🎉 ताई तुम्ही एक no काम केलंय बघा हा व्हिडिओ टाकून , मी तुम्ही सांगितल्या तशा पद्धतीने चपात्या बनवल्यात , नवरा एकदम खुश😅 ,भारीच बनवल्या म्हणे...कुठून शिकलीस बोलले, खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला❤
खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं, सरिता! तुझे सर्व रेसिपीज तू खूप जीव ओतून करतेस आणि ते सुंदर रित्या समजावून पण सांगतेस,, उगाच शो शा नाही, किंवा उगाच वायफळ बडबड नाही, मुद्देसूद बोलतेस, खूप छान❤
खूप छान चपाती रेसिपी दाखवीलीत, आमच्या कडे चपातीच म्हणतात, ताई तुम्ही याआधीही चपातीचा व्हिडीवो दाखवीला होता त्यात दाखवील्याप्रमाणेच मी चपाती करते खूप छान मऊ लुसलूशीत होते तुमच्यामुळेच मी चपाती करायला शिकले, धन्यवाद ताई
रोजच्या मराठी भाज्या series suru kara pls. आम्ही तुम्हाला सगळ्या रेसिपी साठी फॉलो करतो.tumachya रेसिपी खूप छान असतात so आम्हाला जेवण बनवणं खूप सोपं झालं आहे. मी सध्या Canada मध्ये आहे. पण सोलापूर ची असल्यामुळं रेसिपी खूप खास वाटतात आणि आईसारखी बनवली अस वाटत
खूपच छान, माझी लेक मला म्हणत होती काय आई तुझी चपाती किती छान होते आणि चपातीचा काय व्हीडिओ बघते. पण तुझी रेसिपी किंवा व्हीडीओ बघितला नाही तर चुकल्या सारखं वाटतं . Actualy माझ्या लेकीला ही तुझ्या रेसिपी बघायला आणि करायला खूप आवडतात 😊
Very well explained video Sarita. Now anyone who is interested in cooking and new to making chapatis can make soft chapatis... of course it may take little time for a newcomer who starts cooking.❤
हो जशी आवडते तशी भाजावी. पण येस ही चपाती कच्ची नाहीये. फक्त डागाळली नाही. काही जनांना डागाळलेली चपाती आवडते. अगदी मला सुद्धा. आणि काही जणांकडे तर मी व्होडिओ मध्ये भाजली अगदी त्याहीपेक्षा कमी भाजतात, कारण कसलेच डाग पडलेली चपाती खात नाहीत बरेच जण. 😊
Tai tumhi khup chan cooking tutorial detay..I have seen a lot of cooking tutorials but the way you explain each and every detail about the recipes is just amazing👏❤️ You are tooo good✨️ Thank you ✨️
खूप छान प्रमाणसाहीत चपाती ची रेसिपि दाखवली आहे. चपाती छान माउसूद झाली आहे. पण मी एक suggest करू इच्छिते, चपाती चे कणिक तुम्ही खूप छान पद्धतीने मळून घेतली पण ती तव्यावर भाजतांना वरून तेल लावले नसते तरी चालले असते. कारण हल्ली बरेच जण हेल्थ साठी तेलाचा वापर खूप कमी करतात.
लग्नाच्या 7 वर्षां नंतर पहिल्यांदा च एकटीने चविष्ट फराळ बनवला आणि त्याच पूर्ण श्रेय तुम्हाला आहे, खूप छान बनला. ...आणि 2.5 मुलगा आहे त्या साठी आजच गहुची चकली बनवली
Best of the host in food and otherwise... kind hearted ... no ego... and reflects in personality and mainly face... want to do good for society or mankind. Leave healthy and long life. Helpful for all others
सरीता ताई तुम्ही पोळी लाटली छान पण नीट भाजली नाही अजून थोडे डाग पडायला हवे होते जरा कच्ची वाटते आणि तव्यावर पोळी भाजून झाली कि मग खाली उतरवून थोडे तेल लावावे म्हणजे पोळीला तेलाचा वास येत नाही.बाकी vedio नेहमी प्रमाणे उत्तम ☺️🤗
विडिओ छान आहे लगेच मुलीला पाठवला.सगळं येतं पण तिला पोळ्या छान शिकायच्या होत्या. सध्या शिक्षण चालू आहे डॉक्टर होतेय😅 पोळ्या पण आल्या पाहिजेत म्हणून धन्यवाद
🎉 ताई तुम्ही एक no काम केलंय बघा हा व्हिडिओ टाकून , मी तुम्ही सांगितल्या तशा पद्धतीने चपात्या बनवल्यात , नवरा एकदम खुश😅 ,भारीच बनवल्या म्हणे...कुठून शिकलीस बोलले, खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला❤
हा हा :) एकदम भारी
❤😅
@@saritaskitchen hello Tai, kanik 15 min tewaychi naael mhnje tewdha vel nasel ter kahi tips ahet ka mhnje polya chan maau hotil ya sathi?
@@sukanyajoshi6205 कोमट पाण्यात मळायची कणीक ❤
खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं, सरिता! तुझे सर्व रेसिपीज तू खूप जीव ओतून करतेस आणि ते सुंदर रित्या समजावून पण सांगतेस,, उगाच शो शा नाही, किंवा उगाच वायफळ बडबड नाही, मुद्देसूद बोलतेस, खूप छान❤
खूप छान चपाती रेसिपी दाखवीलीत, आमच्या कडे चपातीच म्हणतात, ताई तुम्ही याआधीही चपातीचा व्हिडीवो दाखवीला होता त्यात दाखवील्याप्रमाणेच मी चपाती करते खूप छान मऊ लुसलूशीत होते तुमच्यामुळेच मी चपाती करायला शिकले, धन्यवाद ताई
ताई पहिला तूझे खूप खूप आभार तूझ्या रेसिपी पाहून मी भाज्या करते माझ्या मुलाच्या आॅफिस मध्ये सगळे खूप कौतुक करतात ताई मनापासून तूझे आभार❤
अरे वा !! मस्त
मनापासून धन्यवाद
वा सगळ्यांसाठी उपयुक्त आहे हा व्हिडीओ ❤🙏👍
खुप सुंदर सोप्या पद्धतीने सांगितले ,thanku Tai🎉🎉
माझ्यासाठी अत्यंत उपयुक्त विडीओ.
खूप छान ..माझा ही सगळा स्वयंपाक छान होतो पण चपाती इतकी वर्ष करूनही म्हणावी तशी छान जमत नाही ,त्यामुळे हा व्हिडिओ खूप उपयोगी आहे .
He agdi brobar ahe.. khi jnana sgla swynpak yto pn polya jmt nhit.. maze pn tsech hote.. pn practice kravi lagte.. new lokansathi khup chan vedio ahe.. thanks 🙏
Video
रोजच्या मराठी भाज्या series suru kara pls. आम्ही तुम्हाला सगळ्या रेसिपी साठी फॉलो करतो.tumachya रेसिपी खूप छान असतात so आम्हाला जेवण बनवणं खूप सोपं झालं आहे. मी सध्या Canada मध्ये आहे. पण सोलापूर ची असल्यामुळं रेसिपी खूप खास वाटतात आणि आईसारखी बनवली अस वाटत
Canada मध्ये कुठे आहात?
खूप छान tips दिल्या ताई 👍 तुमच्या समर्पकतेमूळ नेहमी काही ना काही शिकायला मिळत असत.असंच शिकवत रहा 🙏😇
🙌🙌
भरपूर टिप्स देऊन सुंदर विडीओ बनवलास, नवीन स्वयंपाक करणाऱ्यांना फारच उपयोगी पडतील.
आमच्या कडे पोळी म्हणतात.😊
धन्यवाद 😊
किती छान किती समजून सांगतात खूप खूप धन्यवाद
Khup khup thank you Sarita. As said by you I followed all the steps and my chapati is really came out very soft.
टिप्स छान आहेत !! मीपण अशाच बनवते पोळ्या पण मधे तेलासोबत कोरडी कणीक लावत नाही , तरीपण पोळ्या छान मऊसूत होतात😊😊❤❤ सगळं प्रॅक्टिसवर अवलंबून आहे गं !!
खूपच छान, माझी लेक मला म्हणत होती काय आई तुझी चपाती किती छान होते आणि चपातीचा काय व्हीडिओ बघते. पण तुझी रेसिपी किंवा व्हीडीओ बघितला नाही तर चुकल्या सारखं वाटतं . Actualy माझ्या लेकीला ही तुझ्या रेसिपी बघायला आणि करायला खूप आवडतात 😊
Same here❤
हा हा :) thank you very much
नमस्कार ताई 🙏🏻खूप छान रेसिपी असतात तुमचे , प्रमाण अचुक आणि तुमच्या पद्धतीने केली कि पदार्थ छान बनतात 👌🏻
सरीता ताई तुम्ही छान माहिती सांगितली.आमच्या कडे सुध्दा चपातीच म्हणतो.
सरिता ताई तुझा video आला कि पाहणे हा माझा नित्यक्रम आहे , नेहेमी प्रमाणे छान व्हिडिओ 😊
खूपच छान माहिती दिलीत 🎉🎉🎉
Chapatich mhntat. Poli purnachi..
छान टिप्स देऊन शिकवलं
Most awaited video thank you ma'am
खूब छान महिती दिलीत madam❤❤❤
अगदी परफेक्ट❤❤❤
Tai tujhe sarva recipe VIDEO ek no asatat THANKS God bless you all FAMILY 👌👍🙏❤
Khup chan 👌👌👌, एकसे बढकर एक recipes astaya tuzya❤❤😋😋
Very well explained video Sarita. Now anyone who is interested in cooking and new to making chapatis can make soft chapatis... of course it may take little time for a newcomer who starts cooking.❤
Sarita madam...Tumcha receipes chaan astat....
Chapati chi recepie pn chaan ahe pn khupch jaast oil lavale ahet....nantar chapati la telkat vaas yeto..ani evdhe oil body la changle nahi.😊😊.😊😊
Me pan same ashich poli karte. Mazhi mummy ashi poli karte.khup chann samjaval Sarita tai.❤😊
Dear Sarita, ur all the videos are suparb ! Very informative for newly married ladies/ girls ! God Bless U !
Superb
टीप्स छान दिल्या आहेत. ❤
Thank you tai❤
खूप महत्त्वपूर्ण व्हीडीओ छान टिप्स सांगितल्यात. 👌
Tai Tumchya sarv recipe chhan astat.. Pn polya kachhya bhajlya ahet tumhi.. Maze mister ashya kachhya chapatya kadhich khanar nahit😅.. Tyana chapati purn bhajleli havi
हो जशी आवडते तशी भाजावी.
पण येस ही चपाती कच्ची नाहीये. फक्त डागाळली नाही. काही जनांना डागाळलेली चपाती आवडते. अगदी मला सुद्धा. आणि काही जणांकडे तर मी व्होडिओ मध्ये भाजली अगदी त्याहीपेक्षा कमी भाजतात, कारण कसलेच डाग पडलेली चपाती खात नाहीत बरेच जण.
😊
@saritaskitchen Ho... 😊
Ho@@saritaskitchen
Mala pan ashyach chapati aavdataat
Ho😊@@saritaskitchen
खूप छान वाटलं मी नेहमी असेच करते❤❤
🙌
Lots of thanks for this tutorial.
Tips are really useful.
Mi tumachya padhatine ration gahu vaprun kele chapati khupavh chan hote. Thanx for sharing dear ❤
Khup chan
Tumchi receipe simple and sobat
Add pan sunder ahye👌🏻
Super tips...tq so much❤
Tai tumhi khup chan cooking tutorial detay..I have seen a lot of cooking tutorials but the way you explain each and every detail about the recipes is just amazing👏❤️
You are tooo good✨️
Thank you ✨️
Thank you so much 😊
मस्तच चपाती
Thank you so much tai ❤
❤ मस्तच
Thanku for the tips🥺
mi banoli aaj thanks ma'am
😊Lokvanch changla aasto
Chaan mahiti❤
धन्यवाद ताई
उपयुक्त टिप सांगितली की तव्याला तेल लावून घेणे. 👌
Khup chan madam ❤❤❤❤
सरिता ताई...आत्ताच भाकरीची आणि पोळीची रेसिपी बघितली...दोन्हीं चे mechanism छान समजाऊन सांगितले,चेहेऱ्यावर स्मित हास्य ठेऊन सांगताना पाहणाऱ्या चा आत्मविश्वास जरूर वाढतो..परफेक्ट रूट cause व त्यावर उपाय सांगितल्याने ,भाकरी,पोळी नक्कीच छान जमेल...धन्यवाद...
डायबेटिस चा डाएट प्लॅन सांगू शकता का...
खुप छान
khup mast🎉
खुपच छान👏✊👍
चपाती खुपच छान👏✊👍❤
❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान प्रमाणसाहीत चपाती ची रेसिपि दाखवली आहे. चपाती छान माउसूद झाली आहे. पण मी एक suggest करू इच्छिते, चपाती चे कणिक तुम्ही खूप छान पद्धतीने मळून घेतली पण ती तव्यावर भाजतांना वरून तेल लावले नसते तरी चालले असते. कारण हल्ली बरेच जण हेल्थ साठी तेलाचा वापर खूप कमी करतात.
खरच राहते चपाती नरम खूप काळ ह्या प्रकारे केली की, Thank you ताई 😊
सरिता याचप्रमाणे भाकरी चे ट्यूटोरियल पण घे. भाकरी खायला आवडते, पण पाहिजे तशी जमत नाही ✨
Chappati banavnyacha chan imp tips dilya tumhi Sarita ji khup dhanyavd tumche
most welcome
Tumhi receipe khup chan padhatine explain kartat ani receipe sudha khup Chan aste👌👌
लग्नाच्या 7 वर्षां नंतर पहिल्यांदा च एकटीने चविष्ट फराळ बनवला आणि त्याच पूर्ण श्रेय तुम्हाला आहे, खूप छान बनला. ...आणि 2.5 मुलगा आहे त्या साठी आजच गहुची चकली बनवली
Sarita tuzya recipe avadlya pun chapatimadhe evadha oil jasta vate.thank you 👍😂
माझ्या घरी हाच तवा आहे तो कसा स्वच्छ करायचा ती पण टिप्स प्लीज सांग बाकी व्हिडिओ खूप छान ❤❤
Thanks tai. Khupch sunder post. God bless you with your family🙏
This is needed thank you 😊
most welcome 😊
भारीच की 😊😊
Tai tumchya sarv recipe khup chn astat
धन्यवाद
Thanx tayee majha pan hech problem hota.chspati vattad honyachi.atta tujhya paddatini karun bagte
Good
Chapati ch😊😌
खुपच छान चपाती मस्त ❤
👌👌👌
Bhakari ch pn tutor dakhva pls for new learners.
Best of the host in food and otherwise... kind hearted ... no ego... and reflects in personality and mainly face... want to do good for society or mankind.
Leave healthy and long life. Helpful for all others
Last line gives wrong message. It should be Live not leave.
Awesome....well explained very helpful ❤
ताई तुमच्या सर्व रेसिपीज छान व मार्गदर्शक आहेत. तुम्ही आता खडा मसाल्याचे नॉनव्हेज व इतर मसाल्यातील भाज्या सिरीज करा .विदर्भातील पद्धत आहे ही.
Pn mala tumchya sarv recipe khup avdatat... Mi sarv like ani share ani save pn karte😊❤️
Thank you dear 🤗❤️
Khupach Mast tips ahet👍👍👍
😊
सरीता ताई तुम्ही पोळी लाटली छान पण नीट भाजली नाही अजून थोडे डाग पडायला हवे होते जरा कच्ची वाटते आणि तव्यावर पोळी भाजून झाली कि मग खाली उतरवून थोडे तेल लावावे म्हणजे पोळीला तेलाचा वास येत नाही.बाकी vedio नेहमी प्रमाणे उत्तम ☺️🤗
Kharay ma'am. Mala Sarve yete pan Chappatich neet yet nahi. Thanku ma'am videosathi
Nice video 👍
छान टिप्स दिल्या याबद्दल धन्यवाद 👍🙏
खूप छान, रोजच्या वापरातील पण महत्वाची रेसिपी
Chatreeks sangitlya dhanyawad tai
कीती सहज आनी सोप्या टीप्स सांगतेस सरीता.थॅक्स.
विडिओ छान आहे लगेच मुलीला पाठवला.सगळं येतं पण तिला पोळ्या छान शिकायच्या होत्या. सध्या शिक्षण चालू आहे डॉक्टर होतेय😅 पोळ्या पण आल्या पाहिजेत म्हणून धन्यवाद
Tumchya saglya recipe chan aahet.👌🏻👌🏻👌🏻👌🏻Tofu chi recipe taka na...
Thank you
Mast hai
Thank you very much tai
Chaha ani coffee pn dakhva Tai pls
मस्त ❤
thanks
Khup chhan
छानच 👌🏼👌🏼❤️
ताई,मी बन्सी गहू वापरते.. माझी चपाती पण अगदी तुझ्या चपाती सारखीच होते.. मला भारी वाटलं की, माझी चपाती पण ताई सारखी होते ❤
Nice 👍
Thank you tai yavar video kelyabadal
किती छान चपाती झाली टम् फुगली ❤❤🎉🎉
😊
Chan mahiti
😊
खुप सुंदर व्हिडिओ😊😊😊😊😊