Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis) #analyser #analysernews #analysernewshindi #analysernewsdivine #sushilkulkarni #shrikantumrikar
महाभारत ऐकावयास खूप आवडतं. पण एवढे कंगोरेप्माणे कधी ऐकले नव्हते वा जाणवतं असले तरी तारतम्य वापरायचे असते त्यामुळे फारच आवडते आहे. सर्वात जीवनातील एथिक्स छान जाणवतात. 👌🙏👏
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🙏🙏
पण जेष्ठ भ्राता सासरवाडीच्या लोकांचे ऐकून आपल्या च लहान बहिण भावांना गुलामासारखे वागवत असेल तर अशा मोठ्या भ्रात्याचेही ऐकू नये..... आणि असे भ्राता अनेक घरांमध्ये आहेत....🙏🙏🧐🥺
Devine वरून आपले महाभारत एपिसोड सुरू ठेवावेत ही विनंती मान्य केल्याबद्दल धन्यवाद. अत्यंत अप्रतिम शैलीत सांगितला जाणारा एपिसोड आम्ही करोडो प्रेक्षक आवर्जून पहात आहोत. उदंड शुभेच्छा.
राम राम कुलकर्णी साहेब ❤❤
Sodun दया ते राजकीय विश्लेषण
महाभारत छान vatate ❤❤
सुशील जी आपण खूप आभ्यसू वृत्ती ने अभ्यास करून सांग तात हे आमचे अहो भाग्य समजतो .
नमस्कार, महाभारत कथा खूप छान सांगता तुम्ही.
खुप छान 👍महाभारतविषयीची एवढी सखोल माहिती आम्हाला मिळत आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार 🙏❤️
हे नुसतं कथाकथन नाही, अतिशय छान, रसाळ निरुपण 🙏🙏🙏🌻💐
जय श्री राम 🌹🙏
उत्तम निरूपण सुशिलजी 👍🏻👌🙏
🎉🎉🎉🎉 छान प्रगटीकरण आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉,🙏
दररोजच्या राक्षस कथा ऐकून कंटाळा आला होता, मात्र आजचा व्हीडिओ ऐकून मन प्रसन्न झाले.धन्यवाद.
फारच सुंदर अप्रतिम
आपण म्हणालात उत्सुकता वाढते हे मात्र खरंय. 👍🏻👍🏻
Sushilji very nice nirupan.🙏⛳
छान पद्धतीने सांगत अहात. आता थांबू नका व असेच कथानक उलगडीत जावा . आनंद होत आहे ऐकताना😊
आम्ही रोज सकाळी आतुरतेने वाट पाहत असतो आज काय नवीन ऐकायला मिळणार
महाभारत ऐकावयास खूप आवडतं. पण एवढे कंगोरेप्माणे कधी ऐकले नव्हते वा जाणवतं असले तरी तारतम्य वापरायचे असते त्यामुळे फारच आवडते आहे. सर्वात जीवनातील एथिक्स छान जाणवतात.
👌🙏👏
अतिशय उदबोधक साहेब आपले प्रवचन.
सुंदर कथाकथन
महाभारतातील सगळ्या कथा माहित असून ही तुमच्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पहात असते.👌👌👏
अगदी बरोबर बोललात,,मी देखील आतुरतेने वाट पाहत असते
खूपच उत्कृष्ट धन्यवाद
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🙏🙏
सद्गुरू वामनराव पै महाराज की जय.❤
Jai Shree ram 🚩🚩🚩🚩🚩🙏🏻
आजकाल मुली माहेरुन् चक्क स्वतःची आई च् घेऊन येतात ज्यांची येत नाही ते रोज फोन आणि व्हाट्सअँप रूपाने आणतात म्हणून दिवोर्स् चे प्रमाण वाढले आहे
पण जेष्ठ भ्राता सासरवाडीच्या लोकांचे ऐकून आपल्या च लहान बहिण भावांना गुलामासारखे वागवत असेल तर अशा मोठ्या भ्रात्याचेही ऐकू नये..... आणि असे भ्राता अनेक घरांमध्ये आहेत....🙏🙏🧐🥺
खूप छान
Nice
खूप मस्त माहिती
खूप सुंदर विवेचन.
धन्यवाद 🙏
ग्रेट......
रामकृष्ण हरी माऊली ❤
अप्रतीम निरुपण! पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहोत 👌👌🙏
सुप्रभात सुशिल जी 🙏 हर हर महादेव 🙏
👌👌kup canh dada
विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏
Devine वरून आपले महाभारत एपिसोड सुरू ठेवावेत ही विनंती मान्य केल्याबद्दल धन्यवाद.
अत्यंत अप्रतिम शैलीत सांगितला जाणारा एपिसोड आम्ही करोडो प्रेक्षक आवर्जून पहात आहोत. उदंड शुभेच्छा.
जय हरी
good work Sir!! Thank U So Much .
🎉🎉जय श्रीराम 🎉🎉
म्हणून असे म्हटले जाते काय की मानव नियतिच्या हातात ले खेळने आहे
Nice explanation, good morning dada
जय जय राम कृष्ण हरी 🌹🌹🙏
🙏🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🌹🌹🌹
नमस्कार सर
काकांनी देखील मान्य केले ते जेष्ठ नागरिक आहेत कोणत्या आधारे भावुक झाले
🙏🕉🙏🚩🚩🚩👌👍👏👏👏🌹♥️
नमस्कार
In Mahabharat yug pach Pandav means Joint family concept follow.🙏🙏⛳⛳
vidurach lagna ani vidur putrabaddal kahi mahit asel tr sanga
Sushilji you reduced your weight a lot
Please do not waste your time in mentioning or responding to stupid and irreverent comments. This gives unwarranted publicity to these comments.