तुझ्या रक्तात असेल 😂😂... आमच्या रक्तात राघोजी भांगरे,बिरसा मुंडा च रगात आहे... आणि त्यांनी जल जंगल जमीन साठी उलगुलान केले... राजनैतिक उलगुलान नाही केले..
मॅडम तुम्ही विचारलेला प्रश्न त्या मुलीला व्यवस्थित उत्तर देता आले नाही. तुम्ही आरक्षण बद्दल विचारत होता पण त्यांनी उत्तर देताना वेगळेच सांगितले. थोडं भाषेचा प्रॉब्लेम आहे. समजून घ्यावे.
Nandurbar ki problems or issues ko dikhane liye bahut bahut dhanyavad.. aapne bahut acche mudde logon ke samne rakhe hai or aadivasiyon ki aawaj ko uthaya hai .
दोन लाख बोगस आदिवासी भरती केले , सरकारी शाळा बंद केली , डोंगरात भागात रस्ते नाही , SC,ST आरक्षण वर्गीकरण , काँग्रेस आणि BJP एक च आहे आपण नवीन पर्याय पाहिजे 🙏 जय आदिवासी
You told exact reality..... Aplya badal phize.... Ekdum accessible manus phize.......people around bhujbal gets benefitted....... Last chance otherwise bhujbal 3 MLA's will make horrible dependency....... Manikrao only options right now...... It's good option now.......
पत्रकार मॅडम तुम्ही झामट्यावड गांव बघितला.हे रस्त्यावरचे गांव म्हटले तरी चालेल. पण यापेक्षा भयानक अवस्था अक्कलकुवा, तळोदा, (डोंगरी भाग ), धडगाव व शहादा या ठिकाणची परिस्थिती चित्रण करावी अशी विनंती आहे. आणि तुम्ही ती कराल अशी आशा बाळगतो. 👍👍
आतापर्यंत आम्ही या राजकारणी लोकांचे ऐकून मतदान करत होतो पण आता आम्हाला समजलं की आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे आमची साधी मागणी पूर्ण करू शकत नाही म्हणून आम्ही बहिष्कार करत आहो या विधानसभा 2024 या आम्ही संपूर्ण विदर्भातील आदिवासी गोंड गोवारी जमात बहिष्कार बहिष्कार करत आहोत जय सेवा जय खोडे खोडवा जय बडा देव जय जंगो जय लिंग
आदिवासींचा आरक्षण कोणीच घेऊ शकत नाही जो पर्यंत "राजेश पाडवी,विजय गावित साहेब,अमशा दादा,लकी भाऊ जाधव,झिरवाळ साहेब , व इतर सर्व कट्टर आदिवासी नेते आहेत तो पर्यंत 🙌🙌🙌💯💯💯
आपण फक्त लाडकी बहिण आणि आरक्षण वर लोकांना प्रश्न विचारले. तरी सुद्धा मुंबई तक चे खुप खुप आभार. कारण मेनस्ट्रेम मिडिया फक्त शहरातले मतं जाणून घेतात. गाव पाड्यात जात नाही. आपण अतिदुर्गम भागात येऊन लोकांच्या अडचणी विचारल्या आणि ते प्रसारमाध्यमांमध्ये दाखविल्याबद्दल आभार 🙏
नंदुरबार लोकसभा मतदार संघात संभाव्य विजयी उमेदवार :- नवापूर : काँग्रेस १००% शहादा : भाजप ८०% अक्कलकुवा : काँगेस १०० % नंदुरबार: विजय कुमार गावित ९० % साक्री : ७० % काँग्रेस शिरपूर : भाजप १०० %
काँग्रेस च नादी लागून जिल्हा भंगार करून टाकलं कधी न कधी भाजप आली थोड बदल सुरू झाला तर लगेच हिना गावित ल पडून टाकल तुम्ही लोक नाही सुधारणार. तुमचं अडाणी पणा मुळे तुमचं जिल्हा बरबाद केलं
मला अँकर मॅडमचे काम खुपच आवडले गोर गरिबांच्या आदिवासी बांधवांच्या दुःखाची खरी परिस्थिती जगासमोर आणली असेच जास्तीत जास्त अँकरनी या गोरगरिबांच्या समस्या मांडावी गावो गावी दुर्गम भागातील बिकट समस्या
@@poemislife6438 बरोबर आहे तुमचं, पण राजनैतिक लोकच आज हसदेव सारखे जंगल उध्वस्त करणे, आदिवासी एरियामध्ये 40 हेक्टर पर्यंत जमीन व्यवसायिकांना देण्याचे विधेयक सरकारने पारित केले आहे ..हे जल, जंगल, जमीनीवर अतिक्रमण आहे...
बरोबर बोलती हि ताई धन्यवाद क्राँग्रेस हि गरीबाची व शेतकऱ्यची होती❤ आता हुकमशी चालू आहे
Kahi pan feku naka
@@KotgireTejaskay re
Pappu 😂
Thank you for coming to Nandurbar ❤
My hometown 😊
जय आदिवासी जय जोहार ❤❤
या गावात राहुल गांधी भेटायला आले पाहिजे किती विश्वास आहे या
ताईला कॉग्रेस चा 🎉🎉❤🎉🎉🎉
तो खटाखोट पैसे टाकणार होता ना आले का पैसे खटाखोट...😂
😂😂😂@@VasantVasave-hm7cs
😂😂😂😂😂khote
Congres ne media vale ko paise diya he 100%
0:57 0:59
या ताईंना या पत्रकाराला मानाचा मुजरा खरं पत्रकारिता सलाम
Amcha blood madhe Congress ahe. ❤congress.jai johar
तुझ्या रक्तात असेल 😂😂... आमच्या रक्तात राघोजी भांगरे,बिरसा मुंडा च रगात आहे... आणि त्यांनी जल जंगल जमीन साठी उलगुलान केले... राजनैतिक उलगुलान नाही केले..
तुझ्या गुळग्या मध्ये आहे म्हणून
आदिवासी कांग्रेस चे परम्परागत मतदार आहेत 😊
Paramaragat fasavle gelet
Congress ☪️
( Italian mafia Gandhi family)
aadivasi aahetch ajun hi kahi vishesh vargache lok khangress aani ncp che parmparik matdar aahet ........tyanchya vastyatun firlyavar samjat .......khangress ne kelela vikas agadi spast disto .......tya tya vargche tekedar matr mantri santri asatat .......
avad asun pan ya lokan madhe badal disat nahi ..tashi tyanchi mansikta nahi ...prachand jativadane grast asatat aani tyach barobar shikshan hi nasat tyach joravar yanche mantri nete yana morche aani baitakan madhe nachavatat .....janavarana pan bharun nenar nahit ashya padatine rally madhe gadyatun bharun netat ...
@@swapnilpawar3284Ay bhatji chi awlad, nit bol
मॅडम तुम्ही विचारलेला प्रश्न त्या मुलीला व्यवस्थित उत्तर देता आले नाही. तुम्ही आरक्षण बद्दल विचारत होता पण त्यांनी उत्तर देताना वेगळेच सांगितले. थोडं भाषेचा प्रॉब्लेम आहे. समजून घ्यावे.
फक्त मविआ ❤
मला अँकर आवडली😊
पाठऊ का 😂😂
आदिवासी कांग्रेस जिंदाबाद
Nandurbar ki problems or issues ko dikhane liye bahut bahut dhanyavad.. aapne bahut acche mudde logon ke samne rakhe hai or aadivasiyon ki aawaj ko uthaya hai .
मॅडम आपण उत्कृष्ट पत्रकारिता करीत आहे
Barobar
अगदी बरोबर ❤
किती वाईट परीस्थिती आहे पैसे कोण देतात तेही माहीत नाही लोकांना , आदिवासींच्या या परिस्थितीला आदिवासी आमदार मंत्री च जबाबदार आहेत
फुकट खाया विजेपी वाला
नाही र बाबा .... आदिवासी स्वतःच जबाबदार आहे...मालक आहे ना देशाचा मग जरा मालकावानी का वागत नाही..स्वताच स्वशासन आणि प्रशासन गावागावात चालु करा..
एक नंबर बातमी
Rahul Gandhi 10:07 true leader of unprivileged
ST,SC,OBC and MINORITIES
true heir of JAWAHARLAL NEHRU ❤
Rahul Gandhi zindabad
heir nay hero.
shikla aasta tr khara itihas kalala aasta.
babasahebani sarvat aadhi tumcha vichar kela.tyacha nav gheyla tumhala tr laj vatte.
3-3 hazar ekar latlyat tyanchya, jaun bhagha
@@Saurabh-100Zabe ledji vyaktipuja sodun English shik. To heir mhanje uttaradhikari bolala. Hero nahi😂. Ambedkar yanchi puja karnyapeksha tyanchya sarkhe shikshan ghe. Rahul Gandhi is the only unifying figure in India today. Baki sagle swatahachya jatiche swabhimani nete banle ahet
@@user-jn1vv9uo3blaatlya tumhich
दोन लाख बोगस आदिवासी भरती केले , सरकारी शाळा बंद केली , डोंगरात भागात रस्ते नाही , SC,ST आरक्षण वर्गीकरण , काँग्रेस आणि BJP एक च आहे आपण नवीन पर्याय पाहिजे 🙏 जय आदिवासी
वंचित
65 लाख आहेत पण 1.65 कोटि चा उपभोक्ता है😭😭😭😭
You told exact reality..... Aplya badal phize.... Ekdum accessible manus phize.......people around bhujbal gets benefitted....... Last chance otherwise bhujbal 3 MLA's will make horrible dependency....... Manikrao only options right now...... It's good option now.......
भारत आदिवासी पार्टी
जिन्दाबाद
Dusr kay pan bol pen bogas aadivasi nako bolu
जय कॉग्रेस विजय काग्रेस ✊✊
महाराष्ट्रातील जनता जागृत झाली आहे आता बदल नक्की हवाय
वंचित बहुजन आघाडीची सत्ता येणार
Jai adhivasi jai congress ❤
आदिवासी कोणाचा पण झेंडा घेणार नाही... आदिवासींच स्वताच स्वशासन आणि प्रशासन आहे...मावा नाटे मावा राज ❤.
अनुजा, आचारसंहिता चालू आहे....
जरा जपून महायुतीचा प्रचार कर.....
😂😂😂
Ya Tai ne ek no boli
पत्रकार मॅडम तुम्ही झामट्यावड गांव बघितला.हे रस्त्यावरचे गांव म्हटले तरी चालेल. पण यापेक्षा भयानक अवस्था अक्कलकुवा, तळोदा, (डोंगरी भाग ), धडगाव व शहादा या ठिकाणची परिस्थिती चित्रण करावी अशी विनंती आहे. आणि तुम्ही ती कराल अशी आशा बाळगतो. 👍👍
खुप छान माहिती विच्चारता
right reporting madamaji
👌👍🙏
👍👍👍👍
❤❤❤🎉🎉
Barobar bai
जय आदिवासी,
जय आदिवासी जे आमदार खासदार आदिवासी साठी लंढत असेल त्याना विजय घोषित करण्यास काही हरकत नाही
खुप छान riportig
पत्रकार महायुती चार प्रचार करत आहेत
गोदी मिडिया वाली दिसते ती😂😂😂
💪2124💪
🙏
Anuja,so sweet
Lucky bhau yenar ahe ❤❤❤
कांग्रेस ❤
onley Congress Party ❤❤❤
Good.
खटा खटा
Sharad dada
Good बेटा राहुल गांधीं, जिदाबाद
रिपोर्टर खुप सुंदर आहे तिच आवडते. नवापूर ला पाठवा तिला ❤
2124 ✌🏻
Onli कांग्रेस🎉🎉
Barobar ahe tai
only. mva. Congress. party. jindabad. jindabad. 💯👌🙏🖐️❤️
GOOD NEWS 👍👍🙏🙏
मनापासून काम करणारा नेता म्हणजे शरद दादा❤❤
खासदार १० वर्ष हिना ताई होती
विधानसभेचे चित्र स्पष्ट झालं
आदिवासी बांधव काँग्रेस बरोबर आहे!
आतापर्यंत आम्ही या राजकारणी लोकांचे ऐकून मतदान करत होतो पण आता आम्हाला समजलं की आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे आमची साधी मागणी पूर्ण करू शकत नाही म्हणून आम्ही बहिष्कार करत आहो या विधानसभा 2024 या आम्ही संपूर्ण विदर्भातील आदिवासी गोंड गोवारी जमात बहिष्कार बहिष्कार करत आहोत जय सेवा जय खोडे खोडवा जय बडा देव जय जंगो जय लिंग
आदिवासींचा आरक्षण कोणीच घेऊ शकत नाही जो पर्यंत "राजेश पाडवी,विजय गावित साहेब,अमशा दादा,लकी भाऊ जाधव,झिरवाळ साहेब , व इतर सर्व कट्टर आदिवासी नेते आहेत तो पर्यंत 🙌🙌🙌💯💯💯
👍👍🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️
आपण काहीही म्हणा कांग्रेस ने गोरगरीब जनतेला ,मग ते आदिवासी,दलीत किंवा इतर जातीतील लोकांना प्रगती कडे नेलं.
कसली प्रगती अधोगती कडे
अर्चना ताई तुम्ही गावीत कुटुंबची वार्ताहर आहे असे वाटते
ा
Only भारत आदिवासी पार्टी 👍👍👍👍👍
आपण फक्त लाडकी बहिण आणि आरक्षण वर लोकांना प्रश्न विचारले. तरी सुद्धा मुंबई तक चे खुप खुप आभार. कारण मेनस्ट्रेम मिडिया फक्त शहरातले मतं जाणून घेतात. गाव पाड्यात जात नाही. आपण अतिदुर्गम भागात येऊन लोकांच्या अडचणी विचारल्या आणि ते प्रसारमाध्यमांमध्ये दाखविल्याबद्दल आभार 🙏
Jay Adivasi Jay Congress
राहुल गांधी काही देवो नाही देवो लोक देव मानतात लोक खुश आहेत❤❤
देखिये उन्नति क्या होती है 😂😂😂
असे काय दिले काँग्रसने 70 वर्षात
70 वर्षात आदिवासींचा विकास तर झालाच नाही
Bharpur dil je tyatla modi ne 10 year made kahi nahi dik
लोक बोलतात कांग्रेस ला मतदान करूं पन तुम्ही बीजेपी चा प्रचार करता काय राव
Congress is the best ❤❤❤❤❤❤
Only 2124
Only congress
अक्कलकुवा - आमश्या पाडवी(५०•/•) किंवा हिना गावित(५०•/•) , शहादा - राजेश पाडवी(१००•/•), नंदुरबार - विजयकुमार गावित(१००•/•) ,नवापूर - शरद गावित (६०•/•) किंवा भरत गावीत (४०•/•)
लिहून घ्या पुढील आमदार असतील नंदुरबार जिल्ह्यातील
१००% बरोबर फक्त नवापूर कन्फर्म कर थोड टफ आहे.आणि अक्कलकुवा पण हिना गावित जर असली ते केसी निवडून जाईल मागच्यावेळी प्रमाणे
नवापूर only काँग्रेस
@@shilagavit7628 अडाणचोट लोक कडून अपेक्षा पण काय करणार.
नंदुरबार लोकसभा मतदार संघात संभाव्य विजयी उमेदवार :-
नवापूर : काँग्रेस १००%
शहादा : भाजप ८०%
अक्कलकुवा : काँगेस १०० %
नंदुरबार: विजय कुमार गावित ९० %
साक्री : ७० % काँग्रेस
शिरपूर : भाजप १०० %
काँग्रेस च नादी लागून जिल्हा भंगार करून टाकलं कधी न कधी भाजप आली थोड बदल सुरू झाला तर लगेच हिना गावित ल पडून टाकल तुम्ही लोक नाही सुधारणार. तुमचं अडाणी पणा मुळे तुमचं जिल्हा बरबाद केलं
प्रत्येक, वाक्या मध्ये 'लाडकी बहिण' असा शब्द येइल, आनी मिंधे साहेब यांच्या लाडकी खुर्ची चा प्रचार करू चुना आयोग ला गंडविले जाईल,, काळजी नसावी 🙏🤔
Mnje jas loksabhela khata khata khata khata zal tas ka
@royalclasher4895 हो जसे लोक सभा महायुतीची, मतदार नी वाजवली खटाखटा.
Bamni ahe hi patrakar
मला अँकर मॅडमचे काम खुपच आवडले गोर गरिबांच्या आदिवासी बांधवांच्या दुःखाची खरी परिस्थिती जगासमोर आणली असेच जास्तीत जास्त अँकरनी या गोरगरिबांच्या समस्या मांडावी गावो गावी दुर्गम भागातील बिकट समस्या
मला अँकर भी आवडले
Only VBA jindabad, Jai Bhim Jai samvidhan Namo Buddhay Jai, Johar ⚔️💙🙏
Bjp बी पार्टी
B team for sure
खरंच आदिवासीं कोधीही नाहीं सुधारणार नाही
Ka re
आम्ही आदिवासी जरी कमी शिकलेलो असलो तरी आमचा नेता राहुल गांधी हा एज्युकेटेड आहे....
करेक्ट
एज्युकेटेड आहेत म्हणून व्होट.
मला हे कळत नाही राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांनी जल जंगल जमीन साठी उलगुलान केले.. राजनैतिक उलगुलान नव्हते ते आदिवासींना का कळतं नाही....
@@poemislife6438 बरोबर आहे तुमचं, पण राजनैतिक लोकच आज हसदेव सारखे जंगल उध्वस्त करणे, आदिवासी एरियामध्ये 40 हेक्टर पर्यंत जमीन व्यवसायिकांना देण्याचे विधेयक सरकारने पारित केले आहे ..हे जल, जंगल, जमीनीवर अतिक्रमण आहे...
❤❤❤
Congress jinkanar🎉🎉
Only sharada dada
जय आदिवासी जय संविधान
*अनुजा* किती सुंदर 💕💕 आहे ✅
आदिवासीतील सुशिक्षित लोकानी त्याना हे समजून सांगितले पाहिजे.
ताई तुम्ही निष्पक्ष interview घ्या
जास्तं शिंदे सरकारची बाजू घेतांना दिसताय
जो समाजा साठी लढतो त्याला मतदान मग तो कोणत्याही पक्षाचा नेता असो
यंदा नवापूर मध्ये भरतभाऊसाहेब गावित आमदार होतील💯
Bharat bhau saheb only
आवाज खुप सुंदर आहे
मी पण आदिवासी आहे भाऊ नंदुरबार बदली जाय अन कोंग्रेस भाजपा बदली जाय भाऊ नंदुरबार त मोदी बदलणार तुम्ही मोदी ला निवडा जय आदिवासी भाऊ
MVA ☪️ MUMBAI TAK ☪️
बरोबर जय आदिवासी जय एकलव्य
अनुजा 🤗
आमदार, खासदार यांनी कामे केली पाहिजेत, गोरगरिबांना मदत केली पाहिजे
Jay Congress ✊🏻
अ
आदिवासी आरक्षण कांग्रेस राहूल गांधी जिंदाबाद आहामी कांग्रेस ला मत देतो
बीजेपि आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँगेस वाट लावली आहे
अनुजा The ग्रेट भेट
King Of MLA Sharad Dada Gavit Nawapur 👑💪
I love you ❤️
Good, Prashanchi vyapti vadhavali; ajun vadhava. Not just interrogation, but conversation--with empathy. Vidarbhatalya adivasinchya mulakhati ghya.
अनुजा खेडेगावात जन जिवन कसे वाटते धन्यवाद
जलेबी फैक्ट्री
Sc st OBC यांनी एकत्र येऊन आरक्षण वाचवावे
Mi obc aahe fakt bjp 🚩
मी पण आदिवासी आहे. अडाणी लोकांना काही ही माहिती नाही. इतर लोक सांगतात त्यावर विश्वास ठेवतात.
Congress mhanje Garibanchi Sarkar❤
Nidi barobar yete pan tumcha sarpanch vichara
सरपंच चं काम आहे गटार बांधकाम,
साफ सफाई गावातले कामे करण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक यांच्या कडे समस्या मांडा