Pawar Family Diwali at Baramati : खळखळून हसले,दादा-ताई आनंदात रमले, पवार कुटुंबाची दिवाळी पहिले क्षण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 544

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  2 หลายเดือนก่อน +279

    टीप : व्हिडीओ 2022 मधील आहे, राजकारण एका बाजूला,नाती जपली पाहिजेत याकरिता हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे .
    *बारामतीकर कोणाला करणार आमदार ?*
    *१) अजितदादा पवार*
    *२) युगेंद्र पवार*

    • @vaibhavwaghmode7577
      @vaibhavwaghmode7577 2 หลายเดือนก่อน

      @@VIRALININDIA1 पवार आमदार होणार. दादा हरले तर विधान परिषदेवर जाणार. एका घरात तीन खासदार, तीन आमदार .
      @VIRALININDIA1 तू उचल सतरंजी

    • @shubhammore7447
      @shubhammore7447 2 หลายเดือนก่อน +43

      @@VIRALININDIA1 बारामती का अजित दादांना मतदान करणार कारण अजित दादांनी बारामतीचा विकास केला आहे

    • @Prime_vid3366
      @Prime_vid3366 2 หลายเดือนก่อน +22

      *आमच्या कुटुंबाची नेहमीच एकत्र दिवाळी असते. - वांगी ताई. म्हणजे आम्ही बाकीचे कुटुंबात चाकू सुरी उपसून दिवाळी साजरी करतो? पवार कुटुंब. पवार, पवार कुटुंब. वीट आला आता ऐकून. कधी सैनिकांबरोबर दिवाळी साजरी केलेय?*

    • @vijaykumarkadam8630
      @vijaykumarkadam8630 2 หลายเดือนก่อน +1

      या सर्वांना Happy Diwali

    • @satishdeshmukh7059
      @satishdeshmukh7059 2 หลายเดือนก่อน +16

      अजित पवार

  • @sachinshelar7958
    @sachinshelar7958 2 หลายเดือนก่อน +189

    एव्हढ खर आहे, राजकारणात राहून बरीच माया जमविता येते, अख्ख्या कुटुंबाला, नातलगांना सुखी ठेवता येते.

    • @revenant8061
      @revenant8061 2 หลายเดือนก่อน

      @@sachinshelar7958 Tech mala kalat nahi... Apan sarv samanya loka sagla mahit Astana dekhil ya lokana vote krto... Ata Baramati madhe fakt Pawar rajya chalta lokana..

  • @rameshmalve9116
    @rameshmalve9116 2 หลายเดือนก่อน +233

    पवार कुटुंब हे हत्तीसारखा आहे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे लोकांसमोर एकमेकांच्या भांडायचे आम्ही घरी एकत्र राहेचे

    • @Arun_Vnb
      @Arun_Vnb 2 หลายเดือนก่อน

      @@rameshmalve9116 😄

    • @chetanghule3514
      @chetanghule3514 2 หลายเดือนก่อน

      भाऊ आपल्या साठी आपले कष्ट हीच दिवाळी आहे

    • @JaypalBodke
      @JaypalBodke 2 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @hinduwarriorS98
      @hinduwarriorS98 หลายเดือนก่อน

      @@rameshmalve9116 तुला काय त्रास

  • @AvinashNavgire-ij6ek
    @AvinashNavgire-ij6ek 2 หลายเดือนก่อน +9

    एक नंबर व्हिडीओ . विचार वेगवेगळे असले तरी परिवार एक आहे . पवाराचां हा मॅसेज जनसामान्यासाठी खुप प्रेरणादायी आसेल .

  • @sonalPawar-vh7xe
    @sonalPawar-vh7xe 2 หลายเดือนก่อน +66

    जबरदस्त खूपचं भारी वाटलं पाहून😊🎉 आमच्या सारख्यांची दिवाळी काही कामाची नसते.. रुसवे फुगवेच सरत नाहीत आमचे अन् हे कुटुंब बघा कितीही एकमेकांच्या विरोधात असुद्यात सणाला एकत्र येऊन पुरेपूर आनंद घेत असतात😊🎉❤

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 2 หลายเดือนก่อน +12

    एक योग्य विचारधारा. आपले घर किंवा आपला परिवार आणि समाज कारण किंवा राजकारण हे दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे कळाल्यावर हे योग्यच वाटेल. आणि बाहेर राजकारणात भुमिका योग्य असेल तर घरी तुम्ही काय करता याचे काही घेने नाही.

  • @mushtakkhatib6015
    @mushtakkhatib6015 2 หลายเดือนก่อน +21

    हे त्यांचं नशीब आहे, आणि त्यांना जे देवाने दिले आहे ते त्यांच्या नशिबाने दिले आहे, ह्या मध्ये रुसवे फुगवे काही नसावेत, माणसाने संमा धनी असावे आणि ईश्वराने आपल्याला दिले आहे त्यातच आभार मानावे.

  • @RohitPatil-cr3yz
    @RohitPatil-cr3yz 2 หลายเดือนก่อน +52

    दुःख सतरंज्या उचलनाऱ्याच्च वाटत 😢 हे सगळे एकत्रच असतात

  • @akshaybhosale3532
    @akshaybhosale3532 2 หลายเดือนก่อน +124

    अप्रतिम विडिओ शेवटी कुटुंब एक असले पाहिजे राजकीय दिशा वेगळ्या असल्या तरी नाती रक्ताची असतात ❤️

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 2 หลายเดือนก่อน +5

      Sharad Pawar mhanala hota baherun alele Pawar vegle mg tevha kuthe Gela hota pariwar 😂😢

    • @Prime_vid3366
      @Prime_vid3366 2 หลายเดือนก่อน +6

      *आमच्या कुटुंबाची नेहमी एकत्र दिवाळी असते. - वांगी ताई. म्हणजे आम्ही बाकीचे कुटुंबात चाकू सुरी उपसून दिवाळी साजरी करतो? पवार कुटुंब. पवार, पवार कुटुंब. वीट आला आता ऐकून. कधी सैनिकांबरोबर दिवाळी साजरी केलेय?*

    • @mpscaspire8971
      @mpscaspire8971 2 หลายเดือนก่อน

      @@akshaybhosale3532 व्हिडिओ जूना आहे 2022 चा

    • @sachindalvi1329
      @sachindalvi1329 2 หลายเดือนก่อน

      राजकारण लोकांसाठी दाखवायचं.
      लोक आता शहाणी झाली आहेत.
      आमच्या माय माऊल्यानी काबाड कष्ट करायचं मर मर मारायचं आणि आम्ही भरलेल्या ट्याक्स वार ह्यांनी मजा करायची राजकारण करायचं.
      वा रे वा ⚔️

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 2 หลายเดือนก่อน

      असले लय झाले, आता कोण कुत्र विचारत नाय, आता अस्सल maharahstra लय हुषार झाला ये कुत्रे विचारत नाय यांना, फक्त खानदानी विचार आम्ही महत्व देतो निघा भुरट्या नी आणि गांदू मीडिया ने पण

  • @ganeshgavali9675
    @ganeshgavali9675 2 หลายเดือนก่อน +9

    जगातील सर्वात श्रीमंत माणूस जो माणूस आपल्या कुटुंबासोबत राहतो तोच

  • @sunetrapatil128
    @sunetrapatil128 2 หลายเดือนก่อน +3

    ❤ नातं आणि राजकारण यात फार अंतर आहे .
    lovely Diwali .....

  • @BajiraoLondhe-vo4sx
    @BajiraoLondhe-vo4sx 2 หลายเดือนก่อน +4

    असे सुखाचे क्षण सर्व सामान्य जनतेला कधी मिळणार,उदार पणे अनमोल मते देऊन यांना प्रतीनिधीतव देऊन सुखाची अपेक्षा करत पाच वर्षे होईपर्यंत वाट पाहत बसायचे हेच आपले नशिबात आहे.

  • @harsh1252
    @harsh1252 2 หลายเดือนก่อน +6

    असंच पवार कुटुंब आनंदी आणि एन्जॉय करत राहावा अजितदादा आणि सुप्रियाताईंचा असंच नाता आयुष्यभर टिकून राहावे असंच भाऊ बहिणीचं नातं पाहिजे मी सुद्धा बारामतीची आहे मला बघून खूप छान वाटलं फॅमिली बघून माझ्या डोळ्यात पाणी आले स्वामी चरणी हीच प्रार्थना के असा सिंचन आता आयुष्यभर टिकून चांगलं राहावं❤

  • @jagmohannanaware
    @jagmohannanaware 2 หลายเดือนก่อน +8

    2022 चा असला तरी फ्रेश वाटतो. गरीब असो, श्रीमंत असो, सामान्य असो, राजकारणी असो, मित्र असो, वैरी असो - दिवाळीत उजळलेले चेहरे बघीतले की आपलंही मन प्रसन्नच होतं. सर्वजण असेच हसत रहा. शुभ दिपावळी 🙏

  • @rajendrajoshi2549
    @rajendrajoshi2549 2 หลายเดือนก่อน +1

    या दिवाळीपासून पुढे भावी काळात असेच पवार कुटुंब एकत्र राहू हीच श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 หลายเดือนก่อน +351

    फक्त शरद पवार साहेब मुळेच एवढा वैभव आहे नाही तर कुठे कंपनी मध्ये कामाला आले असते हे सगळे मंडळी 🤣

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 2 หลายเดือนก่อน

      असले लय झाले, आता कोण कुत्र विचारत नाय, आता अस्सल maharahstra लय हुषार झाला ये कुत्रे विचारत नाय यांना, फक्त खानदानी विचार आम्ही महत्व देतो निघा भुरट्या नी आणि गांदू मीडिया ने पण

    • @Jayhari2025
      @Jayhari2025 2 หลายเดือนก่อน +11

      Sarv tyanich lutalay

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 2 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्र लुटला

    • @Rajbhandare100
      @Rajbhandare100 2 หลายเดือนก่อน +21

      काय साहेब म्हणता शरद पवार ला, तुमचा आमचा पैसा लुटून च एवढ वैभव कमावले आहे. तरीपण तुम्ही अभिमानाने साहेब म्हणत आहोत

    • @yuvrajbhosale-h8y
      @yuvrajbhosale-h8y 2 หลายเดือนก่อน +2

      Imandarine jam kelel asate tr jantela sadhi diwali tri sajti krta Ali asti 😢

  • @AmitYadav-jw9eb
    @AmitYadav-jw9eb 2 หลายเดือนก่อน +156

    जनतेला फसवून हे राजकारणी घराणे एक असतात.जनतेला मूर्ख बनवून एकाच घरात सत्ता ठेवण्याचे यांचे काम असत आता तुम्हीच बगा एकाच घरात तीन खासदार दोन आमदार आणि उपमुख्यमंत्री पद पण आणि कार्यकर्ता सतरंज्या उचलतोय .आणि दादा ताई साहेब बोंबलून बोंबलून घसा बसतोय

    • @mpscaspire8971
      @mpscaspire8971 2 หลายเดือนก่อน +3

      व्हिडिओ 2022 चा आहे

    • @satishshinde-nr9kz
      @satishshinde-nr9kz 2 หลายเดือนก่อน +2

      Janta murky ahe

    • @ajinkyapatil5408
      @ajinkyapatil5408 2 หลายเดือนก่อน +2

      मतदान कोणाला देयच हाच प्रश्न पडतो 😢 सगळे एकाच माळेचे मणी

    • @shilpapavanhake
      @shilpapavanhake 2 หลายเดือนก่อน

      Barobar... #CHATWITHSHILPAHAKE

  • @Shetkariraja123-n3p
    @Shetkariraja123-n3p 2 หลายเดือนก่อน +4

    कष्टाच्या पैशाची दिवाळी ❎ जनतेच्या लुटलेल्या पैशांची दिवाळी ✅ 😢😢😢😢😢

  • @KrishnaBadale-ll1or
    @KrishnaBadale-ll1or 2 หลายเดือนก่อน +2

    खरंच राजकारण पैसा या पलीकडे नातेसंबध खुप महत्वाचे आहेत या कलीयुगात❤

  • @somnathpatole9154
    @somnathpatole9154 2 หลายเดือนก่อน +123

    यांचा आदर्श घ्यायला शिका गावातील पुढाऱ्यांनी गावागावांमध्ये जर असे सर्वजण मिळून राहिले तर गावचा विकास नक्की होईल

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 2 หลายเดือนก่อน +3

      Pn jr saglech bhrastachari zale tr Maharashtra chi vaat lagel😂

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 2 หลายเดือนก่อน

      असले लय झाले, आता कोण कुत्र विचारत नाय, आता अस्सल maharahstra लय हुषार झाला ये कुत्रे विचारत नाय यांना, फक्त खानदानी विचार आम्ही महत्व देतो निघा भुरट्या नी आणि गांदू मीडिया ने पण

    • @ravindragholap4707
      @ravindragholap4707 2 หลายเดือนก่อน

      सगळीकडे फोडाफोड्या करुन भांडणे लावा आणि आपली घरे भरा हे पवारांचे राजकारण आहे.सगळे पवार एकत्र येऊन खाल्लेले अब्जावधी पचवत आहेत.मुर्ख लोक तोंडाकडे पहात आहेत.

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 2 หลายเดือนก่อน +6

    हे सर्व गरीब जणतेच्या जिवावर जणतेने आता तरी गरीब जणतेने हुशार होन गरजेच आहे

  • @rgbrgb3523
    @rgbrgb3523 2 หลายเดือนก่อน +3

    मित्रांनो फक्त आपल्याला वेढ्यात काढतात हे लोक आणि हे सर्व एकच आहेत.

  • @ashokpatil241
    @ashokpatil241 2 หลายเดือนก่อน +8

    पवार कुटुंबातील सर्व नातेवाईक आप्तस्वकीयांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा, त्याचबरोबर एक विनंती ही एवढी माया जमवली त्याचा आस्वाद आता गोरगरीब जनतेला ही द्या.नाहीतर काय उपयोग त्या मायेचा.

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 2 หลายเดือนก่อน +2

    राजकारणाच्या पलीकडे काही तरी आनी खर सुंदर आयुष्य जगायचे आसते आनी तेही खर सत्य .असत बाकी नाही देहाचा भरवसा . व्हारे सावध . जपा देव . दैवता . माया बहिनी . भाऊ . आशा .

  • @shahajiphadtare2698
    @shahajiphadtare2698 2 หลายเดือนก่อน +3

    ही महाराष्ट्राची संस्कृती ❤

  • @Jaykumar-2
    @Jaykumar-2 2 หลายเดือนก่อน +47

    लोकांची.. मुंडके मोडुन दिवाळी करणारे अधिक भाव देऊ नये

  • @anjalikarale3712
    @anjalikarale3712 2 หลายเดือนก่อน

    तुम्हीं बहिण भाऊ परत एकत्र या या नात्याला कोणाचीही नजर न लागो दादा आणि सुप्रिया ताई तुम्ही सोबत खूप छान दिसतात

  • @ravindradushing7497
    @ravindradushing7497 2 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर आहे पवार कुटुंब
    बाहेर किती दुश्मनी असो
    सणाला तर एकत्र येतात
    संस्कार खुप छान आहे

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 2 หลายเดือนก่อน +41

    पवार कुटुंबाची दिवाळी
    @राजकारणाच्या पलिकडचे सुप्रिया व अजितदादा अन पवार कुटुंब! !!
    ग्रेट क्षणचित्र

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 2 หลายเดือนก่อน

      असले लय झाले, आता कोण कुत्र विचारत नाय, आता अस्सल maharahstra लय हुषार झाला ये कुत्रे विचारत नाय यांना, फक्त खानदानी विचार आम्ही महत्व देतो निघा भुरट्या नी आणि गांदू मीडिया ने पण

  • @surajwaware6625
    @surajwaware6625 2 หลายเดือนก่อน +4

    या गोष्टींमधून शिकण्यासाठी एक गोष्ट आहे की आपलं कुटुंब एकत्र ठेवणे खूप गरजेचे आहे ,
    नाहीतर कोणी पण याव आणि टपली मारुन जाव ही तरा होऊन जाईल

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 2 หลายเดือนก่อน

    असेच आनंदात रहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

  • @JagdishPatil-i5u
    @JagdishPatil-i5u 2 หลายเดือนก่อน +20

    खरं म्हणजे स्वतः ची रोजी रोटी सोडून यांच्या सतरंज्या उचलणारे यानां ताई दादा म्हणणारे व एकमेकांच्या डोकी फोडणार्यानी यांचा बोध घ्यावा

  • @firojbaghwan7697
    @firojbaghwan7697 2 หลายเดือนก่อน

    पवार कुटूंब कायम एकत्र राहवं हिचं इश्वर चरणी प्रार्थना .
    पवार कुटुंबात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करणारा कधीही यशस्वी होणार नाही

  • @AAarik415
    @AAarik415 2 หลายเดือนก่อน +19

    राजकारण बाजूला ठेवून बाकी काही म्हणा कुटुंबाचा प्रमुख जर चांगला असेल तर ५०० लोकांचे कुटुंब पण एकत्र राहू शकते याच जिवंत उदाहरण म्हणजे
    -शरदचंद्र गोविंद पवार❤

    • @ShivnathNawale-zt1vp
      @ShivnathNawale-zt1vp 2 หลายเดือนก่อน +1

      सगळ्यांकडे कमी कष्टाचा मोकार पैसा असल्यावर कशाला भांडणे होतील

  • @RMSH1210
    @RMSH1210 2 หลายเดือนก่อน +62

    मी सुद्धा आता वांग्याची शेती करून कोट्याधीश होणार आणी खूप खूप मज्जा करणार

    • @Vishalpatil2-y3n
      @Vishalpatil2-y3n 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😅

    • @PrajaktaJagtap-ft4zh
      @PrajaktaJagtap-ft4zh 2 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @sudhirchavan9932
      @sudhirchavan9932 2 หลายเดือนก่อน

      Mungeri lal 😂

    • @anildhaygude6319
      @anildhaygude6319 2 หลายเดือนก่อน +5

      माझा पण तोच विचार आहे पण हे लबाडीच बियाणं मिळतं कुठं . . .

    • @ichchharams
      @ichchharams 2 หลายเดือนก่อน

      वांग्याची शेती आणि पाणी कमी पडले तर दादा ला आदर्श ठेऊन स्वतःच मु*** 😂😂😂 अशी शेती करून मी सुध्दा लई पैसा कमवणार

  • @rajaramraybhan6028
    @rajaramraybhan6028 2 หลายเดือนก่อน +1

    शेतकरी,सैनिक हा भारतीय जनतेचा बुलंद आवाज आहे
    शेतकरी राब राब राबतोय मालाला भाव नाही

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 2 หลายเดือนก่อน +101

    घराणे शाहीला आपण खत पाणी घालतोय हे नक्की

    • @tufan_bebhan
      @tufan_bebhan 2 หลายเดือนก่อน

      भावनिक , घराणेशाही हाच राजकारणाचा पाया असेल तर प्रगत उन्नत महाराष्ट्राचे स्वप्न पाहणे ही धोक्याचे...किती सहजपणे घराणेशाहीचा वारसा रुजवला जातो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे बारामती...शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि आता युगेंद्र😢😢 चांगल्या शिक्षणासाठी विद्याप्रतिष्ठान चे इतके नाव घेता मग गेल्या 30 वर्षात बारामतीत पवार कुटुंब सोडून एकही तरुण सुशिक्षित आणि संवेदनशील नेता घडला नाही का? अपल्यावर बिंबवलं जातंय की अजित ला पर्याय युगेंद्र आहे ...पण दुसरा अजून चांगला उमेदवार पुढे का येत नाही....शरद पवार हेही घराणेशाही रुजवण्यासाठी तितकेच जबाबदार नाहीत का?

    • @Mahakumbh_777
      @Mahakumbh_777 2 หลายเดือนก่อน

      Tula vicharte ka re zvnya ghrat koni Marathi sanskruti ky sangte sgle kutumba ektra asel tr changla adarsha asto tyat tula gharane Shahi disli ka tu nkki bjp cha halvya distoy Sanasudhi mdhe pn gharane Shahi gheun alay chatu bhakt😂😂😂

  • @किरणकांबळे-ड6ह
    @किरणकांबळे-ड6ह 2 หลายเดือนก่อน +5

    कुटुंब कसा असावा हे जिवंत उदाहरण आहे हॅप्पी दिवाली हॅप्पी दिवाली❤❤

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 2 หลายเดือนก่อน

      असले लय झाले, आता कोण कुत्र विचारत नाय, आता अस्सल maharahstra लय हुषार झाला ये कुत्रे विचारत नाय यांना, फक्त खानदानी विचार आम्ही महत्व देतो निघा भुरट्या नी आणि गांदू मीडिया ने पण

  • @PRAMODSHINDE-r4q
    @PRAMODSHINDE-r4q 2 หลายเดือนก่อน

    पवार कुटुंब म्हणजे महाराष्ट्राची आण बाण आणी शान .हैप्पी दिवाली.

  • @vinod5494
    @vinod5494 2 หลายเดือนก่อน +3

    असं सर्व कुटूंब एकत्र पाहिजे चागला आदर्श साहेबांनी घेतला आहे हा असच चालू ठेववा 👌👌👌👌👌👌

  • @sunilsky2904
    @sunilsky2904 2 หลายเดือนก่อน +4

    राजकारणी लोक जनतेच्या मतावर मजा करतात. जनता वाऱ्यावर.

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 2 หลายเดือนก่อน

    राजकिय व्यवसाय चया जागी व्यवसाय, आनंदी कुटुंबाच्या जागी आनंदी कुटुंबं खूप च छान पवार कुटुंब धन्यवाद सर

  • @Rajku11271
    @Rajku11271 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातल्या लोकांना वेड्यात काढून हे मस्त दिवाळी साजरी करतो वा छान अप्रतिम😂

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 2 หลายเดือนก่อน +2

    छान सगळ्या ना मनापासून दिवाळी शुभेच्छा असे च पाहिजे राजकारण हे आपल्या कुटुंबात आणू नये सामान्य जनतेने बोध घ्यावा

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 2 หลายเดือนก่อน

    मराठी माणसाला फक्त दुसर्यांना नाव ठेवता येतात,आदर्श घेता येत नाहीत,एकत्र कुटुंब ही आपली संस्कृती आहे,

  • @satappaghugare103
    @satappaghugare103 2 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे कुटुंब एकत्र पाहिजे

  • @YuvarajSangar
    @YuvarajSangar 2 หลายเดือนก่อน +6

    एखाद्या गरीब घरी दिवाळी कशी असते ते दाखवले असते तर बरे झाले असते

  • @dn1734
    @dn1734 2 หลายเดือนก่อน

    या कलयुग पृथ्वीवर एकच शास्वत आहे गरीबी आणि श्रीमंती... बाकी सब... 🙏🚩

  • @shankarbelekar5030
    @shankarbelekar5030 2 หลายเดือนก่อน +2

    Juna Video Aahe🎉 Pawer full Family Mr Sharad Pawar 🎉

  • @PrK153
    @PrK153 2 หลายเดือนก่อน +3

    सर्व जनतेला एवढी सुख सुबत्ता आली तर तरच लोकशाही मानू आम्ही नाहीतर हे राजे आणी जनता मावळे उघडे, उपाशी :

  • @swapnilnigade4631
    @swapnilnigade4631 2 หลายเดือนก่อน

    this is culture of maharastra........only pawar saheb..

  • @dattakudnar1502
    @dattakudnar1502 2 หลายเดือนก่อน

    नाती कशी जपावी ते पवार फॅमिली कडून शिकाव ग्रेट दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

  • @mahadevvirka5389
    @mahadevvirka5389 2 หลายเดือนก่อน

    शुभ दीपावलीच्या पवार कुटुंबियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @Ibpo-r7n
    @Ibpo-r7n 2 หลายเดือนก่อน +44

    महाराष्ट्र लुटलं यांनी आणी गरीब लोक दिवाळी नीट साजरा करत नाही 😅

    • @shilpapavanhake
      @shilpapavanhake 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂... #CHATWITHSHILPAHAKE

  • @sandipkerbapimplekar9300
    @sandipkerbapimplekar9300 2 หลายเดือนก่อน +3

    " भारतरत्न " चे हक्कदार मा. शरदंद्रजी पवार साहेब, यांचे देशा ची शान वाढावनारे कुटुंब, हॅप्पी िवाली 🎉

  • @PrakashDhote-jt8wb
    @PrakashDhote-jt8wb 2 หลายเดือนก่อน +1

    आम्ही शेतकरी तुम्हाला शेतातुनच शुभेच्छा देतो आपलीं दिवाळी खुप गोड होवो .....

  • @VijayPatil-gm3vq
    @VijayPatil-gm3vq 2 หลายเดือนก่อน

    ग्रेट पवार फॅमिली सुपर फोटो

  • @archanaphalke
    @archanaphalke 2 หลายเดือนก่อน

    No tension, all r happy go lucky.

  • @ParmeshwarGejage-hf7xh
    @ParmeshwarGejage-hf7xh 2 หลายเดือนก่อน

    42 सोलापूर लोकसभा अपक्ष उमेदवार माननीय श्री परमेश्वर पांडुरंग गेजगे धन्यवाद

  • @gajanansirsat3915
    @gajanansirsat3915 2 หลายเดือนก่อน

    खरे म्हणजे सण उत्सव हे श्रीमंत लोकांचेच...

  • @VilasMahajani-nz1ce
    @VilasMahajani-nz1ce 2 หลายเดือนก่อน +11

    हे ऐकमेकाना मिठ्या मारतात, खळखळून असतात आणि कानात बोलतायत तू तुझ्या परीने मी माझ्या परीने लोकांना मूर्ख बनत राहू शेवटी येऊन येऊन येणार कोण? तू किंवा मी. आपलच राज्य.

  • @nileshchoudhari3606
    @nileshchoudhari3606 2 หลายเดือนก่อน +2

    वा वा अर्धे सत्येत अर्धे विरोधात म्हणजे घराला अडचण च नाही आणि दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना शिव्या वाद भांडणात 👌

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am 2 หลายเดือนก่อน +27

    व्हिडिओ जुना असावा कारण पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.... कारण भाऊबीज ही दाखवली आहे यात

  • @AishwaryaChopade-j2c
    @AishwaryaChopade-j2c 2 หลายเดือนก่อน

    ताई -दादा ❤

  • @sachinmhadalekar
    @sachinmhadalekar 2 หลายเดือนก่อน

    परिवार असाचं असायला पाहिजे..

  • @rameshdede4209
    @rameshdede4209 2 หลายเดือนก่อน +4

    सह कुटुंब सह परिवाराला माझ्या कडून आणि माझ्या परिवाराकडून दिपावलीच्या लाख लाख शुभेच्छा 💐🙏🚔🚨

  • @dilipmhaske2303
    @dilipmhaske2303 2 หลายเดือนก่อน +6

    शरद पवार --खासदार राज्यसभा.
    सुनेत्रा पवार --खासदार राज्यसभा.
    सुप्रिया सुळे --खासदार लोकसभा.
    अजित पवार -- उपमुख्यमंत्री.
    रोहित पवार -- आमदार.
    आणि आता बारामतीतून हारेल तो विधानपरिषदेत जाणार.

  • @ashokkore2448
    @ashokkore2448 2 หลายเดือนก่อน

    हे कुटूंब प्रोफेशनल राजकारणी आहे .

  • @manjushaalsatwar3244
    @manjushaalsatwar3244 2 หลายเดือนก่อน +17

    त्यांची भांडण काही असोत. पण हे सगळे एकत्र दिसले तरी आपल्याला बरं वाटतंय. आपल्याला ह्याच काही देणंघेणं नाही पण सगळ्यांना असं आनंदी पाहून खूप बरं वाटते

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 2 หลายเดือนก่อน

      असले लय झाले, आता कोण कुत्र विचारत नाय, आता अस्सल maharahstra लय हुषार झाला ये कुत्रे विचारत नाय यांना, फक्त खानदानी विचार आम्ही महत्व देतो निघा भुरट्या नी आणि गांदू मीडिया ने पण

  • @NirmelChavan
    @NirmelChavan 2 หลายเดือนก่อน

    pawar sahebancya kutubaca sarvani Aadarsh ghyava kiti sunder parampara japatat hi manse tyancha kartutavala.sneha bhavana japnyacya varutila koti koti salam Aamche shirdhasatan Aadarniy shard pawar sahebana v pawar familila v samasth deshvasiyana divalicya khup khup haradik shubhecya

  • @karanShelar-1
    @karanShelar-1 2 หลายเดือนก่อน +1

    2 years old video❤😢

  • @sanjaydole9531
    @sanjaydole9531 2 หลายเดือนก่อน

    आपल्या शेतकरी राजानी सुध्दा दिवाळी छान याच प्रकारे साजरी करावी म्हणून पवार कुटुंबांनी पर्यंत करावे,

  • @maulinalawade3490
    @maulinalawade3490 2 หลายเดือนก่อน

    हिंदू धर्म प्रमाणे सगळे सण साजरे करायचे आणि वरून राजकारणापायी हिंदू धर्मालाच नाव ठेवायचे हेच पवारांची काम 🤙

  • @rajaramraybhan6028
    @rajaramraybhan6028 2 หลายเดือนก่อน +1

    फक्त राजकारणात टिका ऐकदुसर्यावर करतात मात्र जनतेला सर्व माहीत आहे ते ऐकतांच असतात तेव्हा सर्वानी द्वेष करु नये फक्त राजकीय द्वेष.

  • @YCD...1265
    @YCD...1265 2 หลายเดือนก่อน

    १००% वास्तव 😢👍

  • @nitinzende3514
    @nitinzende3514 2 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @tanajinarsale6921
    @tanajinarsale6921 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम आपण या फोटोतून बोध घ्यायला हवा

  • @SandeepLakhangave
    @SandeepLakhangave 2 หลายเดือนก่อน

    Bilkul correct bolalt tumhi

  • @kingpatil1947
    @kingpatil1947 2 หลายเดือนก่อน

    ही सगळी म्हाराऱ्याची कमाल आहे

  • @MrDu1208
    @MrDu1208 2 หลายเดือนก่อน +4

    सर्वांनी मिळून जनतेला कसे मामु बनवले यावर हसत तर नसतील हे?😊

  • @bhaskarbagal3984
    @bhaskarbagal3984 2 หลายเดือนก่อน +1

    असेच एक संघ रहा

  • @VilasWanjale-m4x
    @VilasWanjale-m4x 2 หลายเดือนก่อน

    कुटुंबात या एकोप्याच्या गोष्टी यांनी जपल्या बाकी राजकारण काही का असेना खूप छान वाटले

  • @rushikajale834
    @rushikajale834 2 หลายเดือนก่อน +2

    आपने ही आपला मतलब पाहिला पाहिजे

  • @SanjayAwati-lt5xn
    @SanjayAwati-lt5xn 2 หลายเดือนก่อน +1

    दादा ताई छान वाटले

  • @dnyansagar-enrichingknowle4052
    @dnyansagar-enrichingknowle4052 2 หลายเดือนก่อน

    आनंदमय दिवाळी...

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 2 หลายเดือนก่อน +1

    धनवंता लागी, सर्व मान्यता आहे जगी.... कार्यकर्त्यांनो उघडा डोळे, बघा नीट

  • @MehjabeenTambe-iv9rm
    @MehjabeenTambe-iv9rm 2 หลายเดือนก่อน

    Masha.allah pariwar .allah in sabho ko isi taraha humesha khush.haal ata farmaye ..aamin

  • @haridasdongare2870
    @haridasdongare2870 2 หลายเดือนก่อน +1

    गावागावमध्ये पुढारी एकत्र राहतात, पण प्रत्येक घरामध्ये इतर सामान्य लोकं एकत्र राहत नाहीत, हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे....!!

  • @omshindeklpvlogs7664
    @omshindeklpvlogs7664 2 หลายเดือนก่อน

    पवार कुटुंब पुन्हा एकत्र येवो

  • @chikya_821
    @chikya_821 2 หลายเดือนก่อน

    एकत्र कुटुंब नेहमी च सुंदर दिसते ❤

  • @MaverickMaratha
    @MaverickMaratha 2 หลายเดือนก่อน +1

    छान दिवाळी!!

  • @kingbaba7929
    @kingbaba7929 2 หลายเดือนก่อน +9

    तुम्ही मिळून रहा
    नाहीतर महाराष्ट्राच काही खरं नाही 🙏🙏🙏🙏

    • @nandkumargaikwad3053
      @nandkumargaikwad3053 2 หลายเดือนก่อน +4

      Màharashtrache Kahee Bigdat Nahee Baramati Wachun.Jara Sakhol Aabhayash Kara

    • @kingbaba7929
      @kingbaba7929 2 หลายเดือนก่อน +1

      @nandkumargaikwad3053 फरक पडतो अल्पसंख्यांक लोकांसाठी. त्यांचा पाठिंबा असतो नेहमी 🙏

  • @pravinyoge5858
    @pravinyoge5858 2 หลายเดือนก่อน +1

    ❤ mast family of maharashtra

  • @nitinhster
    @nitinhster 2 หลายเดือนก่อน +4

    मोठी लोक
    मोठे समाजकारण
    मोठा पैसा, उद्योग, व्यावसायिक
    चांगले आहे
    आम्ही जनता पाहतोय

  • @GaneshRite-rh5dg
    @GaneshRite-rh5dg 2 หลายเดือนก่อน +2

    आज कळलं आमचा जन्म कशासाठी झालाय.

  • @nayanjerande9478
    @nayanjerande9478 2 หลายเดือนก่อน

    उत्तम

  • @KekanMeena
    @KekanMeena 2 หลายเดือนก่อน

    माझा अनुभव आहे की, जी माणसं तडकभडक स्पष्ट वक्ते , बिनधास्त असतात ते आतून मनाने खूप हळवे प्रेमळ असतात . जे धीरगंभीर, कमी बोलणारे असतात ते प्रचंड हुशार अभ्यासू , मनमिळाऊ असतात . हा व्हिडिओ कधीचा पण असूद्या , कुटुंब कसे असावे याचे उत्तम उदाहरण आहे .

  • @mhadevmhadevpatil163
    @mhadevmhadevpatil163 2 หลายเดือนก่อน

    पवार कुटुंब म्हणजे महाराष्ट्राची शान आहे सर्व पवार कुटुंबीयांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

  • @pradeeppatil-em6rh
    @pradeeppatil-em6rh 2 หลายเดือนก่อน

    Happy dipawali to all of your family members good

  • @abhisheksutavane3187
    @abhisheksutavane3187 2 หลายเดือนก่อน +6

    लोकांना मूर्ख बनवतात...कार्यकर्ते ani लोक भांडत बसतात ह्यांच्या नदी लागून....हे ani ह्यांची घराणेशाही मात्र चालुच राहते. ..