वडिलोपार्जित संपत्ती मध्ये हा कायदा लागू होऊ नये. कायदा झालाच तर तो २००५ साला पासून पुढे होऊ द्या.समान कायदा २००५ पासून लागू झाला आणि पुरुष प्रधान देश संपला. नाते संबंध संपले. एक एकमेकांचे कायमचे वैरी झाले.
1991 साली आजोबा वारले,1992 साली सर्व मुले मुली आजी वारस लागले, त्या नंतर लगेच 1992 सालीच मुली व आजी यांचे हक्कसोडपत्र झाले त्यातील आता 2021 पर्यंत मुले ही मरण पावली, आता मुलींनी सर्व भाऊ मरण पावल्यावर 2022 साली भावांच्या मुलांकडे हक्क मागणे योग्य आहे का ???? किंवा तो कोर्टातून मिळेल का ???
Sir , mulila kuthalya aadharawar kaydyane purn hiss dila aahe. Ani mulicha vivah zhalya nantar aai vadilan kar laksh denyachi jabadari kiti aahe.ani konti
Sir अपील बाबत एक विडिओ बनवा कनिष्ठ न्यायालतून वरिष्ठ न्यायालयात, आणी वरिष्ठ न्यायालयातून मग हाय कोर्ट ते सर्वच्च न्यायालय पर्यंत अपील मध्ये काय procedure चालते वडिलोपार्जित वाटपाचा दावा, आणी मधेच जर जमिनीची विक्री झाली तर...
सर नमस्कार पतसंस्था मधील आर्थिक घोटाळा झाल्यास गुंतवणूक दारांना काय केल्याने पैसे परत मिळतील त्याची प्रोसेस सांगावी व त्यावर व्हिडिओ द्वारे मार्गदर्शन करावे
काही मुली हुंडा घेऊन लग्नाचा खर्च कर्ज काढून करून देऊन पण बिन लग्नाच्या मुली बरोबरीचा हिश्यासाठी दावा करतात मग लग्न झालेल्या मुलीला व अविवाहित मुलीला समान हिस्सा मिळणार का?
तुम्हाला काय वाटते त्याच्याशी आम्हाला काही घेणे देणे नाही आम्ही कोर्टामध्ये जे करतो जे अनुभवतो ते सर्वांना कळावे माहिती व्हावे यासाठी हा प्रयत्न आहे आणि कायद्याची भाषा सर्वांना कळेल अशातला भाग नसतो
बक्षीस पत्र करून मुलीची वाटणी डावलता येते का? असे केले आहे. माझ्या आई च्या वडिलांनी असे करून आई चा हिस्सा डावलून फक्त मुलांच्या नावे बक्षीस पत्र केले आहे. माझ्या आई ने पुढे काय केले पाहिजे ?
2005 च्या कायद्या नुसार जन्म व विवाह झालेल्या मुलींना समान अधिकार आहे आणि 2005 आधी पूर्वीचे नियम लागू आहेत तसेच महाराष्ट्र शासनाने 2जून 1994 तारीख ठरवलेली आहे म्हणजे 2 जून च्या आधी आहेत त्यांना फक्त जुना कायदा लागू आहे आणि 2जून 1994 या दिवशी किंवा पासून जन्म लेल्या व विवाह झालेल्या मुलींनाच समान हिस्सा आहे
2004 ला आमच्या आजोबा च्या वाटण्या झाल्या त्या नंतर आमच्या वाटण्या झाल्या नाहीत खूप दा प्रयत्न करून पण वाटण्या होत नाही कधी काका तयार होत नाही तर कधी आत्या. 2010 मध्ये आजी ने माझ्या आई च्या नावे केस करून कोर्ट काढून निर्णय घेतला की वाटण्या करून ध्या. हा निकाल 2014 मध्ये लागला त्या नंतर बऱ्याच वेळेस घरात बसून वाटण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला पण कधी काका कधी आत्या मुदामून वाटण्या टाळत राहिले. आता काका तयार आहेत परंतु आत्या अजिबात तयार नाही बोलत नाही भेट घेत नाहीत आम्ही 5 काका तयार आहोत फक्त एक आत्या तयार नाही तर आम्हाला आमच्या वाटण्या कश्या मार्गी लावाव्या लागतील ह्या बदल काही मार्गदर्शन मिळू शकले का ..?
वडिलोपार्जित संपत्ती मध्ये हा कायदा लागू होऊ नये. कायदा झालाच तर तो २००५ साला पासून पुढे होऊ द्या.समान कायदा २००५ पासून लागू झाला आणि पुरुष प्रधान देश संपला. नाते संबंध संपले. एक एकमेकांचे कायमचे वैरी झाले.
Ek ka Double Navrya kad pan ani Baapa kaduna pan property 😂😂
Aani ajun aai kadcha hissa rahila ki@@savinyewale3942
मुलींना आई व बाप यांना सांभाळणे हा ही एक कायदा काढा समान नागरिक कायदा.
Sale ithe jamini var Kharche ahmi karya cha aai vadilnaa sambhlyala nako ani yenar baapa kaduna property magyala😂😂
kupch chan bholat ahat sir
1991 साली आजोबा वारले,1992 साली सर्व मुले मुली आजी वारस लागले, त्या नंतर लगेच 1992 सालीच मुली व आजी यांचे हक्कसोडपत्र झाले त्यातील आता 2021 पर्यंत मुले ही मरण पावली, आता मुलींनी सर्व भाऊ मरण पावल्यावर 2022 साली भावांच्या मुलांकडे हक्क मागणे योग्य आहे का ????
किंवा तो कोर्टातून मिळेल का ???
Sir muli ch varas hakka kayada nusar courta madhye chalu Astana vikari Kali tar kay
वाटपाबाबत २००५ ला दुरुस्तीे ने मुलीला पहिल्यांदा वाटपात हिस्सा नाही मिळल्यास अंतिम वाटपात तिला मुलांप्रमाणे हिस्सा मिळेल अशी तरतूद आहे का
Sir , mulila kuthalya aadharawar kaydyane purn hiss dila aahe.
Ani mulicha vivah zhalya nantar aai vadilan kar laksh denyachi jabadari kiti aahe.ani konti
Sir अपील बाबत एक विडिओ बनवा
कनिष्ठ न्यायालतून वरिष्ठ न्यायालयात, आणी वरिष्ठ न्यायालयातून मग हाय कोर्ट ते सर्वच्च न्यायालय पर्यंत अपील मध्ये काय procedure चालते
वडिलोपार्जित वाटपाचा दावा, आणी मधेच जर जमिनीची विक्री झाली तर...
1956 chya adhogar mulinchi nave astil tar ti 7/12 madhun kadhata yatil ka .....ka tayana vatatni dyalalacha lagel ka. ...
भावाला प्रॉपर्टी विकायची असेल तरच महिलांना अधिकार द्यायला पाहिजे,, आधीच रोजगार उपलब्ध नाही त्यात ह्या महिला भावाची शेती सुध्दा हिसकून विकुन खात आहे,
सर नमस्कार
पतसंस्था मधील आर्थिक घोटाळा झाल्यास गुंतवणूक दारांना काय केल्याने पैसे परत मिळतील त्याची प्रोसेस सांगावी व त्यावर व्हिडिओ द्वारे मार्गदर्शन करावे
पुर्वी मुलांना हक्क देत होते आता मुलांना पण देता येत नाही मुलीला पण देऊ नये असा कायदा काढा
Limitetion act..12 वर्षानंतर ती वडीलच्या प्रॉपर्टी मध्ये हक्क मागू शकत नाहीं..
कोणते कलम आम्हाला देखील कळवा
कलम कोणते सर
@@LawTreasureMarathi आज कॉलेज मध्ये जाणार आहे. सरांना विचारून सांगतो ok.. आपला मोबाईल क्रमांक आहे माझ्या कडे ok..
Nakki sanga
Konta act ahe please sanga
Hakka sod पत्र पोस्टाने आलेले असेल आणि त्याला मुलीने जर काहीही उत्तर दिले नसेल तर
ती मुलगी प्रॉपर्टी मिळण्यासाठी काय करू शकते
मुलींचे लग्न कोणी करायचं
Fees..kay.aahe.te..dakhavle.nahi..kasa.. samjaycha
7219 375 274 या क्रमांकावर WhatsApp मेसेज करा
Fees बद्दल कळवले जाईल
मुलगा आई-वडिलांना सांभाळतो, आणि मुलगी समान कायद्याने प्रॉपर्टी पळवी ते
काही मुली हुंडा घेऊन लग्नाचा खर्च कर्ज काढून करून देऊन पण बिन लग्नाच्या मुली बरोबरीचा हिश्यासाठी दावा करतात मग लग्न झालेल्या मुलीला व अविवाहित मुलीला समान हिस्सा मिळणार का?
आजकाल मुलींना शिक्षण दिले जाते भरपूर पगार असतो त्यामनी हक्क मागू नये
मुलीला वाटनी मिळत की नाही...हे बोला... कायदा ला धरुन सांगितलं जाव... वकीली भाषा वाटत नाही..
तुम्हाला काय वाटते त्याच्याशी आम्हाला काही घेणे देणे नाही
आम्ही कोर्टामध्ये जे करतो जे अनुभवतो ते सर्वांना कळावे माहिती व्हावे यासाठी हा प्रयत्न आहे
आणि कायद्याची भाषा सर्वांना कळेल अशातला भाग नसतो
आईच्या जमिनीत कोना कोनाचा अधिकार असतो
बक्षीस पत्र करून मुलीची वाटणी डावलता येते का?
असे केले आहे.
माझ्या आई च्या वडिलांनी असे करून आई चा हिस्सा डावलून फक्त मुलांच्या नावे बक्षीस पत्र केले आहे.
माझ्या आई ने पुढे काय केले पाहिजे ?
2005 च्या कायद्या नुसार जन्म व विवाह झालेल्या मुलींना समान अधिकार आहे आणि 2005 आधी पूर्वीचे नियम लागू आहेत तसेच महाराष्ट्र शासनाने 2जून 1994 तारीख ठरवलेली आहे म्हणजे 2 जून च्या आधी आहेत त्यांना फक्त जुना कायदा लागू आहे आणि 2जून 1994 या दिवशी किंवा पासून जन्म लेल्या व विवाह झालेल्या मुलींनाच समान हिस्सा आहे
व्यवस्थित माहिती घ्या
आपल्या चॅनेल वरील दर्शकांची दिशाभूल करू नका
कायद्यामधील दुरुस्ती आणि नवीन Judgement पहा
नवीन जजमेंट ची तारीख काय आहे म सांगा मी दस्तऐवज कसे असतात वाटणी पत्र कलम 6कसे आहेत 29ए कसे आहेत ते नवीन कायदे वाचले म्हणून लिहिले
Vinita vs Rakesh Sharma
Sir send me your mobile number plz.mla thoda property bdal bolaychay
7219 375 274
Acenstral Manje Navrya cha Property madhe pan hissa ani bapa cha pan wah 😂😂😂
2004 ला आमच्या आजोबा च्या वाटण्या झाल्या त्या नंतर आमच्या वाटण्या झाल्या नाहीत खूप दा प्रयत्न करून पण वाटण्या होत नाही कधी काका तयार होत नाही तर कधी आत्या.
2010 मध्ये आजी ने माझ्या आई च्या नावे केस करून कोर्ट काढून निर्णय घेतला की वाटण्या करून ध्या. हा निकाल 2014 मध्ये लागला त्या नंतर बऱ्याच वेळेस घरात बसून वाटण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला पण कधी काका कधी आत्या मुदामून वाटण्या टाळत राहिले.
आता काका तयार आहेत परंतु आत्या अजिबात तयार नाही बोलत नाही भेट घेत नाहीत
आम्ही 5 काका तयार आहोत फक्त एक आत्या तयार नाही तर आम्हाला आमच्या वाटण्या कश्या मार्गी लावाव्या लागतील
ह्या बदल काही मार्गदर्शन मिळू शकले का ..?
आत्याला तिचा हिस्सा देतो म्हणले तर तयार होईल आत्या.
Tashil kade magni karaychi
Mama chi mula kadhich bolat nahit ani mama cha gharche property magayla khup taap detat itke paise asun pan
1995 Se Lekar kitne baje online 1985 wali Ek 1995 ki Jameen hoti
मुलगा वेडा असेल तर?
😭😭