ना थापायची ना उचलायची गरज उकड न काढता पाण्यावरची उकडीची मऊ लुसलुशीत ज्वारीची भाकरी सोप्पी नवीन पद्धत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
  • ना थापायची ना उचलायची गरज उकड न काढता पाण्यावरची उकडीची मऊ लुसलुशीत ज्वारीची भाकरी सोप्पी नवीन पद्धत
    नमस्कार,🙏 वैशाली मेजवानी मध्ये सर्व खवय्यांचे मनापासून खूप खूप स्वागत.
    आज आपण झटपट होणारी सगळ्यात सोप्पी उकड न काढता पण उकडीची मऊ लुसलुशीत ज्वारीची पाण्यावरची भाकरी करणार आहोत.
    सगळ्यांना विनंती आहे रेसिपी आवडली तर
    Like share & Subscribe 🔔 नक्की करा.
    Thank you
    #jowarkiroti#ज्वारीचीभाकरी#vaishalismejwani #bhakari#riceroti#jwarichibhakri #jowarrecipe flourrecipe
    Subscribe & hit the bell icon to see new recipes videos / @vaishalismejwani
    Watch Our new modak recipe on youtube #vaishalismejwani
    🔴 Follow us on Instagram - / vaishalismejwani
    🔴 Follow & like our Facebook page - / vaishalis-mejwani-1026...
    ज्वारीची भाकरी
    उकडीची ज्वारीची भाकरी
    उकड न काढता भाकरी कशी करायची
    मऊ लुसलुशीत भाकरी कशी करायची
    Jowar flour roti
    पाण्यावरची भाकरी
    ⏩ Watch our other recipes video's
    गाजर पुरणपोळी/carrot Puran poli
    • Winter Special Carrot ...
    आंब्याची पुरणपोळी/मँगो पुरणपोळी/Mango puranpoli
    • इन्स्टंट मँगो पुरण पोळ...
    फणसाची पुरणपोळी/Jackfruit puranpoli
    • फणसाची पुरणपोळी |Jackf...
    इन्स्टंट पुरणपोळी /instant puran poli
    • ना डाल भिगोना,ना घंटो ...
    -------------------THAN YOU-------------
    #vaishalismejwani

ความคิดเห็น • 35

  • @anjalikotwal2481
    @anjalikotwal2481 10 วันที่ผ่านมา

    छान शिकवली भकरी पध्दत आवडली

  • @murthynrramakrishna3032
    @murthynrramakrishna3032 2 หลายเดือนก่อน +3

    This BHAKARI is my MOST Liking meal, any time so simple to preaper, easy to digest. Take you very much!!!❤❤

  • @babansutar9101
    @babansutar9101 8 วันที่ผ่านมา

    Very nice

  • @sheelasutar59
    @sheelasutar59 2 หลายเดือนก่อน

    मला तर खूपच पद्धत आवडली मी नक्कीच करून बघेन. मग मी तुम्हाला कळावेन dhanyavad

  • @malatidixit696
    @malatidixit696 3 หลายเดือนก่อน +1

    Kautuk ahe tumache.mast karata ahat.ani fast. Mast Chan.

  • @radhikaparanjape1049
    @radhikaparanjape1049 2 หลายเดือนก่อน

    खुप छान रेसिपी
    धन्यवाद तुमचे

  • @abc-qd2nb
    @abc-qd2nb 2 หลายเดือนก่อน

    Khub chhan

  • @vivekpatil8909
    @vivekpatil8909 ปีที่แล้ว +6

    खुब छान पण माझी भाकरी तव्य वर टाकताच चीकटते आणी पाण लावायला जमत नाही आई गेली तेव्हा पासुन छान असी भाकरी खायला तरसलो ओ.....

  • @rameshrevankar-uy6wp
    @rameshrevankar-uy6wp 4 หลายเดือนก่อน

    Very good and informative.

  • @rameshrevankar-uy6wp
    @rameshrevankar-uy6wp 2 หลายเดือนก่อน

    Very good information.

  • @pyaripihu17
    @pyaripihu17 ปีที่แล้ว

    छान❤

  • @kanchanhardikar3144
    @kanchanhardikar3144 ปีที่แล้ว +1

    रेसिपी छानआहे

  • @poonamganachari3330
    @poonamganachari3330 2 หลายเดือนก่อน

    खूप छान पद्दत वाटली

  • @ranjanashelar5848
    @ranjanashelar5848 ปีที่แล้ว +1

    Very nice.

  • @meghajadhav9207
    @meghajadhav9207 ปีที่แล้ว

    खूपच छान !

  • @nilambarisathe3410
    @nilambarisathe3410 ปีที่แล้ว +2

    वरच्या कागदाला तेल पाणी लावायचे का? दोन प्लॅस्टिकच्या कागदांमधे भाकरी करायची पद्धत खूप आवडली❤

  • @anantkumarsanidhi2363
    @anantkumarsanidhi2363 หลายเดือนก่อน

    Aamchi bhakri kadak yete pitha madhye kahi dusra pitha Kay milavale sanga

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani  หลายเดือนก่อน

      काही नाही ,भाकरी नीट शेकवली दाखविल्या प्रमाणे तर कडक नाही होत. पीठ बारीक दळून आणावे.

  • @kavitaharne3097
    @kavitaharne3097 หลายเดือนก่อน

    Oli baju khli takychi ki vrti. Ji panyawe latli hoylti

  • @shobharamgude2304
    @shobharamgude2304 หลายเดือนก่อน

    मला अशी छान मऊ, पातळ लुसलुशीत भाकरी करता येते. पण माझ्या मुलाला कुडूम कुडूम भाकरी आवडते. तर त्याची काही टेकनिक असेल तर सांगा किंवा video करा. 🙏

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani  หลายเดือนก่อน

      भाकरी जास्त वेळ मंद ते मध्यम गॅस वर शेकवून घ्यावी जो पर्यंत कडक होत नाही तो पर्यंत

    • @shobharamgude2304
      @shobharamgude2304 หลายเดือนก่อน

      @@VaishalisMejwani Okay. करून बघते. बाकी सगळी कृती हिचं आहे का? उतवणी पण टाकायचं का?
      Reply बद्दल धन्यवाद. 🤗

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani  หลายเดือนก่อน

      @shobharamgude2304 हो

    • @shobharamgude2304
      @shobharamgude2304 หลายเดือนก่อน

      @@VaishalisMejwani Thanks mam.

  • @dr.abhaysalve.m.d.medicine432
    @dr.abhaysalve.m.d.medicine432 4 หลายเดือนก่อน

    खाद्यपदार्थांसोबत कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकचा वापर आरोग्यासाठी हानिकारक आहे.
    प्लास्टिकऐवजी फूड ग्रेड बटर पेपर वापरणे शक्य आहे का?

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani  4 หลายเดือนก่อน +1

      oddy ecobake paper वापरू शकता. कारण काही बटर पेपर ला पाणी लगेच शोषले जाते.

  • @manishanilekar8915
    @manishanilekar8915 2 หลายเดือนก่อน

    तवा लोखंडाचा वापरता कां ?

  • @Satyaj567
    @Satyaj567 หลายเดือนก่อน

    हे संतांचे अन्न आहे, सात्विक अन्न आहे, cancer लोकांना शिजवलेले अन्न खाण्यास मनाई आहे त्यांना हे भाजलेली भाकरी द्यायची असते,