुक्त आहे. तळपायाला आग या बद्दल काहीच स्पश्ट केले नाही. मात्र जाणीव करून दिली.धन्यवाद .

  • @pushpadalvi4741
    @pushpadalvi4741 ปีที่แล้ว +31

    डॉ. तुमचा दवाखाना कुठे आहे.खूपच सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🏻

  • @charulatakolambe7756
    @charulatakolambe7756 6 หลายเดือนก่อน +2

    खरंच खूप छान माहिती घर बसल्या माहिती मी लिव्हर पेशंट आहे

  • @madhukarsawant2069
    @madhukarsawant2069 ปีที่แล้ว +78

    जे विषयातील तज्ञ असतात त्यांचे व्हिडीओ मोठे जरी असले तरी कधीच कंटाळवाणे वाटत नाहीत त्यातून आरोग्य विषयी ज्ञान मिळत असते 👍🙏😂😂

  • @rajanidixit8843
    @rajanidixit8843 ปีที่แล้ว +2

    अतिशय उपयुक्त माहिती आपण अगदी सहजतेने पेशंटला समजेल अशा शब्दांत सांगितली. धन्यवाद...
    पुढील व्हिडिओच्या प्रतिक्षेत...

  • @vaibhavjoshi6768
    @vaibhavjoshi6768 ปีที่แล้ว +27

    As usual very informative. You are one of those who are playing important role to revive Ayurveda.

    • @lalitagokhale2359
      @lalitagokhale2359 ปีที่แล้ว

      Very nicely explained! Thank you Doctor! God bless you!

  • @harshadaholay2173
    @harshadaholay2173 5 หลายเดือนก่อน +2

    छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद 🙏 पायावरील सूज जाण्यासाठी घरगुती उपाय सांगाल प्लीज

  • @kundanashte9371
    @kundanashte9371 ปีที่แล้ว +3

    वा वा डॉक्टर, खूप सुंदर माहिती दिली, टेक्निकल टर्म्स आणि त्याचा प्रादुर्भाव हे समीकरण एकदम परफेक्ट.
    Thank you for sharing wonderful video.

  • @Oblivion-e6z
    @Oblivion-e6z 4 หลายเดือนก่อน

    आजपर्यंत पाहिलेल्या व्हिडिओमध्ये सर्वश्रेष्ठ व्हिडिओ सर्व माहिती अभ्यासपूर्ण आणि फार सुंदर विश्लेषण

  • @nirmalapatil7962
    @nirmalapatil7962 ปีที่แล้ว +7

    Very good Information. Easy to understand everyone. Thanks.

  • @krishnakumarraut5821
    @krishnakumarraut5821 3 หลายเดือนก่อน

    खूप सोप्या शब्दात अत्यंत उपयुक्त माहिती दिलीत डॉ. , धन्यवाद .

  • @santoshsahani4264
    @santoshsahani4264 ปีที่แล้ว +5

    Always happy. Doctor👨‍⚕

  • @jeevanpatil575
    @jeevanpatil575 ปีที่แล้ว +1

    डॉ.खुप छान माहिती दिली.अशीच गोरगरीबांची सेवा करा, यांच्याच आशिर्वादाने आपण खुप सुखी रहाल.धन्यवाद.

  • @shwetadabholkar8685
    @shwetadabholkar8685 ปีที่แล้ว +23

    आपलं आयुर्वेद शास्त्र खूपच योग्य आहे ऋषी मुनींनी दिलेली मानस श्यास्त्र खूपच आत्ताच्या काळात उपयुक्त आहे

  • @vishnutayde1468
    @vishnutayde1468 6 หลายเดือนก่อน

    मैडम खरच
    खुप खुप उपयोगी माहिती आहे आई तुळजाभवानी आपल्याला उदंड उदंड आयुष्य देवो

  • @ravindraborle5088
    @ravindraborle5088 ปีที่แล้ว +3

    विस्तृत विश्लेषण केले मॅडम अभिनंदन आचरानात आणले तर nakkich😂फायदा होईल पुन्हा एकवार आपले अभिनंदन 💐💐💐🙏👌

  • @chetanarao5616
    @chetanarao5616 หลายเดือนก่อน

    छान असतात तुमचे व्हिडिओ.माहितीपूर्ण.

  • @sayalinarhe2679
    @sayalinarhe2679 ปีที่แล้ว +5

    खुप उपयोगी माहिती दिली धन्यवाद

    • @suhasinibhosle9144
      @suhasinibhosle9144 ปีที่แล้ว

      Hemoglobin वाढण्यासाठी काय करावे

  • @shakilapathan7355
    @shakilapathan7355 ปีที่แล้ว +1

    खूपच छान व उपयुक्त माहिती दिली.आपली माहिती देण्याची पद्धत खूपच सुंदर आहे. धन्यवाद मॅडम.

  • @aartikarnawat4655
    @aartikarnawat4655 ปีที่แล้ว +5

    Good , useful information.. thank you dr. isha🙏

  • @gajendrasavant7008
    @gajendrasavant7008 5 หลายเดือนก่อน +1

    Very important and critical information but presented with grace and elegance. Thank you

  • @anilbhave5815
    @anilbhave5815 ปีที่แล้ว +42

    मॅडम तुमचे व्हिडीओ म्हणजे समाज सेवाच आहे. स्पष्ट बोलणे तुम्ही समोरच्या जवळ बोलत आहात असे वाटते. खूपच छान. सुंदर

  • @vasantsangale3984
    @vasantsangale3984 5 หลายเดือนก่อน

    ड्राॅ मॅडम , .छान माहिती दिली. धन्यवाद...असच मार्गदर्शन करा.

  • @shraddhapatwardhan6029
    @shraddhapatwardhan6029 5 หลายเดือนก่อน +9

    मी या problem मध्येच आहे माझी पावले सारखी ठणकत असतात. चमका मारत असतात. झोपेत जास्तीच
    काय करायचे आता???

    • @sangeetathoke9744
      @sangeetathoke9744 3 หลายเดือนก่อน +1

      Colicolsiferol granules sachet आठवड्यातून एकदा दुधातून घ्या .. तीन sachet मधे फरक पडेल.

    • @shraddhapatwardhan6029
      @shraddhapatwardhan6029 3 หลายเดือนก่อน +1

      @@sangeetathoke9744
      काय सांगताय काय मॅडम!!!
      अनेक अनेक धन्यवाद

  • @sunitakapadne2704
    @sunitakapadne2704 5 หลายเดือนก่อน

    Dr.tumhi khup upyukat mahiti sangitali tumhi agadi kalkaline mahiti sangitali tyabaddal Dhnyvad

  • @sushama4714
    @sushama4714 ปีที่แล้ว +7

    Thank you Dr.for sharing imp video!

  • @anilattarde9710
    @anilattarde9710 ปีที่แล้ว

    ङाॅ.इशा .खुप छान
    पिंपरी चिंचवड. ज्येष्ठ नागरिक.

  • @charusheelakamerkar3806
    @charusheelakamerkar3806 ปีที่แล้ว +3

    Informative video.Thanks a lot Dr. Isha.

  • @anitalondhe4996
    @anitalondhe4996 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत डॉक्टर. खूप खूप धन्यवाद

  • @medhaoak9462
    @medhaoak9462 ปีที่แล้ว +4

    डाॅ. तुमचा दवाखाना कुठे आहे? आणि लिव्हर चांगल रहाण्यासाठी कोणती औषधे घेऊ शकतो ?

  • @Theboys16631
    @Theboys16631 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान सांगितले धन्यवाद

  • @nandanabaisane8928
    @nandanabaisane8928 ปีที่แล้ว +11

    अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. पूढील भागाच्या प्रतिक्षेत 😊

  • @yuwrajwadekar8140
    @yuwrajwadekar8140 หลายเดือนก่อน

    खुप छान माहितपूर्ण व्हिडिओ

  • @chayapatane350
    @chayapatane350 6 หลายเดือนก่อน +8

    अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. दुसर्‍या भागाचा व्हिडिओ लवकर प्रसारीत व्हावा. 🎉🎉

  • @mangalawagh7951
    @mangalawagh7951 ปีที่แล้ว +2

    Very Nice in Detail information

  • @shubhangiinamdar7613
    @shubhangiinamdar7613 ปีที่แล้ว +8

    उपयुक्त माहीती! ❤
    मॅडम अशी लक्षणे असतील तर काय उपाय करावेत यावर पण video बनवा.

  • @yuddhveermahindrakar6864
    @yuddhveermahindrakar6864 7 หลายเดือนก่อน

    धन्यवाद ताई जागृत केलात सर्वसामान्य माणसाला

  • @Budhabhushan.Chiwande123
    @Budhabhushan.Chiwande123 ปีที่แล้ว

    फारच सुंदर माहीती दिली आहे आपण मॅडम

  • @smitapathak1493
    @smitapathak1493 ปีที่แล้ว +49

    अतिशय उपयुक्त मार्गदर्शनपर माहिती मिळाली.

    • @pramodkshirsagar6636
      @pramodkshirsagar6636 ปีที่แล้ว +1

      छान उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न केलात . आपणास धन्यवाद.

    • @umakantthakare4889
      @umakantthakare4889 ปีที่แล้ว

      Mama knowledgeable advice Thanks 🙏

    • @viralinindia9432
      @viralinindia9432 5 หลายเดือนก่อน

      Pingle chan mahiti milali

  • @vandanapatil3338
    @vandanapatil3338 5 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली मँडम

  • @balasahebpatil3254
    @balasahebpatil3254 ปีที่แล้ว +6

    छान माहीती दिलीत...धन्यवाद 💐💐🙏 जय श्री राम🌹🌹
    💐💐 ऊँः नम शिवाय💐💐
    💐🌹हरे राम हरे कृष्ण 💐🌹

  • @umanaik5956
    @umanaik5956 4 หลายเดือนก่อน

    खूप छान पद्धतीने माहीती दिली. 👌

  • @snehalatalele6939
    @snehalatalele6939 6 หลายเดือนก่อน +7

    डॉ आम्हाला हे कुणीच सांगितले नव्हते. तुम्ही कितीतरी माहिती दिली आहे धन्यवाद 😊

  • @somnathmarwade8177
    @somnathmarwade8177 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली अगदी मनापासून धन्यवाद डॉक्टर

  • @alltypes55
    @alltypes55 ปีที่แล้ว +5

    खूपच सुंदर माहिती दिली दीदी तुम्ही आम्हाला तुमचे खूप खूप धन्यवाद

  • @kanchanthopate5392
    @kanchanthopate5392 3 หลายเดือนก่อน

    हॅलो मॅडम तुम्ही खूप चांगली माहिती दिलीत इथून पुढे पण अजून चांगल्या गोष्टी तुम्ही सांगा

  • @sunitawaghamode8440
    @sunitawaghamode8440 ปีที่แล้ว +3

    माझी नणंद आहे तिच्या पायांना कायम सूज असते कधी आपणच सुज उतरते तर कधी जास्त सुज असते व चमकतात एकदम चकचक पण सगळया टेस्ट केल्या पण रिपोर्ट मध्ये काही नाही आले

  • @sunildarak7543
    @sunildarak7543 4 หลายเดือนก่อน

    ATI Sundar mahiti Delhi doctor saheb dhanyvad

  • @yoginijadhav2278
    @yoginijadhav2278 ปีที่แล้ว +6

    Hi, पोट वायू मुळे फुगते,त्यावर उपाय सांगा, please

  • @shrutilangi7898
    @shrutilangi7898 3 หลายเดือนก่อน

    Khup chan Thank you 🙏

  • @marutipawar6311
    @marutipawar6311 7 หลายเดือนก่อน +4

    माहिती ही संपूर्ण मराठी भाषेत सांगीतली जावी. म्हणजे मराठी लोकांपर्यंत चांगली पोहोचेल. धन्यवाद.

  • @rajehwaribhosale6947
    @rajehwaribhosale6947 5 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती आहे

  • @arcanagailad5483
    @arcanagailad5483 ปีที่แล้ว +5

    खुप सुंदर माहिती दिली मॅडम धन्यवाद 😊

  • @milindgune7728
    @milindgune7728 10 หลายเดือนก่อน

    Atishay upyukt mahiti dilit tumhi madam,khup chan boltay tumhi,dhanyawad!

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 ปีที่แล้ว +5

    very nice information madam Thank ypu so much .

  • @nehabhogale6689
    @nehabhogale6689 4 หลายเดือนก่อน

    खूप चांगली माहिती.

  • @snehaldamle-mhaiskar6549
    @snehaldamle-mhaiskar6549 ปีที่แล้ว +7

    अतिशय सुंदर आणि महत्वाचे मार्गदर्शन 🙏

  • @SurekhaPansare-x2c
    @SurekhaPansare-x2c 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद डॉक्टर 🙏

  • @anilmagdum2429
    @anilmagdum2429 ปีที่แล้ว +7

    धन्यवाद ताई, अप्रतिम, खूप उपयोगी माहिती दिलीत अशीच माहिती मिळावी ही विनंती, आयुर्वेदानुसार आपण मार्गदर्शन करून फार मोलाचे व पुण्यवान काम करीत आहात, आपल्या ज्ञान संपदेला अभिवादन, आपले ज्ञान व कौशल्य वृद्धिंगत होवो हि ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏💐

  • @rajaniawasare1429
    @rajaniawasare1429 7 หลายเดือนก่อน

    फार उपयुक्त माहिती दिली होती आभारी आहोत

  • @kailaskalyankar708
    @kailaskalyankar708 6 หลายเดือนก่อน +5

    डॉक्टर खूप सुंदर माहिती सांगता आभारी आहे

  • @dhananjaydeshpande9353
    @dhananjaydeshpande9353 7 หลายเดือนก่อน

    मान्यवर प्रथमच समजले आहे..धन्यवाद

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame9465 ปีที่แล้ว +3

    मस्त आटोपशीर VDO.पाल्हाळ नाही.थोडक्यात महत्त्वाच.

  • @sarikarenuse.
    @sarikarenuse. 4 หลายเดือนก่อน

    Thanks mam khup chan information sangitali tumhi😊

  • @pratibhanagphase1419
    @pratibhanagphase1419 ปีที่แล้ว +7

    Mala tumala bhataycha aahe tar tumcha address sang

    • @smitapathak1493
      @smitapathak1493 ปีที่แล้ว

      मॅडम दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी व रविवारी पुणे येथे असतात.

    • @kartikbagade3268
      @kartikbagade3268 ปีที่แล้ว

      Pune address please

    • @dr.ishaspalette2172
      @dr.ishaspalette2172  ปีที่แล้ว

      Please contact on 7058944367 for details. Dhanyavad !

  • @shwetadabholkar8685
    @shwetadabholkar8685 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिली

  • @chandasadhale2963
    @chandasadhale2963 ปีที่แล้ว +7

    खुपच छान आणि उपयुक्त माहिती. पुढच्या भागाची वाट पहात आहे.

  • @yogeshthakare124
    @yogeshthakare124 3 หลายเดือนก่อน

    Kup Kup chan aahe maheti medam dhanevada dr shaeb 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹⚘️🌷🌹💯💯💯💯👌👌👌👌

  • @sharadovhal584
    @sharadovhal584 5 หลายเดือนก่อน +3

    किती सुंदर माहिती देत आहे मॅडम धन्यवाद

  • @KamalSankhe
    @KamalSankhe 4 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली.
    धन्यवाद.

  • @ashishchavan1921
    @ashishchavan1921 ปีที่แล้ว +5

    अत्यंत महत्वपूर्ण माहिती...धन्यवाद डॉक्टर...🙏

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 5 หลายเดือนก่อน

    Sunder mahiti

  • @amitatari513
    @amitatari513 ปีที่แล้ว +4

    काही औषधेपण सागायची होती👍👌

  • @anitasawant6596
    @anitasawant6596 6 หลายเดือนก่อน

    Khup chann mahiti de ta tumi God bless you

  • @girishjoshi6062
    @girishjoshi6062 ปีที่แล้ว +20

    Very informative and eye opening. Good Basic Knowledge given. Thanks a Lot, Madam.

  • @munnibhagat2029
    @munnibhagat2029 ปีที่แล้ว +2

    Talpayachi aag hone hyachysathi kahi upay ahe ka

  • @gajananbhandalkar1815
    @gajananbhandalkar1815 ปีที่แล้ว +5

    लिवर चांगल राहण्यासाठी उपाय सांगा

  • @BalasahebGarud
    @BalasahebGarud หลายเดือนก่อน

    Khupach sundar information Madam.

  • @anilnaikwade5929
    @anilnaikwade5929 ปีที่แล้ว +4

    खूपच छान माहिती.... तुम्ही महाराष्ट्र मध्ये जस्त वेळ द्या... नक्किच सर्वांना फायदा होईल

  • @milindmanohare2602
    @milindmanohare2602 ปีที่แล้ว +1

    Thank you madam, khup chan

  • @vijayacarvalho1173
    @vijayacarvalho1173 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर माहिती दिली डॉक्टर मॅम आपण. खूप खूप आभार🎉

  • @rajivhiwase4852
    @rajivhiwase4852 5 หลายเดือนก่อน

    नमस्कार डॉक्टर
    तुम्ही दिलेली अतिशय उपयुक्त अशी आहे
    लिवर च आरोग्य कसे लवकर करता येईल असे काही उपाय सांगू शकाल काय तुम्ही आता जे पायावरील simptance सांगितले ते सर्व मी अनुभवले आहे

  • @sadhale2768
    @sadhale2768 ปีที่แล้ว +4

    ईशा मॅडम, खूप छान माहिती दिलीत.धन्यवाद🙏

  • @prasadsawant8527
    @prasadsawant8527 4 หลายเดือนก่อน

    I like your vidio. Thank you for your good consultation prasad sawant

  • @prachimate1515
    @prachimate1515 ปีที่แล้ว +5

    Suger la paryai kay

  • @rupalikhule1212
    @rupalikhule1212 ปีที่แล้ว +1

    Khup Chan mahiti dili dr 🙏🙏ty

  • @virendraparashare3941
    @virendraparashare3941 ปีที่แล้ว +4

    व्वा मॅडम, अतिशय ओघवत्या अणि प्रभावशाली शैलीत माहिती दिलीत त्या मुळे खूप छान वाटलं फार महत्वाची अणि गरजेची माहिती मिळाली ,धन्यावाद.

  • @meherkrupapalve2495
    @meherkrupapalve2495 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good, to the point.. information..