फारच मस्त व्हिडिओ ... Dr. Sabiha ह्यांचे मी सगळे व्हिडिओ पूर्ण बघते ...खूप छान स्पष्टीकरण आणि चांगल्या समजणाऱ्या भाषेत असतं.. आजकाल मुली स्वतःच्या स्वातंत्र्याचा खूप गैरफायदा घेत आहेत ... आणि स्वतःच्या पात्रते पेक्षा जास्त आणि अवास्तव अपेक्षा ठेवतात ..मुलींचे घरचे पण तितकेच जबाबदार आहेत ..आणि अशा मुळे चांगल्या मुलांचे नुकसान होतंय...
पुरुषांसाठी कायदे ही काळाची गरज आहे. एकी कडे gender equality म्हणायचे आणि दुसरी कडे मुलीच्या बाजूने कायदे काढायचे, education मध्ये रिझर्व्हेशन द्यायचे, ह्याने समाजात नवीनच दुफळी निर्माण होत आहे
मॅम तुम्ही खुप छान बोललात. या पॉडकास्ट मधून तुम्ही संपूर्ण पुरुष जातीच मत अतिशय सहज आणि सोप्या भाषेत मांडल आहे. धन्यवाद ❤. आणि आज पुन्हा एकदा एका गोष्टीची प्रचिती झाली की it's a life.... Problems तर येणारच... पण आपण हार न मानता लढत राहायचं 😊
हे खरंच आहे माझ्यावर पण एक महिलेने बस मध्ये आरोप केले की मला सारखं सारखं टच का करतो आणि खर म्हणजे तीच माझ्याजवळ येऊन बसली पण मी खरा होतो आणि सनकी डोक्याचा मी म्हटलं तुझ तोंडच फोडतो खोटं बोलशील तर पण खर खर असतं... घाबरायच नाहीं म्हणजे चुकायच नाहीं आणि एवढं सहन पण नाहीं करायचं राधे राधे
I am fighting divorce and maintenance cases for last 9 years and suffering for long. Not able to meet my children. This is happening because of our one sided law. Very nice and factual podcast 👍
सुंदर! Sabiha Mam नेहमीप्रमाणे छान conversations. पुरुषांची बाजू असते हे एका स्त्रीने मान्य करावे हे पुरुषांच्या दृष्टीने आशादायक आहे. त्यांनी सुरुवातीस apeal केल्या प्रमाणे सर्व ladies यांनी ऐकावे असा podcost.
आजकालच्या मुली म्हणजे ' नवऱ्याच्या पगारावर माझा पूर्ण हक्क आहे पण माझा पगार हा माझा स्वतः चा आहे बाकी सर्व जबाबदाऱ्या नवऱ्याने घ्यायच्या ' . Day by day marriage is becoming a loss making affair for men.
True that.....I am a girl.....can definitely understand your pov.....Girls need to become independent first....then marry......Fakt aaplya husband vr sagla dhaklun dena yogya naahi.....! But then.....the "society" shud also be ready to welcome a change......Jaaudya naa mahilana ghara baher......Explore karu dya World tyanna......Shiku dya karu dya sagla kaahi.....gharat basun tr naahi honar na saglach....!
@@Dhan2377 I don't think anybody is stopping women from going to work (atleast in all educated homes across Indian Cities...case may be different in small villages) . 'Earning without responsibilities ' is dangerous and exactly the same is happening with a lot of women in tier 1 and tier 2 cities . As families become smaller and most of household work is outsourced to the maid , then there is hardly anything that remains to be done if a woman is at home all day .
@@Dhan2377completely wrong statement . No one is stopping girls from achieving new heights.it just they should not develop unnecessary ego in their heads. Education should improve the thought process. In reality the opposite is seen. That's the whole reason why I and boys of my generation beleive in live-in relationship than a marriage system.
@@wisdomwriter-ft3fg Okay so you mean the society is all ready for the change.....Then it seems you have a very limited point of reference....may be limited to you or your near ones.....when I mean the "Society"....I mean the entire human community.....Ego.....so you mean....girls develop ego if given education......In what sense of the term are you talking ......Ego is person specific and not gender specific Also as far as live-in is considered....dont generalise it man! It is an independent choice.....Let us the leave the goods and bads of it for time to come......!
@@saurabhIndianboy Sad!.....Even you relegate the work of a woman to be limited in the folds of 4 walls of the house.....why???.....Who are you to give us the duties of the house......or child care.....are not you responsible for that.....why can't there be sharing and caring concept applied at the level of families We as women face double burden.....and this is not new....it is historic....and a fact As far as earning is concerned....I believe both partners are equally responsible for running a family......In terms of finance and also daily chores.....share the burden.....thats it! In proving your point.....you cant be throwing wrong statements !
खूपच महत्त्वाचा विषयवार विदियो आहे हा.खरोखरीच गरजेचे आहे असे विदियो.कारण आजवर फक्त स्त्रियांची बाजू सांगत असे.आज पुरूषांची बाजू mam ने सांगून खूप उपकार केले.ही बाजू पण समाजाच्या निदर्शनात आणली पाहिजे..अन्याय कोणावरही होऊ नयेत.पुरुष आयोग पण असावा असं वाटतं.त्यांना ही त्यांची दुख्खे सांगून न्याय मिळाला पाहिजे.कोणीच कोणाचा छळ करू नये.खुप छान प्रश्न विचारले.mam ने ही सविस्तर उत्तरे दिलीत.अभ्यासपूर्ण विदियो आवडला..आपले सर्वांचे मनापासुन आभार व धन्यवाद...👌👌🙏.
Thanks mady तुम्ही हया विषयावर अतिशय उघडपणे आणि चर्चा करून मॅडम नी खूप छान पुरुषांची बाजू मांडून मार्गदर्शन केले. आज अशा विषयांवर उघडपणे बोलल तरी बावलट समजले जाते किंवा दुर्लक्ष केले जाते.
या भारत देशामध्ये पशू , प्राणी, वृक्ष, बालक या सर्वांसाठी आयोग आहे. पण ज्या पुरुषाच्या खांद्यावर देश चालत आहे त्या पुरुषांसाठी आयोग नाही. We want male commiossion!! #पुरूषआयोग #wewantjustice
विषय फार सुंदर आहे व्यक्तिमत्व तयार होताना त्यामध्ये सद्गुणांची कमी राहिल्यामुळे मुली फार हेकेखोर झाल्या आहेत याला सर्वात जास्त जबाबदार मुलींच्या आया आहेत
11:15 ह्याला कारण आताचे अनागोंदी कायदे, त्याचे ज्ञान नसलेली पोलिस यंत्रणा आणि कायद्याचा विपरीत अर्थ लावणारी न्याय व्यवस्था; आणि शेवटी अशा अनुकूल परिस्थितिचा गैर फायदा आजची महिला न घेईल तरच नवल.
39:16 exactly .. 👍👍, सुनेला तिचा स्वतः चा संसार वेगळा मांडू द्यावा, सासूने तिचा संसार तिला पाहिजे तसा चालवावा. सणासुदीला, विकएंड ला, अडी अडचणीला एकत्र यावे आनंदाने राहावे.
छान चर्चा आहे. अनेक मुद्यांची चांगली चर्चा झाली आहे. स्त्री - पुरूष संदर्भात काही मुद्दे खूपच पूर्वग्रहावर आधारित दिसतात. त्या बाबतीत मला काही मुद्दे पटले नाही. बाकी, लैंगिक शिक्षण हे स्त्री पुरुषांमध्ये झाले पाहिजे. शरीराची ओळख आणि त्याचे कार्य हे जर चांगल्या प्रमाणे कळले तर अनेक प्रश्न सहज सुटू शकतात असे मला वाटतात.
बायकांना असणार स्पेशल स्टेटस कायघाने पोलीस स्टेशनमध्दे आणि समाजामध्दे काढुन घेतल पाहिजे. कायदा सर्वाना समान पाहिजे नाहितर घराचा रेडलाईट एरीया व्हायला वेळ लागणार नाही.
Great subject presentation. Every male is getting suffocated & suffering from female abuse & humiliation. His physical , mental 😢needs are totally neglected
@@4in1kkkk78 आयुष्यात स्त्रीला एवढे महत्व का द्यायचे? "पळपुटा मार्ग" नाही हा.. जीवन समृद्ध करायचा मार्ग. काही लोकांमध्ये ही ताकत नसते म्हणून ती माणसे असे शब्द वापरून नाईलाजाने जीवन जगतात..
@@abhaysarmalkar9419 मग जन्म कुठून घेतला.पुरुष जर वीर्य टाकतो न ते ती ग्रहण करते म्हणून तुम्ही आज इथे आहात.तिने फेकून दिले बाहेर तर मुल जन्म ल यायची बंद होतील.काय माहित आहे स्त्रियां बद्दल.ही dr फक्त तिची कॉर्पोरेट गिऱ्हाईक बघते.खऱ्या कॉर्पोरेट मध्ये wife swaping करतात.एका अर्थ ने तो बलतकार च असतो.तिचे सगळे शिक्षण इंग्रजी तिला गरीब कश्टळू बायका बद्दल काय बोलते
"It's essential to establish gender-neutral laws and support systems that address the increasing cases of men's harassment and abuse, promoting a culture of inclusivity and equality that protects the rights and dignity of all individuals, regardless of gender."
Thank you for speaking the truth rather than using the same politically correct " Men bad women good" narrative... Male sexual shame is the biggest problem
Gender neutral law is need of today's world to stop such cases against any person ( He/ She / They). Thank your team to make us aware of such relational/physical/emotional facts of humans . 🙏
Thank you for discussing these kinds of topics on this big platform. It is really an eye opening podcast for all women. And i think by listening to this, women will surely love & respect men in their lives. Be it her dad, brother, son or husband!! Thank you ❤
But, this is also the thing that in the population of 150 crores, how many men are ready to take the responsibilities of family, child, society and all that women used to take. As a girl , I will say if men are ready to take all such responsibilities, girl will be ready to marry the man who don't earn and have nothing.
Dr Sabiha mam तर खूपच छान आहे ..माझ्या favourite ahet... मी भेटलेली आहे त्यांना... amazing personality आहेत त्या ❤❤❤ हा padcast बघून बायका पण अस वागू शकतात ऐकून फार आश्चर्य वाटल...खर तर कोणीच अन्याय सहन नाही केला पाहिजे...पण तेच आपल्याकडे पुरुषांसाठी काही लॉ नाहीच आहे...Netrual Gender Law System असायलाच हवी.
Mine also favourite now... try to meet her soon And kharach पुसटशी kalpna hoti as kahi ghadtay aajubajula but ha podcast pahun seriousness kalala...kharch emotion less climate wadhat chally...values less hot challyat...humanity in danger zone...aani he sagal khup dhokadayak aahe for next generation..next generation ch kay for us also....bhiti tari kasha kashachi balgaychi...vi4 tari kiti ani kashacha karawa..aso Apn jewdi values japata yetil tewdi japnyacha try karuyat..ani kamit kami aplya ajubajuch वातावरण शुद्ध thewnyacha try kruyat.. as mla tri watat... And thanx for podcast sir and mam...keep it up..and i hope asech new new And valuble podcast pahayla miltil...go ahead...🙏🙏
A very good and informative podcast 🙌 Your Flow of questions and smoothness of carrying forward a conversations has become very refined 👌🙌💯 Keep it up🎉 Great work
पहिल्यांदा कोणी तरी पुरुषांना बद्दल बोलत आहे तुमचे आभार मानले तेवढे कमी.
चला कोणी तरी आमच्या पुरुषांच्या बाजूने बोलले.. hatss off to both of you..
फारच मस्त व्हिडिओ ... Dr. Sabiha ह्यांचे मी सगळे व्हिडिओ पूर्ण बघते ...खूप छान स्पष्टीकरण आणि चांगल्या समजणाऱ्या भाषेत असतं..
आजकाल मुली स्वतःच्या स्वातंत्र्याचा खूप गैरफायदा घेत आहेत ... आणि स्वतःच्या पात्रते पेक्षा जास्त आणि अवास्तव अपेक्षा ठेवतात ..मुलींचे घरचे पण तितकेच जबाबदार आहेत ..आणि अशा मुळे चांगल्या मुलांचे नुकसान होतंय...
आज काल काय?
योग्य ते बोलतात माहेरचे घरात घुसले की महाभारत घडलेच समजा.
खूप सुंदर podcast. मॅडम खूप छान बोलतात. खरच पुरुषास साठी पण कायदे झाले पाहिजेत.
Thanks
पुरुषांसाठी कायदे ही काळाची गरज आहे. एकी कडे gender equality म्हणायचे आणि दुसरी कडे मुलीच्या बाजूने कायदे काढायचे, education मध्ये रिझर्व्हेशन द्यायचे, ह्याने समाजात नवीनच दुफळी निर्माण होत आहे
मॅम तुम्ही खुप छान बोललात. या पॉडकास्ट मधून तुम्ही संपूर्ण पुरुष जातीच मत अतिशय सहज आणि सोप्या भाषेत मांडल आहे. धन्यवाद ❤. आणि आज पुन्हा एकदा एका गोष्टीची प्रचिती झाली की it's a life.... Problems तर येणारच... पण आपण हार न मानता लढत राहायचं 😊
दुश्मन मिले हजार
नारी न मिले छिन्नार
जिसने भी कहा सही कहा❤❤❤
😊 and ❤ different between relationship
.
6क्क्स😊
ज्याप्रमाणे महिला आयोग आहे तसा पुरुष आयोग ही जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर आणि देश पातळीवर असावा.
@@patil0123 ज्याप्रमाणे महिला आयोग असूनही स्त्रियांवरचे बलात्कार आणि हत्या थांबलेल्या नाहीत तसंच पुरूष आयोग आला तरी पुरूषाचं काही भलं होणार नाही
नाशिक मध्ये आहे त्यांच्या माध्यमातूयन माहिती मिळवा मल्हार खान अशोक स्तभ परिसर
आहे असा पुण्यात
Supreme court disagrees
😂😂😂
हे खरंच आहे माझ्यावर पण एक महिलेने बस मध्ये आरोप केले की मला सारखं सारखं टच का करतो आणि खर म्हणजे तीच माझ्याजवळ येऊन बसली पण मी खरा होतो आणि सनकी डोक्याचा मी म्हटलं तुझ तोंडच फोडतो खोटं बोलशील तर पण खर खर असतं... घाबरायच नाहीं म्हणजे चुकायच नाहीं आणि एवढं सहन पण नाहीं करायचं
राधे राधे
I am fighting divorce and maintenance cases for last 9 years and suffering for long. Not able to meet my children. This is happening because of our one sided law. Very nice and factual podcast 👍
सुंदर! Sabiha Mam नेहमीप्रमाणे छान conversations. पुरुषांची बाजू असते हे एका स्त्रीने मान्य करावे हे पुरुषांच्या दृष्टीने आशादायक आहे.
त्यांनी सुरुवातीस apeal केल्या प्रमाणे सर्व ladies यांनी ऐकावे असा podcost.
आजकालच्या मुली म्हणजे ' नवऱ्याच्या पगारावर माझा पूर्ण हक्क आहे पण माझा पगार हा माझा स्वतः चा आहे बाकी सर्व जबाबदाऱ्या नवऱ्याने घ्यायच्या ' . Day by day marriage is becoming a loss making affair for men.
True that.....I am a girl.....can definitely understand your pov.....Girls need to become independent first....then marry......Fakt aaplya husband vr sagla dhaklun dena yogya naahi.....!
But then.....the "society" shud also be ready to welcome a change......Jaaudya naa mahilana ghara baher......Explore karu dya World tyanna......Shiku dya karu dya sagla kaahi.....gharat basun tr naahi honar na saglach....!
@@Dhan2377 I don't think anybody is stopping women from going to work (atleast in all educated homes across Indian Cities...case may be different in small villages) .
'Earning without responsibilities ' is dangerous and exactly the same is happening with a lot of women in tier 1 and tier 2 cities .
As families become smaller and most of household work is outsourced to the maid , then there is hardly anything that remains to be done if a woman is at home all day .
@@Dhan2377completely wrong statement . No one is stopping girls from achieving new heights.it just they should not develop unnecessary ego in their heads. Education should improve the thought process. In reality the opposite is seen. That's the whole reason why I and boys of my generation beleive in live-in relationship than a marriage system.
@@wisdomwriter-ft3fg Okay so you mean the society is all ready for the change.....Then it seems you have a very limited point of reference....may be limited to you or your near ones.....when I mean the "Society"....I mean the entire human community.....Ego.....so you mean....girls develop ego if given education......In what sense of the term are you talking ......Ego is person specific and not gender specific
Also as far as live-in is considered....dont generalise it man! It is an independent choice.....Let us the leave the goods and bads of it for time to come......!
@@saurabhIndianboy Sad!.....Even you relegate the work of a woman to be limited in the folds of 4 walls of the house.....why???.....Who are you to give us the duties of the house......or child care.....are not you responsible for that.....why can't there be sharing and caring concept applied at the level of families
We as women face double burden.....and this is not new....it is historic....and a fact
As far as earning is concerned....I believe both partners are equally responsible for running a family......In terms of finance and also daily chores.....share the burden.....thats it!
In proving your point.....you cant be throwing wrong statements !
खूपच महत्त्वाचा विषयवार विदियो आहे हा.खरोखरीच गरजेचे आहे असे विदियो.कारण आजवर फक्त स्त्रियांची बाजू सांगत असे.आज पुरूषांची बाजू mam ने सांगून खूप उपकार केले.ही बाजू पण समाजाच्या निदर्शनात आणली पाहिजे..अन्याय कोणावरही होऊ नयेत.पुरुष आयोग पण असावा असं वाटतं.त्यांना ही त्यांची दुख्खे सांगून न्याय मिळाला पाहिजे.कोणीच कोणाचा छळ करू नये.खुप छान प्रश्न विचारले.mam ने ही सविस्तर उत्तरे दिलीत.अभ्यासपूर्ण विदियो आवडला..आपले सर्वांचे मनापासुन आभार व धन्यवाद...👌👌🙏.
Thanks mady तुम्ही हया विषयावर अतिशय उघडपणे आणि चर्चा करून मॅडम नी खूप छान पुरुषांची बाजू मांडून मार्गदर्शन केले. आज अशा विषयांवर उघडपणे बोलल तरी बावलट समजले जाते किंवा दुर्लक्ष केले जाते.
या भारत देशामध्ये पशू , प्राणी, वृक्ष, बालक या सर्वांसाठी आयोग आहे. पण ज्या पुरुषाच्या खांद्यावर देश चालत आहे त्या पुरुषांसाठी आयोग नाही. We want male commiossion!! #पुरूषआयोग #wewantjustice
विषय फार सुंदर आहे व्यक्तिमत्व तयार होताना त्यामध्ये सद्गुणांची कमी राहिल्यामुळे मुली फार हेकेखोर झाल्या आहेत याला सर्वात जास्त जबाबदार मुलींच्या आया आहेत
पुरुष खरचं अन्याय सहन करत आहेत .रियल परिस्थिती आहे .त्यासाठी पुरुष आयोग आणायला पाहिजे..
अन्याय पुरुषांवर होतो तर मग खून बायकांचे का बरं होत आहेत😢😮?
@@varshag.8398कारण पुरुषांच मानसिक छळ हार्ट अटॅक द्वारे हत्या करता येते किंवा आत्महत्यास भाग पाडता येते
@@varshag.8398ते जिहादींसोबत लग्न करतात त्यांचे होतात 👍
@@varshag.8398पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाला न्याय मिळण्याची शक्यता फार कमी असते आताचे कायदे विचारात घेता, त्यामुळे इन्स्टंट निकाल लावला जातो.
@@varshag.8398 गद्दारी केल्यामूळे😂
Yes, we want Gender Nuetral Law
सगळे स्वार्थी असतात, प्रत्येकला आनंद पाहिजे, तो फक्त भगवंता कडून प्राप्त होतो, 🙏राम कृष्ण हरी 🙏🚩🚩
Mala shiv Prem karto .🙏🙏
He lokana kalal ast tr swarg banla nasta ka earth varti
Yes
Dipika chi ji store sangitli tychi link asel tr please send kara
My soul is crying...atleast somebody is talking for men
हो पुरुष्यासाठी पण कायदा झाला पाहिजे, खुप छळ होतो पुरुषांचा, आणि हा छळ त्याला कुठच सांगता येत नाही. खूप खुप धान्यवाद मॅडम 🙏
25:52 हा पॉडकास्ट सुप्रीम कोर्टाच्या, तमाम हाय कोर्टाच्या, सेशन कोर्टाच्या आणि कुटुंब न्यायालयाच्या तथाकथित स्वयंघोषित विद्वान न्यायाधीशांना दाखवला पाहिजे.
खरंच एखाद्या स्त्री ने 498 दाखल केली कि सगळे पुरुषाला टोचून टोचून संपवतात
ताई पूरुषांच्या खस्या व्यथा सांगीतल्या बध्दल धन्यवाद ! कोणीतरी पूरुषांची बाजू घेतली याचा हेवा वाटतो !! धन्यवाद ताई !!
प्रत्येक couple नी लग्नाच्या आदी एकत्र पाहावासा video,🙌🙌
संपूर्ण विडियो ऐकण्या सारखा आहे.
एक मुद्दा अधिक उठावदार वाटला,
अनैतिक संबंध अधिक करणार्या मूली महिला असतात.
पुरुषांबद्दल एव्हढे बोलला त्याबद्दल अभिनंदन🎉
खुपच छान विषय घेतला आपल्या दोघांचे खुप आभार.
विषय मांडल्याबद्दल खूप खूप आभारी हिम्मत लागते असे विषय मांडायला
सगळा मक्ता मीच नाहि घेतलेला....याच्या आधी आणि नंतर चा संवाद अप्रतिम....❤
11:15 ह्याला कारण आताचे अनागोंदी कायदे, त्याचे ज्ञान नसलेली पोलिस यंत्रणा आणि कायद्याचा विपरीत अर्थ लावणारी न्याय व्यवस्था; आणि शेवटी अशा अनुकूल परिस्थितिचा गैर फायदा आजची महिला न घेईल तरच नवल.
खुप छान चर्चा सत्य घटनेवर आधारीत मॅडम सलाम तुमच्या विचारांना....
खुप छान स्पस्टीकरणं आहे...प्रत्येक नवीन लग्न करणाऱ्यांनी बघावे आणि समजून घ्यावे......
मॅडम आपण खूप सुंदर माहिती दिलेली आहे काही टॉपिक हे बदलत्या काळाची गरज आहे हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे very nice information 👍
Madam you are great. Salute to you both. Many men's suffered lot incl me.
Very sensitive subject.... explain and raise very soft spoken....nice mam
It was really very helpful and nice session... Thank you so much ma'am.🙏
This topic is something new and very much informative for community .
39:16 exactly .. 👍👍, सुनेला तिचा स्वतः चा संसार वेगळा मांडू द्यावा, सासूने तिचा संसार तिला पाहिजे तसा चालवावा.
सणासुदीला, विकएंड ला, अडी अडचणीला एकत्र यावे आनंदाने राहावे.
✅Correct patle ekdam👍
Very good topic. It's unfortunate that many men are suffering
Thank you for important topics on Men at the end Men will be men😊
Nobody knows depth of sea same way pain of men nobody knows
Yes we want gender neutral law.
Dr.Sabiha Ma'am You Speak On truth
थँक्स हा विषय घेण्यासाठी आणि स्पेसिअल थँक्स dr. साबिहा यांना कि आपण एक स्त्री असून पुरुषांसाठी बोलताय.
छान चर्चा आहे. अनेक मुद्यांची चांगली चर्चा झाली आहे. स्त्री - पुरूष संदर्भात काही मुद्दे खूपच पूर्वग्रहावर आधारित दिसतात. त्या बाबतीत मला काही मुद्दे पटले नाही. बाकी, लैंगिक शिक्षण हे स्त्री पुरुषांमध्ये झाले पाहिजे. शरीराची ओळख आणि त्याचे कार्य हे जर चांगल्या प्रमाणे कळले तर अनेक प्रश्न सहज सुटू शकतात असे मला वाटतात.
लैंगिक शिक्षण म्हणजे काय?ते कोठून सुरू करायचे आणि कोठे शेवट करायचा?
खरच चांगलाच विषय स्पष्ट मांडलाय धन्यवाद
Khup sare dhanywad tumhi ha vishy moklepanane madlat.🎉🎉🎉
खुप छान एपिसोड आहे प्रत्येकाने बघायला हवा
बायकांना असणार स्पेशल स्टेटस कायघाने पोलीस स्टेशनमध्दे आणि समाजामध्दे काढुन घेतल पाहिजे. कायदा सर्वाना समान पाहिजे नाहितर घराचा रेडलाईट एरीया व्हायला वेळ लागणार नाही.
पुरुषांवर येणाऱ्या खोट्या आळा विषयी madaam बरोबर व्हिडिओ लवकर बनवा. आश्या लाखो पुरुष आहेत खोट्या अळांचे बळी
खरंय खोट्या केसेस टाकून पैसे उकळायचे धंदे झालेत।
Yes. Gender neutral laws are required. No doubt. Thank you very much for highlighting men's issues.
Khup chhan.. Ha pahila vedio ahe u tube warcha ho itka motha asun skip na karta baghitla.. Khup mahatwacha mudda mandlay ❤️👌🏻🙏🏻
Great subject presentation. Every male is getting suffocated & suffering from female abuse & humiliation. His physical , mental 😢needs are totally neglected
खूप खूप छान वीडियो सादर करण्यात आले धन्यवाद 🙏🙏👌👌💐💐❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
working Professional current problem is "EGO"
There is no mutual Basic Understanding.
Goes to Divorce
खरे म्हणजे स्त्री ही कोणाचीच नसते..
खरे योगी पुरुष सुखी असतात कारण ते स्त्री पासून विभक्त असतात..
स्त्री मुक्त आयुष्य म्हणजे "परिपुर्ण जीवन"...
पळपुटा मार्ग
@@4in1kkkk78
आयुष्यात स्त्रीला एवढे महत्व का द्यायचे?
"पळपुटा मार्ग" नाही हा.. जीवन समृद्ध करायचा मार्ग.
काही लोकांमध्ये ही ताकत नसते म्हणून ती माणसे असे शब्द वापरून नाईलाजाने जीवन जगतात..
@@abhaysarmalkar9419 मग जन्म कुठून घेतला.पुरुष जर वीर्य टाकतो न ते ती ग्रहण करते म्हणून तुम्ही आज इथे आहात.तिने फेकून दिले बाहेर तर मुल जन्म ल यायची बंद होतील.काय माहित आहे स्त्रियां बद्दल.ही dr फक्त तिची कॉर्पोरेट गिऱ्हाईक बघते.खऱ्या कॉर्पोरेट मध्ये wife swaping करतात.एका अर्थ ने तो बलतकार च असतो.तिचे सगळे शिक्षण इंग्रजी तिला गरीब कश्टळू बायका बद्दल काय बोलते
@@4in1kkkk78 bramhachari ha royal Marg aahe....palkuta nahich...
True ..avdh imp na purushala dyav na shree la .swatach life madhe swatala imp dyav
जबरदस्त थँक you मॅडम
"It's essential to establish gender-neutral laws and support systems that address the increasing cases of men's harassment and abuse, promoting a culture of inclusivity and equality that protects the rights and dignity of all individuals, regardless of gender."
Absolutely right khup khup deep discussion and meaningful 🙏🙏
Shet aheka ? Karan Vikun Punya Mumbai madhe Flat ghenya sathi 😂😢
मी गौतम भालेराव सत्तर वर्षे असलेला पुरुष हे सगळं अनुभवलं तरुण्यातला आहे
Thank you Madam....1st time Aai nantar mulanchya bhavana evadya javalun Empathetically mandalya...Gender Justice is an etopia for Men in India..
Want General Neutral law for Men's.
I support.
Thank you for speaking the truth rather than using the same politically correct " Men bad women good" narrative...
Male sexual shame is the biggest problem
मॅट्रीमोनीयल साईटवर आपले बाहेर असणारे संबंध पण सर्वानी जाहिर करावे.
प्रामाणिकपणे कोण सांगेल?
सुरुवात तुझ्या पासून 😂😂😂
@@kushgroup4338 मी नालायक लोकांसाठी सांगीतल होत तुझ्यासाठी नाही?? मला आता या वयात बोहल्यावर चढायच नाही. प्रत्येकानी आपापल पहाव.
Barobar aahe...
Yes we want Gender Neutral Law...
Yes !! gender neutral laws is the need of the time.
chaan narration chaan topic
all laws against men
laws and concepts about men should change
Yes, We want Gender Neutral Law.
Kalachi garaj aahe.
Yes we want gender neutral law🙏🏻
Best post. Pl translate or dub this talk in Hindi and English
Yes, really good topic.i experienced and experiencing last 25yrs.but can't do anything.thsnks for sharing this video.
Hi comment baykone vachli tar lay maril na bedroom madhe tumhala Dada bhiti vatat nay ka tumhala.❤😂😂😂
Gender neutral law is need of today's world to stop such cases against any person ( He/ She / They).
Thank your team to make us aware of such relational/physical/emotional facts of humans . 🙏
Dr Sabiha ... awesome
सुंदर व्हिडिओ, correct discussion.its required again and again
Good topic by team Mad Spirit Talk, special thanks to Dr. Sabiha for her true insight. YES, WE NEED GENDER NEUTRAL LAWS 🙌
Yes.. we need that law
I am phigically challage I am blind my wife also blind I like your subject I requesting you please use Max marathi
Yes we need gender neutral law
खरी परिस्थिती सगितली बाईंनी.
Thank you for discussing these kinds of topics on this big platform. It is really an eye opening podcast for all women. And i think by listening to this, women will surely love & respect men in their lives. Be it her dad, brother, son or husband!! Thank you ❤
@Rupaliwavare can we talk?
Mam u r great I love this section this will help my love to take decision
Thanks for such important topic
50 varshat kutumb vyavastha evdhi bighadli ... Vichar kara yenarya 50 varshat sthiti kay hoil...
Yes gender neutral law is an need of an hour 👍
But, this is also the thing that in the population of 150 crores, how many men are ready to take the responsibilities of family, child, society and all that women used to take.
As a girl , I will say if men are ready to take all such responsibilities, girl will be ready to marry the man who don't earn and have nothing.
We need laws to support men those who are tortured by their partner.
55:52 विवाह विषयक कायद्यांनीच भारतीय कुटुंब व्यवस्थेची वाट लावलीय, अक्कल शून्य लोकांनी कायदे बनवलेत.
Government needs to make gender neutral laws. Persons making false cases should be punished.
I will put CCTV cameras in home in bedroom
And make sure that recordings are timestamped and not tampered
33:46 ला मॅडमनी सांगितलेली डाॅकयुमेंटरी सुद्धा बघा सर्वांनी.
माधव खरचं खुप छान माहिती दिली मॅडम नी
Ajun gavi लग्नं ठरल्यावर बोलू देत नाहीत trip tar लांबच आणि त्याची घरी तर लांबच
Bap re..kiti bhayanak aahe....konch secure nahiye...na men na women..karan ladies pn asha situation mdun jatat jya tumhi discuss kelya mam....pan women badal bolal jat jast krun...men bdl khup kami pramanat bolal jat je chukichy...purushana pn insecurities astat...he purushani pratham accept karawa...ugich बाऊ करू naye ki amhi strong aahot or aamhi sgl handel karu shakato....
Kharch ata prashna padtoy ki konawar vishwas thewawa ki nahi aani to kasa..bhiti wadhliye...anyway
Thanks mam..great personality...ekda bhetayla nakki awdel...
Dr Sabiha mam तर खूपच छान आहे ..माझ्या favourite ahet... मी भेटलेली आहे त्यांना... amazing personality आहेत त्या ❤❤❤
हा padcast बघून बायका पण अस वागू शकतात ऐकून फार आश्चर्य वाटल...खर तर कोणीच अन्याय सहन नाही केला पाहिजे...पण तेच आपल्याकडे पुरुषांसाठी काही लॉ नाहीच आहे...Netrual Gender Law System असायलाच हवी.
Mine also favourite now... try to meet her soon
And kharach पुसटशी kalpna hoti as kahi ghadtay aajubajula but ha podcast pahun seriousness kalala...kharch emotion less climate wadhat chally...values less hot challyat...humanity in danger zone...aani he sagal khup dhokadayak aahe for next generation..next generation ch kay for us also....bhiti tari kasha kashachi balgaychi...vi4 tari kiti ani kashacha karawa..aso
Apn jewdi values japata yetil tewdi japnyacha try karuyat..ani kamit kami aplya ajubajuch वातावरण शुद्ध thewnyacha try kruyat.. as mla tri watat...
And thanx for podcast sir and mam...keep it up..and i hope asech new new And valuble podcast pahayla miltil...go ahead...🙏🙏
@@madhavis1943....aapan thode chat karu shakto ka you tube live chat channel name sangto jar tumchi parvangi asen tar
@@sumit8769 give me your email address
@@sumit8769 ???
खुपच छान विषय घेतला🎉
Very Nicely Explained.......excellent.....
Thank You Very Much
20:38 विषय होऊ शकतो नाही, आताच्या परिस्थितीत हा कळीचा मुद्दा आहे.
खूप खूप धन्यवाद मॅडम
After marriage, navra tyachya aai, baba, bahinishi roj ratri 1/1:5 hours bolun wife la fakt 'gud night' mhanun zopat asel, kadhhich initiative ghet nasel, roj ratri wife la zidkarat asel, bhale tila tyachyashi bolayche asunhi....tar tichya stress levels che kay???
खरच खुप चांगली माहिती आहे
बरोबरच आहे पुरुषानं साठी ही कायदा झालाच पाहिजे
Pan hya sati pan Purush ch jababdaar ahet…. Purushana Stree La Sanman daycha ahe tyat khup goastin cha nuksan hota
Yes, we want Gender Neutral Law
Mutual understanding is important to maintain happy family life.
A very good and informative podcast 🙌
Your Flow of questions and smoothness of carrying forward a conversations has become very refined 👌🙌💯
Keep it up🎉
Great work