श्याम जी तुम्हाला अणि आईना सादर प्रणाम... आपणास योम किप्पुर च्या शुभेच्छा... वर्षभरात माझ्या कडून जाणता किंवा अजाणता घडलेल्या पाप कर्माच प्रयचित्त देवाकडे मागण्याचा हा पवित्र दिवस.... जय बेने इस्रायल...
दादा तू मुंबई चा का तुझ मराठी भाषा ऐकून ना मजा येते दादा तुला मी ए दादा बोलतो कारण ज्या पद्धतीने तू जी प्रस्तावना करतो ना ती असा मोठा भाऊ असल्या सारखा ठीक तू जिकडे जातो तिकडे आम्ही गेल्या सारखे वाटते आणि बरोबर तुझी आई नाही मला माझ्या आईला घेऊन फिरतो असं वाटते दादा एक नंबर मस्त एन्जॉय करा श्रावण बाळाने देवदर्शन घडवून दिले असे ऐकले होते तुझ्या रूपाने तो या युगात जिवंत पहायला मिळाला आणि बाकी असाच अनेक देश फिर आणि दोघे आम्हाला बसल्या जागी सगळे देश फिरू दे या आयडिया आता या जन्मात तरी होऊ शकतील असे नाही पण जर जन्म परत घेता आला किंवा असेल तर तुझ्या सारखा आखीव रेखीव जपून पैसा वापरणारा आहे म्हणून न उधळणारा मित्र म्हणजे आईबाबा ना मानणारा मिळो
मफिन्स लंडन ला Hyde Park ला 1 pound ला एक मफिन.आपण भारतीय लगेच भारतीय रुपयात किती झाले असा विचार करतो. मफीन्स फार सुरेख असतात आणि ते अगोड असतात त्यामुळे जास्ती आवडतात.
@@vasantkulkarni2191 पाऊंडाचा मफिन सोडा, लंडनच्या हेरोड्स शॉपिंग सेंटरच्या तळघरातील टॉयलेट मध्ये प्रवेशासाठी पण तेवढाच एक पाउंड मोजावा लागतो? आणि तुमचा हा मराठी माणूस काय करतो? आलेली नसताना सुद्धा एका पाउंडाचे टॉयलेट असते तरी कसे या उत्सुकतेने प्रेक्षणीय स्थळ म्हणून पाहून आलो 🤓
खूप छान माहितपूर्ण होता vlog,आणि किती ते मराठी भाषेवरील प्रभत्व बाहेर राहून पण .खूप छान आई आणि किती तारीफ करणार अजून. यू ट्यूब वर पण voice message पाहिजे होता,म्हणजे खूप काही बोलून सांगता आले असते.बाकी खूप छान vlog,एकदा live वर या आई आणि तुम्ही.
त्याला नखरेल नाही चोखंदळ म्हणायचं दादा.😊😊आईची आवड निवड अेकदम चोखंदळ !! व्हिडीओ खूपच आवडला. विशेष म्हणजे भूयार आणि त्याचं background music 😳😳😳बापरे !! मस्तच !!👍👍👍
Sitting at home I could feel that I am actually visiting those places which you have shown on the blog. Whenever I see you mother I always remember my mother who is not there but the way she walks, talks and her facial expression totally resonate her. May almighty give your mother healthy and long life.
Apratim bro amhala kahich kantala yet nahi vlog pahaila n ajun ek amchi churches pan disli ani tumche knowledge eikun bara vatla.Aaila pahun bara vatate.khupach chaan 👌👍
Dada khupach Sundar aahe Prague shahar. Kakincha utsaah khupach kautukniya aahe. Aani tumhi sarva ithihaas khup Sundar pane sangat ahat. Aani mala vatla hota ki tumhi suddha Jew asal. Mumbai, Mazgaon, Alibaug,Pen aani Panvel la barech Jew Dharmeey Rahtaat aani Marathitach boltaat. Mala sarva Jew Dharmeeyan cha Khup kautuk vatta aani khup khup aabhar tumche. Enjoy Kara Prague Shahar.
आठवड्यात एकापेक्षा जास्त व्हिडिओ करण्याच्या प्रयत्नात आहे. आईला सांभाळून करावे लागते आणि त्याचवेळी व्हिडिओ उगाच लांब किंवा कंटाळवाणा होऊ नये याची पण दक्षता घ्यावी लागते. सरावाने जास्त व्हिडिओ करता येतील काही दिवसात. आपल्या उत्सुकतेबद्दल धन्यवाद.
@@AplaShamu Nakkich.... karan.. tumche blogs he.. agadi nirlas bhukiketun aahet. Far kami tumhi sangta,, channel join kara vagaire vagaire.... tyamule, tumchya barobar janata hi Kutumba Ranglay Pravasat ase hote.... vatchal suru rahu dya... tumcha tya magil drushtikon suddha khup nek aahe mhanun he sarva...anyatha kharach sangto, 1000 chya var channel aahet... uttam hi aahet. Jethe mane jodli jaatat ti far kami aahet.... dhanyawaad.
Lovely, coloureful, fresh fruit and veggies, interesting and artistic arched doorways,figures and statues adorning it's sides, towering spires, coloureful, energetic looking crowd, trams, fairytale horse -carriages trotting on the cobbled streets.. What a lovely looking city that Prague is !... And it also a has a scary, mysterious, spooky and eerie story to show about the underground lab.. The background music while showing this brought shivers down the spine.. आणि शेवटी 'कविराज शामू ' क्या बात है !😄
आपले इंस्टाग्राम प्रोफाइल लिंक शेअर कराल.. 😀❤️🙏🏻 Your videos are too fantastic! My mom thoroughly enjoy those. Would like to meet you some time! - Jayesh Bachhav
भायखळ्याची आठवण ऐकणे म्हणजे TV समोर बसून जेवताना Harpic ची जाहिरात बघण्यासारखे वाटले 😂 बाकी vlogs नेहमीच मस्त असतात . सगळ्या प्रकारच्या cherries , berries बघून डोळे तृप्त झाले 😊
Kitti masta phale hoti yummy😋tumhi dharma palat nahi kahi reason aaheka.personal aahe pan Israel la rahata aani dharma palat nahi patla nahi mazhya sarkhya jew la.but its ok its ur choice.aunty la asa boltana baghun aikun aananda zhala.GOD BLESS U BOTH😊
That can also be but again it is generally used when someone wants a better thing or an expensive one. I'm not sure but I just think. A choosey person may want a dish without coriander and onion for instance. Chochle is generally used for someone with higher taste like eating mangoes for instance
सात वर्षांपूर्वी मी प्रागला गेलो होतो तेव्हाच्या आठवणी ताज्या झाल्या. आम्ही Florenc भागात राहिलो होतो. तिथले Krishikova हे मेट्रो स्टेशन जमिनीखाली खूपच खोल होते. Elevator च्या वरच्या पायरीवरून पाहिले तर छातीत धडकी भरेल एवढा उतार होता. Operation Daybreak या गाजलेल्या चित्रपटात क्रूर नाझी अधिकारी राईनहार्ड हायड्रीचला मारले ती जागा पहायला आम्ही मुद्दाम गेलो होतो. तसेच हायड्रीचच्या मारेकऱ्यांना ज्या चर्च मध्ये कोंडून नाझींनी मारले ते चर्च देखील आम्ही पाहिले होते.
काही वर्षांपूर्वी मी युक्रेनमधील कीएव शहरी गेलो होतो. तेथे जगातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन आहे. मी घड्याळ लावले होते. बरोबर एक मिनिट आणि वीस सेकंद लागले खाली उतरायला. अनेक जण जिन्यावर तो वेळ उभ्या ऐवजी बसून काढतात!
Kaku kiti chan Hebrew language boltat tumhala kiti years zale इस्रायल la jaun aani kiti languages yetat kakuna?? Tumcha introduction video nantr mla khatri vatte khup lok indirectly connected feel krtil...subscribers vadhtilch
@@AplaShamu हो मग tc असतात ब्रीज वर बरेच वेळा ..आता आम्ही सुद्धा shift zalo ठाण्याला...पण मामा कडे जातो भायखळा तेव्हा असतात टीसी ब्रीज वर... तुम्हाला मुंबई टीसी चा experience आहे वाटते? 😀😀
@@cooking_n_cuisine9702 मी लहान होतो तेव्हा. एकदा अडवलं तेव्हा पळालो. त्यानंतर दोन महिने पलीकडच्या बाजूला जायचं असलं तर बाजाराच्या पुलावरून लांब फेरफटका मारायचो 🤓
श्याम जी तुम्हाला अणि आईना सादर प्रणाम... आपणास योम किप्पुर च्या शुभेच्छा... वर्षभरात माझ्या कडून जाणता किंवा अजाणता घडलेल्या पाप कर्माच प्रयचित्त देवाकडे मागण्याचा हा पवित्र दिवस.... जय बेने इस्रायल...
धन्यवाद 🙏🌹
Sir Chan video mahiti purn.maja aali.chan video
Really good trip & very very nice music. I like it ❤❤❤
दादा तू मुंबई चा का तुझ मराठी भाषा ऐकून ना मजा येते दादा तुला मी ए दादा बोलतो कारण ज्या पद्धतीने तू जी प्रस्तावना करतो ना ती असा मोठा भाऊ असल्या सारखा ठीक तू जिकडे जातो तिकडे आम्ही गेल्या सारखे वाटते आणि बरोबर तुझी आई नाही मला माझ्या आईला घेऊन फिरतो असं वाटते दादा एक नंबर मस्त एन्जॉय करा श्रावण बाळाने देवदर्शन घडवून दिले असे ऐकले होते तुझ्या रूपाने तो या युगात जिवंत पहायला मिळाला आणि बाकी असाच अनेक देश फिर आणि दोघे आम्हाला बसल्या जागी सगळे देश फिरू दे या आयडिया आता या जन्मात तरी होऊ शकतील असे नाही पण जर जन्म परत घेता आला किंवा असेल तर तुझ्या सारखा आखीव रेखीव जपून पैसा वापरणारा आहे म्हणून न उधळणारा मित्र म्हणजे आईबाबा ना मानणारा मिळो
Khup chaan asatata tumache vlogs.Tumachyamule aamhala pan sagalya navin goshti baghata yetata.Thank You🙂
तुम्हाला आमच्या व्हिडिओचा असा फायदा घेता येतो हे पाहून आमचा आनंद द्विगुणीत होतो.
Khara aahe tumche
मफिन्स लंडन ला Hyde Park ला 1 pound ला एक मफिन.आपण भारतीय लगेच भारतीय रुपयात किती झाले असा विचार करतो. मफीन्स फार सुरेख असतात आणि ते अगोड असतात त्यामुळे जास्ती आवडतात.
@@vasantkulkarni2191 पाऊंडाचा मफिन सोडा, लंडनच्या हेरोड्स शॉपिंग सेंटरच्या तळघरातील टॉयलेट मध्ये प्रवेशासाठी पण तेवढाच एक पाउंड मोजावा लागतो? आणि तुमचा हा मराठी माणूस काय करतो? आलेली नसताना सुद्धा एका पाउंडाचे टॉयलेट असते तरी कसे या उत्सुकतेने प्रेक्षणीय स्थळ म्हणून पाहून आलो 🤓
Khup masta Marathi aahe tumcha doghancha👌...ani tumcha knowledge tar kamaal👍....khup shubhechha from Dubai
Love from Tel Aviv ♥️
आजच्या युगातील श्रावण बाळ आहात तुम्ही🙏🙏🙏🙏
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
डोळ्याचं पारणं फिटाव असं हे शहर आहे.खूप सुंदर आणि माहितीपुर्वक vlog आहे. तुमचे jokes ऐकून मी फार हसले 😂
🤓🕺
खूप छान माहितपूर्ण होता vlog,आणि किती ते मराठी भाषेवरील प्रभत्व बाहेर राहून पण .खूप छान आई आणि किती तारीफ करणार अजून. यू ट्यूब वर पण voice message पाहिजे होता,म्हणजे खूप काही बोलून सांगता आले असते.बाकी खूप छान vlog,एकदा live वर या आई आणि तुम्ही.
व्हॉइस मेसेज येणार आहेत सर्वप्रथम या चॅनलवर...... सिक्रेट!!!!!
@@AplaShamu 😄
Khup chan. Tumhi baher rahunahi khup chan marathi.He aaiche sanskar.🙏🙏👍👍
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
खुप छान व्हिडिओ.कविता ऐक नंबर.🙏👍
कविवर्य 🕺
Tumchya mule Mumbai ghrat basun Aamhi chan chan desh firun yeto as vatate.aani kadhi bhghu shknar ki nay mahit nay Ashi thikane pan bagayla miltat.khup chan vatate tumche vlog bagun.
Barobar aahe tumch
तुम्हाला आमच्या व्हिडिओचा असाही फायदा होतो हे पाहून आमचा आनंद द्विगुणित होतो.
खुप सुंदर आहे आजचा व्हिडिओ
धन्यवाद 🙏🌹
Shamu Dada tumache vlogs mhanaje parvnich asate amhala😊😊😊
तुम्हाला आमचे व्हिडिओ एवढ्या आवडतात हे वाचून फार आनंद झाला आणि त्यातून आम्हाला प्रेरणा सुद्धा मिळते 🙏🌹
Cinemotography वाल्याला लाजवेल अशी तुमची विडिओ ग्राफी आहे...अप्रतिम सुंदर...
फारच मोठा गौरव केला आपण माझा. अनेक धन्यवाद.
Very good Sir
Thank you very much 🙏🌹
खूप छान प्रवाही बोलता.
धन्यवाद 🙏🌹
त्याला नखरेल नाही चोखंदळ म्हणायचं दादा.😊😊आईची आवड निवड अेकदम चोखंदळ !! व्हिडीओ खूपच आवडला. विशेष म्हणजे भूयार आणि त्याचं background music 😳😳😳बापरे !! मस्तच !!👍👍👍
हो, तो शब्द अगदी बरोबर. 🙏🌹
Sitting at home I could feel that I am actually visiting those places which you have shown on the blog. Whenever I see you mother I always remember my mother who is not there but the way she walks, talks and her facial expression totally resonate her. May almighty give your mother healthy and long life.
Thank you very much for your appreciation 🙏🌹
Ohh Sorry uncle
MUMBAI Girgaum Gaiwadi Meenakshi.... Mummy n ShamuDaDa Apratim VLOG Background Music 👌👌👌👍👍👍👏👏👏👏👏
तुम्हाला व्हिडिओ आवडले याचा आनंद झाला.
Chan watte tumhala pahun.. me nehmi pahte vdo.. pan vdo exactly kon shoot krte?? Ajun kon aste sobat??
Apratim bro amhala kahich kantala yet nahi vlog pahaila n ajun ek amchi churches pan disli ani tumche knowledge eikun bara vatla.Aaila pahun bara vatate.khupach chaan 👌👍
आम्ही येथील चर्चमध्ये जाणार होतो पण ते राहून गेले. इटलीला आणि ग्रीस ला असताना दोन्ही ठिकाणी चर्चमध्ये गेलो होतो
Dada khupach Sundar aahe Prague shahar. Kakincha utsaah khupach kautukniya aahe. Aani tumhi sarva ithihaas khup Sundar pane sangat ahat. Aani mala vatla hota ki tumhi suddha Jew asal. Mumbai, Mazgaon, Alibaug,Pen aani Panvel la barech Jew Dharmeey Rahtaat aani Marathitach boltaat. Mala sarva Jew Dharmeeyan cha Khup kautuk vatta aani khup khup aabhar tumche. Enjoy Kara Prague Shahar.
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
Lavkar takat ja video
Khup ushir hotoy
Vat baghato amj
आठवड्यात एकापेक्षा जास्त व्हिडिओ करण्याच्या प्रयत्नात आहे. आईला सांभाळून करावे लागते आणि त्याचवेळी व्हिडिओ उगाच लांब किंवा कंटाळवाणा होऊ नये याची पण दक्षता घ्यावी लागते. सरावाने जास्त व्हिडिओ करता येतील काही दिवसात. आपल्या उत्सुकतेबद्दल धन्यवाद.
Thank you so much
Aai chi kalji mahtvachi
अति उतम सादरीकरण आणि मराठी शब्दकोश बदल तर नवलच.
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
Chhan zala ha dekhil vlog. Dogha chhan ekmekanna sambhalun gheta. Chokhandal ha shabda nakhrel aivaji kasa vatel?
अगदी नेमका शब्द सांगितला आपण. धन्यवाद.
कविता छान 😊👌खूप माहितीपूर्ण व्हिडिओ 👌👌
कविता आवडली आणि कळली यातच या व्हिडिओचा सार्थक झालं 🤓
Wahhh lagech suchleli poem 👌👌👌.....nice vlog 👌👍
कविवर्य 🤓
Mla tumchi videos khup avdtat shamu kaka 🥰🥰
किती गोड 🙏🌹
आजचा video माहितीपूर्ण होता😎👍
तुम्हाला आवडला याचा आनंद झाला.
I really love all your videos. The way you speak with your mom and your commetry;literally everything is very amazing.
Thank you very much for your appreciation 🙏🌹
Sir your joke collection is too good. Pl make one big vedio of all jokes....let people enjoy🙏🙏🙏
Thank you very much for inspiring 🙏🌹
😄 कविता 👌
शेवटी कोणाला तरी कवितेचा अर्थ कळला 🤓
7:45 Shamu's Dialogue- ' Ek tar yethe bandaa neet honaare theva, nahitar he thevaayche bandaa kara...' wa bhai wa..
अरे वा अगदी छान लक्ष गेल तुमच 🏆👏🙏🙏
@@AplaShamu Nakkich.... karan.. tumche blogs he.. agadi nirlas bhukiketun aahet. Far kami tumhi sangta,, channel join kara vagaire vagaire.... tyamule, tumchya barobar janata hi Kutumba Ranglay Pravasat ase hote.... vatchal suru rahu dya... tumcha tya magil drushtikon suddha khup nek aahe mhanun he sarva...anyatha kharach sangto, 1000 chya var channel aahet... uttam hi aahet. Jethe mane jodli jaatat ti far kami aahet.... dhanyawaad.
pudhe dhaklayachi echhach hot nahi.....no skip
हाहाहा 😀😀 हाहाहा 😀 हाहाहा 🤦🏼♀️🙆😂😂😂जय महाराष्ट्र 🙏🤪
जय महाराष्ट्र ♥️
खुपच सुंदर विडिओ 👌👌👍❤
धन्यवाद 🙏🌹
Khup mast tshirt 👕
धन्यवाद 🙏🌹
Lovely, coloureful, fresh fruit and veggies, interesting and artistic arched doorways,figures and statues adorning it's sides, towering spires, coloureful, energetic looking crowd, trams, fairytale horse -carriages trotting on the cobbled streets.. What a lovely looking city that Prague is !... And it also a has a scary, mysterious, spooky and eerie story to show about the underground lab.. The background music while showing this brought shivers down the spine..
आणि शेवटी 'कविराज शामू ' क्या बात है !😄
Wow! You write so beautiful! I have inserted your comment as a description of this video and credited you below. Thank you very much 🙏🌹
@@AplaShamu Thanks... Your video says it all. Mine are mere words..
The way you handle the camera is awesome. Waiting for your next video .
Thank you very much for your appreciation 🙏🌹
@@AplaShamu vedio koni tari dusrich kadat ahe, ho na dada
Shamu dada khanyache pdarth घेताना भायखळ्या च्या.........आठवण कशाला शी 😞😞
मराठी मानुस कधी सहसा फसनार नाही तुमच येवडया लाबुन बोलन छान वाटँ
धन्यवाद 🙏🌹
Khup chhan vlog aahe. 👍🏻
तुम्हाला आवडला याचा आनंद झाला.
@@AplaShamu 😊👍🏻
Khuuuuu pch chan 👍👌🏼
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
🤣🤣🤣😜😜😂 comedy छान करता शामु भाई,
😂🤓🕺
Khup sundar
धन्यवाद 🙏🌹
camera konachya hatat hota 9.30?
आपले इंस्टाग्राम प्रोफाइल लिंक शेअर कराल.. 😀❤️🙏🏻 Your videos are too fantastic! My mom thoroughly enjoy those. Would like to meet you some time!
- Jayesh Bachhav
Thank you very much. We still don't have any Instagram.
भायखळ्याची आठवण ऐकणे म्हणजे TV समोर बसून जेवताना Harpic ची जाहिरात बघण्यासारखे वाटले 😂 बाकी vlogs नेहमीच मस्त असतात . सगळ्या प्रकारच्या cherries , berries बघून डोळे तृप्त झाले 😊
भायखळ्याची आठवण 😂
मस्तच 👌
🙏🌹
Nice as always 👍🏻
Thank you very much 🙏🌹
Atta parat kadhi aani kuthla vlog baghayla milnar?waiting for it
पुढचा व्हिडिओ एकदम डेंजर आहे 😂
Excellent videography as always 👌👌
Your voice is भारदस्त...you can try for BIG BOSS👍👍😃😃
Thank you very much for your compliments 🙏🌹
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!☘️
*विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा*
प्रत्येक लोखंडाच.... सोन बनवता येतं.
परिस तुमच्याकडेच आहे.
"प्रेम आणि विवेक हाच तो परिस"
सोन घ्या... सोन्यासारखे रहा.
🫐 विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा. 🫐
@@neetanavkar अनेक अनेक धन्यवाद. तुम्हाला सुद्धा आमच्याकडून दसऱ्याच्या शुभेच्छा 🙏
इतकी सुंदर फळे बघून कोण पुढे ढकलेल
आनंद झाला ऐकून.
03:35 शीघ्र कवी....जबरदस्त 😀
😂🕺
Jok bhari baba
😂🕺🕺
Kitti masta phale hoti yummy😋tumhi dharma palat nahi kahi reason aaheka.personal aahe pan Israel la rahata aani dharma palat nahi patla nahi mazhya sarkhya jew la.but its ok its ur choice.aunty la asa boltana baghun aikun aananda zhala.GOD BLESS U BOTH😊
तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. आम्ही ज्यू धर्मीय आहोत.
@@AplaShamu mala mahit aahe tumhi jew aahat pan tumhi dharma palat nahi asa vlog madhe bollat na te vicharla me.
@@sebianau73 अच्छा अच्छा तुम्ही धर्म पाळत असं म्हणायचं होतं तुम्हाला, मी धर्मपालट असे वाचले 😂
@@AplaShamu kahi pan vachta tumhi 🤭asa kasa lihin me.
Me sahaj vicharla tooo personal hota sorry
Nice👍👍😊
Thank you.
Tumchi shooting kon karte
मी किंवा माझा कॅमेऱ्याचा स्टॅन्ड.
Very happy to see that there's Jewish ✡ Recedant n very nice fruits
I am glad that you liked it. Thank you very much.
Same like Gaza Tunal.
😂
Shamuji seema sister mage ghoda gadi chalali aahe firayla jannar ka ?
त्या एका टांग्यामध्ये ज्या चार बायका एकमेकांशी भांडत होत्या त्या इसरायली होत्या. आपली लाज जाऊ नये म्हणून मी त्या कुठून आहेत ते सांगितले नाही 😂
Ok shamuji israeli aahet te kothena kothe apala rang dakhvannarch
shamrao treaking trousers kuthe ghetli link share kara mala awadli 🙂
कोणत्याही एक्स्ट्रीम स्पोर्ट किंवा कॅम्पिंगच्या दुकानात.
Nahi dhaklnar
Amhala pan bghun Anand vat to
🤓🌹🙏
शाम दादा तुमचं आजोळ कुठल आहे
मुंबई.
Chalnyat ji majja asate ti gadi ghodyat nahi
ते पण खरं आहे.
It’s called I think.. chouchle
That can also be but again it is generally used when someone wants a better thing or an expensive one. I'm not sure but I just think. A choosey person may want a dish without coriander and onion for instance. Chochle is generally used for someone with higher taste like eating mangoes for instance
Definitely there is someone third person who is travelling with you sir 😅who is holding camera for you ?😀😀
My tripod.
तुमचे विडीओ कोण काढतो
मी.
सर मला आठवले म्हणून सांगतो की तुम्ही ज्युनिअर शिघ्रकवी आहात legend तर आमचे रामदास आठवले च😜
😂😂😂
आजी छान काका मुल नाही का तुमाला
नाही.
Tumchi shuting kon kadat
मी स्वतः.
चोखंदळ व्यक्ती असा शब्द आहे.....
बरोबर! धन्यवाद 🙏🌹
@@AplaShamu 🙏
कविता मस्तच 🌹
खूप आवडली 🤗👍
केक घेतानाच भायखळा च्या ....ची आठवण काढलीत 🙃
आता एक कवितासंग्रह करू पाहत आहे 😂
SHYAM DADA EK SE BADHKAR EK EPISODE KARTO AHE
धन्यवाद 🙏🌹
Camera man सोबत कोण असतो?
सात वर्षांपूर्वी मी प्रागला गेलो होतो तेव्हाच्या आठवणी ताज्या झाल्या. आम्ही Florenc भागात राहिलो होतो. तिथले Krishikova हे मेट्रो स्टेशन जमिनीखाली खूपच खोल होते. Elevator च्या वरच्या पायरीवरून पाहिले तर छातीत धडकी भरेल एवढा उतार होता. Operation Daybreak या गाजलेल्या चित्रपटात क्रूर नाझी अधिकारी राईनहार्ड हायड्रीचला मारले ती जागा पहायला आम्ही मुद्दाम गेलो होतो. तसेच हायड्रीचच्या मारेकऱ्यांना ज्या चर्च मध्ये कोंडून नाझींनी मारले ते चर्च देखील आम्ही पाहिले होते.
काही वर्षांपूर्वी मी युक्रेनमधील कीएव शहरी गेलो होतो. तेथे जगातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन आहे. मी घड्याळ लावले होते. बरोबर एक मिनिट आणि वीस सेकंद लागले खाली उतरायला. अनेक जण जिन्यावर तो वेळ उभ्या ऐवजी बसून काढतात!
Sir tumhi bolle ki camera tumhi handle krtat pn tumche dogh hat jeva busy astat n aai pn jvl bslelya astat teva???
कॅमेराचा स्टॅन्ड.
@@AplaShamu pn sir to stand movable asto ka apoap
@@samikshavlogs1747 त्या गोष्टी तुम्हाला एडिटिंग सॉफ्टवेअर मध्ये करता येतात आणि काही गोष्टी यांत्रिक पद्धतीने उदाहरणार्थ DJi om वापरून.
@@AplaShamu thank u so much sir for information
location???
Alchemy Museum Prague.
Shamu uncle where is your father and wife?
I haven't married yet. My father expired.
वा
🙏🌹
शूटिंग करणारी तिसरी व्यक्ती कोण आहे ?
कॅमेराचा स्टॅन्ड.
Kaku kiti chan Hebrew language boltat tumhala kiti years zale इस्रायल la jaun aani kiti languages yetat kakuna?? Tumcha introduction video nantr mla khatri vatte khup lok indirectly connected feel krtil...subscribers vadhtilch
धन्यवाद. आम्हाला येथे स्थायिक होऊन सदतीस वर्षे झाली. आईला येथील भाषा सोडून मराठी हिंदी व इंग्रजी येते.
Chaanach video
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
Tumchya sobat tisara (3rd)manus kon ahe, je tumcha video shut karat ahe
कॅमेऱ्याचा स्टॅन्ड.
Who is ur camera man?
Me or my tripod.
@@AplaShamu ,but it seem their is third person
@@prajaktautekar3252 that's filmmaking techniques 🤓
Nice video... 👌 Byculla स्टेशन जरा बरा सुधारले आता😀😀
अजून तिथला टीसी पकडतो का ब्रिज ओलांडून जाताना? 🤓
@@AplaShamu हो मग tc असतात ब्रीज वर बरेच वेळा ..आता आम्ही सुद्धा shift zalo ठाण्याला...पण मामा कडे जातो भायखळा तेव्हा असतात टीसी ब्रीज वर... तुम्हाला मुंबई टीसी चा experience आहे वाटते? 😀😀
@@cooking_n_cuisine9702 मी लहान होतो तेव्हा. एकदा अडवलं तेव्हा पळालो. त्यानंतर दोन महिने पलीकडच्या बाजूला जायचं असलं तर बाजाराच्या पुलावरून लांब फेरफटका मारायचो 🤓
@@AplaShamu 😀 आयडिया चांगली आहे .... तुम्ही पण भायखळा चे recidence होता का?
@@cooking_n_cuisine9702 होय.
दादा जरा अजून पोरी कडे कॅमेरा मारत जा की? बाकी superb clearity vedio. Nice background music. Epidemic sound पण जरा ट्राय करून बघा. 👍🇮🇳👑🙏✌️
Epidemic sound चांगल्यातला मानला जातो मात्र तो सुद्धा कॉपीराईटच्या दृष्टीने शंभर टक्के सुरक्षित नाही.
🙏🙏
🙏🌹
Watching tunnel....
🙏🌹
😅 tumhala aajun bhaykhala lakshat aahe
भायखळाच्या बाजारात पावसामध्ये चेपलेल्या भाज्यांवर चालताना पायाला कसं खाली नरम वाटायचं ते पण आठवतं🤓
Tumhi doghe basun khat aahe mg tumcha video kon shoot karat ??? Kutuhal mhanun vicharal ☺️
कॅमेराचा स्टॅन्ड 🤓
ओ शामराव तुमचं कॅमेरा वर्क अफलातून आहे
थँक्यू म्हटलं 🤓🙏
मुलगी दिसली कि शामूदादांचा कॅमेरा तिकडे वळणारच
तुम्हाला हा कॅमेरा हवा आहे असे दिसत आहे 😜
@@AplaShamu हा...हा...हा.... होय चालेल की ....
भायखळ्याच्या माणसाचं नाव प्राग मध्ये निघत आहे किती नशिबानं आहे तो बाबा रे.. उचक्या लागणार त्याला.. 😂😂
😂😂😂
Music bhari dilit gupt musium la👺
धन्यवाद.
Nahi dhaklat ja
😂😂😂
केवढी वेगवेगळ्या प्रकारची फळे दिसतात
ऐवढी विविध फळे फुले मंडईत कधी दिसतील.
🤓
Aai chi Majaach yety he nko ty nko
😂
OO7 & 'M'....
🔫🤓
@@AplaShamu 😃🥂