It seems the judges didn't explain the rational... irrespective of the daughters satement... saying she is not interetsed in keeping any kind of relations with her father , didn't disqality her from hindu sucessions act ... as she is his biological daughter... unless he made a irrevocable will and excluded her from his property
वडीलो पारजित जमिनीला 10ते 15 लाख खर्च केला आहे शेतात काळी माती टाकली, विहीर खोदली ,बोर घेतलआ,बांध घातले, फळ बाघ केला आहे आता शेततळे चालू आहे सगला खर्च. मी केला आहे आ ता बहीण हिस्सा मा घत आहे तो केलेला खर्च मिळेल का😢
@@advocatepramoddhokale मुलीने लग्नानंतर वडिलांसोबत कोणतेही संबंध ठेवले नाहीत.दिवाळी राखी. इ ला आली नाही.आता वडिलांच्या मृत्यूनंतर थेट तिचे मुले हिस्सा मागता आहेत.मिळेल का
Sir mazya ajobanchya register will madhe tyani asa sangitla ki me mazya mulina lagnachya weles je dyavayche aahe te dile aahe tyane sampatit kontahi adhikar sangu naye aani last page war parat asa statement aahe ki mala 5 mule 2 muli aahet tyana mazya property che saman 7 bhag vhavet Sir plz sanga hyatla konta statememt court grahya dharnar mulincha share aahe ka
मला फोन नंबर पाठवा खुप छान माहिती दिली मुली सुध्दा आईला विचारत नाही फोन करत नाही असा मुलीना अश्या मुलींना काहीच अधिकार नाही आईने मदत करुन सुध्दा उलटी झाली माझा मुलगा माझा सर्व घरचा खर्च चालवतो औषधं च बघतो असया मुलीला जावयाला हीसा नाही देयाचा
बक्षीस पत्र करून मुलीची वाटणी डावलता येते का? असे केले आहे. माझ्या आई च्या वडिलांनी असे करून आई चा हिस्सा डावलून फक्त मुलांच्या नावे बक्षीस पत्र केले आहे. माझ्या आई ने पुढे काय केले पाहिजे ? सर्व जमीन ही आई च्य्या आजोबांची होती
फार पुर्वी 1968 फेरफारला मुलीचे नाव आहे पण सातबारा वर नाही ,मुलगी मयत असून तिचे वारसदार 55 वर्ष पुढचे आहेत,तर ते आज रोजी फेरफार नुसार हक्क दाखवू शकतात का
Thank you
Khoop chyan saan gitlla. I hv subscribed. Regards.🙏
Best information
Dhanyavad
वडिलांचा हिस्सा मुलीला मिळाला , पण मुलगी मरण पावली तर त्या शेती वर वारस कोण होणार........कृपया रिप्लाय द्यावा...🙏
मुलीच्या वारसांना
@@advocatepramoddhokale मुलबाळ नाहीत तर मग पण मालक जिवंत आहे.....
It seems the judges didn't explain the rational... irrespective of the daughters satement... saying she is not interetsed in keeping any kind of relations with her father , didn't disqality her from hindu sucessions act ... as she is his biological daughter... unless he made a irrevocable will and excluded her from his property
वडिलोपार्जित जमीन आहे 1998 साली वडीलांनी मुलांच्या नावे केली 2016 मध्ये वडील वारले बहीनीचे उतार्यावर नाव नाही बहीन हिस्सा मागते काय होईल
कोर्ट ठरवेल ते होईल
बहीण कोणत्याही प्रकारे कोर्टात दावा करू शकत नाही@@advocatepramoddhokale
वडीलो पारजित जमिनीला 10ते 15 लाख खर्च केला आहे शेतात काळी माती टाकली, विहीर खोदली ,बोर घेतलआ,बांध घातले, फळ बाघ केला आहे आता शेततळे चालू आहे सगला खर्च. मी केला आहे आ ता बहीण हिस्सा मा घत आहे तो केलेला खर्च मिळेल का😢
हो
मुलगी मरण पावली तिचा पतीही मरण पावला,तर मुलीचे अपत्य मुलीच्या वडिलांच्या संपत्तीत हिस्सा मागू शकतात का.त्यांना मिळतो का.
होय
@@advocatepramoddhokale
मुलीने लग्नानंतर वडिलांसोबत कोणतेही संबंध ठेवले नाहीत.दिवाळी राखी. इ ला आली नाही.आता वडिलांच्या मृत्यूनंतर थेट तिचे मुले हिस्सा मागता आहेत.मिळेल का
Sir maze vdil attakni achnk gele jab krche sarkari tanche paise sagl ghar sheti bhawani ghetli maz nav hot warasdar mnun pn khuthehi mazi sign ghetli nhi tr ky kru sakte mi
भावा कडे हिस्सा मागा
आमचा आजोबांनी दोन लग्न केले पहली अजी ल दोन मुले आणि दुसऱ्या आजी ल 3मुले उताऱ्यावर 5 जनाचे नवे आहेत तरी पण देत नाही हिसा तसा दावा करू शकतो का
Ho
Sir mazya ajobanchya register will madhe tyani asa sangitla ki me mazya mulina lagnachya weles je dyavayche aahe te dile aahe tyane sampatit kontahi adhikar sangu naye aani last page war parat asa statement aahe ki mala 5 mule 2 muli aahet tyana mazya property che saman 7 bhag vhavet
Sir plz sanga hyatla konta statememt court grahya dharnar mulincha share aahe ka
कोर्ट दुसरा भाग योग्य ठरवेल
आजोबा मरून 10 वर्ष पूर्ण झाले अजून वारसा नाही केला.. मी काय करावे
सर वडिलांनी तीन मुलांपैकी एका मुलाला आपली दोन एकर जमीन पैकी एक एकर जमीन खरेदी करून दिली असेल तर इतर दोन मुले त्यावर दावा किंवा केस करता येते का
Nahi
मला फोन नंबर पाठवा खुप छान माहिती दिली मुली सुध्दा आईला विचारत नाही फोन करत नाही असा मुलीना अश्या मुलींना काहीच अधिकार नाही आईने मदत करुन सुध्दा उलटी झाली माझा मुलगा माझा सर्व घरचा खर्च चालवतो औषधं च बघतो असया मुलीला जावयाला हीसा नाही देयाचा
9820680788
सर मला आपल्याला भेटायचे आहे मला फोन नंबर दयालका मि हत्या खुप दुविधा मनस्तितीत जाते आहे मला आपल्या सिल्ली गरज आहे तरी कृपा करावी धन्य वाद
तुम्ही कुठे राहता
Sir mazi same case ahe pn ghatspot zalalela nahi tr Mla mazya vadlakdun shikshnasathi paise miltil ka.
हो मिळतील
जर वडिलांनी मृत्यूपत्र लिहिले त्यात मुलालाच फक्त आपली वारसा संपत्ती दिली तर तिथे मुलीचा अधिकार आहे का?
Nahi
सर मोबाईल नंबर द्या
मला तुमच्याशी बोलायचंय
9820680788
बक्षीस पत्र करून मुलीची वाटणी डावलता येते का?
असे केले आहे.
माझ्या आई च्या वडिलांनी असे करून आई चा हिस्सा डावलून फक्त मुलांच्या नावे बक्षीस पत्र केले आहे.
माझ्या आई ने पुढे काय केले पाहिजे ?
सर्व जमीन ही आई च्य्या आजोबांची होती
वकिलांना भेटून सल्ला घ्यावा आणी प्रयत्न करा
Aee vadilana mulgich sambhalat asel tar
?
No problem
Muli seva nakarat ahet Ani sunela seva karavi lagat ahe tari sunela kontach hakka nahi ka
फालतू कायदा आहे...सासरी पण घ्या ....माहेरी पण घ्या ...विचार. न करता बनवलेले कायदा...
पोटगीसाठी माझ्या तीनही बायका कोर्टात, पहिलीने जमीन बळकावली दुसरीचीही जमीनीसाठी केस चालू तीसरीने जमीनीची अट घातली आणी निघुन गेली,
चौथी करायला हवी होती.ती राहीली असती.😂😂😂😂😂
Manla pahijae😂 sagla gaela tari parat lagna😂
😂😂😂😂😂😂😂😂
😂 तुमचे star चांगलेच आहे भाऊ एक 7 तीन मिळाल्या होत्या
Great Job.... Try try but do not cry 😅
रस्ता असूनही माझ्या शेतातून कोणी जात असेल तर मी त्यांना कसा वाढवायचं
फार पुर्वी 1968 फेरफारला मुलीचे नाव आहे पण सातबारा वर नाही ,मुलगी मयत असून तिचे वारसदार 55 वर्ष पुढचे आहेत,तर ते आज रोजी फेरफार नुसार हक्क दाखवू शकतात का
हो प्रयत्न करा
Konta taluka ahe
Sir tumcha whats app nu bhetel ka
9820680788