कुंतीला झाला कुरु वंशाचा वारस | Sushil Kulkarni | Analyser | Divine | Kunti | Mahabharat
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 มี.ค. 2024
- Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
#analyser #analysernews #analysernewshindi #analysernewsdivine #sushilkulkarni #shrikantumrikar
परत सुरु केल अध्यात्मावर बोलणं सकाळी ऐकलं की दिवस छान जातो.
🕉️ नमः शिवाय 🙏🏻🚩
ॐ नमः शिवाय
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा...
उशीरा का होईना पण पुन्हा आले धन्यवाद सुशील जी 🎉🎉जय श्रीराम 🎉🎉
Jai Shree ram 🚩🚩🚩🙏🏻
आतुरतेने वाट पाहत असलेला अध्यात्मिक चॅनल परत सुरू झालेला पाहून आत्यंतिक समाधान वाटले. मनापासून आनंद झाला. आता आपले समाज प्रबोधनाचे कार्य अधिक जोमाने आणि निर्विघ्नपणे सुरू राहील हीच शिवशंकराचरणी प्रार्थना. !
भागवत कथा तीन वेळा संपूर्ण ग्रंथ वाचला तरीपण ऐकताना खूप आनंद होतो आपली वाणी ओघवती आहे
जय श्री राम 🌹
ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏
सनातन विवेचन पुन्हा सुरू केले धन्यवाद
ओम नमः शिवाय
किंदम ऋषी..
किदंब नव्हे..
चूक भूल क्षमस्व..
रामकृष्ण हरी माऊली.❤
परत चॅनेल चालू केल्या बद्दल अभारी आपले विश्लेषन खुपच चांगले आहे समजाला खूपच सोपे आहे धन्यवाद 🙏🌹 जय श्रीकृष्ण🌹🌹🌹🙏 . महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
राम कृष्ण हरी
🙏🙏
आज खूप छान वाटले ऐकून
तुमच्यामुळे माहिती होत आहे ज्ञानात भर पडते आहे धन्यवाद v प्रणाम 🙏
सर्व चॅनल चालू झालेचे ऐकून खूप आनंद झाला.
अभिनंदन 💐💐💐
ॐ नमः शिवाय 🎉
Mahashivaratrichya haradik shubheccha ❤❤❤
राम राम कुलकर्णी साहेब ❤❤❤
राम कृष्ण हरी ll
हर हर महादेव ll
ॐ नमो शिवाय शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
खूप छान वाटले हे भाग बघून धन्यवाद भागांना क्रमांक दिले तर बरे होईल
आपले खूप खूप आभार दादा
बरं वाटलं, बऱ्याच दिवसांनी परत आल्याबद्दल
masta
राम राम
सर आमच्या सारख्या कीर्तन कारांना खुप माहिती उपयोगात पडणार. 🙏धन्यवाद
Feel nice to hear again, even the old period people had hard life, ye chakra chalu rahate,
शुभ प्रभात
खूप छान वाटले.खूप दिवसांनी छान ऐकायला मिळाले.
जय श्रीराम🚩🚩🚩🙏🙏 भाऊ अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊
🌹🌹जय परशुराम की जय🌹🌹🌹
खूप सुंदर विवेचन👍🙏🙏
ऊँ नमः शिवाय 🙏🙏
वेळ कमी पडतो असे वाटते जिज्ञासा वाढत जाते पण वेळ संपतो .पुढचा भाग केंव्हा करनार ते आपण लगेच संगितले तर उत्स्कता कमी असेल असो खुपच सुंदर शब्द ची मान्ड़ नीयासते जय श्री कृष्ण .
शिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा💐🌹🙏
Sushil ji kiti diwasani
नमस्कार, पुन्हा कथा ऐकून तृप्त झालो.
नमस्कार! सुप्रभात!
हर हर महादेव 🙏🙏
❤❤ धन्यवाद
खूप छान माहिती.
धन्यवाद 🙏
अप्रतिम विश्लेषण सुशील जी पण कर्णबद्दल केलेले विवेचन अजिबात पटले नाहीं
Kath 1 tasachi kara maulee
Phar chan sangta tumhi.... Aata roj sangat ja
धृतराष्ट्र आणि पांडु यांचे विवाह कसे झाले ते नाही सांगितलं? सर
प्लीज , मला सर्व भाग क्रमाने पहायचे आह्त. तर मी काय टाईप करू , जेणेकरून मला सगळं क्रमाने पाहता येईल.
part 6 is not available