गांधारीचे शतक पण सामना हरला | Sushil Kulkarni | Analyser | Divine | Gandhari | Mahabharat

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    #analyser #analysernews #analysernewshindi #analysernewsdivine #sushilkulkarni #shrikantumrikar

ความคิดเห็น • 47

  • @anantaborkar4626
    @anantaborkar4626 7 หลายเดือนก่อน +18

    सुशील जी लहानपणी आम्ही टीव्ही वरचे महाभारताची आतुरतेने वाट पाहायचं.. आताही आपल्या व्हिडिओ आतूरते ने उत्सुकता असते...

    • @pritamdate3452
      @pritamdate3452 6 หลายเดือนก่อน +1

      हो अगदी खरे आहे

    • @shripaddhokte6150
      @shripaddhokte6150 6 หลายเดือนก่อน

      सहमत आहे.

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 6 หลายเดือนก่อน +1

    रामकृष्ण हरी माऊली ❤

  • @shriniketanbayani4022
    @shriniketanbayani4022 6 หลายเดือนก่อน

    जय श्री राम

  • @shivajimali5517
    @shivajimali5517 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 7 หลายเดือนก่อน

    जय श्री राम 🌹🌹🌹

  • @mangalakolhatkar4200
    @mangalakolhatkar4200 7 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम

  • @hemangijoshi6016
    @hemangijoshi6016 7 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @vanitakulkarni3331
    @vanitakulkarni3331 7 หลายเดือนก่อน +3

    सुंदर विश्लेषण धन्यवाद ❤❤❤❤

  • @smitajoshi3930
    @smitajoshi3930 7 หลายเดือนก่อน +3

    सुशिलजी किती सुंदर सांगता.खरच अप्रतिम!

  • @mohanutikar5193
    @mohanutikar5193 6 หลายเดือนก่อน +4

    कथा बर्याच वेळेस ऐकल्या परंतू आपला व्हिडिओ पाहताना व ऐकताना फार उत्सुकता व आनंद वाटतो आपली सांगण्याची लकब व आवाजातील गोडवा अप्रतिम व कौतुकास्पद आहे त्यामुळे मन प्रसन्न रहाते अभिनंदन.

  • @ujjwalanikam4659
    @ujjwalanikam4659 7 หลายเดือนก่อน

    राम राम

  • @antypg5486
    @antypg5486 6 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती.
    धन्यवाद 🙏

  • @sangeetakankarej4342
    @sangeetakankarej4342 7 หลายเดือนก่อน +4

    सुंदर विश्लेषण 🙏 सतत ऐकत रहावे असे आपले विवेचन असते . मग विषय कोणताही असो, धन्यवाद सुशिल जी
    तुम्हां सर्वांची विषय मांडणी + त्याचे नांव हे खूप समर्पक असते😊

  • @jayaparekh1270
    @jayaparekh1270 7 หลายเดือนก่อน

    Sunder nirupan, happy to listen from your mouth, really very impressive thanks dada

  • @himmatsonavane
    @himmatsonavane 7 หลายเดือนก่อน +6

    खूप खोल अभ्यास प्रणाम सुशील जी आम्हाला रात्री काय खाल्ले ते पण आठवण राहत नाही धन्यवाद 🎉🎉🎉

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 7 หลายเดือนก่อน +5

    सुप्रभात, उद्याचा कथेची वाट बघत आहोत.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 7 หลายเดือนก่อน +2

    राम राम कुलकर्णी साहेब ❤❤

  • @KhumeshChaudhari-x9l
    @KhumeshChaudhari-x9l 6 หลายเดือนก่อน +3

    तो पुत्र महाराज युयुत्सु आहे

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 7 หลายเดือนก่อน +2

    खूपच सुंदर पणे सांगत आहात धन्यवाद

  • @vinoddalvi3888
    @vinoddalvi3888 7 หลายเดือนก่อน +1

    सुशील सर, ह्या सिरीज ची महाभारत सिरीयल च्या एपिसोड सारखी उत्सुकता असते

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 7 หลายเดือนก่อน +4

    नमस्कार सुशील भाऊ 👏
    रामलला विराजमान झाले, दूरदर्शनवर तसेच खाजगी वाहिन्यांवर रामायणाची कथा सुरू आहे. त्यातच राजकारणाचे महाभारत आणि निवडणुकांचे वारे वाहू लागलेत, कुठल्याही क्षणी रणशिंग फुंकले जाईल. अश्यावेळी आपल्याकडून महाभारताची कथा सांगितली जावी हा विलक्षण योगायोग आहे. मनापासून धन्यवाद 👏

  • @anuradhamane7402
    @anuradhamane7402 7 หลายเดือนก่อน +2

    आपल्या विवेचनातून त्या कथा मागची खरी परिस्थिती कळते खूप छान वाटले

  • @ravindrasavant8944
    @ravindrasavant8944 3 หลายเดือนก่อน

    मला ते सर्व खूप लोकांना पाठवायचे आहेत.३पहीले पाठवले आहेत पुढचे मिळेनात

  • @nileshbhore237
    @nileshbhore237 7 หลายเดือนก่อน +5

    शुशिलजी तुम्ही हा चॅनल तुम्ही आपल्या सनातन धर्मचा प्रचार करण्यासाठी धर्मांतील गोष्टी मधून सामान्य माणसाने काय शिकलं पाहिजे हे ठेवावा त्याने लोकांना धर्म न्यान मिळेल आणि प्रसार सुध्दा छान होईल

  • @ravindrasavant8944
    @ravindrasavant8944 3 หลายเดือนก่อน

    आपले महाभारताचे सर्व भाग सलग नंबर प्रमाणे मिळत नाहीत

  • @manhorprabhu2294
    @manhorprabhu2294 6 หลายเดือนก่อน

    We are belongs to Modi ka parivar

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 6 หลายเดือนก่อน +1

    Utkrushta visleshan. Kourav चे जन्म कसे झाले याची माहिती मिळाली व त्या सर्वांचा 100 नावे pudhil video मध्ये sanga.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 7 หลายเดือนก่อน +1

    सुप्रभात सर.

  • @vinodkumartambare7579
    @vinodkumartambare7579 7 หลายเดือนก่อน +2

    सुशिलजी खुप छान वाटतय, माझी आपणास एक विनंती आहे कथा चालू असताना पाच पाच मालीकेचा संच करुन तो सादर करा 1ते 5, 6ते 10. 11ते 15 असे म्हणजे आम्हास पुन्हा पुन्हा पाहता येईल

  • @gurunathnaik5725
    @gurunathnaik5725 7 หลายเดือนก่อน

    🙏🙏महाभारत 🙏🙏

  • @pratibhaballurkar5722
    @pratibhaballurkar5722 7 หลายเดือนก่อน

    Khup chan jai shri Ram

  • @shripadmote5741
    @shripadmote5741 6 หลายเดือนก่อน

    शंभर पुत्रांचे नांव कळतील का?

  • @anantaborkar4626
    @anantaborkar4626 7 หลายเดือนก่อน +1

    सुशील जी आपण केलेल् विश्लेषण ऐकतच राहावं असं वाटतं.....

  • @santoshratnakar8073
    @santoshratnakar8073 6 หลายเดือนก่อน

    5.44. आईला आपल्या पूत्राचा मोह असणे स्वाभाविक आहे हे वाक्य संबोधीत असताना सुशीलजी च्या चेहर्‍यावरील स्मित हास्य काही तरी वेगळं सुचवू पहात आहे असे वाटते. 😊

  • @ankushkanase1302
    @ankushkanase1302 6 หลายเดือนก่อน +1

    सुशील जी नमस्कार मी अंकुश कणसे सातारा
    आपणास नम्र विनंती की आपण कृष्ण निती या विषयावर मार्गदर्शन करावे कारण विधुर निती शकुनी निती अशा विषयाची बाजारात भरपूर पुस्तके प्रकाशित झाली आहेत परंतु माझ्या माहितप्रमाणे कृष्णनिती या विषयावर बहुतेक एकही पुस्तक नाही
    आता जी महाभारत मालिका चालु आहे ती अशीच चालु राहु द्या हि नम्र विनंती

  • @Hindukush9
    @Hindukush9 7 หลายเดือนก่อน

    जय श्री कृष्ण 🕉️🔔💐🙏

  • @maheshkamble5255
    @maheshkamble5255 7 หลายเดือนก่อน

    Jai Shree ram 🚩🚩🚩🙏🏻

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 7 หลายเดือนก่อน

    नमस्कार जय श्रीराम

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 7 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी

  • @akshayzalte9274
    @akshayzalte9274 7 หลายเดือนก่อน +1

    Thumbnail मध्ये काहीही लिहावे पण निदान व्हिडिओ च्या नावातून तरी विषयाचा सुगाव लागू द्यावा.

  • @arjungadhe3017
    @arjungadhe3017 7 หลายเดือนก่อน +1

    एवढा अभ्यास आता कोण करील

  • @virendramettelloo370
    @virendramettelloo370 7 หลายเดือนก่อน

    🙏🕉🙏🚩🚩🚩👌👍👏👏👏🌹♥️

  • @namdeokedar6470
    @namdeokedar6470 7 หลายเดือนก่อน +1

    जय श्री राम

  • @arun2935
    @arun2935 7 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम नमस्कार

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 7 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏