अतिशय चांगली माहिती दिली आहे माझ्या नावे सात बारा आहे व त्या जागेत दुसरे लोक अतिक्रमण करून रस्ता करता येत मी दावा दाखल केला आहे व स्टे साठी ही अर्ज केला आहे पण आजुन स्टे भेटत नाही
Good knowledge given by Advocate, but if any order of civil court given and if it is not executed by court then who will be the Title Holder. This must be 8th document.
1938 मध्ये इंग्रज सरकार ह्यांनी2वर्षाचा शेत सारा भरला नाही तलाठी व आर आय ह्यांनी आम्हाला नोटीस न देता 12 ते18 रुपये एकर ने हररास केले.व.आम्हाला भूमी हीन केले. कागद पत्रे आमचे जवळ आहे ती जमीन आम्हाला परत मिळेल काय.
सर्व महसूल खात्या ने कायद्या च्या पळवाटा काढुन (पैसे घेऊन)किती लोकांचे वाटोळे केले आहे किती संसार ऊघडे-नागडे केले त्या भयानक सत्या बद्दल बोला . कारण या खात्या पेक्षा ग्रह-खाते कधीही चांगल कारण यांनी केलेल्या तपासाचा निर्णय देण्याचा आधीकार जास्तीत-जास्त न्यायालया कडे आसतो
मैडम, आम्ही जमिन घेतली तेव्हा फक्त स्टॅम्प वर शेत जमिनीचा फक्त करार नामा केला आहे . त्यानंतर काही दिवसानी शेत विकणारा मालकाचे निधन झाले . आमचे शेत जमिनीचे विक्रीपत्र अजून झाले नाही . तरी उपाय सांगा
When there are all above proof with me,but in my case the SubRegister ,Bhiwapur,Dist. Nagpur has registeted my agriculture land in my absence using bogus person and sold my land on 14/09/2022 without verification of documents using old sale deed available with them/using iSARITA web based system. In this case the Sub Registrar knows me well. So what measures are required to be taken for cancellation of sale deed. Please guide me.
वक्फ बोर्ड दुसर्यांच्या जमिनीवर मालकी हक्क कसे काय दाखवू शकते? मागील १५-२० वर्षांमधे ४ लाख एकर वरुन ८ लाख एकर जमीन कशी झाली? कृपया यावर एक विडिओ बनवा.
सरकारी किंवा खाजगी जमिनीवर प्लाॅटींग कशी केली जाते? म्हणजे प्रत्येक प्लाॅट किती क्षेत्रफलचा असतो? रस्ते,उद्यान,मोकली जागा ,दवाखाना यांचासाठी किती जागा सोडावी लागते?
अतिशय चांगली माहिती 🙏💐🎻🪗
खूप महत्त्वाची माहिती आहे
खुप महत्वाची माहिती उत्तम रितीने मिळाली, धन्यवाद 🎉
1. खरेदी खत
2. सातबारा उतारा
3. खाते उतारा किंवा ८-अ
4. जमीन मोजणीचे नकाशे
5. जमीन महसुलाच्या पावत्या
6. जमिनीसंबंधीचे पूर्वीचे खटले, निकालपत्र
7. प्रॉपर्टी कार्ड (बिगर शेतजमीन क्षेत्र)
❤😂❤❤❤❤❤❤😂😂😂❤
हे सर्व असूनही कोर्टात तीस वर्षे केस चालली 🤣
@@abhishekjadhav9838कोर्टा वर भरोसा ठेवू नये,गुंडगिरीला गुंडगिरीनेच उत्तर द्यावे मी कोर्टा च्या नादीचं लागलो नाही .ठोकून काढले आपोआप जमीन खाली झाली.
14@@abhishekjadhav9838
😂
अतिशय चांगली माहिती दिली आहे माझ्या नावे सात बारा आहे व त्या जागेत दुसरे लोक अतिक्रमण करून रस्ता करता येत मी दावा दाखल केला आहे व स्टे साठी ही अर्ज केला आहे पण आजुन स्टे भेटत नाही
1 no. माहिती देण्यात आलेली आहे
खुप महत्वाची माहिती सांगिली धन्यवाद
उपयुक्त, छान माहिती 😊
अतिशय उपयुक्त माहिती
Changli mahiti dili Thanks
अतिशय सुंदर लोकप्रिय उपयुक्त माहिती हीते मॅडमानी चांगल्या स्वरूपात सांगितली आहे...धन्यवाद मॅडम..❤❤❤
Very good खुलासा धन्यवाद
अतिशय महत्त्वाचे आणि खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम
मॅडम अतिशय फायदयाची चांगली माहिती सांगितली आभारी आहे धन्यवाद
Khup Chan Padhttine Samjhavle
अतिशय चांगली माहिती दिली आहे
धन्यवाद। माहिती छान सांगितली
चांगली माहिती
Very nice information thanku madem
फारच छान आणी वयवस्थीत सागीतलया बद्दल धन्यवाद
Very nice information. Great video. Simple language is used, anyone can understand❤
माहिती खुप छान मिळाली
Shet jaminichi mahiti mala farach changli vatali. Thankyou madam.
Khup chhan tai. Thanks
Very nice sir ji thanks 🙏🏻
खुप छान आणि मोलाची माहितीआहे, आणखी काही माहिती असेल तर तर सांगत रहा .
आभार, धन्यवाद, जय महाराष्ट्र.
एकदम छान आहे माहिती
खूप छान माहिती दिली
छान आहे मेढम साहेब मस्त आहे
खुपच छान 😊
Very Helpful information.
उत्तम
Very useful information.
Chhan information.
धन्यवाद ❤
Nice information mam...
खूप छान माहिती 👍👍
1. Khardi khat
2. 7/12 utara
3. 8A
4. Jamin mojaniche nakashe
5. Jamin mahasul pavatya
6. Jamin khatale doc's
7. Property card
Thanks madam good news
Very Good Infarmesan
छानच माहिती.मॅडम मोजणी सरकारी करावी पण खाजगी करतातत तशी केली तर ती ग्राह्य धरतात का?
माहिती खूप छान आहे
Thanks 👍👍
खुप छान माहिती दिली ताई 🙏
खरेदी खत
सातबारा उतारा
फेरफार
जुने खटले
मोजणी नकाशे
८ अ उतारा
प्रॉपर्टी कार्ड
शेतीपुस्तक
जमीन एकत्रीकरण योजना
Scheme उतारे
वाटपपत्र
Very nice
छान mhahiti
यात आकार फोड पत्रक तसेच गुणाकार पत्रक हे दोन खुप महत्वाचे आहेत हे
हे सर्व ठीक आहे पण बांध कोरून ताबा घेतला तो ताबा कसा सोडवायचा?
सरकारी मोजणी आणा , बरोबर अधिकारी खुणा करून देतील , जेसीबी ट्रॅक्टर लावून परत बांध टाकून घ्या....
रट्टे द्या
छानचं
शहरातील ग्रीनबेल्टवरील जागेवर अतिक्रमण झाले आहे त्याचं काय? एक विडीओ बनवा सगळ्या जनतेला माहिती होईल
Best very good video
Good knowledge given by Advocate, but if any order of civil court given and if it is not executed by court then who will be the Title Holder. This must be 8th document.
आभारी आहे thanks
खरेदी दुसऱ्या शेताची ताब्यात दुसऱ्या शेतात सातबारा कमी फेरफार ज्यासत केस एस,डीओ कोर्टात दाखल केली आहे
Very nice 👍🏻
Talti Fhsunk karttath ❤❤
संजय सुकदेव आघाव दापूर
Chhan ahe मॅडम आमची जमीन आहे पण आमच्याकडे कोणताही पुरावा नाहीये त्यासाठी आम्ही काय करावं
Very very good
1938 मध्ये इंग्रज सरकार ह्यांनी2वर्षाचा शेत सारा भरला नाही तलाठी व आर आय ह्यांनी आम्हाला नोटीस न देता 12 ते18 रुपये एकर ने हररास केले.व.आम्हाला भूमी हीन केले. कागद पत्रे आमचे जवळ आहे ती जमीन आम्हाला परत मिळेल काय.
केलसाराम महराज 0:31
सर्व महसूल खात्या ने कायद्या च्या पळवाटा काढुन (पैसे घेऊन)किती लोकांचे वाटोळे केले आहे किती संसार ऊघडे-नागडे केले त्या भयानक सत्या बद्दल बोला .
कारण या खात्या पेक्षा ग्रह-खाते कधीही चांगल कारण यांनी केलेल्या तपासाचा निर्णय देण्याचा आधीकार जास्तीत-जास्त न्यायालया कडे आसतो
लोकांना नाव ठेवण्या आगोदर स्वतः कड बघ.... म्हणे गृह खात चांगल 😂
Zmeen arkashan srno plot no rasta tich ahe ka duarsti arja evde netr kai problem yet nhi gav che nav nakasha giverment phije
Chhan dili mahiti
❤😂True my self for your
छान माहिती.
Amchi jagyachi fasvnus jali ahe tar 7 _12 amchya navaych amchya kade yet ny court kadu tar tar Kay karaych tai
Good information
Ok chan
छान
Thanks madam
खूप छान
,,,, धन्यवाद
१८००-१९०० वर्ष दरम्यान सातबारा उतारे कुठे मिळू शकतील, ८-अ
जमिनीवरील ताबा किंवा अतिक्रमण कसे काढावे .
Good
प्रॉपर्टी कार्ड कोठे मिळते कोणाकडून मिळवावे लागते
❤❤❤❤❤
मैडम, आम्ही जमिन घेतली तेव्हा फक्त स्टॅम्प वर शेत जमिनीचा फक्त करार नामा केला आहे . त्यानंतर काही दिवसानी शेत विकणारा मालकाचे निधन झाले . आमचे शेत जमिनीचे विक्रीपत्र अजून झाले नाही . तरी उपाय सांगा
When there are all above proof with me,but in my case the SubRegister ,Bhiwapur,Dist. Nagpur has registeted my agriculture land in my absence using bogus person and sold my land on 14/09/2022 without verification of documents using old sale deed available with them/using iSARITA web based system. In this case the Sub Registrar knows me well. So what measures are required to be taken for cancellation of sale deed. Please guide me.
जमिनीचा खरा मालक शिवाजी महाराज आहे,,,, मुगल आदिलशाही असती तर सात बरा च,, सातमुरा झालं असता
Fhars chan
वक्फ बोर्ड दुसर्यांच्या जमिनीवर मालकी हक्क कसे काय दाखवू शकते? मागील १५-२० वर्षांमधे ४ लाख एकर वरुन ८ लाख एकर जमीन कशी झाली?
कृपया यावर एक विडिओ बनवा.
Gavi Fhakt Ghar Patti Aste,Tax Veghala Asto Ka?Ya Babad Mahiti Dyavi
घरपट्टी आणि पाणीपट्टी हे दोनच tax ग्रामपंचायत घेते
सरकारी किंवा खाजगी जमिनीवर प्लाॅटींग कशी केली जाते? म्हणजे प्रत्येक प्लाॅट किती क्षेत्रफलचा असतो? रस्ते,उद्यान,मोकली जागा ,दवाखाना यांचासाठी किती जागा सोडावी लागते?
आमची 9r जमीन एका व्यक्तीच्या ताब्यात आहे पन ती जमीन माझ्या वडिलांच्या नावाने आहे तर काय करायला पाहिजे
Taai namskar
45 vash kul kayda
👍🙏
🎉🎉🎉🎉
Mast
खूप, मतांवची, माहिती, दिली, बमिहीन, लोकांना, जमीन, वाटप, केव्हा, सुरु, होईल, मोदीजी, यांना, कोणीतरी, saga
Only One &the same Gat No. Measured by Govt.dept.But given two' different Types MAPs.
Gopichnd karekar namasakar
😮😮
Kupach chane
👌🙏
👍
Police tapri malkacya jagyavar aselhl tar malak gigto