Rice Roti Recipe | Tandlachi Bhakri | सोप्या दोन पद्धतीने बनवा पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • कोळी आगरी समाजात तांदळाची भाकरी ( Rice Roti ) सर्व मराठी घरात जेवणाला बनवली जाते. पटकन होणारी, थोड्याशा सरावाने मस्त फुलणारी तांदळाची भाकरी हि कोणत्याही मांसाहार किंव्हा शाकाहार पदार्थासोबत अधिक रुचकर लागते. तशी हि भाकरी वेगवेगळ्या पद्धतीने बनवीली जाते, त्यातल्या दोन सोप्या पद्धती आज आम्ही तुमच्या सोबत शेअर करीत आहोत. रेसिपी आवडल्यास व्हिडीओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद !
    साहित्य - ५०० ग्रॅम भाकरीच्या तांदळाचे पीठ आणि त्याच्या सम प्रमाणात पाणी.
    कृती - ५०० ग्रॅम तांदळाचे पीठ ( या भाकरीसाठी खास वेगळे जाडसर तांदूळ बाजारात मिळतात, त्यांना भाकरीचे तांदूळ म्हणतात. ) ज्या प्रमाणात आपल्या पिठाचे प्रमाण असेल त्याच प्रमाणात पाणी घ्यायचे. संपूर्ण पीठ चाळणीने चाळून घ्यायचे ( चक्कीतून आणल्यावर त्यात थोडाफार कचरा असतो व तो पीठ मळताना आणि खाताना दाताखाली कचकचतो म्ह्णून पीठ चाळून घेणे अधिक उत्तम ). सांगीतल्याप्रमाणे एका भांड्यात पिठाच्या सम प्रमाणात पाणी घेऊन ते चांगले उकळून घ्यावे. आता यात सर्व पीठ टाकून पिठाची उकड करून घ्यायची आहे. साधारण २ मिनिटे सर्व पीठ उकळत्या पाण्यात घोटून घ्यावे आणि नंतर घ्यास बंद करावा. आता हे तांदळाच्या उकडीचे सर्व पीठ एका परातीत काढून घ्यायचे. पीठ मळण्यासाठी आणि भाकरी थापण्यासाठी साध्या पाण्याचा वापर करावा. हातात मूठभर साधे पाणी घेऊन पिठात टाकावे. आता पीठ मळण्यास सुरुवात करावी. हाताला पिठाचा अंदाज घेऊनच थोडे थोडे साधे पाणी टाकावे कारण पीठ मऊसर होई पर्यंत मळायचे आहे. ( साधे पाणी जर जास्त प्रमाणात पिठात गेले तर भाकरी वळताना ती सारखी फाटत राहील. ). पीठ आता रगडून रगडून चांगले मळून घ्यावे. मळून झालेले पीठ एका थाळीत किंव्हा किचन प्लॅटफॉर्मवर काढून घ्यावे. साधारण दोन हातात मावेल इतका पिठाचा गोळा घ्यायचा. त्याला पुन्हा थोडे मळून घ्यावे. आता भाकरी थापण्यासाठी परातीत थोडे पाणी घ्यायचे ( साधारण ४ चमचे ). त्या पाण्यावर पुन्हा पिठाचा गोळा चांगला मळून घ्यावा. पिठाला शंखासारखा त्रिकोणी आकार द्यावा . वरील त्रिकोणी बाजूस थोडे प्रेस करून घ्यावे . आता या पिठाला दोन्ही हातात घेऊन गोल गोल फिरवून थोडी मोठ्या आकारात पसरवावी. आता परातीत पुन्हा तेवढेच पाणी घ्यायचे आहे जेवढे अगोदर पीठ थापण्यासाठी घेतले होते. पाणी परातीत चांगले सर्व बाजूने पसरवून घ्यावे. आपल्या तळ हाताच्या साहाय्याने तीला गोल आकार देत मोठ्या आकारात करून घ्यावी. गोल आकारात वळवताना भाकरीचे काठ मोडून घ्यावे. आता भाकरीला उचलून तीची मागील बाजू देखील सारख्याच पद्धतीने मोठी करून घ्यावी. ( मागील बाजू म्हणजे भाकरी उलटून तीची दुसरी बाजू नव्हे. ज्या बाजूस आपण गोल आकार करत तीच्या आकाराला मोठे केले आहे त्याची विरुद्ध दिशा. भाकरी उचलल्यावर जर ती तुटून खाली पडत नसेल तर समजावे कि आपले पिठाचे आणि पाण्याचे प्रमाण अगदी योग्य आहे. जर तुमचे प्रमाण चुकले तर भाकरी हातात घेताच क्षणी तिचे दोन तुकडे होतील. ) भाकरी आता तिच्या संपूर्ण बाजूने गोल आकार देत मोठी करून घ्यावी. आता भाकरीच्या संपूर्ण एकाच बाजूस हाताची सर्व बोटे उमटून घ्यावीत. आता भाकरी पहिला सारखी हातात घेऊन ज्या बाजून आपली बोटे उमटवली आहेत प्रथम ती बाजू खाली ठेवून तीला तव्यावर अथवा खापरीवर शेकविण्यासाठी ठेवावी. भाकरी शेकविण्याआधी गॅस ची आच मोठी ठेवावी आणि तवा चांगला तापवून घ्यावा. साधारण २ मिनिटे एका बाजूने शेकवून घ्यावी. २ मिनिटे झाल्यावर तीला उलटून तिची दुसरी बाजू देखील शेकवून घ्यावी. दुसरी बाजू शेकवत असताना तुम्हाला भाकरी फुगताना दिसेल. साधारण हि भाकरी दोन्ही बाजूने चांगला ताव देऊन ५ ते ७ मिनिटापर्यंत चांगली भाजून निघते. आता भाकरी टोपलीत किंव्हा मलमलच्या कपड्यावर काढून घ्यावी. गरमागरम भाकरी तय्यार ! हि भाकरी तुम्ही मस्त मासळीचा रस्सा, झणझणीत गावरान मटण चिकन सोबत खाऊ शकता.

ความคิดเห็น • 1.9K

  • @manoharmadkaikar4061
    @manoharmadkaikar4061 4 ปีที่แล้ว +8

    माऊलीच्या हाताला अन्नपूरणेचा आशीर्वाद आहे माऊली तुम्ही खुप महान आहात

  • @sayednazima7312
    @sayednazima7312 4 ปีที่แล้ว +1

    Wow bhau khupach Chan . Kaki tumchya rotichi paddhattane majhi khup madat jhali. Dhanyawad. Asach changle changle tumchya gharacha swad amchyabarobar share karat zaa. Thank You!!!!

  • @medhakulkarni9229
    @medhakulkarni9229 5 ปีที่แล้ว +64

    तुमच्या आई च्या हातात साक्षात अन्नपूर्णेचा वास आहे,ग्रेट.

  • @nikitahanamsheth5402
    @nikitahanamsheth5402 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम भाकरी. काकू. तूम्ही. तर. सुगरण. आहातच पण. तूमच्या. मूलाला. पण. Recipes. ची. आवड आहे. तूमच्या. दोघांमधील. Conversation. प्रेमळ. आहे. Receipe. बनवताना. खूप. नीटनीटकेपणा. असतो. Thanks

  • @truesoul5407
    @truesoul5407 4 ปีที่แล้ว +11

    Soppi paddhat🤪warsha jatil shikayla....: great kaku👌🏻🤘🏻Aakashatla shubhra Chandra tawyawar anlat...👏🏼👏🏼👏🏼👏🏼

  • @sadhanakamble1093
    @sadhanakamble1093 3 ปีที่แล้ว

    Wow खूप छान भाकरी बघायला मिळाली, खूपच छान , मी ही करून बघेन आणि तुम्हाला कळवेन

  • @pallavishinde9754
    @pallavishinde9754 5 ปีที่แล้ว +18

    OMG! Aai is a highly skilled cook. You are very lucky 😋😀

  • @sandradcruz8007
    @sandradcruz8007 2 ปีที่แล้ว +5

    I love watching your recipes, very patiently explaining everything in detail , keep up the good work.

  • @snehamuthe6561
    @snehamuthe6561 4 ปีที่แล้ว +21

    awesome Aai i just love your food ... actually im from Goa got married with agri boy from badlapur ... and i learned all food from you... and always my husband says how come i learned agri food so quick and the food taste same like my mother in law ... what else i need to be the best and this is happen only bcoz of you aai .... but only think still im not geeting bhakhri i tried so many times but still ill try by watching this video. Thank you so much for the exact agri recipes. I love you aai.

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  4 ปีที่แล้ว +3

      thank you so much for your love. i like your effort for trying our recipes.. you see one days you will learn all recipes nicely. god bless you. keep watching and stay tune.

  • @ranideshmukh897
    @ranideshmukh897 4 ปีที่แล้ว +1

    खूपच छान पद्धतीने करून दाखविले,,very nice of them,,,💐

  • @nitinbansode7114
    @nitinbansode7114 4 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम भाकरी मासळीचया कालवणा बरोबर मजा येईल 👌

  • @chetandoshi1678
    @chetandoshi1678 4 ปีที่แล้ว +5

    Dada tumcha aai and tumche Prem baghun I am really touched. And I believe many other viewer are. You are and example of making mom's dream come true.
    Thank you for inspiration.
    I have done my education from Pen and I would like to meet you when I come there.

  • @pradeeppawar1925
    @pradeeppawar1925 4 ปีที่แล้ว +11

    Baap re, khup sundar😍😍😍😍
    I'm shocked by looking at this talent, I personally love eating bhakri with kolhapuri chicken, egg curry, and most importantly with fish curryyyyy❤️❤️❤️...
    It is really an art...

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  4 ปีที่แล้ว +1

      Please do try at your home

    • @anjaliparab6974
      @anjaliparab6974 4 ปีที่แล้ว

      @@GharchaSwaad ,5 by
      Cry brr
      6
      5
      ,

  • @gauravkhobragde3553
    @gauravkhobragde3553 ปีที่แล้ว

    धन्यवाद दादा तुमच सर्व वीडियो खुप छान अस्तात आम्ही पण शिकलो आता तादडाची भाकरी बनवायेला

  • @shwetakhedekar4577
    @shwetakhedekar4577 4 ปีที่แล้ว +15

    कमाल आहे मावशी काय भाकरी
    बनवली.. जबरदस्त... खूप छान..👌👌👌💐

  • @Swarprerna
    @Swarprerna 5 ปีที่แล้ว

    मला खरंच खूप आवडते....माझे आग्री भाऊ जेंव्हा घरी येतात ते तांदळाची भाकरी आणतात I love this so much thanks Dada to bring this delicious bhakri....

  • @himu9929
    @himu9929 4 ปีที่แล้ว +3

    Tumche sarv receipes tempting ani delicious astat🤤😋♥️👍 ashech ajun receipe upload krt raaah♥️♥️♥️

  • @avinashparab6578
    @avinashparab6578 4 ปีที่แล้ว

    chaan, sundar, kaku tumhi saglya receipe mast banavta

  • @learnwithsmita1550
    @learnwithsmita1550 4 ปีที่แล้ว +32

    Her skills are really amazing doing it so perfectly

  • @jyotipase4278
    @jyotipase4278 3 ปีที่แล้ว

    किती सुंदर भाकरी आपण करता आई,वाह मस्त

  • @neelawadke7020
    @neelawadke7020 6 ปีที่แล้ว +13

    WORLD! Come break bread with us Aai deserves a huge round of applause look at the beautiful work of Embossed Art ,the puffing out of hot steam without yeast

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  6 ปีที่แล้ว +1

      Thank you !

    • @vinodnimbare3012
      @vinodnimbare3012 4 ปีที่แล้ว

      भाकरी फार छान आहे

    • @brekhadahotrepunemh6021
      @brekhadahotrepunemh6021 4 ปีที่แล้ว

      Even wheat roti or fulks puff without. We never use Yeast in any Maharashtrian cookings , other than bread.

  • @snehaljoshi1826
    @snehaljoshi1826 5 ปีที่แล้ว

    बापरे. काय सुरेख केलीत हो भाकरी. ते ही पाण्याने. कशी काय चिकटली नाही? ??? आश्चर्य च आहे. ताई तुम्ही खरच ग्रेट सुगरण आहात. हॅट्स ऑफ यू. मी ज्वारीची पीठ लावून करते. पण ती ही एवढी पातळ होत नाही. मला तुमचे खुपच आश्चर्य वाटत आहे. खरच सुंदर. ह्याला म्हणतात अन्नपूर्णा. 🙏

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  5 ปีที่แล้ว

      धन्यवाद या अनमोल प्रतिक्रियेसाठी. असेच प्रेम आणि सहकार्य कायम सोबत असू द्यात.

  • @maheshkoli8980
    @maheshkoli8980 4 ปีที่แล้ว +10

    indeed it's a amazing unparallel skill. The surprising thing is that village kolis 10 to 12 years kids also have this skills and yes some men folks who goes on fishing boats also posses this skill of preparing bhakris. It's a fact that some few Koli men outshines women in this art. Just an additional info from original natives of Mumbai

  • @Soniya.Sutar3010
    @Soniya.Sutar3010 4 ปีที่แล้ว +1

    Dada tumchi mi khup mothi fan aahe aani tumhi je vaky use krta mi aani mazi aai...khup khup chan vatat ekayala khup god...aani aai tumhi pn khup chan aahat samjaun recipe sangta...tyabddal tumha doghanche manapasun Thank You So much..

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  4 ปีที่แล้ว +1

      खूप धन्यवाद. असेच प्रेम कायम सोबत असू द्या.

  • @leenapereira1616
    @leenapereira1616 4 ปีที่แล้ว +9

    Wownyiur moms amazing. What patience to make the roti. Hats off to her. Thank you mavshi for the recipe 😘

  • @amurao82
    @amurao82 4 ปีที่แล้ว +1

    Bapre kiti mehnat lagte hila...Mehtantila salam KAKI. mhanunanch hichi test bhari lagte.

  • @namratapatil165
    @namratapatil165 5 ปีที่แล้ว +23

    गरमागरम भाकरी आणि sukat खायची इच्छा झाली

    • @charulatapatel4922
      @charulatapatel4922 4 ปีที่แล้ว

      Mast ichi hathachi chapati mast bagun pan bara vatla

  • @rashidbanedar100
    @rashidbanedar100 4 ปีที่แล้ว +2

    खरच जेंव्हा तुम्ही मी आणि माझी आई असे सुरवातीला सांगता तेव्हा मन भरुन येते.
    मी तुमच्या चँनल चा फार मोठा चाहता आहे.All the best for your all the postings

  • @shubhadasamant
    @shubhadasamant 5 ปีที่แล้ว +19

    Your mom is so talented.Do thank her on my behalf.

  • @dazzlinggallery6063
    @dazzlinggallery6063 4 ปีที่แล้ว

    Khupch mast ani easily banvta tumhi.... beginners la khup khi shiknyasrkh ahe

  • @charusheelamujumdar4268
    @charusheelamujumdar4268 6 ปีที่แล้ว +6

    मावशी मी तर तुमचे पदार्थ बघून तूमच्या प्रेमातच पडले आहे .माझी आई नाही पण मला तुमच्या रेसिपी बघून खूप शिकता येते .please मला भेटा. मोदक आणि भाकरी अप्रतिम........

  • @manishadhanawde1740
    @manishadhanawde1740 2 ปีที่แล้ว

    आई आणि दादा जाम भारी आहात , तुम्ही एक नंबर जोडी "आई आणि मुलाची ". खूप सोपी पद्धत सांगितली तुम्ही आई

  • @krantidevi
    @krantidevi 5 ปีที่แล้ว +8

    Wow.. Lucky person to have such amazing mom

  • @shivsai3717
    @shivsai3717 4 ปีที่แล้ว +1

    Omg...kiti chan banavale Aai ne ..superb.. Aai mi sadhya jevan karayala shikatoya..thank you very for sharing this amazing video.

  • @farzanashaikh4538
    @farzanashaikh4538 4 ปีที่แล้ว +5

    You are lucky bro. Ur mom is fantastic. God bless you both.

  • @priyankajadhav4774
    @priyankajadhav4774 3 ปีที่แล้ว +1

    Wow kitchen kiti clean ahe i love it n bhandi pn kiti chaan clean keli ahet

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.

  • @peterfernandes5106
    @peterfernandes5106 4 ปีที่แล้ว +8

    Mom shows perfect recipes.
    Very detailed n good Tips.

  • @Thepragati5921
    @Thepragati5921 3 ปีที่แล้ว

    Mastach khup chan bhakari banvliye aai ne.

  • @janhavijoshi6096
    @janhavijoshi6096 6 ปีที่แล้ว +49

    Ur Aai is amazing... lucky guy!! N ur mom is also lucky as you are making her skills famous... Thnx a lot... Bless you.

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  6 ปีที่แล้ว +1

      Thank you !

    • @yogitabhoir8921
      @yogitabhoir8921 6 ปีที่แล้ว

      Janhavi Joshi g

    • @nihoor8471
      @nihoor8471 5 ปีที่แล้ว +5

      yes very true... thats the reason i like to watch ..just to feel the love between mom and son

    • @meenalimagade7737
      @meenalimagade7737 5 ปีที่แล้ว

      Mala pan

    • @ujwalanigam450
      @ujwalanigam450 5 ปีที่แล้ว

      Aap le khoop khoop Dhayanyvad

  • @deepalikadam6641
    @deepalikadam6641 4 ปีที่แล้ว

    Bapare kamalach aahe khupach chhan keli bhakari

  • @dr.anjali421
    @dr.anjali421 5 ปีที่แล้ว +4

    Very nice, thank you so much for showing us simple tricks of your mother.
    She is really fantastic

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  5 ปีที่แล้ว

      thank you so much.. should must be try at ur home and let us know how was the experience . thanks.. keep love and support #gharchaswaad

    • @pramodarekar1634
      @pramodarekar1634 2 ปีที่แล้ว

      khup chan bhakri aai

  • @prachinarvekar11
    @prachinarvekar11 3 ปีที่แล้ว +1

    Donihi bajula Cchhan Thapli aani bhajli Sundar Akdam mast.

  • @aparnadatar7503
    @aparnadatar7503 5 ปีที่แล้ว +13

    Kh up chan
    Tai tumchya sarv recipe sunder aastat.

  • @manjiripanwalkar3361
    @manjiripanwalkar3361 3 ปีที่แล้ว

    किती मस्त दिसते भाकरी.आई खूप छान बोलतात.तुमच्या रेसिपी छान असते माऊली

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏 ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. काळजी घ्या 😃

  • @KaileshHambireIJ-G-
    @KaileshHambireIJ-G- 4 ปีที่แล้ว +3

    Excellent video, Keep updating us your experience, Tell you mama, she has got good skills to make this bakhari, My wife was impressed watching her skills, Got to learn. Thanks for this video.

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  4 ปีที่แล้ว

      Thank you

    • @dineshpawar5607
      @dineshpawar5607 4 ปีที่แล้ว

      Ya bhakrila nehmichya bhakri sarkh pani lavat nahi ka

  • @tanmaye1497
    @tanmaye1497 3 ปีที่แล้ว

    खूपच छान आई भाकरी बनवली,,

  • @savitadhone1102
    @savitadhone1102 5 ปีที่แล้ว +4

    Mi pn ashich banvte because Mi hay KOLI 😎😎😎👍👍👍

  • @akshaysalunke3317
    @akshaysalunke3317 5 ปีที่แล้ว +4

    Waw yarr..
    तांदळाची भाकरी हातावर बनलेलीच छान लागते ...

    • @apoorvachavan931
      @apoorvachavan931 4 ปีที่แล้ว

      अशी भाकरी फक्त आजीच करायची

  • @simpkn947
    @simpkn947 5 ปีที่แล้ว +65

    आम्ही अशीच करतो भाकरी पाण्यावर थापून...या भाकरी बघायला जरी सोप्या वाटत असल्या करायला खूप कठीण आहेत। याला खूप practice लागते..

  • @revatiphadke5076
    @revatiphadke5076 2 ปีที่แล้ว

    Practice make the perfect. Sunder. Will try thanks. 🙏🏻👍🏻🌹👌

  • @anjalikakashyap1692
    @anjalikakashyap1692 4 ปีที่แล้ว +4

    What an efficiency! She's such an expert... God bless her hands🙏

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  4 ปีที่แล้ว

      Thank you so much for your love and support. Keep watching and stay tune.

  • @swatiphand2150
    @swatiphand2150 4 ปีที่แล้ว

    Best bhakri.... Aai masta banavli aani shikavli pan .... Thanks for sharing...

  • @ravinagadge2698
    @ravinagadge2698 4 ปีที่แล้ว +3

    Mlla second vali trick yete....khup mast kakiii.....👏👌👌

  • @pratikshashinde8387
    @pratikshashinde8387 4 ปีที่แล้ว

    Me tumchi video bagun bagun ata bhakari karala shikale thanks bro

  • @smitayadav2581
    @smitayadav2581 6 ปีที่แล้ว +4

    It's just awesome,,,,,thanks for remembering my mom's way of cooking,.. very soul food..see you with more traditional food,, authentic recipes.. thank you

  • @mangaladeshpande8849
    @mangaladeshpande8849 5 ปีที่แล้ว

    खुप छान पद्धतीने भाकरीची कृती सांगितली आहे.

  • @neelimajadhav2414
    @neelimajadhav2414 3 ปีที่แล้ว +6

    Nice...lot of efforts... appreciate your mom's enthusiasm and skills.... Thanks to both of u specially ur mom... moms take so much of efforts to feed us...hats off 🙏❤️

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 ปีที่แล้ว +1

      Thank you so much for your love & support. Keep loving, keep watching and stay tune.

    • @prashantumarajkar9581
      @prashantumarajkar9581 2 ปีที่แล้ว

      P,@@GharchaSwaad p

  • @poojapatel1593
    @poojapatel1593 4 ปีที่แล้ว

    Khup chan lahanpan aathvle aaji karayechi ashi haatavarchi bhakri

  • @rajeshrijavheri4262
    @rajeshrijavheri4262 5 ปีที่แล้ว +3

    माझी वयनी पण अश्याच पद्दतिने भाकरी बनवते👌आई 1 no

  • @vrushalijagtap6300
    @vrushalijagtap6300 4 ปีที่แล้ว +1

    Mast...no words...really..

  • @nikitapalshetkar6282
    @nikitapalshetkar6282 4 ปีที่แล้ว +3

    Kadakkkk.. jam bharii... bgunch vattay practice keli tr nkki jmel..😙❤❤

  • @snehamore2992
    @snehamore2992 4 ปีที่แล้ว +2

    आईचा हात जगग्नात आई सुंदर आईचा हात सुंदर आईच्या बांगड्या सुदंर आईचे सर्व पदार्थ सुंदर अशा प्रेमळ आणि कष्टाळू आईला mother's day chya hardik शुभेच्छा आणि सष्टंग नमस्कार

  • @harmony6826
    @harmony6826 5 ปีที่แล้ว +5

    Mavshi tumche haat sakshat Annpurna devi che haat aahet🙏😘

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  5 ปีที่แล้ว

      😃 धन्यवाद ! अशाच छान रेसीपी पहात राहा आणि प्रत्येक रेसिपीजचा आनंद घ्या. 🙏🙏

  • @bhaktiyeram2769
    @bhaktiyeram2769 4 ปีที่แล้ว

    Me hi tumcya sarkhi bhakri karun bagitli kaku khup masta jhali ajun botanci nishana jamli ny pan naki jamtil thank u ya vedio sati kaku☺️

  • @runalirushikeshbamne6186
    @runalirushikeshbamne6186 5 ปีที่แล้ว +6

    खूप सोपी दाखवली आहे पद्धत,
    आई पीठ आणि पाणी यांचा प्रमाण सांगा ना 1 वाटी पीठ असेल तर,,,

  • @vaishalipawar3616
    @vaishalipawar3616 4 ปีที่แล้ว +1

    kaki Tumi recipe1 number banavtat

  • @saymashaikh9436
    @saymashaikh9436 4 ปีที่แล้ว +6

    Lovely ajji..tysm fr d recipe... Cleanest kitchen ever.

  • @PK-eo2ig
    @PK-eo2ig 3 ปีที่แล้ว

    कधीच पाहीले नाहीत ही पद्धत भाकरीची खूप लकी आहेस दादा आईच्या हातात जादू आहे 😊👍👌

  • @diipjyotinaik
    @diipjyotinaik 4 ปีที่แล้ว +4

    Aai tumhi cooking classes pan ghya,pahili student mich asen

  • @rupalimahadik9988
    @rupalimahadik9988 4 ปีที่แล้ว

    Mala ashi bhakri banvaychi khup iccha hoti pn mahit navat kashi banvtat ..thanks dada

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 6 ปีที่แล้ว +7

    Kaki ek no. Bhakri khup chaan paddat dakavlit shikayela milaley asech bakicey hi padartha dhakva PLZ thank you so much

  • @kirankamble5674
    @kirankamble5674 3 ปีที่แล้ว

    Thanks aai tumhi he bhakri shikavly baddal tumla bghun mla mazy mummy chi khup athavn yete thank you

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद. असेच रेसिपी पहात राहा आणि ट्राय सुद्धा नक्की करा.

  • @archanajadhav8013
    @archanajadhav8013 6 ปีที่แล้ว +4

    Khup Chan..tuchya aai Che hath baghun majhya mummy chi athvan aali 😍

  • @prashantgurao90
    @prashantgurao90 3 ปีที่แล้ว

    खरचं खूप छान या भाकरीला कोणाची तोड नाही आमची आई पण हातानेच थापते भाकरी पण छोट्या

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.

  • @vedhaactivity_0412
    @vedhaactivity_0412 6 ปีที่แล้ว +5

    ur mammi skill is great. god bless u for making it famous

  • @nandiniramchandani8806
    @nandiniramchandani8806 4 ปีที่แล้ว

    Ya ayushyat tari bhakari thapan jamnar nahi...........khup chan bhakari

  • @prafullaaarons4718
    @prafullaaarons4718 4 ปีที่แล้ว +4

    It's awesome ur great aunty God bless u

  • @meghnabelose2698
    @meghnabelose2698 4 ปีที่แล้ว

    Kiti Chan now new generation should adopt this amazing tradional skill which you will not get anywhere even you spend money.

  • @manishabatra743
    @manishabatra743 6 ปีที่แล้ว +6

    Wow so so beautifully puffed 😍😍😍

  • @shraddhapandit4638
    @shraddhapandit4638 4 ปีที่แล้ว

    Mast... Kiti chhan kelit tumhi bhakri.. kiti mitthi.. mast..👌👌👍👍👍😋

  • @brekhadahotrepunemh6021
    @brekhadahotrepunemh6021 4 ปีที่แล้ว +7

    दादा, आईंचा चेहरा पण व्यवस्थित दिसू देत की!!😆 केव्हढी कला आहे ही!,,👌

  • @sanjaykadam8224
    @sanjaykadam8224 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम भाकरी बनवली आई

  • @bharatidongare3991
    @bharatidongare3991 6 ปีที่แล้ว +4

    Khupach Surekh Mavshi 😘
    I will be try to make this Bhakri.. Thanks Admin 4 Give This 2 Innovative ideas

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  6 ปีที่แล้ว

      most welcome...please should be do try at your home. thank you !

    • @rupeshramane3941
      @rupeshramane3941 6 ปีที่แล้ว

      Bharati Dongare to

  • @runalirushikeshbamne6186
    @runalirushikeshbamne6186 5 ปีที่แล้ว

    Aai ,bhakri Khupch chhan banvli ahe

  • @anoushkanaik7871
    @anoushkanaik7871 5 ปีที่แล้ว +6

    खूपच सुंदर. अप्रतिम. तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. तुम्हाला मनापासून धन्यवाद.

    • @sonalikamble9324
      @sonalikamble9324 4 ปีที่แล้ว

      खूपच सूंदर रेसिपी आसतात खुप काही शिकायला मिलत

    • @varshanayak2825
      @varshanayak2825 2 ปีที่แล้ว

      @@sonalikamble9324 00

  • @shubhangigujar3465
    @shubhangigujar3465 2 ปีที่แล้ว

    Ekdam zhakas!! 👌 Me Satara side chi aahe ani amchyakade jwari ani bajri chya bhakyra astat.. which I can make but tandala chi bhakri mala jamat nahi. My husband is from Raigad district so he likes rice bhakri. Video phun try keli me pan latnya ne but couldn't make it that perfect like aai. I liked what aai said in the video "adhi chotya chotya try karaichya ani maag jamlyavar mothya karaichya" so sweet she is!! 💕💕 Nice video... I am gonna keep practicing.. Thank you Aai! 🙏

  • @yoginimagesh570
    @yoginimagesh570 4 ปีที่แล้ว +2

    Awesome! Superb! Lovely! 👌Aunty, You r great..😊👍

  • @vaishalimali7370
    @vaishalimali7370 4 ปีที่แล้ว

    Jabardast aai, lay bhari bhakari banvali

  • @aparnabhand5097
    @aparnabhand5097 6 ปีที่แล้ว +5

    Treat to eyes;superb skills

  • @sayalirohilkar6644
    @sayalirohilkar6644 5 ปีที่แล้ว

    Aai tumhi khup mast bhakari banavata...etaki patal Ani haatane banavleli bhakari...l love u aai

  • @pallaviningannavar1231
    @pallaviningannavar1231 5 ปีที่แล้ว +5

    Ekdum mast 👌

  • @ranjanagaikwad657
    @ranjanagaikwad657 5 ปีที่แล้ว

    Aai tavyavr bhakri khup chan takta eakdam ezi mast bhakri

  • @prajaktajangam6012
    @prajaktajangam6012 6 ปีที่แล้ว +6

    Khup shodhli hi recipe..den i realize ki konich upload navti keli..bt thnk u so much ata upload kelyasathi..u made it very easily..

  • @maltideshmane9797
    @maltideshmane9797 4 ปีที่แล้ว

    My god mavshi khatech kup sugran ahet mavshi ni hotal management kely asty ter khup mothe nav zaly asty off course atta ahech pratyek recipe made tanche pream ani talent thonihi ahe hats off mavshi😘😘😘😘😘😘😘😘😘😘

  • @JagguRDX
    @JagguRDX 4 ปีที่แล้ว +8

    तुमच्या घराचा पत्ता द्या, आम्हाला सहकुटुंब सहपरिवार तुमच्या घरी जेवायला यायचे आहे

  • @nafisabaldiwala206
    @nafisabaldiwala206 4 ปีที่แล้ว

    Must khubj chhan.mala àavdte.👌👌👌👍👍no.1

  • @rasikakadam7570
    @rasikakadam7570 6 ปีที่แล้ว +9

    Khup chan tai . Mazya maitrini kade khalli hoti tyachi chav ajunahi ahe.dada cha avaj khup chan ahe

    • @sachinchaudhari7358
      @sachinchaudhari7358 5 ปีที่แล้ว

      . Mm mm

    • @piyushazodage4858
      @piyushazodage4858 5 ปีที่แล้ว

      Aaichya bagdya farrrr chan aahe

    • @piyushazodage4858
      @piyushazodage4858 5 ปีที่แล้ว

      @@sachinchaudhari7358 lucky aahat dada tumhi. Itki sugran aai tumhala milali. God bless u.

  • @yogeshdighe7410
    @yogeshdighe7410 4 ปีที่แล้ว

    Tumchya sagalya recipe khupach apratim asatat mala khupach aavadtat

  • @shashidesai
    @shashidesai 6 ปีที่แล้ว +15

    yewdya sunder recipes la unlike ka kartat lok kalat nahi 🤕

    • @nilimaahire9613
      @nilimaahire9613 6 ปีที่แล้ว

      shashidesai .khara ye

    • @kanchanthakur2585
      @kanchanthakur2585 6 ปีที่แล้ว

      Nice

    • @sakshikamble2144
      @sakshikamble2144 5 ปีที่แล้ว

      shashidesai ho. Na

    • @amitabhatkar2576
      @amitabhatkar2576 5 ปีที่แล้ว

      Je unlike kartat tyanna lokanchya mehnatichi jaaniv nasel..tyanna sagle readymade khaychi savay asel.

    • @palsony4
      @palsony4 5 ปีที่แล้ว

      Tyana banwta yet nahi

  • @vaishnavitrilokekar1607
    @vaishnavitrilokekar1607 3 หลายเดือนก่อน

    Hey Ganesha Mala 6months cha course karava lagel ashi bhakri banvayla..you are blessed to have a aai like that..excellent cook.