श्रीमंत कोकाटे सरं आपणास प्रथम सप्रेम जयभिम.! अतिश्य सुंदर अभ्यास पूर्ण . जिवनाला चालणा . व उर्जी देणारे प्रवचन ! कान तृप्ती झाले सर .! तथागत आपणास दिर्घ आयुष्य देवो हिच वंदना जय शिवराय जय भिंम
कोकाटे सर जय जिजाऊ, तुम्ही समाज एकत्र बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम करतात, तुकाराम महाराज यांच्या कार्याला हातभार लावण्यासाठी तुम्हाला शिवप्रेम जय जिजाऊ जय शिवराय
बहुजन समाजाला अत्यंत गरज तुमच्यासारख्या प्रबोधनकारांची आवश्यकता भासत आहे. श्रीमंत कोकाटे साहेब आपले विचार मन आणि बुद्धीत परिवर्तन करणारे आहे आज भारतात व महाराष्ट्रात हिंदुत्ववाद जोमाने फोफावत आहे आणि त्या हिंदुत्ववादाला पुरोगामी विचाराने संपूर्ण टाकावी लागली कारण आपल्या महापुरुषांनी आपल्याला शिकवले आहे ki विचारांची लढाई विचारानेच संपवा हिंसा ही कोणत्याही समुदायाचे भले करू शकत नाही अहिंसेचा मार्ग हाच मार्ग मानवतेला हितकर ठरू शकतो.. जय भीम जय शिवराय
हिंदूत्वाला विरोध म्हणजै पुरोगामी का??बहौजन म्हणजे धर्म बदलणारे अस वाटतय काय तुम्हाला??बहुजन म्हणजे हिंदुत्ववादीच आहेत हे विसरू नका ..आपल्या धर्माच बघा आधि
तुमच्या अभ्यासपूर्ण मांडणीतून खरे संत तुकाराम महाराजांचे कार्तिकारी विचार कळाले खूप खूप आभार सर.व यातून खूप प्रेरणा मिळाली.तुमच्या प्रबोधनात खूप मोठी ताकत आहे कारण तुम्ही स्वतः चांगल्या निस्वार्थी भावनेतून जनते समोर थोरा मोठ्यांची खरी ओळख करून देता ह्या माध्यमातून ..व खरच राज्यात व मोठया प्रमाणात परिवर्तन घडवून आणल जाईल..👍
आदरणीय श्रीमंत कोकाटे सर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात पुरोगामी विचारांची चळवळ उभी केली आहे. आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून संपूर्ण बहुजन समाज नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही. श्रीमंत कोकाटे साहेब आपण खूप मोठे कार्य करत आहात. आपल्या महान कार्याला मानाचा मुजरा.
अप्रतिम ! आपले अनमोल विचार अजूनही काही बहूजन समाजातील लोकांना पचत नाहीत हे आपल्या सर्वांचे दुर्भाग्य आहे.संत गाडगेबाबा सतत कीर्तनाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांचे अभंग समजावून सांगत असत.
सन्माननीय डॉक्टर श्रीमंत कोकाटे हे खरोखरच प्रबोधनकार यांचे विचार आत्मसात आज पर्यंत अस्तित्वात असलेल्या सर्व प्रबोधनकारांचे विचार समाज मनामध्ये पेरण्याचे काम आपल्या ओघवत्या शैलीमध्ये करत आहेत. ते आदरणीय छत्रपती शिवाजी व सर्व शिवरायांचे कर्तबगार वंशज या सर्वांचा लेखाजोखा आपल्या प्रभावी वाणीने समाजासमोर माणसात व लोकांचे प्रबोधन गेल्या पंचवीस तीस वर्षापासून सातत्याने करत आहेत. विचारांची पेरणी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्या हातून घडो हीच प्रार्थना. 🙏
सुपर्ब ग्रेट तुकाराम महाराज आज तुकाराम महाराज खरया अर्थाने कळले म्हणूनच तुकाराम महाराज यांचे अभांगा वर कीर्तन करतात पण कीर्तनात एवढे सखोल माहिती सांगितले जात नाही आपण केलेले विवेचन फार आवडले
शिवनेरी किल्या वर बुद्ध लेणी आहे व भंडारा डोंगरावर पण बुद्ध लेणी आहे शिवनेरी वर शिवरायांचे बालपण गेलं व संत तुकाराम महाराज हे ध्यान करण्या साठी भंडारा डोंगरावर जात आसत तुकाराम महाराज यांचे अभंग महंजे बुद्ध वानी आहे आपली परंपरा खुप जुनी आहे ती म्हणजे समन परंपरा जय बुद्ध जय शिवराय जय तुकाराम महाराज जय भीम
धन्यवाद आदरणीय कोकाटे सर म्हणूनच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी त्यांना राम रक्षण या अध्यायात बसवलेले आहे यावरून संत जगद्गुरु तुकोबारायांची महानता लक्षात येते जय जिजाऊ जय शिवराय जय तुकोबाराय धन्यवाद 19:4319:43
धन्यवाद सर खूप छान प्रवचन सांगितले तुम्ही .अजून हि काही लोकांना संत तुकाराम महाराज व्यवस्थित माहित नाही.तुमच्या या प्रवचनातून खूप खूप छान आणि खरी माहित मिळत आहे त्यामुळे योग्य ते समाजप्रबोधन होत आहे..
सर जय जिजाऊ संत तुकाराम महाराजांविषयी अतिशय अभ्यासपुर्ण मांडणी ऐकायला मिळाली. संत तुकाराममहाराजांच्या विषयी इतकी चांगली माहीती दिल्याबद्दल आपले आभार. अभिजन वर्गाकडुन नेहमी तुकारामांविषयी हेटाळनी केली जात असताना, महाराजांच्या तत्वज्ञानाचा नेमका अन्वयार्थ आपल्या साठ मिनीटांच्या वक्तव्यातुन समजला. तुकाराम महाराजांचे विचार खरेच क्रांतीकारक आहेत. त्यामुळेच तर छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यस्थापनेची प्रेरणा मिळाली. छ. शिवरायांनी म्हणुनच संत तुकारामाना सदैव आपल्या गुरूस्थानी ठेवले. दहा ग्रंथ वाचुन संत तुकारामांविषयीची जी माहीती मिळनार नाही ती याठीकानी मिळाली. पुनश्च: आभार.....
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय महाराज किजय डाँ श्री श्रीमंत कोकाटे यांचे चितंन छान गोड चरंणी साष्टांग दंडवत दामोधर थोरात मु ववा तालुका श्री क्षेत्र प्रतीष्ठान नगरी पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर
खूपच सुंदर आणि परखड मत मांडलं सर आपण आणि खरा इतिहास हा जगासमोर घेऊन आलात त्याबद्दल धन्यवाद सत्यशोधक विचारवंत लेखक व समाज प्रबोधनकार लोकांनी कमीत कमी संत तुकाराम महाराजांचे खरे अभंग संदर्भात सहित गावागावात आपल्या प्रबोधनातून पोहोचवावे हीच विनंती
Upadravi fokate .putle foda ghara phoda .shala vachnalay foda .g...nja piyun itihas liha jati patit bhandane lawa .hich Kama karto tu. Mi 96 kuli ahe .Ani Hindu sudhha .tu fukatya gub bus at.nathala Cha mathi Hana kathi
माऊली खूप धन्यवाद आपले हे वक्तव्य संपूर्ण जगभर पसरो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना
श्रीमंत कोकाटे सरं आपणास प्रथम सप्रेम जयभिम.!
अतिश्य सुंदर अभ्यास पूर्ण . जिवनाला चालणा .
व उर्जी देणारे प्रवचन ! कान तृप्ती झाले सर .!
तथागत आपणास दिर्घ आयुष्य देवो हिच वंदना
जय शिवराय जय भिंम
तुमच्या सारखे, शंभर, विचार वंत महाराष्ट्रात, तयार झाले , पाहिजे, खुप, सुंदर, मांडणी, जय जिजाऊ जय शिवराय जय, भारत,
कोकाटे सर जय जिजाऊ, तुम्ही समाज एकत्र बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम करतात, तुकाराम महाराज यांच्या कार्याला हातभार लावण्यासाठी तुम्हाला शिवप्रेम जय जिजाऊ जय शिवराय
डॉ. श्रीमंत कोकाटे सरांचे विचार जगाला प्रेरणा देणारे आहेत. ❤💐💐💐👏🙏👌👌
सर,
जय जिजाऊ.
आपले आभार.
अत्यंत सोप्या भाषेत संत तुकाराम महाराज समजावून सांगितले.
जगत गूरू तुकाराम महाराज यांना शत शत. जय जिजाऊ जय शिवराय जय सत्यशोधक सर🙏🙏💐
खूपच परखडपणे आपण सत्य श्रोत्यांसमोर आणले ! धन्यवाद !
👌👌👌👍👍👍
खुप खुप छान सर
बहुजन समाजाला अत्यंत गरज तुमच्यासारख्या प्रबोधनकारांची आवश्यकता भासत आहे.
श्रीमंत कोकाटे साहेब आपले विचार मन आणि बुद्धीत परिवर्तन करणारे आहे आज भारतात व महाराष्ट्रात हिंदुत्ववाद जोमाने फोफावत आहे आणि त्या हिंदुत्ववादाला पुरोगामी विचाराने संपूर्ण टाकावी लागली कारण आपल्या महापुरुषांनी आपल्याला शिकवले आहे ki विचारांची लढाई विचारानेच संपवा हिंसा ही कोणत्याही समुदायाचे भले करू शकत नाही अहिंसेचा मार्ग हाच मार्ग मानवतेला हितकर ठरू शकतो..
जय भीम जय शिवराय
हिंदूत्वाला विरोध म्हणजै पुरोगामी का??बहौजन म्हणजे धर्म बदलणारे अस वाटतय काय तुम्हाला??बहुजन म्हणजे हिंदुत्ववादीच आहेत हे विसरू नका ..आपल्या धर्माच बघा आधि
विज्ञानवादी संत तुकाराम महाराज सागुन समाज प्रबोधन केल्या बददल शतशात नमन सर
खूप छान विचार संत तुकाराम महाराज शत शत नमन 🙏🙏🙏जय जिजाऊ जय शिवराय जय सत्यशोधक
खूप छान विचार सर संत तुकाराम महाराज शत शत नमन
खूप छान समजावून सांगितले,खरे तुकाराम महाराज , डोळ्यासमोर उभे केले सर,नमन करतो तुम्हाला, तुमच्या विचारांना,
आदरणीय सर खूप खूप धन्यवाद तुमच्या विचारांची समाजाला गरज आहे🎉🎉❤❤
खरंच खूप सुंदर आज मला खऱ्या अर्थाने तुकाराम महाराज समजले हे सगळ्यांना समजायला हवेत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र
तुमच्या अभ्यासपूर्ण मांडणीतून खरे संत तुकाराम महाराजांचे कार्तिकारी विचार कळाले खूप खूप आभार सर.व यातून खूप प्रेरणा मिळाली.तुमच्या प्रबोधनात खूप मोठी ताकत आहे कारण तुम्ही स्वतः चांगल्या निस्वार्थी भावनेतून जनते समोर थोरा मोठ्यांची खरी ओळख करून देता ह्या माध्यमातून ..व खरच राज्यात व मोठया प्रमाणात परिवर्तन घडवून आणल जाईल..👍
श्री राधा हरे कृष्ण कृष्ण हरे राम ❤🎉
अतिशय सुंदर मांडणी केली आहे सरांनी खूप छान सर आपले खूप खूप आभार।।।जय जिजाऊ जय शिवराय।।।
ं जनआयtt एम मम म्म मन ं मम ग्न mm ं m ं ं mmhmttyt तगृत्र
आदरणीय श्रीमंत कोकाटे सर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात पुरोगामी विचारांची चळवळ उभी केली आहे. आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून संपूर्ण बहुजन समाज नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही. श्रीमंत कोकाटे साहेब आपण खूप मोठे कार्य करत आहात. आपल्या महान कार्याला मानाचा मुजरा.
😅😅
सर खूप खूप धन्यवाद , आपल्या व्याख्यानातून संत तुकाराम महाराज यांचे विचार सर्वसामान्य माणसाला सहज आणि सत्य मिळते .
खूपच परखडपणे आपन सत्य बहुजन लोकांन पर्यंत आणले त्या बद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम नमोबुध्दाय जय मुलनिवासी
अप्रतिम ! आपले अनमोल विचार अजूनही काही बहूजन समाजातील लोकांना पचत नाहीत हे आपल्या सर्वांचे दुर्भाग्य आहे.संत गाडगेबाबा सतत कीर्तनाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांचे अभंग समजावून सांगत असत.
आई आणि वडील हैच खरे देव आहेत, तुकाराम महाराज म्हनतात माय बापे अवघी देवाचीच रूपे, जय जिजाऊ जय शिवराय,
सन्माननीय डॉक्टर श्रीमंत कोकाटे हे खरोखरच प्रबोधनकार यांचे विचार आत्मसात आज पर्यंत अस्तित्वात असलेल्या सर्व प्रबोधनकारांचे विचार समाज मनामध्ये पेरण्याचे काम आपल्या ओघवत्या शैलीमध्ये करत आहेत.
ते आदरणीय छत्रपती शिवाजी व सर्व शिवरायांचे कर्तबगार वंशज या सर्वांचा लेखाजोखा आपल्या प्रभावी वाणीने समाजासमोर माणसात व लोकांचे प्रबोधन गेल्या पंचवीस तीस वर्षापासून सातत्याने करत आहेत. विचारांची पेरणी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्या हातून घडो हीच प्रार्थना. 🙏
सर खुप छान माहीती दिली जय मुलनिवासी
वाह, देवा.
मला माझा तुकाराम आज आपण दाखविला. आपले खुप खुप आभार.
खूब छान सर, हिच मांडनी अंध श्रदेत पडलेला बहुजन समाजाच्या गुलाम मानसिकते तुन बाहर काढ़न्यासाठी आवश्यक आहे
❤🎉 जय हिंद सर जय हिंद जय शिवराय जय
संभाजी ब्रीगेड मुळे बहुजनांचे महामानव कळू लागलेत
धन्यवाद सर खूपच छान विचार
🌷🌷 🙏 🙏 🌷🌷
सर सलाम आहे तुम्हाला
जय तुकोबाराय जय जिजाऊ जय शिवराय........धन्यवाद साहेब,
सुपर्ब ग्रेट तुकाराम महाराज आज तुकाराम महाराज खरया अर्थाने कळले म्हणूनच तुकाराम महाराज यांचे अभांगा वर कीर्तन करतात पण कीर्तनात एवढे सखोल माहिती सांगितले जात नाही आपण केलेले विवेचन फार आवडले
💯💯🚜😀💯💯💯
माऊली म्हणून तर या संतांबद्दल कोणी मूर्ख माणसे काहीही बोलल्यावर राग येतो आम्हाला
विजयसिंग महाराज,वा,सर,खुप छान विचारमांडलेत,संत तुकाोबारायांचे तत्वग्यान व्यक्त केलेत आभारी आहोत
खूप खूप धन्यवाद अतिशय समर्पक शब्दांत वास्तव सांगितले सर अभिनंदन आपले
खूप छान श्रावणीय विचार 👌🏻
जय शिवराय जय शंभुराजे..
मा.सन्मानीय ,आदरणीय कोकाटे सर
अभ्यासपूर्ण विद्वत्ता..
फारच छान माहिती दिली धन्यवाद सर आपण असे तुकाराम महाराजांच्या विचारांचा प्रसार प्रचार करावा हिच विनंती
शिवनेरी किल्या वर बुद्ध लेणी आहे व भंडारा डोंगरावर पण बुद्ध लेणी आहे शिवनेरी वर शिवरायांचे बालपण गेलं व संत तुकाराम महाराज हे ध्यान करण्या साठी भंडारा डोंगरावर जात आसत तुकाराम महाराज यांचे अभंग महंजे बुद्ध वानी आहे आपली परंपरा खुप जुनी आहे ती म्हणजे समन परंपरा जय बुद्ध जय शिवराय जय तुकाराम महाराज जय भीम
😂😂😂
खूप चिकित्सक बुद्धी आहे सर तुमची अतिशय सुंदर माडणी केली👍👍👍👍👍 जय जिजाऊ जय तुकोबाराय जय शिवराय
Very nice thoughts
sabhaji briged मुळे महामानव समजले कोकाटे सर तुमचे विचार आमच्यात आता आले आहेत
संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या विचारांची गरज आहे
अप्रतिम व्याख्यान ,ओघवती,परखड विचार ठामपणे मांडले धन्यवाद
जय जिजाऊ सर तुम्ही खुप छान सांगितल आसे वाटत होत की संत तुकाराम महाराज साक्षात बोलत होते जय शिवराय🙏🚩
100% खर आहे हे अगदी पुराव्यानिशी बोलले सर दस्तुरखुद्द तुकाराम महाराजांच्या अभणगांचा पुरावा आहे
धन्य आहेत ते संत तुकाराम
खूप छान समजावून सांगितले आहे सर ते पणं, महाराजाच्या अभंगांची उदाहरण देऊन ,---
सर तुमचे विचार पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात,
खूप छान आंधळ्या जनतेच्या डोळ्यात झणझणीत अंजन
जगतगुरु तुकाराम महाराज ला मानाचं मुजरा
धन्यवाद आदरणीय कोकाटे सर म्हणूनच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी त्यांना राम रक्षण या अध्यायात बसवलेले आहे यावरून संत जगद्गुरु तुकोबारायांची महानता लक्षात येते जय जिजाऊ जय शिवराय जय तुकोबाराय धन्यवाद 19:43 19:43
ग्राम रक्षण शब्द लक्षात घ्यावा
जय जिजाऊ जय शिवराय जय संत तुकाराम महाराज जय शंभु राजे खुपच छान सर🙏🙏🙏
सर,अतिशय प्रभावशिल वक्तव्ये आहे.धन्यवाद
धन्यवाद सर खूप छान प्रवचन सांगितले तुम्ही .अजून हि काही लोकांना संत तुकाराम महाराज व्यवस्थित माहित नाही.तुमच्या या प्रवचनातून खूप खूप छान आणि खरी माहित मिळत आहे त्यामुळे योग्य ते समाजप्रबोधन होत आहे..
Tumhi khare Sant Tukaram Maharaj sangitale.Khup Bhari👌
सर जय जिजाऊ
संत तुकाराम महाराजांविषयी अतिशय अभ्यासपुर्ण मांडणी ऐकायला मिळाली. संत तुकाराममहाराजांच्या विषयी इतकी चांगली माहीती दिल्याबद्दल आपले आभार. अभिजन वर्गाकडुन नेहमी तुकारामांविषयी हेटाळनी केली जात असताना, महाराजांच्या तत्वज्ञानाचा नेमका अन्वयार्थ आपल्या साठ मिनीटांच्या वक्तव्यातुन समजला. तुकाराम महाराजांचे विचार खरेच क्रांतीकारक आहेत. त्यामुळेच तर छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यस्थापनेची प्रेरणा मिळाली. छ. शिवरायांनी म्हणुनच संत तुकारामाना सदैव आपल्या गुरूस्थानी ठेवले. दहा ग्रंथ वाचुन संत तुकारामांविषयीची जी माहीती मिळनार नाही ती याठीकानी मिळाली. पुनश्च: आभार.....
Suhas Naik अगदी बरोबर आहे.
कोकाटे सर खुपच अभ्यासू इतिहासकार आहेत.
अगदी बरोबर आहे पन बहुजन समाजाला कधि कळणार
Suhas Naik
Suhas Naik बरोबर सर
खूपच अभ्यास पूर्ण ।। आपले शतशः आभार।। यामुळे आम्हास खरे तुकाराम महाराज समजले।। मनापासून धन्यवाद सर।।।
सिख लोगोको सबसे जादा असफलताये क्यो मिलती
है
Aakhir kyo
Aakhir kyo
Aakhir kyo
शीख लोकांना सर्वात जास्त अपयश का येत
गाथा मुळातूनच वाचा तर खरे संत तुकाराम कळतील...आपली मते तुकारामांच्या नावावर खपवून कैलेल्या भाषणातून तुकाराम नाही कळणार
जय भारत
जय तुकाराम महाराज
खूप छान
अगदी खरं आहे 👍👍 जय जिजाऊ जय शिवराय
तुकाराम महाराज नी देव । Manla। तुमि मानाल का
शील प्रज्ञा सत्य करुणा समता बंधुता***
जय जिजाऊ जय शिवराय
सर ,खूपच छान आहे विडिओ.
अभ्यासू चिंतनाच्या तेजस्वी मूर्ती sir....
खूप उर्जा मिळाली सर
अभ्यासपूर्ण मांडणी करून बहुजनांना जागृत करण्याचे केलेले कार्य निश्चितच उल्लेखनीय आहे जय जिजाऊ जय शिवराय
Sir I am proud of you
तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे
Thanks sir for reality with cool mind salute to you sir heartily
महाराष्ट्र वाचवायचे असेल तर, संत तुकारामाचे विचार घराघरात नेवू या. आपण हे अवश्य केले पाहिजे. आपल्या अज्ञान, हेच आपला शत्रू आहे.
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय महाराज किजय डाँ श्री श्रीमंत कोकाटे यांचे चितंन छान गोड चरंणी साष्टांग दंडवत दामोधर थोरात मु ववा तालुका श्री क्षेत्र प्रतीष्ठान नगरी पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर
धन्य झालो. अप्रतिम
🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर आणि परखड मत मांडलं सर आपण आणि खरा इतिहास हा जगासमोर घेऊन आलात त्याबद्दल धन्यवाद सत्यशोधक विचारवंत लेखक व समाज प्रबोधनकार लोकांनी कमीत कमी संत तुकाराम महाराजांचे खरे अभंग संदर्भात सहित गावागावात आपल्या प्रबोधनातून पोहोचवावे हीच विनंती
श्रीमंत कोकाटे सर आपले व्याख्यान जर मोफत असेल किंवा अल्प दरात असेल तर आमच्या गरीब वस्ती मध्ये आम्ही ठेवू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला
जय जिजाऊ, जय शिवराय.
सत्य आहे.
Shaheb khup aabhar
ase sant Tukaram maharaj aaj mahite padle
very nice speech.Very important speech.
यापैकी जर वारकरी संप्रदायातील ह. भ. पं. नी 10-20% जरी त्यांच्या प्रवचन/ कीर्तनांतून सांगितले तरी भरपूर समाज प्रबोधन होईल
भाऊ आजच्या कीर्तनकारांना असे सांगायला सांगायला संकोच वाटतो
जय जिजाऊ जय मूलनिवासी
तुमचे विचार खुप मस्त आहे
You are great Sir, Thankyou sir.
फारच छान विचार.
आदरणीय डाॅ.कोकाटे सर,अतिशय सुंदर माहिती, धन्यवाद सर
अप्रतीम...👌👌👌
छान सरजी अप्रतिम प्रभोधन खूपच छान
🙏 Very Very Super Maharaji 🙏 Thankyou Guruji 🙏
Thank you
Shrimant Kokate सर तुमची लोक बदनामी करतात ,तुमच्या विषयी अफवा पसरवतात,
तुमच्याकडुन खूप काही शिकायला मिळाले,,सर ,,जय जिजाऊ
Upadravi fokate .putle foda ghara phoda .shala vachnalay foda .g...nja piyun itihas liha jati patit bhandane lawa .hich Kama karto tu.
Mi 96 kuli ahe .Ani Hindu sudhha .tu fukatya gub bus at.nathala Cha mathi Hana kathi
विज्ञानवादी संताची, विज्ञानवादी विचाराची मांडणी करणारा विज्ञानवादी विचारवंताला शतशा नमन..
जय जिजाऊ सर
Great sant Tukaram maharaj
अतिशय सुरेख👌👌👌
Jai Santaji jai mulniwasi jai shivray jai Maharashtra
DhanayTukaram Maharaj ki Jay
Khoop,,, Sundar,,,,,,,,,,,
Kokate saheb,
Jay jijau,jay shivray.
खुप छान माहिती🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय जय शंभुराजे
जय संत तुकाराम महाराज
Sant tukaram maharaj mhanje aplya kalachya pudhche sant 🙏🚩👍
काही लोक फक्त नावानेच श्रीमंत असतात , विचाराने भिकारीच
आपण कोण आहे?
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान सर
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Dhanyawad sir aapan santshreshth jagadguru Tukobaraay yaanche maanavi jeevanavishayiche tatvadnyan agdi sahaj shabdat saangitle aahet. Aajachya tarunana yogyadisha denyasathi tukobarayachya vicharanchi garaj aahe. Dhanyawad sir.....
Jay Jijau , Jay shivraay .........
श्री राधा हरे कृष्ण कृष्ण हरे राम ❤🎉
1 no.
Very super thought
Congratulations👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏 sir