अप्रतिम खुप खुप सुंदर ज्ञानेश्वरी चा गाभा सांगितलं इंद्रजित सरांचे विचार खुप सुंदर आहेत अप्रतिम व्यक्तिमत्त्व आहे. व्यक्तीला चांगले विचार व त्यावर कृती करण्यास भाग पडते. या corona च्या परिस्तिथी मध्ये सरांच्या vidio eklyamule माझ्यात सृजनशीलता sahkary व आनंदी jivan jagnyas prerna मिळाली. Abhar दीपस्तंभ accadmy च्या माध्यमातून व्हिडीओ ऐकायला मिळाले
प्रगल्भ विचार व सुंदर सांगण्याची पध्दत व खूपच छान साध्या सोप्या भाषेत सांगितलं आहे ज्ञानेश्वरी पारायण केल्याने समाधान मिळते त्या पेक्षाही अधिक माहिती व ज्ञान भक्ती मार्ग सुकर होईल अशीच आम्हाला तूमचा शब्द रुपी संचय संवाद ऐकून धन्य धन्य झालो आहे राम कृष्ण हरी
खुप सुंदर😍💓 आदरणीय मा, श्री देशमुख जी सर, अलौकिक प्रतिभा वंत, आहे🙏 आपले विचार ना, खरच आपल्या सारख्या आदरणीय व्यक्ती चे डॉ सर निरूपण ऐकले👂 मिळणे, खरच .. आमच्या साठी आभिनसपद .. गोष्ट आहे🙏 आदरपूर्वक आभारी आहे🙏
सर सत् चित आनंद हा श्री पंत महाराज बाळेकुद्रीकर यांनी आपले गुरू बाळाप्पा साठी त्यांनी समजवले तसा आमचा बाळाप्पा तसे माझे श्री पंत महाराज बाळेकुद्रीकर....🙏🙏🙏🙏🙏
देशमुख सर सादर प्रणाम.आज मी धन्य झालो. भक्तिभाव पुर्ण ऐकायला मिळाला नाही त्यामूळे मन अतृप्त आहे. एकच विनंती की हा वीडियो पुन्हा एकदा पुर्ण आवाजसहित अपलोड करावा ही हात जोडून विनंती.Dnyaneshvari वर एवढ छान निरुपण पहिल्यांदाच श्रवण केले. पुन्हा पुन्हा श्रवण करावेसे वाटते पं भक्तिभावापासुंन आवाज नसल्यामुळे मैन अतृप्त राहिले. म्हणून पुन्हा एकदा नम्र विनंती की हा संपुर्ण वीडियो अपलोड करावा. धन्यवाद.
विद्या मंदिर सावर्डे बु|| ता. कागल जि.कोल्हापूर जिल्हा परिषद शाळा येथे आज दिनांक- 13 - 01 - 2016 रोजी साहेबांची अमृतवाणी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी युट्युब व brodband bsnl च्या माध्यमातून काम्पुटर प्रोजेक्टर वर अनुभवली........... आभार....... सुतार सर
Very powerful inspiring speech but it should be upload again without fault of sound since after 39.12 min it is totally mute, no sound. Please do the needful immediately so as to enable us to listen the same again with a great zeal.
अप्रतिम खुप खुप सुंदर ज्ञानेश्वरी चा गाभा सांगितलं इंद्रजित सरांचे विचार खुप सुंदर आहेत अप्रतिम व्यक्तिमत्त्व आहे. व्यक्तीला चांगले विचार व त्यावर कृती करण्यास भाग पडते. या corona च्या परिस्तिथी मध्ये सरांच्या vidio eklyamule माझ्यात सृजनशीलता sahkary व आनंदी jivan jagnyas prerna मिळाली. Abhar दीपस्तंभ accadmy च्या माध्यमातून व्हिडीओ ऐकायला मिळाले
Yes taai
Oo
खूप छान!!अभ्यासपूर्ण विचार आहेत.. सारखेच ऐकावे असे..... व्यक्तिमत्व घडलंचं पाहिजेत....
असे व्याख्यान............!!!
इंद्रजित देशमुख सर आपल्या वणी ्चा प्रभाव अप्रतिमच आणि अभ्यासही सुंदर छान इतरांना प्रेरणा नक्कीच मी तर प्रभावी झालो
प्रगल्भ विचार व सुंदर सांगण्याची पध्दत व खूपच छान साध्या सोप्या भाषेत सांगितलं आहे ज्ञानेश्वरी पारायण केल्याने समाधान मिळते त्या पेक्षाही अधिक माहिती व ज्ञान भक्ती मार्ग सुकर होईल अशीच आम्हाला तूमचा शब्द रुपी संचय संवाद ऐकून धन्य धन्य झालो आहे राम कृष्ण हरी
सरांचं भाषण खूप छान असत , मी नेहमी ऐकतो , परखड व सत्य बोलण खूप छान
वा कया बातय, काय ज्ञानेश्वरीच वर्णन केले आहे लाख लाख दंडवत माझ्याकडन तुम्हाला
निवृत्ती म आव्हाड 👌🌹👍
खुप छान आहे
खुप सुंदर😍💓 आदरणीय मा, श्री देशमुख जी सर, अलौकिक प्रतिभा वंत, आहे🙏 आपले विचार ना, खरच आपल्या सारख्या आदरणीय व्यक्ती चे डॉ सर निरूपण ऐकले👂 मिळणे, खरच .. आमच्या साठी आभिनसपद
.. गोष्ट आहे🙏 आदरपूर्वक आभारी आहे🙏
सर माऊली ज्ञानोबा व भागवत याविषयी खूप सुंदर अप्रतिम चिंतन श्रवण करायला मिळाले.
🙏38 मिनिटानंतर आवाज बंद, आपले शब्दअमृत ऐकण्यासाठी सर्व कामे विसरून गेलो . यालाच कदाचित तुकोबानी आम्ही घरी धन शब्दची ... . . . . . . असावे . अप्रतिम निरुपम . धन्यवाद 💐
A
Ho na!! Kiti छान बोलत होता तुम्ही !! पण मग आवाज बंद का झालं???
@@manojdange2534 उ
@@manojdange2534 auààa
Ur2a2a
Guru चरणी ठेवता भाव. भेटे आपोआप देव. Nirankari mission मध्ये पांडुरंगाचे खरे स्वरुप दाखवले जाते
सर खुपच छान, जिवन सावरण्यासाठी खुपच चांगले मार्गदर्शन लाभले,धन्यवाद सर
अतिशय सुंदर निरूपण,
साष्टांग नमस्कार.
आपल्या चरणी नतमस्तक होऊन सांगू इच्छितो आपलं प्रबोधन फार उत्कृष्ट आहे सर
Apratim. Kay bolu. Sasthang dandwat
40min नंतर आवाज बंद झाला सर प्लीज वापस टाका हा व्हिडीओ खूब छान आहे
साधकांचा मायबाप| दर्शने हरे ताप|सर्वांभूती सुखरुप|ज्ञानोबा माझा||🙏🙏🙏🙏🙏
सर तुमची वाणी म्हणजे एक ईश्वरी देणगी आहे,,, खुप सुंदर
पचर्ण व्हिडिओ स्रवण केल एतच राहव अशी ओघवती भाषा बुध्दीचा तृप्ती. झालें सर्वै सुखकारक हो। धन्यवाद।
So delighted to have met you. Great good fortune.
Am not very much of a Marathi TH-cam watcher. But was thrilled to see. 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप जबरदस्त, अप्रतिम. खूप खूप आवडले.
खूप छान उद्बोधक माहिती आहे धन्यवाद
आपले हे व्याख्यान पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते पण अर्धेच ऐकायला मिळते कारण आवाज येत नाही पूर्ण ऐकायला मिळेल का
आपण खूप ग्रेट आहात सर 🙏🙏
ऐकतच राहावे ,सुंदर प्रवचन
सर, अप्रतिम परंतु हि रसाळवाणी एेकताना शेवटी शेवटी काही तांत्रिक अडचणीमुळे संपुर्ण व्याख्यान ऐकता आले नाही. याचे दु:ख हाेते. 🙏🙏
अतिशय सुंदर... 🌹🌹
प्रथमतः देशमुख सर जय हरी!!!
खूप छान...! शब्दच नाही...!
प्रेम त्याग करायला शिकवतं..!
!!!रांगड्या भाषेत माऊलीचे गुणगाण लई भारी!!!
You are sir and your thoughts are amazing. God bless you sir
M
ज़ज॒टट
Khup chhan, vichar great
अधुनिक तुकाराम महाराज
Aapratim.
योग कर्मसु कौशलम्
सर सत् चित आनंद हा श्री पंत महाराज बाळेकुद्रीकर यांनी आपले गुरू बाळाप्पा साठी त्यांनी समजवले तसा आमचा बाळाप्पा तसे माझे श्री पंत महाराज बाळेकुद्रीकर....🙏🙏🙏🙏🙏
गुरू , दंडवत .
खुप सुंदर अध्यात्मिक प्रवचन पुर्णपणे ऐकायला मिळाले पाहिजे कथण अप्रतिम आहे संपुर्ण भगवत गीतेतील सारांश लवकर डाउनलोड करावा नम्र विनंती
Pl.video re download
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
उत्तम निरुपण आहे सर पण संपूर्ण ऐकायला मिळाले नाही हीच अपेक्षा आहे
Gr
खुपच छान विचार मांडले सर आपण
पण संपूर्ण व्हिडिओ ऐकायला नाही भेटला सर
३९ मिनिटात मन भारावून गेल
नंतर आवाज का बंद झाला कळाले नाही
राम कृष्ण हरि.... !
जय हो.... !
मंगल हो..... !
फ़ारच छान नमस्कार देशमुख सर
फारच छान दशरथ राऊत बालमटाकळी
अलौकिक, श्रवणेंद्रिंये तृप्त झाली,पण शेवट नीट ऐकू आला नाही.
छान, विचार.
जय गुरु देव.......गुरू ॐ...
Great Mauli
धन्यवाद आभारी आहोत
Apratim nirupam khup khup abhar
plz ad full video with audio ..........plz plz
किती अभ्यास आहे, हॅटस ऑफ
Very nice Sir.
सर तुमचे वक्तृत्व जबरदस्त आहे.
सर खुपच अप्रतिम ... राम कृष्ण हरी
Namesaku 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
खपच छान अनुभव
Excellent Sir .. For Today's Kali yog Generation Its Neccessity for Motivational point of view ..
🙏🙏🙏🙏🙏
खुपच ऊत्तम
Jay sadguru
Khupach chan mauli
sir thanks for such great speech
sir great speech, inspire me.
wa mahraj kya bat haii aavaj bhari
छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद आपले.🙏🏿
सर आपल्या दर्जाच्या अधिकारी वर्गाने ज्ञानेश्वरीचे आचरण केले तर देश एका दिवसात जागेवर येईल
Thanks
I think deshmukh sir is really Inspiring person for all of us.......
Khup chhan !Ankhi video upload kele tar bare hoel
Nice sir Extra ordinary kalachi garaj
सर
सर,़़,,,,,,,,,
सर तूमचा एक एक शब्द तोंडातून मोती पडल्यासारखा आहे.
Karmayog indrajit deshmukh
सर भावपूर्ण जीवन आहेत आपले
फारच सुरेख प्रवचन शेवटी आवाज आला नाही एक विनंती आहे लव्ह जिहाद या विषयावर प्रवचन देऊन मुलींना मार्गदर्शन करावे
🙏🙏आज आषाढी एकादशी आहे ज्ञानेशवरी ऐकली खुपच आशा दाई प्रोत्साहन देणारी आहे सर तुमंची वानी पन चाळीस मीनटान नतर आवज नाही येत
Ho
आवाज येत नाही
अतिशय सुंदर महाराज
Very nice thank
Jay shri Ram. Jay shri Ram.
Ram kruashana Hari vitthala keshava
देशमुख सर सादर प्रणाम.आज मी धन्य झालो. भक्तिभाव पुर्ण ऐकायला मिळाला नाही त्यामूळे मन अतृप्त आहे. एकच विनंती की हा वीडियो पुन्हा एकदा पुर्ण आवाजसहित अपलोड करावा ही हात जोडून विनंती.Dnyaneshvari वर एवढ छान निरुपण पहिल्यांदाच श्रवण केले. पुन्हा पुन्हा श्रवण करावेसे वाटते पं भक्तिभावापासुंन आवाज नसल्यामुळे मैन अतृप्त राहिले. म्हणून पुन्हा एकदा नम्र विनंती की हा संपुर्ण वीडियो अपलोड करावा. धन्यवाद.
विद्या मंदिर सावर्डे बु|| ता. कागल जि.कोल्हापूर
जिल्हा परिषद शाळा
येथे आज दिनांक- 13 - 01 - 2016 रोजी
साहेबांची अमृतवाणी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी
युट्युब व brodband bsnl च्या माध्यमातून काम्पुटर प्रोजेक्टर वर अनुभवली...........
आभार.......
सुतार सर
th-cam.com/video/H0V15JXt9co/w-d-xo.html
Deepstambh Foundation
Mahabharat
Dada tumche shabd kani padtach man tallin hote.
Sound alert please refresh immediately
अप्रतिम सुंदर सर 👌👌
कृतज्ञ आहोत साहेब, वंदन।
खुप सोपं करून सांगितले सर
धन्यवाद सर
अत्यंत प्रभावित करणारे प्रवचन.
Khup chan
Khup Chhan Bal 🚩🌹🙏🙏👌👌
ग्रेट भेट
Best Satya aahe mauli no dnyshewari aaplyasathi lihli
Very powerful inspiring speech but it should be upload again without fault of sound since after 39.12 min it is totally mute, no sound. Please do the needful immediately so as to enable us to listen the same again with a great zeal.
धर्मराय कडे सत्य भक्ती कर्णयरला सतलोक पाठवतो आणि जो भक्ती नाही करत त्याला नरकात पाठवतात हे धर्मराय चे काम आहे
ज्ञानेश्वर समाधी घेण्यासाठी जात नंतर सरांचा आवाज स्पिकर म्युट आहे
🙏🙏🙏🙏🙏👌👌
🌷👏👏👏🌷राम कृष्ण हरि 🌷
सर खुप छान प्रबोधन
Ram Krishna Hari
Nice sir
जय हरी
सर खूप छान आहे 40ते 45 मिनिट नंतर आवाज येत नाही काहीही करा पुढील भाग ही ऐकाचा आहे खूप छान आहे
जय श्री कृष्ण नमन
V v GOOD.
THANKS
JAYANT KURTADIKAR ADVOCATE CHIKHALWADI CORNER
अर्ध्या मधून आवाज येत नाही साहेब. पूर्ण व्हिडिओ टाकलात तर खूप बरे होईल. 🙏🙏