नमस्कार, दादा मला तुमचा व्हिडोओ पाहून आनंद झाला. तुमचा व्हिडीओ पाहाण्यात आला आणि सगळे पाहण्याचा आवड निर्माण झाली.तुमची मराठी भाषावरिल प्रेम व पकड पाहून आनंद झाला.असेच माहिती देत चला ,धन्यवाद.
Dear Shamu, I think it's a great idea for you to visit Haifa city in Israel! Haifa is a beautiful city located on the Mediterranean coast and is known for its diverse culture and rich history. One of the must-visit places in Haifa is the Indian Army Mission, which holds a significant place in the history of India and Israel. The Indian Army Mission is a memorial built to honor the Indian soldiers who lost their lives during World War I while fighting for the liberation of Haifa. This site holds a special place in the hearts of Indians and Israelis alike, and I'm sure you'll be moved by its history and significance. I would love to see you make a vlog about your visit to the Indian Army Mission and Haifa city. It would be a great way to showcase the beauty of the city and the importance of this historical site. I'm sure your viewers will appreciate the opportunity to learn more about this significant event in Indian and Israeli history. Looking forward to watching your vlog!
७ लोकांच्या प्रतिक्रिया (Comments) परंतु माझ्यासकट फक्त ५ लोकांनी Like केले आहे. तरी प्रेक्षकांनी प्रथम Like करा. प्रतिक्रिया नंतर द्या. लोक प्रतिक्रिया देतात परंतु Like करायला विसरतात. कृपया Like करायला विसरू नका. कारण दादांनी आपला वेळ खर्च करून आपल्याला संपूर्ण जग घर बसल्या दाखविले आहे. धन्यवाद दादा !!!!!
Sir - Will you please make some video on Israel farms? Culture and current habitat of Indian jewes. Have you experienced cultural disconnect during your early years of post immigration? Thank you showing us Bat Yam.
Koregaon park is famous for foreigners osho followers, magarpatta is old now days , amanorapark is high take. Visit pune one's in a lifetime lots of historical places near by
Ata purvi sarakhi nahiy Mumbai, khoop change aahe, ani gardi far zaliy. South Mumbai ashich disate,,..... Rich people.... No rush... peace. Pn suburbs madhe amchya sarkhe madhyam vargiy rahtat, ..... So many people, traffic jams, jab la jayachi dhavpal- lagbag 😀
तुम्ही सकाळी किती वाजता सायकल वर फिरता ते पण सांगत जा आणि किती वेळ .दादा रोड वर रंगीबेरंगी draw केलेला असता आणि कशासाठी असता ते पण प्लीज सांगा आणि तुमचा गणित एकदम कडक आहे 👌..भारत सोडून एवढी वर्ष झाली तरी पाढे आणि मराठी मस्त आहे खूप हुशार आहात तुम्ही सगळ knwadege आहे तुम्हाला .दादा असे प्ली रोज विडिओ टाकत जा मस्त वाटत बघायला. अगदी रोज चा routine टाकलेत तरी आम्ही आवडी ने बघू .आई तुमच्या बदल आम्हाला ऐकायचा आहे तुम्ही तिकडे कधी गेलात नोकरी काय करता तुमचा घर टूर पण बघायला आवडेल राग मानू नका खूप ऊचुक आहोत तुमच्या बदल ऐकायला कारण तुमचे मी वलोग सगळे बघते अगदी सकाळी नास्ता करताना न चुकता .आई ची तब्बेत कशी आहे काळजी घ्या दोघांनी आईनं नमस्कार 🙏
इस्राइलमध्ये समोर खाणाराला बघून चांगली comment केली दोघांनाही बरे वाटते पण मुंबईत अशी कमेंट केली खाणारा नक्कीच नकारात्मक विशेषण वापणार म्हणजे हवरट कुठला , चले भाग , चल आगे बढ किंवा दुर्लक्ष करतात तोंडाला लागत नाही
Masta vatla aaj.kadhi ashdod aani dimona pan dakhva.baghayla aavdel.jyasta hodu Indian jews tithe rahatat.majhe sagle natevaik tithe aahet.pan me kadhi Israel la jau shaknar nahi.tya mule tumchya mule aaj Israel cha 1 shahar baghta aala.todarabba shamu
नमस्कार, दादा मला तुमचा व्हिडोओ पाहून आनंद झाला. तुमचा व्हिडीओ पाहाण्यात आला आणि सगळे पाहण्याचा आवड निर्माण झाली.तुमची मराठी भाषावरिल प्रेम व पकड पाहून आनंद झाला.असेच माहिती देत चला ,धन्यवाद.
Cycle cha stamina chan ahe😮😮
👍
शामू, भारतात सगळीकडे आनंदी आनंद आहे
दादा तुम्ही असा एक व्हिडिओ बनवा कि जो तिकडचे गाव खेडी कशी आहेत. शेती कशी करतात,लोक संख्या कमी असताना , आणि तंत्रज्ञान कसे आहे शेतीचे,
खूप छान तुमच्यामुळे इस्राएल बघायला मिळतय
सायकलवरची भ्रमंती आवडली दादा !!😍😍
आनंद झाला वाचून. धन्यवाद.
Gharat basun jag baghanacha aanand milato, khup chan
Nice to see; something different ❤️🙏
मराठी अजून शुद्ध आहे.. Nice to see your videos!
Thank you very much for your appreciation 🙏🌹
Superb video 👌👌👌👌👌 शम्या शेमण 😂😂
वाः सुंदर, एका वाळवंटाच परिवर्तन आधुनिक शहरात करण हे Israel मध्येच होउ शकत. Video बघुन मजा आली.
Manishma Shamu, always enjoyed your video , looks like no cycle track..hmm 😉
Khup chan City tour
शामला दादा मस्त च चेष्टा करतो
Khup chan
Nice vlog. Khup chhan aahe he shahar. Dead Sea by Israel side pn dakhva ekda.
Khup mast👍
धन्यवाद.
Dear Shamu,
I think it's a great idea for you to visit Haifa city in Israel! Haifa is a beautiful city located on the Mediterranean coast and is known for its diverse culture and rich history. One of the must-visit places in Haifa is the Indian Army Mission, which holds a significant place in the history of India and Israel.
The Indian Army Mission is a memorial built to honor the Indian soldiers who lost their lives during World War I while fighting for the liberation of Haifa. This site holds a special place in the hearts of Indians and Israelis alike, and I'm sure you'll be moved by its history and significance.
I would love to see you make a vlog about your visit to the Indian Army Mission and Haifa city. It would be a great way to showcase the beauty of the city and the importance of this historical site. I'm sure your viewers will appreciate the opportunity to learn more about this significant event in Indian and Israeli history.
Looking forward to watching your vlog!
शामूभाय आपल्या मुंबई सारखी पुथपात वरून सायकल. चालवतोस आहे . आपल्या लालबाग. परेल. काळाचौकी. ची आठवण झाली असेल.तुला सायकल चालवताना . मस्त 👌
भायखळ्यावरून दादरला सायकलने जायचो तेव्हा लालबागच्या परिसरात उतारावर बसच्या बाजूने जोरात हाणून भाव मारायचो ते आठवले.
amch lalbaug che athvan kadhlit nast
७ लोकांच्या प्रतिक्रिया (Comments) परंतु माझ्यासकट फक्त ५ लोकांनी Like केले आहे. तरी प्रेक्षकांनी प्रथम Like करा. प्रतिक्रिया नंतर द्या. लोक प्रतिक्रिया देतात परंतु Like करायला विसरतात.
कृपया Like करायला विसरू नका.
कारण दादांनी आपला वेळ खर्च करून आपल्याला संपूर्ण जग घर बसल्या दाखविले आहे.
धन्यवाद दादा !!!!!
Sir - Will you please make some video on Israel farms? Culture and current habitat of Indian jewes.
Have you experienced cultural disconnect during your early years of post immigration?
Thank you showing us Bat Yam.
Nice vlog. After a long time. Enjoyed your commentary, blue skies and beautiful sight of sea!!
Kup chan marathi bolata
शामू जी तुम्ही त्या समुद्रावरच्या प्रेम युगूलांसाठी कबाब मे हाद्दी ठरलात.... बिचारी .... 😀
आपण दादा मुळचे इस्रायल आहात की मराठी आहात. कारण तुम्ही मराठी फार सुंदर बोलता.
shamuji, r u still connected with 38 yrs gap to ur known people here ? I think ur life story is having a action packed movie contents . all d best 👍
Koregaon park is famous for foreigners osho followers, magarpatta is old now days , amanorapark is high take. Visit pune one's in a lifetime lots of historical places near by
*छान व्हिडीओ आहे दादा* 🙏
Shamu thanya la 'Bityavon' navacha jewish hotel varsulkar ne ughadla hota pan aata band kela.ekmeva kosher jewish chota hotel hota.
काय म्हणता? मला ठाऊक नव्हतं.
Liberal ला मराठीत "उदारमतवादी" असा शब्द आहे. छान व्हीडीओ!
Chan vlog hota. 👍🏻
Hello shamu kaka 🥰🥰khup handsome dista ha tumhi …ekdm hero 🦸
हीरो नंबर वन 🤓
इस्राईल मध्ये आर्मी मध्ये काही काळ सेवा देणं बंधनकारक आहे असे ऐकले आहे. तुम्ही घेतलं आहे का सैनिकी प्रशिक्षण .
Ata purvi sarakhi nahiy Mumbai, khoop change aahe, ani gardi far zaliy. South Mumbai ashich disate,,..... Rich people.... No rush... peace. Pn suburbs madhe amchya sarkhe madhyam vargiy rahtat, ..... So many people, traffic jams, jab la jayachi dhavpal- lagbag 😀
खुप दिवसांनी vlog आला बघून छान वाटल🙂
तुम्ही सकाळी किती वाजता सायकल वर फिरता ते पण सांगत जा आणि किती वेळ .दादा रोड वर रंगीबेरंगी draw केलेला असता आणि कशासाठी असता ते पण प्लीज सांगा आणि तुमचा गणित एकदम कडक आहे 👌..भारत सोडून एवढी वर्ष झाली तरी पाढे आणि मराठी मस्त आहे खूप हुशार आहात तुम्ही सगळ knwadege आहे तुम्हाला .दादा असे प्ली रोज विडिओ टाकत जा मस्त वाटत बघायला. अगदी रोज चा routine टाकलेत तरी आम्ही आवडी ने बघू .आई तुमच्या बदल आम्हाला ऐकायचा आहे तुम्ही तिकडे कधी गेलात नोकरी काय करता तुमचा घर टूर पण बघायला आवडेल राग मानू नका खूप ऊचुक आहोत तुमच्या बदल ऐकायला कारण तुमचे मी वलोग सगळे बघते अगदी सकाळी नास्ता करताना न चुकता .आई ची तब्बेत कशी आहे काळजी घ्या दोघांनी आईनं नमस्कार 🙏
Very nice 👌
Thank you! Cheers!
❤🎉😊samu.grat😊
शामू एवढ्या मस्त- मस्त सुंदर -सुंदर मुली आहेत तिथे, एखादी पटव की😆 17:25 ती लाईन मारतेय शामू वर😂
Sun bath... Surya snan
कधी ऐकला नव्हता हा शब्द मात्र अर्थ बरोबर आहे.
@@AplaShamu ho waparatat ha shabda
Tumch sampurn nav sanga n shaym dada tumche adhiche videos khup Chan ahet aaila tumhi khup kalji gheun firayla gheun jata te farch awdat
लवकरच कधीतरी आईसोबत सुद्धा व्हिडिओ बनवू. धन्यवाद.
शुभ दुपार
शुभ दुपार.
Sir which mobile do you have?
It's an old model. Xiaomi Mi 10 T Pro.
व्वा शामू तुम्ही आमच्या सारखे च जरा चावट आहात
शेवटी शामु दादा कोलंबस ने शोध लावला
@19:30 सतत नाही सलग/सरळ
इस्राइलमध्ये समोर खाणाराला बघून चांगली comment केली दोघांनाही बरे वाटते पण मुंबईत अशी कमेंट केली खाणारा नक्कीच नकारात्मक विशेषण वापणार म्हणजे हवरट कुठला , चले भाग , चल आगे बढ किंवा दुर्लक्ष करतात तोंडाला लागत नाही
Ho agdi barobar ka aamchya khanyala najar lavto asa vatla asta😋😂thanyala bityavon navacha jewish hotel hota pan te band zhala.
Kurvalna mahagat padnar hota ki Shamupant.
सिमेंट च्या सुंदर city मध्ये झाडे दिसत नाही
श्यम्या chya mariy डायलॉग bolnaa
Tya police mitra cha video dakhvayla hawa hota coffee pitana... Amhi yevda veel deto na. 😜
tumhi GPS waprat nahi ka ?
तुम्ही आणि मी पार्टनर शीप मध्ये व्यवसाय करूया का ❓import export.
Maz Israel जायचं स्वप्न आहे
Shamu tuza hirv athanasius vadhlay😂😂
उत्तम. संपल्याची भीती वाटावी माणसाला 😜
अजिबात स्किप न करता विडिओ पाहते मी तर अजिबात बोर होत नाही नवीन गोष्टी पाहायला मिळतात. किती कमी लोक आहेत बीच वर, रोड वर भारतात फक्त गर्दी नी गर्दी.
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
Konata samudra aahe..?
भूमध्य समुद्र. इंग्रजीत म्हणायचे झाले तर मेडिटरेनियन सी.
सर पुढच्या व्हिडिओ मध्ये आई ला पण घ्या....
जरूर लवकरच कधीतरी करीन.
@@AplaShamu ओके सर...
Masta vatla aaj.kadhi ashdod aani dimona pan dakhva.baghayla aavdel.jyasta hodu Indian jews tithe rahatat.majhe sagle natevaik tithe aahet.pan me kadhi Israel la jau shaknar nahi.tya mule tumchya mule aaj Israel cha 1 shahar baghta aala.todarabba shamu
Sebia Naugoankar mi prathana karin ki tumhala Israel la pravas karnyachi sandhi milel
@@जयमहाराष्ट्र-फ7घ dhanyavad🙏😊
@@जयमहाराष्ट्र-फ7घ Ho tumhala hi tumchya pavitra bhoomila lavkarat lavkar bhet deta yavi he parmeshwara Kade prarthana.
🙏
@@shaileshjoshi3383 dhanyavad🙏😊
Lol @ ... arey kiti kurwalshil ....tapel ti 😂😂😂😂
Sir tumhi Israel madhe job karta ki business Ani Kai ahe tumche work or business
गेले काही वर्षे रिकामटेकडा आहे.
Sir pun magh ghar chalalte kase sorry pun vicharaveshe watale
Shamuji mala vatale tumhi gharich aahaat tel aviv madhil hartall mulle
भारतात फूटपाथ आणि रस्ते खूपच खराब आहेत. चालणं देखील त्रासदायक आहे.
😂😂😂
🕺🥳
Video shoot ks krta
कधी फोनने करतो किंवा कधी 360 कॅमेरा वापरतो.
रस्त्यावर जास्त वाहतूक कां नाही शामूजी
येथील लोकसंख्या कमी म्हणून.
नक्की पोलीस मित्राला भेटला की आणखी कोणी?😊😅
😉
Liberal. Udarmatawadi
बरोबर. धन्यवाद.